शेळीपालनाची सुरुवात पिल्ला पासून करावी | का मोठ्या शेळीपासून?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2023
  • बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व कन्फ्युजन दूर करून देणार आहे. शेळीपालनाची सुरुवात नेमकी कुठून करावी.
    बरेच जणांना शेळीपालन सुरू करताना खूप आयडिया सुचतात.
    सर पाठर चार चार पाच पाच हजाराची आणली तर चालते का.
    गाभण शेळी आणली तर चालेल का? पहिलारू पाठ आणली तर चालेल का?
    या व्यवसायात कोणकोनत्या नेमक्या अडचणी असतात,आणि व्यवसाय सुरू कसा करावा.या संदर्भाने हा व्हिडिओ आहे.
    या व्हिडिओ मधे सविस्तर माहिती दिली आहे.हा व्हिडिओ संपूर्ण पहा.
    अधिक माहितीसाठी संपर्क:- ८८०६२१९६४८ / ९३०७८७४४४९
    पत्ता :- आधुनिक शेती फार्म,मुक्काम गोविंदपूर वाडी, पोस्ट,पेडगाव, ता. जि.परभणी. 431 537
    #goat
    #modern
    #शेळीपालन
    #adhunik
    #farming
    #शेळीपालनची सुरुवात कशी करावी?
    #महाराष्ट्रातील शेळीपालन
    #जोडधंदा
    #व्यवसाय
    #bital
    #usmanabadi
    #patira
    #बकरी
    #sanen
    #gujari
    #nagori
    #totapari
    #काठेवाडी
    #संगमनेरी
    #आफ्रिकन बोयर
    #sojat
    #barbarry
    #haidrabadi
    #काश्मिरी
    #zink
    #angoora
    #viral
    #trending
    #शेळीपालनातील व्हिडिओ
    #begining
    #Satish Ranher
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 67

  • @rushighumnar8342
    @rushighumnar8342 8 місяців тому +37

    सर तुमच्या शेळ्यांची दिनचर्या दाखवा तुम्ही दिवसभरात काय खायला टाकता काय खुराक देतात ते पूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये दाखवा

    • @pratikmohan7514
      @pratikmohan7514 6 місяців тому +1

      दिवस भराचे रुटिंग

  • @DYANUPATILMORE-th1xn
    @DYANUPATILMORE-th1xn 2 дні тому

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @sanjaybipi8366
    @sanjaybipi8366 8 місяців тому

    Koop sundar ❤❤❤❤❤

  • @sureshnaik4927
    @sureshnaik4927 8 місяців тому

    धन्यवाद सर

  • @kailasbhutekar9677
    @kailasbhutekar9677 8 місяців тому

    Dhanyawad Dada🙏🙏🙏

  • @vilaskadam4012
    @vilaskadam4012 8 місяців тому

    धन्यवाद सर...

  • @subhashpatil9776
    @subhashpatil9776 8 місяців тому

    Dhanyvad sir

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f 7 місяців тому +1

    Nice

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk 8 місяців тому

    Mast mahiti sir

  • @hiteshpatil5488
    @hiteshpatil5488 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ❤❤❤

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 8 місяців тому

    चांगले मार्गदर्शन केले

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 8 місяців тому

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @tds444
    @tds444 8 місяців тому +1

    Very nice video🙏🙏🙏

  • @prabhakarpatil3119
    @prabhakarpatil3119 5 місяців тому

    GOD BLESS YOU

  • @VijayGaware-mi8nx
    @VijayGaware-mi8nx 8 місяців тому

    सर तुमच्या प्रत्येक विडिओ खरंच खूप मार्गदर्शन करतो

  • @vijayshelke5658
    @vijayshelke5658 8 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली सर तुम्हाला दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏

  • @daudsayyed3345
    @daudsayyed3345 8 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @vishwaspachore-pz1ze
    @vishwaspachore-pz1ze 8 місяців тому

