- 263
- 1 578 204
Dear Society
India
Приєднався 27 бер 2019
Dear Society is your dedicated UA-cam channel offering comprehensive insights into managing Co-Operative Housing Societies. We cover essential topics such as Housing Society registration, Conveyance and Deemed Conveyance procedures, converting Apartments into Societies, and navigating Redevelopment Projects. Our channel guides you through the legalities and benefits of forming Societies, while also addressing crucial aspects like builder Handovers and using Housing Society software for efficient management. Gain valuable legal advice from experts on MahaRERA Regulations, Consumer Complaints, and best practices for ensuring transparency and community welfare. Whether you're a member of a Housing Society or interested in Real Estate laws, "Dear Society" is here to empower you with knowledge for informed decision-making and successful community living.
Conveyance आणि Deemed Conveyance मध्ये काय फरक आहे |कोणती कागदपत्र लागतात| साधारण किती कालावधी लागतो
गृहनिर्माण संस्थेची जमीन आणि इमारत संस्थेच्या नावावर करण्याच्या दोन कार्यपद्धती कन्व्हेयन्स डीड (अभिहस्तांतरण ) आणि डीम कनव्हेयन्स (मानीव अभिहस्तांतरण) समजून घ्या.
कन्व्हेयन्स डीड (अभिहस्तांतरण ) आणि डीम कनव्हेयन्स (मानीव अभिहस्तांतरण) म्हणजे काय ?
कोणती कागदपत्र लागतात?
साधारण किती कालावधी लागतो?
कन्व्हेयन्स डिड करत असाल तर कृपया बिल्डर जो मसुदा (Draft) देईल त्यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्या. कारण बिल्डर त्यात अनावश्यक कलम टाकतात, भविष्यातील वाढीव FSI लिहून घेतात, सुधारित बांधकाम आराखडा मंजुरीचे अधिकार लिहून घेतात, विविध प्रकारे राखीव जागा संस्थेवर बंधनकारक करतात. त्यामुळे अशा प्रकारचा मसुदा असेल तर तुम्ही डीम कन्वेअन्स करून घ्या. डीम कन्वेअस मध्ये अशा कोणत्याही अटी शर्ती असत नाहीत.
Difference between conveyance and Deemed Conveyance of Cooperative Housing Society
👉🏻 👍 ua-cam.com/video/5NGn5hUdQ0Y/v-deo.html
Why is Deemed Conveyance Important for Cooperative Housing Society?
👉🏻 👍 ua-cam.com/video/h3wlUfQMl9g/v-deo.html
Housing Society NOC in 7 days..
👉🏻 👍 सोसायटी NOC ७ दिवसात.
१) NOC फॉरमॅट?
२) NOC देण्याचे नियम?
३) समितीने कायदेशीर सल्ला घेऊनच काम का करावे?
ua-cam.com/video/JeUZtUQccv8/v-deo.html
👉🏻 👍 *बिल्डरवर गुन्हा दाखल दाखण्याबाबत इत्यंभूत माहिती*
एक्सरबिया बिल्डरवर गुन्हा का दाखल झाला?
बिल्डरवर गुन्हा कधी दाखल करता येतो ?
बिल्डरवर कोण कोणत्या कारणांनी गुन्हा दाखल करता येतो?
कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल होऊ शकतो.
बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसानी टाळटाळ केल्यास काय करावे?
ua-cam.com/video/wnwgN_b3PFI/v-deo.html
हाऊसिंग सोसायटी भाग दाखल्याबाबत सर्व काही..
१. भाग दाखला देण्याची जबाबदारी कोणाची?
२. भाग दाखल्यावर सही कोणी करावी?
३. भाग दाखला हरवल्यास काय करावे?
४. भाग दाखला खराब झाला, जळला तर काय?
५. भाग दाखल्या संबधित नोंद वह्या कोणत्या?
