Annual General Body Meeting CHS Cooperative Housing society. Deemed conveyance, Legal consultation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • हौसिंग सोसायटी वार्षिक सर्वसाधारण सभेचे नियम
    • Annual General Body Me...
    लोकहितवादी
    श्री युवराज उत्तमराव पवार
    अध्यक्ष, डियर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
    Email : contact@dearsociety.in
    Website : dearsociety.in
    Contact : 9175733957
    Difference between conveyance and Deemed Conveyance of Cooperative Housing Society
    👉🏻 👍 • Difference between con...
    Why is Deemed Conveyance Important for Cooperative Housing Society?
    👉🏻 👍 • Deemed Conveyance - YU...
    Housing Society NOC in 7 days..
    👉🏻 👍 सोसायटी NOC ७ दिवसात.
    १) NOC फॉरमॅट? नियम?
    • Housing Society NOC in...
    👉🏻 👍 बिल्डरवर गुन्हा दाखल दाखण्याबाबत इत्यंभूत माहिती
    एक्सरबिया बिल्डरवर गुन्हा का दाखल झाला?
    बिल्डरवर गुन्हा कधी दाखल करता येतो ?
    • FIR against builder Xr...
    हाऊसिंग सोसायटी भाग दाखल्याबाबत सर्व काही..
    👉🏻 👍 • Housing Societies Shar...
    हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
    नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    👉🏻 👍 • निवडणूक अधिकारी मानधन ...
    १) हाउसिंग सोसायटी नोंदणीचे सर्व फायदे २) नोंदणी नसल्यास होणारे तोटे आणि नुकसान ३) नोंदणीची प्रक्रिया काय? ४) नोंदणीचे निकष काय? ५) आवश्यक कागदपत्र कोणते? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    👉🏻 👍 • Why is Housing Society...

    1. सोसायटीला आमदार निधीतून अनुदान मिळवण्याचे निकष? 2. केली जाऊ शकणारी कामे कोणती? 3. सोसायटीने काय करावे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    👉🏻 👍 • हौसिंग सोसायटीला आमदार...

    हाऊसिंग सोसायटी AGM नियम गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत इत्यंभूत माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.
    • Annual General Body Me...

    गृहनिर्माण संस्थेत बेकायदेशीररित्या पदावर काम करणाऱ्या समितीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो ऐका कसं!
    👉🏻 👍 • cooperative housing El...
    सोसायटी कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रत्येक सोसायटीत तंटामुक्ती समिती कशी नेमावी? त्याचे फायदे काय? या विडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे।
    👉🏻 👍 • तंटामुक्त हाऊसिंग सोसा...
    Holding of AGM meeting, Functions of the annual general body meeting of the society , Quorum for the general body meeting, recording of the minutes of the general body meeting and many more rules and information regarding AGM of co-operative housing society as per Bye-laws.
    #conveyance #legal #pune #deemedconveyance #legalconsultants #societyhandover #housingsociety #committeeresponsibility #chsbyelaws #cooperativeact
    #mlafundforchs #chselections #housingsocietyelection #housingsocietyaudit #recordtobemaintainedbythehousingsocietypreserved

КОМЕНТАРІ • 186

  • @nikhilkhadtare5119
    @nikhilkhadtare5119 Рік тому +5

    अतिशय महत्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत समजावल्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब 🙏🏻

  • @shantashinde1682
    @shantashinde1682 Рік тому +2

    जय भीम सर, अतिशय उत्तम माहिती दिली . धन्यवाद

  • @ravindrawaladkar3736
    @ravindrawaladkar3736 Рік тому +2

    Very nice & simple method to explain
    Thank you Sirji

  • @deepakshinde9678
    @deepakshinde9678 2 роки тому

    कोणालाही समजेल अशी साध्या सरळ व सोप्या भाषेत खुपच सुंदर व उपयुक्त माहिती आहे साहेब...... आपले फार फार धन्यवाद,,,,,,🙏🏼🙏🏼

  • @radhaiyer9023
    @radhaiyer9023 3 роки тому +3

    Very nicely explained in simple language. Thank you, Sir.

