लग्न ? कुठे राहते ? Youtube सोडून काय करते ? My first Q&A

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025
  • हा माझा पहिला Q&A व्हिडीओ. यामध्ये माझं लग्न,माझी टीम,मी कुठे राहते आणि इतर प्रश्नांची उत्तरं दिलीयेत. आणि महत्वाचं म्हणजे यातून माझ्याविषयीची माहिती मिळेल आणि आपल्यातील अंतर कमी होऊन नातं दृढ होईल.
    माझे आवडते व्यक्ती
    Taniya Khanijow - / @tanyakhanijow
    Toll Free Traveller
    / @tollfreetraveller
    Ranveer Brar
    / @ranveerbrar
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...
    Gear we use
    Camera
    Go pro Hero 7 Black
    amzn.to/2zP88PI
    Tempered glass protector for Go pro Screen and Camera
    amzn.to/2zLBsXw
    Go pro batteries
    amzn.to/2XIBp6U
    Memory Card for Go pro ( 64 gb)
    amzn.to/2ZSURAz
    Canon 200 D
    amzn.to/2TWBBy7
    memory card 64 gb
    amzn.to/3dmChEA
    Lenses
    50 mm Prime lens
    amzn.to/2TVmVzd
    24 mm prime lens
    amzn.to/2TVy2rX
    Tripod
    Digitek 520BH
    amzn.to/3cixumk
    Audio
    Zoom H1 ( older model is discontinued)
    New model
    Zoom h1n Handy Recorder
    amzn.to/3djogYr
    Note : I Don’t use Gimbal and Lights in my Travel Videos , I only use them when I am shooting at Home as they are not convinient to carry.
    Gimbal
    Moza air
    amzn.to/2MrF8AB
    Lights
    Godox Sl 60 w
    amzn.to/3dmCGa4
    Liliput 7 inch external Monitor
    amzn.to/36Pu8q2
    Other accesories
    Adjustable Magic arm
    amzn.to/2XO37ij
    Clip Clamp mount
    amzn.to/2Mc3yha
    Bags
    ( Camera bag ) Amazon basics sling bag
    amzn.to/36Kt0Us
    Quechua Arpnez 10 l
    amzn.to/3ce7Ejj
    We recommend newer model
    Go pro hero 8 black
    amzn.to/3cneKlz
    Canon EOS M50
    amzn.to/2As8Dz7
    Disclaimer : These are Affiliate Links and I will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.

КОМЕНТАРІ •

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  4 роки тому +188

    तुम्ही खूप छान प्रश्न विचारले . सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं शक्य झालं नाही त्या बद्दल sorry.
    खूप जण विचारतायत की आम्ही editing कुठल्या software वर करतो?
    Da Vinci resolve 16 हे software आम्ही वापरतो.

    • @dipakmandlik8102
      @dipakmandlik8102 4 роки тому

      Must ahi

    • @marathasarakar3173
      @marathasarakar3173 4 роки тому +6

      Nice vedio Madam but कोल्हापूर ला जास्त वास्तव्य असून सूद्धा typical कोल्हापूरी भाषेचा थोडा ही अंश दिसत नाही.

    • @poonamsonawane9565
      @poonamsonawane9565 4 роки тому

      Khup Chan dear 👌👌👌😍 maze pan Marathi channel aahe foreign chi Duniya

    • @sunilpatilvlogs9280
      @sunilpatilvlogs9280 4 роки тому

      तुला मराठी youtubers family मध्ये add व्हायला आवडेल का 8888587654 करा इथे सगळे मराठी youtubers भेटतील

    • @amoghmithbavkar8093
      @amoghmithbavkar8093 4 роки тому

      Sarvayat khup chan video manje gagan bavdacha hope you make next video on malvan ,devgad,and vengurla .keep uploading beautiful video.

  • @roshans4128
    @roshans4128 3 роки тому +135

    Tujhe शब्द,आवाज माझ्या कानात गेल्या गेल्या गुदगुल्या होतात मला..इतकी स्पष्ट आणि सुंदर मराठी बोलतेस तू👌

    • @sagarp.3837
      @sagarp.3837 3 роки тому +1

      😂😂

    • @Swapnilkhot9989
      @Swapnilkhot9989 2 роки тому +1

      🤣🤣🤣🤣

    • @rahulmore6695
      @rahulmore6695 2 роки тому +3

      Ho jra jastach shudhha vatt mla ,jra jast sakhar aslyavr ks jast god lagta ts vatt avdha shudhha Marathi aikla ki😬😬😂😛

