Ahmednagar Loksabha: Vikhe vs Lanke सामना, विखे घराण्याचा गड भेदणं Sharad Pawar यांना का जमलं नाही ?
Вставка
- Опубліковано 6 кві 2024
- #BolBhidu #SujayVikhe #NileshLanke
राज्याच्या राजकारणातली धग वाढत गेली आणि गटातटाच्या समीकरणातून एक संघर्ष उभा राहिला तो म्हणजे पवार विरुद्ध विखे. ८० च्या दशकात सुरु झालेल्या या संघर्षाचं केंद्रस्थान म्हणजे, १९९१ ची निवडणूक. ज्यात शरद पवारांनी यशवंतराव गडाखांची मदत घेत बाळासाहेब विखेंना अस्मान दाखवलं. विखे निवडणूक हरले, तेव्हा चर्चा झाली विखे संपले. पण असं घडलं का ? तर नाही, मागच्या ४० वर्षात पवारांविरुद्धच्या उभ्या संघर्षात विखे पुरुन उरले. पिढ्या बदलल्या, त्यांनी राजकीय गणितं बघून पक्षांतरं केली, एकटे पवार नाहीत, तर गडाख, थोरात, जगताप असे कित्येक विरोधक आले, पण विखे टिकून राहिले.
सध्याच्या निवडणूकीतही विखेंचा पराभव होईल अस बोललं जातय, पण विखेंचा गड भेदणं अवघड ठरतं ते संस्थात्मक राजकारणामुळे. शरद पवार गेली ४० वर्ष हा गड भेदायचा प्रयत्न करत आहेत. त्यातूनच अनेक प्लेअर आले, यावेळीचा पवारांनी डाव खेळला आहे तो निलेश लंकेंवर. पण विखेंचा गड भेदणं अशक्य आहे आणि त्याचं कारण आहे तीन-चार पिढ्यांपासून सुरु असलेलं संस्थात्मक राजकारण. विखेंचं हे संस्थात्मक राजकारण नेमकं आहे काय ? संस्थांच्या माध्यमातून माणसं जोडण्याचं गणित ही विखेंची ताकद कशी बनली ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
60 वर्षा पासून ना ok
मग एकदा नगर ते कोपरगाव प्रवास करून बघा
रस्त्याची अवस्था बघण्यासाठी का?
🙏🙏😢
१००% खरं आहे, विखे ची लायकी नाही साधा रस्ता बनवाईची आणि येड झवे स्वप्न बागता दिल्ली चे।
😂😂😂
एवढीच ताकद असती तर ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत उपजीविका करण्याची वेळ आली नसती... 😂😂😂
Nhi re bhau tyanch khrch varswa ahe nagar mdhe karan tithe college, hospital khup khi sagl tyanchi ahe tyamule lok tyna sodun konala matdan det nhi tithle lok
Pawaranchi takat astana paksha kaa badlave lagle
ua-cam.com/video/NWRFTTlGUCg/v-deo.htmlsi=YqowTXD0_kRVwqzg लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावती घोगरे यांची विखे पाटलांवर जोरदार फटकेबाजी
उपजीविका ?
सर्वात जेष्ठ मंत्री म्हणून शपथ घेतली मंत्रिमंडळात
उपजीविका राहुल गांधीचे पायतांन उचलणाऱ्यांना रेशनवर करावी लागते फावडे दात बाहेर काढून
पाटलांना नाही
10000 कर्मचारी उपजीविका करतात पाटलांच्या जीवावर
तुलाही वाचमन करू कारखान्यावर
शरद पवार कोर्टात देखील विखे विरुद्ध हरले.
पवार त्यामुळे खूप छोटा वाटत आहे
सगळ्या पिढ्यांनी मिळून प्रॉपर्टी खूप कमावली. पण नगर जिल्हा, नगर शहर आजपण मागास आहेत... नगरच्या मुलांना शिक्षण, रोजगारासाठी पुणेला जायला लागतं.
भावा तुझा थोडा अभ्यास कमी दिसतोय 😂
पुण्यात पुण्याच्या पोरांना रोजगार आहे का ?
तिथं सगळं गँग वॉर चाललंय
Pune ani nagar chi tulna larte
@@francisfitzgerald6468 कोयता घेऊन पक्तयेत
अगदी बरोबर भाऊ नेत्यांचे पोरं मोठा मोठा कार मोठ्या मोठ्या यूनिवर्सिटी मध्ये शिकतात आणि आपल्या शेतकऱ्यांचे पोरं बाहेरून ऍडमिशन घेऊन कामाला जातात
विरोधात उभे राहीला सुद्धा ताकद लागते नगर जिल्हा सोडून कोण विचारतो स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलणारे एवढीच ओळख
Midc alya tr lokana yachyavr avlambun rahata yenar nhi tyamul company anat nahiye vikhe
पण ह्यांच्या मुळेच नगर जिल्ह्यात government medical College येऊ शकलं नाही, त्याच बोला...आणि हो त्या प्रवरा medical College che mbbs chi fees suddha दाखवा..1.50crore rupees lagtatat तिथून mbbs complete करायला..आणि ह्यामुळेच ह्यांनी अजून government medical College येऊ दिलं नाही नगरला
कारण आपल्या देशातील लोकांना पहिल्यापासून गुलामी तसेच घराणेशाहीच्या मागे शेपूट हलवायची सवय झाली आहे...एखाद्या सामान्य घरातील व्यक्तीला आपले लोक पुढे जात असला तर मागे ओढतात.
