पिल्लांचे जंतनाशक आणि शेळीपालनातील नफा...!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #goat
    #शेळीपालन
    #बकरी
    #पिल्लांची काळजी
    #बकरी
    #bakri
    #modern farming
    #adhunik sheti

КОМЕНТАРІ • 249

  • @rohitchavhan1997
    @rohitchavhan1997 Рік тому +60

    हा माणूस माझा वाट वळवणार पहिला मार्गदर्शन करता आहे आज मी ज्या स्थितीत आहे या माणसा मुळे आहे खूप आभारी 🙏🙏🙏

  • @bapurandas828
    @bapurandas828 9 місяців тому +11

    90% ट्रेनिंग सर तुम्ही व्हिडीओ दाखवून देता खरंच धन्य आहेत तुम्ही मी पण तुमचे व्हिडीओ बघून चार गावठी शेळ्यांपासून सुरवात केली

  • @sunilgade8949
    @sunilgade8949 6 місяців тому +1

    सर तुमच्या हातात जे पिल्लु आहे ते कोणत्या जातीचे आहे सांगाल का ...🙏

  • @manojgaikwad3115
    @manojgaikwad3115 6 місяців тому +2

    सर कडीवडी पिल्लू खूप माती खाते त्यासाठी काय करावे दीड महिन्याच आहे

  • @BharatBawane-k1p
    @BharatBawane-k1p Рік тому +1

    बकरीच्या पिल्लुला किरीम झालं आहे तर काय द्यायचा

  • @BharatBawane-k1p
    @BharatBawane-k1p Рік тому +1

    बकरी च्या पिलुला किरिम झालं आहे तर काय द्यायचा

  • @shivkanyakajalkar8042
    @shivkanyakajalkar8042 8 місяців тому +1

    सर आमच्या शेळी च्या दुधामध्ये रक्त येतंय ते दुध पिल्लूपेल व 7,8 दिवसा पोट फुगुन मेले 1आहे तर विलाज सांगा ना सर ते पण तसच करतय

  • @shriramrathod3380
    @shriramrathod3380 Рік тому +2

    शेळी च पिलु ८महिणाचा आहे मागच्या पायांवर आणि पोटाला काशेजवळ अचानक जखम झाली आहे जखमेच्या कडक खपल्या आहे समोर छातीवर पन आहे,हा काय रोग आहे की काय, यांच्या वर औशध आहे विडिओ टाका

  • @vishalpawar4847
    @vishalpawar4847 Рік тому +2

    माहिती छान आहे सर
    माझ्या कडे 2 ते 3 शेळी जनली असून ते 5- 6 दिवसच झाल्यावर पिल्ले हात पाय सोडून मरतात सर यावर काय उपाय आहे सर कृपया यावर मार्गद्शन करावे

  • @mohanishdumare7535
    @mohanishdumare7535 9 місяців тому +1

    Saheb maza kde bakriche Lahan pill zalit. Te 5 6 diwsachech ahet. Pn te achank kamjor zalet. Chalta chalta pdtat. Ubh nai rahu skt. Diws bhr pdun rahtat. Upay sanga 🙏

    • @modernfarming298
      @modernfarming298  9 місяців тому +1

      पिल्लांचे संगोपन हा व्हिडिओ पहा.तुमच्या संकेचे निरसन होईल

  • @shriramDalavi-qz6mx
    @shriramDalavi-qz6mx 29 днів тому +1

    पींकु च कीती मीली देताच सांगीतलं नाही

  • @pramodagalte1271
    @pramodagalte1271 5 місяців тому

    सर तुमच्या व्हिडिओच्या सारे आम्ही मेंढी पालन करू राहीलो धन्यवाद सर

  • @chandrakantwani3494
    @chandrakantwani3494 17 днів тому

    आह्मी काठियावाड़ी शिळी चांगली कुठुन घेवुशकतो

  • @kamleshdandekar1429
    @kamleshdandekar1429 11 місяців тому

    . शेळीची 15 दिवसाच्या आतील पिलांना जंनताची कोणती औषध द्यावे

  • @sagarshelke5277
    @sagarshelke5277 Місяць тому

    सर pure बीटल शेळी आहे .पण माझ्यावर येत नाही .शेळीचे वय जवळपास 16 ते 18 महिने असून वजन 25 kg असेल .तर त्यासाठी उपाय सांगा ......

