कोकणातल्या जमिनी कशाप्रकारे विकल्या जात आहेत. साधारण दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, मी डोंबिवली पूर्व वरून डोंबिवली पश्चिमेला जाण्यासाठी ola cab बुक केली, माझी नेहमीची सवय आहे, मी नेहमी cab मध्ये ड्राइव्हर च्या बाजूच्या सीटवर बसतो, म्हणजे ड्रायव्हर सोबत संवाद साधता येतो, असेच नेहमीप्रमाणे ड्राइव्हरच्या बाजूला बसल्यावर त्याचाशी सवांद सुरु केला. तो हिंदी बोलत असल्यामुळे हा परप्रांतीय आहे हे पहिलेच कळले, तरीपण त्याला मुद्दाम त्याचे नाव आणि तो मूळचा कुठला हे विचारले, तर त्याने त्याचे नाव अखिलेश सिंग आहे आणि मूळचा तो उत्तर प्रदेश चा आहे असे हिंदीत सांगितले, नंतर त्याने मला विचारले की " आप किधर से हो ", तर मी त्याला सांगितले मी कुडाळचा आहे, असे सांगताना मी मनात विचार केला की ह्या भय्या ला काय माहित असणार की कुडाळ नक्की कुठे आहे, तेवढ्यात तो पटकनं बोलला की " हा कुडाळ मुझे मालूम है, मे कणकवलीमेभी काम करता हू ", हे ऐकून मला आश्चर्य वाटले की कणकवली हे नाव मराठी नं येणाऱ्या लोकांना इतक्या स्पष्टपणे उच्चारता येत नाही पण हा आपल्या कोकणातल्या गावांची नाव इतकी स्पष्टपणे कसा उच्चारत आहे, मग त्याला विचारले तिकडे काम करतोस म्हणजे तिकडची भाडी मारतोस का, त्यावर त्याचे उत्तर ऐकून मी अवाकं झालो, तो म्हणाला " हम उधर जमीन बेचणे का धंदा करता है ", मी त्याला विचाराल तू इथे कॅब चालवतोस आणि तिकडे जमिनी कश्या विकतोस, त्यावर तो म्हणाला " हमारा उधर सेटिंग है, हम इधर जमीन केलीये ग्राहक धुंडता है, फिर उसको कणकवली लॉज पे लेके जाता है, फिर उधर का हमारा आदमी जमीनके मालिक को लॉज पे लेके आता है और फिर उसको जमीन दिखाते है और उधर ही लॉज पे डील हो जाता है ", हे ऐकून असे वाटले की तिकडे ही यांचे एजन्ट आहेत की काय म्हणून त्याला मुद्दाम म्हणालो की मला पण कणकवलीत जमीन घ्यायची आहे असेल तर सांग, तसे लगेच त्याने कणकवलीत एका व्यक्ती ला फोन लावून मला दिला, समोरून बोलणारी व्यक्ती चक्क एक मराठी कोकणी व्यक्ती होती आणि त्याने मला वेगवेगळ्या जमिनी सांगितल्या. सांगायचे तात्पर्य हे की हे एक मोठं रॅकेट आहे आपलीच कोकणी लोक ह्या भय्या लोकांसोबत मिळून आपल्याच जमिनी परप्रांतीय लोकांच्या घशात घालत आहेत. त्यामुळे कोकणातील लोकांना विनंती आहे की आपल्या जमिनी विकू नका आणि आपल्यातच 2 पैशासाठी जे एजन्ट झाले आहेत त्यांचा बंदोबस्त करा.