    • @DearSociety
      @DearSociety  3 роки тому

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @sagheerahmedmogal6551
    @sagheerahmedmogal6551 2 місяці тому

    आभार व्यक्त करतो आम्हाला फार छान माहिती दिली आहात

  • @kiranborhade9079
    @kiranborhade9079 9 місяців тому +2

    नमस्कार सर सोसायटीतील माहिती छान दिली आपण जी माहिती देतांना टेबलवर जे भारताचे अशोक स्तंभ आपण उभा ठेवलेला आपल्या उजव्या बाजूस आहे तो शक्य तो सनदी अधिकारीच वापरू शकतात आपण जर सनदी लेखापाल, पदाधिकारी हे वापरू शकते .माझी ही माहिती आहे.

  • @ajitkadam1119
    @ajitkadam1119 2 роки тому

    सर तुम्ही खुप सुंदर आणि सोसायटी चि माहिती सोप्या भाषेत समजावून सांगत आहे

  • @umeshghadi8394
    @umeshghadi8394 2 роки тому +1

    Khup changli mahiti dilit sir
    Thanks 🙏🏿

  • @pripen2674
    @pripen2674 5 років тому +3

    आपण उपयुक्त माहिती साध्या सोप्या पद्धतीने मांडली आहे त्याबद्दल आभार
    👌👍💐

    • @DearSociety
      @DearSociety  3 роки тому

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @dattatrayvibhute5845
    @dattatrayvibhute5845 Рік тому +1

    उपयुक्त माहीती मिळाली thank you

  • @mateendreamz
    @mateendreamz 11 місяців тому +2

    Sir,in our society the builder took advance maintenance of 2 years from each flat .But at the time of handover it observed that the builder doesn't give enough balance payment to society.Hence for smooth functioning of society committee started maintenance.But some people said that we have an 24 month agreement with builder we will not pay after finishing of 24 months only

    • @shankaraklod
      @shankaraklod 10 місяців тому

      this is common problem in pune...

  • @shadowkrack1449
    @shadowkrack1449 11 місяців тому +3

    जर सभासद सभेला हजर नाही म्हणुन आम्ही निर्णय घेतले परंतु सभासद हा सभेला हजर राहुन सुद्धा त्याचे मत ग्राह्य धरले जात नाही ,लेखी उत्तर मागुनही दिली जात नाही फक्त देखभाल खर्च द्या बाकि सगळ आमच्या मनाप्रमाणे आम्ही करु ,आॅडिट रिपोर्ट प्रत दिली जात नाही

    • @manishnaik3240
      @manishnaik3240 10 місяців тому

      आमच्याकडे सुधा परिस्थिती हाये

  • @sanjaybhaleraoelectrician9401
    @sanjaybhaleraoelectrician9401 2 роки тому

    Thank you saheb खूप छान माहिती आहे

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 8 днів тому

    Pls explain abt which clause of bye-laws regarding inactive members?? How many Agm absence consecutively makes inactive members??

  • @sharaddarade3352
    @sharaddarade3352 Рік тому

    खूपच उपयोगी माहिती आहे ही

  • @9nathmukund143
    @9nathmukund143 Рік тому

    खूप छान माहिती दिली
    धन्यवाद

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 Місяць тому

    Good Informataiv speech ..

  • @peterdmello1121
    @peterdmello1121 Рік тому +1

    Very good video nicely explained

  • @rajeshasher9769
    @rajeshasher9769 4 місяці тому

    Very good explanation, thanks. If same person is owning 2 flats, should the service charge be levied on both flats equally or it should be treated as a single flat? Please refer relevant by-law or section or GR supporting your opinion. Thank you for sharing your knowledge and expertise on the subject 😊

    • @DearSociety
      @DearSociety  4 місяці тому

      सविस्तर चर्चेसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७. ऑनलाईन मिटिंग घेऊन चर्चा केली जाईल.

