ऊसाचे आशा प्रकारे करा नियोजन एकरी 120 टन ऊस उत्पादन सहज शक्य:एक एकर मध्ये 126 टन ऊस:Sugarcane:
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओच्या माध्यमातून आपण ऊस लागवड व ऊस संगोपन कसे करावे ते सांगितले आहे एकरी 120 टन कशा पद्धतीने काढला जातो ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत.
#Us_lagwad #us #kisan_agrotech
#ऊस_लागवड #ऊस #kisan_agrotech
Hello farmer friends, today in this video we have explained how to plant and cultivate sugarcane. We will see in this video how 120 tons per acre is extracted.
आजपर्यंतचा सर्वात चांगला व्हिडियो आजोबांनी मनापासून फुकट माहिती दिली आजाबंचे मानावे तेवढे आभर कमी पडतील धन्यवाद आजोबा 🙏
चांगली माहिती देता शेतकरी दादा 👍
Very good information useful for farmers thanks 🙏
Thank you sir 🙏🙏
nice information 👌👌🙏🙏
Thanks 🙏🙏
1नंबर प्लॉट आहे सर👌🏻👌🏻🌺👌🏻👌🏻
धन्यवाद सर 🙏🙏
मि शेणखत टाकुन नांगरणी केली तर खेणखत उपयोगी येईल का
Nice. Information
Thank you sir q🙏
86 0 32 pandhara?
खुप खुप अभिनंदन 🌹🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏
Good information.
Thank you Sir
Bhav mahite khoop masta hoti
Pan tu tond asa jivaver alya sarkha Ka karat hota te baghun hasaila yet hota 😂
Pan mahite khoop masta hoti 🙏🏻😊
Thank you Sir 🙏
आठवण आठवण करून सांगतात तुम्ही एकरी खर्चाचे बजेट किती
AK nambar plot 👌
Thank you Sir 🙏🙏
Very beautful
छान
धन्यवाद सर
सर राम कृष्ण हरी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आभारी आहोत
राम कृष्ण हरी 🙏🙏😊
Suger cane che variety konte ahe
👌👌👌👌
Very nice sir ji..पन फेक कमी मारा साहेब
Good
Thank you Sir
👌👌🙏
🙏🙏
सर मी लातूरचा आहे आणि ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये ऊस लावू इच्छितो ते पण अति महत्वकांक्षेने म्हणजे एकरी 100 टन निघावे असे . निघू शकेल का . का प्रयत्न व्यर्थ होतील का हे आजोबा म्हणतात तस फक्त augest मध्ये लावलेल्या असलाच avrage मिळत . Reply द्या सर .
लावू शकता काय प्रॉब्लेम नाही, थोडा फार फरक पडेल
@@kisanagrotech2552 धन्यवाद साहेब
40 chya pudh nahi आमच्याकडे अवरेज
Nice work✌👍
Thank you Sir 🙏🙏
हा किती महीने चा ऊस आहे video मधला
10
जाहिरातबाजीचा भाग दिसतोय जीवाणूंचा वापर रा. खताबरोबर वापरता येत नाही .
Sir mi bi setkari ahe naysrgik setibadal bola rasaynik company chi jahirat band kara
मला वाटत २०० टन फिक्स
खर्च कमीच सांगायला मामा
कीती डोळा पद्धत आहे
रोप लावले आहेत.
@@kisanagrotech2552 🙏
Kharcha ..Jastach..honar..1..lakh..tari..
Rop lavnya pasuncha vdo bnva Sir.
ठीक आहे सर
आमचेकडे येता का ,6 महिन्यात आवजार चालवून दाखवा तुमचा सत्कार करु
Mama thapa martoy
Michorriza आणि Bavistin या दोन्हीची एकत्र आळवणी करणे कितपत योग्य आणि पटण्यासारखे आहे ?
कृपया गांजलेल्या शेतकऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून त्यांच्यावरील खर्चाचा व कर्जाचा बोजा वाढवू नका
सर त्यांना michriiza किंवा bavistin असं म्हणायचं होत
कदापि शक्य नाही
1- oos lau naka
2. karkhandarancha maaj evdha asto ki paya padava lagtat truck pathwayla
3. hafta det nahit welewar, dila tr kahi amount mareparyant det nahi, melyawar suddha det nahit :)
4. he bhosdiche karkhandar nntr aamdar hotat karkhanyat bhrashtachar karun
5. dusra peek lawa , like soyabeen... 3 mahinya usapekshahi changla bhav deil
6. Kamgaranchi salary det nahit velewar. dila tr kami detil.
7. sarkhar karkhandarncya mycha XXXXX
ऊस पिकवा गुळ बनवून विकण्याचा
गुळ गुर्हाळावर पण रेड टाकुन बदनाम करत आहेत
शेणखत टाका बाकी कशाचीही गरज नाही...
Variety pl
Phone number of farmer
Is it only publicity business as there is no phone number of farmer.
भाता पेशा वरण जास्त झालं
😂😂
mote saheb tumcha mobile no patava
Sbmote556@gmail.com वर मेल करा.
बिना ड्रीप किती टणापर्यंत जाऊ शकते
100+
@@trimbakkurhe3899 and p
छान