Eknath Shinde यांच्या Shivsena मधून ७ खासदार बंड करून Uddhav Thackeray यांच्याकडे जाणार अशा चर्चा...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2024
  • #BolBhidu #eknathshinde #uddhavthackeray
    एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे राज्यातला सगळ्यात चर्चेतला विषय. शिंदेंनी बंड केल्यानंतर सुरूवातीला त्यांना ४० आमदारांचं बळ मिळालं मात्र खासदारांनी सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सगळ्यात शेवटी दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदेंना पाठींबा दिला आणि १२ खासदारांचं बळ शिंदेंच्या पाठीमागे उभं राहिलं. त्यानंतर ५ महिन्यांनी शिंदेंच्या गोटात ठाकरेंकडे असलेला आणखी एक खासदार म्हणजे गजानन किर्तीकर दाखल झाले. त्यामुळे शिंदेंकडचा हा आकडा १३ खासदारांचा झाला.
    आता मात्र इतके सगळे नेते सोबत असतानाही भाजपने लोकसभेसाठी शिंदेंचा गेम करायला सुरूवात केलीये.साधारण सव्वा वर्षापूर्वी मिळालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात शिंदेंना आता लोकसभेच्या जागावाटपात हात आखडता घ्यावा लागतोय. आत्तापर्यंत शिंदेंनी ९ जागांवर उमेदवार जाहीर केलेले असून त्यामधल्या ३ ठिकाणी स्टॅंडिंग खासदारांचा पत्ता कट केलेला आणि एका ठिकाणी तर कॉंग्रेसच्या आमदाराला आयात करून तिकीट दिलयं. शिंदेंच्या शिवसेनेत भाजपमुळे सुरू असलेल्या या घडामोडींमुळे खासदार अस्वस्थ झालेत. त्यामुळेच शिंदेंच्या शिवसेनेचे ७ खासदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय त्यामुळे हे खासदार कोणते ? ते खरंच ठाकरेंकडे परतू शकतात का ? पाहूया या व्हिडिओतून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 447

  • @mayur4020
    @mayur4020 Місяць тому +430

    उध्दव यांनी जर यांना परत घेतला तर मग आमचा विश्वास उडेल उध्दव ठाकरे यांच्या वरून 🙏

    • @vikassomane536
      @vikassomane536 Місяць тому +33

      साहेबांनी त्या दिवशीच प्रेस कॉन्फरन्स मध्ये गद्दरणा घेतले जाणार नाही असं सांगितलय

    • @gautamgaikwad7677
      @gautamgaikwad7677 Місяць тому

      राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा नाही का विश्वास उडाला

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 Місяць тому +7

      घरात राहणार घरं कोंबडी कडे कोणी येत नाही

    • @one_pro_indian
      @one_pro_indian Місяць тому +7

      अस होणार नाही 😅

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 Місяць тому

      ​@@arunpawar3256 सकाळीच कोंबडा बांग देतो. उठवतो

  • @samoldisgold83
    @samoldisgold83 Місяць тому +201

    कुणी येणार नाही, तसा प्रयत्न केला तर ed, cbi कश्याला आहेत मग😅

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Місяць тому +248

    जरी परतणार असले तरी त्यांना उध्दव साहेब पक्षात प्रवेश देणार नाहीत

    • @SJDenver
      @SJDenver Місяць тому +3

      Bhavana Gavali nahi yet ..ED lagel ticha var .....Shanta Rahil.

