Eknath Shinde यांचा गेम करण्याची खेळी पडद्यामागून Uddhav Thackeray यांच्या साथीने BJP करतंय का ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #BolBhidu #UddhavThackerayVsEknathShinde #DevendraFadnavis
    माझ्यासोबत आलेल्या 13 च्या 13 खासदारांना पुन्हा तिकीट मिळणार आणि ते पून्हा निवडून येणार अस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं होतं. पण झालं काय तर आजवर फक्त 9 जागांवर उमेदवार देता आले. आत्ता इतक्यावरच सामना सुटतोय का? तर नाही ठाणे-कल्याण हा होमग्राऊंडचा सामना अजून शिदेंना ठरवता आलेला नाही. इथेही भाजपने डावपेच आखण्यास सुरवात केली आहे. संभाजीनगर, ठाणे, कल्याण, पालघर आणि रत्नागिरी सिंधदुर्ग या जागांवर भाजपने क्लेम केलेला आहे…
    थोडक्यात गेल्या आठवड्याभरापासून एकनाथ शिंदेंचा गेम झाला अस बोललं जातय. अजून एक चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा म्हणजे भाजपच्या साथीने खुद्द ठाकरेंनीच शिंदेचा कार्यक्रम करण्यास सुरवात केली आहे. ठाकरे आणि भाजप हायकमांड यांच्या साथीने शिंदेना दूर करण्याचे डावपेच आखले जातायत. नेमकी ही शंका का घेतली जातेय? यात किती तथ्य आहे समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 891

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 5 місяців тому +991

    शिंदे ना आता वाढवण्यापेक्षा आता गुंडाळलेलच बरं 😅😅😅असा भाजप विचार करतंय 😅😅😅

    • @shashankmadane1496
      @shashankmadane1496 5 місяців тому +9

      😂😅😂

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 5 місяців тому +7

      😂😂😂

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y 5 місяців тому +8

      Lok sabha jinknya haritach shiv sena fodli naa bhau

    • @jitendravalvi8170
      @jitendravalvi8170 5 місяців тому +1

      😂😂

    • @ashutoshbajad5084
      @ashutoshbajad5084 5 місяців тому +19

      असा विचार आपणही करायला काही हरकत नाही.... शिंदे सोबत भाजपालाही घरी पाठवू... अबकी बार... रोड पार

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 5 місяців тому +319

    तुम्ही चालु द्या
    राजकारण सिरीज
    ५ जुन पर्यंत
    आम्ही ही रिकामटेकडे
    VDO आला की पाहतोचं
    😂😂😂😂😂😂😂😂

    • @NeymarRock
      @NeymarRock 5 місяців тому +20

      सूत्र कुठून बातमी आणतो देव जाणो

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 5 місяців тому +10

      @@NeymarRock बेसुत्राकडुन🤣🤣

    • @ashokbjpisindinpartipatil3391
      @ashokbjpisindinpartipatil3391 5 місяців тому +7

      कंटाळा आला हो आता हे आपल्याला विचारता तुमचा मत मांडा ,रमकृषा हरी ,

    • @omnamahshivay25
      @omnamahshivay25 5 місяців тому +1

      Mankavade bhau tumhi

    • @suraj_ghodke
      @suraj_ghodke 5 місяців тому +2

      tarihi yenar tar Modich :D

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 5 місяців тому +317

    बोल भिडू वाल्यांनो एखादी तरी शक्यता बाकी ठेवा आता 😂😂🙏

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 5 місяців тому +598

    शिंदे :😭😭
    ठाकरे :आता कस वाटतय गार गार वाटतय 🤣🤣🤣🤣

    • @kashinathchavan5500
      @kashinathchavan5500 5 місяців тому +12

      हे चुकीचं आहे शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मोदीं प्रमाणे त्यांनी खूप महाराष्ट्रासाठी कष्ट केले आहे याची दाद घ्यायला हवी पक्षी सोडा हो आणि वंशवाद सोडा प्रस्थापित आमदार खासदार सोडा सगळेच नालायक आहेत पण एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 5 місяців тому

