Zero Hour : कोकण कुणाच्या पाठिशी ? उद्धव ठाकरे की नारायण राणे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 кві 2024
  • #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
    Zero Hour : कोकण कुणाच्या पाठिशी ? उद्धव ठाकरे की नारायण राणे ? रत्नागिरी-सिधुदुर्ग मतदारसंघासाठी ठाकरेंनी विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी दिलीय... तर महायुतीकडून शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत... तर भाजपकडून नारायण राणे शर्यतीत आहेत.. शिवसेनेचा खासदार असल्यानं, ही जागा त्यांनाच मिळावी अशी भूमिका शिंदेंचे नेते घेतायेत.. त्यातच किरण सामंत यांनी काल एक पोस्ट सोशल मीडियात केली.. त्यात त्यांनी जवळपास आपली उमेदवारी घोषित केली. ह्याचे पडसाद उमटले असावे ... कारण नागपुरात असलेल्या उदय सामंतांनी कोकणातील नेत्यांशी चर्चा केली.. आणि काही मिनिटातच किरण सामंतांनी सोशल मीडियातून ती पोस्ट डिलीट केली.. आता इथेच खेळ थांबला नाही ... तर तिकडे एक नवे पोस्टर व्हायरल झाले ... ते नारायण राणेंच्या समर्थनात ... आणि पोस्टर हे दिलीत झालेल्या पण व्हायरल झालेल्या किरण सामंतांच्या पोस्टला उत्तर देखोगे अपने आँखोंसे, आयेंगे हम लाखोंसे.. फिक्स खासदार असा मजकूर, कमळाचे चिन्ह आणि नारायण राणेंचा फोटो होता.. नारायण राणेंनी आज सिधुदुर्ग, कुडाळमध्ये संघटनात्मक आढावा बैठका घेतल्या.. कार्यकर्ते मेळावे घेतले... त्यानंतर त्यांची आणि उदय सामंत यांची एक गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे.. त्याच बैठकीत रत्नागिरीवरुन चर्चाही झाली मात्र, त्यानंतरही उदय सामंतांनी मतदारसंघावरचा दावा सोडला नाही.. तर तिकडे नारायण राणेंनी आपल्या कार्यकर्ता मेळाव्यात... रत्नागिरी-सिधुदुर्गाचा खासदार भाजपाचाच होणार असं जाहीर केलं.. महायुतीतील याच सत्तासंघर्षावर ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी चांगलीच टोलेबाजी केली.. पाहुयात..
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 656

  • @sumitchandane5953
    @sumitchandane5953 Місяць тому +116

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩 जय महाराष्ट्र

  • @panditvarpe364
    @panditvarpe364 Місяць тому +62

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच निवडून येणार 100% विनायक राऊत

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Місяць тому

      शेलार तुमचा एक आला तर उषठा झाला तर भाजप सगळयाचे खरखट जमा करुन पक्ष जीव गमवावा नाही महणून घेतले पक्षच खरखट खाऊन तयार झाला

  • @sandip1944
    @sandip1944 Місяць тому +78

    कोकण आणि ठाकरे हे समीकरण आहे जनता उद्धव जी ठाकरे साहेब यांच्या च सोबत

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +89

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 👑💯🚩🚩🚩👍💪🚩🚩🚩💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @RohanBhosle123
      @RohanBhosle123 Місяць тому +5

      Apun aplyaa Maharashtra cha Vijay karu 💯

  • @chandrashekharakerkar8241
    @chandrashekharakerkar8241 Місяць тому +32

    माननीय श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेनेशिवाय इतरांना कोंकणात स्थान नाही.

  • @sudhakargogawale6639
    @sudhakargogawale6639 Місяць тому +23

    कोकण फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांव्या शिवसेनेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @ranjanghadigavkar7740
    @ranjanghadigavkar7740 Місяць тому +96