    सर तुम्ही अगदी मनातलं बोललात

  • @ashokdalvi8076
    @ashokdalvi8076 8 місяців тому

    👌👌👌🐐🐐🐐

  • @prabhakarchache5120
    @prabhakarchache5120 8 місяців тому

    दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @ashokkamble205
    @ashokkamble205 8 місяців тому

    दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 8 місяців тому

    सतिश सर तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @taufikkureshi3290
    @taufikkureshi3290 8 місяців тому

    🎉🎉happy dipawali dada

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y 8 місяців тому

    नमस्कार सर दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @anupbharti1112
    @anupbharti1112 8 місяців тому

    Nice information happy Diwali sir

  • @user-xd3hy4wn1o
    @user-xd3hy4wn1o 8 місяців тому +6

    तुमच्या शेळ्यांची दिनचर्या कशी असते ,किती time चारा टाकता,खुरक काय देता यावर व्हिडिओ बनवा.

  • @user-xb9fe6lt9h
    @user-xb9fe6lt9h 8 місяців тому

    Sir atishay sundar mahiti deta sir ❤❤ sir komdyanchya brooding varti ek video banwa... 🙏🙏🙏🙏🙏

  • @vilaspusavale752
    @vilaspusavale752 8 місяців тому

    सर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @user-fl4gv6zc6o
    @user-fl4gv6zc6o 8 місяців тому

    Tumacha shubh chintak dilip rathod

  • @sunilvasave2784
    @sunilvasave2784 8 місяців тому

    ‌श्रश्रश्

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y 8 місяців тому

    सर आज धनत्रयोदशी दिवसी आमच्या फार्म वर रिद्धी सिद्धी प. प्राप्त झाले

  • @RAHULRATHOD-oy8np
    @RAHULRATHOD-oy8np 8 місяців тому

    Sar vinchu cavlyane seli martat tyachavar video banava sar

  • @rahulugale1435
    @rahulugale1435 7 місяців тому +2

    सर मला प्युअर उस्मानाबादी शेळी पालन करायचे आहे सुरुवातीला मी आठ ते दहा शेळ्या पासून चालू करणार आहे मला चांगल्या क्वालिटीच्या उस्मानाबादी शेळ्या कोठे मिळतील अर्धबंदिस्त शेडमध्ये मी करणार आहे

  • @user-fl4gv6zc6o
    @user-fl4gv6zc6o 8 місяців тому

    Guruvarya Satish raner sir tumache video baghun 6 bakri che 50 bakri Keli ahe tumachya video madhe sagali mahiti rahate

  • @nandakishorpatil5711
    @nandakishorpatil5711 8 місяців тому +4

    सर ऑनलाईन ट्रेनिंग कधी चालू होणार आहे

  • @sunilchaudhari6193
    @sunilchaudhari6193 8 місяців тому

    Sir nawin surwat karauchi

  • @harishpawar8385
    @harishpawar8385 8 місяців тому +2

    नमस्कार सर हरीश पवार माझा गोट फार्म आहे गेवराई शेवगाव रोडवर बीड जिल्हा तुम्ही एक वेळेस फॉर्म वर भेट द्या तुमच्या पासून खूप प्रेरणा भेटत आहे दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @user-sg2yf2ig1n
    @user-sg2yf2ig1n 8 місяців тому +1

    Bhau aapan vagar palana cha pudhcha part dakhva na

    • @user-sg2yf2ig1n
      @user-sg2yf2ig1n 8 місяців тому +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulnalkar9309
    @rahulnalkar9309 8 місяців тому

    Sir mi 4 hajarala khati ya shelya ghetalya

  • @michaelkennedy3208
    @michaelkennedy3208 6 місяців тому +1

    Sir tumi videis dakhawata pan phone kahi ghet nahi mag amala help kase karnar ? Mi 4 duivsapasun phone lawat ahe message whapp la takale pan no reply ?