  • @sumanshinde8017
    @sumanshinde8017 Рік тому +1

    Good information

  • @thefitnesstherapy8468
    @thefitnesstherapy8468 27 днів тому

    Jai bhim sir mahiti khup chhan dili ahi 🎉

  • @pundalikvengurlekar8433
    @pundalikvengurlekar8433 Рік тому

    Modern bylaws sarvani pratham vachun ghya asa lokana sanga. Lok basic na vachta shanka vicharat bastat.

  • @sandip92786
    @sandip92786 2 роки тому +1

    Great explanation

  • @jitendragolatkar3822
    @jitendragolatkar3822 11 місяців тому

    Sir, you said the draft munutes to be circulated wthinh 3 months but in one case the "State reddressal dispute Commission" observed the bye-laws required the draft minutes to be circulated within 15 days.
    The members of the society may communicate to the Seccretary of the society , their observation, if any, on the draft munutes within 15 days of the date of their circulation and finalise within three months of the general body meeting .

  • @Parivartan11
    @Parivartan11 13 днів тому

    Nice video ❤

  • @mohanmore4513
    @mohanmore4513 11 місяців тому

    Very good

  • @chandrakantjadhav5272
    @chandrakantjadhav5272 Рік тому

    Thanks

  • @prakashghadigaonkar4743
    @prakashghadigaonkar4743 3 роки тому

    छान माहिती दिली सोसायटी agm बद्दल

    • @DearSociety
      @DearSociety  3 роки тому

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @harshalghagare5282
    @harshalghagare5282 Рік тому

    Thanks sir

  • @sudhakartawde8982
    @sudhakartawde8982 10 місяців тому

    Sir, मुदत संपलेली समिती AGM बोलून शकते का? अशी समिती election officer नेमून नवीन समिती साठी इलेकशन घेऊ शकते का? अशा समितीला कायदेशीर अधिकार असतो का? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 Рік тому

    Condominiums have to take AGM or not as byelaws.

  • @tulshiramkaranjekar1554
    @tulshiramkaranjekar1554 Рік тому +2

    पवार साहेब आमच्या संस्थेचा सचिव कोणतेही बैठकीचे इतिवृत्त लिहित नाही व बैठकीला ही उपस्थित राहत नाही त्याला हटविण्यासाठी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे.

    • @tulshiramkaranjekar1554
      @tulshiramkaranjekar1554 Рік тому

      साहेब मार्गदर्शन करावे.🙏

    • @sudhirdalvi6478
      @sudhirdalvi6478 5 місяців тому

      हे 🎉भडवे एक नंबरचे चोर असतात. त्यांना हटवायचे नसते तर लाथा बुक्क्यांनी मारून हटवायचे असतात.

  • @kiranborhade9079
    @kiranborhade9079 9 місяців тому

    नमस्कार सर

  • @babangund3423
    @babangund3423 Рік тому

    पवार साहेब 🙏,कमिटीला साधारणतः कीती रूपयापर्यंत खर्च करायची परवानगी असते.

  • @satishtembe3820
    @satishtembe3820 3 місяці тому

    मेंटनन्स एखादा सभासद भरत नसेल तर आपण वे आँफ म्हणालात त्याच स्पष्टिकरण समजेल अस द्याव.

  • @vilashaldankar7419
    @vilashaldankar7419 Місяць тому

    त्या सोसायटीमध्ये एखादा मेंबर रहात नसेल तर तो कमिटीमध्ये राहू शकतो का

  • @bhupendraganvir5688
    @bhupendraganvir5688 2 роки тому +1

    सोसायटीने गृह पुनर्निर्माणाचा आमसभेने बहुमताने घेतलेला निर्णय सर्वांना लागू होते काय..

  • @abhijeetshinde7142
    @abhijeetshinde7142 Рік тому

    👍

  • @DILIPNALAWADE-eb7ms
    @DILIPNALAWADE-eb7ms 2 місяці тому

    Dear sir I am not the member of the Housing society where as my wife and son are members and owner of the shops in the cooperative housing society,Last year both of them did not find time to attend the AGM,I being the father and Husband was given written consent to attend meeting .At the time of meeting I was permitted to attend the meeting but was allowed to take part in any discussion and the chairman gave me an endorsement that I am not allowed to speak.Sir is there any such provision under the By laws or Housing society act...pl

  • @user-pw2ge9lr2k
    @user-pw2ge9lr2k Рік тому

    Unauthorise constuction within the carpet area.pl.guide.

