बाणाईने जून्या पद्धतीत लाकडी काटवट व पोळपाट जास्त दिवस टिकण्यासाठी घेतली काळजी | sidu hake | banai
Вставка
- Опубліковано 28 лис 2024
- बाणाईने जून्या पद्धतीत लाकडी काटवट व पोळपाट जास्त दिवस टिकण्यासाठी घेतली काळजी | dhangari jivan | sidu hake | banai
#dhangarijivan #siduhake #banaihake #banai
बाणाईला सगळ्या गोष्टींच अचूक ज्ञान आहे विशेषत जुन्या पारंपारिक गोष्टींच मस्त ज्ञान आहे ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा !
दादा तुम्ही एकदा तुमच्या लग्नाची सोयरिक कशी जमली सांगा की.. लग्नांच्या गमती जमती...😊 आवडेल ऐकायला...
खूप काही शिकायला मिळते तुमच्यामुळे❤
खुप छान काठवट रंगवुन घेतली ताई , पोलपाठ पण खूप छान आहे दादा , खूप छान एकच नंबर 👌👌👌
👌👌🙏🙏❤❤मस्त katvat आहे. पोळपाट पण छान आहे
सिदू भाऊने बरोबर सांगितले, सावंतवाडी ला चितार आळी मधे बरीच लाकडी वस्तूंची,खेळण्यांची दुकाने आहेत खुपच सुंदर वस्तू मिळतात तिथे, जमल्यास त्याचा व्हिडिओ बनवा 😊
बानाई माझ्या आईची पण अशीच काठवट होती खूप दिवस टिकली तुझे पण काटवट व पोळपाट खूप छान आहे मस्त धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आनंदी तर आहेच तूम्ही
छान आहे काटवट आणि पोळपाट लाटण मी पाहिले आहे माझ्या आजीची होती आरोग्यासाठी चांगले आहे जुनी लोक वापरत होते
छान काठवट आहे 👍👍👍👌👌👌👌❤❤🎉🎉
सिद्धूदादा बाणाई ताई ला लहानपणा पासून पसंद करून ठेवलं होत का 😅😅
जुन ते सोनं काठवट खुप रेखीव व छानच आहे ❤
नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर.
सांवतवाडी लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे.
जुनं ते सोनं.. परत आपली पध्दत आली भांड्यांची संस्कृती आली लोखंडी, पितळी तांबे छान वाटत बघून 😊😊
काथवटीचा आणि पोलपाटाचा मेकअप छान झाला
बानाई आज तुझ्याकडून समजले काठवट चे दोन उपयोग होतो भाकरी आणि चपाती करता येते आणि खुप माहिती भेटली, माझ्या आजीने मला पंढरपूर वरुन काठवट आणली होती, आजीची आठवण म्हणून मी आजुन जपुन ठेवली,
चालते बोलते विद्यापीठ म्हणजे "सिदूदादा". 📚
very true
बानाई काठवट खूप छान आहे🎉🎉❤❤
असेच रोज रोज व्हिडिओ टाकत जा बानाई🎉🎉❤❤
वडिलांनी घेतलेल्या वस्तू म्हणजेच खूपच प्रेम आणि जीव आणि त्या वस्तू वापरताना त्यांची येणारी आठवण अप्रुपच हो ना ताई बरोबर ना ,🥰💪🔥 मला पण वडिलांनीच☝️ घेऊन दिली आहे आलदी चया कार्तिकी एकादशी यात्रेतून वडिलांची आठवण येते वापरताना 😌👌💪🔥आणि दादा बरोबर सावंवाडीच
खुप सुंदर व्हिडिओ दादा😊😊😊
जुने ते सोने असते आमचया कडे आमची आजी वापरत असे सुंदर विडियो 🎉
काठवत केवढ्याला घेतलं भानाई मला पण घ्यायचा आहे म्हणून किंमत विचारते
यात्रेत भेटतात शक्यतो या बिरोबा बाबीर. यामध्ये
हाय बानाई.विहिनी.काठवट.खुप.छान
जूण ते सोन खूप छान आहे काठवत आणि पोळपाट
सावंतवाडीला लहान मोठी सर्व भांडी खेळणी शो च्या वस्तु सर्व बनवतात सावंतवाडी वरचा बाजार ईथे बनवतात ते आमच गाव आहे तळकोकण ..
गावालहिपदत
आहे बाणाई❤❤❤❤
Shri Swami Samarth.
Dada aamhi pan aarwadi jawal rahato aagalgaon madhe tumhi etkya jawal yeun gelat he khup chan vatale
खूप छान ❤❤
खुप छान पोळपाट आणि काटवट आहे. आम्हाला माहीत नव्हत अशी तेल हळद लाऊन ठेवतात ते माझ पोळपाटाला थोडी चिर पडली आहे.🙆
खूप छान गाणं आहे वहिनी एकच नंबर काटवट सिद्धू दादा आई आणि दादा कसे आहेत गावाकडे सागर अर्चना वहिनी खूप थंडी आहे काळजी घ्या सर्वांनी
सगळेच माहीती आहे तुम्हाला मस्त ❤😊 माझ्याकडे पण पोळपाट नविन आहे मी पण आत्ता हळद तेल लावते
लय भारी आहे काठवट 💞
रोज व्हिडिओ टाकताय खूप छान वाटते य बानाई🎉🎉❤❤
मी पण काठवट घेणार आहे,मला माहित navate असे तेल, हळद लावतात ते, आता मी पण तसेच करेल.
