फार सुंदर माहिती, धन्यवाद! आमच्या कडे हाच प्राॅब्लेम सुरु आहे. बिल्डर त्याच्या लेटरहेडवर अलाॅटमेंट देतोय. असे लेटर अधिकृत होऊ शकत नाही,. हे समजावणे कठीण होतंय. फ्लॅट विकताना पार्किंग शिवाय कोणी घेणार नाही, अशी भीती घातली जातेय. लोकांची फसगत टळावी. धन्यवाद!!!
Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp *Join the Dear Society Group to stay updated on the latest information* regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more.
चांगली माहिती दिली धन्यवाद 🙏माझा एक सोसायटीत मिटिंग मध्ये आलेला प्रश्न शेर सर्टिफिकेट होल्डर म्हणजे 1 स्ट अप्लिकेन्ट agm मीटिंगला बसू शकतो. दुसरी घरातील कोणीही व्यक्ती मिटिंग मध्ये येऊ शकते किंवा सही किंवा प्रश्न उपस्तिथ करू शकते का? सेकण्ड अप्लिकेन्टचे अधिकार काय? सविस्तर खुलासा करावा. धन्यवाद 🙏
जर काही सदस्यांनी नेमुन दीले ले कव्हरड पार्किंगला (under stilt floor) लोख॔डी कुंपण घालुन गेट कुलुप लावल्यास इतर सभासदांनी, ज्यांना या बाबत अडचण होत असेल अशांनी क्रमशः काय काय केले पाही जे ?
2.80 madhe jaar builder ne shared parking dila asel tar te allowed aahe ka.. agreement madhe shared parking lihelela nahi a.. can you please guide in this regards
सदनिका घेणार्यांचे सुद्धा ताबा देण्यापुर्वी एक किंवा दोन दिवसांचे सक्तीचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना पार्किंग तसेच सदनिकेत राहण्याचे नियम काय याची माहिती देण्यात यावी.
बिंडरने पाच लाख रोख रक्कम घेऊन पावती न देता पार्किंग विकली आहे त्यानुसार अलॅटमेन्ट लेटर मध्ये right of inc।usive stilt car Parking नमुद केले आहे . पण अग्रीमेन्टमध्ये नाही आता कार पार्किंज देत नाही तर काय करावे ? कोठे तक्रार करावी .
Sir, my agreement has covered parking mentioned, however building alloted me Shed parking anf not in Basement or Stilt. Could you please advise if Shed parking is considered as covered parking as per RERA?
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Our Society is formed recently.But still society doesn't allot parking.Society is saying builder will continue to sell and own parking till conveyance.is it true?
Is it mandatory for society committee to allot parking space to all the members? Because the secretary refuses under the pretext that parking is full. In view what action should be taken by member?
Nice informative video Sir, In Hinjawadi Pune one builder is selling flats without parking, customer thinks that it is discount. Is it possible to sell without parking as per rera? Sales executive also manipulate by saying if you need you can purchase later in cheap rate. Now you will be charged more
टॅक्स आला म्हणजे बांधकाम कायदेशीर होत नाही. किंवा पार्किंग संबंधित व्यक्तीच्या मालकीची होत नाही. अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७. अपॉइंटमेंट घ्या.
मुळात बिल्डर ने बऱ्यापैकी पार्किंग विकलेल्या असतात सोसायटी मध्ये त्यामुळें आपण ज्यावेळी फ्लॅट विकत घेतो त्यावेळेस अशी भीती घातली जाते की तुम्हाला पार्किंग जागा मिळणार नाही मग अशावेळी काय करावे
Sir jar building commercial+ residential asel aani Society chya front comman space mdhe Shop's smor 20 feet distance sodun car park Karu shkto ka Tyasati kahi rules ahet ka
Flat book करताना बिल्डरने basement parking मध्ये दाखवले नंतर त्याने ते विकून टाकले आता फक्त ground floor parking आहे. या बाबत नियम काय आहे, कृपया माहिती द्या
Sir builder ne agreement mde parking dile ahe,,pn ajun tyane allot keli nahiye.. Flat Possession gheun 1year jale tari to ajun parking allot karat nahiye..tr ata mi kay karu shakto..pl suggest
sir- regarding parking, marking or tagging means mentioning it in sale agreement or just attaching flat number to parking place? number or area is not mentioned in agreement and what if society declares illegal after procession or formation of society. What proof we need present to mew owner while reselling the flat after few years?