  • @sanghrakshakmhaisgawali8018
    @sanghrakshakmhaisgawali8018 4 місяці тому

    मार्गदर्शन अतिशय छान आहे.मला पन बकरी पालन-पोषण करिता आपल मार्गदर्शन पाहीजे कळवा.

  • @nandlalsuryawanshi4575
    @nandlalsuryawanshi4575 6 місяців тому

    व्हिडीओ दिसला की आवजून पहावासा वाटतो नेहमी काहीतरी नवीन अशी उपयुक्त माहिती मिळते

  • @pavanjawle5843
    @pavanjawle5843 4 місяці тому

    सर मी पवन पाटिल जावळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा ता. पैठण
    गांव.. आडगाव जावळे
    सर माझ्याकड 50 बकरी आहे
    आत्ताच काही बकरया जनल्या आहे 8 10 दिवस झाले त्यांचे पिल्ले खुप गळून गेले दूध पित नाही आणि उभे पण राहत नाही 😔
    मी त्यांना फ्लेक्सीब बॉटल आहे ती पाजतो 5 ml. Intox पाजतो 4 ml पण अजुन काही चांगला फरक पड़त नाही 🙏🙏

  • @rohitsilverback6273
    @rohitsilverback6273 2 місяці тому

    सर माझ्या दोन पट्टी तापाने गेल्या, नंतर दुसऱ्या पाटील
    नीट बघितलं तर तिच्या आंगवर असंख्य gochidi सारख्या,(कुत्र्याच्या सारख्या नाही)
    पण रक्त पिलेल्या दिसल्या, तर आंगावर butox फावरणी केली त्यानंतर काही त्रास नाही
    हे योग्य आहे का

  • @yogeshwagh9406
    @yogeshwagh9406 Рік тому

    नमस्कार भाऊ माझी बकरी उलटी आहे 15 दीवस बाकी होते मी थोडे गहु ठेवले होते सकाळी शेळी उभी राहत नाही औषध न्युरोकाइन्ड -प्लस वेट veterinary 3 वेळा 10 मिली दिले आहे काही रीझल्ट दिसत नाही काय उपाय एक 4 महीन्याचा बोकड पन असाच दगावला

  • @navnathshitole4204
    @navnathshitole4204 Рік тому

    सर..माझी बोर क्राॅस शेळी फार्म आहे,त्यातील एक 3/4 वेताची शेळी आहे.ती शेळी आता गाभण च राहत नाही.ती दर एक /दीड महिन्याने माजावर येते,तीला 2/3 वेळेस बोकडापाशी लावली सुद्धा आहे.तरीदेखील ती गाभण राहत नाही..
    क्रुपया मार्गदर्शन करा..
    (ही कमेंट मी मागे सुद्धा एकदा केली होती,पण तुम्ही काहीच रिप्लाय दिला नाही.प्लीज मार्गदर्शन करा.)

  • @nanapatil84
    @nanapatil84 4 місяці тому +1

    सर खरचं खुप छान माहिती दिली आहे, मी एक दिड वर्षात रिटायर्ड होणार सरकारी कर्मचारी आहे. तरी माझी पण इच्छा आहे, शेळी पालन करायची, तरी लवकरच आपले मार्गदर्शन घेईल. अमळनेर जि. जळगाव.

