एसटी driver आपला जीव धोक्यात घालून डोळ्यात तेल घालून आपली ड्यूटी प्रामाणिक प ने पार पाड़तात, गाडी चालविणे,त्यां चे खरे कौशल्य आहे, driver साहेबांना आमच्या खूप खूप शुभेच्या,
थँक्यू भूषण तुझ्यामुळे माझ्या मिस्टरांना एवढ्या लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या कमेंट्स वाचून खूप आनंद झाला सर्वांनी छान कमेंट्स केल्यात सर्वांचे मनापासून आभार 🙏🙏 आम्ही कोल्हापुरी 🙏🙏
चालक पाटील साहेबांचे ड्रायव्हिंग कौशल्य छानच आहे. अगदी आरामात व सहज आत्मविश्वासाने चालवितात. आमच्या रत्नागिरी जिल्ह्यांत बरेच असे घाट व रस्ते ( जवळपास सर्वच रस्ते) आहेत. मोदी सरकार आल्यावर बरेच रस्ते सरळ व रूंद करण्यात आले.
भावा मस्त वाटलं व्हिडीओ बघून. असं वाटलं आह्मीच प्रवास करत आहोत. महत्वाचं म्हणजे माझा मोठा भाऊ गोवा मध्ये राहतो त्यामुळे कोल्हापूर पणजी गाडी वर आमचं विशेष प्रेम आहे. नेहमी प्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे ST ड्राइवर दादा जगात भारी आहेत.
खरोखर प्रवाशाची सुरक्षा चालकाच्या हाती, खरंतर या कर्मचा-यांचे वेतन भत्त्याकडे महामंडळ व शासनाने बघीतले पाहीजे ही मनोमन ईच्छा. हा घाट पाहुन " नजर हटी दुर्घटना घटी " या स्लोगनची आठवण झाली 😊
लक्षात असू द्या प्रवाशांनो, इतर वाहनांच्या तुलनेत एसटी बसेसचा ड्रायव्हर हा प्रतिष्ठित ड्रायव्हर असतो. बाईकवाल्यांना तर लहान मुलांच्या सारखे सांभाळतो. एसटी ड्रायव्हरला द्यावे तेवढे धन्यवाद 🙏
नमस्कार शुभ संध्या. घाट रस्ता मस्तच आहे. खरं तर पावसाळ्यात या घाटातून प्रवास करायला खूप मजा येत असेल. अशा मार्गांवर गाडी चालवणे हे खरंच जिकिरीचं आणि कौशल्याचं काम असतं, त्यासाठी त्या चालक-दादांना धन्यवाद, आभार कृतज्ञता.
लेलँड च्या बस ह्या जास्त करून कोकणात आहेत कारण त्यांचं इंजिन जास्त पॉवरफुल आहे त्यामुळे त्या कोकणातल्या चढ उताराच्या आणि वळणा वळणाच्या रस्त्यांवरून सहज धावतात.
मस्त...भाऊ तुझी बोलायची पद्धत खूपच छान..साधी ,सरळ,सोपी,पण खूप प्रवाही अणि प्रभावी आहे...खूप छान तू प्रवासाचे वर्णन केलेस...वाटले प्रवासात आम्हीही तुझ्या सोबत आहोत...😊
💯💯५ वीला आसताना हा घाट पाहिला होता,या डोंगराच्या कुशीत खुप छान पावर हाऊस आहे,३०एप्रिलला पुजा असते,विजघर,भेडशी,कोनाळकट्टा मस्त गावे आहेत,परत जायची खुप इच्छा आहे ❤❤❤
मित्रा जबरदस्त खूप इच्छा आहे कोल्हापूर पणजी प्रवास करण्याची ती विडिओ पाहून झाली पण नक्कीच जाईन खूप मस्त वाटलं घाट सेकंशन एकदम खतरनाक ड्राइवर दादा ला हॅट्स ऑफ खर्च ❤
नमस्ते, कोल्हापूर ते पणजी व्हाया गडहिंग्लज चंदगड तिलारीनगर दोडामार्ग मार्गे पणजी असे आपण बसमध्ये बसून काही महत्वाची स्थळे दाखवत प्रवास वर्णन खूपच छान केले. असे वाटत होते की बसमध्ये बसून आम्हीच प्रवास करत आहोत. आतापर्यंत आपण बऱ्याच शहरांची / रस्तेमार्गांची माहिती दिलात. आपला छंद चांगला आहे. अशीच इतरही प्रवास वर्णनांची माहिती आपलेकडून मिळावी. रस्तेमार्ग बरोबर इतर मार्गांचीं माहिती मिळावी. चंदगड - दोडमार्ग प्रवास आज पहिल्यांदाच पहावयास मिळाला. धन्यवाद आभारी आहे पुढील प्रवास वर्णनासाठी हार्दिक शुभेच्छा !
