कोकणातलं हे फळ खाल्लंय का? | Fruit from Kokan | Papnas | Pomelo

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • Vlog is about the pomelo Citrus maxima from the family Rutaceae, is the largest citrus fruit, and the principal ancestor of the grapefruit It is a natural, non-hybrid, citrus fruit, native to Southeast Asia
    #kokan #marathivlog #kokanvlog #marathivlogger #pomelo

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @arungharat7861
    @arungharat7861 Рік тому +168

    मला सर्वात जास्त आवडलं ते शुद्ध मराठी बोलणे. सर्वच अप्रतिम ! परमेश्वर तुला उदंड आयुरारोग्य देवो. धन्यवाद !

  • @girishvaishampayannashikin530
    @girishvaishampayannashikin530 Рік тому +124

    स्वानंदीच्या शुद्ध मराठी बोलण्याच कौतूक इंग्रजीत करणार्या सर्व मराठी बांधवांच अभिनंदन

    • @adimore5429
      @adimore5429 Рік тому +2

      😂😂😂

    • @shubhangikulkarni3187
      @shubhangikulkarni3187 Рік тому +5

      तुमचं अगदी खरं आहे, शेजारणीचा मान ठेवावा, आदर करावा पण आईला टाळून किंवा ओळख विसरून नव्हे

    • @RakshakBhatkar
      @RakshakBhatkar Рік тому

      😂

    • @madhuripandit9155
      @madhuripandit9155 11 місяців тому

      😂

    • @swatiayachit2517
      @swatiayachit2517 10 місяців тому

      😂

  • @vaibhavkulkarni3233
    @vaibhavkulkarni3233 Рік тому +299

    माणसांचा वावर नसेल तर निसर्ग किती छान मनसोक्त खुलतो ...

    • @manishpurbuj8522
      @manishpurbuj8522 Рік тому +1

      @@अंतुबर्वा Jaude bhau maaf karun taak n tyla

    • @TheCentrist13
      @TheCentrist13 Рік тому +1

      Bua tumhala suddha sakahari j1 kase milale aste bara mg?

    • @vijaypatankar9978
      @vijaypatankar9978 Рік тому +1

      I like your video. My chlld hood has gone in Konkal. What you sad is correct. 👍

    • @archanapensalwar582
      @archanapensalwar582 Рік тому +2

      अगदी खरंय

    • @ramanandsonar
      @ramanandsonar Рік тому

      ​@manishpurbuj8522 ❤❤❤

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892 7 місяців тому +33

    मी नव्यानेच तुझे vlog बघायला सुरुवात केली आहे.
    फार फार भावले आहेत!!
    गावच्या ,घराच्या परीसरातील तुझा सहज सुंदर वावर , परीसराचं प्रेम आणि त्याच्याशी असणारी तुझी उराउरी ओळख..
    सगळंच अतिशय निर्मळ आहे.
    भाषेत सहजतेने येणारे खास बोलीभाषेतले शब्द कानाला सुखावतात
    तुझी स्वच्छ मराठी बोली ऐकून खूप बरं वाटतं....
    अजूनही इतकं साधेपणाने, नैसर्गिकपणे जगता येतं हे स्वप्नवतआणि हवहवसं वाटतं ...
    अशीच नेहमी भेटत रहा..❤

  • @c2c200
    @c2c200 Рік тому +40

    ताई आपल्या vlog ला कुठे तरी एखादी गाण्याची झुळूक , थोडकासा सा होईना आपला गुणगुणताना चा आज खूप miss केला मी..गात जा , गुणगुणत जा ना दीदी खूप गोड आवाज आहे तुझा..वाट पाहत आहे. पुढील vlog ची😊

  • @sachintawde9910
    @sachintawde9910 Рік тому +28

    लहानपणीचे दिवस आठवले .... छान,सुंदर स्वानंदी... तुझं बोलण ही तेवढच लाघवी god bless you beta

  • @AIQuotesspeech
    @AIQuotesspeech Рік тому +19

    मुळात तुझ्या नावातच आनंद असणारी, आणि तुझ्या चंहत्यानहा तुझ्या विडिओझ च्या माध्यमातून वेगवेगळे विषय आणि तुझी निरागसता यांची सांगड घालून निसर्गाचा आनंद देणारी स्वानंदी! खरंच नाव प्रमाणे आहेस तू..(uniqe rare combination)! माझे बालपण कोकणात आणि कर्म भूमी मुंबई असल्यामुळे कोकणाला तिथल्या जीवनशैलीला खूप मिस्स करतो, ह्या सीमेंट च्या जंगलात राहून तुझे विडिओस बघताना लहान पणीच्या आठवणीना उजाळा मिळतो तू जे आयुष्य आणभवतेस तेच तसचे माझे बालपण..! तुझे विदेओझ पाहून खूप खूप आनंद मिळतो..! असेच छान छान विदेओझ बनवत रहा आणि असाच तुझ्या मधील साधेपणा टिकऊन रहा! गेल्या रविवारी गोवा हुन येताना मला लांजा सिटि लागली आमचे नातेवाईक वामन शेटे यांच्या पेट्रोल पंपात पेट्रोल भरताना तुझी आठवण आली अस वाटले देखील तुझ्या गावचा एक फेरफटका मारून निघू पन उशीर झालेला सो निघालो.. दिपु आणि त्याच्या आईला खूप खूप सुभेछा..! तुझ्या फोपणीस च्या विदेओ मुले पुनः एकदा बालपणीच्या आठवणीत रमलो.. तुझ्या एक चाहता RK.

