Ajit Pawar on Rohit Pawar : रोहित पवार याला सध्या काही उद्योग नाही, अजित पवार भडकले!
Вставка
- Опубліковано 6 тра 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #baramati #supriyasule #sunetrapawar #uddhavthackeray #narayanrane #vinayakraut #mahayuti #mva #pmnarendramodi #loksabha3rdphasevoting
Maharashtra Lok Sabha Election 2024 3rd Phase Voting Live Updates | Baramati Lok Sabha Polls | Satara Lok Sabha Voting | Solapur Lok Sabha Polling | Madha Lok Sabha Voting Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
अरे हा संत माणूस आहे...... फक्त 70,000 कोटी तर खाल्लेत राव 🤣
चोर
तुझ्या बापाचे खाल्ले का ...?तुझ्याजवळ काही महीती आहे किंवा ईनपुट आहे तर ईडी ला दे ना ...?युटुबवर काहीहि फुकट लीहीता ऐत म्हणुन काही बोलाव का ...?
तूम्ही स्वतःची किमंत लाचार होऊन नको त्याचे पाय च्टण्यात घालवली आणि नीच पना करून घर फोडलत. विचारधारा हा शब्द नीच माणसाने बोलू नये. स्वतः मोदी तुमच्यावर भर सभेत आरोप करतात 70000 करोड घोटाळा. तेंव्हा तुमच्यातला मराठा आरोपांना उत्तर n deta लाचार झाला. या पुढे पुरोगामी पानाचा आव आणू नका.
Sharad pawaranna 1 rs pan milala nasel !!!😂😂😂😂
😄😄😄😄😄😄🤣🤣
इमानदार माणूस, फक्त सत्तर हजार कोटी जास्त नाही
पाणी द्या रे..... घसा कोरडा पडला😢
Pani nahi mg kai mutu kai....😅😅😅😅😅
एक मिनिट... बघा दादांची अहंकार वाणी.. दम देऊन दबाव टाकण्याची सवय लागल्यामुळे पत्रकारांनाही दम देऊन बोलतात
पत्रकार यांचे वर साहेब पण खेकसतात
एक मिनिट ओरडून चॅनल वाल्याना सुद्धा दम देतो.
७० कोटी आता लोकांना वाटायला बाहेर काढले वाटतंय.
वाटु द्या गरिबांना पण साहेब मात्र या वयात आजारी पणाचे ढोंग करून सहानुभूती निर्माण करतोय
दादा आम्ही बघतोच आता कसा खासदार होतो
एक सामान्य मतदार
दादा तुमचे 70000 कोटी चे उद्योग मोदी साहेब बोलले होते त्याबद्दल पण बोला
Mhanun tr aata modi ni sangitle Shard pawaran virudh jinkaych nahitr 70000 japt kele jail n jail jav lagel
अरे हा संत माणूस आहे फक्त 70,000
कोटी तर खाल्ले राव😢🎉😂🎉😂😅😮😢
विकास काम म्हणजे 70 हजार कोटी सारखा दुसरा घोटाळा😂
कार्य सम्राट आहात तुम्ही दादा 😂
Ho तुला सम्राट केले असेल
दादा न्यायालय प्रक्रिया विकत घेतली तुम्ही
@@balkrushanashinde3652बिन कामाचे कार्यसम्राट 😂
आमच्या ओढ्यात कधी येताय मग मुतायला लय दुष्काळ पडलाय राव😢😢
अगोदर याला पाणी पाजा मग ओढ्यात मु..... तन
Tuzya tondaat hagata na Mutatil Dharanaat...!!
उत्तर देताना तुमच्या कपाळावर आट्या का पडतायेत 😂😂😅😅😅😂😂😂
😂😂😂😂😂, great
अहो दादा स्पष्ट नोटा गाडीमध्ये दिसतायेत घड्याळ चिन्ह देखील दिसत आहे जनता आता वेडी राहिलेली नाही
मग निवडणूक मध्ये पैसे वाटणे नवीन आहे का 😂
सुनेत्रा ताई यांच्या मुळे हा सगळा बदल झालेला आहे...