  • @uddipankundu8265
    @uddipankundu8265 2 роки тому

    Sir, suppose the AGM was conducted on 26th December 2021. So as per the bye laws the committee has 3 months to circulate the minutes of meeting of the AGM, which is approximately 26th March 2022.
    But we have our society MC elections on 5 Feb 2022. So who will be now responsible to circulate the MOM of the present committee is not selected in the elections ?

  • @jitendragolatkar3822
    @jitendragolatkar3822 11 місяців тому

    Sir when the resolution once passed in previous AGM can be canceled & taken in agenda of next or comming AGM ?

  • @manishnaik3240
    @manishnaik3240 10 місяців тому

    समिति च्या सदस्यांनी ट्रान्स्फर फी एका पथपेडी मध्ये ठेवली हाये

  • @sanjudhamapurkar
    @sanjudhamapurkar Рік тому

    Aaj aamchi AGM meeting jali aamhala purn varshacha hishob dhakhavala nahi xerox tari dya hishobachy tya aamhi nahi denar.xerox n kadun paise vachavto societyche. Mazya ghari thevla aahe hishob jyala pahije maja gjri ya aani hishob ghevun ja.xerox kada aaply paisani

  • @meeraphadke2362
    @meeraphadke2362 Рік тому

    Appartment sathiche rules kay ahet tyacha vedio dyava

  • @BhaiPatil-xi3lb
    @BhaiPatil-xi3lb 2 місяці тому

    पवार साहेब सर्वसाधारण सभेची निविदेला मान्यता न घेता काम करून खर्च केला असल्यास अश्या खर्चास व कामास सर्वसाधारण सभा कार्योत्तर मंजुरी देऊ शकेल काय? कायदा,नियम व उपविधी मध्ये अशी काही तरतूद आहे काय? व्यवस्थापन समितीने मंजूर केलेले कमाव्यतिरिक्ट जादा कामाचे प्रदान सुधारित कमिटीच्या मंजुरी शिवाय करू शकते काय? सर्वसाधारण सभा कलम 72 नुसार सुप्रीम ऑथॉरिटी आहे. तथापी अशा बेकायदीशीर खर्चाबाबत सर्वसाधारण सभा मंजूर करू शकते काय?

    • @DearSociety
      @DearSociety  2 місяці тому

      करू शकते. मात्र अनियमितता असल्यास विशेष लेखापरीक्षण मागणी करा.

  • @vinodpawar3344
    @vinodpawar3344 Рік тому

    अर्जदार आणि सह -अर्जदार जो समिती सदस्य आहे, दोघेही वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात ???

  • @devsinhadeshmukh7427
    @devsinhadeshmukh7427 Рік тому

    सर दोष दुरुस्ती अहवाल एजीएम मध्ये वाचून दाखवला नाही तर संचालक निवडणूकीस पात्र राहत नाही..

  • @sumantdesai8291
    @sumantdesai8291 Рік тому +1

    AGM सभेत सभासदांना प्रश्न विचारायचे असल्यास दहा दिवस अगोदर ते प्रश्न समितीकडे कळविणे आवश्यक असते काय.?.
    ऐन वेळेला एखादा प्रश्न चर्चेला घेऊ शकतो का.?.
    मोठ्या खर्चाची कामे करण्या आधी मंजुरी जशी आवश्यक आहे तशी टेंडर मागवल्र्या नंतर खर्चासाठी सभासदांची मंजुरी आणी त्यांना माहिती देणे बंधनकारक आहे का.?

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      कोणीही काहीही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर तयार असेच असे नाही. त्यामुळे आगाऊ प्रश्न दिल्यास समितीला तशी तयारी करता येते.

