Maharashtra मध्ये 35 जागांवर कोण वरचढ ? शरद पवार, उद्धव ठाकरे, कॉंग्रेस की भाजप, पवार आणि शिंदे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • #BolBhidu #maharashtraloksabha #sharadpawar
    लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातल्या १३ जागांसाठी येत्या २० मे रोजी मतदान होतयं.पण आधीच्या ४ टप्प्यामध्ये पार पडलेल्या ३५ जागांवर मोठ्या प्रमाणात विश्लेषण होतयं, अनेक ओपिनियन पोल्स सोशल मिडीयावर फिरतायत. कदाचित तुमच्या एखाद्या वॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये सुद्धा मविआला किती जागा आणि महायुतीला किती जागा मिळतील याचा मेसेज आला असेल…
    पण साधारणत: १ महिन्यापूर्वी सुरू झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये या ३५ जागांवर नक्की कोण प्रभावी ठरलं, कोणाचे चान्सेस जास्त आहेत? मविआ पुढे आणि महायुती मागे पडल्याचे दावे होतायत ते खरे आहेत का ? पाहूया या व्हिडिओतून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 661

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 23 дні тому +458

    नांदेड मधे स्वतः अशोक चव्हाण ने कांग्रेस ला मदत केली... 👍

  • @indiafirst4868
    @indiafirst4868 23 дні тому +230

    शिर्डीत टफ फाईट😂😂😂
    मशाल येणार

    • @Sms98765
      @Sms98765 23 дні тому +9

      One sided ahe mashala yenar

    • @kinggaming-dj3ex
      @kinggaming-dj3ex 23 дні тому +3

      One side dhanushya bhand

    • @mithunnaikwadi
      @mithunnaikwadi 21 день тому

      Qq​@@kinggaming-dj3ex

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e 19 днів тому

      ​@@kinggaming-dj3ex😂😂 आज पहिल्यांदा लोकांनी धनुष्यबाण ऐवजी मशाली मतदान केले.. तेही धनुष्यबाणाचे पैसे घेऊन😂😂 😂 शेवटी स्वाभिमान महत्त्वाचा असतो ना... सगळेच काय तुझ्यासारखे स्वतःला विकत नाही ना😂😂😂

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e 19 днів тому

      ​@@kinggaming-dj3exशिर्डी मध्ये पहिल्यांदा लोकांनी धनुष्यबाण ऐवजी मशाली ला मतं दिल.. तेही धनुष्यबाणाचे पैसे घेऊन.. 😂😂😂 शेवटी स्वाभिमान महत्त्वाचा.. सगळेच का तुझ्यासारखे ₹500 मध्ये स्वतःला विकत नाहीत ना😂😂😂

  • @shiv1617
    @shiv1617 23 дні тому +382

    फडणवीस ने भाजप संपवली 😢

    • @khumeshchaudhari4616
      @khumeshchaudhari4616 23 дні тому +24

      संज्या ने उद्धव ला संपवले😢😢

    • @satishankush
      @satishankush 23 дні тому +13

      Sanja raout udhav sathi jail madhe gaila f20 vaat lavali Maharashtra che 😢

    • @rajeshgaikwad3005
      @rajeshgaikwad3005 23 дні тому

      😊😊😊😊😊​@@khumeshchaudhari4616

    • @pradeepbachhav430
      @pradeepbachhav430 23 дні тому +7

      100% True

    • @saurabh8252
      @saurabh8252 23 дні тому +8

      Tarbujya😅

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 23 дні тому +263

    नाशिकमध्ये फक्त जनसेवक राजाभाऊ वाजे✌🚩

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 23 дні тому +397

    दिल्ली च्या तख्ता वर बसलेल्या गुजराती औरंगजेबाला महाराष्ट्र वठणीवर आणणार 🚩

    • @noone3561
      @noone3561 23 дні тому +25

      Kabri ver janare ka😂😂😂

    • @naturelover5784
      @naturelover5784 23 дні тому +11

      Are kasali hi lachari

    • @user-io8zh7so3j
      @user-io8zh7so3j 23 дні тому

      pakistanche jhende konachya sabhet fadkavle jatat? udhhav la hindu mhanaychi laj vatate, rahul shivaji maharajanch kadhich nav ghet nahi, mag tuch sang kon aurangjeb? pardeshi rahul ki ithlach bhumiputra modi?