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 Рік тому +19

    फार सुंदर माहिती 65वरषाआधीचीआठवणजागीझाली
    पपणसला गावठी भाषेत फोपणीस बोलले जाते
    आता कोकणातजत्रा सुरु असलेल्या ठिकाणी ही फळे आपणास मिळतील।
    देव बरे करो

  • @shrikantkhanolkar8229
    @shrikantkhanolkar8229 Рік тому +21

    आधुनिक वैयक्तिक राहणीमान,निसर्गसंपन्न परिसर,पारंपारिक घर,पाककलेत नैपुण्य, संगीतात गती,गाई- गुरांप्रति माया...... या बरोबरच शिक्षणही बर्यापैकी असणार असे जाणवते.God bless you.

  • @pravinvaidya2808
    @pravinvaidya2808 4 місяці тому +11

    खुप दिवस झाले पपनिस खाल्याला. आम्ही पापणीस सोलून त्यात साखर आणि काळीमिरी ची पूड टाकून खातो. पूर्वी गणपती विसर्जन झाल्यावर हाच प्रसाद असायचा. खूप छान vlog आहे.

  • @harishchandraainapure8260
    @harishchandraainapure8260 Рік тому +88

    आम्ही शहरात राहून फक्त कल्पनाच करू शकतो. खरा आनंद तुम्ही घेत आहात. फारच निखळ आणि निर्मळ वातावरणात तुम्ही रहात आहात.

    • @pratimaprabhu3224
      @pratimaprabhu3224 9 місяців тому +1

      Yes !

    • @manjireetendulkar9958
      @manjireetendulkar9958 9 місяців тому

      खरं आहे तुमचं म्हणणं. माझं आजोळ खुद्द मालवण सुशिक्षित, सुसंस्कृत, सुसंपन्न, मागील काही पिढ्या . निसर्ग रम्य कोकण आणि प्रजाही त्याला साजेशी .हा झाला भूत काळ. आपल्या देशाच वैशिष्ट्य अस की देशाच्या चारही देशांत.विविधता.परंतु पैसे कमविण्याचा मार्ग म्हणून काॅग्रेस सरकारने टुरीझम सुरू केला.मोठ मोठे पर्वत तोडून मोठ मोठे रस्ते, पूल बांधले आणि प्रदेश उजाड केला. लहान लहान गावातून असलेली तिथल्या पद्धतीची कित्येक घरे पाडून,आंबे, नारळ ,फणस,काजूच्या बागा आणि त्याच बरोबर फक्त कोकणातच असलेल्या फुलांचे व्रुक्ष तोडून तिथे मोठमोठी हाॅटेल्स बांधली ,आणि त्या त्या.ठिकाणचे जे नैसर्गिक वैशिष्ट्य होत ते नाहीस केल.आणि मुळचा कोकण पूर्ण बदलून टाकला.

    • @dpawar3047
      @dpawar3047 7 місяців тому +1

      तुम्ही पुण्यात कुठे राहता, आम्ही पण पुण्यात तेच राहतो.

    • @dpawar3047
      @dpawar3047 7 місяців тому +1

      तुम्हाला मानले पाहिजे, फार नशीबवान असेल, ज्याच्या घरी जाणार तो भाग्यवान.

    • @girishpatil9521
      @girishpatil9521 2 місяці тому

      स्वानंदी तुझे बोल खूप भावनाप्रधान आहेत. तुझं मराठी इतकं शुद्ध आहे की तू तुझा प्रत्येक शब्द मी ध्यान देऊन ऐकतो. तुझी मराठी खूप सुंदर आहे. त्या शब्दांमध्ये आपुलकी आहे गोडवा आहे आणि खरंच सुरुवात कधी होते आणि एपिसोड कधी जमतो कळत देखील नाही असं वाटतं मनाला कधीच संपू नये.

  • @surendranaikar2830
    @surendranaikar2830 Рік тому +8

    कोकणाला निसर्गाने भरभरून दिलं आहे,
    त्याचा आनंद घेता आला पाहिजे ?
    हा तुझा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न फारच छान आहे.
    सुंदर vlog 👌🙏

  • @gajananmore2953
    @gajananmore2953 Рік тому +76

    संतोष काका खरच खूप कष्टाळू व त्यांच्या कामावर प्रेम करणारे वाटतात...❤

  • @rajendranavagrah1817
    @rajendranavagrah1817 Рік тому +11

    तुमच्या या व्हिडिओ मुळे कोकणातील गावांचे व घरांचे आकर्षण अजून वाढले आहे.

  • @shivshankarparit3115
    @shivshankarparit3115 11 місяців тому +7

    खरंच जीवन जगणं ह्याला म्हणतात.आम्हाला सुध्धा आता तुमचे व्हिडिओ बघून शहर सोडून गावी जावे असे वाटत आहे.

