खुप खुप छान मुक्ता ताई तूझी व्यक्त होण्याची कला , तुझा आवाज, शब्दसंग्रह सर्व काही अफलातून आहे. तुझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये हरवून जातो . आई तुळजभवानी तुला असेच यश अपार यश देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना.
तुम्ही ज्या प्रकारे वर्णन करता खूप छान वाटते ऐकायला... निसर्ग - कॅमेरा - मुक्ता ह्यांचा अद्भुत संगम म्हणावा लागेल.... असेच नवीन ठिकाण explore करा... खूप फिरा...
मुक्ता, तुझा प्रत्येक एपिसोड छानच असतो. तुम्ही दोघे त्यासाठी खूप तयारी करता❤ या एपिसोड मध्ये तू प्लास्टिक कचरा आणि दारू च्या बाटल्यांचा कचरा हा जो उल्लेख केलास त्यामुळे हा एपिसोड मला विशेष आवडला🤝
नमस्कार मुक्ता ताई, तुमचा हा एपिसोड खूप छान आणि सकारात्मकतेनी फुललेला होता. चविष्ट खाद्य पदार्यं जे तुम्ही खाल्ली , समुद्र किनारी येवून आधळणारं फेसाळतं पाणी, मोटर बोटी जे पाण्याच्या सतह वर पाणी कातरून धावत होते आणि त्या बोटींच्या मुवमेंट मुळे पाण्याच्या सतह वर निर्माण होणारी फेसाळती तरंगं आणि स्पंदन- हे सगळं पाहून मन त्रप्त झालें . एकदम सुंदर होता हा एपिसोड.
तुम्ही प्रवासाला जाता पण.... तुमचे video पाहिल्यावर आम्ही प्रवास केल्यासारखे वाटते शिवाय .... Voice + Sinery + गप्पा + शांतपणा याचे जबरदस्त combination असते बोलताना Keep rocking Mukta and Team 💐💐💐
Mukata❤ Tu Khup chan bola te आणि Nisrg cha chan varnan karate तुला khup Shubechha 💐💐💓 कधी palghar zilha Dahanu la pan yeun shoot kar आदिवासी Jivan आणि Aamchi Warli sansakruti cha Tarapa दर्शन कर्
माहिती थोडी अजून detailed मध्ये देत जा की तू मुक्ता. मला पण भटकायला आवडते आणि मला असे ट्रॅव्हल vlogs बघायला पण आवडते. पण माहिती अर्धवट असेल तर निराशा होते. तुम्ही आनंद घ्या पण आनंदा सोबत च माहिती परिपूर्ण द्या blog मध्ये. 😊😊
You have a great comand over the language and your narration feels ad if you are narrating a poem to every individual.. You are the most adorable sister one could ever have
मुक्ताताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात मलाही खुप फिरण्याची आवड आहे पण कामामुळे शक्य होत नाही पण तुमचे व्हिडिओ बघून त्या जागा फिरल्या सारखेच वाटते भावी प्रवासासाठी शुभेच्छा असेच व्हिडिओ बनवत राहा
खुप खुप छान मुक्ता ताई तूझी व्यक्त होण्याची कला , तुझा आवाज, शब्दसंग्रह सर्व काही अफलातून आहे. तुझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये हरवून जातो . आई तुळजभवानी तुला असेच यश अपार यश देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना.
मनापासून धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
विडिओ पाहताना मन शांत झाले असे वाटते की मन असेच शांत राहवे नुसता श्वास चालू आहे
खूप छान माहिती आणि व्हिडिओ चित्रीकरण
धन्यवाद
एकच शब्द। अप्रतिम, 👌👌👌👍👍👍
मुक्ता तू ऑडिओ बुक बद्दलची माहिती तू चांगली दिलीस . तळ कोकणातील तो उत्तम असा अथांग असा समुद्र-नदीचा संगम मनाला भारावून गेला . छान प्रयत्न .
अप्रतिम हिंदू संस्कृती आणि विजयनगर साम्राज्य
सुंदर माझे माहेर आहे खूपच छान मुक्ता ताई
लहान मुलीचा व्हिडीओ बघितल्यासारख वाटल....छान..God Bless You..😄👍❤
तुम्ही ज्या प्रकारे वर्णन करता खूप छान वाटते ऐकायला... निसर्ग - कॅमेरा - मुक्ता ह्यांचा अद्भुत संगम म्हणावा लागेल.... असेच नवीन ठिकाण explore करा... खूप फिरा...
