Baramati Loksabha : Ajit Pawar vs Sharad Pawar संघर्षात कोणाकडे वार फिरलंय ? बारामतीत काय घडतयं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 кві 2024
  • #BolBhidu #BaramatiLoksabha #AjitpawarvsSharadPawar
    मार्च महिन्यात बारामती गाजली ती पवार कुटूंबाच्या संघर्षाने. श्रीनिवास पाटलांनी अजित पवारांवर केलेली नालायक माणूस अशी टिका. त्यानंतर युगेंद्र पवारांना अजित पवार समर्थकांनी घातलेला घेराव. या गोष्टी मार्चच्या शेवटच्या महिन्यात झाल्या. त्यानंतर गेल्या दहा बारा दिवसात पवार कुटूंबातील एकाही व्यक्तीचं अजित पवारांवर स्टेटमेंट आलेलं नाही. राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार, शर्मिला पवार या पवार कुटूंबातील सदस्यांनी अजित पवारांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. मात्र अचानक आणि एकाएकी पवार कुटूंबातील सदस्य शांत झाले…
    याचं कारण काय होतं तर श्रीनिवास पवारांच्या टिकेनंतर अजित पवारांच्या बाजूने फिरलेलं वातावरण. हे वातावरण पाहून शरद पवारांकडूनच पवार कुटूंबातील सदस्यांना निवडणूकीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आल्याचं बोललं जातं. पण ही झाली एक घटना… गेल्या दहा बारा दिवसात बारामतीत नेमकं काय घडलय, त्यामुळे कोणाच्या दिशेने वारं फिरलय. कोणाची धाकधुक वाढलेय पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Місяць тому +585

    दादा ल बायको सोडून उमेदवार भेटेना हा काय पक्ष वाढवणारं 😅 ed पासून वाचण्यासाठी सगळा खटाटोप केला फक्तं

    • @amitrasal2500
      @amitrasal2500 Місяць тому +1

      😊

    • @Indian56724
      @Indian56724 Місяць тому +1

      Shah ne dhamki delhi ha lagech tayar bayko ubhi karto maji..😂

    • @RTDukre
      @RTDukre Місяць тому +44

      पवार ला पोरीगि सोडून उमेदवार भेटेना

    • @YuvrajKamble-dl5hm
      @YuvrajKamble-dl5hm Місяць тому +25

      आता भाजप सोबत गेले म्हणून तीलपापड होतोय ...पण स्वतः bjp ल बाहेरून पाठिंबा दिला होता हे आठवा..आणि हो जनतेला हेही पटलं नाही की सत्तेसाठी राष्ट्रवादी हिंदू विचार सरणीच्या शिवसेना सोबत गेली..!! आणि लोकांनी मत दिली होती त्याचा तेव्हाच अपमान झाला..!!सुरुवात केली शिवसेना आणि राष्ट्र वादी ने..!! बाकी नंतर देवेंद्र भाउ आणि अदृश्य शक्ती ने यांचेपेक्षा मोठा खेळ केला ..आणि आता ते पाहत राहायचं..बाकी यांचे मध्ये कुणी कुणाचे दुश्मन नाही ..सगळं चालू आहे सत्तेसाठी..आणि हे चालत राहणार..चांगली माणसे निवडून देऊ.. बारामती मध्ये कुणी निवडून आले तरी तिथला विकास एक नंबर आहे आणि राहणार..

    • @avinashtilekar8885
      @avinashtilekar8885 Місяць тому

      ७० हाजर कोटीचा घोटाळा दाबायच असेल तर वहिनीला उभे कर असा भाजपाने दम दिला. या कारण दोन पवारान मध्ये दुफाली निर्माण करने भाजपला यश आले....

  • @patil__p__124
    @patil__p__124 Місяць тому +462

    विजय शिवतारे च ऐकून किती लोक अजित ला मतदान करतील 😂😂😂

    • @user-mi2ko3bg1f
      @user-mi2ko3bg1f Місяць тому +40

      शिवतरे दादाचा गेम करणार.... फडविसांनी सुपारी दिलीय...😂😂

    • @amaterasu9079
      @amaterasu9079 Місяць тому +8

      Election result nantar bolu ...tevha maja yeil far 😂

    • @maheshthopate5651
      @maheshthopate5651 Місяць тому +10

      ४ तारखेला बोंबलू नको फक्त सतरंजी उचल्या

    • @mkkheshhebe
      @mkkheshhebe Місяць тому +3

      शेट्ट कोण करत नाही

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 Місяць тому +1

      कोण्ही नाही

  • @ujwalpatil9849
    @ujwalpatil9849 Місяць тому +189

    वातावरण नाही पाकीट पोचले आहे 😂😂

    • @pgujar4442
      @pgujar4442 Місяць тому +3

      Barober bhai

    • @chaitanyakarale2316
      @chaitanyakarale2316 Місяць тому +4

      हे मात्र अगदी खर आहे

    • @warana369
      @warana369 Місяць тому +4

      Possibility...May be perfect🤔

    • @GbBadar
      @GbBadar Місяць тому +2

      Coorect
      Managed video

    • @GPloyal
      @GPloyal Місяць тому

      तुम्हाला खोके मिळाली का? थोडा जोर लावा ना

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 Місяць тому +127

    वातावरण तर एकदम आहेओके तुमहाला पाकीट मिळाल्या मुळे वातावरण बदलण्याचा भास होतोय तुम्हाला

