@akashK1601 भाऊ चारा विकतच कसा परवडणार... महिस फक्त पाहिले 3 महिने चांगलं दुग्ध देते नंतर कमी कमी होत जाते... भैयचा पगार .. महागडं पशुखाद्य .. आणि विकतच चारा ... आणि एक महीस लाखाच्या वर..कस परवडणार सांगा ... 6 rs किलो मूरघास आहे ...आणि मोठ्या म्हशीला 15 किलो चारा नी काहीच होत नाही... तिला कमीत कमी 3 ते 4 टाईम खायला द्यावा लागत ...नाहीतर म्हैस उघडी पडते.थोडी कुपोषित वाटती.... डेअरी वाले काही जमू देत नाही...60 rs च्य भवणे काही परवडत नाही....आपण एवढे पैसे खरच करून बसतो ..तो भैय्या पण नाटक करतो...तुला पण माहित असतं ..ह्यांना माझ्या शिवाय पर्याय नाही....तो जर पळून गेला ..अवघड होत...ह्या गोठ्यात हाडाची पार कड होतात...
दूध व्यवसाय परवडत नाही परवडत नाही अस शेतकऱ्यांच्या डोक्यात कायम बिंबवण्यात आलेल आहे ... परंतु अचूक पद्धतीत आणि योग्य नियोजनात हा दूध व्यवसाय केला तर निश्चित हा स्वतंत्र व्यवसाय म्हणून प्रचलित होईल ..
उद्देश स्पष्ट आहे परंतु कोणताही व्यवसाय करताना त्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे जेणेकरून इतर शेतकऱ्यांचे सुद्धा यामध्ये कल्याण असावं आजचा शेतकरी हुशार आहे तुमची सल्ला देण्याची गरज नाही
अरे बाबा शेतकऱ्यांना कोण फसवतो, ते स्पष्ट सांगत आहेत की, तुम्ही आठ आठ दहा दिवस रहा तुमच्यासमोर सर्व गोष्टी पहा आणि मग निर्णय घ्या आणि तू सांगतो की शेतकऱ्यांना फसवू नको सरळ सरळ फोन कर किंवा तिथे समोर जा आणि खात्री कर
@@shodhvartaaho saheb adhi yanna 305 diwas manje 12 mahine nahi he mojayla shikva .. adhi 12 mahinya madhe kiti diwas yetat aani 305 diwas mhanje kiti mahine he mojayla shika aani mag comment kara ..
अरे बाबा, इथे सल्ले देण्यापेक्षा व्हिडिओमध्ये नंबर दिलाय त्यांना फोन कर आणि त्यांच्या आचार्य डेअरी फार्मला भेट दे आणि तिथून फेसबुक लाईव्ह कर.... इथून सल्ले देण्यापेक्षा??
नक्कीच सर हे आचार्य बंधू अतिशय अभ्यासू आहेत आणि दूध व्यवसायामध्ये कशी प्रगती करायची हे त्यांना ठाऊक आहे आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्याला व आपल्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
सर आपल्याला परिपूर्ण माहितीसाठी आचार्य डेअरी फार्म यांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाईल आपल्याला व आपल्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
सर नमस्कार,
तुमच्या सारखे तुम्हीच.
खुप छान माहिती दिलीत सर.
फक्त बघण्याचा दृष्टीकोन हा व्यवसायिक असला पाहिजे.🙏
आम्ही पण यांची ट्रेनिंग घेऊन फसलो ...फक्त शेन शिल्लक राहत....दुधाचा धंदा फाशीचा फंदा
कृपया काय झालं ते सांगा?
@akashK1601 भाऊ चारा विकतच कसा परवडणार... महिस फक्त पाहिले 3 महिने चांगलं दुग्ध देते नंतर कमी कमी होत जाते... भैयचा पगार .. महागडं पशुखाद्य .. आणि विकतच चारा ... आणि एक महीस लाखाच्या वर..कस परवडणार सांगा ...
6 rs किलो मूरघास आहे ...आणि मोठ्या म्हशीला 15 किलो चारा नी काहीच होत नाही... तिला कमीत कमी 3 ते 4 टाईम खायला द्यावा लागत ...नाहीतर म्हैस उघडी पडते.थोडी कुपोषित वाटती.... डेअरी वाले काही जमू देत नाही...60 rs च्य भवणे काही परवडत नाही....आपण एवढे पैसे खरच करून बसतो ..तो भैय्या पण नाटक करतो...तुला पण माहित असतं ..ह्यांना माझ्या शिवाय पर्याय नाही....तो जर पळून गेला ..अवघड होत...ह्या गोठ्यात हाडाची पार कड होतात...
दूध व्यवसाय करणाऱ्यांना खूप महत्त्वाची माहिती आपण दिली त्याबद्दल आपले मनुष्य अभिनंदन माझ्याजवळ पण एक हरियाणा मुरा म्हैस आहे
दूध तर ही म्हैस देतेच पण याचा खरा नफा म्हणजे यांना होणाऱ्या वगारी आहेत...
Thank you sir khup mahtvachi madat karat aahat.