      ​@userbeatzगद्दार च संपणार

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 5 місяців тому

      ​@@kashinathchavan5500गद्दारी करून खूप मोठं काम केलं

    • @kashinathchavan5500
      @kashinathchavan5500 5 місяців тому +3

      राजकारण महत्त्वाचं नाही सामान्य माणसाचा विकास महत्त्वाचा. मला पटतं ते मी बोललो आता मतदारांना तुम्ही ठरवा. राजनीति खूप वाईट आहे भाजपने उद्धव ठाकरे सोबत युती केली आहे पण शिंदे सरकारने खूप चांगले काम केले आहे भावना सहानुभूती हे काहीच नाही हा वंशवाद आहे. लक्षात घ्या आपण सामान्य माणसं आहोत आपल्यासाठी सिंधी सरकारने चांगले काम केले आहे

    • @pranavjoshi213
      @pranavjoshi213 5 місяців тому +33

      @userbeatz 4 जून नंतर शिंदे :कशी नशिबानं थठ्ठा आज माडली 🤣🤣

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 5 місяців тому +722

    ठाकरे असे काही करणार नाही, कारण शिंदे आपोआपच स्वतः संपतोय

    • @indian62353
      @indian62353 5 місяців тому

      मुद्दामहून उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी त्यांचे नाव भाजपशी जोडत आहेत हे गोडी मिडियावाले 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @onlystudy4059
      @onlystudy4059 5 місяців тому +5

      SHINDE SAMPLA TAR ME 2 BAPACHA NAHI SAMPLA TAR TU 2 BAPACHA HAHAHA

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 5 місяців тому +7

      @@onlystudy4059 are ka evda jiv kadtoy tu , layki kadli shivesene chi, mukhya neta mhnato aani swatacha poracha ticket declare krta yeina, are jay sangto tu

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 5 місяців тому

      ​@@onlystudy4059 Are tu aadhich 10 bapacha aahes. Karan 50 paise ghevun comment karnara bhadhkhau tu. Gu kha bhadua

    • @DnyaneshGaonkar-yp9ki
      @DnyaneshGaonkar-yp9ki 5 місяців тому +10

      Don bapachi naav sangun thev nahitar amhi barse karto😂😂😂

  • @anubhavcoaching4453
    @anubhavcoaching4453 5 місяців тому +1001

    ठाकरे समर्थक लाईक करा

    • @harshalchaudhari7889
      @harshalchaudhari7889 5 місяців тому +11

      Lav da ❤❤❤😂😂😂

    • @Rushiiii17775
      @Rushiiii17775 5 місяців тому +20

      @@harshalchaudhari7889 ghe ghalun😂😂😂

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 5 місяців тому

      ​@@harshalchaudhari7889 तुझा

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 5 місяців тому +13

      ​@@harshalchaudhari7889 मिंदे चे लागलेत ❤ डे

    • @user-zl2lr5ty7h
      @user-zl2lr5ty7h 5 місяців тому

      हार शिल चौदा री भरपूर घण लिहू शकतो पण तू third क्लास आहेस​@@harshalchaudhari7889

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 5 місяців тому +303

    महाशक्तीने पश्चिम महाराष्ट्र ला ग्रहित धरू नये 😂 नायतर बाजार उठायचा 😅

  • @pravinjadhav6363
    @pravinjadhav6363 5 місяців тому +316

    शिंदे नी आता राजीनामा देवून स्वत: निवडणूक लढवावी

    • @mayurking3814
      @mayurking3814 5 місяців тому +7

      Politics ch sodun dyavi

    • @bailgadasharyat7947
      @bailgadasharyat7947 5 місяців тому

      Shinde ni ata Raj thakrey bar yuti karavi motha ithhas ghadel

    • @deepak_shinde
      @deepak_shinde 5 місяців тому +1

      Umbatha ladat aahe 5 pan nivdun yenaar nahi 🤣🤣🤣🤣

    • @vishalparab7765
      @vishalparab7765 5 місяців тому

      ​@@deepak_shindeआले तर तुला तोंडात ग्याव लागेल माझा

    • @sushmashahasane8546
      @sushmashahasane8546 5 місяців тому

      हया लोकसभेच्या निवडणुका आहेत.शिंदे कसे लढतील.

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 5 місяців тому +54

    स्वतःच्या पोराची उमेदवारी जाहीर करता येईना अजून....😂😂😂😂

  • @pradippote5751
    @pradippote5751 5 місяців тому +29

    ठाकरे म्हणजे शिवसेना ❤ शिवसेना म्हणजे ठाकरे ओरिजनल

  • @shashikantsurve6335
    @shashikantsurve6335 5 місяців тому +44

    मी सर्वांना निवडून आणेन, नाहीतर शेती करायला जाईन असे ठणकावून सांगितलं होतं.