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +558

    काही नाही सगळ वार पवार साहेब बरोबर आहे

    • @mayureshdeshpande9944
      @mayureshdeshpande9944 Місяць тому +11

      मग उमेदवार पण पवार च निवडून येईल की😂

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 Місяць тому +18

      😂😂😂 वारं ... सुप्रियाच्या अंगात येईल निकालानंतर ... 😂😂😂

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 Місяць тому +5

      Zta😂😂😂😂

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 Місяць тому +11

      Ajit dada❤

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому +6

      यावेळी भाजप बद्द्ल नाराजी आहे

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548 Місяць тому +439

    बारामतीत सबकुछ बस पवार साहेब 👑❤

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому +17

      yes Ajit pawar right

    • @RP-lo7yg
      @RP-lo7yg Місяць тому

      ​@@kinb9419kiti paise bhetlet bhau sglikde comments krtoys 😂

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 Місяць тому +12

      अजित दादा 👑

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 Місяць тому +10

      Ajit dada

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому +7

      Real power is Sharad Pawar. Even Ajit dada's workers will vote for Supriya Sule

  • @Shivam-tb5ru
    @Shivam-tb5ru Місяць тому +85

    सुप्रिया सुळे यांना विरोधात असताना संसदरत्न पुरस्कार मिळतो.अनेकदा त्यांनी आपल्या भागातील प्रश्न संसदेत अभ्यासपूर्ण मांडताना अनेकांनी टिव्ही वर पाहिले पण हे सुनेत्रा ताईंना जमणार का? हे ती लोकचं ठरवतील.बाकी तुमचा व्हिडिओ स्पॉन्सर करुन घेतला.शेवटी सर्वांचे पगार पण द्यायचे असतील ..😂

    • @yashaskand
      @yashaskand Місяць тому +8

      संसदरत्न पुरस्कार संसद नाही तर एक प्रायव्हेट कंपनी देते.

    • @rameshnarayankale3735
      @rameshnarayankale3735 Місяць тому +7

      प्रायव्हेट कंपनी सत्ताधाऱ्यांना देईल की विरोधकांना 😅

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j Місяць тому

      अरे तुला पाहिजे का तो पुरस्कार तू फक्त 50 खोके वाटून खासदार बन आणि 5 खोके देऊन तो विकत घे पुरस्कार..... चेन्नई च्या गल्लीतले एक खाजगी संस्था देते तो पुरस्कार.... त्यांना पण पगार वाटायचे असतात कर्मचाऱ्यांना त्यामुळे जो donation देतो त्याला पुरस्कार देतात ते 😂😂😂

    • @amol5225
      @amol5225 Місяць тому

      ​@@yashaskandतू बोल दुसऱ्याच ऐकून, तुझा kahi अभ्यास aahe कि नाही

    • @rajannaik8723
      @rajannaik8723 Місяць тому

      ​@@yashaskandसंसदरत्न पुरस्कार पन्नास हजारात तामिळनाडू मधील एक संस्था विकते. जनता सूज्ञ आहे. त्यामुळे हे विकत पुरस्कार सहसा कोणी घेत नाही. आपले मतदार येडझवे आहेत याची खात्री असलेले नौटंकी नेते असले पुरस्कार विकत घेतात.

  • @ramakantpatil942
    @ramakantpatil942 Місяць тому +19

    Ac मध्ये बसून विश्लेषण करू नका माडम ग्राउंड वर काय आहे बघा. खरं समजेल

  • @user-nj6hh5zn9p
    @user-nj6hh5zn9p Місяць тому +332

    तुम्ही किती ही सुपारी घेऊन बोला, येणार तर सुप्रिया ताईच. #सुपारी_भिडू

    • @Indian__07
      @Indian__07 Місяць тому +18

      खर बोलले की मिरची लागली वाटत 😂

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 Місяць тому +20

      सुप्रिया ... My foot 😂😂😂

    • @EntertainmentFactory04
      @EntertainmentFactory04 Місяць тому +18

      होय येणार सुप्रिया ताई च.... रोड वर 😂😂😂

    • @Tatay9859
      @Tatay9859 Місяць тому +6

      Bhai padnar 100%%

    • @sdbadboy226
      @sdbadboy226 Місяць тому +6

      Ho baramti madhe lead gheil Supriya...pan baki taluke...vat bagha...yaveli Ajit dada...

