दे धमाल गप्पांची मैफिल! ft. Gaurav More | भाग 62 | Whyfal Marathi podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 720

  • @rajeshbansode2565
    @rajeshbansode2565 6 місяців тому +31

    गौर्या तू काळजात आहेस भावा. माझाही आवडता धडा होता स्मशानातील सोनं. तो धडा वाचताना दिसायचा. खुप यशस्वी हो रे मित्रा. मनापासून प्रार्थना आहे.

  • @prabhabalang1605
    @prabhabalang1605 6 місяців тому +132

    खूपच प्रामाणीक अभिनेता कुठेही मोठेपणा अतीशयोक्ती नाही खूप खरा व सच्चा माणूस गौरव असाच निरागस रहा❤🎉❤🎉

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 6 місяців тому +14

    हा तर आमच्याच वर्षाचा आहे...96 सालचे सगळे दहावीच्या वर्गातले,शाळेतले दिवस,शिक्षक,धडे,प्रत्येक क्षण,अशी काही मुलं सगळं सगळं अगदी बरोबर आठवलं... thank you गौरव ...परत मला त्या आठवणींत रमताना दाखवल्याबद्दल... गॉड ब्लेस यू...खूप मोठा हो...अभिमान वाटतो आहे तुझा...

  • @ganeshsarode522
    @ganeshsarode522 6 місяців тому +58

    गौरव दादा, आमची पण शाळा अशीच होती आणि शाळेतील सगळ्यात 10, टूक्कार मुलांमध्ये मी पहिला होतो, आणि असा एकमेव विद्यार्थी होतो की ज्या विद्यार्थ्यांने ,मुख्यध्यापक, क्लार्क, शिक्षक, शिपाई यांचा सर्वांचा मार खालेला विद्यार्थी होतो, पण तुझ्यामुळे सर्व भूतकाळ आठवून , एका जुन्या पर्वाची उजळणी झाली.आज सर्व मित्र शिक्षकांना मिस करत आहे.😢❤आज मी आयुष्यातील एका नवीन पर्वाची तयारी करत आहे, पण ज्यावेळी कधी यशस्वी होईल त्यादिवशी नक्की , मी माझ्या शाळेला भेट देऊन, मला प्रत्येक शिक्षकांची छडी खायची आहे.❤
    गेले ते दिवस राहिल्या बाकी सोबत गोड आठवणी.❤😢

  • @nehakulkarni6538
    @nehakulkarni6538 6 місяців тому +33

    खुप छान गौरव मोरे.... आपल्या घरातल्या कोणाची तरी मुलाखत बघत आहे असं वाटतं होत video बघताना...

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 6 місяців тому +27

    मस्त..... गौरव मोरे.... सुंदर अभिनेता.... एवढ्या उंचीवर जाऊन आपला पवई एरिया तो विसरणार नाही.... याबद्दल त्याचं कौतुक.... सुंदर, हसरी मुलाखत..... प्रेम ‌... प्रेम.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 6 місяців тому +44

    एकच शब्दांत वर्णन होईल - कलाकार एकदम प्रामाणिक - 💯 गौरव मोरे मनःपूर्वक आदरयुक्त नमस्कार 🙏🏻

  • @prashantMore-e6u
    @prashantMore-e6u 6 місяців тому +80

    संगणक रूम : चप्पल बाहेर काढणे ✅ 😂😂

  • @shivanimuley3248
    @shivanimuley3248 6 місяців тому +9

    He has found the purpose of his life !! Respect and lots of PREM to you Gaurav Dada.

  • @gayatrilokre6004
    @gayatrilokre6004 6 місяців тому +17

    मस्त एपिसोड ! गौरव खूप मेहनती, साधा, आपल्या मुळांना धरून ठेवणारा कलाकार आहे ! त्याला खूप शुभेच्छा पुढील आयुष्या साठी! असेच “प्रेम” करत राहा आणि देत राहा 😊👍🏻

  • @priyankawagh6487
    @priyankawagh6487 6 місяців тому +45

    गौरव मोरे एकदम भारी... शाळेतील शिक्षक,अभ्यास, शिस्त, मज्जा.. गावाला जाण्यासाठी एसटी बसची मज्जा... धम्माल.. छान व्हायफळ अप्रतिम

  • @manasidharme4764
    @manasidharme4764 6 місяців тому +4

    प्रेम.गौरव मोरे एकदम प्रामाणिक वाटला.जसा आहे तसं मान्य करायला त्याला कमीपणा वाटत नाही असे जाणवले.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा गौरव.