तुला का सस्क्राईब केला माहित आहे तू भया विषयी बोला आणि मराठी माणसांना त्रास देणाऱ्यांना चोप दिला पाहिजे आणि सॉरी पण बोलतो पण आपली बोळणयची पद्धत जरा वेगळी करा व्हिडिओ खूप छान असतो पण तुमच्या बोलण्याच्या टोन नी फरक पडत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
दादा.. नेहमी लक्षात ठेवायचं... ड्राइवर मोटर वाहन चालवत असताना त्याच्याशी गप्पा मारायच्या नाही व वाहन चालकाची स्तुती करायची नाही... प्रवास संपल्यावर कौतुक करावे 👏
खूपच छान vlog झाला भावा. ड्रायव्हर तर एक नंबर होते. पण एक खंत आहे, की कोकणाला अजून खूपखूप जुन्याच गाड्या असतात. आणि हिरकणी काय कोकणात जाण्यासाठी शिवशाही सारख्या बसेस हव्या आहेत. पण काय करणार, सरकार आणि एसटी प्रशासन खूप उदासीन आहे कोकणी लोकांसाठी. आपली कोकणी माणसे कधी आरामात प्रवास करणार देवाक माहीत.
घाटातून टू व्हीलर नी जाताना.. सावधानता बाळगा भावांनो...आम्ही पट्टेरी वाघ पाहिला आहे तिलारी घाटात रस्त्यावर..चंदगड कडून घाटात अजून अर्धा पाऊण किलोमीटर जातोय तोच वाघाच दर्शन झालं...याच्या अगोदर खूप वेळा फोटो शूट वगैरे करण्यासाठी जात होतो आम्ही मित्र ..या घाटातील निसर्ग सौंदर्य खूपच मोहक मस्त आहे..❤❤पण वाघाच दर्शन झाल्यापासून परत एकदाही बाईक नी घाटात गेलो नाहीये परत....
आत्ता ha घाट रस्ता तसा मोठा आणि चालला झाला आहे...मी 1992 la गेलो होतो तेव्हा..वर घाट chadhatana passenger na गाडीतून उतरावे लागायचे आणि कंडक्टर दगड घेऊन पाठीमागे asayacha...turn la गाडी मागे येऊ लागली तर टायर la दगड लागायचा
I have been from Belgum to Goa via Tillari Ghat on Vespa 150 scooter years back . Yes it is a very steep Ghat. Driving a bus on that route is quite a difficult task . Especially going up hill of Tillari Ghat . A salute to the drivers who have the responsibility of numerous lives . They drive with care and saftey .
दादा खरी मज्जा घ्याची असेल घाटामध्ये बसची तर डिस्टिक अमरावती चिखलदरा ला ये आणि राजा पटेल बस ड्रायव्हर च्या बस मध्ये बस फ्रंट शितला बघ कशी मज्जा येते रोड यापेक्षा वळणाचा आहे आणि तुल घाटामध्ये ओव्हटेक करताना दिसणार आणि स्पीड पाहून तर तुला खूपच माझा पण येणार❤😊
या घाटातून मी बसने चार वेळा प्रवास केलाय. पहिल्या वेळी घाट चढताना जीव कसा मुठीत धरावा लागला हे आजही आठवते. गोव्यातून महाराष्ट्रात जाणारा शार्टकट म्हणून माझे मित्र स्वतः च्या गाडीने एकदाच या घाटातून गेले. गोवा -महाराष्ट्र हा प्रवास त्यांना वर्षांतून अनेक करावा लागतो, पण ते पुन्हा कधीही या घाटातून गेले नाहीत. या घाटाला त्यांनी ' चेपू' घाट असे नाव दिलेले आहे.