मुक्ता मी एक जेष्ठ आहे...... जमेल तेवढं पाहिलं आहे..... पण तूझ्या आवाजात ऐकायला आणि पहायला मजा येते....... अशीच भटकंती करून आम्हाला माहिती देत जा...... शुभेच्छा बेटा 💐
मुक्ताताई तुझे videos बघून खूप आनंद होतो बघ. फार समाधान वाटतं. मी entrance exam ची तयारी करत आहे. खूप stress असतो. Depressed व्हायला होतं. मग मी yt उघडतो आणि तुझे videos बघतो. मनात कुठेतरी लपून बसलेली इच्छा, स्वप्न बाहेर पडून शांततेची दारं उघडी करतं. तुझ्या videos नी stress तर दूर होतोच पण तुझ्यासोबत मी ही फिरून येतो.. मनातल्या मनात.. स्वच्छंदी. खूप नशीबवान आहेस तू, एवढंच म्हणेन! ❤
काजू खाल्ल्यानंतरचे expression जबरदस्त होते. पूर्ण प्रोसेस अत्यंत details मध्ये दाखवली आहे, पहिल्यांदाच पाहायला मिळाली thank you for that. तयार फेणी भारी दिसत होती. Lastly, next episode ची झलक दाखवायची आयडिया कमाल आहे आणि उत्कंठा वर्धक आहे.
मुक्ता तुझा गोव्यातील काजूमय दिवस पाहिला. तु तिथे जे पाहिलंस, अनुभवलस, ज्याचा आनंद उपभोगलास ते तु घर बसल्या आम्हाला दाखवलस. काजू ते काजूची फेणी, काजूचे विविध प्रकारचे पदार्थ आवडले. असेच छान छान व्हिडिओ पाठवत रहा. ह्याच शुभेच्छा!
म्हणूनच काजू महाग असतात खरच केवढी कीचकट प्रोसिजर आहे कोकणाला मानाचा मुजरा व सलाम हे सगळं काम कोकणची चिकाटीची आणि कष्टाळू माणसेच करू शकतात ग्रेट ग्रेट ग्रेट 🙏🙏🙏✌✌✌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙌🙌🙌🙌🙌🙌
मुक्ता मस्तच साधारण पंचेचाळीस वर्षापूर्वी ही प्रोसेस बऱ्याचदा बघितली आज परत एकदा अनुभवायला मिळाली काजूचे बोंडू जास्त खाल्ले तरी गरगरायला होतं मजा आली बघायला धन्यवाद असेच चालू राहू दे
कीती गोड बोलतोस राजा तुझ सगळ बोलण खर आहे राजा डोळे पाण्याने भरलेरे पण काय करु मुलांची नोकरी मुंबई मधे आहे माझ बालपण वेंगुर्ला येथे गेल आता फक्त आठवणी काढुन रडु येत
मुक्ता छान माहिती दिलीत. Row काजू ते फायनलली पर्यंत चा काजूचा प्रवास फारच अवघड आहे.. प्रक्रिया किचकट अशी. माहिती फार आवडली. कोकणात असे अनेक छोटे उद्योग जसे ताड , नारळ , फणस, सुपारी, असंख्य आहेत.. मत्स्य उद्योग इत्यादी.. यावरच त्यांचे जीवन चर्या सुरू असते.. मुक्ता तुला धन्यवाद. व्हिडीओ आवडला.
खूप छान मुक्ता.... गावाची आठवण करुन दिलीस, माझ्या मामांच्या शेतात एक काजूचे झाड आहे, आणि माझे मामा दरवर्षी माझ्यासाठी त्या काजूच्या बीया एकत्र करुन ठेवतात आणि मी जेव्हा गावी जातो, तेंव्हा तो काजू भाजण्याचा कार्यक्रम माझ्याकडे असतो.... आज तू या सर्वांची आठवण करुन दिल्या बद्दल, धन्यवाद ❤
Mi govyachi aslyamule amhi lahan astana kaju gola karne he amhi kel aahe aani mazya aatyakade kaju feni banvayache hi....tya divsachi aathvan aali....miss you goa....thanks mukta...❤
🙏🏻छान वाटला हा एपिसोड. यामध्ये काजू आरोग्यासाठी कसा उपायकारक आहे, त्याचे औषधी गुणधर्म ई. माहिती यात दिली नाही. त्यामधील कुठले घटक आरोग्यदायी आहेत याची माहिती आवश्यक आहे. हुराक आणि फेणी याना काही लोकांनी बदनाम केले आहे. धन्यवाद.
