Bhaskar Jadhav : "शिंदेंसोबत गेलेल्यांनो आता तरी समजून घ्या आणि सुधरा" भास्कर जाधवांचा सल्ला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा#BhaskarJadhav #Shivsena #HemantPatil #UddhavThackeray #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #CandidateList #BJP #ShivSena
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Bhaskar Jadhav : "शिंदेंसोबत गेलेल्यांनो आता तरी समजून घ्या आणि सुधरा" भास्कर जाधवांचा सल्ला
    Video Credit | Salman Shaikh/Producer | Pranav Orke/Editor
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 429

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Місяць тому +373

    भास्कर जाधव खुप छान अभिनंदन
    प्रत्येक निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय होईल मशाल शिवसेना जय महाराष्ट्र

    • @rmore6994
      @rmore6994 Місяць тому +7

      Last month madech Bhaskar jadhav radat hote

    • @roshanwagh2040
      @roshanwagh2040 Місяць тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 3:01 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 Місяць тому +1

      😁😁😁😁😁😁😁😁

    • @SHT672
      @SHT672 Місяць тому +3

      है कोणता निष्ठावान आहे राष्ट्रवादी सोडून आला होता.

    • @baluchavan564
      @baluchavan564 Місяць тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dilipchaudhary6543
    @dilipchaudhary6543 Місяць тому +277

    व्वा,साहेब!100%सत्य,गद्दरना जागा दाखवून दिली पाहिजे.

    • @anantremje886
      @anantremje886 Місяць тому +1

      Akanatha. Woot. Aani. Shetee. Karayala. Ja. Re. Baba.

  • @yogeshnarode3221
    @yogeshnarode3221 Місяць тому +93

    शिवसेनेचा बुलंद आवाज मा भास्कर जाधव साहेब

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 Місяць тому +111

    गद्दाराना माफी नाही कारण पुन्हा गद्दारी करण्याची हिंमत कोणतं येणार नाही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @prashantsurve6863
    @prashantsurve6863 Місяць тому +374

    आता विधानसभेत तर शिंदे ची बेकार अवस्था होणार आहे😅😅😂😂

    • @rmore6994
      @rmore6994 Місяць тому +3

      Udhav Thakre ni Kay kele shinde che kacchikaran karnyache suru hote bare zale shinde chya lavkar lakshat ale Ani UBT madune baher padle

    • @prashantsurve6863
      @prashantsurve6863 Місяць тому +3

      @@rmore6994 aata tar BJP tar purn sampvnaar.. Vidhan sabhela ajitdada aani bjp ektra nivadnuk ladhnaar..Ani shinde senela ghari basvnaar..

    • @9000.0
      @9000.0 Місяць тому

      ​@@rmore6994 baherun jaaun tari kau mothe deeve lavle ka ? 😂😂😂

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +1

      आधी आपल्या उबाठा पक्षाची लोकसभेत काय धूळधाण उडणार आहे त्याकरता चिंता करा.विधानसभा निवडणूका तर त्यांच्या बऱ्याच नंतर आहेत😂😂😂

    • @9000.0
      @9000.0 Місяць тому +1

      @@user-nb2lc4jq4f gu khadya chal nigh 😂

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w Місяць тому +191

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 शरदचंद्र पवार साहेब ❤🚩

    • @vikasji24
      @vikasji24 Місяць тому +2

      शरद पवार हिंदू नाही मित्रा

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +1

      हे दोघेही मातब्बर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत धूळ खाणार😂😂😂😂

    • @pratiksurve5991
      @pratiksurve5991 Місяць тому +1

      Sharad pawar never...

