वा आरती👌👌👌 मी मागे पण कमेंट केली होती आत्मविश्वास आणि संवाद साधण्याची कला उत्तम आहे म्हणून...आज अजित दादांची मुलाखत घेतांना पाहून आनंद वाटला...लगे रहो...भविष्य अजित दादांचे कसे आहे माहिती नाही पण तुमचे उत्तम आहे
एकंदरीत दादाच्या बोलण्यावरून चेहऱ्यावरून हावभवावरून असे दिसून आले की ही मुलाखत दिलदारपणे दिलखुलास मनसोक्त भाषण करताना स्टेजवरचे दादा दिसले नाहीत ह्या मुलाखती मध्ये तरी पण धन्यवाद बोल भिडू आपले 🙏🙏🙂🙂
हुशार , कर्तृत्ववान नेतृत्व पण आजपर्यंत जावळच्यानी वापरून घेतले . परिवारासाठी स्वतः बदनाम झाले पण खरा फायदा दुसऱ्यांनी घेतला. जाऊद्या दादा खरी लढाई आता सुरू झालीय😊
शरद पवारांचा वाईट राजकारणाचा शेवट असाच होणार होता .. किती पाप सहन करीन देव,जनता कोन तरी पाहत असते आणि नियतीने ते नीट पाहिले.... गावठी चाणक्य संपणार या वेळी ❤❤❤ मोदी का परिवार पुरा हिंदुस्थान प्रतीक्षा 4 जून
बाकी काहीही असो दादा एक सच्चा माणूस म्हणून एक वेळ सलग पाच वर्षासाठी मुख्यमंत्री पदी पाहिजेत... याच कारण एकच मुद्दा कुठलाही असो दादा हो किंवा नाही या स्पष्ट भूमिकेत असतात... असा मुख्यमंत्री होणे नाही अशी दादांच्या कारकिर्दीची नोंद व्होईल...
दादा काहीही असो पण तुम्ही काम करणारे नेते आहात हे त्रिवार सत्य आहे. कृपया आमच्या जिल्ह्यातून उभे रहा. आमची जनता तुमची नेहमी आभारी राहिल.❤ आमचे दळभद्री नेते काहीच कामाचे नाहीत अन् वर्षानुवर्षे निवडून येत आहेत.
मग शरद पवार पहाटेच्या शपथ विधीला पळाले असते, अजित पवार नाही, किती अंड भक्त बनणार ?? (अंध सुध्दा लॉजिकली हुशार असतात पन अंड हे अंड्यात असतात एकदम चू...)😂😂😂😂
जर बारामती च्य्या लोकांना पवारच निवडून द्यायचा असेल तर त्यातल्यात्यात तरुण आणि काम करू शकणारा नेता better आहे . ज्याची आर्धी लाकड गेली तो पुढं काय काम करेल .
मत देताना भविष्याचा विचार करून दिले गेले पाहिजे आणि भविष्यात सुप्रिया पेक्षा दादा जास्त प्रमाणात बारामती चा विकास करणार त्यामुळे दादा येणे ही काळाची गरज
आरती ताई..सुंदर मुलाखत घेतलीत, स्पष्ट शब्द,अभ्यास,विचार आणि कामा प्रती असलेली निष्ठा दिसत होती जाणवत होती..समोरच्या ला आपलं म्हणणे मनसोक्त मांडून देणे फार महत्त्वाचं आहे एका मुलाखतकारा ला आणि आपण तिथेच जिंकलात..ही आपली पहिलीच मुलाखत बघितली चांगली वाटली..... आणि दादा तर नेहमी प्रमाणेच धमाकेदार होते..एकच वादा अजित दादा..👍🏻
दादा याचे अभिनंदन करतो आहे दादा हे विकास करणारे नेते आहेत फार मेहनती आहेत मनाने चागले आहेत जनतेला आवडतात ते समजदार व जना हित पाहणारे आहेत विजय हमखास यशस्वी होणार 🎉🎉🎉
तरी BJ Party च्या फोफस हिंदुत्वाला भुलून जनता गेली की तिकडे महानगरपालिका, आमदार,खासदार सगळे BJ party चेच झाले.... घोर कलियुग आहे खोटं बोलणाऱ्यांचं राज्य😊
He is a no nonsense man if people of baramati lok sabha really needs development and good future they should vote for ⌚ and if Supriya Sule becomes there will be hardly any development