    • @sameerjoshi7384
      @sameerjoshi7384 8 місяців тому

      Hi

    • @wonderboy9764
      @wonderboy9764 6 місяців тому

      Kanat mal asen😂😂

  • @MrVivekmane
    @MrVivekmane 2 роки тому +17

    काही काही लोकं खूपच पवित्र आणि निर्मळ असतात. त्यानां सौदर्याची किंवा ऐश्वर्याची (पैसा-अडका संपत्तीची)अशी कसलीही वेगळी देणगी लाभलेली नसते. तरी पण ते खूप प्रसन्न, आनंदी, peaceful, contentful आणि eternal समाधानी असतात. कधीही अस्वस्थ नसतात. उलटं full of joy & energy असतात.
    तुमचा प्रकार हा त्यातला आहे. तुमच्या आई-बाबांनी कसं तुमचं upbringing केलं ते देव जाणे. पण अफलातून.
    रोहित सरांना साष्टांग नमस्कार for all of his accute precision & relentless hardwork (unsung hero)
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!

  • @sadashivsawant6627
    @sadashivsawant6627 Рік тому +8

    खरच तुम्ही खूप नशीबवान आहात .तुम्हाला तुमचा छंद जोपासत जगता येतय .तुम्हाला एकमेकांनचा सहवास लाभतोय, तेच तुमच्या उत्पन्नाच साधनपण आहे & एवढी प्रेमळ माणस भेटतात त्यांच्याबर ओळखी होतात .अजून काय पाहीजे आयुष्यात.

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 4 роки тому +29

    मुक्ता १)" तुझा आवाज आणि तुझं बोलणं " २) रोहित ची साथ आणि त्याचं काम ....👍👍👍

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Рік тому +8

    चक्क लग्न झाले, अरे बापरे माला माहित नव्हते मी आत्ताच बघायला सुरुवात केली आहे.😢😢 खूप छान 🎉🎉 पण तुझे बोलणे खूप छान आहे videos खूपच सुंदर बनवता तुम्ही दोघे फारच आवडतात असेच चालु ठेवा😊

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 4 роки тому +14

    ताई मी पण कोल्हापुरचा आहे .ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता आणि कोल्हापूरमधे खूप ठिकाने आहेत ते तुम्ही दाखवा संपूर्ण जिल्ह्यात खूप प्राचिन मंदी रे वस्तू ध बधबे आहेत ते तुम्ही दाखवा आणि भाषेत तर जिवंत पना आहे मला नक्की आवडेल तुम्हाला भेटायला आणि फिरायला माझ्या घरापासून खूप जवळ आहात .मी तुमचा विश्वासू आहे.shivraj

  • @tejaskhandalekar4840
    @tejaskhandalekar4840 4 роки тому +63

    तू माझे नाव एकदम स्पष्ट व नीट च उच्चारले आहेस,
    सॉरी ची अजिबात गरज नाही.
    UA-cam सारख्या क्षेत्रातून अशी सुंदर ओघवती मराठी भाषा वापरून (उगाच इंग्रजीचा अतिरेक टाळूनसुद्धा) सुंदर Vlogs कसे सादर करावेत ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुझे व्हिडीओ असतात.
    तुमच्या पुढील Vlogs ना खूप शुभेच्छा !!
    Drone चे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येवो, youtuber साठी drone काय महत्व राखून असते ह्याची नक्कीच मला कल्पना आहे.त्याच्या सहाय्याने तुम्ही नक्कीच खूपच यशस्वी व्हाल व १ लाख subscribers चा टप्पा लवकरच गाठू शकाल.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +4

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 Рік тому +2

    तू खूप गोड बोलतेस आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी जीव टाकते.कुठेच जास्त जाऊ शकत नाही पण प्रवास वर्णन वाचणे हा माझा एक आवडीचा छंद आहे.आता वेगवेगळ्या साधनांमुळे हे प्रत्यक्ष पाहता येते.कोकण,गोवा येथील तुझे प्रवास त्यातील बारकावे समजून सांगणे आणि तेथील लोकांना बोलते करणे हे तुझे संवाद कौशल्य मस्तच आहे.असेच अनुभव तू मला आणखी द्यावास यासाठी तुला आभाळभर शुभेच्छा.ता.क. मी नेहमीच तुझ्या प्रवासाची वाट पहात असते.धन्यवाद

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Рік тому +2

    आणी जमलेच तर कुडाळ,वेंगुर्ला नक्की दाखव निसर्गरम्या मोहक ठिकाणे आहेत,कोकणातील छान छान फोटो जेनिक समुद्र, समुद्र ,घरे,वस्तू बरेच काही आणी फिश अआह्ह्ह खूपच टेस्टी फूड नक्की दाखावा

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 5 місяців тому +1

    ज्यांना स्वतः ला फार प्रवास करता येत नाहीत अशा लोकांसाठी मुक्ता चे व्हिडिओ म्हणजे पर्वणी.घरबसल्या तुझ्या गोड आवाजात आम्ही खूप गोष्टी अनुभवत असतो. खूप मोठी हो मुक्ता

  • @TollFreeTraveller
    @TollFreeTraveller 4 роки тому +76

    I don't speak Marathi so I can't entirely follow this video, but I just wanted to say thank you for mentioning me here and I wish you all the success in the world. More power to you!!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +14

      This made my day ☺️ I have been following your vlogs for a year now and you are a big inspiration for me. I hope i would get to meet you someday. Thank you so much.