मी तर कधी कोल्हापुर.... पनजी पाहली नाही.... पण मला हा व्हिडीओ पाहुन असे वाटले... की मी स्वतः या बस मधुन प्रवास केला की कायं... किती सुंदर ते पहाडां चे द्रुष्य कायं ते नागमोडी रस्ते.. खरोखर मन मोहुन गेलं.. एकदा तरी तीकळे यावं असं वाटतं .. तर धन्यवाद हा व्हिडीओ दाखविल्या बद्दल... ❤🙏🙏
गेल्या महिन्यात तिलारी घाट पाहण्यासाठी चंदगड पर्यंत गेलो पण घाट बंद असल्यामुळे पाहता आला नाही, या विडिओ मुळे पाहता आला. घाटाचा पूर्ण विडिओ दाखवायला हवा होता. धन्यवाद 🙏
चालकाची खरे कौशल्य आहे.तिलारी घाटात गाडी चालवणे.
सलाम driver पाटिल यांना
Thank you ❤
गिअर चेंज करताना clutch दाबत नाहीत ड्रायव्हर दादा... गाडी ची वाट लवकर लावणार 😮😮😮😮
एसटी driver आपला जीव धोक्यात घालून डोळ्यात तेल घालून आपली ड्यूटी प्रामाणिक प ने पार पाड़तात, गाडी चालविणे,त्यां चे खरे कौशल्य आहे, driver साहेबांना आमच्या खूप खूप शुभेच्या,
Dhanywad Mauli
Thank you bhau
❤️❤️🙏🏻🙏🏻
@@Bhushan_The_Explorer
.
Hi
मी या घाटातून गेलेलो आहे. या घाटात ड्रायव्हिंग करणे खुप अवघड आहे.या ड्रायव्हर दादांना त्यांचे स्कील बद्धल अभिनंदन, धन्यवाद.👌👌🌹🙏
Thank you ❤
👌👌👌🙏
रा़. प. कोल्हापूर आगाराचे चालक श्री श्रीकांत पाटील यांच्या ड्रायव्हिंग ला सलाम.....
😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻
THE MAN DRIVING IS MY FATHER ❤️. Great job PAPPA🤜🏻🤛🏻. Proud Of You ✨💯. LOVE YOU 🫂
😊😊👍👍
God bess your pappa.
@@vijaydesai6381 😊❤️🙏🏻
Hats off to your father.. My father was also a Driver, but he is no more now. Love you pappa.. Miss you a lot..
@@India4449 ❤️🚩🙏🏻🙌🏻
थँक्यू भूषण तुझ्यामुळे माझ्या मिस्टरांना एवढ्या लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या कमेंट्स वाचून खूप आनंद झाला सर्वांनी छान कमेंट्स केल्यात सर्वांचे मनापासून आभार 🙏🙏 आम्ही कोल्हापुरी 🙏🙏
Dhanywad 🙏🏻😊😊tyancha contact number asel tar share karal ka mala bhetyache aahe tyana Kolhapur la yeun
चालक पाटील साहेबांचे ड्रायव्हिंग कौशल्य छानच आहे. अगदी आरामात व सहज आत्मविश्वासाने चालवितात.
आमच्या रत्नागिरी जिल्ह्यांत बरेच असे घाट व रस्ते ( जवळपास सर्वच रस्ते) आहेत.
मोदी सरकार आल्यावर बरेच रस्ते सरळ व रूंद करण्यात आले.