काय तर शिका राज ठाकरे यांच्या कडून आपल्या काकापासून तेही वेगळे झाले पण पक्ष चिन्हावर कधी दावा केला नाही आपल्या भावाच्या मुलाविरोधात स्वतःच्या पक्षाकडुन कधी उमेदवार दिला नाही
राष्ट्रवादी पक्ष्याची रोप जरी पवार साहेबांनी लावली असली तरी त्या रोपाचं वृक्ष करून त्याला खत पाणी देवून त्या वृक्षाला वाढवन्यात अजित दादांची मोलाची भूमिका आहे हे सुध्दा मान्य केलं पाहिजे त्यात त्यांनी महिना भरात उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्यात दादांचा वाटा मोलाचा आहे कितीतरी उमेदवार दादांनी उभा केलाय म्हणूनच निवडून दिलाय हे पण मान्य केलं पाहिजे
संपूर्ण मुलाखत पवार घराणे आणि त्याच्या भोवती असलेला राजकारण यावरच होती, उलट देवेंद्र फडणवीसांची सोबत ची मुलखात ही मुद्देसूद होती. भाजप नेत्यांच्या मुलाखती बघताना हा फरक जाणवतो त्यामधे घराणे परिवार हा फॅक्टर येत नाही थेट मुद्दे येतात.
दादा तुम्हाला मानणारा वर्ग होता तो पवार साहेबांमुळे लोक सुद्धा तुम्हाला मानत होते तुम्हाला बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे त्यामुळे आपण राजकारणात जरी असला तरी आपल्या मागे जे लोक होते ते तुमच्या बरोबर नाही हे त्रिकाला बाधित सत्य आहे
वा आरती👌👌👌 मी मागे पण कमेंट केली होती आत्मविश्वास आणि संवाद साधण्याची कला उत्तम आहे म्हणून...आज अजित दादांची मुलाखत घेतांना पाहून आनंद वाटला...लगे रहो...भविष्य अजित दादांचे कसे आहे माहिती नाही पण तुमचे उत्तम आहे
दिसते पण टवका....
लय आवडते ....
भारी आहे
सो
शुभेच्छा ग आरती
उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि ज्ञानात भर पडत राहो
@@Maxindia-o2c माझ्या मनातल बोललात.
छान प्रश्न विचारले उत्तम मुलाखत
एकंदरीत दादाच्या बोलण्यावरून चेहऱ्यावरून हावभवावरून असे दिसून आले की ही मुलाखत दिलदारपणे दिलखुलास मनसोक्त भाषण करताना स्टेजवरचे दादा दिसले नाहीत ह्या मुलाखती मध्ये तरी पण धन्यवाद बोल भिडू आपले 🙏🙏🙂🙂
हुशार , कर्तृत्ववान नेतृत्व पण आजपर्यंत जावळच्यानी वापरून घेतले . परिवारासाठी स्वतः बदनाम झाले पण खरा फायदा दुसऱ्यांनी घेतला. जाऊद्या दादा खरी लढाई आता सुरू झालीय😊
Badnam te 70hajar koti ghotalya Mul jhale ugach kahihi baralu naka.
Amit shah cha phone alyavar mutnara ha
कुलकर्णी बोलू नको स्वतः ला तू आपल्या समाज च नाव खराब केला.😑😑
@@Dac7654soniya vr... Tika karun.. Prt ticha padar dharla
Bj p ala bamna la anand
एकच वादा अजित दादा
शरद पवारांचा वाईट राजकारणाचा शेवट असाच होणार होता .. किती पाप सहन करीन देव,जनता कोन तरी पाहत असते आणि नियतीने ते नीट पाहिले.... गावठी चाणक्य संपणार या वेळी ❤❤❤
मोदी का परिवार पुरा हिंदुस्थान
प्रतीक्षा 4 जून
4 june
4 जुनला बघा... महाराष्ट्रात पवारसाहेबांनी कस मोत्याला तडीपार केलं हे कळेल..