    • @deepak_shinde
      @deepak_shinde Місяць тому

      🤣🤣

  • @suyash7731
    @suyash7731 Місяць тому +158

    यांनी बंडखोरी नाही गद्दारी केली आहे

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому +1

      2019 la BJP sobat gaddari zali ti chalte vatate 😁

    • @suyash7731
      @suyash7731 Місяць тому +1

      ​@@kinb9419तो धोका होता, गद्दारी नव्हे

    • @gauravb786
      @gauravb786 Місяць тому +1

      ​@@kinb9419
      सकाळी राष्ट्रवादी सोबत जाऊन BJP पहाटे शपथ विधी चालते रे #आंधभक्त तुला😂😂
      #हिंदुत्व सोडलं #bjp ने राष्ट्रवादी सोबत जाऊन

    • @user-yh7bk9ru6o
      @user-yh7bk9ru6o Місяць тому

      ​@@kinb9419Gobar chhap Andhbhakt spotted 😂😂

    • @deepak_shinde
      @deepak_shinde Місяць тому

      🍌🍌🍌🍌

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 Місяць тому +102

    मातोश्रीवर परतीचे दोर कापले आहेत...परत घेतले तर निष्ठावान नाराज होतील...परत घेवुनये...जय महाराष्ट्र ❤❤

  • @user-sy8rl3vl3t
    @user-sy8rl3vl3t Місяць тому +129

    ठाकरे साहेब गद्दराना परत घेऊ नका.🙏

    • @sudambhoir6555
      @sudambhoir6555 Місяць тому

      कदापि घेऊच नका साहेब

  • @user-ry4kf3nf6n
    @user-ry4kf3nf6n Місяць тому +146

    खूप झाली गद्दरी आता वेळ आली ती व्याजा सहीत परतफेड करण्याची

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому +1

      2019 la BJP sobat gaddari zali ti chalte vatate 😁

    • @ajitofficial001
      @ajitofficial001 Місяць тому +3

      ​​@@kinb9419 tyachya aadi fadanvis ne dhokha kela na ajit sobat shapat gheun

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому

      @@ajitofficial001 fadanvis tr uddhav sahebanna manavay cha try karat hote pan tya veles tyanni aikle nahi mag option 2 mhanun ajit dada n sobat jane tharavle pan success zal nahi. Aso 2.5 years nantr mag changli ch jiravli 😝

    • @ajitofficial001
      @ajitofficial001 Місяць тому

      @@kinb9419 thakre 2.5-2.5 chya formula vr tayar hote na mg bjp ka navti

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому

      @@ajitofficial001 tasa tharle navate as BJP sangat hoti … ani tharle asate tr tashi ghoshna zali asati … pratyek sabhe madhe Fadanvisa n ch naav ghetle gele hote Modi chya sabhe madhe suddha

  • @prafullkotwal
    @prafullkotwal Місяць тому +90

    हेमंत गोडसे काय कामाचा नाही एक काम धडाच केलं नाही 😂

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 Місяць тому +63

    लोकसभा २०२४ सर्वात जास्त खासदार उ बा ठा गटाचे 🚩

  • @ajaydesai6993
    @ajaydesai6993 Місяць тому +38

    शिंदे चा पक्ष खूप तर 4 महिन्यांचं अस्तिव आहे आत्ता

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996 Місяць тому +49

    भाजपा हे शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे. म्हणून उद्धव ठाकरे साहेब यांनी वेळीच सावध झाले.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому +1

      दाऊद इब्राहिम भाईच्या आदेशानुसार पंतप्रधान संजय राऊत आणि महाराष्ट्र मूख्य मंत्री आदरणीय सेक्युलर जनाब उद्धवजी ठाकरे साहेब या दोघांनी मिळून शिवसेना संपवली आणि शिवमुस्लीम सेना स्थापन केलेली आहे.
      भाजपामध्ये दम नाही शिवसेना संपवण्याचा.

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 Місяць тому +5

      ​@@VijayManjrekar-xs9fe तुझ तुला काय ते कळतंय का ?

    • @Tejashadawale01
      @Tejashadawale01 Місяць тому

      @@VijayManjrekar-xs9feye shemnya amhala nako shikvu hindutva . Tujhya sarkhe 40 paise wale khup aahe lachar .