👉🏻 👍 ua-cam.com/video/CQhSsztoN1w/v-deo.html
### हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
👉🏻 👍 ua-cam.com/video/V6bFLf4L3q0/v-deo.html
### १) हाउसिंग सोसायटी नोंदणीचे सर्व फायदे २) नोंदणी नसल्यास होणारे तोटे आणि नुकसान ३) नोंदणीची प्रक्रिया काय? ४) नोंदणीचे निकष काय? ५) आवश्यक कागदपत्र कोणते? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
👉🏻 👍 ua-cam.com/video/EmE9uSukSPI/v-deo.html
### 1. सोसायटीला आमदार निधीतून अनुदान मिळवण्याचे निकष? 2. केली जाऊ शकणारी कामे कोणती? 3. सोसायटीने काय करावे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
👉🏻 👍 ua-cam.com/video/s6rsTjVvZfg/v-deo.html
### हाऊसिंग सोसायटी AGM नियम गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत इत्यंभूत माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.
ua-cam.com/video/HdLuc5bSy5k/v-deo.html
### गृहनिर्माण संस्थेत बेकायदेशीररित्या पदावर काम करणाऱ्या समितीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो ऐका कसं!
👉🏻 👍 ua-cam.com/video/LOnqD7LWpWE/v-deo.html
### सोसायटी कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रत्येक सोसायटीत तंटामुक्ती समिती कशी नेमावी? त्याचे फायदे काय? या विडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे।
👉🏻 👍 ua-cam.com/video/lXLDxLi3W10/v-deo.html
### सोसायटीची जमीन सोसायटीच्या नावावर केली की नाही? कन्व्हेन्स झालंय का? फ्लॅट खरेदीनंतर, गृहनिर्माण संस्था नोंद करून तात्काळ कन्व्हेअन्स (अभिहस्तांतरण) करून सातबारा वर संस्थेचं नाव का लावावं याची उदाहरणासह महतोपयोगी माहिती दिली गेली आहे।

श्री. युवराज उत्तमराव पवार
अध्यक्ष, डियर सोसायटी
Email : contact@dearsociety.in
Website : dearsociety.in
Contact : 9175733957
#werunsocieties
#housing #Society #conveyance #deemedconveyance #difference #legal #pune #legalconsultants #societyhandover #housingsociety #committeeresponsibility #chsbyelaws #cooperativeact
#mlafundforchs #chselections #housingsocietyelection #housingsocietyaudit #apartementcondominium #apartmenttochsconversion

Переглядів: 388
Відео
Housing Society and Redevelopment Exhibition December 2024 #werunsocieties #exhibition #mumbai
Переглядів 27514 днів тому
Join Us at the 3-Day Mega Housing Society & Redevelopment Exhibition! 📅 Dates: 27th to 29th December 2024 📍 Venue: Upuan Grounds, Kokani Pala, Pokharan Road 2, Thane West ⏰ Time: 10:00 AM to 6:00 PM 🎟️ Entry Fee: FREE! Discover a world of possibilities for your housing society at the most awaited event of the year! Visit Dear Society at Stall No. 22-23 to explore solutions designed to transform...
Housing Society and Redevelopment Exhibition December 2024 #werunsocieties #exhibition #mumbai
Переглядів 28121 день тому
Join Us at the 3-Day Mega Housing Society & Redevelopment Exhibition! 📅 Dates: 27th to 29th December 2024 📍 Venue: Upuan Grounds, Kokani Pala, Pokharan Road 2, Thane West ⏰ Time: 10:00 AM to 6:00 PM 🎟️ Entry Fee: FREE! Discover a world of possibilities for your housing society at the most awaited event of the year! Visit Dear Society at Stall No. 22-23 to explore solutions designed to transform...
Housing Society office bearers install jammers on vehicles? | सोसायटी पदाधिकारी जॅमर लावू शकतात का?
Переглядів 2 тис.Місяць тому
In this video, we dive into an intriguing question: Can housing society officers install vehicle jammers? At first glance, this might seem like a straightforward decision to maintain discipline or manage parking issues. But is it really as simple as it sounds? Are there legal boundaries that restrict such actions? Could installing jammers affect more than just vehicles, leading to unforeseen co...