  • @shrikantjangam
    @shrikantjangam 6 місяців тому +6

    प्रेम.. 😊😊😊😊.. गौरव मोरे आणि भाऊ कदम ही दोन वक्ती असे आहेत जे आहेत त्यात समाधानी आहेत.. मस्त होता एपिसोड.. धन्यवाद

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 6 місяців тому +3

    खुप छान, मस्त मुलाखत झाली. favourite पदार्थ वगैरे काही नाही, आज जेवायला मिळाले हे खुप महत्वाचे. तुझ्या तोंडून निघालेले हे वाक्य ऐकून अन्नपूर्णा माता खुश झाली असेल.

  • @rutujaa10
    @rutujaa10 6 місяців тому +120

    प्रसाद ओक यांच्याबरोबर पण एक पॉडकास्ट झाला पाहिजे..😊 हा आजपर्यंत चा गौरव मोरेचा बेस्ट पॉडकास्ट आहे❤

    • @sakshamKulkarni-qn4qr
      @sakshamKulkarni-qn4qr 6 місяців тому +10

      Prasad oak yanchyakade bharpur kisse astil 😅😅

    • @jatinpotdar1673
      @jatinpotdar1673 6 місяців тому +6

      ​@@sakshamKulkarni-qn4qrआणि पुष्कर श्रोत्री यांच्याकडे पण

    • @ujjwalanikam5739
      @ujjwalanikam5739 6 місяців тому +5

      To lakh bolvel ho Prasad ale pahile 😅

    • @rutujaa10
      @rutujaa10 6 місяців тому

      @@ujjwalanikam5739 😅😅

    • @kbatwe55
      @kbatwe55 6 місяців тому +3

      Best podcast

  • @supriyapj
    @supriyapj 6 місяців тому +28

    अश्याच रांगड्या कलाकारांना बोलवत रहा. very inspiring to hear from people who faced headwinds more than tailwinds when growing up.

  • @snehabhosale5463
    @snehabhosale5463 6 місяців тому +9

    खुप खुप धन्यवाद गौरव ला बोळवल्याबद्दल, मज्जा आली हा भाग बघायला आणि खूप जास्त geniune वाटले बोलणे ❤ खूप मोठा हो गौरव आणि आम्हाला असाच हसवत रहा 😊

  • @Maheshj9
    @Maheshj9 6 місяців тому +7

    अप्रतिम मुलाखत !! प्रत्येक आठवणी सांगताना ,प्रश्नांची उत्तरे देताना त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अप्रतिम आहे .. गौरव मोरे एक चांगला कलाकार तर आहेच. पण कळत नकळत तो एक उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक ही आहे. गौरव मोरे याना मला वयक्तिक भेटायला खूप आवडेल.

  • @abhaypagare
    @abhaypagare 6 місяців тому +7

    नितळ मनाचा आहे गौरव
    इतरांना प्रसिध्दी आली की डोक्यात हवा जाते
    पण अगदी मनापासून सांगतो गौरव त्यातला नाहीये ❤
    गौरव तुझ्या आयुष्यात अनेक प्रोजेक्ट्स येओ आणि तू अजून भरभराट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤

  • @swaralibijutkar6206
    @swaralibijutkar6206 6 місяців тому +2

    गौरव मोरे ची मुलाखत बघून खरचं खूप मज्जा आली ..खूप हसले त्याच्या. शाळेतले किस्से एकून..धमाल ..प्रेम ...प्रेम

  • @yashodharakhanolkar1434
    @yashodharakhanolkar1434 6 місяців тому +12

    प्रेम Suyog tu Gaurav chya कलाने ऊत्तम मुलाखत घेतलीस Gaurav अत्यंत निर्मळ मनाची व्यक्ति आहे हे समजले