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому

      ​@@chandrashekharchougule1734
      तु किती वर्षाचा मुलगा आहेस ?

    • @nikhilsakpal7559
      @nikhilsakpal7559 Місяць тому +3

      ​@@VijayManjrekar-xs9fe sanghacha chaddi ghalnaare distaay rao

  • @NNB2281
    @NNB2281 Місяць тому +20

    ह्यांना परत गोव्हाटी लाच पाठवावे हाफ पॅन्टवर😂😂

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 Місяць тому +14

    शिंदेचे टायटॅनिक बुडणार हे शेंबड्या पोरालाही कळत होते. तरीही तेरा खासदार आणि चाळीस आमदार बिनडोकपणे त्यांच्या मागे गेले.त्यामुळे या सगळ्यांनी आता पासून थेट स्मशानातच जाऊन वाट बघत बसावे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +12

    पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, औषधे, बी-बियाणे, खते, किराना, कपडे, मोबाईल रिचार्ज, Two Wheeler, Four Wheeler, Tractor, Truck, शाळा-काॅलेजाचे शिक्षण प्रचंड महागले आहे.

  • @ganeshhh00
    @ganeshhh00 Місяць тому +25

    परत येता येत नाही कारण Ed ...जे edवाले आहे तेच शिंदे कडे गेले त

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 Місяць тому +48

    यांना भर चौकात बांधुन चाबकाने मारा त्यांच्याकडून माफी मागुन तरचं प्रवेश ध्या

  • @ganeshbiradar15
    @ganeshbiradar15 Місяць тому +28

    प्रत्येकाची एक्सपायरी डेट असते, कुणीच अमर नाही

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 Місяць тому +2

      तशी ती मोदी शाह यांनाही लागू होते

  • @Aarvivideos
    @Aarvivideos Місяць тому +29

    वाटते तेव्हढे सोपे नाही

  • @santoshbawkar995
    @santoshbawkar995 Місяць тому +3

    अशक्य जर परत घेतले तर शिवसेना संपली कायमची........जय महाराष्ट्र माझा पण शिवसेनेला अखेरचा 😢

  • @ajitkhade3645
    @ajitkhade3645 Місяць тому +12

    ध्रुव राठी इंडिया का आला याची संपुर्ण माहीत देणार विडिओ तयार करा

  • @girishjaveer
    @girishjaveer Місяць тому +35

    आपले प्रत्येक episode खरचं खूप informative असतात, पण मागील काही दिवस फक्त राजकारणावरील व्हिडिओ येत आहेत. माझी विनंती आहे की, इतर बाबत ही आपण व्हिडिओ बनवा.

    • @anilbachhav868
      @anilbachhav868 Місяць тому +3

      अगदी बरोबर...न्यूज चॅनल बनवुन टाकलंय चॅनल ला आता...

    • @rajanparkar2458
      @rajanparkar2458 Місяць тому +1

      निवडणूक होईपर्यंत सूपारी घेतलीं आहे तोपर्यंत त्यांना आघाडी बरोबर राहायचं

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab Місяць тому

      BJP bhidu 2-3 mahine fakt BJP chya side ne Ani kse tyana fayda hoel ase episode yet ahet n yenar

  • @neelavadhawkar9887
    @neelavadhawkar9887 Місяць тому +14

    निवडणूक तिकीट मिळाले नाही म्हणून पक्षषदल करून ते मिळवण यामध्ये सगळ्यांचा स्वार्थ दिसतो.पण जे पक्ष बदल करतात त्यांना दोन वर्षे काम केल्यानंतरच तिकीट द्यावे.नोकरी बदलल्यानंतर प्रोबेशन पिरियड असतो मग काम पाहूनच confirmation मिळते तोच नियम पुढार्याना लावावा

  • @siddheshwarsangule9304
    @siddheshwarsangule9304 Місяць тому +10

    ईडीच्या परवानगीशिवाय ते कोठेही जाणार नाहीत.