Nicely explained. Extracting cashew juice and feni is a dying art. Hopefully videos like these will encourage others to take it up and keep this tradition alive for future generations. Thanks for making this video ❤
विस्तारीत माहिती काजू च्या चविच्या आवाजात दिल्या बद्दल धन्यवाद. आम्ही पन ही पध्दत बघितली आहे बेळगाव पासुन 15km हलकरणी नावच गाव आहे तेथे आहे काजू कारखाना.... आणी काजू apple ला आमच्या कडे 'मुरटा' असे म्हणतात 🙏
कोकण म्हणजे काजू असणारच मार्च ते मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत काजू. फळे बोंडू तयार होतात पिवळी बोंडू रसरशीत गोड असतात लाल बोंड आंबट गोड असतात कोकणात काजू मोसमात एक वेगळीच मजा असते उराक् व फेणी ची चव व सोबत भाजलेले काजू
SUPERB....!!! Nice exploration of all the stages of cashew right from fruit till the final nut. It's very amazing to see the traditional process of making FENNY from Cashew fruit. Eager to see the next video...!!! 👍👍🙏
Download KukuFM
Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6
Coupon code:- MUKTA50
(Coupon code valid for first 250 users)
मुक्ता तू याविषयी ची माहिती करिता तू एक वेगळा व्हिडिओ बनव..
तुझा आवाज खूपच गोड आहे video एकदम झकास
@@rameshsalvi8882 1qq week as we q were
कोकणातल्या जमिनी कशाप्रकारे विकल्या जात आहेत.
साधारण दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, मी डोंबिवली पूर्व वरून डोंबिवली पश्चिमेला जाण्यासाठी ola cab बुक केली,
माझी नेहमीची सवय आहे, मी नेहमी cab मध्ये ड्राइव्हर च्या बाजूच्या सीटवर बसतो, म्हणजे ड्रायव्हर सोबत संवाद साधता येतो, असेच नेहमीप्रमाणे ड्राइव्हरच्या बाजूला बसल्यावर
त्याचाशी सवांद सुरु केला.
तो हिंदी बोलत असल्यामुळे हा परप्रांतीय आहे हे पहिलेच कळले, तरीपण त्याला मुद्दाम त्याचे नाव आणि तो मूळचा कुठला हे विचारले, तर त्याने त्याचे नाव अखिलेश सिंग आहे आणि मूळचा तो उत्तर प्रदेश चा आहे असे हिंदीत सांगितले, नंतर त्याने मला विचारले की " आप किधर से हो ", तर मी त्याला सांगितले मी कुडाळचा आहे, असे सांगताना मी मनात विचार केला की ह्या भय्या ला काय माहित असणार की कुडाळ नक्की कुठे आहे, तेवढ्यात तो पटकनं बोलला की " हा कुडाळ मुझे मालूम है, मे कणकवलीमेभी काम करता हू ", हे ऐकून मला आश्चर्य वाटले की कणकवली हे नाव मराठी नं येणाऱ्या लोकांना इतक्या स्पष्टपणे उच्चारता येत नाही पण हा आपल्या कोकणातल्या गावांची नाव इतकी स्पष्टपणे कसा उच्चारत आहे, मग त्याला विचारले तिकडे काम करतोस म्हणजे तिकडची भाडी मारतोस का, त्यावर त्याचे उत्तर ऐकून मी अवाकं झालो, तो म्हणाला " हम उधर जमीन बेचणे का धंदा करता है ", मी त्याला विचाराल तू इथे कॅब चालवतोस आणि तिकडे जमिनी कश्या विकतोस, त्यावर तो म्हणाला
" हमारा उधर सेटिंग है, हम इधर जमीन केलीये ग्राहक धुंडता है, फिर उसको कणकवली लॉज पे लेके जाता है, फिर उधर का हमारा आदमी जमीनके मालिक को लॉज पे लेके आता है और फिर उसको जमीन दिखाते है और उधर ही लॉज पे डील हो जाता है ", हे ऐकून असे वाटले की तिकडे ही यांचे एजन्ट आहेत की काय म्हणून त्याला मुद्दाम म्हणालो की मला पण कणकवलीत जमीन घ्यायची आहे असेल तर सांग, तसे लगेच त्याने कणकवलीत एका व्यक्ती ला फोन लावून मला दिला, समोरून बोलणारी व्यक्ती चक्क एक मराठी कोकणी व्यक्ती होती आणि त्याने मला वेगवेगळ्या जमिनी सांगितल्या.