सर बिल्डर जर त्यांने करावयाची कामे न करता सोसायटी हॅंड ओवर करत असेल तर ते सर्व सदनीकाधारक मिळून नकार देत असतील तर बिल्डर रजिस्टार कडे सोसायटी हॅंड ओवर करू शकतो का ❓
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
आमच्या जवळ नवीन बिल्डिंग होत आहे महारेरा नंबर चेक केला तर 4 मजले परवानगी आहे प्रत्यक्ष बिल्डिंग 7 मजले होणार आहे अशा ठिकाणी बुकिंग करावं का केल्यास नंतर काय तोटे आहेत
नमस्कार सर आमचे 2004 ला रेड डेव्हलप सोसायटी दादर येथे झालेली आहे आमच्या शेजारी बिल्डरने ए विंग बांधली आणि ती पूर्ण सेल केली बिल्डरने आमच्या आणि एबीपी इमारती खाली बांधलेले बेसमेंट हे पूर्ण हे त्यांना विकले असे A विंग मधील इमारतीच्या लोकांचे म्हणणे आहे आमच्या एग्रीमेंट मध्ये पार्किंग लिहिलेला नाही तरी आता नवीन कायद्यानुसार आम्ही पार्किंगसाठी केस फाईल करू शकतो का
तुम्ही पण पार्किंग गेवू शकता. कारण टी कॉमन पार्किंग आहे. आग्रीमेंट मधे त्याचा उल्लेख होत नाही फक्त गॅरेज पार्किंग हीच बिल्डर विकू शकतो. त्या पार्किंग ची वेगळी सेल डिड होते. त्या मधे मॅन्शन केलेले असते की विकू शकता की नाही.
Sir, Can builder sell stilt parking and allot to a flat? Is this legal? Because as per your conclusion definition any parking not covered by wall on 3 side is free FSI. Pls post your views.
सर, उपविधी नुसार 78(अ)प्रमाणे नियमानुसार सर्व सदस्य मंडळाची मीटिंग न घेता कन्सल्टन्सी च्या मदतीने इतर सदस्यांची हक्क डावलून काही कार्यकारणी सदस्य 78 (ब) प्रमाणे स्वतःच्या स्वार्थासाठी वाहन पार्किंग जागेचे वाटप करू शकतात का? जर केले असेल तर त्यांच्यावर व संबंधित कन्सल्टन्सी वर कोणती कारवाई करण्यात येऊ शकते? कोणाकडे याची दाद मागायची? प्लीज याबाबत माहिती द्यावी ही विनंती
अधिक माहितीसाठी अपॉइंटमेंट घ्या. ९१७५७३३५७ पुढील चर्चा करून कारवाई करा. Housing Societies, Apartment Owners, Flat owners Group Join Dear Society Group of our area and keep updated Latest Update regarding Housing Societies, Apartments related acts, court judgments, Govt GRs Act Amendments, recovery of dues, Cooperative society election, Deemed/ Conveyance, Society Registration Audit rules, Byelaws Etc. Link:- chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
जर coverd पार्किंग आपण घेतली आनि बिल्डर ने आपल्याला दुसरीकडे, म्हणजे coverd नसलेली पार्किंग देऊ केली अणि आपल्या अॅग्रीमेंट नुसार coverd पार्किंग लॉट आहे, तर अश्या वेळी आपण बिल्डर विरोधात काही कारवाई करता येईल का
कवर्ड पार्किंग ही तीन बाजूने बंद असते भिंत असते. बॉक्स टाइप. त्यात एकच कार पार्क होते. अशी जर पार्किंग असेल तर तिला कवर्ड पार्किंग बोलतात. जर तुमला अशी पार्किंग दिली नसेल तर तुमी कारवाई कराच. रजिस्टर ऑफिस मधे कंप्लेट करा. सोसायटी कडे अर्ज करा अगोदर. कव्हर पार्किंग ही पण विकता किवा गिफ्ट देता येत नाही. टी पार्किंग त्या पॉपर्टी चा एक भाग असते
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
नमस्कार सर आमच्या सोसायटीला जवळ जवळ पाच वर्षे झाली परंतु अजून बिल्डरने वाटप (अलाॅट)करण्यात आलेल्या पार्किंग अजून सोसायटीने आपल्या ताब्यात घेतल्या नाहीत तर त्यासाठी मला गाइड करणे. 🙏
सर नमस्कार मी रहात असलेली बिल्डिंग रेरा अंतर्गत आहे. मागे मी तुम्हांला विचारले होते परंतु मला तुमच्याशी संपर्क करता आला नाही. आमची सोसायटी साधारण जानेवारी 2019 च्या दरम्यान हॅंड ओव्हर झाली. सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर बिल्डरने वाटप करण्यात आलेल्या पार्किंग आजपर्यंत तशाच आहेत. सोसायटी मध्ये चौकशी केली असता त्या रेरा कायद्याच्या अगोदर पासून बिल्डरने वाटप करण्यात आलेल्या आहेत असे सांगितले. काय करावे कळत नाही.