  • @drvijaykumarhiranwar0301
    @drvijaykumarhiranwar0301 5 місяців тому +1

    लहानपणी गावात व्यतित केलेल्या जीवनाची ओढ तारुण्यात सुध्दा तशीच राहिली आणि तुझी ती आवड आणि ग्रामीण प्रकृति शी बांधलेली तुझी मोट ह्याचं सजीव चित्रण बघतांना खूप आनंद होतो,उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.

  • @gurunathbhagwat2275
    @gurunathbhagwat2275 Рік тому +14

    खूप सुंदर.... कोकणातील मनोहारी निसर्गाशी एकरुप होऊन तुम्ही जी माहिती सांगता, ती छानच असते. स्वतः तिथे सर्व अनुभवल्यासारखं वाटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कोकणातील असंख्य व्लाॅगर्सपैकी फक्त तुम्हीच शुद्ध मराठीत आणि सौम्य,मृदु भाषेत बोलता हे खूपच कौतुकास्पद आहे. ❤ 👏👏

    • @ushakher9241
      @ushakher9241 Рік тому +2

      हे अगदी खरं आहे .

    • @meenaxiprabhu9077
      @meenaxiprabhu9077 Рік тому +3

      ही मुलगी पण चांगली आहे. उगाच माना वेळा ऊन, अचकट विचकट हातवारे करून बोलत नाही त्यामुळे तिला पाहताना समाधान मिळत. छान माहिती सांगते .❤

    • @narayankalbhor6782
      @narayankalbhor6782 Рік тому +1

      खूप छान मराठी ब्लॉग

    • @sukhadabhide7933
      @sukhadabhide7933 9 місяців тому

      Swanandi तुला अनेक शुभेच्छा! आज रामनवमी आहे. छान VDO

  • @maheshbhosale1509
    @maheshbhosale1509 Рік тому +8

    स्वानंदी . . निसर्गरम्य परीसर , स्थानिक सुंदर फळ आणि आपले सादरीकरण एकुनच सर्व प्रसन्न करणारे झाले. त्यासाठी मनपुर्वक आभार.

    • @mahendrakadam879
      @mahendrakadam879 2 місяці тому

      तुमच्या कडे वानरे/ केली नाहीत म्हणून, खुप नशीब वान आहात.

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 Рік тому +4

    निसर्गाची पणं कमाल असते ना.. काय काय आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवले आहे... या फळाबद्दल पहिल्यांदाच पाहिले.. आणि स्वानंदी तुझे व्हिडीओ नेहमीच खूप छान असतात.. सहज आणि सुंदर निवेदन आणि उत्तम फोटोग्राफी...

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 Рік тому +3

    खुप छान व्हिडीओ बनवला आहे,आणि खुप छान माहिती दिलीत धन्यवाद . आपण निसर्गप्रेमी आहात आणि तेथील वातावरणात समरस होऊन गेलात,प्राणी, पक्षी,यांच्या बद्दल आणि आदिवासी यांच्या बद्दल खूपच संवेदनशील आहात हे प्रकर्षाने जानवले आपले खूप कौतुक !!

  • @santoshgurav5298
    @santoshgurav5298 Рік тому +8

    हे फळ दाखवून तू माझ्या आठवणी ताज्या केल्यास . हे फळ मी लहानपणी माझ्या गावी म्हणजे कोकणातच खाल्ल आहे . खरं म्हणजे हे फळ मी विसरूनच गेलो होतो . त्या पपनसचा तू जाम बनवलास , तू पाककलेतही तरबेज आहेस. तू लग्न करून ज्याच्या घरी जाशील त्या घराच तू नंदनवन करशील . आमचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी .

    • @vinitachandgadkar6801
      @vinitachandgadkar6801 8 місяців тому +1

      मी पण पपनस माझ्या माहेरी म्हणजे वेगुर्ला ( Vengurla ) इथे खाल्लेल आहे . मस्तच लागतं , छान आबटगोड

    • @vinatalimaye7429
      @vinatalimaye7429 6 місяців тому

      शुगर साठी पपनस उपयोगी आहे

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Рік тому +2

    ताई छान.
    कोकणातील या सर्व मजा हळूहळू इतिहास जमा होत चालली आहे.
    तू अजून ही त्याची गंमत अनुभवत आहेस.

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Рік тому +23

    निसर्गाच्या सान्निध्यात असणारी सर्व माणसं मला प्रिय आहेत ❤❤ त्यामध्ये तुझं काम एक नंबर ❤❤❤तु काय करतेस ते छान वाटतं God bless you ❤

    • @kalindisamudre9515
      @kalindisamudre9515 8 місяців тому

      खूप छान फळचवीला कसेअसते.

  • @hemantsonawane13
    @hemantsonawane13 Рік тому +3

    खुप सुंदर , शांत , निसर्गरम्य कोकण आणि खुप छान माहिती .