  • @anantwaghmare379
    @anantwaghmare379 6 місяців тому +3

    गौरव मोरे तू खूप छान आहे खूप डाऊन तो earth आहेस तुला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 6 місяців тому +18

    Hi सूयोग sir आणि प्राची मॅम,, खूप आभार गौरव ला बोलवल्या बद्दल ,,😊😊😊😊
    आलोक राजवाडे ,प्रसाद ओक, सुबोध भावे, आनंद इंगळे सर,, pl जमलं तर बोलवा ❤🎉

    • @sushantchougule4546
      @sushantchougule4546 6 місяців тому

      Anand inglyaa aaighalyala bolvu naka. Maazurdya lavdyacha ahe toh

  • @kiranbachhav8918
    @kiranbachhav8918 6 місяців тому +4

    प्रेम.....
    गौरव मोरे स्पेशल हे पॉडकास्ट अतिशय खुप सुंदर छान होत.
    हे पाहताना ,ऐकताना शाळेचे ते सुंदर दिवस ,त्या आठवणी चटकन डोळ्यासमोर आल्या खुप छान
    गौरव मोरे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.. ‌🙏❤️

  • @atharvgardi6545
    @atharvgardi6545 6 місяців тому +11

    गौरव मोरे सर उत्कृष्ट कलाकार आहेत यात काही वादच नाही आणि माणसाने आयुष्यात कितीही उंच भरारी घेतली तरी त्याचे पाय जमिनीवरच असायला पाहिजेत याच उत्तम उदाहरण म्हणजे गौरव मोरे सर आहेत. खूप छान होता Podcast........ प्रेम.

  • @ramanbadekar
    @ramanbadekar 6 місяців тому +2

    प्रेम.
    गौरव अतिशय सुंदर एपिसोड होता.
    तुझा जीवन प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.
    मला सर्वात आवडल्या दोन गोष्टी म्हणजे, तुझं शाळा आणि शिक्षकांबद्दल असलेलं प्रेम व फिल्टर पाड्यामध्ये राहुल पुढच्या पिढीला एका लाईट हाऊस प्रमाणे मार्गदर्शन करण्याची तुझी वृत्ती.
    तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏
    मी आता ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे... आणि मी नेहमी सांगत असतो की माझा स्वभाव व माझी मूल्य ज्यांच्या जोरावर मी जे काही देशी विदेशी यश मिळवलं आहे, ते सर्व काही मी माझ्या गावी ( खंडाळा लोणावळा) येथे शिकलो. त्यामुळे या एपिसोडला मी फारच रिलेट करू शकलो.

  • @sumitrakotwal855
    @sumitrakotwal855 6 місяців тому +5

    गौरव एकदम भारी बोललास भावा❤❤ आजच सोनी टि व्ही वरील मँडनेस मचायेंगे चा तुझा एपिसोड ((शाहरुख)बघितला ❤❤ एक नंबर तुला बघून अभिमान वाटला

  • @aryajoshi7446
    @aryajoshi7446 6 місяців тому +3

    Gaurav More.... Bharich mast... Khup shubhechha tula.... Tujhya saglya ichha poorna hovot....

  • @AnujaAmberkar
    @AnujaAmberkar 19 днів тому

    प्रेम... खूप च साधा, निरागस आणि ही निरागसता अशीच राहू दे...❤

  • @jagannathnandagiri3783
    @jagannathnandagiri3783 6 місяців тому +5

    Honesty at uts best
    Though he was not fully getting what the podcaster wants to say but gauravs honesty has given all answers superb podcast

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 6 місяців тому +1

    हास्य जत्रेतील गौरी गौरी❤❤ खुप सुंदर मुलाखत 👌🏻 आनी हे शमसानीतील सोन हा धडा मला सुद्धा होता आनी मी पन धडा सारखं वाचायचे खुप खुप मला हा धडा आवडायचा शाळेतील आठवणी जाग्या झाल्या,😊 मानसाच्या आठवनीत जास्त काही माहीत नसेल पन शाळा मनलं की तो एक धडा जो अभ्यास आवडत नसला तरी तोच धडा आपन नेहमी वाचत आसतो तिचं आठवन खुप काही देउन जाते आयुष्यात पुढे आल्यावर ..❤❤गौरी तूला जे दार उघडल्यावर हे हवं आहे ते सर्व मीळो 👍🏻👍🏻 खुपचं साधा हसरा व्यक्ती मंजे गौरी यशाचि पायरी चढत राहा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻😊😊😊👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @vishalgaikwad07
    @vishalgaikwad07 6 місяців тому +30