एक मिनट 😂😂😂😂😂😂😂😂लय खास
अजित विषयांतर करू नकोस😂
रोहित पवारने शरद पवारांचे खाल्लेले पैसे वाटिले . हा हा हा
बापाला बी आसच आरे तुरे बोलतो का
तुझा बाप आहे का अजित..
बोलण्यावरून तर असच वाटतय बँकेचा विडिओ खरा आहे
Tond khup barik zalay bolatana
Josh ny pahila saraka 😂😂
माणूस असा प्राणी आहे की खरं बोललं की झोंबत ही वस्तुस्थिती आहे. मगं तिथं कोणी ही असो.😊😊😊
अरे हा दूध सारखा स्वच्छ माणूस आहे फक्त 70 हजार कोटी खाल्लेत बाकी काही नाही हा खूप इमानदार माणूस आहे
कच्चीचं पेलाय वाटतं 😂
सोशल मीडीयात का असेना पण दादांनी हे तरी मान्य केलं रोहित माझ्या पेक्षा हुशार आहे😂
1:11 😂🔥🙏
Dada aami pan tumala khup divas pasun olkhtoy,
रात्री बँक उघडी केलीच कशी
Full maarli reporters chi😂😂 11:00
काय विकास केला? विकास केला स्वताचा व मलिदा गॅंगचा....फक्त बारामतीतील मलिदा गॅंग सोबत आहे.सामान्य जनता साहेबांसोबत आहेत....निधी निधी करूंन तर पैसा लाटला.....मोदीने देश कर्ज बाजारी केला आणि तू राज्य केलें.....
TU BURNOL LAV ADI
Rupali sodun tula ky Kam ahe😂😂
@@mohansanjayyadav151 नाही ना येऊ का कामाला
🍌
साहेब सत्तर हाजार कोटी रूपये कसे वाटायचे ह्या किमात आजीत पवार आहे.
काय आवदसा आठवली काय म्हाईत.
लयच चिडतंय 🤣
आरे बाबा सहाला ऊठुन काय काम करतोय ते तरी सांगा ऐकदा जनतेला
एकच वादा अजित दादा respect from kolhapur
रोहितला धरण भरायच नाही की ७० हजार कोटी पचवायचे नाही
Dada tumach sampal aahe
Dada ne kela paksh arda.mahan santh dada.
रोहित पवार मागे लागलाय आता तुझा दादा 😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
कमिशन किती ठरलेल असत
दादा गप्प बसाहो मस्त बोलतोय रोहित दादा
जनतेला. खरे. वाटले. पाहिजे. मतदानासाठी. काही. होऊ..शकते
Sinchan ghotala ch kay zalaye re ajaya
खरं आहे तुम्ही कामात असतात म्हणून तर महाराष्ट्राचे 70000कोटी गिळले...
रोहित सोशल मिडीयात कसबी आहे... अजित काका संभाळा....
दादा च्या उत्तरांवरून दिसतंय दादा किती फ्रस्टएड झाला आहे
Really nice response and reply
ए उठ सुठ मी 6 वाजल्यापासून काम करतो हे बंद करा.तुमचं काम कायमच बंद करणार आहे जनता. 4 जुन ची वाट पहा.
आता 6 वाजेपासून कांदे काढायला जावा!!
@@yashwantgawari6236 शेतकरी आहे.ते कामचं आहे आमच,तुम्ही काय काढता तुमच्या नेत्याची शे - -.😀😀
बर ते 70,000 हजार कोटी रुपये चे काय झाले आहे
10 दिवसांपूर्वी वाटले पैसे
हा तर खूप इमानदार माणूस आहे
दादा नी आवाज केल्यास मिडीया का घाबरत आहेत मिडीया आपण जणतेस सांगा आपण काय त्याचबरोबर चिरीमिरी केले काय का?घाबरत घाबरत आहेत तुम्ही
Full commentts manage दिसत आहे
Yes I'm also thinking about same
1:12 dadacha dum
दादा तुमची फाडली रोहीतनी
दादा तुम्ही बोलत होता की मला माझ्या कुटुंबाने एकटे पाडले ही भावनिक आवाहन केलं आहे. व रोहित पवारांनी बोले की भावनिक भाषण. हे काय आहे.
