Rajan Vichare vs Naresh Mhaske ही लढाई, पण Thane जिंकणं Eknath Shinde यांच्यासाठी किती महत्त्वाचं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • #BolBhidu #ThaneLoksabha #EknathShinde
    ऑगस्ट २०२२ मध्ये आनंद दिघेंचा बालेकिल्ला असलेल्या टेंभी नाक्यावर दहीहंडीच्या दिवशी भाजप नेत्यांचे फ्लेक्स लागले होते. फ्लेक्स पुरती मर्यादित राहिलेली गोष्ट, एप्रिल २०२४ मध्ये ठाण्याच्या खासदारकीच्या जागेपर्यंत पोहोचली. जागावाटपाच्या चर्चा सुरु होण्याच्या आधीपासूनच भाजपनं ठाण्याच्या जागेवर दावा केला आणि तिढा वाढला, पण शिंदेंनी अखेरच्या टप्प्यात तह यशस्वी केला, इथून आपले विश्वासू नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. समोर ठाकरे गटाच्या राज विचारे यांचं आव्हान. त्यामुळं इलेक्शन पक्षनिष्ठा, ठाकरे निष्ठा, शिंदे निष्ठा या मुद्द्यांवर गेलं.
    एकनाथ शिंदेंनी इथं सभा आणि रॅलीजचा धडाका लावला, राज ठाकरेंची सभा झाली, देवेंद्र फडणवीसांनी सांगता सभेत धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दाही उपस्थित केला. पण तरीही उद्धव ठाकरेंबद्दल असलेली सहानुभूती, बंडाचा तापलेला मुद्दा आणि भाजपची शिंदे गटाला साथ मिळत नसल्याची चर्चा यामुळं शिंदेंसाठी ठाण्याची जागा सेफ नसल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. पण ठाण्याची जागा शिंदेंसाठी इतकी प्रतिष्ठेची का आहे ? ठाण्याचा पराभव म्हणजे शिंदेंच्या राजकारणाचा पराभव ठरेल का ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 609

  • @girishsonnekar9427
    @girishsonnekar9427 22 дні тому +702

    आयुष्य सुंदर आहे फक्त कुटुंबातला अजित,मित्रांमधील देवेंद्र न भावकीतला राज ओळखताला आल पाहिजे

    • @HI-gj7rg
      @HI-gj7rg 21 день тому +41

      एक नंबर खरे आहे

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 21 день тому +15

      Pn khar tr hech ahe na ki Devendra sobat gaddari ani bhau Raj yala nusta trass hech uddhav ni kelay.Raj Thackeray ni bhau mhanun 2017 paryant kiti vela madat keli ,aditya ubha rahila tr candidate dila nahi ani nich uddhav ni Nagarsevak fodle .

    • @AjayDeshmukh-bv2mh
      @AjayDeshmukh-bv2mh 21 день тому +4

      😂😂😂

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 21 день тому +4

      😂😂😂😂

    • @nawabdivekar5505
      @nawabdivekar5505 21 день тому +17

      एकनाथ ( मिंधे) कशातला आहे... त्याला ही ओळखन गरजेचं आहे..

  • @sitaramdhepe255
    @sitaramdhepe255 21 день тому +145

    मी मीरा रोडला राहतो... इथले वातावरण पाहता ... राजन विचारे भरगोस मतांनी विजयी होणार.... इथे त्यांची जबरदस्त कामे आहेत... !!!

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 21 день тому +147

    जेव्हा नरेश म्हस्के ची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच राजन विचारे साहेब जिंकून गेले 💪🚩🔥

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 21 день тому +4

      Kharay.. mala pan tech vatal. Mhaske evdha badbadat hota tevhach to lokancha dokutun gela.. bara zal tyala aptvayla chance milala😂😂

  • @gauravkatao8646
    @gauravkatao8646 22 дні тому +539

    ठाण्यातून नक्कीच एकनिष्ठ राजन विचारे साहेब येतील...💐 ।। फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ।।

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 22 дні тому +13

      राजन विचारे बार मध्ये जाऊ नये फक्त निवडून आल्या वर😂

    • @shahbhavik8153
      @shahbhavik8153 21 день тому +1

      😂😂

    • @sarangpatil8055
      @sarangpatil8055 21 день тому +5

      उद्धव ठाकरे आहे का विचारधारेशी एकनिष्ठ ??