    • @sumantdesai8291
      @sumantdesai8291 Рік тому

      कृपया मार्गदर्शन करा

  • @sandeepbhore7173
    @sandeepbhore7173 15 днів тому

    SRA सोसायटी मध्ये सहयोगी सभासद बनता येते का

  • @rajivinamdar7119
    @rajivinamdar7119 3 місяці тому

    Occupant meberla societichys election mahesh commity member sethi bhagwati gheta yeti ka

    • @DearSociety
      @DearSociety  3 місяці тому

      मराठीत टाईप करा. म्हणजे कळेल काय म्हणायचं आहे तुम्हाला

  • @Animalworldvlog99
    @Animalworldvlog99 5 днів тому

    सर, जर सोसायटी ची चार वर्ष agm झाली नसेल तर काय करावे... प्लीज guide.

    • @DearSociety
      @DearSociety  4 дні тому

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.

  • @pradipjadhav4486
    @pradipjadhav4486 8 місяців тому

    Sir amchya society madhe ashi kontich sabha hot nahi... Ani koni kahi bolayla gela tar pratek veles faqt sadasyabi bolaycha asa bola jata tar tyavar kahi upay

    • @DearSociety
      @DearSociety  7 місяців тому

      Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.

  • @vinodpawar3344
    @vinodpawar3344 Рік тому +1

    applicant and co applicant who is committe member can both attend annual general meeting

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      For this you need to understand the types of Membership and its rights. Please read Section no 154B

  • @SureshLamne-gk7dp
    @SureshLamne-gk7dp Рік тому

    पवार साहेब तुम्ही आम्हाला भेटु शकता का. आमच्या सोसायटीची वार्षिक सभा गेले 3 वर्ष झालेली नाही आणि कमिटी अस्तित्वात नाही. मनमानी कारभार चाललेला आहे. तुमच्या सहकार्याची अपेक्षा

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      सविस्तर चर्चा आवश्यक, अपॉइंटमेंट साठी संपर्क करा.. 9175733957

  • @sanjudhamapurkar
    @sanjudhamapurkar 3 роки тому

    Jar society yekhadya societychya program badal societychya pratek membarla tyachi kalpana dili nahi tar kay karav. Tasech kuthlahi program kharch purn na sagta kudhalahi hishob na deta fakt 5000zala10000zala aassa sangat aastil tar kay karaych

  • @rekaadhangle8487
    @rekaadhangle8487 Рік тому

    मला अजून माहिती पाहिजे आमची हवंसींग सो. सो. आहे पण सो. सो. टी मधील काहीच लोक मेनटनस भरत नाही आणि मग अशा ना काय करायच सर

  • @maheshupadhyaya7783
    @maheshupadhyaya7783 Рік тому

    HOW TO CALCULATE MAINTENANCE IN SOC. MEMBERS.

  • @rashidsayyad2303
    @rashidsayyad2303 11 місяців тому

    Can joint memeber become managing commitee member?

  • @akshatalonkar3847
    @akshatalonkar3847 11 місяців тому

    Sir bhadekaru asel tar society kiti ℅ jast maintaince ghete

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 Рік тому

    सर झालेली AGM मान्य नसेल किंवा त्यातील मुद्दे मान्य नसेल तर काय करायला पाहिजे,

  • @gopalsuryawanshi5788
    @gopalsuryawanshi5788 Рік тому

    @Dear society नमस्कार सर, सोसायटी असा निर्णय घेऊ शकते का की फ्लॅट जर किरायाने दिला असेल तर कॉमन मेंटेनन्स पेक्षा (म्हणजे घरमालक राहत असल्या पेक्षा) 10 टक्के जास्त मेंटेनन्स द्यावा लागेल. असा काही नियम आहे का...

  • @rashmiagashe2939
    @rashmiagashe2939 Рік тому

    AGM ghetalya Nastil tar Kay ? Ani election pan nasatil tar

  • @kiranborhade9079
    @kiranborhade9079 9 місяців тому

    सर नमस्कार अशोक स्तंभ हा भारताचे राष्ट्रपती,उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्य पाल सनदी अधिकारी हे चिन्ह वापरू करतात .