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 5 місяців тому +147

    शिंदेंनी आता गावाकडे जावून दोन म्हशी आणि एक ट्रॅक्टर घेऊन शेती करावी लागतेय असं वाटतयं😂😂.

    • @bharatchavan2318
      @bharatchavan2318 5 місяців тому

      अहो मुख्यमंत्री होणे सोप काम नाही. पुढचा परिणाम काय असेल हे प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून आहे भावा अडचणीत स्व:तला मार्ग काढावा लागतो. 😂

  • @PramodSPatil-ik9cs
    @PramodSPatil-ik9cs 5 місяців тому +106

    शिंदे साहेब BJP ने तुमचा करेक्ट गेम केलाय. 13 खासदार असुनही फक्त 08 जागा दिल्या. आता विधान सभेवेळी देवाभाऊ मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्हाला 40 आमदारा पैकी फक्त 25 जागा देईल. आणि ..... 😂

  • @Vk6458-K
    @Vk6458-K 5 місяців тому +216

    जर उद्धव ठाकरे भाजप सोबत गेले पुन्हा तर त्यांचा राजकीय अस्त होणार त्यामुळे ते असला काही करणार नाहीत

    • @sudhakarpaygude7264
      @sudhakarpaygude7264 5 місяців тому +10

      You are right

    • @dattatraygaikar
      @dattatraygaikar 5 місяців тому

      मुख्यमंत्री पद मिळाले व मुलाचे नाव दिशा सालियान प्रकरणातून कमी झाले की मोदींच्या मांडीला मांडी लावून बसलाच हा महाराष्ट्राचा नितिश कुमार ... शंभर टक्के हेच होणार आहे कारण आदु बाळ व रश्मी ठाकरे आताच जाऊन आले दिल्लीला अमित शहा कडे .... तसे पाहिले तर आज काँग्रेस व राष्ट्रवादी बाजूला असली तर उबाठा ची ताकद किती ? बीजेपी , व सेना बरोबर असताना वीस टक्के मते मिळाली होती .. काँग्रेस हरली तरी सोळा टक्के मते होती , आज ठाकरेंजवळ स्वतःची अशी वोट बँक नाही निदान वंचित जवळ सहा टक्के का होईना पण वोटबँक आहे ... काँग्रेस चा पारंपारिक मतदार व मुस्लीम मतदार उबाठाला मतदान करेल पण उबाठाचा मराठी व हिंदुत्ववादी मतदार ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेद्वाराला मत देणार का ? घात काँग्रेसचाच होणार हे नक्की ... खरे तर किमान 25 जागा काँग्रेस ने लढायला हव्या होत्या पण उलटेच झाले ... .. इथे तर काँग्रेसला हक्काच्याच जागा सोडाव्या लागत आहे .... मुंबईत , ठाणे , नाशिक , औरंगाबाद , कोकणात एक ही जागा नाही .... उबाठा स्वतंत्र लढली तर डिपाँझिट जप्त होतील उमेद्वारांचे ... पण दादागिरी करुन काँग्रेस कडून जागा बळकावल्या आहे ... नितीश कुमार ने ही असेच केले चारदा ... तेच होणार ...

    • @lahughate7290
      @lahughate7290 5 місяців тому +2

      💯💯

    • @somu2015
      @somu2015 5 місяців тому +1

      Yes

    • @vikassomane536
      @vikassomane536 5 місяців тому +9

      खर तर भाजपच थेट उध्दव ठाकरेन सोबत लढण्यास घाबरते

  • @omkarwagh608
    @omkarwagh608 5 місяців тому +251

    तमासगीणीरच्या नादाला लागलं की पिंजऱ्यातला मास्तर होतो😂😂😂 मैं अपनी झांसी नहीं दूंगी आता असा झासा बसलाय आता विधानसभेला नको