Gavthi chanakya lihilela avadla
Sampli ka pratiksha?😂😂😂...Ata kas wattay?
Kare aata kay zaala,;;;;;
MVA : 31 ,,,,,,,, BJP+ : 17 (1 seat Mumbai NorthWest dhokyatt )
बाकी काहीही असो दादा एक सच्चा माणूस म्हणून एक वेळ सलग पाच वर्षासाठी मुख्यमंत्री पदी पाहिजेत...
याच कारण एकच मुद्दा कुठलाही असो दादा हो किंवा नाही या स्पष्ट भूमिकेत असतात...
असा मुख्यमंत्री होणे नाही अशी दादांच्या कारकिर्दीची नोंद व्होईल...
दादा काहीही असो पण तुम्ही काम करणारे नेते आहात हे त्रिवार सत्य आहे. कृपया आमच्या जिल्ह्यातून उभे रहा. आमची जनता तुमची नेहमी आभारी राहिल.❤ आमचे दळभद्री नेते काहीच कामाचे नाहीत अन् वर्षानुवर्षे निवडून येत आहेत.
Amit shah cha phone alyavar mutnara ha
Kamacha Manu's.. Ajitdada ❤️
आहो साहेब होते मनुन दादा नी पंन काम केल ना
@@Dac765410 वर्षे झाला काही झालं नाही
@@jitendrapatil1397 अजितदादा.♥️
कुणी काही पण म्हणो....दादा कामाचा माणूस आहे❤
Tu sataranji uchal
नक्कीच. फक्त दादा.
काम कामाचा गुरु अजित पवारच आहे
रोख-ठोक दादा 🔥🔥🔥
70 हजाराचा घोटाळा झाला असेल तर फायदा शरद पवारला पण झाला असेल ना.. स्वतः फायदा करून घ्यायचा आणि दुसऱ्याला बदनाम करायचं
Kharay
शरद पवारांना सुद्धा नाही फक्त शरद पवारांना झाला नाही तर कुटुंब कलह झाला नसता .
मग शरद पवार पहाटेच्या शपथ विधीला पळाले असते, अजित पवार नाही,
किती अंड भक्त बनणार ??
(अंध सुध्दा लॉजिकली हुशार असतात पन अंड हे अंड्यात असतात एकदम चू...)😂😂😂😂
aani aata BJP la pn
हे तुमचं मत बरोबर आहे
सगळं Fix आहे . जनता मुर्ख बनते आहे . उद्या जर मोदी सरकार परत आले तर पवार साहेब १००१ % पाठिंबा देतील .
अजित दादा = अत्यंत मुरलेले जबरदस्त बुध्दीचे नेते अजित पवार❤
Ghrchya jevnavchi soy kara aadhi
नुसती बारामती नाही तर महाराष्ट्राला गरज असलेला नेता
Ase brastachari baramati madhe rahoo dya पहिलेच महाराष्ट्राची वाट लावली यांनी
Baap re😂😂❤
म्हणजे 70 हजार कोटी पेक्षा जास्त खायला द्यायचा याला..😂😂❤❤
घोटाळे करायला का?
ज्यांनी ही कमेंट केली तो किती हलकट असेल
Dharnat mutayla
विकासाचा वादा, अजितदादा ✌️⏰
@@sunildhas2351aai ghatlich ka 😂
@@dfcreation9tuzi ka dada khali 😂
@@Somaammmmm 12 chya.... Tuzya aai bahinila vichar... 😂
दादाच.
सच्चा इंसान.
जे बोलणार ते रोख ठोक आणि सत्य बोलणारे व्यक्तिमत्त्व.
विकासाचे नाव म्हणजे अजित पवार साहेब.
या मुलाखती मधून एवढ स्पष्ट कळतंय कि दादा रोकठोक आणि सच्चा माणूस आहेत 👍
दादा ,तुम्ही खूप छान काम करता, तुम्हला भविष्यातील वाटचाली साठी शुभेच्छा
जर बारामती च्य्या लोकांना पवारच निवडून द्यायचा असेल तर त्यातल्यात्यात तरुण आणि काम करू शकणारा नेता better आहे .