  • @ravindrawaladkar3736
    @ravindrawaladkar3736 Рік тому

    Is there any limit for the expanses of AGM. Can we conduct AGM in Hotel?

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 Рік тому +1

    साहेब वा.स.स.चे इतिवृत्त सर्व सदस्यांना सादर केल्यावर सदस्यांचा त्यावरील आक्षेप किती दिवसात आला पाहिजे याला काही बंधने आहेत का ?

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      १५ दिवसात,
      Legal consultant साठी संपर्क करा.. 9175733957

  • @jayeshbende5488
    @jayeshbende5488 Рік тому

    Agm, gm bolvaichi javabdari konachi?

  • @sachinmore100
    @sachinmore100 11 місяців тому

    AGM चे 5 पॉइंट्स pending राहिले आहेत. तर पुढे काय करायचे?

  • @SAMESONA79
    @SAMESONA79 2 місяці тому

    आमच्या सोसायटी चा चेयरमैन ऑडिट रिपोर्ट देत नाही आतापर्यंत 3 वर्षाचा पण दिलेला नाही

    • @DearSociety
      @DearSociety  2 місяці тому

      सहकार कायद्यांतर्गत कारवाई करा. अधिक माहिती साठी ऑनलाईन बैठक घेतली जाऊ शकते. अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७

  • @dattaramrajeshirke242
    @dattaramrajeshirke242 11 місяців тому

    युवराज साहेबआमच्या चेअरमनसहयोगी सभासदअसूनंत्यानेसहयोगी सभासदत्त क सर्वसाधारण सभेमध्ये पास करण्यासाठी टाकलेले आहेया सभेचे अध्यक्ष पद ते स्वतः करत आहेत याबद्दल नियम काय आहेते सांगावे

  • @advait5158
    @advait5158 3 роки тому

    sir
    please read your article dated 09/01/2019 regarding minutes of meeting of AGM .

    • @DearSociety
      @DearSociety  3 роки тому

      Thank you for precious your comment …
      We are working on it but in the meanwhile if you can a specific query then you can contact us.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @chandrakantmohite7918
    @chandrakantmohite7918 11 місяців тому

    माहिती youtubvar चांगली माहिती देता पण तुमचे सभासद झाल्याशिवाय प्रोपर मार्गदर्शन मिळत नाही

  • @mahesh007mr
    @mahesh007mr 3 роки тому

    Sir, what is the procedure to updated names of the newely purchased flat on share certificate.
    During lockdown situation what is the guidelines to schedule the AGM in year 2021.
    Pls guide.

    • @DearSociety
      @DearSociety  3 роки тому

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @samikshadalvi3860
    @samikshadalvi3860 10 місяців тому

    वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस काढून सेक्रेटरीला अपघात झाला म्हणून सभा तहकूब केली.

    • @DearSociety
      @DearSociety  10 місяців тому

      चुकीचे आहे.

  • @RSK459
    @RSK459 3 роки тому

    Can society pass resolutions, contradictory to the act or bylaws...for example bachelors and students will not be kept as tenents etc

  • @kashinathdhargawe5459
    @kashinathdhargawe5459 9 місяців тому

    सर नमस्कार
    सर सोसायटीमध्ये एकुण २०८ सभासद आहेत तर एजीएम ला एकुण गणपु्र्ती साठी किती सभासद संख्या असायला पाहिजेत. एकुण सभासदांच्या २/३ किंवा २० जे कमी असतील . म्हणजे एखादा काम एक ते दिड कोटीचा असेल तो फक्त ऊपस्थित २० सभासदापैकीच घेवु शकतील काय? आणि तो फुल गणपु्र्ती ने ठरवुन ठराव पास करुन ते २०८ सभासदांना बंधनकारक असेल काय कृपया गाईड करावे

    • @DearSociety
      @DearSociety  8 місяців тому

      सविस्तर माहितीसाठी संपर्क करा ९१७५७३३९५७.