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 5 місяців тому

      😂😂😂😂 फावडा मास्तर वाकड्या तमासगिरिणीवर भाळला आणि पक्ष बुडाला😂😂😂😂

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 5 місяців тому

      कमळाबाई💋 कोण??🤔🤔🤔🤔
      गद्दार मिंधे मास्तर कोण??😮😢🤣🤣🤣

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 5 місяців тому +43

    सध्या अतिशय वाईट अवस्था आहे मुख्यमंत्र्याची

  • @moodylife777
    @moodylife777 5 місяців тому +317

    ठाकरे.....is BRAND.....🔥

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 5 місяців тому +7

      ओन्ली बाळासाहेब 🚩🚩🚩🚩

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 5 місяців тому

      घर कोंबडा खूनी खंडणीखोर बीन बापाची. औलाद पक्ष सांभाळता न येणारे नुसताच भुंकणार कुत्र आहे वर फुतुर संजा आहेच बोट घालायला

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 5 місяців тому

      😂😂😂😂टॅंगो देशी ब्रँड😊

    • @deepak_shinde
      @deepak_shinde 5 місяців тому +1

      Usmaan Wakre 😁😁🤣🤣 🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔 🐧🐧🐧🐧🐧🐧🐧🐧

    • @mayur5860
      @mayur5860 5 місяців тому

      Udaavst thackery US madhy president mahnun pan nivdun yetil😂😂😂😂

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 5 місяців тому +62

    बोलभिडु नेहमीच सुतावरून स्वर्ग गाठणेचा प्रयत्न अस्तो.

  • @ganeshahirrao4340
    @ganeshahirrao4340 5 місяців тому +67

    Game काय ## मारली गेली आहे, थोडा काही आवाज वाढवला तर लगेच ed सीबीआय मागे लागतील.

  • @userunfound_
    @userunfound_ 5 місяців тому +498

    बिचारा रिक्षावाला....
    कशाला आपल्या लायकिपेक्षा मोठ पाऊल उचलायच

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 5 місяців тому +26

      ​@userbeatzbarobar aalelya 13 khasadarana tickit tari milawun dakhwa

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 5 місяців тому

      ​@userbeatzअसे गद्दारी करून cm banchilike aahe ka mag

    • @kapil2324
      @kapil2324 5 місяців тому +59

      रिक्षावाल्याने मुख्यमंत्री पद पक्ष विकून मिळवले आहे, कष्टाने नाही

    • @software_yog
      @software_yog 5 місяців тому

      स्वकष्टाने क्षितिजाला गवसणी घाला संपूर्ण जग कौतुक करेल. चोरुन पैसा कमवणाराऱ्याला श्रीमंत म्हणत नाहीत. चोरच म्हणतात

    • @ajaydesai6993
      @ajaydesai6993 5 місяців тому +3

      एकदम बरोबर ❤️👍👍👍👍

  • @जयशिवशंकर-द2र
    @जयशिवशंकर-द2र 5 місяців тому +28

    भाजपच घाबरलेला आहे म्हणुन विरोधाकांवरती कारवाई करतय सरळ लढतच नाही नुसत्या विरोधांकवर कारवाया इतकी भाजपच धाब दणाणल आहे

  • @prakul3444
    @prakul3444 5 місяців тому +146

    तुमच्या लॉजिकला नोबेल prize दिले पाहिजे 😂😂😂

    • @yogeshdhake9761
      @yogeshdhake9761 5 місяців тому

      te gahrich story banavata ani deta pillu sodun mkt madhe

    • @mahendra3497
      @mahendra3497 5 місяців тому

      😂

  • @sumitchandane5953
    @sumitchandane5953 5 місяців тому +23

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩 😍✌

  • @MK-zy3ng
    @MK-zy3ng 5 місяців тому +97

    चिंदे गटाची ही अवस्था पाहून वाईट वाटत...😂😂😂

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 5 місяців тому

      निवडणुका होऊ दे, मग उबाठा गटाची अवस्था बघून तुला खूप वाईट वाटेल...😂
      Mark my word!

    • @mangeshbondre8251
      @mangeshbondre8251 5 місяців тому

      ​@@Satya29Nov85तू गू खा 😅😂😂😂😂

    • @saurabhjagtap6969
      @saurabhjagtap6969 5 місяців тому +1

      @@Satya29Nov85 गप टरबुज्याची लाळ चाट्या😂😂

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 5 місяців тому +62

    स्वर्गिय आर आर पाटील आबा बरोबर बोलले होते हा माणूस धोका देणारा आहे.