ज्याची आर्धी लाकड गेली तो पुढं काय काम करेल .
श्रीकांत शिंदे यांचा एक इंटरव्ह्यू घ्या आरोग्य आणि इन्फ्रास्ट्रक्चर च्या बाबतीत अतिशय उत्तम काम केलंय त्यांनी
मत देताना भविष्याचा विचार करून दिले गेले पाहिजे आणि भविष्यात सुप्रिया पेक्षा दादा जास्त प्रमाणात बारामती चा विकास करणार त्यामुळे दादा येणे ही काळाची गरज
Ani tu sataranji uchal
@@father_wiseदुसरे आल्यावर काय होणार आहे सिंहासन मिळेल काय
आरती ताई..सुंदर मुलाखत घेतलीत, स्पष्ट शब्द,अभ्यास,विचार आणि कामा प्रती असलेली निष्ठा दिसत होती जाणवत होती..समोरच्या ला आपलं म्हणणे मनसोक्त मांडून देणे फार महत्त्वाचं आहे एका मुलाखतकारा ला आणि आपण तिथेच जिंकलात..ही आपली पहिलीच मुलाखत बघितली चांगली वाटली..... आणि दादा तर नेहमी प्रमाणेच धमाकेदार होते..एकच वादा अजित दादा..👍🏻
दादा याचे अभिनंदन करतो आहे दादा हे विकास करणारे नेते आहेत फार मेहनती आहेत मनाने चागले आहेत जनतेला आवडतात ते समजदार व जना हित पाहणारे आहेत विजय हमखास यशस्वी होणार 🎉🎉🎉
खुप छान 👌
प्रहार पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री बच्चू भाऊ कडू साहेब यांची सुद्धा मुलाखत घ्यावी सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल ही विनंती 🙏👍
सुंदर मुलाखत, खूप खूप शुभेच्छा 👍🏽
फडणवीस अजित दादा आणि एकनाथ शिंदे जर कायम एकत्र असतील तर महाराष्ट्राचा विकास 100% होणारच
राष्ट्रवादी च्या फुटीनंतर बरेच चांगले पैलू उलगडले आहेत अजितदादा ह्यांच्या बाबतीत.
दादा फार मेहनती आहे. दादांना त्रास दिल्या गेला , दुय्यम स्थान दिले गेले. भावनिक वातावरण असेल तर ते दादांच्या बाजुला आहे.
काल फडणवीसांची मुलाखत आज अजित पवारांची ,ते हि election च्या दिवशी ,बोल भिडू ला नक्की कोणाला मदत करायचीय?
💰🤑
💵💸💵💵💸 के पैसा बोलता है
70 हजार कोटींचे झाले त्याबाबत काहीच बोलत नाही हा दादा
@@bhagajigadge5616 Purn Video Paha ki
pruthviraj chavan nana patole sambhajiraje subhash desai yanchi suddha ahe
वहिनी प्रचंड मतांनी निवडून येणार
😂😂
नक्कीच येणार. तेवढ काम आहे त्यांच.
सतरंज्या उचल्याच्या बुडाला आग लागली😂🤣🤣😂
आरती एवढी पावडर लावायची काहीच गरज नव्हती. तु जशी आहेस बोल्ड आहेस.
कुणाचं काय आणि कुणाचं काय 😂😂
अर लगीन झालाय तीच वाकडा बघू नको 😂
Aarti... Love yu g ❤
Yala ektyalach deshachi kalji aahe😂
@@Dear_914 काय करू भावा नशाच चडलाय आरतीचा....... मी तिचे सगळे व्हिडिओ पाहतो न चुकता....