    • @patriotic2719
      @patriotic2719 21 день тому

      😂😂

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 21 день тому +5

      ​@@Kattar_hindu_bramhan एकनाथ नाही तो 😂

  • @virajpatil8332
    @virajpatil8332 22 дні тому +398

    शिंदे जाणारच आहेत... असली भुरटी माणसे संपलीच पाहिजेत 😊

    • @shahbhavik8153
      @shahbhavik8153 21 день тому +13

      Yes, yes te janarch aahet, Vijay utsov karayla 😊, only Shinde Saheb

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 21 день тому

      @@shahbhavik8153 शशिकांत शिंदे साहेब
      विजय उत्सव मध्ये जाणार च 😻😻

    • @Rakeshroshan977
      @Rakeshroshan977 21 день тому +3

      Shinde finde nay chalt only brand Thackeray 🚩🚩

    • @nileshpawar393
      @nileshpawar393 21 день тому +2

      Shinde na ram ram sanga 😂

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 21 день тому

      @@shahbhavik8153jalebi fafda 😂😂😂😂😂 shah tar Mughal last name aste, ghari vichara kuthla Mughal aala hota surname laun ghetla tu.😂😂😂😂

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 22 дні тому +344

    ठाणे ची 2 लाख 70 हजार मुस्लिम मत राजन विचारे ला

    • @streamingnow3847
      @streamingnow3847 21 день тому +31

      हे ऐकून कमळीची अजुन पणं जळून जाईल 😂😂😂

    • @nikhila7668
      @nikhila7668 21 день тому +17

      तेवढीच मत आहेत विचारे ला....किमान 2 लाख मतांनी पडणार विचारे

    • @tanviandaaradhyvlogs7
      @tanviandaaradhyvlogs7 21 день тому

      तुमची लायकी च ती राहिली आहे
      फक्त मुस्लिम मते

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 21 день тому +1

      अक्खी दिल्ली गुजरात येऊन तरी राजन विचारे ला पाडू शकत नाही ​@@nikhila7668

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 21 день тому +27

      ​@@nikhila7668विचारे जिंकला तर फाशी घेशील का?

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 22 дні тому +284

    राजन विचारे साहेब सहज निवडून येणार.

    • @utkarshnangarepatil570
      @utkarshnangarepatil570 21 день тому +5

      😂 झोपेतून उठा

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 21 день тому +7

      ​@@utkarshnangarepatil570निवडून आले तर फाशी घेशील का

    • @utkarshnangarepatil570
      @utkarshnangarepatil570 21 день тому

      @@rohanhire4419 😂 आम्ही काय तुझ्या सारखं उध्वस्त चे भाडी घासणारे आहे काय माझा बाप चोरला 🤣

    • @shahbhavik8153
      @shahbhavik8153 21 день тому

      😂😂, pdtil Vichare

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 21 день тому

      @@shahbhavik8153 पैज लावा नाही पडत

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 22 дні тому +108

    विचारे जिंकणारच

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 22 дні тому +118

    राजन विचारे ❤

  • @shiv1617
    @shiv1617 22 дні тому +227

    राजन विचारे 2 लाख मतांनी निवडून येत आहे❤

    • @utkarshnangarepatil570
      @utkarshnangarepatil570 21 день тому +2

      😂😂 कमेंट डिलीट करु नको

    • @shahbhavik8153
      @shahbhavik8153 21 день тому +1

      😂😂

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 21 день тому +2

      ​​@@utkarshnangarepatil570tu sagli kade ekach comment karty?