Actually I have booked a new flat PALAVA lodha, Dombivali East and their sales executive said that there is akshay tritiya offer going on hence we have provided parking free of cost and now only three parking are left. So I have booked the flat for 1 lakh down payment , I am getting doubt about this offer so I searched on you tube for new RERA rules for parking so i found your video. Could you please suggest to me what I should ask them about parking?
माझा टू बी एच के permanent accomodation करारनामा होता. त्यात एक ओपन पार्किंग नमूद करून करारनामा नोदणी करून घेतली होता. नोदणी शुल्क विकासकाने भरले होते. आता सदनिका मिळाली आहे. पण विकासक ने पार्किंग दिली नाही आहे. पार्किंग संपली असे कारण सांगतो. या संदर्भात काय करता येईल
Maharera website wr open parking hi 0 mentioned ahe....me flat ghetla ahr same society under construction without parking.... builder bolala ki open space mdhe tumhi car park kru shkta.....tumhi please guid kra kay kraw
If anyone purchased an old flat and if the old owner refused to sign on the share certificate transfer form, then how can the name on the shares certificate be transferred?
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Sir me ek flat ghetlay 6 floor cha ahe ani 12 family ahe agreement madhe tyanni equal parking chi namud keli ahe .. ata mala sale deed karaychi ahe , tar parking chi nond kasi karavi mala ek parking builder karun lihun gheta yeil ka , kinva equal to all flat dharak aslya mule garaj nahi separate mention karaychi
पार्किंग विकत घेता येत नाही. तो कायद्याने गुन्हा आहे. समजा एकाद्याने परस्पर पार्किंग विकली असेल तर जो कोणी फ्लॅट विकत गेनार तरत्याच्या वर अनय्य होईल. कारण तो मालक त्या पार्किंग वर अधिकार गेवू शकतो. सोसायटी ला पार्किंग देयालच लागणार.
सर, बिल्डींग खाली असलेली कव्हर पार्किंग ही बिल्डर दुय्यम निबंधक कार्यालय येथून GST, स्टॅमड्युटी भरून अॅग्रीमेंट (फक्त पार्किंगसाठी) करुन विकत देत असल्यास काही अडचण नाही ना? त्यात कव्हर/गॅरेज असा उल्लेख आहे.
नमस्कार, बांधकाम आराखडा मध्ये रोड दर्शिवाला आहे, नियमानुसार रस्ता ६ मीटर असावा. परुंतु सोसायटीने सदर जागा भाडे तत्वावर दिलं आहे. कॉमन पेस ही समितीला आलोट कारणेचा अधिकार नाही. या बाबत मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
कलेक्टर ला कंप्लेंट करा. 6 मीटर बॉर्डर असते. फायर सेफ्टी साठी. सोसायटी वर केस होवू शकते. समजा कधी आग लागली तर अग्निशामक दल ची गाडी आग कशी विझवणार. हा विचार करा. ताबडतोब तोडून टाका. मोकळा करा तो भाग.
In my case , in sale agreement deed parking is not mentioned, building is under construction, now i want to buy parking(closed parking), builder says he will mention it(allot it) in conveyance deed , and he will only take cash. What should i do to buy it legally ?, i don’t mind cash payment .
Don't pay cash, don't run after builder for Parking, rather you should send a legal Notice with all the facts and rules regarding parking.. Contact to save your hard earn money. 9890712217
,,तळ मजल्यावर सदनिका ,, गार्डन सहीत खरेदी केलाआहे असं सादिक धारक सांगत आहे,, आहे दोन सदनिका धारक आहे तळेगाव दाभाडे येथे,,हे कितपत योग्य आहे हे लक्षात येते नाही पण तुम्ही सल्ला द्यावा ही विनंती
गार्डन म्हणून सामायिक जमीन विकता येत नाही. पुढे काय करता येईल याबाबत अधिक चर्चेसाठी ९१७५७३३९५७ वर संपर्क करून अपॉइंटमेंट घ्या ऑनलाईन मिटिंग घेऊन चर्चा करता येईल.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
फार सुंदर माहिती, धन्यवाद!
आमच्या कडे हाच प्राॅब्लेम सुरु आहे. बिल्डर त्याच्या लेटरहेडवर अलाॅटमेंट देतोय. असे लेटर अधिकृत होऊ शकत नाही,. हे समजावणे कठीण होतंय. फ्लॅट विकताना पार्किंग शिवाय कोणी घेणार नाही, अशी भीती घातली जातेय. लोकांची फसगत टळावी.
