Rohit Pawar यांचे Ajit Pawar यांच्यावर आरोप पण Supriya Sule थेट दादांच्या घरी, नेमकं राजकारण काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 тра 2024
  • #BolBhidu #SupriyaSule #AjitPawar
    आज ७ मे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारा दिवस. देवेंद्र फडणवीस विरूद्ध शरद पवारांच्या प्रतिष्ठेचा दिवस सोबतचं अजित पवार विरूद्ध शरद पवार यांच्या लढाईतल्या पहिल्या ग्राऊंडवरच्या सामन्याचा दिवस. आज सकाळपासूनचं रोहित पवारांनी अजित पवार गटावर केलेल्या आरोपाच्या बातम्या यायला सुरूवात झाली, बारामतीत दडपशाही सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाले…
    अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे फोटोही व्हायरल झाला.पण या सगळ्यात एक ब्रेकिंग बातमी फ्लॅश झाली, सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीच्या घरी दाखल, सुप्रिया सुळे अजित दादांच्या घरी गेल्या…गेल्या १० महिन्यांत अजित पवार विरूद्ध सुप्रिया सुळे यांच्या एकमेकांवरच्या टिकेच्या बातम्या व्हायरल झाल्या, पण आज बरोबर मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे विरोधी उमेदवाराच्या घरी का गेल्या ? यामागे काय राजकारण असू शकतं ? पाहूया या व्हिडिओतून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 220

  • @ndrd8992
    @ndrd8992 День тому +109

    बारामती मध्ये फक्त दादांनी विकास केला हे चुकीचं विधान करू नका....पवार साहेबांच्या शिवाय अजित पवार एक पण टपरी ही टाकू शकत नाही....

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan День тому +107

    चांगल आहे BJP IT cell जोरात काम करत आहे सोशल मीडिया वर😂😂

  • @commenterop
    @commenterop День тому +80

    दादा तुझे बारामतीत पवार साहेब 12 वाजवणार

  • @ndrd8992
    @ndrd8992 День тому +33

    भावनिक विरुद्ध विकास अस म्हणायचं सोडून द्या....चेष्टा करू नका....

  • @DTamerika
    @DTamerika День тому +8

    घरी जाऊन जनतेला दाखवायचं की आम्ही एकच आहे आणि जनतेत संभ्रम निर्माण झाला की मत सुप्रिया सुळे यांना मिळणार ही technik वापरली ताई ने

  • @amoghv6230
    @amoghv6230 День тому +14

    काही नाही पब्लिक ऊल्लु बनवले.. खासदार घरचाच.. शिवाय ईडी सीबीआय बंद.. वरुन परत सत्तेत सहभागी.. आणि काही भांडण होण्याची तस काही कारणही नव्हती.. आता येणारी दिवाळी जोरदार परत😂😂😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 День тому +7

    वाणवळा बांधून न्यायल्या आल्या होत्या😂. दील्या घरी सुखी रहा बाई असा आशीर्वाद दिल्याचं समजत आहे😅

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe День тому +15

    चहामध्ये टाकायला साखर कमी पडली म्हणून एक वाटी साखर मागायला.

  • @akshayp952
    @akshayp952 День тому +9

    अजित पवार यांची आई खरच महान म्हणावी शरद पवार सारखी कदरु नाहिये.... चाळीस वर्षे झाली तर शरद डंगरा अजून म्हणतोय सून परकी आहे

  • @tusharaher3
    @tusharaher3 День тому +14

    कार्यकर्ते तुमच्या साठी एकमेकाशी भांडतात आणि तुम्ही गोड गोड बोलतात .

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 День тому +12

    महाविकास आघाडी वरचढ वाटायला लागली की सगळे रडीचे डाव करायला लावलेत.💯🙏

  • @Social_work0322
    @Social_work0322 День тому +39

    शेवटी फडणवीस यांना मानल पाहिजे त्यांनी शेवटी पवार कुटुंबात फूट पाडून दाखवली. आणि त्यांच्यातच भांडणे लावली. आणि बाजूला उभा राहून मजा बघत आहेत.

  • @rahulk2934
    @rahulk2934 День тому +5

    मेरे पास मा हैं 😂😂

  • @surajpatil3900
    @surajpatil3900 День тому +42

    कोल्हापूर - शाहू महाराज

  • @ganeshparekar1687
    @ganeshparekar1687 День тому +15

    दोघांनी मिळून भाजपला बनवाबनवी केली

  • @nikhilkirloskar1782
    @nikhilkirloskar1782 День тому +60

    सुप्रियाताई च येणार 🙏

  • @iindia18
    @iindia18 День тому +12

    सगळं कसं ठरल्याप्रमाणे चालू आहे हे सगळं जगजाहीर आहे... 😂😂😂

  • @yogeshpise6459
    @yogeshpise6459 День тому +19

    सुप्रिया तू आता आपल्या माहेरी जा...

  • @rsgharge338
    @rsgharge338 День тому +1

    घरोघरी मातीच्या चुली....

  • @sudarshankedare1514
    @sudarshankedare1514 День тому +4

    Hak se modi saheb 🔥🔥💥