धन्यवाद😊🦋
खूपच छान स्वतः समुद्र सफर केल्याचा आनंद मिळाला
Khup sunder n apratim
मुक्ता, तुझा प्रत्येक एपिसोड छानच असतो. तुम्ही दोघे त्यासाठी खूप तयारी करता❤
या एपिसोड मध्ये तू प्लास्टिक कचरा आणि दारू च्या बाटल्यांचा कचरा हा जो उल्लेख केलास त्यामुळे हा एपिसोड मला विशेष आवडला🤝
नमस्कार मुक्ता ताई,
तुमचा हा एपिसोड खूप छान आणि सकारात्मकतेनी फुललेला होता. चविष्ट खाद्य पदार्यं जे तुम्ही खाल्ली , समुद्र किनारी येवून आधळणारं फेसाळतं पाणी, मोटर बोटी जे पाण्याच्या सतह वर पाणी कातरून धावत होते आणि त्या बोटींच्या मुवमेंट मुळे पाण्याच्या सतह वर निर्माण होणारी फेसाळती तरंगं आणि स्पंदन- हे सगळं पाहून मन त्रप्त झालें . एकदम सुंदर होता हा एपिसोड.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
शब्दात वर्णन करता येणार नाही इतका सुंदर झाला आहे एपिसोड...मस्त...
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
खुप छान 👌🏻
सागर किनारे दिल ये पुकारे
तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है
हो, सागर किनारे. - Kishor Kumar
धन्यवाद😊
गाणंही सुंदरच
Chan video ani Chan mahiti tumhi deta ki amhala hi thite jata yeil thanks
Welcome
उत्कृष्ट निसर्ग वर्णन , अतिशय सुंदर म्युझिक व्हिडिओ खूप सुंदर झाला आहे
धन्यवाद😊🙏🏼
निसर्ग सहलीचा आस्वाद खूप अप्रतीम करून देताय तुम्ही , तेवढ्याच आवडीने प्रत्येक भाग बघण्याची सुद्धा आतुरता असते,! खरचं अप्रतीम 🙏🙏
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Khupach छान👏✊👍 आहे sister
Thank you
Khup chan mukta 😘😘
अतिशय सुंदर नदी व समुद्र संगम आणी निसर्ग
हो..😊😊
खूप छान आहे
खुप छान आहे हा व्हिडिओ,
एका अनोळखी बिचची ओळख झाली धन्यवाद.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
मुक्त हा एपिसोड खूप छान झाला आहे खुप खुप आवडला.👌🌅🌳💐💐
रोहित 📷 ची कमाल आणि मुक्ताची गोड बडबड 🥰😍👍👍👏👏
कोल्हापूर.पेक्षा. कोकणवरचे.प्रेम.जास्त.आहे.
असे.जानवले.व्हिडिओ.पाहून.!.तस.आपण.
मुळकोकणीच.आहात.मॅडम.
दोन्ही ठिकाणं जवळची आहेत मला.. 😊😊
खूपच छान विडीओ.
अप्रतिम वर्णन करता तुम्ही....👌👌👌👌👌
धन्यवाद
गड नदी व समुद्र🌊 अनोखी दृश्य खुपच सुंदर😍💓
Mukta tai tu Aamchya gavchya thikani Aekda yayla have mast points Aahet sateri mahadev he thikan
Khoop Chhan Vlog
तुम्ही प्रवासाला जाता पण.... तुमचे video पाहिल्यावर आम्ही प्रवास केल्यासारखे वाटते
शिवाय .... Voice + Sinery + गप्पा + शांतपणा याचे जबरदस्त combination असते बोलताना
Keep rocking Mukta and Team 💐💐💐
Thank you so much 😊😊
Tuja avaj ani निसर्गाचं वर्णन करण्याचं बोलणं खूप छान आहे
कोकण आणी मुक्ता नार्वेकर हा सुधा एकप्रकारचा सुरेख संगमच आहे 😊
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
खुप मस्त ताई.
ताई तुझी शब्द रचाना खूप मस्त आहे.
धन्यवाद
Wow very nice video, thank u very much for sharing this video with us.
Khup chan....ani tumhi khup chan bolta....god bless u.....
Thank you
Chhan narration ani video
Dar veles pramane Khup chan zhala video 👌👌👌
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Khup chan video... Bgun prasann vtle
Thank you 😊😊
मस्त, धन्यवाद
अतिशय सुंदर...सगळंच.
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼🦋🦋🌿🌿
खूप छान व्हिडिओ बनवला
अप्रतिम
धन्यवाद
खूप सुंदर अशी माहिती व सुंदर संगम दाखवलात धन्यवाद 👍
धन्यवाद😊🌼🌼
फार छान पॉईन्ट आहे
आवडला 👌👍
हो.खूप सुंदर आहे
Khup chaan vatle
Thank you 😊
तुमच्या खूप कमी एपिसोड मध्ये रोहित आहे त्यामुळे च हा एपिसोड आवडला
धन्यवाद😊🙏🙏
ल य भारी! 👍
Thank you ISHAAN🦋🦋🌼🌼
खुप सुंदर 👌👌👌दोघांनाही धन्यवाद 😊😊
धन्यवाद
talashil. संगम च्या बऱ्याच विडिओ पहिल्या पण तुमच्या विडिओ मध्ये संगम पॉईंट as it is वाटलं nice... खूप छान सादरीकरण...
