Mumbai North Central मध्ये उज्ज्वल निकम यांना वर्षा गायकवाड भारी पडणार का ? गणित काय सांगतात ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • #BolBhidu #MumbaiNorthCentral #VarshaGaikwadVsUjjwalNikam
    काँग्रेस, शिवसेना, भाजप, कम्युनिस्ट पार्टी, जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी अशाच सगळ्याच पक्षाच्या खासदारांना आजवर निवडून देणारा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर मध्य.काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड या पहिल्यांदाच लोकसभा लढवत असल्या तरी त्यांच्याकडे राजकीय वारसा आणि अनुभव या दोन्ही गोष्टी आहेत. तर भाजपच्या उज्वल निकम यांच्याकडे या दोन्ही गोष्टी नसल्या तरी सरकारी वकील म्हणून केलेल्या कामामुळं तयार झालेली राष्ट्रवादी इमेज आहे. तसंच एमआयएमकडूनही इथे रमजान चौधरी यांना उमेदवारी मिळाल्यामुळं हा सामना अटीतटीचा होणार, हे निश्चित.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 534

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 14 днів тому +274

    वर्षा गायकवाड निवडून येणार

    • @URMAN33
      @URMAN33 13 днів тому +8

      Election nanter Pappu....
      Karkare Saheb yanchya family chi maafi maganar ...
      Fixed Correct karyakram honar 💯💯💯✅

    • @jugad6924
      @jugad6924 13 днів тому +2

      😂

    • @AJ0812
      @AJ0812 12 днів тому +1

      😆

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 14 днів тому +313

    खासदार ..वर्षा गायकवाड

    • @URMAN33
      @URMAN33 13 днів тому +4

      Election nanter Pappu....
      Karkare Saheb yanchya family chi maafi maganar ...
      Fixed Correct karyakram honar 💯💯💯✅

    • @jugad6924
      @jugad6924 13 днів тому +10

      उज्वल निकम 💙🇮🇳 जय भीम जय भारत 💙🇮🇳

    • @aslamabdulgaffarkazi7985
      @aslamabdulgaffarkazi7985 13 днів тому +2

      ​@@URMAN33शेट्ट घे उपडून पप्पू ची

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 13 днів тому +1

      ​@@aslamabdulgaffarkazi7985 Tu ukhad kis vatta ? 😂

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 13 днів тому

      I Love 💕 💕 Kirit somayya ❤❤😂😂😂😂😂😂​@@jugad6924

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 13 днів тому +126

    आमचा मतदारसंघ हा कोल्हापूर पण
    वर्षा ताई जिंकल्या पाहिजे 💯🤞

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 14 днів тому +240

    लोकल उमेदवार वर्षा गायकवाड ✌️

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 14 днів тому +174

    वर्षा गायकवाड जींकणार 👍🏻🔥🔥

    • @jugad6924
      @jugad6924 13 днів тому +1

      उज्वल निकम 💙🇮🇳 जय भीम जय भारत 💙🇮🇳

    • @sagcvsdjccdvsdv82
      @sagcvsdjccdvsdv82 11 днів тому

      Kay Rao Chattrapatincha photo lavun Tipu Sultan cha Jai Gosh Karnaryana mat karnar?

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 14 днів тому +216

    शिवसेनाचे 50% मत पण जर Varsha Gaikwad ला Transfer झाली तरी Varsha Gaikwad सहज निवडुन येईल....

  • @makkchorg8939
    @makkchorg8939 13 днів тому +117

    किती पण प्रयत्न करा वर्षा गायकवाड fix आहे

    • @jugad6924
      @jugad6924 13 днів тому +3

      उज्वल निकम 💙🇮🇳 जय भीम जय भारत 💙🇮🇳

    • @URMAN33
      @URMAN33 13 днів тому +5

      Only Ujwal Nikam Saheb 💯❤️

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 13 днів тому

      ​@@URMAN33gpp ye bindok

    • @AK-sk6jj
      @AK-sk6jj 13 днів тому +2

      Ujjval Nikam is best❤

    • @user-fm3pv2qk2s
      @user-fm3pv2qk2s 12 днів тому

      ​@@jugad6924Lavdya saglikade ekach comment

  • @ankushpatil6585
    @ankushpatil6585 14 днів тому +267

    इलेक्शन नंतर निकम माफीचे साक्षीदार होतील😅😅

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 13 днів тому +11

      Bjp ने आपला गेम केला म्हणून फिर्यादी होती 🤣🤣🤣🤣🤣

    • @URMAN33
      @URMAN33 13 днів тому +3

      Election nanter Pappu....
      Karkare Saheb yanchya family chi maafi maganar ...
      Fixed Correct karyakram honar 💯💯💯✅