    • @manoharjoshi1733
      @manoharjoshi1733 Рік тому +4

      bade dilwali comment di hai bhai aapne , nahi to baki logo kaa senior wala attitude hota hai. .......salute to ur jinda dili.

  • @anitapathare3312
    @anitapathare3312 4 роки тому +4

    दुसरी केतकी माटेगावकर सारखी दिसते स आणि बोलतेस पण सेम टु सेम रिप्लाय देण्याची पद्धत 👌 फस्ट विवर . Editing pan mast .

  • @poojamore627
    @poojamore627 Рік тому +2

    अग मुक्ता
    मी माझ्या प्रश्नाच्या उत्तरा ची वाट पहात होते
    मी Mrs 64 yr old lady
    पण old नाही
    मी तुझ्याशी या माध्यमातून काही सुचवत असते
    तू तुझा बिझनेस सुरू कर
    आणि तुम्ही group घेउन टूर करा
    तुमच्या सोबत फिरायला आवडेल
    फक्त सुरुवातीला दहा जणांचा ग्रुप करा
    बघ प्रयत्न कर विचार करा
    आणि सुरुवात करा
    All the best ❤❤👍👍🌹🌹

  • @amolhd
    @amolhd 4 роки тому +4

    खुप छान. असेच ट्रैवल व्लॉग्स बनवत जा आणी छान छान जागा शोधुन काढा. तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा. सांगली जिल्ह्यातील स्थळं सुद्धा इन्क्लुड करा.

  • @shaileshbhadavkar5038
    @shaileshbhadavkar5038 Рік тому +3

    तू कुठे ही राहा ,,,पण जे तू कोकण कसे आहे हे दाखवतेस ना त्यातच तू मन जिंकत आहेस

  • @dhanajijadhav6322
    @dhanajijadhav6322 Рік тому +1

    सौ मुक्ता नार्वेकर.. तुझे व्हिडिओ खूपच छान असतात. विषयही छान असतात.
    शब्दोच्चार, भाषाशैली सहजसुंदर.
    तुला आणि रोहित दोघांनाही शुभेच्छा !

  • @manoharjoshi1733
    @manoharjoshi1733 Рік тому +5

    खुप मनापासून दोघही कामाचा आनंद लूटता. नाहीतर आजकाल mostly vlogger भस्म्या रोग झाल्यासारखे भुजंगासारखे खादाडीचे vdo बनवतात, त्यांना त्या चव समजो न समजो . असो तुमच काम खरच प्रोफेशनल आहे. पुढील वाटचालीसाठी दोघानाही खुप खुप शुभेच्छा......🌹

  • @ajitwagare
    @ajitwagare 4 роки тому +6

    खूप छान मुक्ता...!!
    रणबीर ब्रार.... हा माझा सुद्धा आवडता chef आहे.
    खूप छान वाटले तुझा व्हिडिओ पाहून...
    Keep it up...

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 2 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ. तुमचे या आधी एक दोनच व्हिडिओ पाहिलेत. तुम्‍ही खूप छान, प्रेमळ पणे बोलता. तुमचे काम तुम्‍हाला आवडतंय हे जाणवते. तुम्‍हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

  • @venkateshnaik6877
    @venkateshnaik6877 4 роки тому +7

    मुक्ता तुम्ही राहण्याचे ठिकाण म्हणजे तुमचा कृपाकरुन अनोळखी व्यक्ती ना देऊ नका. कुणाचा हेतू कसा असेल ते कॉमेंटवरुन समजत नाही.
    तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो.

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 4 роки тому +4

    तुमचे अक्टिंग व बोलणे बघून मला नेहमी शृंगारपूरचे येसुरणी यांची आठवण यायची,...माझा अंदाज खरा ठरला...तुमचे व्हिडिओ छानच असतात. भविष्यासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा

  • @arpitaghawali886
    @arpitaghawali886 4 роки тому +2

    मुक्ता माझे माहेर पण संगमेश्वर धामणी आहे खूप छान वाटते कोकण यू ट्यूब वर बघताना आणि त्यात पण आपले गाव.मस्तच 👌तुझ्या पुढील वाटचालीसाठी 👍