  • @adiiii_p
    @adiiii_p Місяць тому +343

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार!

    • @kkshine8432
      @kkshine8432 Місяць тому +9

      😂😂😂chat ajun

    • @satishb7007
      @satishb7007 Місяць тому

      ​@@kkshine8432आणि तू 56इचं ची चाट आणि 60इचं कर 😅😂😂😂😂😂😂

    • @arundate7157
      @arundate7157 Місяць тому +14

      Ajit Dada, Ajit Dada & Ajit Dada

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 Місяць тому +15

      तो बोबडा आवाज ... कळता कळत नाही. 😂

    • @shivajilingayat9792
      @shivajilingayat9792 Місяць тому +7

      बुलंद आवाज 🤣🤣🤣

  • @ATHAR804
    @ATHAR804 Місяць тому +14

    गावात पारावर बसलेल्या कुणाला तरी फोन करून बोल भिडू वाले माहिती घेतात आणि नंतर लोकसत्ता, मटा पेपर मधल्या बातम्या एकत्र करून व्हिडिओ करतात..यांना काही माहिती नसते

  • @umeshpawar4504
    @umeshpawar4504 Місяць тому +4

    तुम्ही नुसतं percepastion बनवू नका

  • @paragdeshmukh9383
    @paragdeshmukh9383 Місяць тому +296

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार ❤

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому +10

      aata buland tr dist nahi aahe Thakare n cha distoy MVA madhe

    • @PrakashPatil-ee8fi
      @PrakashPatil-ee8fi Місяць тому

      बोकडांची परंपरा

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 Місяць тому

      तो काय बोलतो तेच नीट कळत नाही आणि म्हणे बुलंद आवाज 😂😂

    • @paragdeshmukh9383
      @paragdeshmukh9383 Місяць тому

      @@anupbhalerao2989 तुमची भाषा, तुमचे विचार तुमचे संस्कार दाखवतात. नियतीला मी तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांना कॅन्सर होऊ न देण्याची प्रार्थना करतो. बाकी गेट वेल सुन.

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 Місяць тому

      @@paragdeshmukh9383 संस्काराची भाषा ज्याला कळते तिथे करायची असते. इतकं वय होऊनही जो कूपमंडूक बुद्धीचा राहिला. जो स्वतःच्या मुलीला संस्कार शिकवू शकला नाही त्याला योग्य भाषा हीच आहे आणि मी कोणाच्या रोगाबद्दल बोललोच नाही फक्त वरचे विचार या माणसाला लागू पडत नाही एवढंच सांगितलं फक्त.

  • @abhijeetgadekar8475
    @abhijeetgadekar8475 Місяць тому +263

    काहीही असो, आमचं मतं शरद पवारसाहेब यांच्या सोबत

    • @vijaydadas4262
      @vijaydadas4262 29 днів тому

      Jay shree aRam bolatat ka te bhga... Raigdavar 40 varshane gele..

    • @abhijeetgadekar8475
      @abhijeetgadekar8475 28 днів тому

      @@vijaydadas4262 मूर्खा,
      आम्हाला लोकांना कामाशी मतलब,
      जातीयवाद हा तुम्हालाच लाखलाभो

    • @vicky-vikram007
      @vicky-vikram007 14 днів тому

      ​@@vijaydadas4262 tu kiti Vela bolto divsatun Jay Shree Ram 😂

  • @shubhamkadam5506
    @shubhamkadam5506 Місяць тому +8

    हो आरती मॅडम आल्या सुनेत्रा ताई निवडून 🙂

  • @DigambarNimhan-vy3wr
    @DigambarNimhan-vy3wr Місяць тому +8

    आबकी बार लांबून नमस्कार यळकोट यळकोट जय मल्हार

  • @ATHAR804
    @ATHAR804 Місяць тому +71

    Research कमी व्हिडिओ बनवण्यात च जास्त रस..

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 Місяць тому +5

      टरबुज खाल्ले वाटते हप्त्यात.. लंबी फेंको- बोल भिडू

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab Місяць тому +3

      Te BJP bhidu ahe

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Місяць тому +1

      Hafta aala 😂

    • @upscaddictive4175
      @upscaddictive4175 29 днів тому

      500 rs roji milali vatte darya uchalyanna😂

  • @akshatamisaal7851
    @akshatamisaal7851 Місяць тому +2

    Khup chaan vishleshan 👍🏻

  • @sankalpgaonkar8513
    @sankalpgaonkar8513 Місяць тому +55

    अजित पवाराना काही बोलल तर त्यांच्या बाजूने वारा वाहतो, पण शरद पवारांची party घेऊन गेले आणि शरद पवारांच्या बाजूला वारे वाहत नाही, असे कसे ??