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान विषय निवडला त्याबद्दल धन्यवाद
शेतकरीवर्ग सावधान
हे दोघेही भाऊ बनावटी आहेत
का हो तुम्हाला अनुभव आला का
🤣
महाराष्ट्र शेतकरी जनतेनी हरियाणा मध्ये जाऊन म्हैस आणा फसवेगिरी होत नाही। हे बनावटी आहै यांच्या नादी लागु नका
माहीती द्या बनावट का सर्वांना माहीती सांगा
मुर्हा म्हशीच्या दुधाला 13 फॅट बसणं मनाला कसच पटत नाही ,maximum 9 पर्यंत ठीक आहे
दूध व्यवसाय परवडत नाही परवडत नाही अस शेतकऱ्यांच्या डोक्यात कायम बिंबवण्यात आलेल आहे ... परंतु अचूक पद्धतीत आणि योग्य नियोजनात हा दूध व्यवसाय केला तर निश्चित हा स्वतंत्र व्यवसाय म्हणून प्रचलित होईल ..
योग्य मार्गदर्शनात अचूक नियोजन असेल तर हा दूध व्यवसाय चांगल्या पद्धतीत परवडु शकतो
खरं आहे तुम्हच.
मला पण हा व्यवसाय सुरू करायचा आहे.
Great job sirji
व्हिडिओ म्हैस जास्त किंमत घेऊन विकतात गोड बोलुन 150 लाखा पुढे म्हसी विकतात
ज्यांना परवडत नाही त्यांनी अजिबात याचा विचार करू नाही ज्यांना परडे त्यांनी विचार करावा आणि प्रत्येक जण हुशार आहे आपण सल्ला देऊ नाही आहे
Happy diwali to you and your family
🌹👏👏👏👏👏👌🌹
Mhais palan peksha mhais kharedi vikri kara khup paisa aahe
Vikatcha chara gheun mahis palan parwadate kya
First viewer mh 15
धन्यवाद सर ❣️🙏🏻
पहिले व्यक्ती असावेत.चार दिवस राहून दुध काढून पाहून म्हैस घ्या म्हणणारे.
Nahi hot as
6लीटर दुत ची मैस ची कींमत 110000/यू
परवडेल का
Lahan vagari ahet ka vikayala
,छान
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
Ha video avadala 🙏
खूप खूप धन्यवाद सर शोध वार्ता टीमच्या वतीने आपल्याला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
दुध काढताना म्हैस मारते का❓
Sir 4 5 6 month bhakad Bafelo video taka
6 लिटर दूध देणारी म्हैस 1 लाख 10 हजार
काय शेतकऱ्याला परवडत नाही
सर नमस्कार बाकड म्हीस मिलिगि क्या सर
यांना फक्त म्हशी विकायचा आहे...हा एक खूप मोठा scam aahe
उद्देश स्पष्ट आहे परंतु कोणताही व्यवसाय करताना त्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे जेणेकरून इतर शेतकऱ्यांचे सुद्धा यामध्ये कल्याण असावं आजचा शेतकरी हुशार आहे तुमची सल्ला देण्याची गरज नाही
सर तुम्हि बारली वापरताका
Sr कुठे भेटेल हे म्हैस
व्हिडिओ मध्ये आचार्य बंधूंचा नंबर दिला आहे सर त्यांच्याशी संपर्क साधा
हे 1 मशी मागे 30 हजार ते 40हजार कमवत आहेत.
12 महीने महेस दूध देत नाही,विनाकारण शेतकरी ला फसवू नको बाबा,
अरे बाबा शेतकऱ्यांना कोण फसवतो, ते स्पष्ट सांगत आहेत की, तुम्ही आठ आठ दहा दिवस रहा तुमच्यासमोर सर्व गोष्टी पहा आणि मग निर्णय घ्या आणि तू सांगतो की शेतकऱ्यांना फसवू नको सरळ सरळ फोन कर किंवा तिथे समोर जा आणि खात्री कर
@@shodhvartaaho saheb adhi yanna 305 diwas manje 12 mahine nahi he mojayla shikva .. adhi 12 mahinya madhe kiti diwas yetat aani 305 diwas mhanje kiti mahine he mojayla shika aani mag comment kara ..
अरे बाबा गोड बेलुन लोकांना फसऊ नको आहे का 365 दीवस दुध देणार्या म्हशी असेल तर मला फोन कर
अरे बाबा, इथे सल्ले देण्यापेक्षा व्हिडिओमध्ये नंबर दिलाय त्यांना फोन कर आणि त्यांच्या आचार्य डेअरी फार्मला भेट दे आणि तिथून फेसबुक लाईव्ह कर.... इथून सल्ले देण्यापेक्षा??
@@shodhvarta305 diwas dudh denarya mhashi he spasta lihilela aahe te bagha mhanav adhi mag bola …
Are gap re, shetkari mitrano savdhaan
Dairy la 95 ru bazaar😂😂😂😂
Tuch vagari pal
हा व्हिडिओ पाहून मनातील सर्व शंका दूर झाल्या,
नक्कीच सर हे आचार्य बंधू अतिशय अभ्यासू आहेत आणि दूध व्यवसायामध्ये कशी प्रगती करायची हे त्यांना ठाऊक आहे आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्याला व आपल्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
एक वेतात म्हैस किती दूध देते
सर आपल्याला परिपूर्ण माहितीसाठी आचार्य डेअरी फार्म यांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाईल आपल्याला व आपल्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
Bogasgiri