    • @FunWithPrajot
      @FunWithPrajot 21 день тому +1

      तो एकटाच आहे भावा😂​@@sagaranand6724

    • @RohitPawar-bp8be
      @RohitPawar-bp8be 21 день тому

      ​@@utkarshnangarepatil57040पैसे 100%

  • @balukale8889
    @balukale8889 21 день тому +85

    ठाण्यात भगवा फडकणार राजन विचारे निवडून येणार जय महाराष्ट्र

  • @Ganesh_Patil3110
    @Ganesh_Patil3110 22 дні тому +134

    राजन विचारे खरा शिष्य❤

  • @comedy_lover1625
    @comedy_lover1625 22 дні тому +139

    भाई मशाल सिर्फ जलाएगी नहीं एकनाथ शिंदे को जलाके राख कर देगी

    • @HI-gj7rg
      @HI-gj7rg 21 день тому

      भाऊ, मशाल नुसती पेटणार नाही, तर ती एकनाथ शिंदेला जाळून राख करेल.

  • @sanketgadge5202
    @sanketgadge5202 22 дні тому +295

    हा महाराष्ट्र आहे .सूर्याजी पिसाळ ,कृष्णाजी भास्कर यांनी गद्दारी केली म्हणून मुघल युद्ध नव्हते जिंकले.शिवसैनिक नक्कीच मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवेल.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 22 дні тому +18

      देवेंद्र आणि एकनाथ पिसाळ

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 21 день тому

      उध्दव ठाकरे स्वतः एक गद्दार आहेत, त्यांनी खुर्ची साठी गद्दारी केली ते दिसत नसलं

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 21 день тому

      @@Kattar_hindu_bramhanपेशवेकालीन पुतण्याला मारून रघुनाथदादाला गादीवर बसवले, या कटात फडणवीस आणि शिंदेच होते, आता यांचा पुनर्जन्म असेल 🤣🤣

    • @MrSam2912
      @MrSam2912 21 день тому

      Khichdi chor Penguin

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k 21 день тому +3

      Nigt bagh Mughal ch yudhh ladhat ahet udhhav thakre sharad pawar chya rupane

  • @vikrantdate5859
    @vikrantdate5859 21 день тому +109

    बघत राहणार गद्धार बिचारे
    निवडून येणार आपले विचारे

  • @AUDK9
    @AUDK9 22 дні тому +263

    त्यांचा तसाही पराभव झालेला आहे पक्षाचे नाव आमदार खासदार देउन सुद्धा या माणसाला काही करता आलेलं नाही याउलट उद्धव ठाकरे यांच सगळ काढून सुद्धा महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार ठाकरेंचे निवडून येणारं

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 22 дні тому +4

      😁😁😁😁 एक सुद्धा येत नाही

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 22 дні тому

      ​@@mangeshmore9029कोणती हाणली ९० का😂

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 22 дні тому

      ​@@mangeshmore9029त्या तुझ्या गद्दार आणि शेठजी ला विचार आणि एवढी महाराष्ट्र मध्ये फौज असुन सुद्धा देशांचा प़तंप़धान ने महाराष्ट्र मध्ये येऊन पंचवीस सभा घेतोय एवढी फाडली आहे एका वाघाने.......

    • @avinashkarande9312
      @avinashkarande9312 21 день тому

      ​@@mangeshmore9029 18/21 yenar kal ka shinche 1 pan nay yenar

    • @santoshkadam8885
      @santoshkadam8885 21 день тому

      ​@@mangeshmore9029मोरे एक सुद्धा येत नाही म्हणतोय माझ्यासमोर कुठे कमेंट करायला बसतो मी एक लाख रुपयाचा 19 ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार निवडून येणार आहेत पैज लावण्यासाठी तयार असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पाठव मी कॉन्टॅक्ट करतो