धन्यवाद!!!
अहो सर हे जरी खर असल तरी बिल्डर ला आपण जर हे नियम सांगितले तर तो आपल्याला फ्लॅटच देत नाही ही वस्थिस्तीठी आहे
Good information
If parking is sold before rera act came into existence what is the rule for stilt parking if we have paid amount.
कॉमन पार्किंग चे नियम सांगा
सर,
म्हाडा पार्किंग, कव्हर पार्किंग, ओपन पार्किंग याची नियमावली त्यातल्या त्यात म्हाडा two व्हिलर पार्किंग चा कायदा काय आहे..
Click the link below:
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
*Join the Dear Society Group to stay updated on the latest information* regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more.
प्लॅन नुसार पार्किंग दिले नसेल तर काय कारवाई करता येईल
मॉल मध्ये पार्किंग मध्ये गाडी लावण्यासाठी भाडे घेतले जाते हे कोणत्या नियमात बसते का
Very nice information but we had already paid in 2015
Saheb amchya ithe 1 parkin 2 lokanna sell krnyat ali ahe kay karayche...
Sir leakage shi related video bnva please
Dusryachya flat madhun honarya Leakage cha trass khup lokanna hotoy
Dusrya chya flat madhun pani yet asel to leakage flat owner ne kadhaba. External leakage chi zabaddari society chi aahe.
चांगली माहिती दिली धन्यवाद 🙏माझा एक सोसायटीत मिटिंग मध्ये आलेला प्रश्न शेर सर्टिफिकेट होल्डर म्हणजे 1 स्ट अप्लिकेन्ट agm मीटिंगला बसू शकतो. दुसरी घरातील कोणीही व्यक्ती मिटिंग मध्ये येऊ शकते किंवा सही किंवा प्रश्न उपस्तिथ करू शकते का? सेकण्ड अप्लिकेन्टचे अधिकार काय? सविस्तर खुलासा करावा. धन्यवाद 🙏
जर काही सदस्यांनी नेमुन दीले ले कव्हरड पार्किंगला (under stilt floor) लोख॔डी कुंपण घालुन गेट कुलुप लावल्यास इतर सभासदांनी, ज्यांना या बाबत अडचण होत असेल अशांनी क्रमशः काय काय केले पाही जे ?
कायद्याने अस करता येत नाही, सोसायटी ने याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली पाहिजे
Parking वाटप करताना बिल्डर कमी जास्त क्षेत्राची वाटप करू शकतो का.म्हणजे.1bhk 2bhk 3bhk
खूप छान माहिती आहे आ भरी आहे
2.80 madhe jaar builder ne shared parking dila asel tar te allowed aahe ka.. agreement madhe shared parking lihelela nahi a.. can you please guide in this regards
सदनिका घेणार्यांचे सुद्धा ताबा देण्यापुर्वी एक किंवा दोन दिवसांचे सक्तीचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना पार्किंग तसेच सदनिकेत राहण्याचे नियम काय याची माहिती देण्यात यावी.
बिंडरने पाच लाख रोख रक्कम घेऊन पावती न देता पार्किंग विकली आहे त्यानुसार अलॅटमेन्ट लेटर मध्ये right of inc।usive stilt car Parking नमुद केले आहे . पण अग्रीमेन्टमध्ये नाही आता कार पार्किंज देत नाही तर काय करावे ? कोठे तक्रार करावी .
As per RERA what is minimum ceiling height of residential area
Nice Information explained in very good manner
Thanks useful information
Sir, my agreement has covered parking mentioned, however building alloted me Shed parking anf not in Basement or Stilt. Could you please advise if Shed parking is considered as covered parking as per RERA?
redevelopment building aahe builder Ne parking area madhe Navin construction Karun offices weakness sathi taiyar ke liye old tenant Kay karave
Parking Ghar ghenaryala kon dete society ki builder deto plz reply dya sir
सविस्तर चर्चा गरजेची , अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. 9175733957
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above
Possession milal aahe pan ajun parking allotment nahi dileli kay karaw lagel sir
सविस्तर चर्चा ऑनलाईन मिटिंग द्वारे केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. 9175733957
खूप छान माहिती .
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Saheb complaint kuthe karayachi
Sir meri car parking STP ke exactly samne hai ... Mujhe koi problem hogi kya?? Smell ki aur kisi ki in future?