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Рік тому +49

    अळूचे फळ आणि आंबड्याचे फळ तसेच मे महिन्यामध्ये येणारी तोरणे पण कोकणातली खूपच वेगळी आणि लोकांना माहीत नसलेली फळे आहेत...खूपच छान vlog 👍

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 Рік тому +1

      अळू ला पण फळ येत

    • @user-dm2jd3kz3f
      @user-dm2jd3kz3f Рік тому +4

      😅अळूचे झाड!! आणि पिकलेले अळू फळ तसेच सुकवून ठेवलेले 👌😋

    • @Foodwari
      @Foodwari Рік тому

      कसे असते अलुचे फळ

    • @user-dm2jd3kz3f
      @user-dm2jd3kz3f Рік тому

      रानफळ आहे वाटते हे ? कारण नवतर लागवड नाही करत त्याचि बहुतेक कोणी -जुनिच झाडे दिसतात त्याचि -हो झाडांच्या फांद्यांवर तुरळक मजबूत काटे आहेत -में महिन्यात अळु पिकतात चमकदार chocolate colourहोतो बहरलेल्या हिरव्या पाना आणि फळांच्या झुब्यातून दिसतो

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 Рік тому

      @@mangalatkar907 कोकणी रानमेवा अळू search करा youtube वर...😄

  • @amrutashende2594
    @amrutashende2594 4 місяці тому

    खूप समृध्द आणि निसर्गाच्या जवळचं सहज सुंदर जिण जगत आहात तुम्ही. आणि तू किती प्रेमाने हे सगळे दाखवतेस ग. तुझ बोलणं, वागणं, निसर्गाची ओळख करून देण्याची धडपड, सगळच खूप गोड

  • @ramnene5950
    @ramnene5950 Рік тому +5

    स्वानंदी , तुझं आपल्या सनातन संस्कृतीवरचं आणि निसर्गावरचं प्रेम बघून कौतुक करावसं वाटतं.
    तू गातेस ही खूप छान. 👌👌

  • @varshaingale111
    @varshaingale111 11 місяців тому +2

    खूप छान,सुंदर......तू मनसोक्त निसर्गाचा आनंद लूटतेस...आणि आम्हाला पण आनंदित करतेस .तुझे व्हिडीओज इतके बोलके असतात की एखादा चित्रपट पहाण्यापेक्षा ,मनसोक्त आनंदित करून जातात ,आमची खरी दाद ,तुझ्या व्हिडिओ ना न्याय मिळवून देते.👍

  • @uddhavkedar5623
    @uddhavkedar5623 Рік тому +25

    तुमचे व्हिडिओ पाहून असं वाटतंय की आमचा जन्म पण तुमच्या भागात व्हायला हवा होता... निसर्गाचा खूप आनंद घेता आला असता,,😌

    • @sudhirnarvekar3136
      @sudhirnarvekar3136 9 місяців тому

      त्या पूर्वींच्या काळात बरीच कोकणी माणसं मुंबई शहरात आली आणि हा सगळ्या आनंदाला मुकले

  • @satyawanthakur6340
    @satyawanthakur6340 Рік тому +12

    कोकण हा फळांचं राजवाडा..खूप मस्त.

  • @seemasane5615
    @seemasane5615 Рік тому +4

    खूप छान व्लॉग करते आहेस वेगळे विषय बघायला मजा येते हे पपनसचं झाड सातारा मध्ये माझ्या मावशीच्या परसुमध्ये होतं त्यांच्या कडे त्याला चकुत्रं म्हणत होते
    मागच्या वेळेस चा गायीचा व्लॉग तर अप्रतिम होता थेट सगळं अनुभवले आहे त्यामुळे अधिक जवळचा वाटला वेगवेगळे विषय तुला सापडतात आम्हाला ते पहायला मिळतात छान वाटते शुभेच्छा👌👌

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade8817 Рік тому +13

    तुमच नशीब चांगल आहे. तुमच्या पूर्वजांनी गावातल घर संभाळल कोकणात आता बरीच घर बंद असून लोक कामासाठी बाहेर निघून गेलेत घर ओस पडली आहेत वाचुन वाईट वाटत तरुणांनी एकत्र येऊन उद्योगधंदे सुरु करावे
    पर्यटनन पुरक उद्योग सुरू करून गावातल्या माणसांना
    रोजगार उपलब्ध करुन द्यावा आपला कोकण बहरावा,घर गजबजावी अस वाटत.

    • @Mscircle2024
      @Mscircle2024 5 місяців тому

      Paryatak kachra karun jatat. Rahude toh nisarg jasa ahe tasa

  • @Whatsuprasanna
    @Whatsuprasanna Рік тому +39

    Swanandi, your latest vlog about the Kokani fruit "papnas" was an absolute delight! The simplicity and beauty with which you shared information about this unique fruit made it even more special. Your ability to bring out the charm in the ordinary is truly enchanting. Thank you for consistently sharing the wonders of life with such grace and beauty. ❤️✨️
    Keep it up , many more vlogs to goo !!!

  • @anilthombare8999
    @anilthombare8999 4 місяці тому

    तुझे बोलणे, चालणे, सांगणे एकदम आनंददायी ! तुझं शिक्षण किती ? उत्सुकता म्हणून विचारलं !