लईच टेंशन मधे दिसतंय राव 😂😂
पत्रकारांनी सत्यावर बोट ठेऊन प्रश्न विचारला की चिडुन एक मिनिट म्हणणारा पहिला माणुस किरीट सोमय्या 😂😂😂 आणि दुसरा माणूस तो अजित पवार एक मिनिट 😂😂😂
दादा फुल टेंशन मधे आहेत असे दिसतेय
दादा चिडचिड करू नका अजून निकाल लागायचा आजे😂
EK MINUTE
दादा रोखठोक आहे,पण तिकडे का गेले?❤
दादा जरा थांबा चार तारखेपर्यंत
रोहित दादा अजित पावरवर जड भरणार
रोहित पवार राष्ट्रवादीत जितके पण आमदार व खासदार आहेत त्याच्यापेक्षा जास्त अधिक कित्येक पटीने हुशार व्यक्तीमत्व आहेत अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत तरूण वयातील युवावर्ग आहेत हे सर्व लोक आता यापुढील काळात कदाचित महाराष्ट्रातील सर्व जनतेने ठरविल्यास घरात बसून राहणार आहेत 😮
But why you are angry on journalist 😂😂
एक नंबर 👍👌👌
Ali re ali Ata tuzi Bari aali
😂😂😂😂😂
अजित पवार किंग आहेत
दादा तुम्ही पैसे वाटले हे खरं आहे का असेल
खोटं बोला पण रेटून बोला 😢
कलाकार अजित पवार
एक मराठा कोटी मराठांचा आता हिसका पहा
एकच दादा 😂😂😂
सगळे बारामतीकर जोरात पादा
मुत्रा दादा 😂😂
Only Dada✌️✌️✌️
Family business hy ha fakta acting hAi😂😂😂😂😂
महाविकास आघाडी ❤
रोहित दादा💪💪💪💪
दादा घाबरु नका
लई कामाचा आहेस तु
4 तारखे नंतर दादा तुम्हाला काही उद्योग राहणार नाही शिवाय मोदी माळ जपण्याची.
ओन्ली दादा
पत्रकारांना का दम देतो .(1 मिनिट)
शरद पवार गेली पन्नास वर्षे लोकामधे निवडणुकीच्या वेळी संभ्रम निर्माण करतायेत.कधी जातीवरून तर कधी वेगवेगळे स्टेटमेंट करून गोंधळ घालतात.
दादा, आज तुम्ही बोलत आहात ते खरेच आहे पण अगोदर सावध व्हायला हवे होते जनतेला तसे सांगायला हवे होते
आघाडी फक्त सोशल मीडिया वर
रोहित पवार कसा आमदार होतो तेच बघतो
Dada la atta sodu naka Gadun taka..😂😂
Aata Yachi Phatali 😁😁😁
Only dada
Dar to hoena cha Rohit Dada ka ❤
Rohita Dada ek number❤❤
खरच बिचारा अजित पवार किती सरळमार्गी माणूस विनाकारण गैरसमज वाढवतात उभ्या आयुष्यात 1 रुपया खाल्ला असेल... खाल्ला असेल😅😅😅
तुतारी वाजली रे बाबा
धरना भरल
दादासाहेब संगत चुकिची झाली की विचार बिघडतात. सी सी टी. व्ही बंद करून हे काम केले आहे. कॅमेरा त काय ❓ सापडणार आहे.
Dada ❤
ह्यांना पत्रकारांनी डोक्यावर चढवलाय
स्वतः च विकास करायला ६ वाजता😂😂उठतो महाशय
सत्तर हजार कोटीच काय झालं मुतरया
काय झाट विकास काम केली रे तू....सकाळी सहा वाजता हा सूर्याला जागी करतो एवढच म्हणायचं बाकी राहला आता याचं 😂😂😂
70000 हजार खालल्स आणी पाचशे काय😂😂😂
तुतारी वाजली
कोण भरोसा ठेवणार !! कारण समोर 70,000 / कोटीचा घोटाळा आहे!! बघू या पुढे काय होतय??
Vikas kam karto tar tu kai kartos😂😂