यांनी अर्धवट माहिती दिलेली आहे. दहा हजार रुपये खर्च करून 43 टन ऊस निघू शकत नाही. खरी गोष्ट अशी की यांनी अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे व पीएच मेंटेन केलेला.
आता खोडवा ठेवायची सोय राहिली नाय.कारण माजलेले कारखाने कार्य क्षेत्रातला आडसाली,पुर्व हंगामी आन् सुरुचा ऊस तुटल्या शिवाय खोडव्याला तोड देत नाहित.खोडवा तुटायला एप्रील,मे महिना उजाडतो.
मी सुद्धा याच पद्धतीने एकरी ७ .५ हजार खर्च करून ४५ टन ऊस घेतला . आताही दुसरा खोडवा याच पद्धतीने ठेवला आहे .
तुमचा नंबर पाठवा
एकदम बरोबर आहे आडसाली पेक्षा सुरु लागण शेतकऱ्याला परवडणारी आहे त्याची जास्त पिके घेता येतात मी चौथ्यादा खोडवा ठेवला आहे
एकच नंबर माहिती दिली सर
मस्त असच कमी खर्चातील जास्त उत्पन्न घेणारे शेतकऱ्यांच्या मुलाखत घ्या
Kami kharchachi sheti sanga
वास्तविक माहिती दिली
Welldone ...asech aaple molache anubhav share karit chala dar varshicha lagni aani biyanacha kharch sudha kami zala to kiti yacha uhapoh vayla pahije hota....
Mi hi asech karaycha vichar karat hoto, ani ha video sapadala
एक नंबर
Kupàcha chàn mahitgi dili
Good video Sir
यांनी अर्धवट माहिती दिलेली आहे. दहा हजार रुपये खर्च करून 43 टन ऊस निघू शकत नाही. खरी गोष्ट अशी की यांनी अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे व पीएच मेंटेन केलेला.
एकरी एक लाख रु निवल नफा ऊस शेतीपासून मिळूच शकत नाही.
साट-लोट करून मुलाखती देण-घेण , चॅनल चालवणं करु नये असे वाटते
विशेष
मी 5 वर्षे घेतली ऊस
माती चढवतांना पाचट गोळा होतो , कुट्टी करून घेतलेले चांगले असते !
ऊस तोडी च्या वेळी ठिबक काढावे लागले होते का?
Mast
Ya आगोदर काय वापरले आहे
आंतरमशागत कशी करता
good
Drip Astana uas kasa todla
आता खोडवा ठेवायची सोय राहिली नाय.कारण माजलेले कारखाने कार्य क्षेत्रातला आडसाली,पुर्व हंगामी आन् सुरुचा ऊस तुटल्या शिवाय खोडव्याला तोड देत नाहित.खोडवा तुटायला एप्रील,मे महिना उजाडतो.
फवारणी केली का
तननाशक मारल्यावर जीवाणू मरत नाही?
Acr55khodva