  • @RishiS0511
    @RishiS0511 Рік тому +32

    Appreciated efforts of Santosh kaka and Suraj 👏👏

  • @ashwinkulkarni5669
    @ashwinkulkarni5669 Рік тому +1

    खूप छान मस्त... कोंकण दर्शन आणि स्वाद सुद्धा...अप्रतिम सादरीकरण

  • @grssm
    @grssm Рік тому +4

    खूप छान . सुस्पष्ट सादरीकरण ही तुझी जमेची बाजू आहे. असे अनेक ब्रिडीओ तुझ्या कडून अपेक्षित आहेत. खूप आशिर्वाद🙌✋

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Рік тому +14

    तुमची बोलयाची पध्हत खुप मस्त आणी ऐकत राहण्यासारखी आहे... महिती सुध्हा महत्वाची दिलीत त्याबध्हल खुप धन्यवाद...🙏👍👍

  • @RANGNATHKHOT
    @RANGNATHKHOT Рік тому +3

    पपनसाचा जाम व त्याची कृती खूप आवडली.

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 2 місяці тому

    संतोषकाका आणि सूरजचा सहभागही भावला. खूप छान. आणि हो, कुंकू/ गंध कपाळावर असेल तर सौंदर्य खुलवते अशी आपली भारतीय परंपरा.

  • @sophiachandekar3759
    @sophiachandekar3759 Рік тому +22

    हेच खर यशस्वी सुखी मानव जीवन आहे परंतु लोक मुब ई कडे धावतात वडापाव साठी😅

  • @vanitazkitchen....6319
    @vanitazkitchen....6319 7 місяців тому +1

    स्वानंदी खरंच गोड मुलगी आहेस तू. तुझं बोलणं किंवा कोणती गोष्ट छान हाताळणे, आणि तुझ्या भाषेतला गोडवा मनाला फारच भावतो. मला माझं संपूर्ण लहानपण आठवते अगदी गोठ्यातली गाय, तिचं वासरू. आणि हो तुझे शब्द मराठी डिक्शनरीतन काढल्यासारखे. जसं की टोपाला लेवल घेणं. खूप छान, खूप मोठी हो.❤❤

  • @shripadkulkarni8036
    @shripadkulkarni8036 Рік тому +6

    Very Nice Nature friendly, innocent, simple but meaningful lifestyle.

  • @poojapednekar8659
    @poojapednekar8659 7 місяців тому

    खूप छान आहे ग तुझ बोलन कोकणातल्या गोष्टी तिथले फुले फळे , रानभाज्या ,गाई , म्हशी, पक्षी हे बघून खूप भारी वाटत जसं काही स्वर्गच अवतरला आहे नव्हे नव्हे आपला कोकणचं स्वर्ग आहे आणि तू तुझ्या बोलण्यातून घातलेली सांगड तुझ हास्य , तु दिपूवर के केलेले प्रेम हे सगळं पाहून मन तृप्त होतं मंत्रमुग्ध होतं Thank you so much 🙏🙏🙏 तू हे सगळं आम्हाला दाखवतेस तू व्हिडिओ बनवून तुझ्या कृतीतून तुझ्या बोलण्यातून God bless you बाळा!! Swandi खूप खूप मोठी ,यशस्वी हो❤❤

  • @RameshSawant-u9f
    @RameshSawant-u9f 8 місяців тому +3

    शाब्बास मुली मस्त कोकणातील निसर्ग आणि त्यातील खाद्य संस्कृतीचा आनंद घेत आहे.

  • @vasudeogajare2051
    @vasudeogajare2051 4 місяці тому

    स्वानंदी तुझा सहज सुंदर आणि नटखट पणा मनाला खूपच भावतो. तुझ्यामुळे मी माझ्या नातीच नाव सुद्धा स्वानंदी ठेवत आहे. असाच आनंद देत रहा.. धन्यवाद 🙏

  • @pramodmungekar1
    @pramodmungekar1 Рік тому +3

    फारच छान तुझा वलोग पाहून गावी गेल्या सारखे वाटते असेच चालू ठेव, शुभेच्छा

  • @sudeshmore9921
    @sudeshmore9921 Рік тому

    स्वानंदी, नमस्कार अलिकडेच मी पहील्यांदाच तुझ्या इन्साटाग्राम अकाउण्टवर तु पोस्ट केलेले फोटो पाहीले आणि त्यात तुझ्या कोकणातील गावाकडील हिरवागार निसर्ग पाहीला. खुपच छान वाटल. मन प्रसन्न झाले. तसा मी ही कोकणातीलच आहे पण निसर्गाचा अनुभव वारंवार नोकरीसाठी शहरात रहात असल्याने घेता येत नाही. आज पहिल्यांदाच तुझ्या युट्यूब चॅनलवर तुझ्या गावच्या निसर्गाचे लाईव्ह दर्शन झाले. मन प्रसन्न झाले. पपनसा बद्द्ल दिलेली माहीती छान वाटली. तुझे सादरीकरण छान आहे. अशा प्रकारे व्हिडिओ मधून निसर्गाचे दर्शन घडवत रहा. तु खूप छान गातेस, विशेष करून गावाकडची गाणी. खूप खूप धन्यवाद!