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j Місяць тому

      पार्टी पण त्याची स्वतः ची कुठे होती? काँग्रेस फोडून आणि शिवसेनेचे अर्धा डझन नेते फोडून बनवलेली खोकेबाज पार्टी होती

  • @kishorm1
    @kishorm1 Місяць тому +46

    मस्त थापा !

  • @hkhk6304
    @hkhk6304 Місяць тому +207

    ग्राऊंडवर जाऊन बग वातावरण कोणाकडून फिरलय . बोलघेवडे .

    • @LalitSolav
      @LalitSolav Місяць тому +5

      भावा बारामती त इतर ही राजकीय पक्षांना जणतेची मतं आहेतच

    • @vaibhav2263
      @vaibhav2263 Місяць тому +9

      एक number only पवार साहेब तुतारी च

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому +9

      ​@@LalitSolavकोण निवडून आलंय आजपर्यंत. उगा अकलेचे तारे.

    • @user-se9mx6dw4r
      @user-se9mx6dw4r Місяць тому +6

      पवार साहेब फक्त

    • @LalitSolav
      @LalitSolav Місяць тому

      @@Renaissance861 अकलेचे तारे हा विषय नाही आंधळ्या व संपूर्ण जगच आंधळं दिसत म्हणून अशा प्रतिक्रिया देता येतात.

  • @prasadgawali2103
    @prasadgawali2103 Місяць тому +3

    धरनेश्वर कडून किती च पॅकेज मिळालं ...

  • @narayangarud298
    @narayangarud298 Місяць тому +115

    आम्हाला वाटते अजित पवार ने मोठे पॅकेज बोल भिडू ला दील.😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @laxmangaikwad5425
    @laxmangaikwad5425 Місяць тому +116

    Only Pawar Saheb❤🎉

    • @kedarppp1
      @kedarppp1 Місяць тому

      Only Pawar, Ajit Pawar... Baki sagale vakade vakade

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 Місяць тому +176

    दादा बरोबर स्वार्थी लोक आहेत शरद पावरांसोबत आपली माणस आहेत.... अजित पवारांना घरातली लोक पण साथ देत नाहीत म्हंजे विचार करा

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому +7

      Baramati kar sath deta aahet tu tension nako gheu gharatlyan chi

    • @sureshkurhade9085
      @sureshkurhade9085 Місяць тому +8

      Murkha sarvat swarthi sharad,purna Maharashtra janun ahe

    • @shivajilingayat9792
      @shivajilingayat9792 Місяць тому

      😂👍​@@kinb9419

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes Місяць тому

      आबे चाट्या सर्वात स्वार्थी पवार

    • @sandippatil-xq6nt
      @sandippatil-xq6nt Місяць тому

      घे उडवून

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 Місяць тому +98

    वारं वगैरे काहीं फिरलेले नाहीं, उगाच सुपारी घेऊन वाट्टेल ते बरबळू नका 😮😅😢😂
    किती खोके मिळालेत ?😲🫢🤔🤦🥰

  • @maheshpatil4017
    @maheshpatil4017 Місяць тому +3

    महाराष्ट्रातील वातावरण काय आहे, कुणाच्या बाजूने आहे सर्वसामान्य माणसाला बरोबर माहित आहे. तुमच्यासारख्या पाकीट घेऊन बातम्या देणाऱ्या पत्रकाराला थोडंच कळणार आहे

  • @Crzy634
    @Crzy634 Місяць тому +110

    अजित धरणात मुत😂

  • @vitthaljadhav669
    @vitthaljadhav669 Місяць тому +13

    मी स्वतः बारामती मतदार संघतील आहे,नुसते संसद रत्न मिळून काही होत नाही,सुप्रिया सुळे 3 टर्म खासदार आहेत त्या पेक्षा अजित पवारांच्या कामाची पद्धत खूप फास्ट आहे, दादा लगेच ॲक्शन घेतो जे काम होणार आहे का नाही ते त्या मुळे अजित पवारांच्या बायकोला निवडून दयाल काही हरकत नाही..

    • @amol5225
      @amol5225 Місяць тому +1

      Are faayda kaay aahe tyachya baykola nivdun dyaycha, ha ekwel ajit pawar ubha asta tr vishay vegla hota, are sadh bhashan krta yet nahi tila, chitti lihun bhqshan kartey ti, ti kay bolnar sansadet 🙏🏻

    • @upscaddictive4175
      @upscaddictive4175 29 днів тому

      Agdi barobar ajit
      dada gr8 ..m pan baramtikar❤

    • @vitthaljadhav669
      @vitthaljadhav669 29 днів тому

      @@amol5225 सुरुवातीला सुप्रिया सुळे यांना सुद्धा बोलता येत नव्हते, नंतर ना हळूहळू माणूस प्रगल्भ होतो. सुमित्रा वहिनी पण चांगल्या प्रगल्भ होतील.