    ठाकरे ❤

  • @aniltaru6482
    @aniltaru6482 Місяць тому +71

    उद्धव बाळासाहेब ठाकरे
    विनायक राऊत

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 Місяць тому +23

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Місяць тому +21

    उद्धव साहेब ठाकरे यांचे उमेदवार जीकणार

  • @sanjaykute1684
    @sanjaykute1684 Місяць тому +96

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩

    • @satyavanpawar7686
      @satyavanpawar7686 Місяць тому +3

      उध्दव बाळासाहेब ठाकरे एक नंबर

  • @sunilchalke162
    @sunilchalke162 Місяць тому +95

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 🚩🙏👏💯🙏🚩👏🚩🚩❤

  • @vishalpantwalawalkar983
    @vishalpantwalawalkar983 Місяць тому +55

    आमचे कट्टर निष्ठावंत आमदार वैभव नाईक साहेबच

  • @dineshvengurlekar3244
    @dineshvengurlekar3244 Місяць тому +50

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे बस्स 🚩🚩🚩🚩

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Місяць тому +15

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @bandubeldar7870
    @bandubeldar7870 Місяць тому +14

    उद्धव बाळासाहेब ठाकरे याचा च विजय होणार आहे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gajanangurav5786
    @gajanangurav5786 Місяць тому +12

    कोकणात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे बाकी कोणी नाही

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Місяць тому +19

    फक्त ठाकरे ब्रॅण्ड उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤💯 जिंकणार जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र फक्त मशाल पेटणार 💪💪

  • @mahendradeshmukh2350
    @mahendradeshmukh2350 Місяць тому +32

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.

  • @shridharsutar2083
    @shridharsutar2083 Місяць тому +17

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-sx1do6zs7w
    @user-sx1do6zs7w Місяць тому +11

    कोकण म्हणजे सेना ती फक्त ठाकरे साहेब

    • @bnk472
      @bnk472 Місяць тому

      कोकण म्हणजे कॅलिपोर्निया

  • @kuna8101
    @kuna8101 Місяць тому +23

    कोकण उध्दव ठाकरे यांच्या सोबत, जय महाराष्ट्र।

  • @nileshvadje1294
    @nileshvadje1294 Місяць тому +29

    अहो साहेब एक वेळेस ठाकरे परवडले... पण हा बेडूक नको

  • @VijayKokare-jg2zm
    @VijayKokare-jg2zm Місяць тому +12

    जनता ठाकरे बरोबर आहे

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 Місяць тому +15

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @tishavardam6516
    @tishavardam6516 Місяць тому +25

    उकिरड्यावरची खरकट गोळा करणारे,दुसरयांवर टिका करतात,जय उध्दव ठाकरे ❤

  • @nitinmore4296
    @nitinmore4296 Місяць тому +30

    एकच साहेब बाळासाहेब आणि तिकडे फक्त उध्दव साहेब नंतर राऊत साहेब 🎉❤

  • @yashawantbhanse6339
    @yashawantbhanse6339 Місяць тому +11

    उध्दवजी ठाकरे साहेब हेच येनार

  • @dattasalunkhe3515
    @dattasalunkhe3515 Місяць тому +21

    फक्त उद्धव जी

  • @pramodsonawane853
    @pramodsonawane853 Місяць тому +36

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @arunshinde8778
    @arunshinde8778 Місяць тому +52

    उद्धव ठाकरे

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +41

    विनायक राऊत विजयी होणार नक्की 💯💯💪🚩🚩🚩🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 Місяць тому +10

    एकच सेना.. उद्धव शिवसेना 🚩🚩

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f Місяць тому +38

    राणेला पाडा

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Місяць тому +20

    फक्त आणि फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashwiniade7253
    @ashwiniade7253 Місяць тому +55

    अख्खं कोकण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Місяць тому +56

    श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩🚩

  • @supesir1967
    @supesir1967 Місяць тому +24

    नाऱ्या चा बोऱ्या होणार हे नक्की.😂😅

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Місяць тому

      नव्हे व्हायलाच हवा त्याच्या दोन पिल्लू सकट 😢

  • @santoshtendolkar2885
    @santoshtendolkar2885 Місяць тому +17

    Uadav thakre

  • @vinayakchudnaik8843
    @vinayakchudnaik8843 Місяць тому +20

    उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @user-ih4db4zh7v
    @user-ih4db4zh7v Місяць тому +17

    ठाकरे गट

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 Місяць тому +23

    खराखुरा पञकार निखिल वागळे साहेब

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂😂 फावडी लाचारसेना बुडवली, वाकडी भ्रष्टवादी बुडवली 😂😂
      आता बारखांग्रेस संपवणार 😂😂😂 गांजा झाकणझुल्या