  • @akshaykumarjadhav38
    @akshaykumarjadhav38 Рік тому +15

    स्वानंदी जिंकलस मैत्रिणी.... Your each vlog is nostagic and getting me back those silver coated days.☺️ Feeling like sitting on a beach 🏖️ and engoying breath of fresh breeze🌊

  • @subodhchuri3329
    @subodhchuri3329 Рік тому +1

    आजच सापडले तुझे चॅनल, आता सर्वच व्हीडिओ बघणार. मी सुद्धा कोकणातलाच, पालघर जिल्ह्यातील चिंचणी हे माझं गाव. खुपच छान आहेत तुझे व्हीडिओ. धन्यवाद.

  • @rudrarishi2523
    @rudrarishi2523 Рік тому +3

    Excellent Naration, very well made video

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 6 місяців тому

    स्वानंदी,हे तुमच्या जुन्या घरा जवळ असणारे फपणीसचे झाड व फपणीस हे फळ बघीतल्यावर आमच्या कोकणातील घरा जवळ असणारे फपणीस झाडाची आठवण आली. हे फळ मला फारच आवडते.फार सुंदर लागते. हा video बघून फार छान वाटले.

  • @danishsayyad332
    @danishsayyad332 Рік тому +4

    Very beautiful Nature video!!!

  • @umeshkhalikar6611
    @umeshkhalikar6611 Рік тому

    छान, सुरेख. अनेकांना कदाचित माहित नसलेल्या फळाबद्दल दिलेली माहिती व त्याचा आहारात केला जाणारा उपयोग अतिशय उपयुक्त. अजूनही असे अनेक रान मेवे व गावरान शब्द बऱ्याच जणांना अज्ञात असतील. पपनस जॅम तसेच त्या फळापासून केले जाणारे अनेक आरोग्यदायी पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास नक्की उपयुक्त ठरेल. गावरान सफर आवडली. धन्यवाद

  • @RishiS0511
    @RishiS0511 Рік тому +7

    Very nice and informative. Thanks for this vlog.

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 Рік тому +2

    Simple and beautiful.....nice video👍

  • @vilaschavan2987
    @vilaschavan2987 Рік тому +3

    आपण आपली मातृभाषा मराठी भाषेचा वापर प्रसार प्रचार आणि संवर्धन करत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आपले राज्य आपली भाषा मातृभाषा
    जय महाराष्ट्र जय मराठी
    आपण खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याबद्दल आपले आभार

  • @saneviraj8126
    @saneviraj8126 10 місяців тому +2

    टुनी🐕 ने सुद्धा जाम होई पर्यंत साथ दिली...मुके प्राणी बोलत नसले तरी एक अतुट ✊नातं जोडतात.

  • @manoharneman3037
    @manoharneman3037 Рік тому +8

    mouth watering, rememberd eating this with my granny along with crushed black pepper and sugar.thanks for revoking my memories

  • @DattaPatankar-k5g
    @DattaPatankar-k5g 4 місяці тому

    पपणसाचा जाम पाहून तोंडाला
    पाणी सुटले .खरच छान माहिती मिळाली.

  • @shraddhapimpale5852
    @shraddhapimpale5852 Рік тому +10

    Hi, in alibaug we get this fruit during Ganapati festival. Along with other fruits such as oranges, sweet lime, coconut, melon etc we keep this fruits as well in front of Bappa as Prasad. The day of emersion we cut all the fruits mix sugar n mix it well and distribute as Bappa's prasad. Btw loved your vlog

  • @saraswatisapre790
    @saraswatisapre790 5 місяців тому

    तुझं मराठी खूप गोड आणी जुने शब्द वाफरतेस ते खूप आवडलं.पातेल्याला लेवण घेणे हे आता कोणाला कळणारच नाही.पण तो शब्द तू जाणिवपूर्वक वापरलास फार छान वाटलं ,माझ्या माहेरीपण हे झाड होतं आणी खूप खाल्ली आहेत पपनस
    लहानपण जागं केलस
    तूला खूप आशिर्वाद.मी रत्नागिरी ची आहे.त्यामुळे खूप गोष्टी माहिती आहेत.

  • @prachiathalye3511
    @prachiathalye3511 Рік тому +6

    My childhood memory of papnas 😋 enjoyed ur vlog

  • @PramodSawwalakhe5978
    @PramodSawwalakhe5978 Рік тому

    सुखद आनंदायक सहवासात असले तर मन आनंददायी होते खुपच छान

  • @user-fz5wf7fc4s
    @user-fz5wf7fc4s Рік тому +11

    Dear Swanandi,today for the first time I saw your vlog and I liked you so much that I continued seeing all your vlogs.Your smile is so sweet and innocent that I felt that you are a pure and gentle soul.Your presentation is also great.Continue your vlogs.I wish you all the best,keep it up.God bless!

  • @archanaagavekar4556
    @archanaagavekar4556 4 місяці тому

    तूझा आवाज , समजून सांगण्याची पद्धतआणि तू सगळंच छान आहे. मी पण माहेर सासर कोकणवाली आहे... तुला खूप खूप शुभेच्छा!