  • @chandrakantwani3494
    @chandrakantwani3494 17 днів тому

    एकदम भारी वीडियो भारी वाटला एकदम भारी संगीत लव सविस्तर पने

  • @chinumunukidstv
    @chinumunukidstv 7 місяців тому

    नमस्कार सर आमचे वडील पण शेळी पालन करतात 30 शेळ्या आहेत 40 लहान करडे आहेत bt मला तो फार्म अजून मोठा करायचा आहे.
    A/p सोनकीरे ता. कडेगाव. जि. सांगली
    आपले मार्गदर्शन हवं आहे

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao 7 місяців тому

    ,,हा व्हिडीओ पहा आणि कामाला सुरुवात करा आणि छोट्या ऊधदोग गाला सूरूवात केला तर नक्की फायद😢

  • @sangamnaikwadi3088
    @sangamnaikwadi3088 8 місяців тому

    सर एक विडिओ धायरु किंवा मास्टडीज होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी कृपया ते सांगा

  • @rameshadhane4066
    @rameshadhane4066 Рік тому

    सर 10-15 दिवसाचे पिल्ले जास्त जुलाब l लागली. आहे. हिरव्या. रंगांची. व पांढऱ्या रंगाचे तर काय करावे

  • @BabulalShaikh-zt5nt
    @BabulalShaikh-zt5nt 7 місяців тому

    सर आपल्याकडे बिटल किंवा इतर जातीचा जातीवंत शेळी आणि बोकड भेटेल का?

  • @vaibhavbhivarkar2870
    @vaibhavbhivarkar2870 11 місяців тому

    सर माझ्या एका शेळीच्या एकाच सडात दुध येत आहे आणि एकात येत नाही .
    याच्या आधी येत होत
    पण 2 दिवस झालं येत नाही
    काय करावे लागेल यासाठी..

  • @vithalkhot676
    @vithalkhot676 Рік тому

    नमस्कार मी सांगली तुन
    शेळीची लगवी व गाईचे गोमुत्र वरचेवर पकडता येईल का जेनेकरुन गोठा स्वच्छ राहील

  • @nageshpawar9290
    @nageshpawar9290 Рік тому

    फोन उचलत नाहीत सर तुम्ही तुमचा प्रायव्हेट नंबर द्या ना सर महत्वाचं बोलायचं आहे तुम्हाला

  • @vinayakpadwal8934
    @vinayakpadwal8934 Рік тому +5

    आमचं मार्गदर्शक सतीश सर. 🙏💐खूप छान माहिती सांगताय सर. धन्यवाद मी माझ काम केल. 👍😀

  • @rushikeshsagar5148
    @rushikeshsagar5148 Рік тому

    सर माझ्या शेलीच पिल्लू 18 दिवसाचं आहे ते दूध पिणा गेलाय , ऊग पडून राहिले आहे काय करावे

  • @ajayrathod7444
    @ajayrathod7444 Рік тому

    सर माझ्या पिल्याना पातळ संडास लागत आहे खूप ओषधी कमी नाही होत आहे उपाय सांगा

  • @Bokad_palan
    @Bokad_palan Рік тому

    सर आठ महिन्या चे बोकड आहेत . जुलाब करतात कोणत औषध द्याव

  • @official_omkar89.
    @official_omkar89. Рік тому +3

    Sir tumchya मार्गदर्शनाने मी शेळीपालन start karat ahe tumhi खूप छान माहिती सांगतात मी तुमच्या सर्व व्हिडिओ पहिल्या

  • @piyushneware5350
    @piyushneware5350 Рік тому +1

    Tap kada ghalvyaysha

  • @balasahebpowar3039
    @balasahebpowar3039 9 місяців тому +1

    सर ....
    लहान पिल्लू चिख जास्त प्यालास कोणती औषधे द्यायची काय काळजी घ्यायची.