Can CHS office bearers take remuneration? हौसिंग सोसायटी समितीचे पदाधिकारी मानधन घेऊ शकतात का?
Переглядів 1,8 тис.Місяць тому
Office bearers of cooperative housing societies are usually volunteers managing society affairs. However, whether they can receive remuneration depends on the society’s bye-laws and legal provisions. In most cases, societies operate on a no-profit, no-loss basis, and payment to office bearers is not common unless specifically permitted for certain roles or services. सोसायटी निवडणूकीवर स्थगिती -...
विधानसभा मतदानासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी? #werunsocieties #election2024 #vote #society
Переглядів 1,3 тис.Місяць тому
विधानसभा मतदानासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी? #werunsocieties #election2024 #vote #society
Beware! Always Review the Agreement Draft Before Buying a Flat #werunsocieties #flat #agreement #chs
Переглядів 4502 місяці тому
Beware! Always Review the Agreement Draft Before Buying a Flat #werunsocieties #flat #agreement #chs
How to File a Case under RERA, Reasons for Filing and Mistakes to Avoid #werunsocieties #rera #chs
Переглядів 6122 місяці тому
How to File a Case under RERA, Reasons for Filing and Mistakes to Avoid #werunsocieties #rera #chs
Types of Members and Their Rights in Cooperative Housing Societies #werunsocieties #society #chs
Переглядів 3,1 тис.2 місяці тому
Types of Members and Their Rights in Cooperative Housing Societies #werunsocieties #society #chs
सहकारी संस्थांच्या निवडणूकीला स्थगिती - Postponement of Society Elections #werunsocieties
Переглядів 1,8 тис.2 місяці тому
सहकारी संस्थांच्या निवडणूकीला स्थगिती - Postponement of Society Elections #werunsocieties
MahaRERA Case Study: Transperency in Real Estate Bookings #werunsocieties #builder #rera #maharera
Переглядів 2573 місяці тому
MahaRERA Case Study: Transperency in Real Estate Bookings #werunsocieties #builder #rera #maharera
MahaRERA Project delay Possession How file complaint? - Hindi #registration #maharera #possession
Переглядів 4073 місяці тому
MahaRERA Project delay Possession How file complaint? - Hindi #registration #maharera #possession
MahaRERA Project delay Possession file complaint? - marathi #registration #maharera #possession
Переглядів 8893 місяці тому
MahaRERA Project delay Possession file complaint? - marathi #registration #maharera #possession
Register the complaint with MahaRERA in the correct format #society #complaint #case #maharera #law
Переглядів 4483 місяці тому
Register the complaint with MahaRERA in the correct format #society #complaint #case #maharera #law
Are Cultural Expenses in Housing Societies Legal? #werunsocieties #society #maintenance #culture
Переглядів 9293 місяці тому
Are Cultural Expenses in Housing Societies Legal? #werunsocieties #society #maintenance #culture
Can an amount be charged in maintenance for cultural programs? #werunsocieties #society #maintenance
Переглядів 3,6 тис.4 місяці тому
Can an amount be charged in maintenance for cultural programs? #werunsocieties #society #maintenance
Precautions to Take When Purchasing a Bank Seized Property - Marathi #property #bank #precautions
Переглядів 8764 місяці тому
Precautions to Take When Purchasing a Bank Seized Property - Marathi #property #bank #precautions
Can a Housing Society Member with 3 Children Become a Committee Member? Rules and Exceptions - Hindi
Переглядів 1,3 тис.4 місяці тому
Can a Housing Society Member with 3 Children Become a Committee Member? Rules and Exceptions - Hindi
Can a Housing Society Member with 3 Children Become a Committee Member? Rules and Exceptions.
Переглядів 2,6 тис.4 місяці тому
Can a Housing Society Member with 3 Children Become a Committee Member? Rules and Exceptions.