Mi सावंतवाडीत राहते ..आमचा गाव..इथे लाकडी खेळणी...लाकडी फळा..भाज्या...बनवतात. व्यवसाय आहे इथे मोठा
खूप छान व्हिडिओ दाखवला आहे
आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे🎉🎉❤❤
काटवट आणि पोळपाट छान आहे .
FIRST COMMENT. SIDDHU DADA
काठवट आणि पोळपाट खुप छान आहे 👌❤😊🙏
दादा तुम्ही साजगाव चया यात्रेत जावा की तिथं पण तुम्हाला जे पाहिजे ते सर्व मीळते
जुनं ते सोनं म्हणतात ते बरोबर आहे 🙏👍
पोळपाट आणि काटवट खूप छान आहे.
काठवट पोळपट छान आहे,पण रोज बिराड हालवावे लागते त्यामुळे कमी वजनाच्या वस्तु वापरल्या पाहिजेत,
आम्हाला हवेत अन्नपूर्णा योजना
खूप छान👌👌
Mast aahe katvt 👌👌👍👍
👌👌
😊😊
काठवर्ड कितीला घेतलं मला पण घ्यायचा आहे
खूप छान काठवठ
छान आहे काठवट ❤👌👌
जुनी परंपरा किती जपता तुम्ही. या वस्तू कश्या प्रकारे नीट नेटक्या प्रकारे सांभाळून ठेवता. हुशार,सुगरण बाणाई.❤❤👌🌹🌹
👌👌👌👌
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
Banai kashatach mage nahi Banai che vichar khup chhan aahet chul ani mul itke hi nitnetke karne khup mahatwache aahe he pratekila banai kade pahun shiknyasarkhe aahe
Dada tumhi pata varvanta kuthun ghetla Ani kevdhyala
Kiti vela lavayachi halad tel aani kiti rupyala aanali vichaara
खूप छान असतात तुमचे व्हिडीओ 👌👌
जय मल्हार 🙏
आमच्या कडे आंब्याची काळात आहे खूप छान आहे
अरेवडी कोनची हो सांगा
खुप छान आहे लाकडी काठवट .माझी आई वापरायची लाकडी काठवट.
मस्त काटवट आणि पोळपाट
घरंदाज लोकं आहात तुम्ही.
👍👌
दादा सावंतवाडीला भेटतात लाकडी वस्तू खूप छान असतात🎉🎉
जुन्या आठवणींतल्या वस्तू पाहून, काही क्षण पूर्वीच्या आठवणी ताज्या होतात 🙏
Me pn aarewadi chi aahe kaka
First like
खुप मस्त ❤
कसं भारी आहे ग पोळपाट बाणाई 👌
हो आमचे लोक पण जातात आरेवाडी ला आणि मी पण जाते आम्ही पण धनगर समाजाचे साहेब आमचं आडनाव पाटील आहे सासरचे आडनाव पाटील आहे माहेरचं आडनाव हराळे माहेर शिरूर आहे सासर गुंडेवाडी मिरीचे पाशी
Chan
नविन दगडी जाते कसे वापरावे ते पण सांगा
Kup chan
Dada kiti kimmat ahe polpat kator chi
Mast
खूप छान बाणाई❤❤❤
🎉🎉
दादा मी पण कवठेमंकाळ ची आहे
❤❤❤video khup short kela ata ratri post kara jevan banvtancha
🙏🏻🙏🏻🙏🏻
Halad aani tel lavalya mule Kay hote .
आम्ही लहानपणी लाकडी बॅटला असच हळद तेल लावत होतो.....
मला पण खूप आवडते का आठवत मी पण आणणार आहे जत्रेत वगैरे दिसली तर
amchya kde pn vapar krtat
नमस्कार... 🙏🙏🙏👌👌👌
जुनं ते सोनं. अशा लाकडी वस्तू वापरल्या पाहिजेत.
Ha Ani sutar kaam karyanala pan rojgar milel
Mazi aaji karyachi ya madhe bhakri 😢😢
छान आहे
मला विकत घ्यायची आहे..दादा उपलब्ध करा
🙏🙏🙏🙏
काटवट छान आहे
छान आहेत, काठवट आणि पोळपाट एक नंबर 👌👌👌👌👍👍👍🌹🌹💐💐❤️❤️🍫🍫🍫 विडिओ nice
मला हे माहितीच नव्हते..आम्ही पण पोळपाट आणलं लाकडी आता मी पण ते करते ❤
खूप छान
खूप छान काटवट आहे अशा जुन्या वस्तू आरेवाडी मायाका चिंचली इकडचं मिळतात घोंगडी जान खूप छान दादा व्हिडिओ असतात गुढी पाडव्याच्या नंतर यात्रा भरते मुंबई ला असल्याने दरवर्षी मे महिन्यात जातो आरेवाडी बनात❤
आमच्या गावा जवळ आहे आरे वाडी बीरोबा ढालगाव
आता महिलांनी सरकार बदलले दादा
👌👌👌👍1st
मला पण एक घेऊन ठेवा भाऊ काथवट