  • @vishalfulsundar3588
    @vishalfulsundar3588 22 дні тому +339

    कल्याण पण हरणार शिंदे अन फडकणार भगवा 🚩🚩🚩

    • @utkarshnangarepatil570
      @utkarshnangarepatil570 21 день тому +11

      4 जून ला कमेंट डिलीट करू नको फक्त 😂

    • @shahbhavik8153
      @shahbhavik8153 21 день тому

      😂😂

    • @inv_isible_
      @inv_isible_ 21 день тому

      ​@@utkarshnangarepatil570 right😂

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 21 день тому

      मूडी सत्तेतून बाहेर गेल्यावर भक्त लोकं असेच रडणार

    • @tusharvirkar2374
      @tusharvirkar2374 21 день тому +7

      ​@@utkarshnangarepatil570 ye bhdavya chal nigh

  • @sumitchandane5953
    @sumitchandane5953 21 день тому +47

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩 राजन विचारे 😍✌

  • @siddhusawant
    @siddhusawant 22 дні тому +81

    ठाकरे ♥️

  • @dhirajbhoir5431
    @dhirajbhoir5431 22 дні тому +72

    Ubt win

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 22 дні тому +99

    चिन्मय दादा शिंदे यांनी शिवसेना जमिनीच्या पातळीवर घेतली नाही हा आनंद दिघेंचा वारसा होता आणि त्यांच्या निधनानंतर एकटे शिंदे नव्हते तर विचारे, अनंत तारे असे अनेक शिवसैनिक होते.

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 21 день тому +52

    कल्याण पण हाथातुन जात आहे 👍🏻😄
    गद्दाराना धडा शिकवने हाच महाराष्ट्र धर्म आहे 🔥🔥🚩🚩

  • @kailassangale8091
    @kailassangale8091 22 дні тому +63

    राजन विचारे

  • @Ganesh_Patil3110
    @Ganesh_Patil3110 22 дні тому +94

    Rajan vichare win

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 21 день тому +68

    शिंदे सेना संपणार

  • @amitsalvi9802
    @amitsalvi9802 22 дні тому +53

    Fakt uddhav saheb ❤❤❤❤

  • @Swamijagtap
    @Swamijagtap 21 день тому +19

    जिंकणार तर विचारे साहेब...ही काळ्याकुट्ट दगडावर ची रेष आहे.🎉❤
    तुम्ही फक्त लिड चं सांगा.

  • @isp48
    @isp48 21 день тому +28

    गद्दारांना माफी नाहीच.
    - धर्मवीर आनंद दिघे साहेब

  • @NamdevMane-hb2jk
    @NamdevMane-hb2jk 21 день тому +19

    आज जर आनंद दिघे असते तर एवढेच म्हटले असते...." गद्दारांना माफी नाही"

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 21 день тому +24

    राजन विचारे गद्दार नाहीत, त्यामुळे ते सहज निवडून येणार, एकच विचार ठाण्यात मशाल✌️🚩🚩

  • @mahadevshirsat2926
    @mahadevshirsat2926 21 день тому +28

    ठाणे हे आंनद दिघे साहेबच चे आहे लोकांनी आत्ता ठरवलं ठाणे गुजराती दावणीला बानंदयायचे कि मराठी अस्मिता जागी ठेवायची

  • @SanketRaut-wc6xs
    @SanketRaut-wc6xs 22 дні тому +45

    Vichare saheb💯🔥

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 21 день тому +40

    राजन विचारे जिकणार 🚩🚩🚩

  • @GaneshRahate-ut5wt
    @GaneshRahate-ut5wt 21 день тому +22

    ठाकरे मशाल विजय होणार.

  • @KishorThorat-te1bk
    @KishorThorat-te1bk 22 дні тому +136

    ठाणे शंभर टक्के मिंधेच्या हातून जाणार

  • @harshparab4304
    @harshparab4304 21 день тому +30

    Rajan Vichare Yenar Ahe ❤️❤️🚩🚩

  • @manojlonkar520
    @manojlonkar520 21 день тому +16

    पराभव खूप गरजेचा आहे....लबाडी विरुद्ध प्रामाणिक यांच्यातील ही लढाई आहे...यांची जागा यांना दाखवून द्या.....