Dear Society - Housing Society Services
Переглядів 20 тис.5 місяців тому
Dear Society - Housing Society Services
Rules for Recording Audio/Video of Committee Meetings or General Body Meetings in marathi #society
Переглядів 2,4 тис.6 місяців тому
Rules for Recording Audio/Video of Committee Meetings or General Body Meetings in marathi #society
Rules for Audio/Video Recording in Committee Meetings and General Body Meetings - in Hindi #society
Переглядів 2,6 тис.6 місяців тому

Can Water Supply Be Cut Off For Defaulting Members? -थकबाकीदार सभासदाचे पाणी बंद करता येते? #society
Переглядів 23 тис.6 місяців тому
Can Water Supply Be Cut Off For Defaulting Members? -थकबाकीदार सभासदाचे पाणी बंद करता येते? #society
Can Water Supply Be Cut Off For Defaulting Members? #society #maintenance #news #water #cutoff
Переглядів 2,6 тис.6 місяців тому
Can Water Supply Be Cut Off For Defaulting Members? #society #maintenance #news #water #cutoff
Can a Housing Society be Registered with less than 51% Flats Sold? -hindi #society #registration
Переглядів 5066 місяців тому
Can a Housing Society be Registered with less than 51% Flats Sold? -hindi #society #registration
Can a Housing Society Be Registered with Less Than 51% Flats Sold? #society #registration #news
Переглядів 1,8 тис.6 місяців тому
Can a Housing Society Be Registered with Less Than 51% Flats Sold? #society #registration #news
Apartment Act Amendment: Committee Established by State Government - in hindi #apartment #news #chs
Переглядів 1,6 тис.6 місяців тому
Apartment Act Amendment: Committee Established by State Government - in hindi #apartment #news #chs
The Apartment Act Amendment : the state government has set up a committee. #apartment #news
Переглядів 19 тис.6 місяців тому
The Apartment Act Amendment : the state government has set up a committee. #apartment #news
Why, When and How should you register a Co-Operative Housing Society after buying a flat? Process..
Переглядів 1,5 тис.6 місяців тому
Why, When and How should you register a Co-Operative Housing Society after buying a flat? Process..
Annual General Body Meeting AGM Rules in Co-operative Housing society CHS - in marathi
Переглядів 3,9 тис.7 місяців тому
Annual General Body Meeting AGM Rules in Co-operative Housing society CHS - in marathi
500 चौ मिटर पेक्षा लहान प्लॉट वरील इमारतीला रेरा चे नियम नसता का अशा इमारती त 😊 फ्लॅट घेतांनी काय काळजी घ्यावी
Good judgement delivered by the Hon. High Court. These defaulters do not pay maintenance for years. Whereas avail services are given by the society, on others maintenance fees. At that time they do not remember any duties. They remember only their rights.
आमचा सोसायटी मध्ये पण दादागिरी मुळे कित्येक वर्ष निवडणूक झालेली नाही आपापसात ठरवतात तू चेअरमन मी सेक्रेटरी
🇮🇳💐🙏 कोटि कोटि साष्टांग दंडवत नतमस्तक वंदन अशो🇮🇳💐🙏देव कुठेतरी कुठल्यान कुठल्या स्वरुपात मीळतोच 💐🙏💐🙏
Jar flat ghetana reserved parking pan tya flat sobat ghetali asel tar society extra parking charges lawu shakte ka je baki open parking sathi lawale jatat?
विक्री झालेले फ्लॅट ची किंमत कशी चेक करावी याबद्दल सहकार्य करा
pudhe tya case ch kaay jhala ?? te sanga ?? shevti
थकीत मेन्टेनन्स भरताना त्यावरील व्याज किती % आणि कोण माफ करू शकतात ?
Is it proper to pay by bearer cheque by chs?
Hi Sir, Good Information. Who is authorize person to take the handover once society registration is done.