  • @saching8086
    @saching8086 2 роки тому

    निवडणूक प्रक्रिये साठी ( निकाल जाहीर करण्यासाठी ) घेण्यात आलेल्या विशेष सर्व साधारण सभेच्या इतिवृत्तांत लिहावा का? व तो सभासदांना पाठवावा का?

    • @DearSociety
      @DearSociety  2 роки тому

      निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने संपूर्ण इतिवृत्त लिहिला पाहिजे.

  • @aryansawale3924
    @aryansawale3924 Рік тому

    Tprmit gadila society parging ce kahi niyam aahet ka aamce car yellow patice aahe parking aale krt nahi society

  • @selfstudy3183
    @selfstudy3183 3 роки тому

    या वर्षीची वा स सभा व हिशेब तपासनीची मुदत किती आहे ?

  • @vijaydawri646
    @vijaydawri646 Рік тому

    Whether sending AGBM notice to members by e-mail is legal ? Has government of Maharashtra has made such provision or ammended modes of service of notice in co operative society's act ? If yes how to verify it.

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      Yes, Notice sent through Email email is legal. there is a provision in Byelaws as well

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 10 місяців тому

    OC मिळालेलि नसताना सोसायटी चालवणे हे कायदेशीर आहे का

  • @rameshzalte7007
    @rameshzalte7007 Рік тому

    नमस्कार साहेब, सोसायटी तातडीची सभा कधी घेऊ शकते

  • @padmakarpatil4322
    @padmakarpatil4322 Рік тому

    सर सोसायटी १२सभासदाची असेल तर निवडणूक कशा प्रकारे घेता येईल,

  • @sunilbambere2214
    @sunilbambere2214 Рік тому

    काही सोसायटी अथवा फेडरेशन आपला कार्यालयीन व्यवहार व इतर कामकाज मराठी मधून करत नाही तर अशांना आपण काय कारवाई करू शकतो?

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      Notice पाठवायची आणि सहकार न्यायालयात दाद मागायची..

  • @ajitkadam1119
    @ajitkadam1119 2 роки тому

    जर अध्यक्ष, Secretary यांनी AGM मध्ये धोरणात्मक चुकीचा ठराव मंजूर करून घेतला तर, बाकी सभासद काय करू शकतात

    • @DearSociety
      @DearSociety  2 роки тому +1

      सहकार न्यायालयात दाद मागू शकता. संपर्क करा. 9809080902

    • @ajitkadam1119
      @ajitkadam1119 2 роки тому

      @@DearSociety thanks sir

  • @tejaswipalande841
    @tejaswipalande841 Рік тому

    Applicant and co applicant doni nahi rahu shkt ka?

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 5 місяців тому

    सोसायटीच्या सेक्रेटरी याला आंधरात ठेऊन किंवा त्याला काहीही माहिती न देता चेअरमन स्वतःचे सहिने सभा घेत असून तो इतरांच्या दबावाखाली सभा घेत असून त्या सभेला कमिटी शिवाय कोणीही सभासद हजर नाही तर त्या सभेला किती महत्व.

  • @OMGtv-OneMinuteGuideTV
    @OMGtv-OneMinuteGuideTV 3 роки тому

    Sir, Video phar chhan aahe pan regular use madhle english shabd vaprun samjavle tar te adhik clear samjel aamhala. Shuddh Marathi shabd proyog halli hot nahi tyamule kahi shabd samjle nahi yaat!!

    • @DearSociety
      @DearSociety  3 роки тому

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      आम्ही आपल्या सूचनांवर काम करत आहोत .त्याव्यतिरिक्त आपल्याला गृहनिर्माण संस्थांच्या संदर्भात काही समस्या असेल तर अवश्य संपर्क साधावा.
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत .
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @dipaksuradkar3845
    @dipaksuradkar3845 2 роки тому

    Is the any By laws that says one member can buy two flat and can not be member of society two time?