    • @user-rr8uh2ho5e
      @user-rr8uh2ho5e 19 днів тому

      23 Feb 2023 dada भाषण ऐका मग मत द्या दादा ला.😂😂 अणि आपली पोर गुजरात ला पाठवा कामा साठी yz नो 😅😅😅😂😂 ओन्ली पवार साहेब ❤

  • @shivrajdevkar4465
    @shivrajdevkar4465 Місяць тому +9

    काही वार फिरल नाही आम्ही बारामती मतदारसंघातले आहोत. इथ फक्त पवार साहेबांची हवा आहे.

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 Місяць тому

      बारामती, खडकवासला, इंदापूर दादा स्ट्रॉंग, बाकीकडे ६०/४० दादा, ताई, result आल्यावर बोलू, कारणं न देता

  • @utkarshkamble7561
    @utkarshkamble7561 Місяць тому +2

    वातावरण नाही check मिळाला वाटत😂😂

  • @nil2290
    @nil2290 Місяць тому +98

    कितीही उडा शरद पवारच . - एक बारामतीकर

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 Місяць тому +6

    स्वत: सुप्रिया सुळेच बोलल्या कि नोव्हेंबर पर्यंत बारामतीतच राहणार असं नवर्याला सांगून आले आहे ! लोकसभा व विधानसभा दोन्ही हरणार वांगीताई

  • @RXXtop
    @RXXtop Місяць тому +11

    धडाकेबाज, - विकासकामे , निर्णय घेण्याची क्षमता फक्त अजितदादा

  • @badboysk4002
    @badboysk4002 Місяць тому +3

    अरे यांना CBI म्हणून घोषीत करा

  • @abhijitkarne2991
    @abhijitkarne2991 Місяць тому +98

    70 हजार कोटी मधे, बोल भिडू ला किती मिळाले???

  • @LifenLiving8
    @LifenLiving8 Місяць тому +100

    अजित पवार मन्हे Pre-election फोटोशूट करनार आहे, रूपाली चाकनकार ला घेउन 😅- “सूत्र”

  • @vaibhav2263
    @vaibhav2263 Місяць тому +33

    तुम्ही पण ......मीडिया झाला वाटते

  • @vinuvinu3375
    @vinuvinu3375 Місяць тому +49

    कोण कुठला अजित पवार साहेब नसते तर त्याला कोणी विचारलं पण नसतं

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 Місяць тому

      बारामतीतला शेकाप कुणी संपविला? जर यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना पुढे आणले नसते तर

  • @user-sc1bt6kr7k
    @user-sc1bt6kr7k Місяць тому +7

    धर्म रक्षणासाठी आपल्या शंभू राजाच बलिदान आठवून मतदान करा .🚩🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज का एक हि सपना हिंदू स्वराज्य.🚩🚩🚩🚩🚩

    • @sanketpatil3574
      @sanketpatil3574 Місяць тому

      अब्दुल सत्तार कोणत्या हिंदुत्वासाठी आले

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Місяць тому +2

      @@sanketpatil3574 जे karta yeil te karun सत्ता sthapan karaychi as ahe tyach .
      Sam dam dand bhed mhantat tyala.
      Aurangjeb chya senet hindu hote ch ki ani shivaji maharajankade pan muslim hote important he ahe ki shivaji maharaj hindavi swarajyasathi kam karat hote ani Aurangjeb mughal satte sathi.
      Shasak kon ahe he important ahe

    • @upscaddictive4175
      @upscaddictive4175 29 днів тому

      Sarad pawar aajcha aurangyach😂

  • @pratikdeshmukh6336
    @pratikdeshmukh6336 Місяць тому +73

    Bolbhidu chi भुमिका संशयास्पद दिसत आहे... मागील काही video मध्ये एकतर्फी भूमिका मांडतांना दिसतेय

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 Місяць тому +81

    दादा कितीही बोलले तरी आवाज तुतरीचाच येणार

  • @dattatrayparse3534
    @dattatrayparse3534 Місяць тому +2

    असं जर होतं तर फडणवीस सुप्रियाताईच्या इंदापूरातल्या प्रचार प्रमुखाला का भेटले.

  • @visible11223
    @visible11223 Місяць тому +13

    नमो रोजगार मेळाव्याचे मार्केट शरद पवारांनी खाल्लं!!!
    ताई हे जरा जास्तच होतंय!😁😁😁

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 Місяць тому +57

    काहीही वारं फिरलेल नाही.... आज मला असे वाटते छाप व्हिडीओ 😂

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому +1

      Mirchi lagli vatate khar samor aal tr

    • @kedarsaple4414
      @kedarsaple4414 Місяць тому

      @@kinb9419 मिर्ची लागली की डांगीला आग लागून की इडी सीबीआय लावायला मी फेकु थोडाच आहे 🤣🤣🤣

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 Місяць тому +4

    बोल भिडू ला लाभार्थी आणि मलिदा गँग ने काही sponsership दिली आहे का?