  • @sambhajis431shinde5
    @sambhajis431shinde5 10 днів тому

    15दिवसाचा लाहन पिलेला गोचीड आहेत काय करावे

  • @mayurwakudkar6031
    @mayurwakudkar6031 Рік тому

    माझी शेळी खुप ओरडते आणि कधी कधी चालता चालता ते पळते का होत असेल असं

  • @vijeshwankhade
    @vijeshwankhade 4 місяці тому

    सर माझ्या बकरीला दूध कमी येत आहे plz उपाय सांगा

  • @BharatBawane-k1p
    @BharatBawane-k1p Рік тому +1

    बकरी च्या पिलुला किरिम झालं आहे तर काय द्यायचा

    • @parmeshwarkadam8226
      @parmeshwarkadam8226 10 місяців тому

      अत्यंत अशी मोलाची माहिती दिली सतीश सर तुम्ही

  • @Kapilmaske9052
    @Kapilmaske9052 8 місяців тому

    लहान पिलांना गाईंचे दूध पाजले तर पिलू जगते का किंवा त्या दुधापासून ते जगते का

  • @muktarshaikh7041
    @muktarshaikh7041 9 місяців тому

    पिंकू वॉटर किती ml घ्यायचे

  • @usufpatel6282
    @usufpatel6282 Рік тому +1

    सतीश सर नमस्कार, सर तुमचे सगळे विडिओ खूप प्रेरणा दाई असतात. जो कोणी तुमच्या मार्गदर्शन ना ने जाणार त्याला नक्की च शेळी पाळणात काही अडचण येणार नही.
    सर मी आता 1 शेड बनवला आहे 100 × 40. Gr. फ्लोअर मी मैश साठी आणि 1 फ्लोअर शेळ्या साठी. बरोबर आहे का कळवा सर.

  • @YogeshShewale-mn7ww
    @YogeshShewale-mn7ww Рік тому +2

    नमस्कार सतीश सर खूप खूप चांगली माहिती देतात आधुनिक शेती या फॉर्मुला मी स्वतः भेट दिलेली सरांच्या शेडचं काम चालू असताना मी तिथे गेलेलो होतो

  • @eknathkhanvilkar9775
    @eknathkhanvilkar9775 3 місяці тому

    Malapenbakaripalankarachapankokanathadvisekarplease

  • @amarpatil2909
    @amarpatil2909 3 дні тому

    सर ब्रोटोन सकाळी द्यावे की संध्याकाळी द्यावे

  • @savataadhav806
    @savataadhav806 Місяць тому +2

    छान महीती दिली सर आभिनंदन❤❤

  • @LavkushAde-ey8xp
    @LavkushAde-ey8xp Рік тому

    सर माझी बकरी ३दिवशा पासुन बीमार आहे त्याचा उपचार ‌पण केला पण काही फरक नाही शेळीचे बिमारी लक्श न मान खाली ‌टाकन शांत बस न 106 डिग्री ताप होता त्याने मी गोळ्या दिले आहे पण समजून या शेळी साठी कोणती औषध

  • @somnathhadambar5657
    @somnathhadambar5657 Місяць тому

    लगडया झाल्यावर कोणते औषध दयावे

  • @dattubangar5553
    @dattubangar5553 Рік тому

    कितीदिवसातून जंतनाशक देयाच

  • @dashrathekonkar9906
    @dashrathekonkar9906 Рік тому

    Dewarming krun sudha dat khat ahe..! Sir Kay kru

  • @vinodjagrut5846
    @vinodjagrut5846 Рік тому

    माझा पाच दिवसाचा पिल्लू आहे संडास लागली उपाय

  • @kiranvidhate2191
    @kiranvidhate2191 2 місяці тому +1

    Sir bakar cara khat nahi te gungun b
    astat.2 mahinace ahe

  • @laxmangarkal2387
    @laxmangarkal2387 Рік тому +1

    Bhau bandhist shelyanha divsat kiti time chara dila pahije plz video....

