गावात बोकड पालन करून दुबईत विकतात | Bokad Palan | शेळीपालन | Small Business Ideas | उद्योग मार्ग |
Вставка
- Опубліковано 3 чер 2024
- बोकड पालन
बोकड पालन व्यवसाय
शेळी पालन
बकरी पालन
शेळी पालन व्यवसाय
बोकड पालन कसे करावे
शेली पालन
बोकड
भोर बोकड पालन
विकत बोकड पालन
बिटल बोकड पालन
लहान बोकड पालन
गावरान बोकड पालन
बोकड पालन कधी कराव
बोकड पालन यशोगाथा
बोकड पालन नियोजन
बोकड पालन परवडत का?
बोकड पालन विषयी माहिती
बोकड पालन मराठी माहिती
बोकड पालन कसे करावे
शेळी पालन मराठी माहिती
बोकड पालन सम्पूर्ण माहिती
बोकड पालन लाखोंचा व्यवसाय
बोकड पालन करावे की शेळी पालन
बोकड विषयी माहिती
bokad palan
bokad palan in maharashtra
bokad palan vyavsay
bokad palan kase karave
bokad palan mahiti
bokad palan business
bokad
sheli palan shed
sheli palan in maharashtra
sheli palan kase karave
sheli palan in marathi
sheli palan chara niyojan
shirdi palan
sheli palan
gavran bokad palan
bokad palan marathi
osmanabad sheli palan
bakri palan
gavran kombadi palan
bokad palan mahiti marathi
sheli palan yashogatha
sheli palan shed structure
#businessideas
#lowinvestmentbusiness
#bokadpalan
#goatfarming
#smallbusinessideas
#businessideainmarathi
#marathi
#maharashtra
#udyogmarg
#highlyprofitablebusiness
#newbusinessidea2023
#businesstips
#kukutpalan
#gavarankukutpalan
#kutirudyog
#business
Nimbhore village, Tal.Phaltan Dist.satara, Maharashtra.
Contact us : 91 8010095757
अश्या प्रकारे आपल्या कंपनी चा व्हिडिओ बनवण्यासाठी संपर्क करा : 9763827760/7020311309 Udyog Marg UA-cam Channel Contact Number: 9763827760/7020311309 Email: vikascharhatkar7020@gmail.com
VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FROM ANY OF THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK.
छान माहिती दिली साहेब 💐
एक नंबर माहिती दिली आहे 👍🏻🙏🏻
दादा बोकड कुठल्या जातीचे असावे
त्यांना काय आणि किती खावु घालावे लसीकरण कसे असावे याच्यावर एक माहिती पुर्ण व्हिडीओ पाठवा👌👍🏻👏
Ek no salut sarana karato
अभिनंदन!
सर मुद्दा हा आहे की जी audi गाडी तुम्हीं घेतली...अशा करतो शेळी पालन करत घेतली असावी😂
Sr Mudda ha Aaha tume
Retayr aahat
Keva tumcha jvlcha SRVES la Aahat
Keva tumhe Rajkarn nntr bokd palan krtat
सर तूम्ही म्हणता 3 बोकडावर केलेला प्रवास ऑडी गाडी वर येउन थांबला. पण एकूण किती गुंतवणूक केली हे सांगितले नाही. एक वेळ जास्तीत जास्त किती गुंतवणूक केली ते सांगावे. किंवा दर महिन्याला कमीत कमी किती बोकड घ्यावे ? म्हणजे किती बोकडांचे रोटेशन असावे ?
सर माहिती छान दिली पण नविन बोकड पालकांना जर दुबईत बोकड विक्री करायची असल्यास कशी करावी ही माहिती द्यावी.
व्हिडीओ मधे नंबर दिलेला आहे सर त्यावर कॉल करा पूर्ण माहिती भेटेल
Pahile bokad sambhala
प्रदेशात बोकड विक्रीसाठी व्हिडिओ मार्गदर्शन बनवा
👌
@@hasratpardeshi3521
अगोदर बोकडं सांभाळा, हे म्हणने आवडले
very good very nice
खुप छान माहिती नवीन व्यवसाय संधी
विडीओ Details mdhe kra...