सांगायचे तात्पर्य हे की हे एक मोठं रॅकेट आहे आपलीच कोकणी लोक ह्या भय्या लोकांसोबत मिळून आपल्याच जमिनी परप्रांतीय लोकांच्या घशात घालत आहेत.
त्यामुळे कोकणातील लोकांना विनंती आहे की आपल्या जमिनी विकू नका आणि आपल्यातच 2 पैशासाठी जे एजन्ट झाले आहेत त्यांचा बंदोबस्त करा.
मुक्ता मी एक जेष्ठ आहे...... जमेल तेवढं पाहिलं आहे..... पण तूझ्या आवाजात ऐकायला आणि पहायला मजा येते....... अशीच भटकंती करून आम्हाला माहिती देत जा...... शुभेच्छा बेटा 💐
धन्यवाद 😊🙏🙏 तुम्हाला आनंद मिळतोय हे वाचून फार बरे वाटले
kaka.. tumhi bhatkanti cha ullekh kela .. jasa Milind Gunaji (Bhatkanti serial madhe) aaplyala karun dakhavayche agdi tasach Mukta tai aaplyala Maharashtrachi safar ghadavun dete!!!
Mukta tai.. ekda Milind Gunaji sarkhi hat ghala tumhi..!!!
Thank you Ajinkya 😎😎
a
छान विडीयो बर वाटलं बघुन
तुझी बोलण्याची पद्धत खूप छान आहे 👌 भाषा देखील 👍आजचा व्हिडिओ ऐक नंबर 😊
*कोकणच सौंदर्य जगाला प्रेमाने सांगणारी कोकणकन्या सर्वांच्या लाडक्या कोकण रत्न "मुक्ताजी" ✌️🎉🌄*
मुक्ताताई तुझे videos बघून खूप आनंद होतो बघ. फार समाधान वाटतं. मी entrance exam ची तयारी करत आहे. खूप stress असतो. Depressed व्हायला होतं. मग मी yt उघडतो आणि तुझे videos बघतो. मनात कुठेतरी लपून बसलेली इच्छा, स्वप्न बाहेर पडून शांततेची दारं उघडी करतं. तुझ्या videos नी stress तर दूर होतोच पण तुझ्यासोबत मी ही फिरून येतो.. मनातल्या मनात.. स्वच्छंदी. खूप नशीबवान आहेस तू, एवढंच म्हणेन! ❤
काजू खाल्ल्यानंतरचे expression जबरदस्त होते. पूर्ण प्रोसेस अत्यंत details मध्ये दाखवली आहे, पहिल्यांदाच पाहायला मिळाली thank you for that. तयार फेणी भारी दिसत होती. Lastly, next episode ची झलक दाखवायची आयडिया कमाल आहे आणि उत्कंठा वर्धक आहे.
धन्यवाद प्रतीक 😊🙏🙏
एपिसोड नक्कीच खूप छान होता. तसे सर्वच एपिसोड imformative असतात यात शंकाच नाही. निसर्गाशी जोडलेली नाळ कधीचं न तुटो हिच सदिच्छा.. 👌👍
खूप छान माहितीपूर्ण एपिसोड होता.ही सगळी काजूची, हुर्राक,फेणी बनवण्याची माहिती जाणून होतेच ,पण मुक्ता तुझ्या गोड मधुर आवाजातून ऐकताना खूप छान वाटली.👌
धन्यवाद 😊🙏
काजुमय दिवस, खूप छान व्हिडीओ आहे, धन्यवाद मुक्ताजी 👌👌👍👍
शब्द अपुरे पडतात किती छान माहिती दिली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आवाज आणि विश्लेषण अप्रतिम असेच नवीन नवीन विडिओ बनवा ही विनंती..... रितेश चौधरी.