  • @रामभाईदहिवाले
    @रामभाईदहिवाले 11 місяців тому +2

    सर करडु दुध पेत नाही यासाठी उपाय

  • @pranavdive4647
    @pranavdive4647 11 місяців тому

    Albosafe hey jantache aushadh Jameel ka

  • @srckingaondted5583
    @srckingaondted5583 Рік тому

    सर तुमचा नंबर द्या प्लिज

  • @ganeshkute6792
    @ganeshkute6792 10 місяців тому

    Sir protinc oaushdh cha video kadha

  • @rajuthombare7088
    @rajuthombare7088 Рік тому +3

    सर माझ्याकडे दहा शेळ्या आहेत मी बिट्टलवर काम करत आहेत माझे पिल्ले एक महिन्यांचे झाले मला आज औषधे आणायचे होते खुप छान माहिती दिली धन्यवाद सर येवला नाशिक

    • @sudarshansomase6515
      @sudarshansomase6515 2 місяці тому

      कोणतं गाव आहे येवला तालुक्यात

    • @rajuthombare7088
      @rajuthombare7088 2 місяці тому

      @@sudarshansomase6515 पुरणगाव

  • @AvinashBansode-i1d
    @AvinashBansode-i1d 6 місяців тому

    सर शेळी मान ओवाळते कश्यामुळे

  • @gensiddhakumbhari3786
    @gensiddhakumbhari3786 2 місяці тому

    सर अल्बोमार गाबण शेळीला चालत का

  • @shrikantthorat6102
    @shrikantthorat6102 10 місяців тому

    Bokadal badvych kase ani kadi taychi mahit sanga

  • @BharatBawane-k1p
    @BharatBawane-k1p Рік тому +1

    बकरीच्या पिल्लुला किरीम झालं आहे तर काय द्यायचा

  • @amolmokase5816
    @amolmokase5816 Місяць тому +1

    खूब सुंदर वीडियो बनोला आहे

  • @mahendrakhamgaonkar1036
    @mahendrakhamgaonkar1036 Рік тому +1

    Amcha pillu pn ubha rahat nahi janmala yeun २ divas ubha rahila pn ata ubha cha nahi rahat पाठी magache pay ny uchalt

  • @shivajikamble805
    @shivajikamble805 Рік тому

    Sir got meeting cha videos banava 1 samagat nahe

  • @shriramDalavi-qz6mx
    @shriramDalavi-qz6mx 25 днів тому

    लिवर टानीक कीती दीवसानी पाजावे

  • @sunilgade8949
    @sunilgade8949 6 місяців тому +1

    सर खुर छान माहीती दिल्याबद्दल अभिनंदन..

  • @ankushtidke4888
    @ankushtidke4888 Місяць тому

    सर आमचा पिलाला संडास लागली आहे काय करावं

  • @HabibShaikh-z8s
    @HabibShaikh-z8s 7 місяців тому +1

    आमच्या कडे पण शेळी अहित

  • @SomnathNanavare-d4f
    @SomnathNanavare-d4f 20 днів тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @ajayrathod7444
    @ajayrathod7444 Рік тому

    Pilyana patad sandas lagli tar kay dyaych

  • @AkshayDeshmukh-q1o
    @AkshayDeshmukh-q1o Місяць тому

    बेण्याचा बोकड मिळेल का

  • @stavanohol
    @stavanohol 7 місяців тому +1

    धन्यवाद सर खूप भारी सांगितलं❤

  • @adeshhage8772
    @adeshhage8772 Рік тому

    Sar maza pilala mi jatach oshd ad dila pan te dhud pit nahi

  • @yogeshsabale2716
    @yogeshsabale2716 10 місяців тому +1

    Sir Ekda Lasikaran Jalahh Ki Prt Kadhi Lasikaran Krayach

  • @santoshubale1277
    @santoshubale1277 8 місяців тому +1

    खूप सुंदर मार्गदर्शन केले धन्यवाद सर

  • @GajananKharat-ec3oi
    @GajananKharat-ec3oi Рік тому +1

    अतीशय सुंदर मोलाचं मार्गदर्शन केले आहे

  • @ambition6908
    @ambition6908 Рік тому +11

    सर जी हा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ होताच पण, जे तुमचं पिल्लांशी जे प्रेम मना किंवा भावना ओळखता ते लई भारी वाटल सर पाहून...😊🙏🙏