    • @DearSociety
      @DearSociety  2 роки тому +1

      एक सभासद अनेक सदनिका खरेदी करू शकतो मात्र त्याला एकच मत देण्याचा अधिकार असतो।

  • @vaibhavgawde7190
    @vaibhavgawde7190 Рік тому

    Car parking Sachi Kay niyam ahet

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      विडिओ चॅनल वर आहे तो पहा हि विंनती

  • @saching8086
    @saching8086 3 роки тому

    सर
    सभासदा च्या मृत्यू नंतर त्याच्या दोन नाॕमिनिज पैकी एकाचा मृत्यू झाला आहे दुसरा नाॕमिनी सभासद होण्याची प्रक्रिया पूर्ण न करता AGM मध्ये बसू शकतो का?

    • @DearSociety
      @DearSociety  3 роки тому

      असाच प्रश्न अनेक लोकांना पडतो.
      तो व्यकी AGM मध्ये बसू शकतो पण मतदान करू शकत नाही. सभासद होण्याची प्रक्रिया पूर्ण केलेले चांगले.
      सभासदत्वाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला आम्ही मदत करू शकतो .
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @er.niteshshukla9593
    @er.niteshshukla9593 3 роки тому +1

    Hiii sir, Room owner is my father and AGM ke din wo out of town the to kya mai unka son AGM attend kr sakta hu kya ?

    • @pareshvora6504
      @pareshvora6504 3 роки тому

      sr pls rpl

    • @DearSociety
      @DearSociety  3 роки тому +1

      you have asked very interesting question ...
      If you are second owner of the flat then you can attend. But if you are not owner then your father has to take permission from Society that you will attend the AGM on his behalf. Further, even if you attend the AGM, you cannot vote.
      If you have any doubt or need any legal consultation yo can contact us .
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @parmeshwarthorat2542
    @parmeshwarthorat2542 Рік тому

    पवासाहेब आम्हला संस्थेचे आय, रजिस्टर ,जे,नामिनेशन, शेर,अपडेट करून घ्यावयाचे आहे.कोण करून देईल त्यांचे नाव पत्ता फोन नंबर कळवावे ही विनंती .

  • @mukandibilonia8023
    @mukandibilonia8023 Рік тому

    When we have created a group for our society members can we send all information in to our group for meating it's ok or not can I forward this message to forward??

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      Yes, you can share this video wherever you want

  • @pravinsalunke...1762
    @pravinsalunke...1762 11 місяців тому

    मराठी मध्ये अहवाल देऊ शकत नाहीत का सर कमिटी

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 5 місяців тому

    सभेची नोटीस व्हाॅटसपवर पाठवली तर मान्य आहे का?

    • @DearSociety
      @DearSociety  5 місяців тому

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व कायदेशीर सल्ला घेण्यासाठी
      ९१७५७३३९५७ संपर्क करा.

    • @DearSociety
      @DearSociety  5 місяців тому

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 5 місяців тому

    खरतर अश्या सोसायटीच्या कमिटी मेंबर्स यांच्या विरोधात रजिस्ट्रार यांनी चोकशी नेमून थाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करायला पाहिजे. परंतु तसे न होता रजिस्ट्रार कडून आलेल्या अधिकाऱ्याला खोटी माहिती देऊन सभा घेऊन आपला उद्देश पूर्ण कसा होईल याचा प्रयत्न केला जातो हे कितपत योग्य आहे.

  • @soniyasonawane9028
    @soniyasonawane9028 Рік тому

    सर मला थोडे मार्गदर्शन हवे आहे सोसायटी च्या पार्किंग बाबतीत

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. 9175733957

  • @sean87190
    @sean87190 3 роки тому

    how to download a form where I get authority to speak in the society meetings as my mother cannot be present for the meeting as she cannot understand marathi

    • @DearSociety
      @DearSociety  3 роки тому +1

      you have asked very interesting question ...
      If you are second owner of the flat then you can attend. But if you are not owner then your mother has to take permission from Society that you will attend the AGM on his behalf. Further, even if you attend the AGM, you cannot vote.
      If you have any doubt or need any legal consultation yo can contact us .
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957