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 5 місяців тому

      हो ना, उबाठा यांनी 2019 ला कोट्यवधी मतदारांशी गद्दारी करून तसेच बीजेपी सोबत धोका करून विरोधकां सोबत गेले.
      शाहू महाराज छत्रपती बरोबर बोलले होते उबाठा यांनी शब्द देऊन फिरवला.
      आणि राज ठाकरे पण म्हणाले होते उबाठा हा विश्वास करण्यासारखा माणूस नाही!

  • @devdasjadhav8271
    @devdasjadhav8271 5 місяців тому +103

    तुमचं काहीतरी वेगळंच असतं, नुसतं राजकारण,दुसरा कोणता विषय नाही का ?

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r 5 місяців тому

      नाही मित्रा अत्यंत जवळचे माणसं बातम्या पुरवत असतात

    • @rahulborse479
      @rahulborse479 5 місяців тому

      गेले 15 दिवसात फक्त राजकारण लाऊन ठेवले आहे bol bhidu.. दुसरा विषय घ्या.. नाहीतर तुमचे subscriber unsubscribe करून जातील गुवाहाटी ला.. बसा मग गप्प 😡😡

  • @mahadevchaudhar2189
    @mahadevchaudhar2189 5 місяців тому +35

    हे झाले खासदार चे , आमदार आता पासून गॅस वर आहेत😂

  • @akhilbhalerao6530
    @akhilbhalerao6530 5 місяців тому +49

    खासदारकी साठी कमी जागा मिळाल्यावर, उरलेले आमदार शिंदे सोबत राहतील की नाही.

    • @avaaj_MH
      @avaaj_MH 5 місяців тому +3

      जेल पेक्षा आपलं सत्तेत बरं ...असं आमदारांचे मत आहे बाकी काय भेटू न भेटू😅😅😅

  • @ganeshshermale2308
    @ganeshshermale2308 5 місяців тому +31

    पन्नास खोके एकदम आओके लाज का नाही वाटली पैसे घेताना

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 5 місяців тому +28

    कर्म तसे फळ...
    शिवसेना फोडायच नीच काम केलं शिंदे ने..
    अजुन वाईट वेळ येणार शिंदे वर

  • @SureshKhude-w5m
    @SureshKhude-w5m 5 місяців тому +58

    शिंदे संपला शिंदेचा मुलाला टिकीट अजून मिळाल नाही

  • @vijaytoshniwal4270
    @vijaytoshniwal4270 5 місяців тому +15

    एकनाथ व्हा गेम झाला नुसती दाढी खाजवा आजून काशी मथुरा बाकी आहे

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 5 місяців тому +9

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 5 місяців тому +17

    आरती तू दिसतेस खूप गोड आणि तुझा आवाज सुध्दा गोड आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 5 місяців тому

      😂😂😂 म्हणजे तुझी आई बहिण कैदासीन दिसतात

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 5 місяців тому +12

    कोण आहे शिंदे कोणा अजित पवार हे 2024 च्या नंतर संपलेले असतील

  • @mkadam9769
    @mkadam9769 5 місяців тому +26

    अता पुन्हा रिक्षा चालवायला पाठवा

    • @marutikolekar3011
      @marutikolekar3011 5 місяців тому

      Heli capatar kute patavayache as Lok bolatat aikayala

  • @wisesoul269
    @wisesoul269 5 місяців тому +5

    Thakre is the Brand of The Great Maharashtra 🔥🔥🔥

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 5 місяців тому +3

    ठाकरे ब्रँड संपवणे शक्य नाही हे भाजपला माहीत आहे, पुन्हा साद घातली जाणार यांच्या जागा कमी आल्या तर😂😂

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 5 місяців тому +30

    गुलामाला मत नसते

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 5 місяців тому +13

    तुमच्या कल्पना विलास करण्याच्या शक्तीला सलाम

  • @babudavane1615
    @babudavane1615 5 місяців тому +59

    ठाकरे ओन्ली

  • @mahendra-sw6lx
    @mahendra-sw6lx 5 місяців тому +17

    काय संबंध या गोष्टींचा, कोणालाच काहीही शंका नाही...😅😂

  • @sachinkadam7651
    @sachinkadam7651 5 місяців тому +2

    आणि उध्दव ठाकरे ची script Amit Shah ने लिहिलं 😂😂😂😂
    काय पण बेडू 😂😂😂

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana 5 місяців тому +11

    उद्धव साहेबांना काहीच गरज शिंदेना संपविण्याची.... शिंदे आपोआपच संपतील.
    भाजप सुद्धा नेस्तनाबूत होईल.