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware Місяць тому +27

    ज्यांनी उद्धव ठाकरे ला धोका दिलाय त्यांना परत पार्टी मध्ये घेऊ नाही अस मला वाटते. कारण परत वेळ आली की कधी हे धोका देतील याची काय गॅरंटी. खरतर या लोकांनी काहीतरी भ्रष्टाचार केला तेव्हाच हे BJP मधे पाळले. अश्या लोकांना परत निवडून सुद्धा देऊ नाही जनतेने.

  • @saidatt7072
    @saidatt7072 Місяць тому +7

    साहेब कोणाला घेत नाही.

  • @nileshmahajan3920
    @nileshmahajan3920 Місяць тому +12

    Bhavana Gavali no entry 😅😅😅😅😅

  • @shiddu8135
    @shiddu8135 Місяць тому +9

    खरा भाऊ विसरून दुसरीकडं गेली म्हणून भावना गवळीची अवस्था ना घर का ना घाट का झाली

  • @sureshpatil8665
    @sureshpatil8665 Місяць тому +8

    जाणारे खासदार ला लाज नाही घेणारा तसेच

  • @imtiyazsayed8849
    @imtiyazsayed8849 Місяць тому

    Judega Bharat Jitega India 🌹🌹🌹

  • @tjfreefire352
    @tjfreefire352 Місяць тому

    Hoya

  • @akshaymohite5967
    @akshaymohite5967 Місяць тому

    Ajun kiti vela dyaych tikit. Bakichyani kay satranjya uchlaychya ka

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 Місяць тому +3

    वाट पाहू नका. कोन येत नाही 😂😂😂

  • @anilbachhav868
    @anilbachhav868 Місяць тому +4

    Bolbhidu आता राजकारणावर च जास्त व्हिडिओ बनवत आहात तुम्ही.. informative channel आहे तुमचं त्याला तुम्ही आता news channel बनवुन टाकलंय...! जगात बाकीचे विषय ही आहेत... बसं करा आता महाराष्ट्राचं राजकारण...!

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Місяць тому

    जय महाराष्ट्र

  • @pritamshivgan9333
    @pritamshivgan9333 Місяць тому +8

    Ghenar kon😅

  • @chhotuchaudahri9283
    @chhotuchaudahri9283 Місяць тому +2

    हे 7 परतनार नाय ED, CBI मांगे लागिल

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s Місяць тому +1

    खासदारांची पुन्हा एकदा परत येण्याची वेळ निघून गेली आहे पण ४० आमदार पैकी काही जण सोडून बाकी आमदारांनी मात्र आताच एकत्र येऊन मूळ शिवसेना पक्षात आताच लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत यायला हवे.आता त्यांच्यावर कारवाई करायला भाजप वाल्यांना वेळ नाही तोपर्यंत ते येऊ शकतात नंतर मात्र मुश्किल आहे

  • @sameerthakare2965
    @sameerthakare2965 Місяць тому +2

    नंदुरबार चे राजेंद्र गावित पालघर मध्ये कुठल्याही पक्षातून उभे राहिले तरी आता १००% पडतील

  • @RiteshnMore
    @RiteshnMore Місяць тому +1

    Raga cha vdo delete kela kay😅😅😅😅

  • @sandiptutu9226
    @sandiptutu9226 Місяць тому +5

    Bjp Paras पासवान सारखं गेम करेल शिंदे चा.....

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 Місяць тому +1

    बोल भिडू ची खरच कमाल आहे कुठून ह्या अति गोपनीय अंदाज वर्तवता काही कळत नाही पण तुम्ही असे अति गोपनीय अंदाज सगळ्यांना सांगितल्यामुळे एकही अंदाज खरा होत नाही.