  • @manoharjingare6336
    @manoharjingare6336 2 роки тому +2

    खुप छान प्रयत्न करतेस, तु जे दाखवितेस त्याची माहिती पण चांगली देतेस. खुप चांगले व्हडियो असतात. तुला अनेक शुभेच्छा!!!👌👌👌👍👍👍🙏

  • @WolfNeverAct
    @WolfNeverAct Рік тому +1

    ग्रेट ....खूप छान उत्तरे ऐकायला मिळाली.... असेच पुढेही vlogs पहायला मिळतील....!!😊

  • @MrVizus
    @MrVizus Рік тому +1

    मी तुमचे सर्व व्हिडिओ,रीलस बघतो. तुमचा आवाज आणि बोलण्याची शैली उत्कृष्ठ आहे, परत परत ऐकावा असे वाटते. एक सल्ला मंदिरामध्ये जाताना दुप्पत्ता घालून जा आणि तुझ्याकडून जनतेला हा मॅसेज दे की मंदिर मध्ये कसले कपडे घालावे.

  • @माझीमाणसं
    @माझीमाणसं 4 роки тому +5

    छान,आम्ही सर्व व्हिडीओ बघितले त्यावर नंतर बोलुच.तुम्हाला भिड न ठेवता निवेदन मांडण्याची कला उत्तम जमलेली आहे.ती कमी लोकांना जमते.दोघ पण स्वभाव सहजतेने समोरच्या न दिसणाऱ्या श्रोत्यांन बरोबर अपुलकिने अनामिक नाते जुळवुन संवाद करणे खुप छान जुळुन येत आहे. ते तसच नैसर्गिक ठेवाव हिच इच्छा ! उभयतांना एकमेकांना पुरक असणाऱ्या आवडीच्या क्षेत्रात खुप यश मिळो आणि पुढील वाटचालिस आशिर्वाद पुर्ण शुभेच्छा !

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 Рік тому

      Changli comment keli ki

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Рік тому

    मुक्ता तुझें बरेचशे एपिसोड मी आवर्जून पाहत असतो.. फार इंटरेस्टिंग आणि माहिती पूर्ण असतात.. तुला आणि टीम ला शुभेच्छा.. असेच नव नवीन व्हिडिओ आणत जा.. तुझ्या वाटचाली बद्दल तू मनोगत व्यक्त केले त्या बद्दल धन्यवाद. तुझी सांगण्याची पध्दत भाष्या शैली वाखण्या जोगीच आहे.. फ्युचर साठी अनेक शुभेच्छा..

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 4 роки тому +1

    आम्ही तुमचा 1 चं video बघितला खूपच आवडला आणि लगेच subscribe सुद्धा केल.
    खूप छान माहिती दिली सर्व ठिकाणांची अत्यंत सोप्या भाषेत.

  • @madhumorye6416
    @madhumorye6416 Рік тому

    सुंदर तु छान बोलते खरच असेन जीवन जगणं आणि सर्वाचा सपोट याला नशीब आणि मेहनत लागते सुंदर take care me god bless you मला पण असची भटकंती आवडते

  • @sachindangre1282
    @sachindangre1282 4 роки тому

    खुप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. माजी तुम्हाला विनंती आहे तुम्ही सातारा जिल्ह्यातील कास ,सज्जनगड,ढोसेघर धबधबा, उरमोडी धरण परिसरातील छान निसर्ग सौंदर्य विडोय शूट करावे आणि सातारा सफारी एपिसोड बनवावे...... धन्यवाद

  • @abhijitingavale311
    @abhijitingavale311 4 роки тому +4

    आपले बरेचशे व्हिडीओ मी पाहतो.... तुमची बोलण्याची पद्धत खूप आवडते.... वेगळा विषय घेऊन तुम्ही प्रेत्येक वेळी येता... तुमची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे... धन्यवाद

  • @priteshtemkar556
    @priteshtemkar556 4 роки тому +5

    आवडत ठिकाण शिरोड्यातल वेळागर हे निवडलं त्या बद्दल तुझे आभार वेळागर हा कोकणातला स्वर्ग

  • @manishmohite5515
    @manishmohite5515 4 роки тому +3

    संगमेश्वर मध्ये लपलेली इतकी मस्त ठिकाणं तुझ्यामुळे पाहता आली. माझं गाव असून सुद्धा ह्या बद्दल माहिती नव्हती, आता मी नक्कीच ह्या ठिकाणांना भेट देण्याचं ठरवलं आहे. पुढे सुद्धा अशीच कोकण सफर घडवून आणाल अशी अपेक्षा आहे. खूप उत्तम content आहे चॅनेल चा आणि तुम्ही दोघेही खूप मेहनतीने काम करताय. पुढील वाटचालीला खूप खूप शुभेछा.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻

  • @bhagyashriwaingankar7273
    @bhagyashriwaingankar7273 4 роки тому +2

    खुपचं छान सांगितलेस अशीच पुढे वाटचाल करत रहा....