बिल्डरने पार्किंग FSI घेतले की नाही ते रेरा मध्ये कसे कळते
Our Society is formed recently.But still society doesn't allot parking.Society is saying builder will continue to sell and own parking till conveyance.is it true?
धन्यवाद सर सुप्रभात
Hello sir, Rera nusar covered parking chya area chi size minimum kiti asavi.
Is it mandatory for society committee to allot parking space to all the members? Because the secretary refuses under the pretext that parking is full. In view what action should be taken by member?
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
Parking chya area madhe jar water drain pipe or column yet asel tar kay karave
Essential information.
Nice informative video Sir,
In Hinjawadi Pune one builder is selling flats without parking, customer thinks that it is discount. Is it possible to sell without parking as per rera? Sales executive also manipulate by saying if you need you can purchase later in cheap rate. Now you will be charged more
Whar are parking rules as per DCPR 2034?
will co operative housing society charge rent for open parking(society didn't got completion certificate as of now)pls clarify
आणि बिल्डर ने still पार्किंग अलॉट केलं असेल त्याचा टॅक्स प्रॉपर त्या फ्लॅट धारकांच्या नावे येत असेल तर ते बेकायदेशीर आहे असं म्हणायचं का?
टॅक्स आला म्हणजे बांधकाम कायदेशीर होत नाही. किंवा पार्किंग संबंधित व्यक्तीच्या मालकीची होत नाही. अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७. अपॉइंटमेंट घ्या.
What about basements parking?
मुळात बिल्डर ने बऱ्यापैकी पार्किंग विकलेल्या असतात सोसायटी मध्ये त्यामुळें आपण ज्यावेळी फ्लॅट विकत घेतो त्यावेळेस अशी भीती घातली जाते की तुम्हाला पार्किंग जागा मिळणार नाही मग अशावेळी काय करावे
I have my some questions,can i go through that?
Sir jar building commercial+ residential asel aani
Society chya front comman space mdhe
Shop's smor 20 feet distance sodun car park Karu shkto ka
Tyasati kahi rules ahet ka
Very good information Sir.
Thank you for watching our video, to get more information or legal consultation contact us at 9175733957.
Flat book करताना बिल्डरने basement parking मध्ये दाखवले नंतर त्याने ते विकून टाकले आता फक्त ground floor parking आहे. या बाबत नियम काय आहे, कृपया माहिती द्या
अपॉइंटमेंट घ्या. पुढील चर्चा करता येईल. संपर्क करा. ९१७५७३३९५७
Sir builder ne agreement mde parking dile ahe,,pn ajun tyane allot keli nahiye.. Flat Possession gheun 1year jale tari to ajun parking allot karat nahiye..tr ata mi kay karu shakto..pl suggest
सविस्तर चर्चेची गरज, 9175733957 माहितीसाठी संपर्क करा.
Tumhala uttar milala asal tr malahi sanga
केस करा. कोणत्या नियमानुसार अलोट केली
प्रशासक बिल्डरकडून जी सोसायटीमध्ये कामे राहिले आहे ते तो करुण घेतो का? सोसायटीला पाणी पुरवण्याची जबाबदारी कोणाची असते
अधिक माहितीसाठी 9175733957 संपर्क करा. धन्यवाद!
Very nicely explained thank you 🙏
पार्किंग बाबत सोसायटीशी बोला. त्यावरून योग्य निर्णय घ्या. अन्यथा अँपॉईनमेंट घ्या सविस्तर चर्चा करू. 9175733957
sir very very informative video thanks a lot
Car parking साठी किती जागा असली पाहिजे
sir- regarding parking, marking or tagging means mentioning it in sale agreement or just attaching flat number to parking place? number or area is not mentioned in agreement and what if society declares illegal after procession or formation of society. What proof we need present to mew owner while reselling the flat after few years?
सर बिल्डर जर त्यांने करावयाची कामे न करता सोसायटी हॅंड ओवर करत असेल तर ते सर्व सदनीकाधारक मिळून नकार देत असतील तर बिल्डर रजिस्टार कडे सोसायटी हॅंड ओवर करू शकतो का ❓
No
Builder register the society then he want to sale covered parking it is legal or ilegal
सुंदर माहिती सर 💐
Does it apply to building constructed in 2016 ,when units were sold in 2018?
Yes.
Good information sir
Thank you for watching our video, for more information or legal consultation contact at 9175733957
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below:
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
माझ्या बिल्डर ने मला पार्किंग ची जागा दोन लाखात विकली.आता मी हि रक्कम परत माघू शकतो का?
Same problem society la register agreement pahije te builder det nahi na paise det
पेपर असतील तर गेवू शकता. पण बिल्डर लिहून देणार नाही
can they allot the parking on the Manhole or Water Storage tank ?