    • @bajiraoshisave1272
      @bajiraoshisave1272 Місяць тому

      ​@@vikasji24होय काय तू जावून बघितले का

    • @user-ev6ks9yw6f
      @user-ev6ks9yw6f Місяць тому

      ​@@vikasji24 तरी पण शरद पवार साहेबच

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Місяць тому +153

    भास्करराव जाधव साहेब अगदी बरोबर आहे आणि 100% खरं आहे
    शिंदे साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी समजून घ्याव
    जाधव साहेब काय म्हणतात ते

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 Місяць тому

      हे स्वत राष्ट्रवादीत सफर करून आले आन लोकांना ज्ञान देत आहेत 😁😁😁😁😁

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      आपले घसरणारे लुगडं आधी ऊबाठा पक्षाने सांभाळावे आणि मग दुसऱ्यांच्या लुगड्याची गाठ‌ सैल झाली आहे याबद्दल चिंता करावी 😂😂😂

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 Місяць тому

      @@user-nb2lc4jq4f अंकी चिंता करू नका

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 Місяць тому +209

    गडदरांना माफी नाही

    • @vikasji24
      @vikasji24 Місяць тому

      तु कोण माफ करणारा 🤣🤣🤣

  • @pradippote5751
    @pradippote5751 Місяць тому +84

    कोकण चा शिवसेनेचा ढाण्या वाघ श्री भास्कर दादा जाधव निष्ठावंत नेते आहेत जय महाराष्ट्र साहेब

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 Місяць тому +1

      राष्ट्रवादी त असताना कोणता वाघ होता ?

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      तुमच्या पक्षाचा ढाण्या वाघ,भास्कर जाधव का तो विदूषक विश्व गुरू?नाही,तुमच्या पक्षात उंदीर देखील मारू न शकणाऱ्याला देखील ढाण्या वाघ म्हणण्याची प्रथा आहे म्हणून विचारलं 😂😂😂😂

    • @anantremje886
      @anantremje886 Місяць тому

      Ram. Nam. Satye. Ram. Nam. Satye. Ram. Nam. Satya. 50. Khoke. Yekadam. Ok. Gaddara. Gaddara. Gaddara. Go

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 Місяць тому +55

    एकदम बरोबर आहे भास्कर जाधव साहेब! ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @thetimesnews18163
    @thetimesnews18163 Місяць тому +67

    अतिशय योग्य मार्गदर्शन

  • @apoorvgupta8213
    @apoorvgupta8213 Місяць тому +155

    parat घेतले तर आम्ही शिवसेना सोडू एक निष्ठावंत

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk Місяць тому +8

      निवडून देणारे परत या नाकी आमदार खासदार त्यांना साहेब घेणार नाही नीच्चींत रहा

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 Місяць тому +3

      निमंत्रण दिले नाही, त्यांच्या बोलण्याचा हेतू वेगळा आहे, यालाच राजकारण बोलतात उध्दव साहेब विचार करून निर्णय घेतील संघटना शंभर सव्वाशे लोकांनी होत नाही त्याला बळ व विचार लागतो, आणि मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। त्यांचा पाय घसरला म्हणून खड्यात सोडायचे नाहि सुधारायची संधी मिळाली पाहिजे।

    • @rupeshborle3319
      @rupeshborle3319 Місяць тому

      Gadddaranna jar punha ghetl tr amhi suddha Sena sodun deu.

    • @tanvi7414
      @tanvi7414 Місяць тому +3

      मतदारांना श्री भास्करराव जाधव यांनी आवाहन केले आहे. गद्मार पदाधिकारी आणि सेटर यांना नाही

    • @rajeshkadam2661
      @rajeshkadam2661 Місяць тому +4

      बरोबर बोलत आहे

  • @sandeepchavan2834
    @sandeepchavan2834 Місяць тому +56

    साहेब गद्दार लोकांना परत घेऊ नका आम्ही निष्ठावंत आहोत तुम्च्या सोबत जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @dhanajilande3184
    @dhanajilande3184 Місяць тому +28

    भास्कर जाधव साहेब तुम्ही उद्धव ठाकरे साहेब यांच्या बरोबर सदैव रहा साहेब एक दिवस तुम्हाला मानाच पान देतील