    • @jugad6924
      @jugad6924 13 днів тому +3

      उज्वल निकम❤ जय भीम जय भारत 💙🇮🇳

    • @vaishalikulkarni5133
      @vaishalikulkarni5133 13 днів тому +3

      उज्वल निकम जिन्दाबाद जिते गा भाई जितेगा उज्वलभाई जितेगा

    • @aslamabdulgaffarkazi7985
      @aslamabdulgaffarkazi7985 13 днів тому

      ​@vaishalikulkarni5अंड जितेंगा अंड भक्त 133

  • @pandharibhosale6118
    @pandharibhosale6118 14 днів тому +341

    ज्या वकिलाला लोकशाही मान्य नाही त्याला पाडा

    • @Pankajvaidya545
      @Pankajvaidya545 13 днів тому

      तु कोणत्या हुकमशाही केली तुज्यावर...? एवढं खणखणीत कमेंट करतोय. तुला नॉर्थ कोरिया मधे सोडायला पाहिजे

    • @aslamabdulgaffarkazi7985
      @aslamabdulgaffarkazi7985 13 днів тому +10

      पडला भाऊ 👍👍👍👍👍

    • @Hindutvafc
      @Hindutvafc 13 днів тому

      Jo BJP madhe jail to gadder arey wa re chomuuuuu 😂😂 BJP 400 PAR ANI UDHAV MIYA TADIPAR
      JAI HIND

    • @pandharibhosale6118
      @pandharibhosale6118 13 днів тому

      ua-cam.com/video/tBPBfBdpMDc/v-deo.htmlsi=5r_rWUvfMWnnp3mM

    • @AJ0812
      @AJ0812 13 днів тому

      ​@@aslamabdulgaffarkazi7985 gaddar atangwadi hey boltoy😂😂😂😂
      Chal pal

  • @user-ry4kf3nf6n
    @user-ry4kf3nf6n 13 днів тому +152

    सर्व मतदारांना घरा बाहेर काढा आणि मतदान केंद्रावर पोहचवा, गाफील राहू नका, भाजप कुटील पक्ष आहे

    • @borkarprashant3889
      @borkarprashant3889 12 днів тому

      सर्वात कपटी तर काॅंग्रेस आहे. तुष्टीकरण आणी भ्रष्टाचाराने देशाची वाट लावली होती

    • @rushikeshsargar7544
      @rushikeshsargar7544 12 днів тому

      😂😂yed gandya😂😂

    • @kumargaudse
      @kumargaudse 12 днів тому +1

      घरीच मतपेट्या न्या ना 😂😂

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 13 днів тому +29

    वर्षाताई गायकवाड यांचा 2लाखांनी विजय पक्का 🔥🔥🔥💪💪💪

  • @user-ce9ct8wv4p
    @user-ce9ct8wv4p 13 днів тому +62

    1001% वर्षाच ,high lead घेणार

  • @RAHULPATIL-yz5wu
    @RAHULPATIL-yz5wu 13 днів тому +238

    सच्चा देशभक्त कोणत्या एका पक्षात प्रवेश करुन निवडणूक लढवणार नाही उज्ज्वल निकम साहेब सच्चा देशभक्त नव्हते तर सच्चा गद्दार उपमा दिली तर काही हरकत नाही

    • @aslamabdulgaffarkazi7985
      @aslamabdulgaffarkazi7985 13 днів тому +17

      नाव उज्वल आणि काम निज्वल 👍

    • @Hindutvafc
      @Hindutvafc 13 днів тому

      Jo BJP madhe jail to gadder arey wa re chomuuuuu Rahul patil 😂😂 BJP 400 PAR ANI UDHAV MIYA TADIPAR
      JAI HIND