  • @ravindrakalamkar01
    @ravindrakalamkar01 Місяць тому +1

    तुम्ही स्टुडिओ मध्ये बसून बोलता ग्राऊंड वरती बघा काय झालय

  • @jayeshdalvi7517
    @jayeshdalvi7517 Місяць тому +22

    Only Sharad Pawar Saheb......📯📯📯📯📯📯📯.

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar Місяць тому +6

    शरद पवार आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे आपण पण घ्या आणि रिकाम्या निडणुकांपूर्वी येणाऱ्या बातम्यांवर बोलत जाऊ नका बाकी व्होट ज्याला करायचं त्यालाच करा

  • @RishiN7
    @RishiN7 Місяць тому +4

    Sharad पवारांना मुलगी सोडून दुसरं कोणी उमेदवार मिळेना, घरात किती आमदार खासदार घेणार पवार साहेब ? कार्यकर्ते सतरंजी उचलणार का

  • @santoshvarbade2867
    @santoshvarbade2867 Місяць тому +2

    माझ्या मते बारामतीत दोन्ही पवार निवडून येऊ नाहीत दुसरा एखादा उमेदवार अपक्ष उमेदवार निवडून यावा

  • @maheshdugam2416
    @maheshdugam2416 Місяць тому +2

    एकदा मतदारांनी ठरवलं आहे यात काही बदल होणार नाही तुम्ही काय पण मांडा 😂

  • @prashantchavan7954
    @prashantchavan7954 Місяць тому +8

    Kastphal zale yache flex laglet Baramati madhe ya ver eek video banva

  • @mohanAAtole2384
    @mohanAAtole2384 Місяць тому +12

    तुमचा अभ्यास थोडा कच्चा आहे.ग्राउंड वरती जाऊन निट अभ्यास करा.लोकांचा तुमच्या वरचा विश्वास जाईन अशा बातम्या देऊ नका.

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому

      Mirchi lagli vatate khar samor aal tr

  • @saurabh_shendge_1717
    @saurabh_shendge_1717 Місяць тому +1

    स्टुडिओमध्ये बसून मस्त विश्लेषन करता....
    ग्राऊंडला बघा कसा धुर निघतोय.....

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 Місяць тому +1

    दादा ,सुप्रिया सुळे ह्याच निर्विवाद विजयी होणारच आहे आपण निष्क्रीय होणारच. हे नक्कीच आहे.

  • @goodlistner25
    @goodlistner25 Місяць тому +26

    तुम्हाला काही मिलाले का?? 🎉🎉 बाकी दादाच काही खर नाही. जे पेरल तेच उगतय. Result बघा.

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому +1

      Mirchi lagli vatate khar samor aal tr

    • @upscaddictive4175
      @upscaddictive4175 29 днів тому

      Roji milali vatte darya uchalaychy😂

  • @pradipbhosale280
    @pradipbhosale280 Місяць тому +22

    दादानी किती पण बोजा आपटला तरी निवडून येत नाही 😂😂

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Місяць тому +1

    खूप छान सादरीकरण

  • @tanaji6100
    @tanaji6100 Місяць тому +1

    दोन दिवस झाले चंद्रपूर बहीण भाऊ प्रकरणावर अजुन व्हिडिओ बनवला नाही.... ठीक आहे ज्याची त्याची सुपारी....

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 Місяць тому +6

    अग बाई तुम्हाला पण खोके भेटलेकिकाय …..लक्षात ठेवा ताई शरद पवार हे बारामतीचा आत्मा आहे 💪💪

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 Місяць тому

      आणि तु त्याचा पाळलेला कुत्रा!!

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Місяць тому +17

    आम्ही बारामतीतच राहतो पण आम्हाला असला काहीही अनुभव नाही आला, उलट वार पवार साहेबांकडून आहे.

    • @instastatus51
      @instastatus51 Місяць тому

      वास नाही बोलले वारं बोललेत😂

  • @nikhilshende4231
    @nikhilshende4231 27 днів тому +2

    Ya वेळेस सुप्रिया tai la sasari पाठवून देवू किती वर्षे माहेरी राहणार?

  • @harshadtikote9770
    @harshadtikote9770 Місяць тому

    Daund ch pn sanga

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +18

    सुनेत्रा पवार यांना मत म्हणजे मोदींना मत.....