  • @anandajadhav1045
    @anandajadhav1045 Місяць тому +35

    जाधव साहेब बरोबर बोलताय

  • @balirathod83
    @balirathod83 Місяць тому +29

    Barobar aahe

  • @balajipalve5058
    @balajipalve5058 Місяць тому +39

    बरोबर आहे

  • @amolkale1481
    @amolkale1481 Місяць тому +21

    आवाज उठवा ❤only उद्धव ठाकरे saheb

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 Місяць тому +31

    यातला एक जरी पडला तर मी सातारला हळदीची शेती करेन मुख्यमंत्री
    आत्ता तर तिकीट कापली बोला एकनाथ राव कसे यायचं आमी तुमच्या बर
    गेलो उद्धव साहेबांकडे चला

    • @Sbbbbbbbbb975
      @Sbbbbbbbbb975 Місяць тому

      Mahnun तिकीट नाही दिले 😂😂🤣🤣🤣

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      मग तुम्ही हळदीची शेतीच करा😂😂😂

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 Місяць тому +3

    शिवसेनेचा बुलंद आवाज भास्कर जाधव साहेबांना जय महाराष्ट्र आपल्या कोकणातलं शिवसेनेचा उमेदवार विजयी 100%

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm Місяць тому +21

    भास्कर भास्कर जाधव साहेब तुम्ही जे बोलतात ते बरोबर

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Місяць тому +6

    शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणजे मा भास्कर जाधव साहेब झिंदाबाद.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +14

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ❤

  • @rashmi8539
    @rashmi8539 Місяць тому +34

    ते सुधारले की काय आणि नाही सुधारले काय लोकांना काही फरक नाही, मरुदे त्यांना,परत घ्यायचं नाही

  • @prakashghorpade6135
    @prakashghorpade6135 Місяць тому +12

    खरं आहे साहेब

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому +30

    भाजप सांगेल त्या नुसारच शिंदे साहेबांना ऐकावे लागते.

  • @aniketgaikwad276
    @aniketgaikwad276 Місяць тому +17

    Thackeray brand

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Місяць тому +21

    भास्करराव त्यांना सांगून काहीच उपयोग नाही कारण गद्धार ते गद्धार च, नेता मिंधा झालाय, सत्तेच्या आणि खोक्यासाठी 🙏🚩जय महाराष्ट्र. म वि आ फक्त 🙏🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍

  • @vijaymashalkar1225
    @vijaymashalkar1225 Місяць тому +8

    Great Bhaskar jadhav

  • @santoshgadekar9547
    @santoshgadekar9547 Місяць тому +6

    एक नंबर बोलले साहेब

  • @shridharsutar2083
    @shridharsutar2083 Місяць тому +30

    भास्करराव जाधव त्यांच्याकडून एकनाथ शिंदे शिकून घ्यावं कोकणचा नेता एकच नीता भास्करराव दादा

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 Місяць тому

      हे भास्करबुवा शिवसेना सोडून राष्ट्रवादी त केले होते याला म्हणतात ग्यान सांगे लोकांना आन शेंबूड नाकाला 😁😁😁😁

  • @rajkumaryere3137
    @rajkumaryere3137 Місяць тому +5

    खरं आहे साहेब तुम्ही म्हणल्यासारख आहे

  • @prakashbthakur9108
    @prakashbthakur9108 Місяць тому +4

    🚩🚩🔥🚩🚩रायगड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री भास्कर जाधव साहेब🚩🚩🔥🚩🚩

  • @rammane101
    @rammane101 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 29 днів тому +1

    भास्कर जाधव खरा लढाऊ निष्ठावंत नेता
    जय भिम जय शिवराय

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 26 днів тому

    उदधवसाहेब 🙏 फक्त आणि फक्त
    जय महाराष्ट्र जय शिवराय 💐

  • @ganeshdatir4756
    @ganeshdatir4756 Місяць тому +9

    एकदम बरोबर आता गद्दारांना समजेल.