जमीन मालकाला जागे पोटी बिल्डर नी परतावा म्हणून दिलेल्या फ्लॅट चा मेंटेनन्स कधी पासून सुरू आहे
माझा एग्रीमेंट मध्ये covered car पार्किंग चा उल्लेख केलेला आहे. आणि ती पार्किंग मी बिल्डर कडून विकत घेतलेली आहे आणि त्याची किंमतही ॲग्रीमेंट मध्ये नमूद केली आहे. सोसायटी कमिटी या पार्किंगची या पार्किंगची वाटप करू शकते का.
Parking Ghar ghenaryala kon dete society ki builder deto plz reply dya sir
सचिव लेटर कसे लिहावे
खूप छान माहिती
गृहनिर्माण संस्थांचे फेडरेशन मध्ये 100 सदनिकांची 1BHK सोसायटी व 70 सदनिकांची 2BHK सोसायटी अशा सदस्य संस्था आहेत. तर सामुदायिक देखभाल खर्च कसा आकारावा?
What if there is no written work for amenities promised ??
खूप छान माहिती दिली आहे ,
Thank you😊
How to ensure if builder has installed proper water harvesting system before taking possession of a flat?
पाठींबा आहे
Conveyance deed झालेले आहे. 7/12 वर नाव लावायचे आहे. तलाठी कडे गेलो तर तलाठी बोलतो अधि NA Tax भरा तरच 7/12 वर नाव लावू शकतात. हे खरय का.
सविस्तर चर्चेची गरज, या आधी पण आम्ही अशी कामे केली आहेत संपर्क 9175733957.
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above
नमस्कार सर, खूप गरजेची माहिती मिळाली धन्यवाद!
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above
मला सर्वसाधारण सभा चे इतिवृत्त कसे लिहावे याचा विडिओ पाहिजे
Sir..family members like Wife, mother, father, sister, brother etc can they attend AGM if they are not joint or associate member of society
Pune R zone flat sathi kay niyam ahet sir
I would like to know- In case of multiple owners, should all of them fill one nomination form only? OR Should only the primary or the first owner should fill this form? Should each co-owner fill a nomination form?
Society che registration karayche aahe.. kiti fees lagel? Total 24 flat
कृपया 9175733957 या क्रमांकावर संपर्क करा .
साहेब मी निवडणूक लढवून माझ्या सोसायटी मध्ये सेक्रेटरी या पदावर काम करीत आहे परंतु मला राजीनामा द्यायचा आहे मी कोणती काळजी घेऊन कशा पद्धतीने राजीनामा देऊ कृपया सहकार्य करावे. 🙏🏻
Is MOFA still valid
yes!
Thank you very much sir
Is there any registration for visitors or direct visit is accepted..?
पंतप्रधान आवास योजने मध्ये घर भेटले असून इमारतीचे गृहरचना सहकारी संस्था स्थापन केली आहे. पण ती संस्था स्थापन करताना लाभार्त्यां कडून कोणती हि कागदपत्र घेण्यात आली का नाही हे कस समजलं. आपला कडून जर मेंटेनंस चार्जेसची लेट फी दिवसाचा हिशोबानी घेत असतील तर काय करू शकतो. कारण कि पंतप्रधान आवास योजने मध्ये मला घर भेटले आहे. पण गृहरचना सहकारी संस्था स्थापन केली असून त्यांच्याकडे माझा नावाची नोंद नाही. तरी पण ते माझाकडून मेंटेनंस चार्जेस मागत आहेत. असा वेळेला काय करू शकतो मी गृहरचना सहकारी संस्थेकड नियम व अटीनचा लेटर हेड वर असलेला नोंद असलेला कागद मागितला असता तो दाखवणास मनाई केली व उलट महानगर पालिकेत जाऊन तक्रार करा असं सांगण्यात येत आले.