    • @nitinatkari3168
      @nitinatkari3168 Місяць тому +1

      म्हणून तर करायच नाही😅😅😅

    • @rahulkate29
      @rahulkate29 Місяць тому

      😂😂

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 Місяць тому +77

    पळपुटा दादा आता संपत चालला आहे, दिवा विझत चालला आहे पुढचे 40 वर्ष आता रोहीत आणि योगेंद्र

    • @arunapatil1546
      @arunapatil1546 Місяць тому +1

      बैल म्हातारा झालाय खाटीक दाखवा

    • @grpdfcgh
      @grpdfcgh Місяць тому

      ​@@arunapatil1546फक्त Pawarsaheb ❤❤

    • @arunapatil1546
      @arunapatil1546 Місяць тому

      @@grpdfcgh विसरा😭😭😭 जय श्रीराम चोरांना तडीपार

    • @kedarppp1
      @kedarppp1 Місяць тому

      Fakt pawar Saheb, only Ajit Dada

    • @upscaddictive4175
      @upscaddictive4175 29 днів тому

      5 varshacha pahuna vaklya tondacha ghongula😂

  • @nikhilshirke9848
    @nikhilshirke9848 Місяць тому

    तुम्ही जे बोलताय त्याला एक पण कॉमेंट अनुकूल नाही...
    केलेले विश्लेषण मलिदा मिळाल्या मुळे केलेले वाटत आहे...

  • @krushnaprakashdeore5944
    @krushnaprakashdeore5944 Місяць тому +1

    Bol Bhidu ला kiti milale

  • @manojdeshmukh8412
    @manojdeshmukh8412 Місяць тому +53

    मॅडम आतापर्यंत विश्लेषण खूप चांगलं करत होतात पण आता तुम्हाला काहीतरी पॅकेज आलेले दिसते

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому +2

      Mirchi lagli vatate khar samor aal tr

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 Місяць тому +2

      nakkich package aalela aahe

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Місяць тому

      आपल्याला पटत नाही अस झाल की पॅकेज 😂😂
      बीजेपी Winn झाली की evm 😂
      याला म्हणतात नाचता येईना आंगण वाकड

    • @krishnadeshmukh9344
      @krishnadeshmukh9344 Місяць тому

      Pocket ptrekarita? 😮😮

    • @kalyanichoudhari1306
      @kalyanichoudhari1306 Місяць тому

      Right

  • @viveks4078
    @viveks4078 Місяць тому +9

    अजित पवारांना साधा १ उमेदवार मिळेना कुठच😂 बारामतीत स्वतः च्या बायकोला उभ केलं तिकडं धाराशिव मध्ये सासुरवाडी मध्ये उमेदवारी दिली ती बाई राष्ट्रवादी ची उमेदवार असून मिडिया मध्ये उघड सांगते की मी राष्ट्रवादी कशाला वाढवू माझा नवरा BJP चा आमदार आहे 😂

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 Місяць тому

      अमोल कोल्हे कोणत्या पक्षात होता अगोदर ?
      निलेश लंकेने चार महिन्यात तीन पक्ष बदललेत ?
      रावेर मधला उमेदवार गेली 25 वर्ष भाजपात होता .
      भिवंडीचा बाळ्या म्हात्रे आधी पाच पक्ष फिरून आलाय.
      कोल्हापूर मध्ये तर उमेदवार मिळाला नाही.
      चार दार भीक मागून उभे केलेत सगळे

  • @arvinasurje7156
    @arvinasurje7156 Місяць тому +1

    तुमचं वारा फिरलय हो मॅडम तुम्ही ground level वर या तुम्हाला कळेल

  • @rohitgosavirg6038
    @rohitgosavirg6038 Місяць тому

    Electrol bond var video kadhi?

  • @divinexxok187
    @divinexxok187 Місяць тому +10

    आरती ताईंना बोल भिडू ने उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिल्या पाहिजे असं ज्यांना वाटत त्यांनी लाईक करा......😅🙏

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 Місяць тому +6

    ओन्ली शरद पवार तुतारी वाजणार

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 Місяць тому +2

    दादागीरी केली त्याचा लोक फायदा घेणार ,स्थानिक प्रतिनिधिंना लोक हो म्हणनार मात्र प्रत्याक्षात मतदान वेगळ होणार

  • @AmolShinde-qw5gy
    @AmolShinde-qw5gy Місяць тому +1

    तुम्ही मीडिया वाले दादा दादा करायचं बंद करा 70 हजार कोटीचा काय झालं ते सांगा

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Місяць тому +3

    जय भवानी जय शिवाजी

  • @motivational....1686
    @motivational....1686 Місяць тому +11

    15 वर्षात दौंड ची लोकल सुरु करू शकले नाही

  • @SanjayMohite-mu5jr
    @SanjayMohite-mu5jr 10 днів тому

    विश्लेषण आगदी बरोबर आहे काही लोक पटवून घेत नाहीत

  • @aabidtamboli9130
    @aabidtamboli9130 Місяць тому +1

    पाकिट आल वाटत,भावपूर्ण सर्ददांजली

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 Місяць тому +7

    ❤❤only अजित दादा

  • @rishikeshpawar7045
    @rishikeshpawar7045 Місяць тому +3

    Faqt Ghadyaal...❤❤❤ Lekila parat Saasari pathvaa...