@@satishambardekar7949 ❤❤🙏🏻
सलाम कोल्हापूर ते पणजी गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व ड्रायव्हरला व त्या गाडीला
भावा मस्त वाटलं व्हिडीओ बघून. असं वाटलं आह्मीच प्रवास करत आहोत. महत्वाचं म्हणजे माझा मोठा भाऊ गोवा मध्ये राहतो त्यामुळे कोल्हापूर पणजी गाडी वर आमचं विशेष प्रेम आहे. नेहमी प्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे ST ड्राइवर दादा जगात भारी आहेत.
एसटी कामगारांना पगार वाढ झालीच पाहिजे, कारण ते आमचा प्रवास सुखकर करतात ❤❤❤
खरोखर प्रवाशाची सुरक्षा चालकाच्या हाती, खरंतर या कर्मचा-यांचे वेतन भत्त्याकडे महामंडळ व शासनाने बघीतले पाहीजे ही मनोमन ईच्छा. हा घाट पाहुन " नजर हटी दुर्घटना घटी " या स्लोगनची आठवण झाली 😊
चांगला ड्रायव्हर असल्याचं उत्तम उदाहरण.turns वर ड्रायव्हर साहेब हॉर्न वाजवत आहेत.👍#Good driver
Thank you ❤🙏🏻
लक्षात असू द्या प्रवाशांनो, इतर वाहनांच्या तुलनेत एसटी बसेसचा ड्रायव्हर हा प्रतिष्ठित ड्रायव्हर असतो. बाईकवाल्यांना तर लहान मुलांच्या सारखे सांभाळतो. एसटी ड्रायव्हरला द्यावे तेवढे धन्यवाद 🙏
तिलारी घाटातून बस चालवणं हे चालकांच कौशल्य आहे.
पाऊसामध्ये तर इथे प्रचंड धुकं असत.आणि इथले चढ ऊतार अतिशय तीव्र आहेत.
Great driving skills at all.
😊😊
Thank you ❤🙏🏻
आपल्या एस टी महामंडळातील ड्रायव्हर दादांवर विश्वास ठेऊन आपण बिनधास्त प्रवास करू शकतो
❤❤🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏
खूपच छान आणि ड्राइवर दादांचं पण आभार. आणि या तिलारी घाटामध्ये विद्युत घरपण बगण्यासारखं आहे भावा आणि खूप छान विडिओ आहे मनापासून तुला धन्यवाद
मस्त प्रवास करवला. धन्यवाद. तिलारी घाटातील थ्रिल जबरदस्त. निसर्गसौंदर्याने भरपूर असा प्रवास . ड्राइवर दादांचे अभिनंदन...
जबरदस्त व्हिडीओ......सुपर ड्रायव्हर आणि ड्रायव्हिंग..... अतिशय सुंदर चित्रिकरण......देखणा भाग.... अप्रतिम निसर्ग...... सुंदर निवेदन.... धन्यवाद....🎉🎉🎉
🙏🏻🙏🏻😊🙏🏻
Thank you ❤🙏🏻
Thanks sir very good tumchi goshtti samjwanya cha andaz lai chan thanks
चंदगड सुंदर आहे आणि चंदगड ते पणजी तिलारी मार्गे जाणे म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे.
Hatts of to Shri Driver Kaka ! U are a skilled driver! Nice, safe driving ! Thanku !🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार शुभ संध्या. घाट रस्ता मस्तच आहे. खरं तर पावसाळ्यात या घाटातून प्रवास करायला खूप मजा येत असेल. अशा मार्गांवर गाडी चालवणे हे खरंच जिकिरीचं आणि कौशल्याचं काम असतं, त्यासाठी त्या चालक-दादांना धन्यवाद, आभार कृतज्ञता.
प्रत्यक्ष प्रवासाचा सुखद अनुभव मिळाला उत्कष्ठ छायाचित्रणासोबतच मनोवेधक वर्णनशैली ! सलाम !
खुप सुंदर दृश्य आहे आणि आपली बस सेवा पण लोकांना छान सेवा देत आहे आणि तुम्हीं पण छान व्हिडीओ शूट केले आहे धन्यवाद आपले आणि ड्रायव्हर आणि वाहक यांचे
दोन वर्षापूर्वी पावसात बेळगावातून स्कूटर भाड्याने घेउन तिलारी रामघाट उतरलो आणि चढलो. पाऊस धुवाधार.