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 5 місяців тому +2

    ठाकरे सोबत जरी BJP कमी जागी लडत असली तरी सद्या तरी ठाकरे हे BJP ला संपवणारे एक तेव अस्त्र आहे विशेष म्हणजे ठाकरे हे प्रामाणिक राजकारणी असल्यान ' ते कधीच धोका देऊन BJP ला मिळणार नाहीत

  • @rohitgangwe3434
    @rohitgangwe3434 5 місяців тому +11

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩📿⛳

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 5 місяців тому +2

    एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री पदाचे चटके बसत आहेत.
    सांगताही येत नाही, सहनही होत नाही.

  • @Kilvish-h8b
    @Kilvish-h8b 5 місяців тому +13

    निवडणुका आल्या की बोल भिडू चा धंद्याचा टाईम असतो😂😂

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 5 місяців тому +28

    😂 आमदारकी ला 😅 तर उठबसच होणार्यें मामाची 😂

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 5 місяців тому +61

    जिथे ठाकरे तिथेच शिवसेना😊😊🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalchavan6194
    @vishalchavan6194 5 місяців тому +2

    भाजपला कोणताही महाराष्ट्रातील पक्ष अस्तित्वात ठेवायचा नाही एकदा का लोकसभा होऊ दया आणि विधानसभेनंतर जेवढे पक्ष सोबत आले आहेत त्याचे नेते जेल मध्ये
    असतील ...धन्यवाद!!

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 5 місяців тому +2

    मनुवादी देवेंद्र फडणवीस शिंदे हटाव लोकशाही बचाव

  • @jagdishvibhute3335
    @jagdishvibhute3335 5 місяців тому +2

    आपले अंदाज 50% खरे आहे कल्याणची जागा शिंदेंना मिळाली सुद्धा आपण सांगत होता भाजप घेईल

  • @rutvik1982
    @rutvik1982 5 місяців тому +6

    हातकणंगले लोकसभाची उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या बद्दल माहिती देणारा एक विडीओ करा 😊

  • @DarkSpace-h2b
    @DarkSpace-h2b 5 місяців тому +10

    मतदारला पण किंमत ठेवून एक शकतेचा विडिओ बनवा 😅😅😅

  • @gameplays5536
    @gameplays5536 5 місяців тому +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असं करूच शकत नाही ते आपल्या कर्माने जाणार नियती कोणालाही सोडत नाही

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt 5 місяців тому +2

    तुम्ही महणता तसं झालं तर शिंदेंना फक्त दाढीला हात लावायचंच काम बाकी रहातय 😂

  • @Musicloverindia826
    @Musicloverindia826 5 місяців тому +16

    कस झाल हो हे, देवा भाऊ😢😢😢

  • @dagadulonkar8616
    @dagadulonkar8616 5 місяців тому +3

    खरा निष्कर्ष असा आहे की ठाकरेंची लोकप्रियता वाढली असून त्यांचा सामना अतिशय कठीण असणार म्हणून शिंदे ना ठाकरेच्या समोर ढकलत आहे भाजप एव्हढे साधं सरळ कारण आहे . पण किती फिरवून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे ठाकरे आणि म वी आ ला

  • @yogeshkalunkhe9335
    @yogeshkalunkhe9335 5 місяців тому +19

    Jo vyekti Thakray sarkhya la dhoka deu shkt to BJP la ka nahi deu shkt yachi kalpana BJP la aahe tyamule ch game karaycha chalu aahe 😂😂😂😂😂😂

  • @Ganeshpatil_41
    @Ganeshpatil_41 5 місяців тому +10

    उध्दव ठाकरे समर्थक like ➡️➡️

  • @pranittajane
    @pranittajane 5 місяців тому +3

    2024 मध्ये महाराष्ट्राला एक श्रीमंत शेतकरी मिळेल 😂.

  • @hinduhridaysamratofficial
    @hinduhridaysamratofficial 5 місяців тому +1

    मिंध्ये चा करेक्ट कार्यक्रम उद्धवसाहेब ठाकरे करणार🚩✌️🔥💪

  • @rajudhumal111
    @rajudhumal111 5 місяців тому +6

    तुम्ही काढलेले निष्कर्ष अजिबात खरे वाटत नाहीत.

