खास मतदानाची..जनजागृती साठी रांगोळी काढली आहे ती सुद्धा पारंपारिक जुने बियाणे वापरून....किती स्तुत्य उपक्रम आहे ममताबाई यांनी आधी च्या videos मध्ये सेंद्रीय शेती कशी करावी हे सांगितले होते ते ही videos पाहिले आहेत. धन्यवाद sir... मला वाटते वृषाली सुद्धा आली होती... मुलांना ह्या गोष्टी आवर्जुन पहाव्यात जेणे करुन अशा अनेक ममता बाई तयार होतील. काळाची ही गरज आहे ....सेंद्रीय शेती अणि जुने बियाणे संवर्धन होणे फार आवश्यक आहे.
आईसारखीच वृषालीही कोणतीही गोष्ट लवकर आत्मसात करते. आईचा वारसा तिच पुढे चालवेल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे अधिकाधिक अनुभव तिला देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे तिही सोबत होती/असते🙏🤗
Video khup chaan mala pan jayache aahe mamata tai na bhetayala devgaav mazhya vadilanche aajol mast aajach aamhi video pahila aani aamhi doghanihi asa vichaar kela ki aapan jaaun yeu
ज्या जमिनीत शेती करताच येऊ शकत नाही अश्या जमिनीत सोन उगवत आहेत ही माणसं, बिना रासायनिक खताचा वापर करता, मेहनतीने निसर्गाला सुधा पाझर फुटतो, फक्त निसर्ग आणि मेहनत यावर विश्वास ठेवा नक्कीच योग्य ते फळ मिळेल
दादा, आम्ही नेहमी गावाला येता जाता वारंघुशी हून जातो ममता बाई भांगरे यांचे देवगावला भेट देण्याची खुप ईच्छा आहे मलाही पुढील पिढी साठी गावरान भाजीपाल्याची बियाणे जतन करायची आहे. काळाची गरज आहे या गावाला कसे जायचे ते मार्गदर्शन करा कारण आम्ही बाईक वर प्रवास करतो त्यांचा फोन नंबर दिला तर बरे होईल धन्यवाद 🙏🙏
खूप छान जालिंदर सर.. पारंपारिक गोष्टींचे संवर्धन ही खूप मोठी काळाची गरज आहे तुमच्या या व्हिडिओतून इतर लोक देखील प्रेरणा घेतील
खुप छान व्हिडिओ जय आदिवासी
नमस्कार जालू दादा . खुप छान परसबाग व रांगोळी पण खुप छान बिया। ण👍
खास मतदानाची..जनजागृती साठी रांगोळी काढली आहे ती सुद्धा पारंपारिक जुने बियाणे वापरून....किती स्तुत्य उपक्रम आहे ममताबाई यांनी आधी च्या videos मध्ये सेंद्रीय शेती कशी करावी हे सांगितले होते ते ही videos पाहिले आहेत. धन्यवाद sir... मला वाटते वृषाली सुद्धा आली होती... मुलांना ह्या गोष्टी आवर्जुन पहाव्यात जेणे करुन अशा अनेक ममता बाई तयार होतील. काळाची ही गरज आहे ....सेंद्रीय शेती अणि जुने बियाणे संवर्धन होणे फार आवश्यक आहे.
आईसारखीच वृषालीही कोणतीही गोष्ट लवकर आत्मसात करते. आईचा वारसा तिच पुढे चालवेल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे अधिकाधिक अनुभव तिला देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे तिही सोबत होती/असते🙏🤗
खुप छान खुप दिवसांनी असा विडिओ पाहिला👌👌👌 रांगोळी मधुन जनजागृती, खुप छान माहिती . रांगोळी तर एकच नंबर धन्यवाद खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल सर 🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🤗
आणि ममताबाई भांगरे यांचे देखील खुप आभार🙏🙏🤗
गभाले साहेब खुप छान आहे देवगाव परसबाग🙏🙏💐💐🙏🙏
लय भारी..... मेंडकरी... ❤️❤️❤️❤️❤️❤️
दादा खुप छान video दाखवला भाताचे🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 बरेच प्रकार आहेत.👍
हिरवगार निसर्ग मण प्रसन वाटल 🙏
परस बाग खुप सुंदर ❤
दादा Video एक नंबर वाटला 👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🤗
खूप बरे वाटले नव्या जोमाने काम करताना तुम्हाला पाहून. अतिशय सुंदर video. अतिशय स्तुत्य उपक्रम.