उत्तम आणि संयमित सादरीकरणाचा हा सर्वोच्च प्रकार पाहून मन सुखावलं.
धन्यवाद 😊🙏
गोवा आणि तुझं छायाचित्रण एकदम झकास🎉
धन्यवाद 😊🙏
मुक्ता तुझ्या आवाजात ऐकायला खुप आनंद वाटतोय
बोलण्याची पद्दत चांगली आहे
मुक्ता खूप छान माहिती छान बोलणे पुढील भटकंती साठी शुभेछ्या ❤
फारच छान! उर्राक छान लागते लिम्का घालून पण फेणी मात्र फारच उग्र दर्पाची असते. पण सगळी अगदी मुळापासून पारंपरिक प्रक्रिया बघायला मिळाली.
छान आहे सादरीकरण आणि तुमची मराठीभाषाही उत्तम आहे! त्यासाठी खास कौतुक आणि अभिनंदन!
धन्यवाद 😊🙏
मुक्ता तुझा गोव्यातील काजूमय दिवस पाहिला. तु तिथे जे पाहिलंस, अनुभवलस, ज्याचा आनंद उपभोगलास ते तु घर बसल्या आम्हाला दाखवलस. काजू ते काजूची फेणी, काजूचे विविध प्रकारचे पदार्थ आवडले.
असेच छान छान व्हिडिओ पाठवत रहा. ह्याच शुभेच्छा!
धन्यवाद 😊🙏
खूपच छान फेणी ऑल अबाऊट काजू,मस्तच तु सुद्द्धा छान सांगत आहेस बोलत आहेस,बघायला अतिशय सुरेख, सुखद वाटते,मन तृप्त झाले जेंव्हा तिथली जेवणाची पद्धत दाखवीली छान ,carry on
अगदी काजुमय वातावरण झाले इकडे
म्हणूनच काजू महाग असतात
खरच केवढी कीचकट प्रोसिजर आहे
कोकणाला मानाचा मुजरा व सलाम
हे सगळं काम कोकणची चिकाटीची आणि कष्टाळू माणसेच करू शकतात
ग्रेट ग्रेट ग्रेट 🙏🙏🙏✌✌✌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙌🙌🙌🙌🙌🙌
खरंय
पहिल्यांदाच या चॅनेलवर पोचलोय. छान, मस्त माहिती दिलीय. व्हिडिओ आवडला. 👍
वा !
काजू च्या फळांपासून अगदी पूर्ण काजू तयार होईपर्यंत सर्व विधी आम्ही पाहिली .फार कौतुकास्पद होतं आमच्यासाठी ! धन्यवाद!
Mukta didi तुमचा आवाज खूप गोड आहे आणि तुमचे भाषण कौशल्य एकदम सुट सूतीत आहे .खूप छान मला व्हिडिओ पाहला खूप मज्जा येत.
All the best mukta didi❤
खुप सुंदर शब्द नाही आहे. थँक्यू मुक्ता.
धन्यवाद 😊🙏
मुक्ता ताई तुझा आवाज खूप गोड आहे तुझ्या आवाजाने व्हिडिओ लं असा fhevar येतो की व्हिडिओ पहिला खूप आवडतो
मुक्ता मस्तच साधारण पंचेचाळीस वर्षापूर्वी ही प्रोसेस बऱ्याचदा बघितली आज परत एकदा अनुभवायला मिळाली काजूचे बोंडू जास्त खाल्ले तरी गरगरायला होतं मजा आली बघायला धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद 😊🙏
मुक्ता ची मराठी भाषा खूप छान आहे त्यावरून ती कोंकणी वाटत नाही, खूप छान माहिती
कीती गोड बोलतोस राजा तुझ सगळ बोलण खर आहे राजा डोळे पाण्याने भरलेरे पण काय करु मुलांची नोकरी मुंबई मधे आहे माझ बालपण वेंगुर्ला येथे गेल आता फक्त आठवणी काढुन रडु येत
मुक्ता छान माहिती दिलीत. Row काजू ते फायनलली पर्यंत चा काजूचा प्रवास फारच अवघड आहे.. प्रक्रिया किचकट अशी. माहिती फार आवडली.