  • @pankaj_nandkumar25
    @pankaj_nandkumar25 4 роки тому +5

    असेच चालू द्या...👌👌👌 भविष्यातील योजनांसाठी.. वाटचालीस शुभेच्छा !! 💐😄😁 खुप मोठं मराठीतील दर्जेदार चॅनल व्हावे हीच सदिच्छा करतो !!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      धन्यवाद😊🙏🏻

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      धन्यवाद😊🙏🏻

    • @pankaj_nandkumar25
      @pankaj_nandkumar25 4 роки тому +1

      आपला खुप आभारी..! 🙏😇😄 माझ्या कमेंट्स आवडली !

  • @Apps4216
    @Apps4216 Рік тому +1

    Hello Dear Mukta,
    I like your language speaking quality. You talking marathi very fluently.
    मराठीत सांगायचे झाले तर, तु अगदी गोड आणि शुद्ध मराठी बोलतेस. खुप छान आणि शुभेच्छा.

  • @rajaaher
    @rajaaher 4 роки тому +1

    खूप छान. तुझी मांडणी करण्याची पद्धत खूप छान आहे.

  • @explorewithshruti3605
    @explorewithshruti3605 4 роки тому +9

    Hi mukta.....nice vlogs ,
    I am a marathi youtuber mi suddha kolhapur chi aahe but saddhya UK madhe rahtey .....keep shining
    love from UK 😘👍🏻

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 4 роки тому +2

    खूप छान माहिती देता प्रत्येक ठिकाणाची

  • @nileshwangdu.1049
    @nileshwangdu.1049 2 роки тому +1

    Mukta narvekar, कुठेही राहा आनंदात राहा 😀😀 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 😀😀

  • @abhijeetsolage7256
    @abhijeetsolage7256 4 роки тому +3

    Very nice......khup chan.... Unique watat

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 4 роки тому

    सुंदर , सर्व एपिसोड पाहीले.

  • @rajendradatar9668
    @rajendradatar9668 4 роки тому +1

    मला तुझं सरळ सोप्प बोलणं खूप आवडलं. आणि मुख्य म्हणजे बोलण्याची गती. मी तुझे तीनच विडिओ पाह्यले. पाहीन आणखी.

  • @suhaspingale8224
    @suhaspingale8224 Рік тому

    मी तुमचा आवाज खूपच छान वाटतो
    आणि काही सांगण्याची पद्धत खूप छान वाटते👌👍
    Great आहेस तू एकदम

  • @sagardongare7873
    @sagardongare7873 9 місяців тому

    मुक्ता ताई शूट तुम्ही करताय पण तुझा प्रत्येक व्हिडिओ मधून आम्हाला प्रत्यक्ष अनुभूती घेतल्याचा भास होत राहतो..इतकं अस्खलित निवेदन..इतका सुंदर निसर्ग आणि कोकणाचा अप्रतिम नजारा.. आ..हा.. हा.. हा!!❤❤आणि हो तुझा ब्लॉग पाहून मी पण Majorda गोवा प्रत्यक्ष पाहण्याची अनुभूती घेतली बरं का... आयुष्य जगताना पैश्यापेक्षा एकांत किती सुखकर असतो याची प्रचिती येत चालली आहे आयुष्यात.तुझे video's पाहून..मस्तच..❤

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 4 роки тому +2

    वा रोहित....तुझे हित फारच जपतो 👍👍👍👍😎😎❤️❤️

  • @pritamdhere5700
    @pritamdhere5700 4 роки тому +1

    Tai .. khup chhan vedio astat tuze..
    Specially koakanche..
    Tuze pratyek vedio mla spcl person chi athavan karun deto, baki tumhala samjal aselach..
    Amha doghanna tumhala bhetaych ahe...plizzzzz

  • @dilipandharikar95
    @dilipandharikar95 2 роки тому +1

    मी औरंगाबादचा , मलाही फीरायला खुप आवडतं जर आपल्याकडे वेळ असेल तेव्हा प्रत्यक्ष बोलायला आवडेल , मी जवळपास भारत बघीतला आहे , तुमच्या छंदासाठी माझ्याकडे खुप काही आहे , तुम्हाला खचखुप शुभेच्छा

  • @adinathkalekar5576
    @adinathkalekar5576 4 роки тому +2

    अशाच छान छान व्हिडिओ बनवा ताईसाहेब
    🚩

  • @bhavinbhadankar4700
    @bhavinbhadankar4700 4 роки тому +1

    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @MrSujit1971
    @MrSujit1971 4 роки тому

    मुक्ता खुप छान हाेतायेत तुझे विडीयाेज... आणि मुळात तु निवेदन छान करतेस. कमालिचा शांतपणा आहे त्यात. आवाजही गाेड आहे. मी कालपासुन 7 विडीयाेज पाहीले. सर्व छान विडीयाेज आहेत. असेच छान छान विडीयाेज करत रहा. धन्यवाद.