खूप छान व संयमी मुलाखत दादांची
एकच वादा अजित दादा 🎉🎉
दादाचे स्पष्ट व पोटात तेच ओठात खरोखरच मनाला खूपच आवडले नेता असाच च आसावा पुढील वाटचालीसाठी आम्ही सर्व आपल्यासोबत आहे.🎉❤🎉
मतदानाच्या दिवशी मुलाखत दाखवली..त्याबद्दल बोल भिडु चे कौतुक केले पाहीजे... पाकीट मोठे आले वाटतं
Please unfollow
एकच वादा अजित दादा❤❤❤
Ekach vaada ajit dadaaa ✌🧡🚩
दादा आमचे आवडते नेते. दादाचं बोलणं रोखठोक आणि आमने सामने खूप छान नेता
दादा एकदम प्रांजळ... धडाकेबाज कामकाज शैली...एकमेव दादा..👌💐
दादा च फक्त काम बोलता , only दादा 💯
We Love Ajitadada ❤️
बाकी काही आसो पण दादा काम करतो दिल खुलासा माणूस आहे ❤
अजित दादांची मुलाखत परखड व स्पष्ट असते
Aaj pimpri chichwad developed aahe te fakt ajit dada mule❤
तरी BJ Party च्या फोफस हिंदुत्वाला भुलून जनता गेली की तिकडे महानगरपालिका, आमदार,खासदार सगळे BJ party चेच झाले.... घोर कलियुग आहे खोटं बोलणाऱ्यांचं राज्य😊
Tya maag sharad pawar saheba cha hath aahe ....
@@gpatilmh5533 त्यांचा हात सगळ्यात च आहे...फक्त त्यात त्यांच कर्तुत्व काही ही नाही.... आजीच्या जीवावर बाईजी ऊदार.
@@gpatilmh5533 tuzya janma mage pn sharad pawar cha haath ahe
Tuzya aai la v4
@@gpatilmh5533Sharad Pawar brought industrial growth and Ajit Pawar brought infrastructure growth
DaDa kyaa baat hai dil se salute ❤
He is a no nonsense man if people of baramati lok sabha really needs development and good future they should vote for ⌚ and if Supriya Sule becomes there will be hardly any development
I saw this interview for the girl who is taking interview, she is good interviewer
आता फक्त अजित दादा, no शरद pavar
Ekach Vada .....
Mutra dasa
अजीत अंतराव पवार❤
Only Ajit Pawar ✌🏼 khara bolnara neta....Bhagwa Atankwad bolnarya lokanchya Virodhat ubha rahilela neta ...
Only dada fakt basss
Khup mst❤
20:48 main point.😢
काय तर शिका राज ठाकरे यांच्या कडून आपल्या काकापासून तेही वेगळे झाले पण पक्ष चिन्हावर कधी दावा केला नाही आपल्या भावाच्या मुलाविरोधात स्वतःच्या पक्षाकडुन कधी उमेदवार दिला नाही
सुनेत्रा वाहिनी fix yenar✌✌
दादा चांगले कर्तबगार नेता आहे, पण भ्रष्टाचाराचा डाग आहे, यापुढे भ्रष्टाचाराचा आरोप होऊ नये, याची काळजी घ्यावी
खूप छान प्रश्न विचारले
दमदार नेतृत्व दादा ❤❤❤❤🎉
Dada khup chan बोललात तसेच काम पण छान करता,
मी गणेश जाधव प्रवीण दगुदाणे
Dada❤
Practical approach
Vikasacha Vada Ajit dada
Only Dada ....
Ekach Vada Ajit dada ❤❤
महाराष्ट्र राज्याची व राज्यातील लोकांची पुण्याई कि आम्हाला असे नेतृत्व लाभले 🙏
विकासरत्न, शेतकऱ्यांचे कैवारी, गरजुंचे आधारस्तंभ
Bol Bhidu rocks 🎉❤
ऐकत राहावे असे व्यक्तिमत्व
तुमची मुलाखत आवडली
Itcell pratek natychya video khali active aahe ,,, channel wala itcell ki party wala samjat nahi?