कोकणात असे अनेक छोटे उद्योग जसे ताड , नारळ , फणस, सुपारी, असंख्य आहेत.. मत्स्य उद्योग इत्यादी.. यावरच त्यांचे जीवन चर्या सुरू असते.. मुक्ता तुला धन्यवाद. व्हिडीओ आवडला.
धन्यवाद 😊🙏
खूप छान मुक्ता....
गावाची आठवण करुन दिलीस,
माझ्या मामांच्या शेतात एक काजूचे झाड आहे, आणि माझे मामा दरवर्षी माझ्यासाठी त्या काजूच्या बीया एकत्र करुन ठेवतात आणि मी जेव्हा गावी जातो, तेंव्हा तो काजू भाजण्याचा कार्यक्रम माझ्याकडे असतो....
आज तू या सर्वांची आठवण करुन दिल्या बद्दल, धन्यवाद ❤
किती छान!!!
छान माहिती दिलीस. गोव्याला बऱ्याच दा जाऊन हे बघितले नाही ते आज बघितले. मस्त!!😊
खुप छान, आजच्या विलोभनीय दृश्य आणि विडिओ बद्दल धन्यवाद 👌🙏🙏
आपली निवेदन पद्धत अतिशय सुंदर आहे... निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर जशी शांतता लाभते.. ती तुमच्या मांडणी पद्धती मध्ये सापडते.
धन्यवाद 😊🙏
Mi govyachi aslyamule amhi lahan astana kaju gola karne he amhi kel aahe aani mazya aatyakade kaju feni banvayache hi....tya divsachi aathvan aali....miss you goa....thanks mukta...❤
Quality Work...... Great........👍👍👍
खूप छान माहितीपूर्ण एपिसोड होता
तुझ्या आवाजा प्रमाणे Vlog पण खूप सुंदर आहे....❤
खूप छान मुक्ता..wonderful...
VERY VERY EDUCATIVE......I LIKE GOA....
मुक्ता रोहित चांगली माहिती दिलीत, मुक्ता 🥂 cheers 😅
मुकता ताई आपण खुप छान माहीती देता.
Like dream day
❤❤❤
व्हिडिओ च notification बघताच...खुप छान वाटल...कारण खुप दिवसांनी व्हिडिओ आला...
खुप सुंदर व्हिडिओ होता......😊😊
धन्यवाद 😊🙏
Khup enjoy kela ha kajumay video, amhi govyala asun sudha kadhi hi process pahili navti so thank u mukta, love your sweet voice
Khup chan mukta …ja kaju bdl ja magic hota ta tu khup chan video rupat sagtlas khup bharri 👍🎉🎉🎉🎉💫💫🍫
tumhi khuup chaan video banavata aani tumche quality content asta !!!! aani tumcha askhalit Marathi aikayla bhari vatata !!!
Thank you 😊
Mast video.. chan mahiti milali. Thanks 😊
Thank you 😊
🙏🏻छान वाटला हा एपिसोड. यामध्ये काजू आरोग्यासाठी कसा उपायकारक आहे, त्याचे औषधी गुणधर्म ई. माहिती यात दिली नाही. त्यामधील कुठले घटक आरोग्यदायी आहेत याची माहिती आवश्यक आहे. हुराक आणि फेणी याना काही लोकांनी बदनाम केले आहे.
धन्यवाद.
खूप छान व माहिती पूर्ण भाग आहे मला वाटलं होतं की डायरेक्ट झाडाला काजू येतात व ते फक्त फळापासून वेगळे करायचे की काय पण प्रक्रिया समजली खूपच धन्यवाद
Khup Chan information video
नेहमीप्रमाणे छान व्हिडिओ आहे.
Very nice your voice and sajeshan
Look how Goan people are hard working.i appreciate thier work
Yess 😊
Nicely explained. Extracting cashew juice and feni is a dying art. Hopefully videos like these will encourage others to take it up and keep this tradition alive for future generations. Thanks for making this video ❤
Mast ha aahe video❤❤
Khup chan tai ❤️❤️ 🌼🌿😀 khup divsanni bhetlis ...