    • @yogeshsakhare2765
      @yogeshsakhare2765 23 дні тому +9

      Ohk....are kiti murkha pana ha ......@10000 years only BJP....🎉🎉🎉🎉🎉🎉 No To congress and All

    • @rajendrapatil3501
      @rajendrapatil3501 23 дні тому +9

      घ्या केळ

  • @SainathWakodeSP..-tv6tp
    @SainathWakodeSP..-tv6tp 23 дні тому +178

    बाकिच माहीत नाही पण महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी येनार .. ✌️💯

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 23 дні тому +225

    सातारा - शशिकांत शिंदे फिक्स

    • @om03337
      @om03337 23 дні тому +8

      Fix खासदार💯

    • @ashishghalke
      @ashishghalke 23 дні тому +9

      घासून नाय ठासून साताऱ्यात महाराजच

    • @pranaysalunkhe6688
      @pranaysalunkhe6688 23 дні тому +23

      @@ashishghalkeठासून घे मग ४ जुन ला 😂😂 येणार तर शशिकांत शिंदे च 💯👑😊

    • @ashishghalke
      @ashishghalke 23 дні тому

      @@pranaysalunkhe6688बघूया

    • @JavedPatel-ci3ux
      @JavedPatel-ci3ux 23 дні тому +10

      सातारा जिल्हा फक्त शरद पवार साहेब किंग मेकर

  • @rajaramagre6808
    @rajaramagre6808 23 дні тому +158

    अहिल्यानगर निलेश लंके विजयी

  • @randhirkute822
    @randhirkute822 23 дні тому +37

    रायगड मध्ये शिंदे गटाने शेवटी मशाल ला मतदान करायचा message दिला होता 😂🔥 शिंदे गटाने च तटकरे चा गेम केलाय 😂

  • @atulkhairnar9539
    @atulkhairnar9539 23 дні тому +218

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @Goremauli.patil.
    @Goremauli.patil. 23 дні тому +135

    महा विकास आघाडी सरकार

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 23 дні тому +135

    फक्त मशाल तुतारी आणि पंजा चालणार महारष्ट्र मध्ये 💪🔥🚩❤️

  • @malharlokhande7461
    @malharlokhande7461 23 дні тому +66

    कोल्हापूर - शाहु छत्रपती... 🎉

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 23 дні тому +115

    Only MVA❤

  • @shravannangare3417
    @shravannangare3417 23 дні тому +131

    सांगलीत खासदार फक्त विशाल पाटील ✉️✉️✉️

  • @samadhansomwanshi7666
    @samadhansomwanshi7666 23 дні тому +157

    बीड मध्ये फक्त बजरंग बप्पा

    • @syedumar2488
      @syedumar2488 23 дні тому +8

      Only bajrang bappa

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 23 дні тому +3

      कोणी कितीही ओरडलं तरीही बीडच्या भावी खासदार फक्त लोकनेत्या आदरणीय पंकजाताईसाहेब गोपीनाथराव मुंडे ह्याच होणार आहेत 👍✌️💪❤️🙏🚩 जयभगवान जयगोपीनाथ जयताईसाहेब विजयी भव

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 23 дні тому

      Kashala!! किरीट सोमय्या जवळ..........😂😂......​@@dhananjaydeshmukh3222

    • @MA-kx8uv
      @MA-kx8uv 23 дні тому +4

      Munde saheb ani zatichya navane Votes dya votes dya... 😂

    • @pramodshelke7072
      @pramodshelke7072 22 дні тому +1

      @@MA-kx8uv😂😂😂😂😂

  • @syedumar2488
    @syedumar2488 23 дні тому +45

    Beed - bajrang bappa ❤

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 23 дні тому +71

    उध्दव साहेब 35 +

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 23 дні тому +2

      35 जागा तरी लढवत आहेत का उद्धव साहेब

    • @sagarchavan9598
      @sagarchavan9598 22 дні тому

      21 jaga ladhvlyat 35 kasha yenar

    • @sd44336
      @sd44336 22 дні тому

      उध्दव ठाकरे १५+mahavikas आघाडी ३५+

  • @administrativeofficervogce6699
    @administrativeofficervogce6699 23 дні тому +35

    100% महाविकास आघाडी...
    Already 50-50% बोलून... MVA वरचढ झालेली आहेच ना....