लेलँड च्या बस ह्या जास्त करून कोकणात आहेत कारण त्यांचं इंजिन जास्त पॉवरफुल आहे त्यामुळे त्या कोकणातल्या चढ उताराच्या आणि वळणा वळणाच्या रस्त्यांवरून सहज धावतात.
Pan hi bas tata chi ahe
@@freefirestatus9789कोल्हापूर डेपो चा रूट आहे म्हणून
आमचा तालुक्यातील गाव मेडशी मामाच्या गावाला चंदगड आहे आवडली आहे मला
Tilari ghat leyland chadhat nhi... Tata ch lagate...
😀👍भाऊ टाटा बस जास्त पॉवरफुल असते 👍
खुपच सुंदर मित्रा . तीन राज्यातुन प्रवास तिलारी घाट आणखी सुंदर निसर्ग सौंदर्य एकूण प्रवास फारच छान आवडला !!!
Dhanywad Mauli
खुपच छान,प्रवासाचा आनंद घर बसल्या दिला त्याबद्दल धन्यवाद,दादा.
ड्रायव्हर साहेब अभिनंदन
मस्त...भाऊ तुझी बोलायची पद्धत खूपच छान..साधी ,सरळ,सोपी,पण खूप प्रवाही अणि प्रभावी आहे...खूप छान तू प्रवासाचे वर्णन केलेस...वाटले प्रवासात आम्हीही तुझ्या सोबत आहोत...😊
Dhanywad 🙏🏻🙏🏻
ड्रायव्हर काकांचे आभार
💯💯५ वीला आसताना हा घाट पाहिला होता,या डोंगराच्या कुशीत खुप छान पावर हाऊस आहे,३०एप्रिलला पुजा असते,विजघर,भेडशी,कोनाळकट्टा मस्त गावे आहेत,परत जायची खुप इच्छा आहे ❤❤❤
माझं गडहिंग्लज, माझा अभिमान, खरंच खूप सुंदर प्रवास, Driver Patil Dada Superb🎉❤❤😊😊 25:36
Thank you ❤
मित्रा जबरदस्त खूप इच्छा आहे कोल्हापूर पणजी प्रवास करण्याची ती विडिओ पाहून झाली पण नक्कीच जाईन खूप मस्त वाटलं घाट सेकंशन एकदम खतरनाक ड्राइवर दादा ला हॅट्स ऑफ खर्च ❤
नमस्ते,
कोल्हापूर ते पणजी व्हाया गडहिंग्लज चंदगड तिलारीनगर दोडामार्ग मार्गे पणजी असे आपण बसमध्ये बसून काही महत्वाची स्थळे दाखवत प्रवास वर्णन खूपच छान केले. असे वाटत होते की बसमध्ये बसून आम्हीच प्रवास करत आहोत. आतापर्यंत आपण बऱ्याच शहरांची / रस्तेमार्गांची माहिती दिलात. आपला छंद चांगला आहे. अशीच इतरही प्रवास वर्णनांची माहिती आपलेकडून मिळावी. रस्तेमार्ग बरोबर इतर मार्गांचीं माहिती मिळावी.
चंदगड - दोडमार्ग प्रवास आज पहिल्यांदाच पहावयास मिळाला. धन्यवाद आभारी आहे
पुढील प्रवास वर्णनासाठी हार्दिक शुभेच्छा !