Supa damp varun aaple sarnaim aahe kay aamhi belgav che
फाराच सुंदर माहिती दिली ताई तु काजूची ❤❤
मस्त झालाय vlog ..
माहिती पण खूप छान दिलीत 👌👍👍😊
धन्यवाद 😊🙏
Tuzya sobat rahayala khup chan vatan
Thank you supar video pahilyandach baghitala video khup chan
Far sundar MUKTA
Thank you 😊
Too good videos. Thanks for showing true goa and its food culture.
1no khup chan vatale
खूप छान 🙏🙏
विस्तारीत माहिती काजू च्या चविच्या आवाजात दिल्या बद्दल धन्यवाद. आम्ही पन ही पध्दत बघितली आहे बेळगाव पासुन 15km हलकरणी नावच गाव आहे तेथे आहे काजू कारखाना.... आणी काजू apple ला आमच्या कडे 'मुरटा' असे म्हणतात 🙏
धन्यवाद 😊🙏
khup chan hota g kaju diwas
मस्त खूप माहिती मिळाली..
व्हिडिओ खूप माहिती पूर्वक होता
एक वेगळा vlog...नेहमीप्रमाणेच vlog अतिशय सुंदर झाला आहे...मनापासून काजू ते फेणी हा प्रवास आवडला.
धन्यवाद 😊🙏
Apratim Vedio
Sunder Maheti Deli
👌👌👌👌👌
Khup Sunder Video aahi ❤❤
मुक्ता मॅडम छान
Wow....Nice Vlog🏵🏵🏵🌹🌹🌹🌺🌺🌺🌷🌷🌷🏵🌹🌹🌹🏵🏵👍👍👍👍👍
I watch your videos from outside India, it feels like we are in our own country, keep it up❤❤❤
कोकण म्हणजे काजू असणारच
मार्च ते मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत
काजू. फळे बोंडू तयार होतात
पिवळी बोंडू रसरशीत गोड असतात
लाल बोंड आंबट गोड असतात
कोकणात काजू मोसमात
एक वेगळीच मजा असते उराक् व
फेणी ची चव व सोबत भाजलेले काजू
Very nice beta
Jabbar video kiti chaan video aahe tuhmi te kokam khal te mast lovely superb video lovely kokan ❤❤❤ happy ❤❤❤❤
Nice video and information.
Khup Khup chaan
Excellent.
Nice Video♥️♥️♥️
Khup divsa nantr tumcha video baghun khup chan vatal💝💝
Thank you 😊
Khup sundar episod. Atishay shant avajat explain karta tumhi..👍👍
Thank you 😊😊
Tumacha voice khup Mast aahe Tai, Changli mahiti dili 👍👏
Khup chan 👍👍
SUPERB....!!!
Nice exploration of all the stages of cashew right from fruit till the final nut.
It's very amazing to see the traditional process of making FENNY from Cashew fruit.
Eager to see the next video...!!!
👍👍🙏
Thank you 😊😊
Hi mukta tai, I have never seen the process of making kaju feni before.. really enjoyed it, thank you for showing interesting places 🙂🙂
You. Are. Great. For. Shown. This.denny. process.
Very Nice 👍
Uttam Kaaju Feni Factory Chi Mahiti Samjali Aahe 👌 Taata OK Nashik
Khup chhan vatale 👌
Very Very EDUCATIVE....
सुंदर.
धन्यवाद 😊🙏
खूप छान वेगळी माहिती मिळाली.
धन्यवाद 😊🙏
Very Nice Di👌👍🌴🌴✨
Thank you 😊
Nice👍👏 mukta
Khup chan Eppisod mukta majhya aai la suddha tujhe episode khup avadtat. Aavarjun baghat.
Overall very nicely explained
Tuzya madhur awazamule vlog bagayala chan vatate ❤ vlog khupach Chan hota
Mukta. You. Are. Great
Khup interesting aahe vlog👍
Thank you 😊