👍✌️ सोप्या भाषेत योग्य मार्गदर्शन जगताप दादा👏
धन्यवाद ताई फार छान व्हिडिओ बनवला आणि दाखवला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो
असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ बनवत जा
आपणं चालवतात हा व्यवसाय खुपचं छान माहिती मिळाली आहे बरेच काही लोकं फक्त गप्पा मारतात किंवा खोटीच माहिती देतात पण ही माहिती सर्वांना पडणारी. आहे
अतिशय सुंदर माहिती आणि जुगाड तर लाजवाब👍
खुप छान सरांनी मस्त नियोजन केल आहे
धन्यवाद खुप छान माहिती दिली आहे सर
खूपच छान माहिती मनापासून धन्यवाद...
Brilliant and freedom goat eating thanks to most important information of eating goat ,kasha prakare bakri la bharwayeche aani kiti he sarva ekun mi aakrshit jhalo ,I wait your next video
खुप छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
खूपच छान तुमचा प्लॅन आहे साहेब ,अगदी मस्त आवडलं ❤🙏❤🙏🗣बहोत बढीया जुगाड
घवान बनवीनेची कला छान आहे धंन्यवाद
खुप छान माहिती दिलीत आपण
धन्यवाद.
खुप सुंदर माहिती आहे
Jgtapsar
Khupsunadr
Aabhinandn
🙏👍👍🙏
Ek no video hota madam🙏🙏
खूप छान आहे सर
खूप छान धन्यवाद 🙏🏿
खुप छान माहिती मिळाली
खूप खूप छान माहीती दीली दादा
Ek nomber jugad.
Very nice bhai
खूप छान दादा
जगताप दादा सप्रेम नमस्कार आपन जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद,,,,
मस्त माहिती आहे,
Very good information
व्हिडिओ ऐकून आणि स्वतः कृती करण्यात भरपूर फरक आहे
Nice ser good work
खूप छान
Khup chaan dada
khup sundar ahe
खुप खुप छान आहे
Khup Chan dada
Best video good madam
खुप।छान।ताई
Very nice
Abhinandan जगताप साहेब
आपल आभार पाणि पाजणे जूगाड सविस्तर र दाखवा ताई धन्यवाद भाऊ
खुप च छान माहिती आहे परंतु..
🎉🎉.. पूर्ण पत्ता आणि फोन नंबर हवा आहे... माहिती घेण्यासाठी..🎉🎉
Siran ch bolan thod gavran ye pan sirani khup chhan marg darshan kel..ye
छान
भावा मानल तुला ❤❤❤
Dhanyavaad tai
Waandar ha konta prani aahe te saangave please
Good🙏
खूप छान 👌
Very nice 👍💯✅
Nice 👍
Nice
Super 👍 all friends sb ok karo 👍💐
thanks taii
धन्यवाद
Panyat chuna dabi kshi takavi
👌👌👍
Tyana nkki ch 7-8 varsha cha aanubhav asan...
👍
भरत साहेब नमस्कार
दरवाजा सिस्टीम मस्त आहे
छान माहिती दिली मॅडम तुम्ही आणि सरांनी पण
👌👌👌👌
Dada mi pealhad Mali taluka bhokardan jilha जालना मला शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा तर शेळ्या कोणत्या जातीच्या करायच्या थोडी माहिती दिली तर खूप छान होईल
👌🆗️
👌👌👌👌🙏🙏
Jugad Javlun dakhav kas
खूप छान माहिती मिळाली मॅडम.
जगताप सरांचा फोन नंबर मिळेल का.
❤
खुपछान माहिती मीलाली ताई सरांच नंबरमिलेलका
चूना नेमक कोनता आहे साहेब
Mala ek samjat nhi ...
Gavran aani Desi ekch ast ka vegle vegle astat please replay
मी पन शेळी पालन कराचा विचार करतोय
Hi
स्थानिक गावठी लहान आकाराचया जातीच्या शेळीपालन केल्यास वाहतुकीसाठी चांगली
हा पाण्याचा बॉल कुठे मिळेल
Aapla pataa sanghava..(adrees)
आज बॅलर मध्ये धान्य ठेवला आहे नवीन जर शेळीपालन केलं जर त्याने जास्त खाल्लं तर काय होईल
एका शेळीचा वर्षभराचा खर्च किती? विकत चारा घेऊन खर्च किती? सांगा
शेळ्यांची संख्या किती आहे
हाय
पाणी पिण्याच्या पाण्याचं जुगाड दाखवलं पण ते चांगल्या लक्षात आलं नाही ते कसं केलेलं आहे ते सविस्तर दाखवा आम्हाला पण त्याप्रमाणे करायचा आहे
दादा खूप छान मला नंबर द्या कुठे आहे आपल्या
गावरान शेळी पूर्ण बंदिस्त होते का
धन्यवाद ताई कुठे आहेत शेड मला नंबर भेटेल का आपल्य
खूप छान सर तुमचा मो. नंबर व्हीडिओ मद्यो टाका
Jugad video vatala
आपला फॉर्म कुठे आहे मो नबर द्या
तुमचा नबर दया
खूपच छान
Very nice
Nice
Very nice
श्री. जगताप दादांना मनापासून धन्यवाद !!
शेळी पालन व्यवसाय म्हणून नक्कीच फायदेशीर होण्यासाठी आपण केलेली धडपड व पोटतिडकीने दिलेली माहिती सर्वांना विश्वास देणारी आहे.
शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
👍 खूप छान माहिती मिळाली.