हो हा घाट खूपच डेजर आहे पण एसटी महामंडळ व MSEB च्या गाडी रोज प्रवास करतात ड्रायव्हर ना खर तर सलाम 🙏🏻🙏🏻💐💐
17:38 👌🎉👍🎉 बेस्ट ड्रायव्हिंग 🎉 घाट भागात 🎉👌
Thank you ❤🙏🏻
भारीच ड्रायव्हिंग केलं, 👌👌👌👌👍
Thank you ❤🙏🏻
Thanks for good site seeing From Kolhapur to Panji via Tilari Ghat from Tamboli USA original from Sawantwadi
😊🙏🏻🙏🏻
तुला का सस्क्राईब केला माहित आहे तू भया विषयी बोला आणि मराठी माणसांना त्रास देणाऱ्यांना चोप दिला पाहिजे आणि सॉरी पण बोलतो पण आपली बोळणयची पद्धत जरा वेगळी करा व्हिडिओ खूप छान असतो पण तुमच्या बोलण्याच्या टोन नी फरक पडत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
चालकास शतशः नमन
🙏
एसटी ड्रायव्हर च्या कार्याला सलाम जबरदस्त ड्रायव्हिंग
Thank you ❤🙏🏻
🙏🙏
🙏
चांगला वलोग्स आहेस दादा ❤😊 मी तुमचा subscriber from गोवा 🇮🇳
बाकी चंदगड बस स्थानकावरची सुरूची झाडे बघून कोकणातील बीचेस आठवलेआणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथली झाडे म्हणजे हिमालयातील देवदार, पाईनची झाडे वाटतात.
1993 te 2000 साला मध्ये या घाटाने प्रवास केला आहे खूप miss करतो विजघर या ठिकाणी राहत होतो
खूप छान अनुभव शेअर केला आणि व्हिडिओ ग्राफी अगदी सुंदर
दादा.. नेहमी लक्षात ठेवायचं... ड्राइवर मोटर वाहन चालवत असताना त्याच्याशी गप्पा मारायच्या नाही व वाहन चालकाची स्तुती करायची नाही... प्रवास संपल्यावर कौतुक करावे 👏
💯
बरोबर. अश्या महत्वाच्या सूचना पालन करा.👍💐
Good Tip to Note 😢
@@shridattathengil4405😅 kbhi😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p
ST drivers are excellent no doubt.... Looka at their record.... Very minimal accidents overall....
Ek like kaay Bhawa Apalya driver bhauna 10000 likes alya pahijet.....
खूपच छान vlog झाला भावा. ड्रायव्हर तर एक नंबर होते. पण एक खंत आहे, की कोकणाला अजून खूपखूप जुन्याच गाड्या असतात. आणि हिरकणी काय कोकणात जाण्यासाठी शिवशाही सारख्या बसेस हव्या आहेत. पण काय करणार, सरकार आणि एसटी प्रशासन खूप उदासीन आहे कोकणी लोकांसाठी. आपली कोकणी माणसे कधी आरामात प्रवास करणार देवाक माहीत.
बेळगाव मधून याच मार्गे कारने दोनदा आलो आहे पहिल्यांदा खूप भित भित उतरलो पण छान वाटल अजून घाट चाढण्याच धाडस केलं नाही
Excellent Driver!!!
घाटातून टू व्हीलर नी जाताना.. सावधानता बाळगा भावांनो...आम्ही पट्टेरी वाघ पाहिला आहे तिलारी घाटात रस्त्यावर..चंदगड कडून घाटात अजून अर्धा पाऊण किलोमीटर जातोय तोच वाघाच दर्शन झालं...याच्या अगोदर खूप वेळा फोटो शूट वगैरे करण्यासाठी जात होतो आम्ही मित्र ..या घाटातील निसर्ग सौंदर्य खूपच मोहक मस्त आहे..❤❤पण वाघाच दर्शन झाल्यापासून परत एकदाही बाईक नी घाटात गेलो नाहीये परत....
अप्रतिम प्रवास
🙏🏻🙏🏻
Driver sathi ek salaam bhava😊
😊
कांदा पोहे चहा आणि त्या बरोबर सिगारेट असेल तर वाह वा अतिसुंदर
रात्री अपरात्री प्रवास न करणे याच्या सारखे सुख नाही आणि दागिने घालण्याचा मोह आवरवा बाकी सगळा भारत पर्यटणासाठी सुंदर आहे.