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 21 день тому +3

      Kharay.. nahitar ajun kiti ghanerad rajkaran kartil he sangta yet nahi

  • @sameerthakare2965
    @sameerthakare2965 21 день тому +25

    ठाणे कल्याण पालघर मध्ये मशाल येईल

  • @rohitchaudhari1913
    @rohitchaudhari1913 22 дні тому +55

    बोल मशाल बोल 😂😂😂

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 21 день тому +19

    शिवसेना सोडुन गेला तेव्हा च... शिंदे च राजकारण संपला आहे

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 22 дні тому +39

    येणार तर मशाल.

  • @user-eo5kw3ov6z
    @user-eo5kw3ov6z 21 день тому +24

    माझे मत विचारे साहेब यांना.

  • @hinduhridaysamratofficial
    @hinduhridaysamratofficial 21 день тому +19

    राजन विचारेंना मतदान करून गद्दारांचा कायमचा करेक्ट कार्यक्रम निष्ठावंत शिवसैनिक करणार🚩💪✌️

  • @Heart_of_love124
    @Heart_of_love124 21 день тому +23

    चिन्मय भाऊ तुमचं राजकीय विश्लेषण खूप चांगले आहे ते आम्हाला चांगल्या प्रकारे आवडते.
    ठाकरेंना त्यांचं मूळ चिन्ह धनुष्यबाण आणि त्यांना मूळ शिवसेना पक्ष भेटू शकतो का?
    कृपया याबद्दल व्हिडिओ बनवावा.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 22 дні тому +25

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 21 день тому +19

    शिंदेचा पराभव नक्की आहे

  • @SupremeLord-jh2wj
    @SupremeLord-jh2wj 21 день тому +18

    NO BJP in Mumbai.

  • @digvijaypatil9036
    @digvijaypatil9036 22 дні тому +48

    पराभव होणार........

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 21 день тому +2

      Ho khara aahy maska cha parabhav honar😂😂😂

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 21 день тому +15

    पक्ष घेतला आमदार घेतले खासदारही घेतले एवढच काय चिन्ह ही घेतल येवढ घेउन कपाळ करंटयाला काही करता आल नाही याला

  • @HI-gj7rg
    @HI-gj7rg 21 день тому +25

    फक्त मशाल पेटणार

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 22 дні тому +48

    Udhav Thakare zindabad

  • @pratik_patil_4626
    @pratik_patil_4626 21 день тому +15

    Rajan vikhare saheb 🚩🔥

  • @ARP1820
    @ARP1820 21 день тому +10

    Kalyan he may win but thane Rajan vichare will win May be with less margin but he will ! Rajan vichare has really fought alone in thane in last 2.5 years!!! It is not easy to fight alone against so many odds !!! His work is also commendable he must win!!🙌🏻🙌🏻💯💯🔥🔥

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 21 день тому +19

    Only uddhav saheb thackrey 🚩

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 21 день тому +16

    शिंदेच्या राजकारणाचा शेवट होणार आहे.... या निवडणुकीत

  • @Jitya_.
    @Jitya_. 21 день тому +16

    100 % पराभव होणार

  • @babankadam4771
    @babankadam4771 21 день тому +13

    शिंदे साहेब आता मागे बोलले आठवा पोरग भी निवडणूक जिंकत नाही आता धनुष्यबाण ढुंगणावर ही बांधता येत नाही

  • @Don-fz2xu
    @Don-fz2xu 21 день тому +18

    ठाकरे साहेब

  • @amoghshinde4836
    @amoghshinde4836 22 дні тому +9

    सरळसेवा Exam डिटेल information video banava

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf 21 день тому +14

    MVA🚩🔥💥❤️Thakrey❤️💥🚩Jay maharashtra🚩

  • @Heart_of_love124
    @Heart_of_love124 21 день тому +10

    चिन्मय भाऊ तुमचं राजकीय विश्लेषण खूप चांगले आहे ते आम्हाला चांगल्या प्रकारे आवडते.
    ठाकरेंना त्यांचं मूळ चिन्ह धनुष्यबाण आणि त्यांना मूळ शिवसेना पक्ष भेटू शकतो का?
    कृपया याबद्दल व्हिडिओ बनवावा.@बोल भिडू