    • @manishjadhav3
      @manishjadhav3 Місяць тому

      बोल भिडू स्वतः स्वतःच अंदाज लावतात आणि 2 दिवसांनी याचे उलट होत मग पुन्हा नवीन अंदाज. नुसत व्हिडिओ बनवून views मिळवणे एवढंच जमतय यांना. बोल भिडू ला एवढं सुद्धा माहीत नाही की जर आपल्याला एखादी गोष्ट confirm mahit नसेल तर शेवटी ? मार्क लावला जातो.

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 Місяць тому

    🙏🙏

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 Місяць тому +1

    मराठी माणसांचे विचार नेहमी इतरांचे भले करण्याचे काम करतात

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Місяць тому +4

    Eknathcha avastha pahilyavar ek emoji yete 😂

  • @udayraut2113
    @udayraut2113 Місяць тому +4

    ह्यांना no entry

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 Місяць тому +2

    जे दिसतं तसं राजकारणात कधीही होत नाही, अणि जे नाहि दिसत ते होतं याला राजकारण म्हणतात,, tip लागली की टाकला video 😂

  • @rajshelkevlogs7384
    @rajshelkevlogs7384 Місяць тому +1

    बोल भिडू म्हणजे सर्व ज्ञानी झालाय, ह्याना वाटत हयाना सार माहिती आहे, शिंदे, ठाकरे, फदनवीस ह्याना गुपचुप इंटरव्यू देता त, म्हणजे हे लोका माधे कन्फ्यूजन निर्माण कर्तातय. राजकर्ण्यचा कष्टा वर पानी.

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 Місяць тому +1

    ए पोरी झोप जा 😂घंटा काही होत नहीं तुम्ही सांगता नेमकी तेच उलटच होत😂

  • @sureshmankar7432
    @sureshmankar7432 26 днів тому

    आपण त्यांना घा पण पुर्ण महाराष्ट्रा समोर मग त्यांना पळती भुई कम पडणार जय महाराष्ट्र

  • @vishwanathlokhande9932
    @vishwanathlokhande9932 Місяць тому

    💯 right

  • @mayurdaryanani2989
    @mayurdaryanani2989 Місяць тому

    Partiche marg band jhale ase vatat ahe. karan ikde khai (ED/CBI) tar tikde kua(ticket kap) ashi paristhiti jhaliye.

  • @sunilkast455
    @sunilkast455 Місяць тому

    Hey bare ahey satta asli ki tede jayache nantar parat ekde yeyache ani parat satyat yeyache ata konache file asel nasel kai sangta yet nahin clean cheat wale konch nahit VBA pan lokan clean chit wale nako ahet

  • @pratibharithe4518
    @pratibharithe4518 27 днів тому

    Asa Kayda Kara Jyana Niwadun Aalya Nantar Paksh Sodayacha AaheTyani Aadhi AamdarkichaRajinama Dhyawa

  • @chandrashekharakerkar8241
    @chandrashekharakerkar8241 Місяць тому

    NO ENTRY PLEASE.

  • @sharadpatil673
    @sharadpatil673 Місяць тому

    Good

  • @amolrajbhoj5773
    @amolrajbhoj5773 Місяць тому +7

    ठाकरेंनी यांना परत घेऊ नये

  • @sanofficial95
    @sanofficial95 Місяць тому +1

    हे जर परतले तर आम्ही शिवसेनेला व्होटिंग नाही करणार

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 29 днів тому

    A naath

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy Місяць тому

    कोणी येणार नाही . आण आले तर घेणार सुद्धा माहित 😂

  • @rajanparkar2458
    @rajanparkar2458 Місяць тому +1

    निवडणूक होईपर्यंत तुमचं असेच नेरेटिव्ह चालणार हे सहज लक्षात येते

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Місяць тому +1

    भाजपने मींधे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे आता फक्त पश्चात्ताप करायचं