Shree swami samarth Dada 🙏
लयभारी लयभारी लयभारी मस्त एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक खुप खुप छान केवढा मोठा दुधी भोपळा भाजी रांगोळी अप्रतिम लयभारी मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
Very nice, informative
खुप छान व्हिडिओ ❤👌🏻
जय आदिवासी
धन्यवाद दादा.खुप छान माहिती मिळाली.
खुप छान वीडीओ जालू❤❤🎉🎉
Rangolikhup sunder aahe
.
मस्त झालाय व्हिडिओ
❤❤❤❤
छान माहिती मिळाली आणी ममता ताई परसबागेतील फळे भाजीपाला भोपळे फक्त आणि फक्त तुमच्या मुळे बघायला मिळालेत त्या बद्दल आभार
🙏🤗
मी फक्त दाखवले पण त्यांचं संवर्धन करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतलेत त्यांचे खरेतर धन्यवाद🙏🙏
दादा vlog एक नंबर 🙏
होतकरू शेतकरी यांच्या साठी नक्कीच उर्जा देणारा व्हिडिओ.
1 नंबर विडिओ आहे हा ❤
जय आदिवासी
जय राघोजी भांगरे
जय जोहार
जोहार🙏
Khupach chan ahey video bhau, me pan kele Matdan
धन्यवाद 🙏 आणि अभिनंदन 💐🙏
Video khup chaan mala pan jayache aahe mamata tai na bhetayala devgaav mazhya vadilanche aajol mast aajach aamhi video pahila aani aamhi doghanihi asa vichaar kela ki aapan jaaun yeu
नक्कीच भेट देऊन या👍🙏
आणि गेल्यावर माझं नाव सांगायला विसरू नका😀🙏🤗
पण तुम्ही अजुन आपल्या घरीच यायचे राहिलेत त्याचं काय????😊
दादा खूप छान माहिती दिली
Khupc chan vedio
अतिशय सुंदर आहे
ज्यांनी ही परसबाग उभी केली त्यांचे आभार🙏🤗
खूप छान व्हिडिओ
Khoop Sundar.....
Nice video Dada 👌👌
जागृत मतदार
खूप छान वाटले
शेती परसबाग बघून समाधान वाटले
अभिमान वाटतो तुमचा
ममताबाई भांगरे यांचे आभार🙏🙏🤗
खूप छान,❤❤❤
My favorite channel ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
My pleasure🙏🤗❤️
ज्या जमिनीत शेती करताच येऊ शकत नाही अश्या जमिनीत सोन उगवत आहेत ही माणसं, बिना रासायनिक खताचा वापर करता, मेहनतीने निसर्गाला सुधा पाझर फुटतो, फक्त निसर्ग आणि मेहनत यावर विश्वास ठेवा नक्कीच योग्य ते फळ मिळेल
👌👌
जय आदिवासी ❤🎉
जालु भाऊ तुमचे जीवन खरच
खुपच साधे आहे ऊच्च वीचार आहे
खुप खुप धन्यवाद 🙏🤗
मी जसा आहे तसाच व्हिडिओ मध्येही असण्याचा प्रयत्न करतो एवढंच🙏🤗
𝑲𝒉𝒖𝒑 𝒄𝒉𝒂𝒏 𝑺𝒊𝒓
दादा, आम्ही नेहमी गावाला येता जाता वारंघुशी हून जातो
ममता बाई भांगरे यांचे देवगावला भेट देण्याची खुप ईच्छा आहे
मलाही पुढील पिढी साठी गावरान भाजीपाल्याची बियाणे जतन करायची आहे. काळाची गरज आहे
या गावाला कसे जायचे ते मार्गदर्शन करा कारण आम्ही बाईक वर प्रवास करतो
त्यांचा फोन नंबर दिला तर बरे होईल
धन्यवाद 🙏🙏
Share karanasarkha Mahitipurn hidio
Mala paras bag karayachi aahe biyane desi deun sahkary Kara pimpalgaon mor nasik ghoti
एकदा या परसबागेला भेट द्या. तुम्हाला जवळ देखील आहे. बियाणे देखील भेटतील आणि मार्गदर्शन ही भेटेल🙏🤗
कामाला कुठे आहेत दादा तुम्ही
पेठ ता. पेठ जि. नाशिक 🙏🤗
क्रृश्न साळ आहे का
अन्नमाता?? काहीही पदव्या देऊ नका.