  • @aneshasawant3418
    @aneshasawant3418 22 дні тому +36

    एका जिल्ह्याचे राजकरण करणे आणि अख्या महाराष्ट्र सांभाळणे ह्यात जमीन अस्मनाचा फरक आहे,
    .
    भाजपा जाणून बुजून ठाणे कल्याण पडणार म्हणजे विधान सभेला शिंदेंवर दबाव बनवता येईल.

  • @rajguruundage8823
    @rajguruundage8823 21 день тому +3

    खूप छान विश्लेषण.....

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 21 день тому +4

    जय महाराष्ट्र फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय हिंद जय शिवसैनिक 💯 राजन विचार साहेब

  • @aaditya9011
    @aaditya9011 21 день тому +23

    मी ठाणेकर मतदान राजन विचारे यांनाच करणार

  • @ganeshsanas7107
    @ganeshsanas7107 21 день тому +17

    राजन विचारे 🔥🤣

  • @63-hritikpatil40
    @63-hritikpatil40 21 день тому +17

    Only rajan vichare 💪

  • @dcdc6880
    @dcdc6880 22 дні тому +18

    Baki sagla thik ahe pan tu na visarta nakki mashal la tujha important mat de🙏

  • @Lawrence_Bishnoi_group_007
    @Lawrence_Bishnoi_group_007 22 дні тому +11

    Tuje vishay hard ahe bhau

  • @shrikrishnamayekar605
    @shrikrishnamayekar605 21 день тому +8

    हि शेवटची निवडणूक आहे शिंदे साठी

  • @shubhamyadav3368
    @shubhamyadav3368 21 день тому +13

    पराभव होणार च

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 21 день тому +23

    शिंदे ने बंड नाही नीच पण केला गद्दरी केली म्हणा

    • @sushant1492
      @sushant1492 21 день тому

      जनतेने पक्ष सांभाळायचा का😂

  • @user-pt7mk8vc2z
    @user-pt7mk8vc2z 21 день тому +6

    राजन विचारे साहेब प्रचंड मतानी जिकंनार ❤

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 21 день тому +14

    वारसा हा विचाराचं असतो आणि सध्या तरी हिंदुत्व आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार कोण आहे हे सगळा महाराष्ट्र पाहतोय 🚩

  • @pankajgadi
    @pankajgadi 21 день тому +14

    शून्य शिंदे.

  • @SeenWatch
    @SeenWatch 21 день тому +15

    Only mashaal

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 21 день тому +7

    ठाण्यातून राजन विचारे हेच निवडून येतील

  • @prithvirajgaikwad8850
    @prithvirajgaikwad8850 21 день тому +3

    आजच लिहून घ्या ठाण्यात शिंदेचा म्हस्के २ लाखांनी हरतोय आणि शिंदेच्या राजकारण संपणारच !

  • @asyom3862
    @asyom3862 21 день тому +5

    विचारे only🚩

  • @Don-fz2xu
    @Don-fz2xu 21 день тому +19

    पन्नास खोके एकदम ओके 😂😂

  • @nileshnaik9518
    @nileshnaik9518 21 день тому +1

    Nicely presented

  • @risingstar3838
    @risingstar3838 21 день тому +3

    खूप वर्ष झाली आता, अडगळीत पडलेला रिक्षा यावेळी बाहेर निघणार बहुतेक 😂

  • @rahulpradhan9987
    @rahulpradhan9987 21 день тому +1

    Let's discuss this on 5th June.....let me see how accurate is bol bhidu

  • @user-ls4ik8je7h
    @user-ls4ik8je7h 21 день тому +5

    Only UBT 🎉

  • @only8028
    @only8028 21 день тому +2

    शिंदेनी शब्द दिला की एक जरी आमदार खासदार पडला तर शेती करील राजकारण करणार नाही शिंदेनी शब्द पाळावा

  • @parshuramchavan3405
    @parshuramchavan3405 21 день тому +1

    विचारे साहेब विजयी भव! वंदनीय बाळासाहेबांचे आशिर्वाद आणि महाराष्ट्रातील जनता आपल्या पाठीशी आहे.