  • @wifistudymotivationwithsan1585
    @wifistudymotivationwithsan1585 8 місяців тому

    Mala marketing sanga eggs

  • @shoebkhatik9427
    @shoebkhatik9427 8 місяців тому

    Sir office line batches keva start ho nar

  • @sting9931
    @sting9931 8 місяців тому +1

    Tumcha aavaj left earphone madhun jast yeto mostly Ani jar tumhi konachi mulakhat ghet asal tr tyacha right madhun jast

  • @rushighumnar8342
    @rushighumnar8342 8 місяців тому +1

    तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छ

  • @sambhajinaiknaware7493
    @sambhajinaiknaware7493 8 місяців тому

    My wife & me working in us process both are try to make business but guide me

  • @ravimukindpatil3903
    @ravimukindpatil3903 8 місяців тому

    सर मोठी गावरान शेळी दुसऱ्या वेतातील बंदिस्त होऊ शकते का

  • @birajigorad8773
    @birajigorad8773 8 місяців тому +1

    गोचीड व्यवस्थापन कसे करावे

  • @faiyajpathan9748
    @faiyajpathan9748 8 днів тому

    उस्मानाबादी शेडी कुथे भेटनर सागा सर

  • @devidasrathod7219
    @devidasrathod7219 8 місяців тому

    अफ्रीकन बोरकितिलाघेतलाहोतासर

  • @gangadharnimbalkar8398
    @gangadharnimbalkar8398 8 місяців тому +1

    काटेवाडी शेळी पालन केले तर चालेल काय

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 8 місяців тому +1

    सर सर्दी शेळ्यांना व पिलांना पण होते त्यावर काय उपचार आहे शेळीला औषध कोणतं दिला पाहिजे व पिलांना कोणता दिला पाहिजे

  • @kisanjagposhinda2111
    @kisanjagposhinda2111 8 місяців тому

    सर माझ्या कड़े 5बकरी आहे पण 1वर्षत 1वेत येते कारण

  • @BhausahebBhadane-gv8cs
    @BhausahebBhadane-gv8cs 8 місяців тому

    सर शेळी गाबण रायली पिलाला धुद कीतिदीवस पिउ दीयच

  • @manojwankhade6363
    @manojwankhade6363 6 місяців тому

    मला पन करायच आहे दादा पन कुठे कधी नाव नोंदनि करायच

  • @kundanmandla9868
    @kundanmandla9868 8 місяців тому

    Sir mala shelya ghyaycha ahet kute gheu

  • @kisanjagposhinda2111
    @kisanjagposhinda2111 8 місяців тому

    सर मि एक विडियो बघत आसोतो

  • @trishalapatil9914
    @trishalapatil9914 3 місяці тому +1

    शेळीपालन आजार व लसिकरण माहीत नाही

  • @sadashivkade553
    @sadashivkade553 8 місяців тому +1

    सर तुमचा फॉर्म फिरून दाखवा व चारा लागवड

  • @goatfarm12
    @goatfarm12 8 місяців тому

    सर माझी शेळी अचानक एका पायाने लगडत आहे .काही लागलं नाही कटा नाही चिखली नाही तरी पण लागडत आहे .
    काही उपाय सांगा ..pls

  • @anwarshaikh4255
    @anwarshaikh4255 7 місяців тому +1

    फोन उचलत जा...

  • @marutikatke352
    @marutikatke352 8 місяців тому +1

    Mobile no pathva

  • @brandkatta8699
    @brandkatta8699 8 місяців тому

    बंदिस्त मधी हाईट होत नाही

  • @user-gk4mp8qx2p
    @user-gk4mp8qx2p 7 місяців тому

    Bokad palnavar video banva

  • @user-hr2nw3rd9f
    @user-hr2nw3rd9f 8 місяців тому

    20 ꜱʜᴀʟy ꜱᴀᴛʜɪ ᴋɪᴛɪ ʙᴜy ᴋɪᴛɪ ꜱʜᴀᴅᴇ ᴩᴀʜɪᴊꜰ