प्रकरण व्यवस्थित समजून घ्यावे लागेल , त्यानंतर उत्तर दिले जाऊ शकते . ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्गदर्शन साठी कृपया अपॉइंटमेंट घ्यावी . संपर्क करा . 9175733957
सुरुवातीला बिल्डर कडून बनवलेली सोसायटी कमिटी ही हंगामी एक वर्षासाठी असते का
होय , ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्गदर्शन साठी कृपया अपॉइंटमेंट घ्यावी . संपर्क करा . 9175733957
सर बिल्डर च्या ताब्यातील शॉप जो विकला गेला नाही त्याचा मेंटेनस बिल्डर ने दिला पाहिजेल किंव्हा कसे..? सोसायटी झाली आहे
सोसायटीने वसूल केले पाहिजे . ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्गदर्शन साठी कृपया अपॉइंटमेंट घ्यावी . संपर्क करा . 9175733957
If we take proper legal advice and maintain proper documentation builder ready for settlement. We have positive experience on this. Law assists those who are vigilant about their rights.
आमच्या सेवेचा लाभ घेतल्याबद्दल आपले खूप खूप आभार .
सोसायटी मध्ये बेशिस्त गाडी लावणा-यावर काय कार्यवाही करता येऊ शकते.
पार्किंग नियमावली बनवा आणि अमलबजावणी करा . ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्गदर्शन साठी कृपया अपॉइंटमेंट घ्यावी . संपर्क करा . 9175733957
Hindi may bat kare
दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीची शिक्षा झाली असेल तर नाही .
Sir jey malak rahat nhit tyna mentance serv deto lagto k8 haf bhrva lagto pl imp ry
पूर्ण द्यावा लागतो . ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्गदर्शन साठी कृपया अपॉइंटमेंट घ्यावी . संपर्क करा . 9175733957
Tumi t4 phone pn det nhi ahe to no chlt pn nhi
NOC format kuthe milel
बँकांचा स्वतःचा असतो , किंवा शासनाचा "dear society" अँप डाउनलोड करा . सुब्स्क्राइब करा . त्यात मिळेल .
सर बिल्डर ने नळ कनेक्शन अमचानवावर घेतला आहे आणि जेव्हा पासून बिल्डिंग बनली आहे तेव्हा पासून पाणी बिल भरले नाही आत्ता मुसिपल ने आमचा मालमत्ता करतच पाणी बिल लावले आहे , आम्हाला ते नाववरचे connection building cha नावावर करायचे आहे ,त्यासाठी काय करावे लागेल
प्रकरण व्यवस्थित समजून घ्यावे लागेल , त्यानंतर उत्तर दिले जाऊ शकते . ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्गदर्शन साठी कृपया अपॉइंटमेंट घ्यावी . संपर्क करा . 9175733957
सर मी रिसेल चा फ्लॅट with पार्किंग घेतले आहे. फ्लॅट माझ्या नावाने झाला आहे. पण पार्किंग alotment later वर पहिल्या मालकाचे नावं आणि फ्लॅट नंबर आहे. तरी मला आपणास असे विचारायचे आहे. की मला भविष्यात माझी प्रॉपर्टी विकायची झाल्यास. पार्किंग विषयी कही अडचण येऊ शकते का. कृपया सहकार्य करावे.. धन्यवाद.
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above
thank you sir
Thank you for watching our video, for more information or legal consultation contact at 9175733957

Sir, can we form society for individual row houses and bunglows.
Thank you for watching our video, for more information or legal consultation contact at 9175733957
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above
Sir, Row houses, individual bunglow chi society hou shakte ka?
होऊ शकते . ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्गदर्शन साठी कृपया अपॉइंटमेंट घ्यावी . संपर्क करा . 9175733957
क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर निवडणूक लढवू शकतो का ?
App install kele ahe otp ka yet nahi
पुन्हा प्रयत्न करा . न झाल्यास . संपर्क करा . 9175733957
Aamchi navin socity zhali tya aadhi tite Chal hoti 'tya doghanmadey devlopment agreemnt zhali amchi navin socity zhali tar amhala builder kadun konte dockumnt gethli pahije
ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्गदर्शन साठी कृपया अपॉइंटमेंट घ्यावी . संपर्क करा . 9175733957
🇮🇳💐🙏 वंदे भारत माँतरम 🇮🇳💐🙏 कोटि कोटि नतमस्तक वंदन हो🇮🇳💐 🙏