    गौरव आम्हाला तूला फार मोठ्या स्थानावर गेलेल पाहायचं ....प्रेम

  • @rutukathole6382
    @rutukathole6382 5 місяців тому +3

    गौरव दादा खरच आज खूप जास्त आठवण येते आहे शाळेची aani तू बोलला न शिक्षक घरी याय चे खर आमचे शिक्षक 2024 मध्ये सुद्धा हे झाल आहे आमचे शिक्षक आले आहे घरी

  • @MKworld310
    @MKworld310 6 місяців тому +3

    प्रेम, खूप छान सर्वप्रथम Whyfal चे खूप आभार खूप छान अश्या गप्पा झाल्या, कुठेही बोरिंग अस नाही वाटलं आणि प्रश्नाचा flow खूप छान होता.. आणि हो मी पूर्ण पहिला आहे.
    गौरव सरांचा मी खूप मोठा चाहता आहे, ते प्रत्येकासाठी प्रेरणा आहेत....

  • @PrachiSharma-pl2xm
    @PrachiSharma-pl2xm 3 місяці тому

    प्रेम
    धन्यवाद सुयोग आणि प्राची
    गौरव मोरे यांच्यशी गप्पा मस्त झाल्या
    खुप हसले मी
    He is very humble and inspiring
    Wishing him best always 🎉

  • @shwetawaghmare14
    @shwetawaghmare14 6 місяців тому +6

    Khup awadal he podcast..❤️
    Gaurav More rocks...🎉👍

  • @madhuridharne2537
    @madhuridharne2537 6 місяців тому +7

    Very nice interview....simple down to earth person... school day's are best in our life IES girls High school dadar

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 6 місяців тому +1

    छान गप्पा!!... परिस्थिती आणि मातीशी घट्ट नाळ जोडलेल्या..गौरव मोरेच्या आणि सुयोगप्राची च्या या पाॅडकास्ट ला खूप "प्रेम".

  • @manalimore3252
    @manalimore3252 28 днів тому

    खूप छान गप्पा . गौरव मोरे चा अभिनय खूप छान . ॲक्टींग बद्दलच' प्रेम' खूप वास्तव .

  • @dippukitchen2062
    @dippukitchen2062 6 місяців тому +11

    आतापर्यंत झालेल्या पॉडकास्ट मधला सगळ्यात सुंदर बॉडकास्ट होता गौरव मोरे तू विचारायला प्रश्नांची उत्तरेतू विचारायला प्रश्नांची उत्तर त्यांनी मनापासून खरी
    होती
    तुम्हा दोघांनापुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
    शुभेच्छा

  • @ajayoak4555
    @ajayoak4555 6 місяців тому +6

    मस्त झाला हा भाग .... पुढील प्रवासासाठी प्रेमळ शुभेच्छा....

  • @vijaychavan1306
    @vijaychavan1306 6 місяців тому +19

    निरागस बोलणारे, निरागस विचारांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे गौरव मोरे

  • @gajendrasaware6232
    @gajendrasaware6232 6 місяців тому +2

    प्रेम ....
    एक नंबर गौरव मोरे.. 👌👌👌
    मॅडनेस मचायेंगे.