  • @kumarthakare5045
    @kumarthakare5045 Місяць тому +1

    परतणार परतले तर नाही ना खोट्या बातम्या देणार चॅनेल

  • @mahendrabhagwat9994
    @mahendrabhagwat9994 Місяць тому

    Shivsena congresh aur ncp party ne sabhi sadashya se likhit me lena chahiye agar koyi bhi mantri party chhodkar dusre party me jata hai to use pach karod rupaye fine dena padega aur das sal ke liye niskasit kar dena chahiye ye niyam pas karna chahiye

  • @swarajkhutale9035
    @swarajkhutale9035 Місяць тому +1

    अनिरुद्ध बापू yanchyavr ek video banava

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Місяць тому +3

    हे फक्त मोदी साठी.. शिंदे सोबत गेले होते..... शिंदे गदार ची काही ताकद नाही.... पण आज बिचारे... राजकारण मधुन खतम झाले

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze Місяць тому

    Pahile changle vedio yeycha rajkaran pasun loka bore zale ata kahi tari navin taka

  • @rajubaba2416
    @rajubaba2416 Місяць тому

    ज्यांच्या मुळे पक्ष गेला त्या गद्दांरा थारा देवु नका....🎉🎉🎉🎉🎉

  • @amolbhise1899
    @amolbhise1899 Місяць тому

    तिकीट नाही भेटले तरी त्याना कुठे जाता येणार नाही कारण सगळ्याना 50 कोटी भेटले आहेत

  • @digambarwadje6524
    @digambarwadje6524 Місяць тому +1

    मी पण उद्धव ला मत देणार नाही जर असे झाले तर

  • @rahuldongre559
    @rahuldongre559 7 днів тому

    जर आपण असे केले तर आपल्याच घाटात होईल

  • @vilasdongare5227
    @vilasdongare5227 Місяць тому

    उद्धव साहेब यांनी नियमावली कडक करावी.
    शक्यतो या आमदारांना तिकीट देऊ नये.
    पक्षाची पार वाट लावली आहे.

  • @nageshmane1426
    @nageshmane1426 Місяць тому

    Madam tuncha program khup chhan ahe pan udtya udtya batmya naka ghet jau yane mahatw kami hoil tumche

  • @avinashnarwade430
    @avinashnarwade430 Місяць тому +4

    आरे काहीही तर्क वितर्क काढू नका लोकं बुटाने हांतील 😂😂

  • @adeshpatil7916
    @adeshpatil7916 Місяць тому

    अहो,हे सोडून गेले आहेत,त्यांना कसे घेतील....!

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 Місяць тому +1

    अक्कल शून्य विश्लेषण . राजमहालात अन्याय झाला म्हणून कोणी झोपडीत परतेल काय??

  • @skylinetraveller
    @skylinetraveller Місяць тому +1

    शक्य नाही

  • @chintamani777
    @chintamani777 Місяць тому +1

    अरे ह्या हेमंत गोडसेचा एका रशियन महिलेला हुक्क्यातुन "CPR" देणारा विडिओ पाहिलाय मी, डॉ.हेमंत गोडसे एक नंबर आहेत😂

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 Місяць тому

    Vidhansabha la ya peksha jasta haal honar

  • @sanjayshevade4170
    @sanjayshevade4170 Місяць тому +1

    नाही गेले तर तुमचं चॅनल बंद करणार का ?

  • @hasbevipul5931
    @hasbevipul5931 Місяць тому

    तुम्ही का explenation देता व्हिडिओ बनवून

  • @lohitakatare
    @lohitakatare Місяць тому +1

    आम्ही फक्त मोदी साठी भावना गवळी याना २०१४ २०१९ ला मत दिला होता या वेळेस पडल्या असत्या म्हणून तिकीट कापलं

  • @mahadevjadhav4828
    @mahadevjadhav4828 Місяць тому

    शिदे. साहेब. गरीब. कुटुबातिल. आहेमनुन. तुमि. किमत. करु. नका. ते. बोलत. नाहित. पण. टिका. करणाराचच. बाप आहे. हे लक्षात. ठेवा. जाधव एम. डि. जाधव. सौदरी. महाबळेशर

  • @aakashbhojane6426
    @aakashbhojane6426 Місяць тому +2

    Only thakare

  • @pradeeprokade6937
    @pradeeprokade6937 Місяць тому +1

    कोणीही येणार नाही,
    असल्या खोट्या बातम्या पसरवायला तुम्हाला किती पैसे मिळतात ?