Owner appoint promoter for construction of bldg and promoter give2 car parking and 2 scooter parking to owner is it legal
allotment by Promoter will continue till society registration not after that,
आमच्या जवळ नवीन बिल्डिंग होत आहे महारेरा नंबर चेक केला तर 4 मजले परवानगी आहे प्रत्यक्ष बिल्डिंग 7 मजले होणार आहे अशा ठिकाणी बुकिंग करावं का केल्यास नंतर काय तोटे आहेत
अजिबात नाही
Good information sir🙏🏻🙏🏻 thank you
Solar panel baddal kahi niyam ahet ka
Can closed parking owners cover parking from all sides with plastic frames?
Can builder allocate 4 open parkings to single 2bhk?
सविस्तर चर्चा आवश्यक, अपॉइंटमेंट साठी संपर्क करा.. 9175733957
Puzzle parking che kay? Agreement madhe parking allot kele aahe pan details nahi dile
Sra च्या बिल्डिंग मध्ये विकासकाला किती घरा मागे किती पार्किंग देणे बंधनकारक असते कृपया माहिती द्यावी
सविस्तर चर्चेसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७. ऑनलाईन मिटिंग घेऊन चर्चा केली जाईल.
नमस्कार सर आमचे 2004 ला रेड डेव्हलप सोसायटी दादर येथे झालेली आहे आमच्या शेजारी बिल्डरने ए विंग बांधली आणि ती पूर्ण सेल केली बिल्डरने आमच्या आणि एबीपी इमारती खाली बांधलेले बेसमेंट हे पूर्ण हे त्यांना विकले असे A विंग मधील इमारतीच्या लोकांचे म्हणणे आहे आमच्या एग्रीमेंट मध्ये पार्किंग लिहिलेला नाही तरी आता नवीन कायद्यानुसार आम्ही पार्किंगसाठी केस फाईल करू शकतो का
तुम्ही पण पार्किंग गेवू शकता.
कारण टी कॉमन पार्किंग आहे. आग्रीमेंट मधे त्याचा उल्लेख होत नाही
फक्त गॅरेज पार्किंग हीच बिल्डर विकू शकतो. त्या पार्किंग ची वेगळी सेल डिड होते. त्या मधे मॅन्शन केलेले असते की विकू शकता की नाही.
Sir open parking not allotment builder.what will do? please help me Sir.
Contact us for more information and to discuss the next course of action. 9284114352
Agar builder possession letter registration ke baad bhi nahi deta hain to kya kar sakate hain?
Sir,
Can builder sell stilt parking and allot to a flat? Is this legal?
Because as per your conclusion definition any parking not covered by wall on 3 side is free FSI. Pls post your views.
Thank you! for watching our video Contact 9175733957 for more information or legal queries.
Thanks for Sharing Hare Krishna
सर, उपविधी नुसार 78(अ)प्रमाणे नियमानुसार सर्व सदस्य मंडळाची मीटिंग न घेता कन्सल्टन्सी च्या मदतीने इतर सदस्यांची हक्क डावलून काही कार्यकारणी सदस्य 78 (ब) प्रमाणे स्वतःच्या स्वार्थासाठी वाहन पार्किंग जागेचे वाटप करू शकतात का? जर केले असेल तर त्यांच्यावर व संबंधित कन्सल्टन्सी वर कोणती कारवाई करण्यात येऊ शकते? कोणाकडे याची दाद मागायची? प्लीज याबाबत माहिती द्यावी ही विनंती
अधिक माहितीसाठी अपॉइंटमेंट घ्या. ९१७५७३३५७ पुढील चर्चा करून कारवाई करा.
Housing Societies, Apartment Owners, Flat owners Group
Join Dear Society Group of our area and keep updated
Latest Update regarding Housing Societies, Apartments related acts, court judgments, Govt GRs
Act Amendments,
recovery of dues,
Cooperative society election, Deemed/ Conveyance,
Society Registration
Audit rules,
Byelaws
Etc.