  • @adityamahindrakar
    @adityamahindrakar 6 місяців тому +6

    Prem
    Suyog tumhi mahtvacha prashn ch nhi vicyarla gourav morenna ki about his hair 😅❤
    Whyfal👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻

  • @archanabarve7979
    @archanabarve7979 3 місяці тому

    खुप छन गौरव असच पुडे जा समाजसाठी आपल कही देन अहोत हे तुझकडू शिकले पाहीजे 💯👌👌👍

  • @AnulaWaghmare
    @AnulaWaghmare 6 місяців тому +5

    गैरव खूप छान वाटत तूझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ❤ प्रेम

  • @swatikadge3675
    @swatikadge3675 6 місяців тому +1

    हे एकदम बरोबर बोललास... शिक्षकांना 20 वर्षापूर्वी ची बॅच पण लक्षात असते✨

  • @bhagyashreebubne647
    @bhagyashreebubne647 6 місяців тому +3

    प्रेम❤. किती साधा सरळ आले गौरव.❤

  • @devikaraut8552
    @devikaraut8552 6 місяців тому +1

    गौरव मोरे amazing .शाळेचा खुप मोठा हात आहे गौरवच्या यशात😊 Good luck.

  • @satyawanghutukade
    @satyawanghutukade 6 місяців тому +1

    Thanks Gaurav ❤
    Always special school Milind Vidyalaya and our area Filterpada powai ki jannat ❤

  • @SeemaDixit-f5d
    @SeemaDixit-f5d 6 місяців тому

    प्रेम, खूपच मस्त हसतखेळत झाल्या गप्पा... अभिनंदन गौरव, सुयोग व टिमचे ...

  • @shreeyachougule921
    @shreeyachougule921 2 місяці тому

    Khup khup प्रेम❤❤❤
    झकास झाला interview gaurav dada 😊😊 Tu ज्या पद्धतीने दूनियेकडे आणि कामाकडे बगतोस ते पाहून आज एक वेगळाच inspiration मिळालं ✨✨
    so Thank you and all the very best for your future projects 😇

  • @rajeshbansode2565
    @rajeshbansode2565 6 місяців тому +6

    शुद्ध मनाचा माणूस आहे गौरव मोरे.

  • @bharatijadhav9402
    @bharatijadhav9402 6 місяців тому

    सुंदर मुलाखत गौरव तुला पुढील वाटचालींना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @supriyapj
    @supriyapj 6 місяців тому +2

    suyog तुमची interview घ्यायची पद्धत खूप छान आहे. you are actively listening which very few people do.

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 6 місяців тому +5

    Gaurav more is amazing itka changla movie like saju hawa hawai Zoya factor itka chan movie gaurav ane comedy show like Maharashtra chi hasya jatra it nice

  • @ankitajadhav7238
    @ankitajadhav7238 6 місяців тому +9

    Thanku yarr maja mud aaj khup kharb hota personal reasons mule pan haa video bhagun jo mud maja change zaly meli me hasun hasun gavrya i love you yarr

  • @richapawar8820
    @richapawar8820 6 місяців тому +3

    Prajakta maali sobat ek interview ghe... Ani khup mast zala jitka funny bghitla ahe gaurav more la aaj tyachi genuine side disli... Khup ch mast. PREM ☺️🔥

  • @banditadi
    @banditadi 6 місяців тому +1

    Gaurav chi simplicity man jinkun zaate as usual. 90s madhli akkhi school life aathavli.

  • @gautamnikam6699
    @gautamnikam6699 6 місяців тому +1

    प्रेम, खूप छान वाटलं गौरव दादाच्या गप्पा ऐकून❤❤

  • @arunjagtap8205
    @arunjagtap8205 5 місяців тому +1

    gaurav proud to ur mom - tumhala haat paay ahet & tumchya mangatat bal ahe tar kaam karun kamvun kha.. fukatche nako... Salute. & tu... down to earth... grt

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 6 місяців тому

    गौरवला बघून असं वाटतं की वरून तुम्ही कसे आहात कसे दिसता याला जास्त महत्त्व नसून तुमच्या आत काय आहे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे... खूप शिकायला मिळालं

  • @Swati_gadhe
    @Swati_gadhe 6 місяців тому +2

    प्रेम...bhari hota episode..majja aali khup adbhut segment kharach bhari hota filter padyatali mul bhetuli tyat te kharch aavdal ...ajun khup kahi aavdal aata sangayala vel nahii..khup khup prem ...bhari.❤ btw ha episode baghyala thod late zal..😅..aata lagech bakiche pudhache pn baghnar aahe..