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 13 днів тому +22

      ​@@aslamabdulgaffarkazi7985 boltoi kon je swata bomb phod tat 😂

    • @user-zu9xk6iv7z
      @user-zu9xk6iv7z 13 днів тому +1

      या देशात नामर्द उद्धट आणि त्याचा पोरगा सोडला तर सर्व दुनिया गद्दारच 😅

    • @rohansawant921
      @rohansawant921 13 днів тому +9

      ​@@aslamabdulgaffarkazi7985 tumhi bomb phodnare aata dusryana naav thevnar kaa

  • @SaiKadam-zh2rl
    @SaiKadam-zh2rl 14 днів тому +183

    वर्षा गायकवाड 2 लाख मतांनी विजयी होणार

    • @aniketkulkarni905
      @aniketkulkarni905 13 днів тому +2

      4 June plz comment again

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 13 днів тому +1

      ​युगांडा मध्ये ?

    • @jugad6924
      @jugad6924 13 днів тому

      😂

    • @jugad6924
      @jugad6924 13 днів тому +1

      उज्वल निकम 💙🇮🇳 जय भीम जय भारत 💙🇮🇳

    • @aslamabdulgaffarkazi7985
      @aslamabdulgaffarkazi7985 13 днів тому

      ​@@aniketkulkarni905बघ तू चाटू भक्य 👍

  • @adv.mallikarjunpujari8017
    @adv.mallikarjunpujari8017 13 днів тому +78

    मी स्वतः वकील आहे, आणि उज्वल निकम साहेबांचा उत्तम फॅन सुद्धा होतो. आम्ही वकिली अभ्यास करताना उज्वल निकाम सारखे व्हायचं असं स्वप्न बघितलेलं होतं.
    पण मी वकील होऊन आता जवळपास दोन-तीन वर्षे होत आले. उज्वल निकम समजायला बरेच वर्षे निघून गेले आता मला समजले. सर्व मतदारांना सांगू इच्छितो मी स्वतः वकील असून सुद्धा हा वकील उमेदवाराला पाडणे गरजेचे आहे. लोकसभा म्हणजे क्रिमिनल ट्रायल चालवल्या सारखे नाही. तिथे लोकशाही मानणारे व्यक्तीच जाणं गरजेचं आहे लोकांचे मत प्रभावीपणे मांडणारा व्यक्तिमत्व असणे आवश्यक आहे.

    • @tejaslele6986
      @tejaslele6986 13 днів тому +4

      संविधान लगेच बदलता येत का?

    • @bhimasawai6102
      @bhimasawai6102 13 днів тому +4

      Absolutely Right

    • @amitbhau
      @amitbhau 13 днів тому +4

      लोकशाहीची तुमच्या लेखी व्याख्या काय आहे जरा समजावून सांगता का वकील साहेब 🤔

    • @vivekvaidya1065
      @vivekvaidya1065 13 днів тому +5

      काही पण, उद्या तुम्ही काँग्रेस मध्ये जाऊ नका म्हणजे झाल 😂

    • @adv.mallikarjunpujari8017
      @adv.mallikarjunpujari8017 13 днів тому +2

      व्यक्ती बदलले की लोकशाहीची व्याख्या बदलत नाही साहेब​@@amitbhau

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 14 днів тому +84

    ओन्ली महाविकास आघाडी

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 13 днів тому +49

    वर्षा गायकवाड

  • @shaktimore4377
    @shaktimore4377 13 днів тому +51

    Varsha Gaikwad

  • @BalkrushnBorkar-we8sm
    @BalkrushnBorkar-we8sm 14 днів тому +123

    हाच निकामी आधी भाजपा ला चुकीचे समजत होतं

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 13 днів тому +45

    ठाकरे सांगतील ते..... 🌱🌱🌱

  • @aditiborade2695
    @aditiborade2695 13 днів тому +20

    वर्षा गायकवाड ताईच येणार ❤❤❤

  • @INCRAHUL4773
    @INCRAHUL4773 14 днів тому +46

    कामगारांची जाण असलेले नेतृत्व वर्षाताई आहेत त्या खासदार व्हाव्यात.