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa Місяць тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना जय शिवसैनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब

  • @PAmit-xg1bq
    @PAmit-xg1bq Місяць тому +4

    Zakaasssssss.... absolute TRUTH

  • @qmpld
    @qmpld Місяць тому +13

    आढळराव पाटील अजित दादांकदे पळाले .😆

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 Місяць тому +2

    फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @shaikhakil3223
    @shaikhakil3223 29 днів тому

    बरोबर आहे जाधव साहेब जय महाराष्ट्र ऊ बा ठाकरे

  • @ramvishe2420
    @ramvishe2420 Місяць тому

    एकदम बरोबर साहेब

  • @user-jq9sn2qh1u
    @user-jq9sn2qh1u Місяць тому +2

    जाधव साहेब हार्दिक शुभेच्छा उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ramshelke7418
    @ramshelke7418 Місяць тому +8

    याला एकच पर्याय, शिंदे यांनी स्वत शिवसेनेत परत यावं, आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य करावं, याने आपोआप
    जे विरोधात वाईट बोलले ते लोक माफ होतील यापुढे आणि भाजपची सर्व हुशारी रद्द होईल खर्या अर्थाने जनाधार वाढेल ईडी काहीच नाही करु शकणार

  • @user-rg6gj5zi5f
    @user-rg6gj5zi5f Місяць тому +2

    भास्कर दादा खूपच छान खूपच छान संभाषण केलं तुम्ही ❤❤❤❤❤❤

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 Місяць тому

    अगदी बरोबर

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 Місяць тому +14

    एकदम बरोबर आहे भास्कर जाधव साहेब खरंच बिजेपीने खरोखरच शिवसेना संपवण्यासाठी किती मोठं शडयंत्र केले होते आधुनिक अनाजी पंत टरबूजाने हे सर्वांनी पाहीले आहे आतातरी डोळे उघडा नाहीतर तुम्ही संपणार आणि नाही संपले तर तुम्हाला भारतीय जनता पार्टी संपवेल

  • @gulabkatare8337
    @gulabkatare8337 Місяць тому

    सप्रेम जय महाराष्ट्र

  • @ibrahimkharadi3193
    @ibrahimkharadi3193 Місяць тому +1

    Sar aapane ekadam Sahi baat ka

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl Місяць тому

    ऐक नंबर साहेब अभिनंदन तूमचे बरोबरच बोलात जय महाराष्ट्र 🎉

  • @sunilbaviskar6062
    @sunilbaviskar6062 Місяць тому

    जय महाराष्ट्र भास्कर शेट

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 Місяць тому

    जय महाराष्ट्र साहेब अप्रतिम मनोगत व्यक्त केलेत

  • @anantparab3200
    @anantparab3200 27 днів тому

    आमचा कोकणचा वाघ आहे श्री भास्कर जाधव. एक अभ्यासू निर्भीड व्यक्तिमत्त्व ❤

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому +4

    Ratnagiri सिंधुदुर्ग मधून कोणीही उभे राहिले तरी विजय भास्करराव यांचेच उमेदवार

  • @newschannels4220
    @newschannels4220 Місяць тому

    साहेब कडक ❤

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 Місяць тому +1

    त्यांना शेतीच करुदे कारण आता रिक्षा पण बंद झालीय खाणार काय जीवंत प्राणी आहे तेवढतरी करु द्या ❤❤❤❤❤

  • @ashokgalgate302
    @ashokgalgate302 Місяць тому

    ग्रेट साहेब

  • @DilipArsule-rn2yo
    @DilipArsule-rn2yo Місяць тому

    भास्कर जाधव साहेब तुमची प्रतिक्रिया मला लय भारी लय भारी जयमहाराष्ट्र

  • @VillasVirar
    @VillasVirar Місяць тому +1

    एकदम बरोबर आहे.

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 Місяць тому +1

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vijaythete2218
    @vijaythete2218 28 днів тому

    ओरिजनल शिवसेनाप्रमुख शिवसेना श्री शिवसेना श्री उद्धवजी ठाकरे मशाल जय महाराष्ट्र

  • @paryushdesarda276
    @paryushdesarda276 Місяць тому +4

    Only Uddavji Thakre is Shivsena

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Місяць тому

    जय महाराष्ट्र आगे बढो भास्करराव साहेब

  • @shridharsutar2083
    @shridharsutar2083 Місяць тому +4

    भास्करराव जिंदाबाद

  • @gameplays5536
    @gameplays5536 Місяць тому

    एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार शिवसेनेचे वाघ मानाचा जय महाराष्ट्र साहेब खरे वास्तव सत्य परिस्थिती समजून सांगितले