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 Місяць тому +2

    खरं त्ते सांगा खोटं बोलू नका

  • @akashkumbhar7698
    @akashkumbhar7698 Місяць тому +2

    सुप्रिया सुळे निवडून येणार
    बोल भिडू वाले सेटल होऊन एकतर्फी बातम्या देऊ नका

  • @Dreams011
    @Dreams011 Місяць тому +7

    मॅडम तुमचा अभ्यास कमी दिसतोय😂😂 फक्त तुतारी ची हवा आहे

  • @nileshthorat1005
    @nileshthorat1005 Місяць тому +15

    सुनेत्राना सादे भाषण करता येत नाही आणि खासदार होऊन काय करणार आहेत आणि झाल्याच तर संसदेत त्यांच्या जागेवर मी बोलू शकतो का असे अजित दादा म्हणतील😂😂😂निवडून येऊन काही फायदाच नाही त्यामुळे सुप्रिया ताईच निवडून येणार आणि तेपण 1.5 लाखाने

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 Місяць тому +1

      सुनेत्रना साधी दारू पिता येत नाही त्या खासदार होऊन काय करणार

  • @shaktiman7711
    @shaktiman7711 Місяць тому +1

    विश्लेषण पाकिटावर केलंय - एक बारामतीकर माध्यमकर्मी

  • @parshuramkale9045
    @parshuramkale9045 Місяць тому +1

    गुरु गुरु होता है, त्याने एक डाव कायम राखून ठेवलेला असतो. ई. डी. पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पक्ष फोडणाऱ्यांना जनता थारा देणार नाही.

  • @bhalchandrasapre7688
    @bhalchandrasapre7688 Місяць тому +5

    पवाराणा ×××
    पवाराना √√√

  • @sagarsshinde8966
    @sagarsshinde8966 Місяць тому +4

    अजित पवार कडे मत दिले तर ते लोकसभेत जाणार आहे का ... सुमित्रा पवारांना काय अनुभव आहे...

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 Місяць тому

      २००९ ला सुप्रिया सुळे ला काय अनुभव होता?

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 Місяць тому

      पाच मतदारसंघात लोक वाटच पाहून आहेत

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Місяць тому +2

    सगळ्या राजकारनाचच वार फिरलंय तर बारामतीच काय घेऊन बसले 🚩

  • @Supreme_1701
    @Supreme_1701 Місяць тому +2

    हे बोल भिडू वाले मुद्दामहून शरद पवार यांच्या विरोधात व्हिडिओ बनवत आहेत. मी कोणत्या पक्षाचा फॅन नाही पण आपले व्हिडिओ बघून तर असेच वाटत आहे. विश्लेषण करताना सर्व पक्षांना समान असे विश्लेषण करावे फक्त कोण एकाला टार्गेट करून व्हिडिओ बनवू नये.

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 Місяць тому +10

    सुळे पराभूत होतील यावेळी नक्की....

  • @akshayjagtap6344
    @akshayjagtap6344 Місяць тому +6

    अहो बाई नेते मंडळींच सोडा ग्राउंड रिपोर्ट बघा बारामती लोकसभा मतदार संघामध्ये तुतारीचा वातावरण आहे सगळं 😊

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 Місяць тому

    हर्षवर्धन हाजीत शिवतारे नीं
    सांगून जनता वहिनींना मत देतील 😂😂
    हाच मोठा जोक आहे 😂

  • @sagarsolanke3309
    @sagarsolanke3309 Місяць тому +2

    पिछले 10 साल क्या किया वो बताओ.. तू नही बतायेगा..
    बस लंबी लंबी फेंक...
    अपनी पूरी शक्ती के साथ...फेंको !

  • @ashokkshirsagar847
    @ashokkshirsagar847 Місяць тому +6

    तुम्ही लय वेळ घेतला अजित पवार बद्दल सांगायला... जनतेला माहिती आहे 😅धरणात पाणी नसल्यावर काय करतात ते

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 Місяць тому +13

    चुकीच्या लोकांना केव्हाच सहानुभूती मिळत नसत. हे विश्लेषण शंभर टक्के चुकीचे आहे. फक्त आदरणीय शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई सुळे.

  • @dnyaneshwarchandawale3936
    @dnyaneshwarchandawale3936 Місяць тому +1

    तुम्ही प्रचार करता का विश्लेषण समजत नाही.खुलासा करा😂

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Місяць тому +1

    विजय शिवतारे यांनी स्वतःचा मामा करून घेतला