    • @jugad6924
      @jugad6924 13 днів тому +1

      उज्वल निकम 💙🇮🇳 जय भीम जय भारत 💙🇮🇳

    • @prravindrass
      @prravindrass 13 днів тому

      @@jugad6924 HAHA

  • @akshayparab1774
    @akshayparab1774 13 днів тому +15

    मित्रा तू म्हणालास की वर्षा गायकवाड ही स्थानिक नाही आहे त्यामुळे त्या back foot वर आहे पण मित्रा वर्षा गायकवाड जरी स्थानिक नसल्या तरी त्या मुंबई मध्ये राहतात.. पण उज्जवलं निकम यांच काय ते तर स्थानिक ही नाही आणि मुंबईकर पण नाही ते तर जळगाव चे मुंबई पासून 400 k.m. लांब राहतात.. लोकांना सर्व माहित आहे की तुम्ही कोणाचे गोडवे गात आहात.. .कृपया हा viewer's हे लक्षात ठेवावे ..!!

    • @prravindrass
      @prravindrass 13 днів тому

      BOL BHIDU = BJP BHIDU

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 12 днів тому

      निकम निवडून आला तर भेटन मुस्कील कारन निकम मोठ्यालोका यावकील आहे त्याची सेकदावर आहे वर्षाताई साधीसुधी बाई तीच निवडून येणार

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 14 днів тому +41

    फी किती घेतली होती,,, सरकारी केस ni

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 13 днів тому

      हमखास जिंकणारी वकिली केस होती....पण ही राजकारणी केस तोंडाला फेस आणणार 😂

  • @rohanyadav2470
    @rohanyadav2470 13 днів тому +22

    Only Varshatai Gaikwad Madam only

  • @pratukp4058
    @pratukp4058 13 днів тому +15

    उत्तर मध्य चा मतदार मी आहे आणि वर्षा ताई निवडून येणार

  • @samrattayde6652
    @samrattayde6652 13 днів тому +33

    Ujjwal Nikam modichya pavlavr paul taknara ahe tyala jabardast pada....

  • @surajpatil3900
    @surajpatil3900 14 днів тому +63

    आली बघ मशाल

  • @pradeepdivate8630
    @pradeepdivate8630 13 днів тому +22

    Varsha tai

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 14 днів тому +58

    लाट नाही आता वाट आहे 🤣🤣

  • @RajaSuler
    @RajaSuler 13 днів тому +30

    कसाबच्या बिर्यानितील वन बाय टू चे पार्टनर

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 13 днів тому +14

    हा कसला देशभक्त😂😂😂

  • @sanjayborgave1813
    @sanjayborgave1813 13 днів тому +6

    देशाला स्वतंत्र मिळवून देणारा काँग्रेस पक्षच हा सच्चा देशभक्त आणि राष्ट्रवादी पक्ष आहे काँग्रेस शिवाय देशाला पर्याय नाही 🇮🇳🇮🇳❤️❤️❤️❤️❤️

  • @pradippatil507
    @pradippatil507 14 днів тому +62

    ओन्ली मशाल

  • @chetan5682
    @chetan5682 13 днів тому +13

    वर्ष्ग ताई

  • @shivajigulumbe2744
    @shivajigulumbe2744 13 днів тому +7

    एक वकिल देश भक्त हे हसण्यात सामील झाले सारखं वाटतं

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 14 днів тому +13

    निकम,, च व्यवसाय,,

  • @ShankarPol-bw5by
    @ShankarPol-bw5by 13 днів тому +1

    तुमचा स्पष्ट चेहरा आज आम्हाला दिसला शिवसेना कोणाची खटल्यादरम्यान तुमची वक्तव्य आज आमच्या लक्षात आली

  • @uttamwathore5418
    @uttamwathore5418 13 днів тому +4

    Where is Chandrakant Handore

  • @sureshpasare3226
    @sureshpasare3226 13 днів тому +6

    फक्त वर्षा ताई

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 13 днів тому +23

    झाकली मुठ सव्वा लाखची.... निकमांनी आपली प्रतिमा खराब करून घेतली आहे काय (?)

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 13 днів тому +6

    वर्षा गायकवाड जमिनीवर काम करणाऱ्या नेत्या तर उज्वल निकम ग्राऊंड लेवलवर काम करणाऱे नेते नाहीत. वर्षा गायकवाड तात्काळ धावतील निकम नाहित.