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 5 місяців тому +1

    मला तर वाटतं ही सगळी खेळी बोल भिडू पक्षाची आहे. राजकारणातला भिडू. बोल भिडू

  • @vishalssonawane
    @vishalssonawane 5 місяців тому +2

    तुमच्या रिपोर्ट मागचा लॉजिक कळलेलं नाही.. जर मागच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली असेल तर या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने कसे येऊ शकते.. कारण जागा वाटपाचा फॉर्मुला ठरलेला आहे ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा चालू चा खासदार आहे ती जागा त्या पक्षासाठी सोडली जाणार आहे..

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 5 місяців тому +5

    गद्दारांनो खासदारकी झाकी है आमदारकी अभी बाकी है

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 5 місяців тому +6

    निकालानंतर तोंड दाखवायला जागा ठेवा😂

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 5 місяців тому +6

    हे स्क्रिप्ट कोणी लिहिलं आहे.
    राव काहीही तर्क लावू नका.टीआरपी कमी होईल

  • @QUOTES88888
    @QUOTES88888 5 місяців тому +1

    मला आज कळल, साम्राज्य छोटे का होईना पण स्वतः च असल पाहिजे..........
    सूचक-400 वर्षा पूर्वी एक राजा होता.....आता आणि तो मनात आहे....
    छत्रपती शिवाजी महाराज ❤

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 5 місяців тому +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे🎉❤👏🏼👏🏼👏🏼🌺

  • @ravasahebgandhe8464
    @ravasahebgandhe8464 5 місяців тому +2

    लोकसभेच्या जागाच वाढवून घ्या म्हणजे सगळ्यांनाच तिथे बसता येईल. कुणालाच राग नको.

  • @prakashkawade4791
    @prakashkawade4791 5 місяців тому +1

    पुन्हा कोणीही बंड करण्याचे धाडस करू नये . म्हणून हा प्लान पूर्विच फडणवीस ठाकरे दोघानी केला असावा असे वाटते

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 5 місяців тому +5

    बोल भिडू हे जरा जास्तीच होतंय 😂
    आरती मोरेची स्तुती केली मागच्या आठवड्यात तर आता जास्तीच फेकाफेकी करायला लागलीय 🙏🏼

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 5 місяців тому +4

    परफेक्ट गणित मांडले आहे 🙏

  • @devd582
    @devd582 5 місяців тому +2

    मांईड गेम आता युट्यूबर्सची लाट येणार टार्गेट एकच एकनाथ शिंदे व्हाया भाजप.
    हे सगळे युट्यूबर्स मविआ प्रायोजित असतील.

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 5 місяців тому +2

    आजचं विश्लेषण म्हणजे मूर्खपणाचा कळस😂

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 5 місяців тому +1

    शिंदे चा गेम होनारच होता आता विधान सभा मध्ये तर 40 pan seat milala तर खूप

  • @jobjob6232
    @jobjob6232 5 місяців тому +2

    Only uddhav saheb only MVA Jay Maharashtra 🚩

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 5 місяців тому

    13 जागा हया संयुक्त शिवसेना BJP होत्या...हें विसरू नये,,मूळ गोष्ट च भिडू विसरलीय,,,आण🤦🏿‍♂️🤦🏿‍♂️🤦🏿‍♂️🤦🏿‍♂️🤦🏿‍♂️

  • @bidaristanely5826
    @bidaristanely5826 5 місяців тому +1

    Bjp la माहीत झाला आहे उद्घवा ठाकरे काय आहे म्हणून त्यांचं उमेदवार देते नही 😅

  • @jaiganesh8533
    @jaiganesh8533 5 місяців тому +3

    शिंदे नी जरांगे मार्फत महशक्तीचा गेम करायचा प्रयत्न केला होता ते अंगलट आल

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 5 місяців тому +2

    ठाकरे जर अस करत असतील तर झालं आपलं कल्याण. राजकारण लई वाईट. एखाद्याचा इमानदारीने राग पण नाही करू देत हे राजकारण 😅😅

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 5 місяців тому +1

    उद्धव ठाकरे साहेब आपण भाजप सोबत जाण्याचा विचार कधीच करू नये आपल्याला त्याचा इतिहास माहिती परत फसू नये जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 5 місяців тому +5

    Only thakare Saheb ❤❤❤

  • @jsghule
    @jsghule 5 місяців тому +1

    राजकारण आहे भाऊ.... शिंदे चा गेम करण्यासाठी भाजप आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 5 місяців тому

    उद्धव जी ना सोडून शिंदे ह्यांच्या आधीही कित्येक गेलेत त्यामुळं असे विधान बरोबर नाही

  • @B4S1C_OG
    @B4S1C_OG 5 місяців тому

    उचला सगळी आणि न्या गुवाहाटीला..
    काय झाडी, काय डोंगर.....