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 4 роки тому +7

    छान एपिसोड झाला .. 👌👍👍
    तुम्हा दोघांचेही खूप अभिनंदन &
    Contribution of both of you is very well..👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      Thank you so much 😊🙏🏻🙏🏻

  • @pratikpatil4361
    @pratikpatil4361 4 місяці тому

    KHUP CHAAN EKDAM MAST👌

  • @nikhilrane6574
    @nikhilrane6574 4 роки тому +12

    After watching your several blogs.. You have become one of my favorite UA-camrs.. Simple and sweet.. Khup chan ahe blogs.. Keep it up.. Cheers. Someday I'll write a superb review for you.. The magic is in your voice and the clarity of your speech. Marathi mdhe baghun proud feel hota..

  • @poetrywithyurush4895
    @poetrywithyurush4895 3 роки тому +1

    खूप गोड आहेस तू मुक्ता.

  • @UJJWALSHEWALE-jw4tl
    @UJJWALSHEWALE-jw4tl Рік тому

    Mukta tuze video khup chan astat aani prernadayi dekhil...khup chan...keep it up...!!!

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 4 роки тому +3

    ताई तुमचा खूप मोठा फॅन आहे
    मला आपले व्हिडिओ खूप आवडतात
    तुमच्या विडिओ सर्वांच्या पेक्षा वेगळी माहिती आम्हास मिळते
    मी तुमचा खूपच आभारी आहे आणखी विडिओ पाहिजे बघण्यासाठी

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 роки тому

      छान तूझे लग्न झाले आहे हे ऐकून फार बरं वाटलं तुझा वागण्यातून तुझे घरचे संस्कार दिसून येतात

  • @pravinnikam8947
    @pravinnikam8947 4 роки тому +2

    👍छान Q&A मुक्ताताई...आवडला एपिसोड✔️
    #Motivationalworld2020👈

  • @akashypatil0375
    @akashypatil0375 Рік тому +2

    जय महाराष्ट्र 🚩 ताई साहेब तुम्ही आमच्या कोल्हापूर चा आहात ऐकून भारी वाटले

  • @geetamalavi3908
    @geetamalavi3908 Рік тому +1

    खरच मुक्ता ,मला तुझी भाषा शैली खूपच आवडते,मला पण तुझी ही माहिती ऐकायची होती,thanku मुक्ता 😊😊

  • @chandrashekharraje3537
    @chandrashekharraje3537 4 роки тому +1

    Mukta Tai, tumhi khup changli mahiti detay he khup kautukaspad ahe. Ani Kolhapurche mhatlyavar I am proud of Kolhapur and Kolhapurvsi.

  • @siddharamsangpal1028
    @siddharamsangpal1028 4 роки тому +1

    चॅनेल च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा..
    ताई तू असेच विडिओ बनवत राहा आणि आम्ही नेहमी शेअर करत राहू

  • @leenanadkarni6897
    @leenanadkarni6897 3 роки тому

    Khup chan.... Tuzya baddal eikun chhan vatla... Khup pramanik aahes tu... Jashi aahes tasshich raha.. God bless you 💕

  • @MacrameArt
    @MacrameArt 4 роки тому +24

    आम्ही तुमचे शेजारी ...

  • @shubhamdeshmukh8788
    @shubhamdeshmukh8788 4 роки тому +6

    As usual pratim episode mukta.Thank you so much mjhya question chya answer sathi.Aj tu khup chan disat hotis answers eiku ki tula pahu asa vatat hota evdhi glow karat hoti aaj tu. Keep smiling,keep it up, stay safe take care dear. Bless you

  • @vilassawant3605
    @vilassawant3605 4 роки тому

    Khup mast ashi prashanchi uttare dili tu, Khup chan, ani tujha aavaj hee khup changla ahe, tya mule tujha vlog ankhin interesting vatato.

  • @vishwajitpatil6807
    @vishwajitpatil6807 4 роки тому +4

    Thanks Mukta.. Tu & Rohit doghe hi Passionate aahat he janavale .. Aaj video chya last mdhe Video Making che Tuje & Rohit che Pics ya song barobar Mix karun takayala havi hotis yar .."Yuhi chala chal raahi Yuhi chala chal raahi kitni hasin hai ye duniya..Phool saare jamele, dekh phulo ke mele..Badi rangin hai ye duniya" !!!
    Atacha sudha chan jamalay..