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Місяць тому

    तिकीट नाही मिळालं की लगेच इकडे परत उद्या दुसरीकडे काही पैसा कमवण्याचं साधन नाही म्हणून सन्मान विकलेलं हे लोक
    यांच्या पाठीमागे करणारे कार्यकर्त्यांनी विचार करावा हे स्वतःच्या कुटुंबासाठी राजकारणात आहेत😡

  • @vishalkadam5267
    @vishalkadam5267 Місяць тому

    Bol bhidu, Ashya kiti shykyta kadhun tyache video banvnar ahat.. mala tar he ase shykyta vale video baghaychi ichha hot nhi

  • @murlidharpatil7960
    @murlidharpatil7960 Місяць тому +6

    ठाकरे साहेब यातील कोणालाच घेवू नका.

  • @Sagar-di9db
    @Sagar-di9db Місяць тому

    Krupal tumane saheb n sobt khup anay zal ,tyani thakre gat mde pravesh krayala pahije

  • @ashishkande9082
    @ashishkande9082 Місяць тому +1

    नका घेऊ कोणाला परत

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 Місяць тому

    हे सगळे खासदार बाहेरून पाठिंबा द्यावे कारण पुढे उद्धव ठाकरे कडून सहानुभुती मिळवू शकते

  • @venkatishinde1367
    @venkatishinde1367 Місяць тому

    खर तर बटलेले नेते उध्दव ठाकरे यांनी आपल्या पक्षात घेऊ नये... तुम्ही जे जे सेनेसाठी आतापर्यंत तळागळात काम केलेले आहेत पण ज्यांना आजुन संधी मिळाली नाही त्यांना टिकत द्यावे... हे बटलेले मनेते gate तुमच्या gate च्या बाहेर थांबवा ह्यांना आत घेऊ नका..❤😂😂

  • @vijaynaik6262
    @vijaynaik6262 Місяць тому

    खासदाराना स्वगृही घ्या, पण आमदाराना दारे बंद ठेवा.

  • @balugharwadhave6914
    @balugharwadhave6914 Місяць тому

    Narayan sarva khasdarani udhhav sahebache hat majbut karawet

  • @MRCHAMP177
    @MRCHAMP177 18 днів тому

    गडदरणा थारा देऊ नये,नवीन लोकांना संधी देत राहावी.

  • @somnathkharat9288
    @somnathkharat9288 Місяць тому

    चुकीला माफी नाही

  • @user-jz4dv6kh9r
    @user-jz4dv6kh9r Місяць тому +1

    बुडबुडा फुटणार

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 Місяць тому +1

    जातील परंतु ते त्यांना घेतील का यावर सर्व काही अवलंबून आहे

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 Місяць тому

      आरे ते जातील ठाकरे पण घेतील ‌पण ठाकऱ्या म्हणतो तस यांनी जे पन्नास पन्नास खोके घेतलेले आहे ते ठाकरे कुठून परत करणार.

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 Місяць тому

    Rangeet nimbalkarana sudha Ramraje,Mohite Patala cha virodha ahe pan BJP khasdar umedwari maghe ghetali jaat nahi !! Hemant Patil chi umedwari matra maghe ghetali !!

  • @Vijaynk-jx8et
    @Vijaynk-jx8et Місяць тому

    he aata yetil parat lachaar sarv
    ani nantar jatil parat palun
    neech pravrutti ahe hyanchi

  • @vks7666
    @vks7666 Місяць тому +3

    Time is over