Sanjay Shirsat News | जागा वाटपावरून शिंदे गटात नाराजी? शिरसाट काय म्हणाले? | Marathi News
Вставка
- Опубліковано 27 бер 2024
- Sanjay Shirsat News | आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जागा वाटपावर भाष्य केलं.
#sanjayshirsat #shivsena #saamtvnews
Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #sportsnews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
शिरसाट साहेब तुमचे देऊळ पाण्यात आहे
आरे बाबा तुला अक्ल आहे का काय होता तू काय झालं स तू संजय राऊत हे एकदम बरोबर बोलत आहे 😅😅😅😅
शिरसाट साहेबाचा पत्ता कट होणार का त्यांना भीती वाटते ते पडणार आहेत त्याच्या कारणाने त्यांचा पत्ता कट केला आहे का जय भवानी जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जय महाराष्ट्र आई तुळजाभवानीचा आशीर्वाद
आमदारकीच्या सीट साठी शिर कट होणार आहे
शिरसाट तुम्हाला आमदारकीचे तिकीट मिळेल का याचा तपास करा आत्ता जे होत आहे खासदारा बरोबर तेच तुमच्यावर तुमच्याबरोबर होणार आहे
ठाकरेंना सोडुन गेला होता
मंत्री बणणयासाठी हा वक्ता!!
मंत्री पद भेटले नाही
हा सीरसाट झाला फक्त प्रवक्ता!!
काय होतास तू काय झालास तू
ठाकरेंना सोडुन वेडा झालास तू
वेडाच झालाय हा
मुरख तुम्ही आहात. 100 दिवस जेल गेला पण निष्ठा सोडली नाही राऊतानी. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
ठाकरे साहेब फ़क्त
तुझ्या वर लोक शिरसाठ फूल ऊदळतात चांगला बैल म्हणून 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
हा संजय असेच बोलत रहाणार आहे बीच का रहेगा
सिरसाट यांनी स्वतः ची येणार्या निवडणूकी मध्ये आमदार की ची तिकिट मिळेल का त्याची काळजी करावी स्वतः ची तिकिट कापली जाणार आहे 💯 टक्के त्याची काळजी घ्या नंतर खासदारकी ची तिकिट कोणाला मिळेल कोणाला नाही मिळणार पक्षा मध्ये त्याची नंतर काळजी करावी,जय महाराष्ट्र,
शिरसाठ तुमचे सर्व संपले फक्त हातात घण्टा
तू एकदा कमेंट वाच शिरसाठ
शिव्या तुम्हाला देतात लोक
सिरसाट ठकरेला सात देने ही विनंति
जे खासदाराचे झाले त्या पेक्षा शिरसाठ आपल जास्त वाईट होणार आहे शिरसाठ
ठाकरेच जिंदाबाद
Rait saheb jail jaun aale la manus aahe. Palun gaddari nahi keli 😂😂
कॉमेंट वरून कळतंय पलकुत्यांच वेषय संपलाय
बोलण्यात इतकी लाचारी दिसत आहे की राजीनामे खिशात ठेवणारे राजीनामे फाडून फिरत आहेत
स्वाभिमान असता तर गुवाहाटीला गेलेच नसते
शिरसाठ तूला कोणीच ऐकत नाही,
Silver cha.nav.ghevu.naka.
Chehara padalay yacha
Shirsat loko tumchya vishayi boltait 😂😂😂
शिरसाठ तू वेळा आहे,शिंदेची कांग्रेस झाली .
Bjp Tumhala gajar denar 😂😂😂
Garva garva jomtoy gaeva
संतु बेटा एक एक जागे साठी शिंदे टोळी रडायला लागली
Ha. Ghadhar. Nich
शिरसाट तुमच्या हाताचे एक बोट समोर आणि चार बोट तुमच्याकडे आहेत...
Kay khamhir hai thumhi Sanjay Raut ni 22 seat ghetle
Nivdun tar thakarech yenar
Tumhi khote bolal tar mla sathi tumhi ahe 2:48
Ha manus BJP barobar rahun kahitri shikla
Lachar chatu sirsat
O shirshat tumhi ghari basavanyachi vel ali ahe
Jast bolu naka apan khub khoke ghetale watata
50 khoke ekadam ok
Bichaarey Shinde ji la sahan hott nahi punn boltaayi yett nahi..
Ek mahina jhale ekch boltoy ek don divs ek don divs. 😂😂😂😂😂 Sarrarraaattta gap re gadddaaaarrrrrrrr
😂😂😂😂😂
Lachar
Are kiti kota bolata
Lachar