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 4 роки тому +1

    खूप छान, अशीच छान छान व्हिडिओ करीत रहा

  • @nandkumarchure1149
    @nandkumarchure1149 5 місяців тому

    छान माहिती दिली धन्यवाद ❤

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 3 роки тому

    मुक्ता तुम्ही निवेदन शैली खूप छान सुटसुटीत आणि थेट भिडणारी आहे, मला आवडते सहज आणि सुंदर aahe बाकी all the best

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 3 роки тому +3

    मुक्ता तुला आणि रोहितला खुप खुप शुभेच्छा . मुक्ता हे अंतर कमी नाही झालं ते अजून वाढलं.तुम्ही दोघं अजून खूप नवीन व्हिडिओ तयार करून पाठवत जा . पुन्हा एकदा तुम्हा दोघांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @anilkadam6854
    @anilkadam6854 Рік тому

    खुप छान करतीयेस मुक्ता आणि रोहित, तुझ्यातला सहजपणा, बोलण्यातला ठहराव, आणि बडेजाव न करता वास्तव्य समोर ठेवता हे खुप भावतं.

  • @sandeepkamble8771
    @sandeepkamble8771 Рік тому

    👌💐💐ताई तुमचे सर्व व्हिडिओ खुप छान आहेत 👌💐💐👍मला आवडले

  • @sanikabhagwat7650
    @sanikabhagwat7650 Рік тому

    Mast Mukta khup chhan mihi Kop chi aahe.... Chhan astat tuze videos. Kokanche 1 number

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Рік тому

    खूप छान आहे लवकरच परदेश प्रवास होईल अशी शुभेच्छा

  • @m4mahesh208
    @m4mahesh208 4 роки тому +3

    मस्त खुप छान..लवकरच 50 k पूर्ण होतील आणि हो रोहितला आणि तूला खुप खुप शुभेछा 💖

  • @maheshmavalankar4362
    @maheshmavalankar4362 4 роки тому +1

    तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍

  • @boundles2311
    @boundles2311 4 роки тому +2

    लय भारी...विषय नाही (कोल्हापुरी भाषेत).... मला अस वाटत की तुजात आणि या 23000 काही अंतर नाही म्हणूनच त्यानी तुला प्रश्न वीचारले ...बाक़ी Keep Rocking both of you 👍🏻

  • @amitprabhu2090
    @amitprabhu2090 4 роки тому +1

    मुक्ता...सगळ्या प्रश्नांची तू खूप चांगले उत्तर दिलेस...मी काही दिवसापूर्वीच तुझे vlogs बघायला सुरुवात केली...तू खरंच सुंदर vlogs बनवते. आता vlogs बनवायला सुरुवात कर परत आणि कोकणचे खूप vlogs बनव...नंतर भारत बर जा...तुला खूप शुभेच्छा..🙏☺️

  • @sandeshbehere6095
    @sandeshbehere6095 2 роки тому

    मस्त प्रश्नोत्तरे👌 आणि खूप खूप शुभेच्छा 💐

  • @deepakshukla3670
    @deepakshukla3670 2 роки тому

    Chhhaaan !! Aani Goood !!

  • @chandrakantmore2953
    @chandrakantmore2953 4 роки тому +6

    बऱ्याच मनातल्या प्रश्नांची ऊत्तरे दिलीस तू यात...thanks
    याचा दुसरा भाग करायला जमलं तर बघ ना प्लीज...अजून ऐकायला आवडेल

    • @udaygurav3356
      @udaygurav3356 4 роки тому +1

      Mukta tai u @ Rohit hat's of khupch Chan
      Ayushyat MI hi asaach tray Karen as mhantoy mala hi vegveglya thikani firayla khup avdt MI firloy pn pn video karaychi idea tumchya kadun milali
      Thanks

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      धन्यवाद😊🙏🏻

  • @Maheshshetye02
    @Maheshshetye02 4 роки тому

    खूप छान ... मला सुद्धा जर तुमच्या सारखा पार्टनर मिळालं तर लाईफ जगायला खूप मज्जा येईल.. I am also a travel freak like u... And love solitude.

  • @parshu.9309
    @parshu.9309 4 роки тому +1

    खूप छान करतेस तू व्हिडिओ👌👌👌

  • @kapilsuryavanshi7585
    @kapilsuryavanshi7585 4 роки тому +1

    छान वाटलं
    पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

  • @prasadkulkarni226
    @prasadkulkarni226 Рік тому

    Waa.. Khup Chan Mukta
    U are so lucky. Tula are mast travel karats mid-late aahe. U are realy enjoying the nature and life. Tula jodidar pan Chan milalay same liking aslela
    Tu Kolhapur chi ashes hey Aikun Khup aanand zala.
    Mala pan vatte ashi mast bhatkanti karavi pan kase start karave tech Samjat nahi. Family la sodun kuthe Jane jamat nahi.
    Any way ..enjoy your bhatkanti.
    Chan zala Q.n A cha blog.
    Ekda Roha trip kar Monsoon madhye. Khup Chan nature aahe ithe, waterfalls pan khup aahet.
    I hope tumhi doghe yaal ani aapli bhet hoil
    All the best for next tour. 👍💐
    .