  • @sanjayshivdas6414
    @sanjayshivdas6414 Рік тому

    सर माझ्याकडे 3शेळ्या आहेत गाभण 3महिन्याच्या त्यांना खुराक 100ग्रँम शेगंदाना पेंड देतो आणखी काय खुराक द्यावा

  • @nileshdhas4584
    @nileshdhas4584 Рік тому +1

    त्यांना‌ सरकि पेंड चारली तर चालेल का

  • @sudamdake7898
    @sudamdake7898 Рік тому

    छोटा पिल्लांना 15 दिवस झाले ए पिल्लू दूध पीतनाही त्याच्यावर उपाय सांगा दाताचा आवाज कर कर येतो आणि पोट जास्त उडवतो

  • @deepakmhetre9269
    @deepakmhetre9269 Рік тому

    हॅलो सर मी बार्शीहून बोलतो माझा छोटा शेळी पालन फार्म आहे परंतु माझ्याकडे बिल्डर आहे तू एका पायाने लंगडा आहे त्याच्या पायामध्ये काटा वगैरे काही नाही तरीदेखील तो एका पायाने लंगडत आहे डॉक्‍टरांना दाखवले औषध गोळ्या चालू आहे तोपर्यंत तो व्यवस्थित चालतो औषध गोळ्या बंद केल्या नंतर पुन्हा तेलंगणा त्याचे चालू होते त्याच्यावर काय आपल्याकडे उपाय आहे का

  • @SantoshShinde-ig1vl
    @SantoshShinde-ig1vl 9 місяців тому +2

    खूप छान माहिती आहे सर

  • @nageshgavali9025
    @nageshgavali9025 Рік тому

    Mobail no sir

  • @dilipzugare9066
    @dilipzugare9066 Рік тому +3

    खूप छान मार्गदर्शन धन्यवाद सर 💐🙏

  • @kamleshdandekar1429
    @kamleshdandekar1429 11 місяців тому

    दुध पित नाही

  • @vishalgore9589
    @vishalgore9589 Рік тому +1

    संपूर्ण फार्म चा view परत एकदा दाखवा सर

  • @AppasahebChand-iz3ns
    @AppasahebChand-iz3ns Рік тому

    सर इंटॉक्स औषधामुळे माझे तीन महिन्याची शेळी गाब डली

  • @akashlokhande3469
    @akashlokhande3469 2 місяці тому

    ❤very naicse sar

  • @amrutakumbhar1648
    @amrutakumbhar1648 Рік тому

    सर १२ दिवसाचं पिल्लू नीट चालता येत नाही धडपडत त्याला शेळीचं दुध मिळत नाही कमी आहे . त्याला काय उपाय करावा

  • @dhirajgaming9120
    @dhirajgaming9120 Рік тому +3

    छान वीडियो आहे सर❤

  • @ankushborkar4592
    @ankushborkar4592 4 місяці тому +1

    👍👍👍👌👌👌

  • @devyanidatre4053
    @devyanidatre4053 Місяць тому

    खूप छान मार्गदर्शन शेळी पालकांना दिले सर 🙏तुमचे मनापासून धन्यवाद

  • @rameshbhat9454
    @rameshbhat9454 Місяць тому

    खूप छान सर 🙏

  • @KattarShetkari
    @KattarShetkari Рік тому +5

    Nice information sir ❤

  • @dattukanawade7458
    @dattukanawade7458 5 місяців тому +1

    तुम्ही खूप छान माहिती देतात

  • @PAWAN_GADADE1212
    @PAWAN_GADADE1212 Рік тому

    शेळी कोणती घ्यावी जात कोणती चांगली राहिल. माहिती द्यावी