Driver hats of❤
बापरे किती वळणं आणी तीव्र उतार बघुन पोटात गोळा येईल. पण खरं कसब. ड्राइवर दादांच आहे. बस चालवताना किती संयम ठेऊन गाडी चालवतात धन्यवाद दादांना
🙏
Namaskar driverdada is experienced n familiar to that road great n thanks
He is my Uncle. I am proud of you Chacha🥰🔥🔥
या पन्नास पॅसेजर ना सुखरूप पोहोचवीणाऱ्या चक्रधरी ड्रायव्हर ना मनाचा मुजरा
तिल्लारी प्रकल्पाचे सरकारी ड्रायव्हर्स याच घाटात रात्री अप रात्री पाऊसत वाहणे आरामात चालवत . त्यावेळी चांगला रस्तही नव्हता . यांच्या साठी 👍
Thank you very much Bhushan Dada for excellent presentation!!!!
आत्ता ha घाट रस्ता तसा मोठा आणि चालला झाला आहे...मी 1992 la गेलो होतो तेव्हा..वर घाट chadhatana passenger na गाडीतून उतरावे लागायचे आणि कंडक्टर दगड घेऊन पाठीमागे asayacha...turn la गाडी मागे येऊ लागली तर टायर la दगड लागायचा
माझे प्रवासाचे पैसे वाचले हा व्हिडिओ बघून !
मला असाच स्वस्त , मस्त आणि साधा प्रवास करायला आवडतो !!
2020 साली गोव्याला जाताना ह्या मार्गी गेलो होतो एवढा भयंकर अनुभव होता , खरच खुप डेंजर घाट आहे ,
ड्राईवर दादा लय भारी ड्राईवर दादा एकदम जनटलमन.
धन्यवाद ❤️🙏🏻
राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांच्या ड्रायव्हिंगचे कौशल्य वाखाणण्याजोगे असते त्यांच्या त्या कौशल्याचा मी सन्मान करतो
Thank you ❤🙏🏻
I have been from Belgum to Goa via Tillari Ghat on Vespa 150 scooter years back . Yes it is a very steep Ghat. Driving a bus on that route is quite a difficult task . Especially going up hill of Tillari Ghat . A salute to the drivers who have the responsibility of numerous lives . They drive with care and saftey .
दादा खरी मज्जा घ्याची असेल घाटामध्ये बसची तर डिस्टिक अमरावती चिखलदरा ला ये आणि राजा पटेल बस ड्रायव्हर च्या बस मध्ये बस फ्रंट शितला बघ कशी मज्जा येते रोड यापेक्षा वळणाचा आहे आणि तुल घाटामध्ये ओव्हटेक करताना दिसणार आणि स्पीड पाहून तर तुला खूपच माझा पण येणार❤😊
या घाटातून मी बसने चार वेळा प्रवास केलाय. पहिल्या वेळी घाट चढताना जीव कसा मुठीत धरावा लागला हे आजही आठवते. गोव्यातून महाराष्ट्रात जाणारा शार्टकट म्हणून माझे मित्र स्वतः च्या गाडीने एकदाच या घाटातून गेले. गोवा -महाराष्ट्र हा प्रवास त्यांना वर्षांतून अनेक करावा लागतो, पण ते पुन्हा कधीही या घाटातून गेले नाहीत. या घाटाला त्यांनी ' चेपू'
घाट असे नाव दिलेले आहे.
छान व्हिडिओ बनवला आहे.
खुपच छान प्रवास वर्णन व चित्रीकरण 🎉❤👍
Great driving 👍👍
Thank you 👍
मी. Rajendra. घम. MSEB टॉवर लाईन साठी 1978 किल्लारी घाटात मी ट्रक घेऊन काम केलेल आहे...
राहणारा सोलापूर...
तुम्हाला सुभेच्छा
सुपर srikant bhau
इचलकरंजी ते दोडामार्ग 4वेळा बाईक ने गेलो आहे दोडामार्ग ला साई मंदिर आहे खूप छान आणि तिथे रोज दुपारी आणि रात्री प्रसाद मिळतो 👏
सुंदर माहिती पूर्ण व्हिडिओ, तुझ्यामुळे महाराष्ट्राचं दर्शन घेत आहे. एक विनंती आहे की त्याचं बरोबर स्थानिक खाद्य पदार्थ पण दाखवावे.