  • @babasahebpadalkar9362
    @babasahebpadalkar9362 4 роки тому +2

    खूप छान सादरीकरण

  • @shakuntalapednekar3168
    @shakuntalapednekar3168 4 роки тому

    मुक्तातुला भेटुन खुप खुप आनंद झाला. मी वाट पहात होते एपीसोडची.खुप छान एक नंबर एपीसोड झालाय

  • @AAGT2345
    @AAGT2345 4 роки тому +3

    भाषेवरील प्रभुत्व वाखण्या जोगे!

  • @SJMARINE
    @SJMARINE 4 роки тому +3

    खुंप मस्त
    एक दा तुम्ही मिरज ला पण येऊन एक ब्लॉक बनवा
    मला एकदा व्हिडिओ बागाईच आहे मिरज कसा दिसतो

  • @keshavbhise6245
    @keshavbhise6245 4 роки тому +3

    माहिती ऐकून खूप छान वाटत 😊

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit 4 роки тому +1

    अतिशय छान ,
    तुम्ही जेव्हा कुठल्या ठिकाणी जाता त्या आधी त्याचीं माहिती (इनसाइक्लोपीडिया) वाचुन बाहेर पड़ता का ?
    मला तुम्ही एडिट केलेले background म्यूजिक खुप आवडते काही निसर्गाचे व्लॉग आहेत ज्यामधे तुम्ही
    वापरले आहेत. एक प्रकारची गुढ़शांतता अनुभवतो मी आणि मी ते परत परत बघतो
    उदा. कोकणातील प्राचीन जलव्यवस्थापन आणि गरम पाण्याचे कुंड
    तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस शुभेछा

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      हो..माहिती घेऊन गेल्यावरच ते ठिकाण समजायला मदत होते..
      प्रतिक्रियेबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻 आभारी आहे😊🙏🏻

  • @pravinmupade2993
    @pravinmupade2993 4 роки тому +1

    Khup chan mahiti share kelis mukta. Well done...

  • @spdpspdp9389
    @spdpspdp9389 4 роки тому +2

    तुझी भाषा ही कोकणात वास्तव्य केलेल्या मुलीची नाही। बोलतेस छान। तुझे बोलने मधुरा (मधुरा रेसिपीज) सारखे आहे। कोणत्याही विषयाची मांडणी छान करतेस। wish u good luck

    • @sandeshmungole7428
      @sandeshmungole7428 Рік тому

      Ho ani hi madhura tai sarkhich diste......mala adhi watl tichi bahinch ahe......

  • @shrikantghadge2939
    @shrikantghadge2939 4 роки тому +1

    अत्यंत सकारात्मक व्हिडीओ .

  • @sagarighe6042
    @sagarighe6042 4 роки тому +2

    तुम्हाला खुप खुप शुभेच्छा... तुमच्या नवनवीन व्हिडिओज ची वाट पाहत आहोत.🙏

  • @anitawagle7811
    @anitawagle7811 2 роки тому

    Khup chan mukta....mast vatla ... listening to u

  • @yashagavane7633
    @yashagavane7633 4 роки тому +7

    ताई तुझी भाषा खुप छान आहे.👌

  • @vishram123
    @vishram123 4 роки тому

    मुक्ताताई, मी तुमच्या चॅनेलवरील व्हिडिओ आवडीने बघतो. छान व्हिडिओ असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणांची ओळख तुमच्या व्हिडिओतून होते.
    एक सल्ला (अनाहूत सल्ला म्हणा हवं तर)-- तुम्ही मराठी बरोबरच हिंदीतूनही व्हिडिओ टाकलेत तर तुमच्या चॅनेलला अजून खूप जास्त सबस्काईबर्स मिळायला मदत होईल. तसेच महाराष्ट्राबाहेरच्यांनाही कोल्हापूर, कोकण या परिसरातील सुंदर पर्यटनस्थळांची माहिती होईल. गोवा, राजस्थान वगैरे पर्यटनस्थळांविषयी हजारो व्हिडिओ बघायला मिळतील पण वेंगुर्ला, गगनबावडा वगैरे तशाच सुंदर ठिकाणांविषयी फार व्हिडिओ युट्यूबवर नाहीत. त्यामुळे हे व्हिडिओ हिंदीतूनही असल्यास चॅनेलला तो फायदा होऊ शकेल. बघा विचार करून.
    Best wishes.