  • @toptenindia10
    @toptenindia10 23 дні тому +89

    ते काहीपण असूद्या येणार तर फक्त सहानुभूतीची मानस ❤

    • @lordvasily382
      @lordvasily382 23 дні тому +4

      Tyanna fakta sahanbhuti milnar ata

    • @Abhinav4721
      @Abhinav4721 23 дні тому +5

      Mhanje tumhi development nahi sahanbhutich denar lokana

  • @smschannel1175
    @smschannel1175 23 дні тому +61

    बीड - बजरंग बप्पा

  • @gangaprasadmohite4078
    @gangaprasadmohite4078 23 дні тому +182

    भाजप संपणार आहे. That’s it. That’s all that’s happening.

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 23 дні тому +29

    Dhangekar 👏

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 23 дні тому +196

    पेटनार शिवसेनेची मशाल.. परिवर्तन होणार, ‘इंडिया‘ जिंकणार 🔥

    • @user-rv4is4dd8k
      @user-rv4is4dd8k 23 дні тому +4

      Pawda . Radka ..harnar

    • @kakasahebkakasaheb6913
      @kakasahebkakasaheb6913 23 дні тому

      परिवर्तन झाल्यावर रडू नका पुन्हा मोदी म्हणायला वेळ लागणार नाही

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e 19 днів тому

      ​@@user-rv4is4dd8kकुत्र्यांचे शापाने वाघ घाबरत नसतो😂😂

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e 19 днів тому

      ​@@kakasahebkakasaheb6913काकासाहेब बाप बदलणारे तुम्ही आहात

    • @kakasahebkakasaheb6913
      @kakasahebkakasaheb6913 19 днів тому

      @@user-dt5rq4vp6e आमचा बाप कधी एकच आहे तुम्ही येकच रहुद्या

  • @ShaileshNisarganRailFan
    @ShaileshNisarganRailFan 23 дні тому +54

    MVA 35+ For sure ❤

  • @JalindarIngale-rc6lw
    @JalindarIngale-rc6lw 23 дні тому +22

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 👑👑

  • @amolbhat8154
    @amolbhat8154 23 дні тому +38

    मोदी press conference का घेत नाही?😡

    • @manugoldi
      @manugoldi 23 дні тому +4

      फालतू प्रश्नांना उत्तर देत बसायला वेळ नाही मोदींना

    • @amolbhat8154
      @amolbhat8154 23 дні тому +9

      @@manugoldi निरव मोदी, विजय माल्या सारखी😂😂

    • @nghogare64
      @nghogare64 23 дні тому

      गांडीत दम नाही म्हण की डायरेक्ट​@@manugoldi

    • @Thinktank2024
      @Thinktank2024 23 дні тому +1

      @@amolbhat8154 nahi a raja ...kalmadi......kejriwal......papu la

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 23 дні тому +7

      ​@@manugoldiजनतेचे प्रश्न फालतू वाटतात का? साधं कांद्या बाबत बोला म्हटलं तर "जय श्रीराम" ची घोषणा देऊन बोलणं टाळलं. कोणत्याच प्रश्नांची उत्तरे नाही तर ते कशाला पत्रकार परिषद घेतील.

  • @ARP1820
    @ARP1820 23 дні тому +45

    Only Uddhav Thackeray saheb 🙌🏻🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @santoshbalabhau1206
    @santoshbalabhau1206 23 дні тому +40

    काळे साहेब दोन लाख मतांनी विजयी होणार

    • @santoshbalabhau1206
      @santoshbalabhau1206 23 дні тому

      2,65000 हे मतदान काँग्रेसला गेले आणि अपक्ष वंचित 2,50000 हे मतदान भाजप चे होते ना मग दोन त्याच्यामुळे येतात

  • @samarthnaikwadi27
    @samarthnaikwadi27 23 дні тому +73

    साताऱ्यात तुतारी वाजणार 💯

    • @indiansher6773
      @indiansher6773 23 дні тому +2

      Shett mazhi 😂 tutari chi mutari honar

    • @samarthnaikwadi27
      @samarthnaikwadi27 23 дні тому

      @@indiansher6773 कळेल ४ तारखेला

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 23 дні тому

      ​@@indiansher6773tutari jinkli tar shett jalshil ka tuze

    • @omkarshinde9382
      @omkarshinde9382 21 день тому

      ​@@indiansher6773बोगस आहेस आमचा जिल्हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालतो

    • @pavankumardudhande1276
      @pavankumardudhande1276 20 днів тому

      ज्या तोंडाची मुतारी झालीय त्यानं जर तुतारी फुकली तर मुतच बाहेर येणार कि.