  • @prajaktjuwatkar3094
    @prajaktjuwatkar3094 13 днів тому +8

    संविधान बदलने के लिये चाहिए 400 से ज्यादा सिट... अनंत हेगडे BJP सांसद कर्नाटक

  • @sanjayborgave1813
    @sanjayborgave1813 13 днів тому +3

    काँग्रेसला मत म्हणजे संविधानाच्या सुरक्षेला मत आरक्षणाच्या सुरक्षेला मत शेतकऱ्याच्या विकासाला मत गरीब मजुराच्या विकासासाठी मत युवकांच्या रोजगारासाठी मत म्हणजेच देशाच्या उज्वल भविष्यासाठी मत.... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️❤️❤️

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 13 днів тому +18

    खासदार माननीय वर्षा गायकवाड ✌️

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 13 днів тому +7

    वर्षा च

  • @hemantkamble7616
    @hemantkamble7616 14 днів тому +43

    Vasrsha

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 13 днів тому +5

    हा निकम किती पोटतिडकिने सांगत होता की कायद्यान शिंदे ची शिवसेना खरी आहे आणि भाजप ची बाजु घ्यायचा आत्ता ध्यानात आल की हा माणुस किती स्वार्थी आहे

  • @samrattayde6652
    @samrattayde6652 13 днів тому +8

    Varsha madam lay dangerous ahet bapa tech khasdar hotil

  • @factonly_0
    @factonly_0 13 днів тому +20

    MVA चे सगळे मतदार १२ वाजयच्या आत मतदान केंद्रावर हजर करा...लढाई मधला हाच तर मुख्य भाग आहे आता..

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 14 днів тому +15

    जय कांग्रेस

  • @Prashant-di7lr
    @Prashant-di7lr 13 днів тому +1

    वर्षाताई ह्या अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्या आहेत. त्यांनी त्यांच्या कार्याच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आपली ओळख निर्माण केलेली आहे परंतु त्यांच्या पक्षाचा लोकमध्ये काही प्रतिष्ठा राहिली नाही. अनेक नेते पक्ष सोडून गेलेत.

  • @pravinlatke9212
    @pravinlatke9212 13 днів тому +7

    Varsha Tai 👍

  • @ARP1820
    @ARP1820 13 днів тому +4

    Punam Mahajan yani kaam keli nahi manun ch candidate change kela ahe bjp ne !! Vakil manun respect ahe ch pan mp manun kaam karnara manus hava Tya varsha Gaikwad ahet dharvi sarkhya Bhagat kaam karne it’s not easy !! I think varsha Gaikwad Jinktil !!! Itke Shivsena ubt che pan voters ahet!!!

  • @suryakantubale2943
    @suryakantubale2943 14 днів тому +23

    Varsha gaikwad

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 12 днів тому +2

    7:21
    उज्वलचा पराभव होणार २ लाख मतांनी

  • @yogeshlad9239
    @yogeshlad9239 13 днів тому +5

    वर्षाताई गायकवाड.......

  • @ManojIngole-dd4mg
    @ManojIngole-dd4mg 13 днів тому +5

    ताई 💯👍

  • @PratikTirmare
    @PratikTirmare 14 днів тому +12

    Uddhav balasaheb Thackeray only 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @tusharwable3256
    @tusharwable3256 13 днів тому +16

    4 June la Mumbait 2 Varsha Yenar .

    • @discostation4539
      @discostation4539 13 днів тому +1

      sandaas saaf karaila??😂😂😂

    • @gauravjadhav7818
      @gauravjadhav7818 13 днів тому

      ​@@discostation4539swatala ka sandas bolto mitra😂

  • @maheshghodekar9795
    @maheshghodekar9795 13 днів тому +13

    उज्वल निकम हा माणूस चोरांच्या बाजूनं उभा राहिला ह्याच वाईट वाटले 😢😢

    • @rajendramore9575
      @rajendramore9575 13 днів тому +1

      चोराच्या मनात चांदणं 😂😂

    • @amitbhau
      @amitbhau 13 днів тому +4

      तो सत्याच्या बाजूने उभा राहणारा माणूस आहे, आणि बावळट उध्वस्त ने पक्षाची नवी घटना निवडणूक आयोगात नोंदवून घेतली नाही आणि त्यावर प्रकाश टाकला तर निकम चोराच्या बाजूचा 🤔🤔

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 13 днів тому

      ​@@amitbhautu tar saglikadech comment kartoy watt😂

    • @amitbhau
      @amitbhau 13 днів тому

      @@RadheshamChawdhari मी फुल्ल टाइम रिकामा आहे त्यामुळे राजकारणात थोडा जास्तच रस आहे 😂 त्यामुळे कमेंट करायला भरपूर वेळ भेटतो आणि हो मी फक्त खरं बोलतो

