आतली_बातमी Live: निवडणुकीपूर्वी सर्व पक्षांचा सर्व्हे, कुणाकुणाची चिंता वाढली? | MVA Vs Mahayuti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2024
  • आतली_बातमी Live: निवडणुकीपूर्वी सर्व पक्षांचा सर्व्हे, कुणाकुणाची चिंता वाढली? | MVA Vs Mahayuti
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @anilkore3100

    भाजप या वेळी बॅकफूटला जाणार हे नक्की

  • @vishaldargude7855

    मी दिंडोरी मतदार संघातून येतो आम्ही पारंपरिक शिवसेनेचे मतदार आहे , या आगोदर भाजपा ला मतदान केले होते पण आज शिवसेनेच्या मशालचा उमेदवार नाही आहे पण आम्ही ठाम आहे की तुतारी वर मत द्यायचे कारण की आता मतदार माविआ चे एकसंघ झाले आहे

  • @yogeshdarekar3424

    तुतारी वाजणार, मशाल पेटणार, हात उंचावणार

  • @nalinijoshi5283

    आम्ही जनता जनार्दन फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत होतो, आहोत, मरे पर्यंत राहणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhushandeore672

    आशिष सर तुतारी सर्व जागा व मशाल, पंजा च निवडून येणार 🌹🌹🌹👑👑👑

  • @siddharthpandit852

    मतदार सर्वात जास्त हुशार आहे

  • @Maharashtra_Premi

    महाराष्ट्रात एकच जागा येऊन द्या भाजपची तू म्हणजे नागपूर... बाकी सर्व ठिकाणी भाजपला धक्का द्या... सर्व मराठी माणसांना विनंती आहे की भाजपला धक्का द्या... छत्रपती संभाजी महाराज गेल्यावर, पानिपत युद्ध झाल्यावर मराठी माणसासमोर आताचा प्रसंग सर्वात बाका आहे... रात्र वैऱ्याची आहे... मराठी माणूस वाचवा, मराठी पक्ष वाचवा... भाजपला टक्कर द्या...

  • @Maharashtra_Premi

    भाजपला मत नाही कारण शेतमालाला भाव नाही... भाजपला मत नाही कारण मराठी माणसाला किंमत देत नाही... यंदा जोरदार धक्का द्या भाजपला...❤

  • @mayursalunke5396

    आम्ही हिंदू म्हणून मतदान करायचं की शेतकरी म्हणून आत्महत्या करायची चुकीचा धोरणामुळे शेतकरी देशोधडीला निघाला आहे

  • @kalpanajamgade3593

    अपकीबार ठाकरे सरकार

  • @arunthorat6760

    आशिष सर या वेळेला आमचं मत महाविकास आघाडीला आहे

  • @ramakantpawar976

    जनता जागी झाली आहे आता गद्दाराना

  • @radhakisanmore5486

    हुकूमशाही विरुद्ध लोकशाही

  • @avinashmali5028

    मोदी महाराष्ट्रात जेवढा प्रचारसभा देतील तेवढे भाजपचे उमेदवार पडतील

  • @bhausahebavhad6443

    जनतेत महागाई आणि बेरोजगारी विरोधात प्रचंड असंतोष आहे.

  • @Ramdas-ng7pl

    आता कळतय खरच आपल्या पूर्वज्यानी यापूर्वी याभाजपला पन्नास, साठ वर्षे मतदान का केल न्हवत.

  • @AnilPatil-qc9sx

    लोकशाही टिकली पाहीजे,,,,, सत्यमेव जयते निकाल अपेक्षित,,,,,, जय हिन्द जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @laxmanshinde8106

    ज्या BJP ने शिवसेनेला उद्धव ठाकरे ला दिलेला त्रास पाहुन सुद्धा BJP ला मतदान करत असेल तर ते शिवसैनिकच नाहि

  • @balugambhiregambhire

    जेवढ्या वेळेस मोदी सभा घेतील तेवढे भाजप चे उमेदवार पडतील असे वाटते

  • @gautamgawai3174

    तुम्ही जे म्हणालात, शिवसेनेचा उमेदवार दिसत नाहीं म्हणुन कमळाला मत देईल हे सपशेल चुकीचे आहे, जनतेच्या डोक्यात अगोदरच फिट बसलेल आहे की कमळ,घड्याळ आणि धनुष्यबाण लां मतदान करायचे नाही