  • @pacricket647
    @pacricket647 23 дні тому +43

    1- धाराशिव
    2- हातकणंगले
    3- रत्नागिरी सिंधुदुर्ग
    4-रायगड
    5- हिंगोली
    6- परभणी
    7- शिर्डी
    8-नाशिक
    9- यवतमाळ वाशीम
    10- संभाजी नगर
    मुंबई मधील 4 पैकी 3 जागा
    उद्धव ठाकरे साहेब 13 जागा सहज जिंकणार बाकीच्या ठिकाणी तगडी फाईट आहे 🎉🎉

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 23 дні тому +2

      Mumbai 4 paiki 4 pan yeu shaktaat pan Raigad thoda avghad aahe

    • @kt4028
      @kt4028 22 дні тому

      Parbhani visarun ja jankar saheb 1000 %

  • @Nayak12396
    @Nayak12396 23 дні тому +11

    नगर दक्षिणमधे निलेश लंके ३००००-५०००० इतक्या मतांनी निवडून येणार.माझा अंदाज खोटा ठरला नाही कधीच

    • @user-ln4cx8zi1x
      @user-ln4cx8zi1x 23 дні тому

      😅

    • @abhishekshelke7778
      @abhishekshelke7778 21 день тому

      लंकेच येणार आहे.श्रीगोंदा मधी आमदार BJP cha अन् घरोघरी प्रचाराला एकटं पोरगं 😂😂

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 23 дні тому +45

    Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪

  • @vishalshinde1137
    @vishalshinde1137 23 дні тому +27

    Beed. तुतारी

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 23 дні тому +38

    मोठी स्वप्ने पडू लागली त्यातच कमळाची वाताहत झाली 😂😂😂

  • @satishankush
    @satishankush 23 дні тому +15

    Only Tahkary 🚩 🇮🇳 👑❤

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 23 дні тому +32

    MVA -30 seat fix

    • @Mrviral0182
      @Mrviral0182 23 дні тому +5

      Mva +30❤

    • @shubhamgawande949
      @shubhamgawande949 23 дні тому +4

      Swapnat yenar nakki 4 June laa evm var chikal fek kar namazi tidda😂😂

    • @Rushikeshpatil101
      @Rushikeshpatil101 23 дні тому +4

      @@shubhamgawande949 4 जून ला ये 1 ला comment madhe sangto

    • @Mrviral0182
      @Mrviral0182 23 дні тому +1

      @@shubhamgawande949landbhakt mkc 🤡

    • @shubhamgawande949
      @shubhamgawande949 23 дні тому

      @@Rushikeshpatil101 ye nakki palu nako evm cha radi roan lavu nako tujhi mughal toli mavia gadu amhi

  • @ShrikrishnaDeshmukh-mj3sr
    @ShrikrishnaDeshmukh-mj3sr 23 дні тому +15

    35जागा हया महाविकास आघाड़ी ला

  • @shrijeetdeshmukh8155
    @shrijeetdeshmukh8155 23 дні тому +9

    लातूर मध्ये फक्त डॅा.काळगे साहेबच येणार ,ते पण १.५ लाखच्या लीड न

  • @gordegopikisan1356
    @gordegopikisan1356 23 дні тому +133

    जालना मध्ये जिकडे तिकडे विचारपूस केली असता सर्विकडे पंजा चालला मग आपण कसे विश्लेषण करता

    • @sominathadhav9459
      @sominathadhav9459 23 дні тому +2

      Danave yenar panja fakt phulambri madhe and paithan madhe chalala

    • @malharlokhande7461
      @malharlokhande7461 23 дні тому

      काहीच खरं नाही दानवे चं त्याला पहिल्यांदाच भोकरदन तालुक्यातच मुस्लिम समाजात जाऊन मतं मागावी लागली. आणी उरलं सुरलं काही गावांतून पळून लावलं.