बोल भिडू च्या सर्व मुलाकात छान आहेत
मुलाकात घेणारे पण छान घेतात नमस्कार
Ajit dada 🎉
Very👍 nice
राष्ट्रवादी पक्ष्याची रोप जरी पवार साहेबांनी लावली असली तरी त्या रोपाचं वृक्ष करून त्याला खत पाणी देवून त्या वृक्षाला वाढवन्यात अजित दादांची मोलाची भूमिका आहे हे सुध्दा मान्य केलं पाहिजे त्यात त्यांनी महिना भरात उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्यात दादांचा वाटा मोलाचा आहे कितीतरी उमेदवार दादांनी उभा केलाय म्हणूनच निवडून दिलाय हे पण मान्य केलं पाहिजे
काही असो, हा माणूस straight forward वाटतो
दादा मुख्यमंत्री नाही झाले हे दादांचा नाही तर आपला नुकसान आहे 🥲
२०१४ला बाहेरून पाठिंबा देऊन साहेबांनी युतीमधये फूट पाडली हे. बारकया पोरालाही कळते.
दादा एक नंबर आहे
बोलभिडूला २ मुळमुळीत मुलाखती घेऊन काय लाभ मिळणार?
मलिदा
ABP majha la pan milala asel shriniwas pawar interview ghenya sathi...
2 cr milale ase kalale
Waa Aarti
आरती प्रश्न विचारताना किती गोड वाटते.. आरती छान दिसत होती आज..
हा interview आज मतदानाच्या दिवशी 7 मेच्या सकाळीच का
अगदी १००%, मला आधी बोल भिडू वर विश्वास होता पण आता उडाला...
निवडणूक आणि पैसाची गरज चांगल्या चांगल्याना बसवतेच
mahinya bharapasun wikale gele
Ajit Dada Great Man ❤
Very good
मानलं पाहिजे बोल भिडु ला
चांगले package मिळवले असेल बरोबर निवडणुकीच्या दिवशी मुलाखत रिलीज करायला
मलिदागॅंगमध्ये बोलभिडू सामील झाला का?
@@suhaspatil6978 अगदी १००%, मला आधी बोल भिडू वर विश्वास होता पण आता उडाला...
निवडणूक आणि पैसाची गरज चांगल्या चांगल्याना बसवतेच
संधीसाधू. तुम्हीच साहेबांवर ही वेळ आणली
Yeu de na mg, karmachi fala ahet. Tu tuzya bapavr ky vel ahe te bgh
@@The_Comrade_2.0तु तुझ्या पण असाच आणनार आहे का मग? अजित पवार सारखं होणार का तू पण??
@@Kattar_hindu_bramhan sharad pawar tyachyavr aaleli hi vel deserv karto.
@@The_Comrade_2.0 तुझे वडील ला पण येणार... जे दुसऱ्या बदल वाईट विचार करता त्याला पण येते.. तुला पण येणार
@@Kattar_hindu_bramhan mazya vadilanni कोणाची ghara फोडली नाहीत, te sharad pawar ne kel ahe mhanu to yapekshahi vait vel deserve karato
संपूर्ण मुलाखत पवार घराणे आणि त्याच्या भोवती असलेला राजकारण यावरच होती, उलट देवेंद्र फडणवीसांची सोबत ची मुलखात ही मुद्देसूद होती. भाजप नेत्यांच्या मुलाखती बघताना हा फरक जाणवतो त्यामधे घराणे परिवार हा फॅक्टर येत नाही थेट मुद्दे येतात.
कॉन्ट्रॅक्टर लोकांचा नेता आहे हा
शरद पवार नाही काय
@@arunbolaj3922शेतकरी चा नेता..
Daud cha neta kon aahe 😂😂
@@dfcreation9 उज्वल निकम
Dada tuch ❣️💯
दादा तुम्हाला मानणारा वर्ग होता तो पवार साहेबांमुळे लोक सुद्धा तुम्हाला मानत होते तुम्हाला बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे त्यामुळे आपण राजकारणात जरी असला तरी आपल्या मागे जे लोक होते ते तुमच्या बरोबर नाही हे त्रिकाला बाधित सत्य आहे
पिंपरी चिंचवडचा विकास अजित पवारांनीच केला.
Ekdam barobar dada
❤
19:40 हा प्रश्न आल्यापासून पुढची पूर्ण मुलाखत दादा Zone out झाले.
Ekach vaada Ajit dada👌👌👌
Dada ❤
अजित दादा +शरद पवार =पवार कुटुंब ❤️
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी
Mansat Quality ahe... Brand pawar... CM zale pahije Dada ❤
Great Ajit dada🙏🏻