बकरा वाढवायचा आणि मारण्यासाठी कसायाच्या ताब्यात द्यायचा 😱😥 आणि पैसा कमवायचा .
बुध्दीला पटत नाही आपल्या 🙏🚩💐😔
ज्यांना पटतंय त्यांनी खुशाल करा .
राम कृष्ण हरी.
Best business 🎉🎉
Nice.
Good management
🎉🎉🎉 मार्केटिंग ची पद्धत आवडली
Very nice🎉🎉
Lay bhari sir ❤❤❤❤❤
Nice.Sar
Sir,
खूप छान माहिती, आवडली.
मला छोट्या प्रयोगातून शेती पूरक व्यवसाय करायचा आहे. मार्गदर्शन मिळेल काय. कोणत्या जातीचे बोकड वापरायचे,खाण्यापिण्याची पद्धत, आरोग्यविषयक व्यवस्थापन, नजिकचा बाजार ऑर मार्केटींग 😊
❤great
Atishay chan ani samjel ashya bhashet tumhi samjun sangitale sir aple khup khup dhanyawad
Thank you for feedback…..
Very good information.
Thanks 🙏🙏🙏
कशाला लोकांची दिशाभूल करता. बंदिस्त शेली पालन कधीच शक्य नहि.
❤❤
सर यवडी लहान बोकड मिळतात का बाजारात
Unique Business ❤
Dhanywad sir….,
Mast niyojan aahe sir amhala guide kara ganesh rite saswad
Phaltan
व्हिडीओ मधे नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा पूर्ण माहिती भेटेल सर….
@@udyogmarg धन्यवाद।
सर आपण सर्व खर्च किती हे सांगितले नाही
शेळी पालन सरकारी अनुदान मिळते परंतू 3 वर्ष मध्ये गाडी घेणे शक्य नाही.
लहान बोकड कुठे मिळतात ते पण सांगा
बोकडापासून.ओडी.शक़े.नाही.कदापी.नाही.नाही.नाही.
मुक्या प्राण्यांचा जीव घेऊन ओडीतून फिरून कशी काय हवा गार लागेल..,
Mast mahiti
धन्यवाद सर
शेतकर्यांनो शेती पूरक व्यवसाय करा.सरकारकडे भीक मागणे बंद करा
एकदम भारी 😊
Sir bokad kuthe bethat....
व्हिडीओ मधे नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा पूर्ण माहिती भेटेल सर….
Shevti ...kattalkahanach..na
Marketing Kashi kartat te pan sangat chala
Ho sir …..
गावरान बोकड एक पण नाही
बोकड aandu की खच्ची करून palne गरजेचे आहे.
amchya mitrane ha prayog keka hota parantu sarv bokde maran pavli. ka meli mahit nahi.
Gum madhe meli ti tyala don tin shelya pn palav lagtat tava jagtet te aaj kal nyt martet😂😂😂😂
😂😂😂
Jeva audi gheyachi hoti Teva aabhalatun paise padle aasavet 😂
KambalejiNimbhoreMadheMargdarshanMilelKa
Kontya brid cha bokad palata ,te kutun anata ,tyana wight vadhnyasathi kay karata .he interview made sangitala pahije
Mi pn sheli palan karto tumhi mahiti aardhi dili
सर व्हिडीओ मधे नंबर दिलेला आहे सर त्या नंबर वर कॉल करा तुम्हाल पूर्ण माहिती दिली जाईल..
1kg ch rate kiti ahe
Video madhe number dilela ahe tyavr call kra purn mahiti bhetel
Sir
Jivant 550-580kg
Sir तुमचा गुरू कोण आहेत
Video madhe number dilela ahe sir tyavr call kra tumhala purn mahiti dili jail sir …
Thank you for feedback….
3 बोकड सुरुवात केली परंतू आता किती बोकड आहेत ते सांगीतले नाही
सर कोणत्या जातीचे बोकड आहेत
कुणबी मराठा.
सर तुम्ही बोकडे पाला पण त्यांना कापायला विकू नका कसं वाटते मग पहा
😂😂😂😂
Mobile no. पाठवा कांबळे सरांचा
Patola ka number tani
दुबई मधे कशी विक्री करावी...??
व्हिडीओ मधे नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा पूर्ण माहिती भेटेल सर….
Prshn xlynt