    • @shivkumarbarge578
      @shivkumarbarge578 23 дні тому

      Mangesh sable

    • @Ravan2473
      @Ravan2473 23 дні тому +2

      जालना मध्ये पंजा येत आहे underground level ची गोष्ट आहे ही

    • @pavankumardudhande1276
      @pavankumardudhande1276 20 днів тому

      पंजा चाललाय पण डांग धुवायला 😂

  • @arunpawar3242
    @arunpawar3242 23 дні тому +21

    मविआ ३२ जागा

  • @kamalkishorepawar9241
    @kamalkishorepawar9241 23 дні тому +30

    Nanded Congress vansanth rao chavan will win

  • @suryakant1423
    @suryakant1423 23 дні тому +32

    Uddav Balasaheb Thakrey ❤❤

  • @maratha_akshayg1678
    @maratha_akshayg1678 23 дні тому +16

    महविकास आघाडी येणार

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 23 дні тому +24

    ठाकरे सरकार🚩
    महाविकासआघाडी ✌

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 23 дні тому +7

    राजाभाऊ वाजे नाशिकचे भावी खासदार होणारच ❤

  • @rameshgite-tc1ol
    @rameshgite-tc1ol 23 дні тому +24

    नागेश पाटील

  • @GovindChavan-lt7xq
    @GovindChavan-lt7xq 23 дні тому +15

    Only uddhav thakre ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anilmhatre3303
    @anilmhatre3303 23 дні тому +8

    चौथा टप्प्यापर्यंत MVA ला २३ जागा तर महायुतीला १२ जागा मिळतील.

  • @KiranLondhe-uz4ql
    @KiranLondhe-uz4ql 23 дні тому +30

    #जुडेगा_भारत_जीतेगा_INDIA🔥🇮🇳

    • @DeepakB-xs5te
      @DeepakB-xs5te 23 дні тому +2

      Indi alliance मध्ये सगळी तोडगा भारत वाले आहेत😂😂

    • @ShankarJadhav-dg9uv
      @ShankarJadhav-dg9uv 23 дні тому

      जुडेगा भारत जितेगा इंडिया बनेगा पाकिस्तान जैसा

    • @creativeworld8147
      @creativeworld8147 14 днів тому

      ​@@ShankarJadhav-dg9uvहा आणि मोती शेट ला सांग पाकिस्तानी बिर्याणी खायला जायला... नायतर बस रडत म्हणावं नुसतं... मेरा इससे नाता आणि उससे नाता 😂😂😂😂😂😊

    • @creativeworld8147
      @creativeworld8147 14 днів тому

      ​@@DeepakB-xs5teघरफोडी पक्षतोडी कोन आहेत महाशय... कवर गुजरात चा गु चाटायचा तुम्ही 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @chandrakantraysing8237
    @chandrakantraysing8237 23 дні тому +6

    नंदुरबार मध्ये ऍड गोवाल पाडवी हिना गावित चा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवेल!

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 23 дні тому +75

    उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

  • @saritasundkar8778
    @saritasundkar8778 23 дні тому +13

    Only MVA

  • @vikrant718
    @vikrant718 23 дні тому +12

    🇮🇳महाविकास आघाडी🇮🇳

  • @Maratha_07
    @Maratha_07 23 дні тому +5

    अंतरवाली मध्ये मंदिरा मध्ये बसलेल्या आमच्या आयाबहिणीवर ज्यांनी लाटीचार्ज आणि गोळीबारा चा बदला मराठा घेणार.......

  • @pravi808
    @pravi808 23 дні тому +16

    UT🚩

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 23 дні тому +17

    नेत्याना कोनी खात नाही महाविकास आघाडी येनार

  • @Vaicharik_kida
    @Vaicharik_kida 23 дні тому +4

    आहो exactly सांगा, कोण येणार आहे ते , उगाच काटे की टक्कर बोलताय
    तेवढ आम्हाला पण संगता येतं की
    प्रोपर सांगा कोण येणार आहे निवडून।
    जय महाराष्ट्र🚩

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 23 дні тому +5

    नांदेड - वसंतराव चव्हाण (काँग्रेस)🎉❤

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf 23 дні тому +12

    MVA 40 plus

  • @mangeshshinde8649
    @mangeshshinde8649 23 дні тому +2

    सगळं विस्लेषण उलट होणार आहे

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 23 дні тому +2

    महायुती 21 - मविआघाडी 14

  • @ashpakkazi1834
    @ashpakkazi1834 23 дні тому +11

    मी बारामती मतदारसंघातून येतो, आमच्या गावात तुतारीच जास्त चालली आहे.