Link:- chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
जर coverd पार्किंग आपण घेतली आनि बिल्डर ने आपल्याला दुसरीकडे, म्हणजे coverd नसलेली पार्किंग देऊ केली अणि आपल्या अॅग्रीमेंट नुसार coverd पार्किंग लॉट आहे, तर अश्या वेळी आपण बिल्डर विरोधात काही कारवाई करता येईल का
कवर्ड पार्किंग ही तीन बाजूने बंद असते भिंत असते. बॉक्स टाइप. त्यात एकच कार पार्क होते. अशी जर पार्किंग असेल तर तिला कवर्ड पार्किंग बोलतात. जर तुमला अशी पार्किंग दिली नसेल तर तुमी कारवाई कराच. रजिस्टर ऑफिस मधे कंप्लेट करा. सोसायटी कडे अर्ज करा अगोदर. कव्हर पार्किंग ही पण विकता किवा गिफ्ट देता येत नाही. टी पार्किंग त्या पॉपर्टी चा एक भाग असते
सर मी फ्लॅट घेताना पार्किंग घेतली नाही कारण पार्किंग शिल्लक नव्हती तर काय करता येईल
सविस्तर चर्चा आवश्यक आहे . अपॉइंटमेंट घ्या चर्चा करू , पुढील मार्ग सुचवलं जाईल . 9175733957
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
Sir maje registration jhale ahe gharache , ata parking gyachi ahe jar parking ghetali tar 45 lakh cya varti jate ahe mag builder bolato ahe allotment letter denar toh save 5% GST , te legal ahe ka???
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
Please make this video in Hindi also.
sir , builder puzzle multilateral parking banvat ahe and will add in agreement
नमस्कार सर
आमच्या सोसायटीला जवळ जवळ पाच वर्षे झाली परंतु अजून बिल्डरने वाटप (अलाॅट)करण्यात आलेल्या पार्किंग अजून सोसायटीने आपल्या ताब्यात घेतल्या नाहीत तर त्यासाठी मला गाइड करणे. 🙏
सविस्तर चर्चा आवश्यक, अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७
सर नमस्कार
मी रहात असलेली बिल्डिंग रेरा अंतर्गत आहे. मागे मी तुम्हांला विचारले होते परंतु मला तुमच्याशी संपर्क करता आला नाही. आमची सोसायटी साधारण जानेवारी 2019 च्या दरम्यान हॅंड ओव्हर झाली. सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर बिल्डरने वाटप करण्यात आलेल्या पार्किंग आजपर्यंत तशाच आहेत. सोसायटी मध्ये चौकशी केली असता त्या रेरा कायद्याच्या अगोदर पासून बिल्डरने वाटप करण्यात आलेल्या आहेत असे सांगितले. काय करावे कळत नाही.
कृपया मला गाईड करा
सोसायटी ने त्या स्वतः कडे गेयला हवेत.
कायद्या नुसार सोसायटी पार्किंग चे वेव्हर बगते. मालक नाही. पार्किंग कॉमन स्पेस ही सोसायटी ची मालकी असते.
रूल चेक करा. नाहीतर कम्प्लेट करा कलेक्टर ऑफिस मधे.
परीपत्रक काढणे पूर्वी वीकलेल्या धारकांचे काय तसेच पझेशन लेटर मध्ये उल्लेख केला आहे .
Passation letter is valid format or not?
Actually I have booked a new flat PALAVA lodha, Dombivali East and their sales executive said that there is akshay tritiya offer going on hence we have provided parking free of cost and now only three parking are left. So I have booked the flat for 1 lakh down payment , I am getting doubt about this offer so I searched on you tube for new RERA rules for parking so i found your video.
Could you please suggest to me what I should ask them about parking?
contact for an appointment. 9175733957
Good morning sir
माझा टू बी एच के permanent accomodation करारनामा होता. त्यात एक ओपन पार्किंग नमूद करून करारनामा नोदणी करून घेतली होता. नोदणी शुल्क विकासकाने भरले होते. आता सदनिका मिळाली आहे. पण विकासक ने पार्किंग दिली नाही आहे. पार्किंग संपली असे कारण सांगतो. या संदर्भात काय करता येईल
तुमचा करारनामा अभ्यास करूनच काही सल्ला दिला जाऊ शकतो. जाणकार, तज्ज्ञ वकिलांना भेटा. किंवा संपर्क करा. ९१७५७३३९५७ सशुल्क सेवा.
बिल्डर ने कुटे पार्किंग दिली आहे ते लिहून गेटले का तुम्ही
Maharera website wr open parking hi 0 mentioned ahe....me flat ghetla ahr same society under construction without parking.... builder bolala ki open space mdhe tumhi car park kru shkta.....tumhi please guid kra kay kraw
पार्किंग ही सोसायटी चा एक भाग आहे. सोसायटी मेंबर किती आहेत त्या नुसार नियोजन करते. सोसायटी पार्किंग चार्ज गेवू शकते.
If anyone purchased an old flat and if the old owner refused to sign on the share certificate transfer form, then how can the name on the shares certificate be transferred?