  • @only8028
    @only8028 13 днів тому +4

    या वेळेस मतांच विभाजन होऊ देणार नाही जनता भाजप तडीपार करणारच

  • @preetarathod6427
    @preetarathod6427 13 днів тому +3

    ONLY VARSHA TAI

  • @ravihande2735
    @ravihande2735 13 днів тому +1

    फक्त उज्वल निकम सच्चा देशभक्त आहे असं नाही माझ्यासारखे करोडो सच्चे देशभक्त आहेत

  • @rashmi8539
    @rashmi8539 12 днів тому

    वर्षा गायकवाड च आल्या पाहिजे,आमच्या इथे चुनाभट्टी मध्ये पण एकदम संथ गतीने मतदान चालू होत,पण आम्ही पण सकाळीच 6.30ल च रांगे मध्ये उभे होतो,कारण उध्दव ठाकरेंना मत देण्याची उत्सुकता

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 13 днів тому +2

    ही निवडणूक देशपातळीवर आहे राज्यात नाही. हे लक्षात असावे मतदारांना

  • @bhaskarvanare9836
    @bhaskarvanare9836 12 днів тому +1

    उज्जवल निकम हेच विजयी होतील

  • @mibiggboss788
    @mibiggboss788 13 днів тому +1

    ह्या मतदार संघात वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार पण आहे रे भाई....तु कुठेही वंचित चा उल्लेख केला नाही....वर्षा गायकवाड कडून काही पॅकेट घेतला का??

  • @mangeshchaudhari2953
    @mangeshchaudhari2953 13 днів тому +4

    हुकूमशहा वाट लावणार देशाची..

  • @shekharchakor6419
    @shekharchakor6419 13 днів тому +2

    Ujwal nikam 100℅ yenar

  • @yy852
    @yy852 13 днів тому +3

    Varsha Gaikwad nakkich jinknar....Jai Shri Ram

  • @shrirangpawar9467
    @shrirangpawar9467 13 днів тому

    सर्व मतदारांना नम्र विनंती आहे की घरातुन बाहेर पडुन जास्तीत जास्त मतदान करा आणि मतदान करायला जाताना सिलिंडर महागाई बेरोजगारी फेकुगिरी गददरी आणि महत्वाचे महाराष्ट्र अस्मितेचा मराठीना ज्यांनी नाकारलं त्याना यावेळी धडा शिकवायचा आहे हे लक्षात ठेवा आणि भरपूर मतदान करायचं आहे हे लक्षात ठेवा

  • @ravindravigarulkar7880
    @ravindravigarulkar7880 13 днів тому +2

    उज्वल निकम साहेब निवडणुकीत निवडून येणार.

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 13 днів тому +1

    वर्षा गायकवाड यांनी शिक्षण शेत्राची वाट लावली. ज्या लोकांना शिक्षण शेत्रातल घंटा कळत नाही. त्यांनी शि.मंत्री केल.

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 13 днів тому +1

    देशभक्त मा.उज्वलजी निकम साहेब 👑✌🏻💯🌷🏹🚩🚩🚩🚩🚩 Fixx खासदार ✌🏻💯

  • @manojhatkar5433
    @manojhatkar5433 13 днів тому

    उद्या मुंबईकरांना विनंती लोकतंत्र,संविधान देश,वाचवण्यासाठी घराबाहेर पडा 🇮🇳🙏

  • @Ramnavale555
    @Ramnavale555 13 днів тому +5

    Nikam sahebani kay kam kele te BJP ne sangave tyna kshamule vote krnar BJP ne umedavari dili ki tyna vate nivadumch yeel pn tase atta honar nahe 😂😂😂😂

    • @URMAN33
      @URMAN33 13 днів тому +1

      Paapu ne kay kaam kelay Hindustan Sathi...
      Chinna lover 😂

  • @sahilGaikwad-tq2kr
    @sahilGaikwad-tq2kr 7 днів тому

    उत्तर मध्य मुंबईचे खासदार फिक्स वर्षाताई गायकवाड 🔥

  • @kundlikmahajan9650
    @kundlikmahajan9650 13 днів тому +3

    कोरोना काळात पालकांचे उत्पन्न बंद असताना शाळेची पूर्ण फी भरण्यासाठी शाळा व्यवस्थापनाच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिलेल्या शालेय शिक्षण मंत्री.