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 21 день тому +3

    2 वर्ष खुप सहन केले....आता संधी मिळाली आहे.....महाराष्ट्र विरोधी, गद्दार लोकांना निवडून देण्यापेक्षा निष्ठावंत माणसांना निवडून आणा.

  • @SeachGateINDIA
    @SeachGateINDIA 21 день тому +4

    Mhaske padnaar vichare jinknaar 🔥🔥🔥🔥🐯🙏

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 21 день тому +12

    शिंदे हारणार 💯

  • @user-ke2ps1rv8p
    @user-ke2ps1rv8p 21 день тому +3

    मींडे संपला आहे आधीच, आता फक्त शिक्का मोर्तब अधिकृत होईल 4 ला

  • @umeshsawkare6534
    @umeshsawkare6534 21 день тому +7

    शिंदे साहेब पराभव अटळ

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 21 день тому +3

    Bol bhidu द्वारे जर आपण सत्तेच्या राजकारणा बद्दल इतकी खोल माहिती देऊ शकता तर कृपया लोकशाही वाचवण्याकरिता आपण एकदा निवडणुकीच्या मतदानाचा व आकडेवारीचा poll आजच्या आज आपल्या व्हिडिओ तर्फे सादर करावा लोकांना सरकारच्या गलीच्छ राजकारणामुळे मतदान करण्यात रसच उरलेला नाहीय पण याचा फायदा सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता गाजवायला फायदा होऊ शकतो याची कल्पना अजून जनतेला नाहीय आपण इतके व्हिडिओ बनवता माझी विनंती आहे आपण तात्काळ असा एखादा व्हिडिओ बनवावा जेणेकरून लोकांमधे एक जागरूकता तयार करावी आणि आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार ज्यावर देशाचा पंतप्रधान निवडला जातो हे लोकांना पुन्हा एकदा आठवून दद्यावं जेणेकरून उद्याचा मतदानाचा टक्का वाढेल.

  • @amial8782
    @amial8782 21 день тому +2

    माझ्या घरातील 5 मते 🔥 मशाल ला फक्तं!

  • @MMJotkar
    @MMJotkar 21 день тому +3

    जर पराभव झालाच असा नाही... नक्की होणार.. गद्दारीला माफी नाही

  • @shubhampatil6913
    @shubhampatil6913 21 день тому +4

    सध्या बोल भिडू सकाळी एक, दुपारी एक आणि रात्री काही तरी वेगळेच तापलेल्या वातावरणाचा ' बोल भिडू ' चांगलाच फायदा घेत आहे😂😂
    बोल भिडू 📈📈📈

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g 21 день тому +1

    🐯🔥🚩🇮🇳🙏 उध्दवजीं बाळासाहेब ठाकरे,,जयमहाराष्ट्र,,

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 21 день тому +3

    शिवसैनिक असला तर शिंदे गटाला अजिबात मत देऊ नका....कारण हे भाजप च्या ताला वर पक्ष चालवणार हे लक्षात ठेवा ....भाजप वाईट की चांगली हा वेगळा विषय ......

  • @sachinangre-oy4ib
    @sachinangre-oy4ib 22 дні тому +17

    **Shinde saheb byaga bharayala sanga mulala**

  • @govindasingar5863
    @govindasingar5863 21 день тому +8

    शिंदे करण्यात जमा आहे

  • @sureshmane631
    @sureshmane631 21 день тому +1

    गावाकडे पाठवावे त्यांना म्हणजे स्थानिक लोकांना न्याय मिळेल.