Deemed Membership application should be file before the registrar. for more details contact 9175733957
@@DearSocietythank you sir
Sir builder ne podium parking mhanun parking space sell keliye and aata hydraulic parking allot karat asel podium madhe tr te legal aahe ki illegal?
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Khup Chan
Sir me ek flat ghetlay 6 floor cha ahe ani 12 family ahe agreement madhe tyanni equal parking chi namud keli ahe .. ata mala sale deed karaychi ahe , tar parking chi nond kasi karavi mala ek parking builder karun lihun gheta yeil ka , kinva equal to all flat dharak aslya mule garaj nahi separate mention karaychi
contact for an appointment, 9175733957. detailed discussion in needed
Stilts parking allotted and marked by the builder quoting flat number and mentioned in possession letter is
Valid or Not?
My question is same. Pl guide.
सर सोसायटीमध्ये पार्किंग कोणाकडून विकत घ्यायची असेल तर काय लीगल प्रोसेस आहे
सविस्तर माहितीसाठी संपर्क करा - 9175733957
पार्किंग विकत घेता येत नाही. तो कायद्याने गुन्हा आहे.
समजा एकाद्याने परस्पर पार्किंग विकली असेल तर जो कोणी फ्लॅट विकत गेनार तरत्याच्या वर अनय्य होईल. कारण तो मालक त्या पार्किंग वर अधिकार गेवू शकतो.
सोसायटी ला पार्किंग देयालच लागणार.
I have paid cash for car parking but the builder is not allotted car parking.what can do ? Where to lodge complaint.?
Please reply
सर, बिल्डींग खाली असलेली कव्हर पार्किंग ही बिल्डर दुय्यम निबंधक कार्यालय येथून GST, स्टॅमड्युटी भरून अॅग्रीमेंट (फक्त पार्किंगसाठी) करुन विकत देत असल्यास काही अडचण नाही ना? त्यात कव्हर/गॅरेज असा उल्लेख आहे.
काही अडचण नाही. पण विकताना दोनी सोबत विकाईच्या असतात हा नियम आहे. भाड्याने देता येत नाही
नमस्कार, बांधकाम आराखडा मध्ये रोड दर्शिवाला आहे, नियमानुसार रस्ता ६ मीटर असावा. परुंतु सोसायटीने सदर जागा भाडे तत्वावर दिलं आहे. कॉमन पेस ही समितीला आलोट कारणेचा अधिकार नाही. या बाबत मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
तुमचा प्लॅन पाहून योग्य सल्ला दिला जाऊ शकतो. अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७, सुरुवातीला ऑनलाईन मिटिंग घेतली जाईल.
कलेक्टर ला कंप्लेंट करा. 6 मीटर बॉर्डर असते. फायर सेफ्टी साठी. सोसायटी वर केस होवू शकते. समजा कधी आग लागली तर अग्निशामक दल ची गाडी आग कशी विझवणार. हा विचार करा. ताबडतोब तोडून टाका. मोकळा करा तो भाग.
Please speak also in English for understanding.
Can society resident put awning or cover on open parking allotted with society permission
आ माची इमारत ही 3 गुंठे पलोटवर आहे. आता ती पुनर्विकासाची बिल्डरला देत आहोत. येकून 18 निवासी गाले होतील. तेव्हा पार्किंग साठी किती जा गा ठेवावी लागेल.
Extra parking builder allotment letter legal ahe ka nhi
Same question
Radhe Radhe
Good information 👍
In my case , in sale agreement deed parking is not mentioned, building is under construction, now i want to buy parking(closed parking), builder says he will mention it(allot it) in conveyance deed , and he will only take cash. What should i do to buy it legally ?, i don’t mind cash payment .
Don't pay cash, don't run after builder for Parking, rather you should send a legal Notice with all the facts and rules regarding parking..
Contact to save your hard earn money. 9890712217
,,तळ मजल्यावर सदनिका ,, गार्डन सहीत खरेदी केलाआहे असं सादिक धारक सांगत आहे,, आहे दोन सदनिका धारक आहे तळेगाव दाभाडे येथे,,हे कितपत योग्य आहे हे लक्षात येते नाही पण तुम्ही सल्ला द्यावा ही विनंती
गार्डन म्हणून सामायिक जमीन विकता येत नाही. पुढे काय करता येईल याबाबत अधिक चर्चेसाठी ९१७५७३३९५७ वर संपर्क करून अपॉइंटमेंट घ्या ऑनलाईन मिटिंग घेऊन चर्चा करता येईल.
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व कायदेशीर सल्ला घेण्यासाठी
९१७५७३३९५७ संपर्क करा.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
😂Tschandukar
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा🙏🏻