    • @kt4028
      @kt4028 22 дні тому

      Mi pan yeto baramati constivacy madhun aamcha yethe lok tutarit mutlet 😂😂😂 ek mardan nay jhal

    • @creativeworld8147
      @creativeworld8147 14 днів тому

      ​@kt4028काय मशीन पाशी उभा होता काय वाचमन म्हणून 😂😂😂😂

  • @shubhampatil6246
    @shubhampatil6246 22 дні тому +2

    कोल्हापुरात शाहू छत्रपती
    हातकणंगले सत्यजित पाटील आबा
    सांगली विशाल पाटील
    सातारा शशिकांत शिंदे 🎉

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 23 дні тому +5

    पाटील म्हणतात तस ❤
    एक मराठा लाख मराठा ❤
    मला मोदी हवे होते पण फसणवीस मुळे महाविकास आघाडीला मतदान करावे लागले...😢

    • @Rushikesh_Kendre
      @Rushikesh_Kendre 23 дні тому

      Modi ata seat kami alya mule may tula center la pan nhi distil

  • @shubhampatil6246
    @shubhampatil6246 22 дні тому +1

    महाविकास आघाडीचं येणार India 🎉❤

  • @rameshhingane9761
    @rameshhingane9761 23 дні тому +1

    युती 26,,महविकास आघाडी 9

  • @jayshrisapkal9931
    @jayshrisapkal9931 23 дні тому +4

    मुद्दाम mva पुढे दाखवतात

  • @cherryofficial12321
    @cherryofficial12321 23 дні тому +2

    दिंडोरी मध्ये फक्त भगरे सर ❤

  • @akshayangaj9284
    @akshayangaj9284 23 дні тому +3

    ते मोदीजी 1.25 लाख कोटी CBI न धाड़ी मधे गोळा केलेले पैसे गरीब जनतेला वाटायच बोलेत त्यावर वीडियो बनवा🙏🙏🙏

  • @santoshkhatale969
    @santoshkhatale969 23 дні тому +2

    दिंडोरी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी भगरे सर फिक्स खासदार

  • @user-rj8wr2ud1m
    @user-rj8wr2ud1m 23 дні тому +1

    माहिती महायुतीला 35 जागा जिंकणारच महायुतीचा विजय विजय होणार

  • @dnyaneshwargaikwad8863
    @dnyaneshwargaikwad8863 23 дні тому +4

    महाराष्ट्रात एकूण ४८ जागा.
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अर्थात मुळ शिवसेनेला
    १६ जागा मिळणार.
    कॉग्रेसला ११ जागा मिळणार.
    राष्ट्रवादी शरद पवार गट अर्थात मुळ राष्ट्रवादी पक्षाला ९ जागा मिळणार.
    असे एकूण ३६ जागा निश्चितच मिळणार.

  • @tanajimote2922
    @tanajimote2922 23 дні тому +2

    माझा वयक्तिक अंदाज..48पैकी महाविकस आघाडी 15ते 16जागा..आणि महायुती 32ते35 जागा..खाली वर 1, 2जागा होऊ शकतात.. दोघांच्या पण

    • @satishrangare4116
      @satishrangare4116 23 дні тому

      Vidharbha t yuti la ek pun sit yenar nhi gadkari sudha fasle 🎉

    • @tanajimote2922
      @tanajimote2922 23 дні тому

      @@satishrangare4116 br..br..

  • @nanakhomane1706
    @nanakhomane1706 23 дні тому +3

    Bjp 15
    Shivsena ubt 11
    Shivsena shinde 7.
    Congress 8.
    Ncp shard pavar 6.
    Ncp ajit pavar 1.