  • @moiztankiwala
    @moiztankiwala Рік тому +15

    I love the pure Marathi that you speak! I came to your vlog based on my preference for nature content, but I am glued to your channel - yes for the humble and close to the nature content and also for the pure Marathi that you speak. I am learning to polish my Marathi and you are doing a great job in helping me on that front as well 😀

    • @SwanandiSardesai
      @SwanandiSardesai  Рік тому +2

      Thank you

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Рік тому

      @@SwanandiSardesai namskar pl u mob nmber

    • @Yogeish
      @Yogeish Рік тому +1

      @moiztankiwala main sikha deta hoon marathi 😋 mujhse to tuney kabhi marathi mein baat nahi ki 😀

    • @Meena-gg5xp
      @Meena-gg5xp Рік тому

      ​@@Yogeishto Zee bhi

    • @moiztankiwala
      @moiztankiwala Рік тому +5

      @@Yogeish
      तू मित्राला कधीतरी फोन केला असता तर तो तुझ्याबरोबर मराठीत बोलला असता. 😀
      मग आपण आपले मराठी शिकण्याचे सत्र कधी सुरू करू? 😋
      सध्या माझ्यात आणि माझी बायकोमध्ये स्पर्धा सुरू आहे. ती आमच्या मुलींना इंग्रजी आणि फ्रेंच शिकवत आहे आणि मी त्यांना गुजराती, मराठी आणि हिंदी शिकवत आहे.

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 Рік тому +1

    खूपच नशीबवान आहेस तु अश्या निसर्गात रहायला मिळते तुला... God Bless You, Stay Blessed ..❤you...!

  • @mdv555
    @mdv555 Рік тому +7

    U r natural traditional our Indian Konkani lovely girl❤❤❤

  • @Bodhipriya0555
    @Bodhipriya0555 Рік тому +1

    आम्हाला पण पपनस आवडला व कोकण तर खुपचं आवडला.आणि तुम्ही ज्या पद्धतीने माहिती दिली ते तर अती महत्त्वाची होती.धन्यवाद🙏🙏🙏

  • @vishwassarpotdar538
    @vishwassarpotdar538 Рік тому +12

    निसर्गरम्य वातावरणातलं आजीआजोबांच्या आठवणी असलेले मुळ घराची भग्नावस्था बघवत नाही. 😔
    बाकी सर्व छान 👌👍

    • @jitendramayekar8477
      @jitendramayekar8477 8 місяців тому

      कोकणातील दुर्गम पुर्वजांच्या घराची अशीच स्थिती होते !देखभाल साठी तशी कष्टाळू माणसे लागतात ! पण कठीण आहे!

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb 3 місяці тому

    आमच्या पंजोळी पोंभुर्ल्यास अंगणात हे झाड होते.खूप पपनस खाल्ले आहेत.स्वानंदी तुझे किती आभार मानू?माझ्या गोड आठवणींना उजाळा मिळाला !

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 Рік тому +3

    खूप 👌बनवला पपनीसचा जाम😋

  • @madhukaryesane6715
    @madhukaryesane6715 Рік тому +1

    खूप छान पपनस,परिसर आणि तू पण

  • @मराठीइंग्लिशwithDrShalaka

    Wow. The vlog is so amazing to watch with its simplicity ❤❤❤

  • @shaileshpurawat5258
    @shaileshpurawat5258 4 місяці тому

    आज पहिल्यांदाच पपणसाचा उपयोग पाहीला आणि खुप अप्रतिम

  • @ronalddsa4060
    @ronalddsa4060 Рік тому +3

    Thank you for the video.
    Gods blessings
    I love to watch these kind of village videos

  • @madhavikulkarni1684
    @madhavikulkarni1684 6 місяців тому

    वा अप्रतिम ! छानच !
    जेवढं गाणं आणि स्वयंपाक उत्तम करतेस तेवढेच तुझं पशुपक्षी, प्राणी, शेती भाती , झाडझुडपं ,गाई गुरं वासरं, कुत्रा मांजर यांच्यावर तुझं प्रेम आहे. खुल्या निसर्गात वावरतेस त्यामुळे तुझा सगळा वावर नैसर्गिक वाटतो त्यात कृत्रिम असे काहीही नाही.छान ! 👍👍

  • @1925arch
    @1925arch Рік тому +14

    Technically speaking, I simply came here to see ur smile. My day is set. Thank you so much. Keep posting.

  • @rajarampandit8401
    @rajarampandit8401 Рік тому

    लहानपणी खाल्लेले फळ आज खायला मिळाले म्हणून चेहऱ्यावर किती, निरागस आनंद दिसतोय वा वा खुपचं छान.

  • @RishiS0511
    @RishiS0511 Рік тому +6

    Just noticed one incredible thing about your vlog videos @Miss Swanandi Sardesai that none of your videos has even a single dislike, great achievement 👏👏 hats off.

    • @sagaronline265
      @sagaronline265 Рік тому +1

      dsilikes arnt visible now,youtube new feature.