धन्यवाद😊😊🙏🏼🙏🏼
खूप छान विडीओ. 👍👍MH O9 Kolhapurkar
धन्यवाद😊
ताई हा व्हिडीओ खुपचं छान आहे
धन्यवाद
मुक्ता
दिवसेंदिवस तुझे blogs खूपच छान होत चाललेत 👌👌👍👍😀
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Khupch chan view and tuzi marathi language
धन्यवाद😊🙏🏼
Mukta ,,.tu kharach god aahes aani tuza aavaj hi god aahe,,,so sweet
Thank you ❤️❤️🦋🦋
Khup chan
Great mukta
अतिशय सुंदर !
धन्यवाद🙏🏼😄
Khub sundar narration
सुरेख माहिती.
धन्यवाद
एक नंबर ताई अतिशय सुंदर👌
धन्यवाद😊🙏🏼
Khoop mast, aani technic pan mast
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
अप्रतिम व्हिडिओ होता मुक्ता 👍
धन्यवाद😊🙏🏼
अप्रतिम...👍
Thank you
वाह ! अप्रतिम सुंदर संगमाचे दर्शन आज तुमच्या या एपिसोड मुळे झाले.. छान असतात vlogs व अगदी informal commentary सुद्धा. Keep it up ! शुभेच्छा!🌹🌹
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
नेहमीप्रमाणे छान च झाला आहे व्हिडिओ
Mukata❤ Tu Khup chan bola te आणि Nisrg cha chan varnan karate तुला khup Shubechha 💐💐💓 कधी palghar zilha Dahanu la pan yeun shoot kar आदिवासी Jivan आणि Aamchi Warli sansakruti cha Tarapa दर्शन कर्
khup chaan video
धन्यवाद
Khupach chaan jaga aahe, kiti shant
Yess..
It's really a pleasure watching your vedios
Khup sundar.....
धन्यवाद😊🙏🏼
माहिती थोडी अजून detailed मध्ये देत जा की तू मुक्ता.
मला पण भटकायला आवडते आणि मला असे ट्रॅव्हल vlogs बघायला पण आवडते.
पण माहिती अर्धवट असेल तर निराशा होते.
तुम्ही आनंद घ्या पण आनंदा सोबत च माहिती परिपूर्ण द्या blog मध्ये.
😊😊
Most beautiful girl in world 😇💜💜
You have a great comand over the language and your narration feels ad if you are narrating a poem to every individual.. You are the most adorable sister one could ever have
Thank you 😊☺️
Khupach mast 👏🏻👏🏻👍👌
Thank you
So wonderful nature and Video view nice
Thank you 😊😊
Khup sundar video 👍👍
धन्यवाद😊🙏🏼
Hi mukta तुझं बोलणं खूप छान आहे.खुप शांत झाल्या सारखं वाटत.
खूपच छान आणि सुन्दर episode
धन्यवाद😊🙏🏼
Nature is ultimate! Thank you so much for uploading this beautiful video.👌❤👏👏
Welcome 😊🙏🏼
मस्तच 👌👌
Thank you sheila tai😻😻
खूपच छान
धन्यवाद
सुन्दर शब्दान्कन , सकारात्मक ऊर्जा देणारा एपिसोड्
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Khup chan episode khup natural
Thank you 😊
मुक्ताताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात मलाही खुप फिरण्याची आवड आहे पण कामामुळे शक्य होत नाही पण तुमचे व्हिडिओ बघून त्या जागा फिरल्या सारखेच वाटते भावी प्रवासासाठी शुभेच्छा असेच व्हिडिओ बनवत राहा
मुक्ताताई खूप छान माहिती दिली आहे
अप्रतिम 👌
धन्यवाद
Beautiful view.apratim sangam. Mast. I heard V.Pu.Kale kathatathan in his voice on story tel app
Thank you 😊
Shabdankan atishay uttam kartes..
Excellent cinematography feel yetoy like national geographic
👌👌 Khup chan
Thank you
Khup chhan..👌🏻👌🏻
धन्यवाद
Khup chan tai mi vlog baghtana harvun jate nehmi gbu both
ए मुक्ता तु भारीच आहे रे
धन्यवाद ओ😃😃
तुझं मराठी श्रवणीय आहे आणि विडिओ सुद्धा छान असतात...
Khupach chhan...🔥👌🤩
Thank you 😊
Mast
Khup sunder vlog Mukta... 👌👌
Thank you
god gift
Yeah
Very well done..mukta...keep it up...
Thank you
Khup Chan aahe jaga, net aahe ka tikade