  • @tusharstraveldiary8754
    @tusharstraveldiary8754 5 місяців тому

    आतता यापुढे जर ठाकरे आणि भाजप एकत्र आले, तर जनता कधीच माफ करणार नाही

  • @sanjayraojagadale1069
    @sanjayraojagadale1069 5 місяців тому

    सत्तेच्या मस्तीत नाव आणि चिन्ह मिळवन सोपं.
    पण
    जनमत मिळवन आणि माणसं जपनं खुप कठीण.
    बरं हे बाकीचे विझले की काय
    गुलाबराव आणि तमासगीर जहाजी.

  • @ashutoshbajad5084
    @ashutoshbajad5084 5 місяців тому

    यावेळी सगळ्यांनी लक्षात ठेवावं की गद्दार कोण आहेत आणि गद्दारी कोणी करायला भाग पाडलं... भाजप शिंदे गट किंवा अजित पवार गट यांना निवडून देण्यापेक्षा आपापल्या प्रभागातून एक एक योग्य उमेदवार निवडून द्यावा ही विनंती

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 5 місяців тому

    काय केले भाजप ने ठाकरे च चिन्ह पक्ष घेऊन ,तोंडावर आपटले ,पण मिंदे खोके कोसळले धडाधडा. हे तिकीट वरून दिसते.

  • @general_thoughts_
    @general_thoughts_ 5 місяців тому

    पुत्र प्रेमा पोटी नाशिकच्या कार्यसम्राट खासदार हेमंत आप्पा गोडसे यांचा बळी....

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 5 місяців тому +1

    जय महाराष्ट्र। हि स्क्रिप कोणी लिहीली खरा हुशार आहे।पारावर गावातले बसल्यावर अशीच चर्चा सुरू असते।

  • @ChetanPatil-c1y
    @ChetanPatil-c1y 5 місяців тому +1

    Shinde kaay aahet he ajun tumhala mahit नसेल...कळेल तुम्हाला थोडेच दिवसात
    सर्वांना पुरून उरतील

  • @Aditya.dhuri18
    @Aditya.dhuri18 5 місяців тому

    आज ऐकलेली अतिशय वायफळ बडबड. म्हातार्‍याची चाटा फक्त

  • @anantsadade9961
    @anantsadade9961 5 місяців тому +1

    या चॅनेलच भाजप प्रेम कमी होत नाही....प्रत्येक राजकीय व्हिडिओत हे भाजपचाच प्रचार करतात...ह्या चॅनेल वर एकसारखे राजकारण आणि त्यातही भाजप पुराण...कंटाळवणे कंटेंट आहेत खुप...

    • @prravindrass
      @prravindrass 5 місяців тому

      पैसे बोलतात ... बोलभिडु पक्का भाजप चा चॅनेल आहे .... सगळं फालतू बोलतात आणि मग दार वेळी शेवटी ठरलेली लाईन " तुम्हाला काय वाटत ?" यांना स्वतःचे मत कधीच नसते .... उद्या नळाला पाणी नाही आले तर विचारतील... त्यांनी पाणी सोडले आहे ... येणार कि नाही ? * तुम्हाला काय वाटत * ?

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 5 місяців тому +1

    OBC want Caste Census 🙏 जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी💪💪 52% OBC को OBC हिस्सेदारी, Say No To 👉 हिंदू-मुस्लिम, मंदिर-मस्जित, पाकिस्तान-कब्रिस्तान 😡😡 हमें हमारा हिस्स चाहिए✊ 2-4 जातियोका देश पर कब्ज़ा नहीं चलेगा नहीं चलेगा ✊✊

  • @SanjaySakate-q9b
    @SanjaySakate-q9b 5 місяців тому

    B. J. P. नी शिदे शी गद्दारी करू नये. जर अताईपणा केला तर जनता माफकरणार नाही

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 5 місяців тому

    गेम काय...रिक्षावाला पोत्यात येणार...
    Only Thakare❤