    • @RishiS0511
      @RishiS0511 Рік тому

      @@sagaronline265 is that so, thanks for info 👍

    • @sagaronline265
      @sagaronline265 Рік тому

      👍@@RishiS0511

    • @kiranphadke4494
      @kiranphadke4494 Рік тому

      ह्याचं मेम बनु शकेल 😅

  • @milindbhongale326
    @milindbhongale326 Рік тому +1

    Nice information ,nice video ,God bless you Swanandi

  • @memeber_apoorv7099
    @memeber_apoorv7099 Рік тому +5

    First of all Love your content! Your Every vlog is simplistic yet fun and delightful to watch as compared to other extravagant content of youtube world. Would love to see more of your lovely recipies

  • @sharvareetambe7133
    @sharvareetambe7133 2 місяці тому

    मी हे फळ खाल्लं आहे कारण मी कोकणातूनच आहे, पण आता खूप वर्षापासून मुंबईत आहे,या पपनसाची आंबट गोड चव मी चाखली आहे,हे फळ गणपती तून बरेचदा मी पाहिले आहे, पपनसाचा जाम फारच अप्रतिम.

  • @omkar2367
    @omkar2367 Рік тому +21

    Swanandi chaan.. you bring something so homely and organic to each of your videos. Very rustic and beautiful both you and your surroundings. You're very fortunate to be born into such beauty and bounty of nature. So happy to see you hang on tightly to the simple and traditional way of life. Please never change.😊

  • @sandeshgawade7406
    @sandeshgawade7406 Рік тому +1

    Realy impress your presentation

  • @rvlogs8576
    @rvlogs8576 Рік тому +5

    आंबा, काजू, आणि फणस या व्यतिरिक्त खूप सारी फळे कोकणात आहेत पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाहायला मिळतात. हे फळ खूप कालावधी नंतर पाहिलं...खूप छान माहिती दिलीत ...👍

  • @ushahuge7393
    @ushahuge7393 5 місяців тому

    Very nice video banvtes fruits and flowers che information very nice ❤

  • @RanjanaDhamanskar-jf9cw
    @RanjanaDhamanskar-jf9cw Рік тому +4

    छानच आहे पपणीस मला पणं आवठतो❤❤

    • @pa05
      @pa05 4 місяці тому

      पपनस

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 Рік тому +1

    फार
    सुंद फोपनीस फळ फार सुंदर झाडे मिळाले तर फार सुंदर

  • @jyotighadi6892
    @jyotighadi6892 Рік тому +5

    मी वेंगुर्ले सिंधुदुर्ग मधील आहे . माझ्या माहेरीही पपनिसाची दोन झाडे होती . आम्हीही आमच्या लहानपणी खुप वेळा ही फळे खाल्ली आहेत पण आत्ता ती झाडे काढून टाकली . मलाही पपनिस फार आवडते .

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 Рік тому

    फार नवीन माहिती मिळाली .खूप धन्यवाद

  • @santoshvartak305
    @santoshvartak305 Рік тому +7

    Thanks to know how papnas jam is made. I would appreciate if such rare fruits are made available to us. You can market this product. We are eager to buy it. It will also increase the income of kokan people .
    Once again Thanks for the detailed video about papanas fruit.❤

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 2 місяці тому

    पपनस खूप खाल्ले आहे छान असत एकदम, रंग तर खूपच छान असतो....आमच्या नाशिकला द्राक्ष, पेरु खूप पिकतात, तू काय काय करतेस...!!! कमालच आहे ग बाई...अशीच कायम आनंदी रहा, स्वानंदी❤️❤️😘😘 खूप खूप शुभेच्छा

  • @suyoggogate9270
    @suyoggogate9270 Рік тому +3

    Yes, I have eaten Papnas. It's sour & sweet taste.

  • @kalpanagajbhiye1190
    @kalpanagajbhiye1190 Рік тому +1

    navinac baghitla he phal kharac nisarga kiti ramya aani sunder asto ❤

  • @bharatnagare2582
    @bharatnagare2582 Рік тому +12

    तुझा अजून 1 विडिओ जरी पहिला ना तर मीही कोकणात शिफ्ट होईल 😂😂😂
    खूप खूप खूप सुंदर ❤

    • @c2c200
      @c2c200 Рік тому +2

      😂😂❤

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 Рік тому +2

      खरे आहे..मन की गोष्ट बोल लात सर..🙏 सू

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 Рік тому +1

    मी खूप खाल्ली. आमच्या घरी मोठे झाड होते. पूर्ण तयार झालेले फळ छान आंबट गोड लागते

  • @shashikantsamant748
    @shashikantsamant748 Рік тому +5

    Being a music lover, especially Marathi Bhavgeet,l request you to present further songs, if possible. Ajun nahi jagi Radha,sung by Suman Kalyanpur,composed by Dasharath Pujari &lyrics by Indira Sant. I am eagerly awaiting

  • @girishnagarkar8730
    @girishnagarkar8730 10 місяців тому +1

    खूपच मनोरम.कधी कोकण आलो नाही.ती खंत धूसर झाली.छान व्हिडिओ🤗🙌