  • @vinayakbelose1380
    @vinayakbelose1380 Місяць тому +9

    Only uddhav thakare saheb

  • @bhi20kesh
    @bhi20kesh Місяць тому +60

    Only ठाकरे 💐

  • @anushjadhav5077
    @anushjadhav5077 Місяць тому +9

    विनायक राऊत साहेब हेच विजयी होणार

    • @bnk472
      @bnk472 Місяць тому

      मोदी लाटेत दगड पण निवडून येऊ शकतो

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 Місяць тому +9

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

  • @user-dd4se6nu8z
    @user-dd4se6nu8z Місяць тому +16

    उधव ठाकरे 🎉

  • @siddharthkalap-rp4hf
    @siddharthkalap-rp4hf Місяць тому +21

    विनायक राऊत साहेब तुम आगे बढो

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Місяць тому +38

    केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @dipakmore1416
    @dipakmore1416 Місяць тому +42

    विनायक राऊत
    साहेब तीन लाखाच्या फरकाने निवडून येणार 🚩🚩🚩
    रकाने

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Місяць тому +151

    जीवाचं रान करू पण उद्धव बाळासाहेब ठाकरे चीं ताकद दाखवू

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 Місяць тому +3

      जीव द्यायला तयार राहा... उध्दव चा उमेदवार पडणार...

    • @sagark1042
      @sagark1042 Місяць тому +6

      ​@@jaan10enterprises70अंधभक्त😂😂😂

    • @swarahobbysandparisactivit5030
      @swarahobbysandparisactivit5030 Місяць тому

      ​@@jaan10enterprises70निकाल लागल्यावर कळेल.

    • @gajanangurav5786
      @gajanangurav5786 Місяць тому

      अन्धभक्त कोकणात फक्त खरी शिवसेना​@@jaan10enterprises70

    • @chandrakantachrekar9446
      @chandrakantachrekar9446 Місяць тому

      ​@@jaan10enterprises70❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😊😊😊😅😅😅🎉🎉🎉😂

  • @bajiraokalekar5627
    @bajiraokalekar5627 Місяць тому +22

    Udhav Thackeray

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 Місяць тому +7

    उध्दव साहेब

  • @user-kk3qu4ct7i
    @user-kk3qu4ct7i Місяць тому +13

    Udhav ठाकरे

  • @ganeshponde-2090
    @ganeshponde-2090 Місяць тому +6

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @VandanaRathod-pm9vh
    @VandanaRathod-pm9vh Місяць тому +39

    ठाकरे 👍

  • @dattamore1200
    @dattamore1200 Місяць тому +25

    Only thakre brand chalnar maharashtra madhe

  • @sudhirkurtadkar5333
    @sudhirkurtadkar5333 Місяць тому +12

    Thakre

  • @devidasnerkar7697
    @devidasnerkar7697 Місяць тому +21

    श्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी कोकण रहाणार.
    नारायण राणे पडणार

  • @kailashkanade8950
    @kailashkanade8950 Місяць тому +20

    ठाकरे साहेब एक.वाघ निवडून येतील

  • @harshwardhanpatil8514
    @harshwardhanpatil8514 Місяць тому +67

    जो माणूस संसदेमध्ये प्रश्न एक उत्तर दसरी देणा-या माणसाला लोकसभे मध्ये कशाला पाठवतात.

  • @SantoshPawar-yf8pc
    @SantoshPawar-yf8pc Місяць тому +17

    1 thakre

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Місяць тому +5

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 😊

  • @harshwardhanpatil8514
    @harshwardhanpatil8514 Місяць тому +20

    उध्दव ठाकरे

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Місяць тому

      गददारानो कळली का नाही भाजप कीती शिट आणि कीती लाचारी शिवसेना तुम्हाला नाही पेलल फक्त ऊददव ठाकरे जिंदाबाद

  • @divyanazare8932
    @divyanazare8932 Місяць тому +4

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 Місяць тому +20

    हा कोण बुळ्या पत्रकार भेटला तुम्हाला विश्लेषण करायला. काहीच सांगितलं नाही त्याने. रोखठोक बोल उध्दवजी जिंकणार म्हणून.