  • @user-lr4gt2qe2m
    @user-lr4gt2qe2m Місяць тому +2

    Satya vachan ❤

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 Місяць тому +1

    अगदी बरोबर बोलत आहात जाधव साहेब

  • @mohsinkhalfe2371
    @mohsinkhalfe2371 Місяць тому

    Dashing bhaskar dada

  • @dasharathsonkamble7645
    @dasharathsonkamble7645 Місяць тому +4

    1no

  • @gulabrajput6693
    @gulabrajput6693 Місяць тому +2

    Only shivsena udhav saheb

  • @bharatshinde7772
    @bharatshinde7772 Місяць тому +1

    nice.carkat.jadhav.sr.jandabad.ubt.sevsana.ja fabad.❤💯👍👍🙏

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 Місяць тому

    बरोबर बोलता तुम्ही सर

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Місяць тому +3

    Very nice 👍

  • @VijayChavan-jy8xd
    @VijayChavan-jy8xd Місяць тому +3

    मस्त भास्कर जाधव साहेब

  • @mahendrapaikrao8717
    @mahendrapaikrao8717 Місяць тому

    अगदी बरोबर बोलले..

  • @shrikantbhagat3857
    @shrikantbhagat3857 Місяць тому +1

    जाधव साहेब नमस्कार

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 Місяць тому +22

    फडणवीस ने शिवसेना संपवली

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      आणि हे स्वतःला ढाण्या वाघ म्हणवणारे वीर नेते काय बांगड्या घालून पाहत राहिले?😂😂😂😂

  • @Bageshwarifilms
    @Bageshwarifilms Місяць тому +2

    ठाकरे सरकार ❤

  • @vikasdesai4843
    @vikasdesai4843 Місяць тому

    बरोबर बोलले साहेब.... विचारवंत विचार आहेत🚩🚩🚩🚩🚩

  • @pravingare5126
    @pravingare5126 Місяць тому +2

    लई भारी आहे माणूस...

  • @user-zg7mq6wg3v
    @user-zg7mq6wg3v Місяць тому

    Khar aheab

  • @sunilpardeshi362
    @sunilpardeshi362 Місяць тому +1

    Very good answer by Bhaskar Jadhav sir

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 Місяць тому

    1 no. Jadhav saheb

  • @user-sp8wz3ws5d
    @user-sp8wz3ws5d Місяць тому +1

    UBT ❤

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Місяць тому

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन करतो तुम्ही उध्दव साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत अभिनंदन

  • @user-yk7hj3ps8b
    @user-yk7hj3ps8b Місяць тому

    जाधव साहेब तुम्ही उद्धवजी बरोबर एकनिष्ठ रहा तुम्हाला सेनेत चांगले भविष्य आहे

  • @shivajithote6979
    @shivajithote6979 Місяць тому

    बरोबर आहे साहेब🙏🙏

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 Місяць тому

    बरोबर आहे आदरणीय श्री.भास्कर जाधव साहेब

  • @santoshmargale1192
    @santoshmargale1192 Місяць тому

    Thanks!

  • @user-gg7ei8dx1x
    @user-gg7ei8dx1x Місяць тому

    साहेब एक नंबर खरं बोलातत आपण

  • @shamraobodake832
    @shamraobodake832 Місяць тому

    एकदम बरोबर 100,/,

  • @EkMaratha_LakhMaratha
    @EkMaratha_LakhMaratha Місяць тому

    Ekdm 💯 % truth

  • @rupalibandal7264
    @rupalibandal7264 Місяць тому +1

    भास्कर जाधव साहेब जिंदाबाद

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Місяць тому

    भास्कर जाधव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @narayankate214
    @narayankate214 Місяць тому

    दिलेले वचन पूर्ण करू शकत नाही तोच राजकारणी

  • @yogeshfadolfadolyogesh1575
    @yogeshfadolfadolyogesh1575 Місяць тому +1

    Right jadhav

  • @dattatrayapatil4787
    @dattatrayapatil4787 Місяць тому

    Barobar bhaskar dada