  • @STILLASH.
    @STILLASH. 14 днів тому +1

    North central madhe varsha tai cha chance ahe

  • @varunpatil139
    @varunpatil139 13 днів тому +2

    Bogus Vakil....harnarach😢😢
    Varsha Gaikwad Jinknarach....

  • @samrattayde6652
    @samrattayde6652 13 днів тому +2

    Jinknarich case ghete...motha vakil zala

  • @genx6619
    @genx6619 10 днів тому

    स्वरा भास्करने मुस्लिम व्यक्तीशी लग्न केले आहे आणि तिचे नाव बदलले आहे ती सेलिब्रिटी नाही

  • @SleepyVolleyball-ot3fs
    @SleepyVolleyball-ot3fs 13 днів тому

    वर्षा गायकवाड निवडून येणार आहेत.....उज्वल निकम यांचा काय संबंध इथे.....जनतेला मान्य नाही उज्वल निकम उमेदवार आहेत ते.....माझा अंदाज कमीत कमी 40 हजार मताने निवडून येतील वर्षा गायकवाड..❤❤

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 13 днів тому +2

    Biryani war khote bolle te tar swata Nikam yanni Swikarale

  • @damirashi
    @damirashi 12 днів тому

    बीड , जालण्यावर एक भाग करा. जिथे मविआ चे कशात काहीच नाही तिथे तुम्ही इतके ढोल वाजवत असता , मग जिथे थोडे काही आहे तिथे किती पिपाण्या वाजवाल..

  • @GiriR12
    @GiriR12 13 днів тому +2

    Only Varsha

  • @smartdevil9325
    @smartdevil9325 13 днів тому +1

    Nikam yanni sarkarche kaam kele, tyala achievement kashi mhanaychi? Polisanni purave jamavle, Swargiy Tukaram Ombale ani itar polisanni Kasab la jivant pakadle. Saglya khatlyamnadhe Polisannchi bhumika mahatvachi, tyanni je purave jamavle te Nikam yanni vaparle.. Itar konihi Sarakari Vakil he karu shakla naste ka ?

  • @shubhadathakare6958
    @shubhadathakare6958 13 днів тому

    शिवसेना फोडताना कायदेशीर सलले कोण देत होतं हे सर्वांना कळले असेल

  • @Amsmish
    @Amsmish 13 днів тому +1

    वर्षा गायकवाड जिंकणार हे नक्की 😊

  • @AK-sk6jj
    @AK-sk6jj 13 днів тому +1

    Nikkam Saheb very very strong 💪

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 13 днів тому +1

    Ujwal Saheb jinknarv❤

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 13 днів тому +1

    Gariba n cha awaj varsha tai muslim bandav pan varsha tai na matadan kartil🙏🙏🙏

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 13 днів тому +1

    👍🏻

  • @ushateli4537
    @ushateli4537 13 днів тому +2

    only ujwal nikam bjp❤

  • @Salimshaikh-oh1zz
    @Salimshaikh-oh1zz 12 днів тому +1

    Varsha Gaikwad Jeet jayegi 200000 vote se

  • @uzzzzzzdxb
    @uzzzzzzdxb 13 днів тому +1

    I hope Mr Ujwal Nikkam got paid for his services for the cases he fought. No doubt he is a good lawyer but doesn't seem fit to be people's representative

  • @AnjaliGavali-dk2nt
    @AnjaliGavali-dk2nt 14 днів тому +1

    Ashish shelar nivdun aanto mhnatoy pan hach to Ashish shelar jo bolala ki baramati madhe supriya sule vijayi hotil ani sunanda pawar padtil..yala candidate mahit nast kon aahe aani ha aashwasas detoy 😂😂

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 13 днів тому

      शेलार यांना दिल्ली नको...तिकडे टिकाव लागणार नाही...निकम आणि महाजन बळीचे बकरे 🤣🤣

  • @motormate9085
    @motormate9085 13 днів тому +1

    निष्ठावंत शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार 😂😂😂 आणि स्वतःला निष्ठावंत म्हणवुन घेणार.

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 13 днів тому +1

    उज्वल निकम 👌👌👌👌👌