  • @prachiatre3892
    @prachiatre3892 6 місяців тому +3

    प्रेम ❤ गप्पा खूप मस्त झाल्यात. Waiting for next episode

  • @akshaygaikwad1002
    @akshaygaikwad1002 6 місяців тому +2

    Thank you Wayfal...The best real interview and Gaurav dada explain the real incident and facts about film industries and struggle.

  • @SantoshBachhavSir
    @SantoshBachhavSir 2 місяці тому

    प्रेम❤... Hi Gaurav .. या Padcast चे पहिले 30 मिनिटे खुप मज्जा आली. शाळेतले दिवस, मस्ती आठवली.
    पुर्ण Padcast पाहिला.
    एक दिवस येतो फिल्टर पाड्याला भेटायला. Love u Bro...!

  • @lokhandeakshay
    @lokhandeakshay 6 місяців тому +4

    Every day i was visiting video tab of this channel just looking for new video... And seeing after this i felt it was worth waiting 😊

  • @sargarpramod
    @sargarpramod 6 місяців тому

    भरपूर छान मुलाखत.. मज्या आली.. नेहरूनगर वरून सुठनारी st च्या आठवन ताजा केल्यात. खरच मस्त

  • @kalyanipuranik5205
    @kalyanipuranik5205 6 місяців тому +2

    Marathi shalet ji maja ahe na ...ki manus घडतो ....खरच.....ती मजा इंग्लिश शाळेत नाहीच....मला ही माझी शाळा आठवते अशीच❤😊

  • @aartipathare4741
    @aartipathare4741 6 місяців тому +1

    Prem ❤....
    Purna episode pahila aahe
    Aamhi ha khup Chan episode hota
    Khup chan mulakat zali..

  • @MrNareshProMax
    @MrNareshProMax 6 місяців тому +2

    Best wish from the bottom of my heart to Gaurav. Thanks for the video 👍🏻

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 6 місяців тому +5

    Khub Chan vata hai gaurav more cha interview bagun gaurav more is the best

  • @swarangijadhav1651
    @swarangijadhav1651 6 місяців тому

    I used to come to this podcast for listening to some relaxed conversations, for a few weeks now, all the conversations were becoming a lot serious and bit deep for me, but Gaurav's talk pulled me back to Whyfal again, this was a fun refreshing talk, yayy

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 6 місяців тому +1

    Prem. Guni kalakar. Tyacha hasya jatretla kam relax karta. Khup Shubhechha.

  • @lil.singer_riya
    @lil.singer_riya 6 місяців тому +1

    Khupach chaan hota podcast ❤❤Smashanatil Sona maza pn fav dhada hota ❤ Prem

  • @drsachin246
    @drsachin246 6 місяців тому +6

    सुयोग confused about what to discuss 😅😂. But congratulations for breaking your comfort zone. Trying to explore different life experiences

  • @dhavalgite450
    @dhavalgite450 6 місяців тому +15

    मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, समीर चौगुले यांच्याबरोबर पण podcast करा ना दादा 🙏😃

  • @ganeshlokare8711
    @ganeshlokare8711 5 місяців тому +1

    I LOVE YOU गोरव भाव ..... बाकी काय फक्त प्रेम ❤❤❤❤

  • @mayurchavare594
    @mayurchavare594 6 місяців тому

    PREM, Khup Khup Prem to Gaurav and Suyog & Prachi!!! God Bless. Amazing

  • @सारा_आकाश
    @सारा_आकाश 6 місяців тому +7

    1)Padyavarcha chaha
    2)Shala
    3)Nisatlela kshan
    4)Bhuk
    5) badalate borgoan
    No matter where we are today..
    we were last generations of those marathi school enjoy everything without mobile phone, ipad, computers.