    • @thakuranil1712
      @thakuranil1712 Місяць тому +4

      उध्दव ठाकरे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂😂 फावडी लाचारसेना बुडवली, वाकडी भ्रष्टवादी बुडवली 😂😂
      आता बारखांग्रेस संपवणार 😂😂😂 गांजा झाकणझुल्या

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g Місяць тому +7

    🔥मशाल🔥

  • @santoshwagh4627
    @santoshwagh4627 Місяць тому +5

    आम्ही कोकणातील सर्व जनता उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे आहोत जय महाराष्ट्र

  • @sanjaykoli1356
    @sanjaykoli1356 Місяць тому +19

    Takhre

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 Місяць тому +14

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @Kismat.6
    @Kismat.6 Місяць тому +13

    कोणातील एका गावातील वाडीमधील छोट्या मुलाला विचारलं तरी तो सांगेल कोकण म्हणजे शिवसेना ठाकरे ❤😊

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 Місяць тому +5

    वैभव नाईक साहेब... योग्य विश्लेषण केलंत

  • @user-mf6ts3ge3c
    @user-mf6ts3ge3c Місяць тому +13

    Udhaar balasaheb Thakare

  • @VijayKokare-jg2zm
    @VijayKokare-jg2zm Місяць тому +5

    ठाकरे सरकार

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 Місяць тому +19

    Uddavji great

  • @user-yf3rn7ve7w
    @user-yf3rn7ve7w Місяць тому +14

    ओन्ली उध्दव साहेब ठाकरे

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 Місяць тому +23

    फक्त ठाकरे साहेब❤❤

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 Місяць тому +28

    संपूर्ण कोकण उद्धवजीं बरोबर ठामपणे उभे आहे

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 Місяць тому

      उध्दव ठाकरे चं डोकं ठिकाणावर आहे काय... लाचार उध्दव.

  • @VijayKokare-jg2zm
    @VijayKokare-jg2zm Місяць тому +8

    जय महाराष्ट्र

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f Місяць тому +21

    ठाकरे साहेब 🙏🙏

  • @Nandika_Karale
    @Nandika_Karale Місяць тому +20

    फक्त ठाकरे म्हंजे ठाकरे,उद्धवजी जय मशाल!!!

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 Місяць тому +5

    Only uddhav Balasaheb Thackeray brand 🚩💯🚩

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 Місяць тому +19

    राजस्थानी फक्त उद्धव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @aashirwadsurve9971
    @aashirwadsurve9971 Місяць тому +9

    Only..U.B.T

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +10

    फक्त उध्दव जी ठाकरे सरकार 🔥🔥🔥🔥🔥

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 Місяць тому +4

    Jai Maharashtra

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d Місяць тому +5

    आशिष शेलार बिनकामाचा माणूस, प्रसिद्धीसाठी काय पण बोलत असतो.

  • @rajanizende6474
    @rajanizende6474 Місяць тому +8

    मा.उदधवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी सर्व भारतीय निष्ठावंत शिवसैनिक आहे त

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Місяць тому +3

    राणे ऊभे राहिले नाही भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव शेतकरी बचाव

  • @rahulgavhane9021
    @rahulgavhane9021 Місяць тому +15

    Only Thakre

  • @kashinathnirmal7034
    @kashinathnirmal7034 Місяць тому +16

    Uddhav thackeray

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Місяць тому +2

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @svd4959
    @svd4959 Місяць тому +22

    ठाकरे

  • @user-pv2wm4il8k
    @user-pv2wm4il8k Місяць тому +23

    Only UBT Shiv Sena

  • @ajaydesai6993
    @ajaydesai6993 Місяць тому +21

    Only ठाकरे 🔥🔥🔥🔥

  • @sandeshgawas2188
    @sandeshgawas2188 Місяць тому +17

    U T

  • @sharadbhosale1397
    @sharadbhosale1397 Місяць тому +2

    उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @mahendradeshmukh2350
    @mahendradeshmukh2350 Місяць тому +8

    महाविकास आघाडीचा विजय असो.

  • @udaykoli7649
    @udaykoli7649 Місяць тому +1

    फक्त उद्धव ठाकरे साहेब यांना

  • @korgindiainstrumentalworld
    @korgindiainstrumentalworld Місяць тому +5

    ना घर का , ना घाट का ,. मरा आता आपल्या कर्मात , खोके संपले की मग या कावळयांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या . जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂😂 फावडी लाचारसेना बुडवली, वाकडी भ्रष्टवादी बुडवली 😂😂
      आता बारखांग्रेस संपवणार 😂😂😂 गांजा झाकणझुल्या

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂 अरे लुटमारीच्या दातक्या फावड्याच ते खोके जमा करुन देत होते😂😂😂