  • @vivekkumbhare2621
    @vivekkumbhare2621 23 дні тому +2

    व्हिडिओ save करून ठेवा आणि 4जून ला कामात येणार

  • @drkrishna6955
    @drkrishna6955 23 дні тому +2

    आरती मोरे, तुम्ही या ड्रेसवर खूप छान दिसता, आणि तुमचे विश्लेषण तर कमालच असते दर वेळी. फक्त हा ड्रेस सारखा सारखा घालून खराब करू नका😂

  • @Ok69omi
    @Ok69omi 23 дні тому +4

    Aj ky khatarnak dress ghatlays❤😘

  • @vrv4762
    @vrv4762 22 дні тому +2

    आम्हाला काय वाटतं तुम्ही जर एक तर्फे .सुपारी घेऊन सगळं बोलत असाल तर :

  • @ajitidea2010
    @ajitidea2010 22 дні тому

    Khup chan analysis

  • @vexilsumit_007
    @vexilsumit_007 23 дні тому +2

    सकाळी उठल्यावर आरतीचा व्हिडिओ 😍😘

  • @amolahire6847
    @amolahire6847 23 дні тому +2

    Nandurbar madhe only Congress 🖐️🔥

  • @shivajis.jadhav8516
    @shivajis.jadhav8516 23 дні тому +1

    छान विश्लेषण केले आहे आरती मोरे यांनी...
    अभिनंदन 👍

  • @bharatdeshmukh119
    @bharatdeshmukh119 23 дні тому +2

    सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हेच निवडुन येणार

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 23 дні тому +2

    46 जागेवर कोण जिंकणार कोण हरणार काहीं सांगता येणार नाही पण बीड मध्ये पंकजाताईच जिंकणार नागपूर मध्ये नितीन गडकरी जिंकणार हे नक्की

  • @ankushgosavi9595
    @ankushgosavi9595 23 дні тому +1

    Sagli kde cut to cut cha ahe ka??

  • @pratikninale5335
    @pratikninale5335 22 дні тому

    Overall Good analysis

  • @user-pi1up3dt5q
    @user-pi1up3dt5q 23 дні тому +3

    Aho tumch channel mva ch aahe sangun taka mokal

  • @shrileshlengare3220
    @shrileshlengare3220 23 дні тому +1

    सांगली - विशाल पाटील fix अपक्ष

  • @onlysaheb
    @onlysaheb 23 дні тому +1

    ❤❤❤ अबकी बार ओन्ली कुटुंब प्रमुख Udhavji साहेब 🎉🎉🎉

  • @Om_Sangave
    @Om_Sangave 18 днів тому

    Tumcha analysis palat nar ahee Tai

  • @rohanchavan8917
    @rohanchavan8917 21 день тому

    Dhangekar from Pune ❤🎉

  • @atulthorat8003
    @atulthorat8003 23 дні тому +1

    ३५ पैकी MVA २० महायुती १५

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 23 дні тому +1

    आज प्रगत युगात ६५ % मतदान झाले म्हणजे जवळपास ३५ % लोकांनी मतदान केले नाही .
    मतदारांनी मतदान का केले नसावे याचा शोध बोल भिडूने घ्यावा व त्यावर काय उपाय योजावेत हे चर्चेअंती सुचवावे
    विश्वगुरूच्या देशात ३५ % लोक घरी असने बरे नव्हे

  • @abhishekshelke7778
    @abhishekshelke7778 21 день тому

    नगर :- लंके ❤

  • @jaysonne1208
    @jaysonne1208 23 дні тому +4

    Tumch vishleshan mnje fakt views ahet ...bol bhidu aata patrkarita sodun youtuber with trends zalet

  • @Inspireworld9633
    @Inspireworld9633 23 дні тому +1

    कोल्हापुरात फक्त शाहू छत्रपती 🚩❣️

  • @VishalVPatil677
    @VishalVPatil677 23 дні тому +2

    Only Om Dada 🚩🚩🚩

  • @yogeshpatil-gd3pp
    @yogeshpatil-gd3pp 23 дні тому +2

    ❤ UBT ❤

  • @gauravpawar977
    @gauravpawar977 21 день тому

    विश्लेषण एकतर्फी अन अभ्यासपूर्ण वाटत नाही निकाल काही वेगळेच असतील...