Ho nakkich
Super driving skill by driver. Hats off to him driving on the slope kn ghat section which is very difficult..
For Driver dada like. Awesome vlog.keep it up Bhushan
धन्यवाद ❤️🙏🏻
मी तर कधी कोल्हापुर.... पनजी पाहली नाही.... पण मला हा व्हिडीओ पाहुन असे वाटले... की मी स्वतः या बस मधुन प्रवास केला की कायं... किती सुंदर ते पहाडां चे द्रुष्य कायं ते नागमोडी रस्ते.. खरोखर मन मोहुन गेलं.. एकदा तरी तीकळे यावं असं वाटतं .. तर धन्यवाद हा व्हिडीओ दाखविल्या बद्दल... ❤🙏🙏
Bhava mazya ajun potamadhe gola yeto!
महा०९माझा तालुका गडहिंग्लज स्वागत आहे भूषण
ड्रायविंग 👌👌👌
नेसरी प्रतापराव गुजर स्मारक ऐतिहासीक गांव शिवरायांचे सरसेनापती
Ho majya shetacya bajula ahe te smarak gabthan made
🙏
Driver sahebancha prayer turnaround ek ek like.
घाटातील निसर्ग सौंदर्य छान आहे👌👌👍👍
Ho 😊😊
Awesome n beautiful vlog by Bhushan keep it up
अंतरराज्य आणि लांब पल्ल्याच्या बसेस ह्या उत्तम कंडिशन मध्ये असाव्यात ही विनंती 🙏
Great, driving kaka
गेल्या महिन्यात तिलारी घाट पाहण्यासाठी चंदगड पर्यंत गेलो पण घाट बंद असल्यामुळे पाहता आला नाही, या विडिओ मुळे पाहता आला.
घाटाचा पूर्ण विडिओ दाखवायला हवा होता.
धन्यवाद 🙏
आम्ही भागातले आहोत.. खुप अवघड घाट..ड्रायव्हर साहेबांचे कौतुक करावे तेवढे थोडेच...
driver sab ko namste , bahut hi umda Driving , Jay Hind, Jay Bharat,
एक नंबर व्हिडीओ झाला आहे. आणी एसटी ड्रायवर यांना खरोखर मानलं पाहिजे कारण ते सर्व प्रवाशांना अगदी सुखरूप त्त्यांच्या गावी ते पोहचवतात 👌👍
🙏🙏
माझे गडहिंग्लज माझा अभिमान
ड्राइवर ना सलाम
🙏🏻😊😊
तिलारी घाट बघण्यासारखा आहे. (आम्ही नागनवाडीकर ता. चंदगड )
Ho
🙏 For Driver Dada
व्हिडिओ पाहून फारच आनंद, समाधान आणि अभिमान वाटला.तिलारी घाट, निपाणी,कागल सर्वच दृष्ये स्क्रिन वर बघून आश्चर्य वाटले. खूप छान उपक्रम. शुभेच्छा.
आम्ही पहिले दोडामार्ग पर्यंत प्रवास केलेला १९९३/९४ ला ५वीत असताना तेव्हा आम्हाला कोयनाळ कटा येथे उतरायचे होते. छान वाटलेल घाड जरा डेंर्जंस आहे.
❤❤❤
माझ गडहिंग्लज, माझा अभिमान🎉
Amch gadinglj lai bhari 😅
@@ganaptibappamorya317😂😂😅😅
झीला, कोल्हापूर ते पणजी मीच प्रवास करतय असा वाटला!!!👍👍
*17.38* घाट तुन गाडी चालवणे हे फक्त अनुभवी ड्राइवर च करू शकतात
Thank you ❤🙏🏻
भूषण डी ग्रेट.... ड्रायव्हर दादा पण ग्रेट 🙏🙏🙏
❤️❤️🙏🏻🙏🏻