  • @Bombay_To_Germany
    @Bombay_To_Germany 6 місяців тому +1

    Prem - I love this episode and very natural talks love u Gaurav more and wayfal team all the best

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 6 місяців тому +3

    अरे वाह, गौरव मोरे जाम भारी.निरागस व्यक्तीमत्व 🙏❤️❤️

  • @shillpagajendrapanndeshwar4487
    @shillpagajendrapanndeshwar4487 6 місяців тому +1

    Prachi.. same yaar mala.pan पाय मुरगळला आणि चक्कर आली. मला वाटायचं मला का नाही येत कधी😢

  • @prerana.aparna2258
    @prerana.aparna2258 6 місяців тому +2

    Khup chan. Gaurav khup nirmal aahe. Gaurav v vayfal sathi khup prem dya.

  • @aniketshinde5614
    @aniketshinde5614 6 місяців тому

    प्रेम सुयोग याला आणि संपूर्ण टीमला कॅमेऱ्याचे मागे पण महत्वचा आवज आहे . त्यना सुद्धा शुभेच्छा

  • @donot.peek900
    @donot.peek900 6 місяців тому +3

    Best podcast ever, whyfal 👍, grounded artist, gaurav more ✅

  • @sameep0007
    @sameep0007 6 місяців тому

    आपल्या मातीवर मनापासून प्रेम ओतणारा आणि त्याच सोबत मति शाबूत ठेवून तितक्याच ठाम मताने सगळ्यांना जीवनशैलीचा खरा अर्थ सांगितला.. खूप भारावून गेलो ही मुलाखत ऐकून. प्रसाद चा आवाज सुद्धा खूप वेगळा आहे आणि त्यातून तो एक प्रामाणिक खात्री देतो कि कोकणामधलीच नाही, तर प्रत्येक जण आपआपल्या भागातील जैव विविधतेला स्वतःच्या जगण्याशी सुसंगत केलं तरच माणूस म्हणून जगणं सुसह्य आणि यशस्वी होईल ☺️☺️🙏🏻🙏🏻. प्रत्येक गोष्ट प्रसादने खूप विश्वासाने पटवून दिली या मुलाखतीत 😊

  • @donot.peek900
    @donot.peek900 6 місяців тому +9

    पण हसायजत्रा परत कधी येणार Charmer 😅
    जमलं तर दुसरा part होऊन जाऊ द्या.

  • @swatigaikwad245
    @swatigaikwad245 4 місяці тому

    Prem from Canada 🇨🇦 ❤…. Lay bhari Gaurav more … whyfal is always best

  • @trushitajadhav9966
    @trushitajadhav9966 6 місяців тому +5

    Lots of love Gaurav More

  • @nachiketdhuri9211
    @nachiketdhuri9211 6 місяців тому

    Prem... Khup prem... agdi chaan hota episode... Keep it up Gaurav More dada...

  • @balajimare2666
    @balajimare2666 6 місяців тому +1

    आमची शाळा मिलिंद विद्यालय 💪😎🔥गौरव दादा भारी सांगितलं शाळेच्या आठवणी एकदम ताज्या झाल्या

  • @archanadharrao7584
    @archanadharrao7584 6 місяців тому

    प्रेम खरोखर खूप छान व्यक्तींची माहिती समजते

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh 4 місяці тому

    उत्तम, गुणी कलाकार....गौरव चे skit पाहण पर्वणी च वाटते.

  • @kalpaknayak3256
    @kalpaknayak3256 6 місяців тому

    Very good actor..his simplicity is admirable.

  • @rohinipatekar917
    @rohinipatekar917 6 місяців тому +2

    Whyfal चा सगळ्यात बेस्ट podcast ...

  • @anuradhaanjarlekar1867
    @anuradhaanjarlekar1867 6 місяців тому +1

    1 no dada...... Filter padyacha bacchan 😅khup chan vatatay ... Tula khup shubheccha hasya jatra sathi.... 😊

  • @NileshDeshmukh-z5g
    @NileshDeshmukh-z5g 6 місяців тому

    Suyog sir tumhi chaan bolta means tumhala aikun feel hote down to earth aahat tumhi

  • @abhimali5360
    @abhimali5360 6 місяців тому

    खूप धम्माल आली पॉडकास्ट पाहताना. गौरव मोरे 🙌🙌🙌🙌

  • @smrutiathalye7800
    @smrutiathalye7800 6 місяців тому

    प्रेम आहेच....ते अजून वृद्धिंगत होईल !! 😊