साहेब इतिहासा मध्ये जयचंद ही व्यक्ती कोण होती हे तपासा . आपण काय base धरून मत्तदान करतोय याचा पण विचार करा.देश धर्म महत्वचा आहे .
राहुल गांधींकडे पाहून कळतंय ते
@@Package_wala_chu शेवटी तू कफनी शब्द वापरून दाखून दीले कोण आहेस ते.
@@dns740shet dharm dharm krun fkt andhbhakt tayar hotat🤡😂
अहमदनगर शहर हे विखेंना मतदान करणार, अणि ग्रामीण भागातून लंके लीड घेणार फाईट खूप taf आहे
तुम्ही फक्त पारनेर चे मत मांडत आहेत. निर्णय सर्वांना माहिती आहे .
@@dns740
Nirnay janata karel
EVM kon jinkel te tharvel
@@dns740 मी प्रॉपर शहरात राहतो पारनेर ला नाही
नगर शहर 70% विखे ,शेवगाव,पारनेर,श्रीगोंदा,कर्जत, जामखेड 80% लंके.
फक्त शेतकरीच जिंकून देणार लंकेला शहरातील लोकांना कमी भावात मिळत त्यामुळे ते मोदींच्या मागे वास घेऊन जाणार पन शेतकरी पन दाखवून देणार कसा नांगर घालायचा
यावर्षी विषय खोल होणार सर्वसाधारण व्यक्तिमत्व लोकसभेत जाणार 🔥
संस्थात्मक राजकारणाचा फायदा म्हणजे , निवडणूक आली की कर्मचाऱ्यांचा पगार काढून घेऊन इलेक्शन लढण्यासाठी वापरता येतो😂😂
नगर शहर 70% विखे ,शेवगाव,पारनेर,श्रीगोंदा,कर्जत, जामखेड 80% लंके.
सगळ्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत, फक्त अहमदनगर (सध्या अहील्यानगर) मध्येच फक्त नाही. कारण काय तर विखे - पाटलाची हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज बंद पडू नयेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एकूण 17 जिल्ह्यात नाहीत. तुला मेंदूचा मुडदूस झालाय
Z
एकच वादा आणि येणार फक्त डॉ.सुजय दादा...#@🎉💪🚩🚩
राजकारणातली घराणेशाही संपली पाहिजे राजाचा मुलगा राजा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मोठा झाला पाहिजे
Talent la mahatva pajijey, reservation pan sampla pahijey.
म्हणूनच लोक पक्या आंबेडकरला अपटणार आहेत
@@user-yg3ur2hn4w घराणेशाहीला टॅलेंट म्हणतात का? कोणी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले म्हणजे टॅलेंट कोणी सामाजिक परिस्थितीमुळे गरिबीमुळे शिकला नाही संधी मिळूच दिली नाही म्हणजे बलवान पैलवाना समोर मरतुकडा पैलवान कुस्ती लावणे हे कोणत्या न्यायात बसते
@@sambhajikamble-ye7ps mag kay deshach vatola lavaycha ka, talented bolo inherited nahi bolo.
@@francisfitzgerald6468धंदेवली ची अवलाड आहे तू समजल 😂
अहमदनगर मागास ठेवण्या मागे सर्वात जास्त हात राष्ट्रवादी चा आहे. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न करा निवडून येणार सुजय दादा विखेच🙏
मी पहिल्यादा मतदान करतोय आणि माझ मत हे निलेश ज्ञानदेव लंके याना असेल कारण
निलेश लंके यांनी कोरोणा काळात केलीली कामे
नगर पार्थडी नगर मनमाड रस्यासाठी केलेले उपोषण
कांदा प्रश्नावर आंदोलन
अगदी सहज उपलब्ध असून समोरच्याची जाणीव असलेला व्यक्ती लोकनेता
आर्धिक मार्गासवर्गीय विद्यार्थ्यांना
शैक्षणिक मदत करणे
सायकल वाटप चप्पल कार्यक्रम समाजासाठी आंदोलन करणारा लोकनेता म्हणजे निलेश लंके
मराठीत सांगितलेल समजत का इंग्लिश मध्ये सांगू निलेश लंकेच खासदार होणार
निलेश लंके तसं पाहिलं तर कामं करतात भरपूर , पण त्यापेक्षा जास्त show off च करत असतात 😂 अहो कोविड काळात प्रशांत बंब यांचं कार्य लंकेच्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक असून कधी एवढा गाजावाजा नाही केला 😂😂
Dr.Vikhe ne kay kele karona kalat@@Shri_12356
@@Shri_12356
Modi cha hat koni dharu shakat nahi dikhawegiri madhye
@@VidzMG मोदी त्याच्या आईची भेट घेतो तेव्हा पण फोटो शूट करतो
तुझा साहेबाणी जे कोरोना मध्ये केलं ना ते विखे पाटील घराणं ४ पिढ्यापासून करत आहे
आले शंभर गेले शंभर सुजय दादा 1 नंबर..🚩👑🚩
लंके साहेब घाम काढणार आहेत ...
आम्ही...
#अहिल्यानगरकर🤞🏻❤️🤞🏻
Ahmadnagar mhan re congress aalya var punha naav badalnar..
@@shadowking3757मुघल उलथले पण पिलावळ इथं च सोडून गेले 😂😂
2 लाख फरकाने विखे पाटिल निवडून येतील
साहेब इतिहासा मध्ये जयचंद ही व्यक्ती कोण होती हे तपासा . आपण काय base धरून मत्तदान करतोय याचा पण विचार करा.देश धर्म महत्वचा आहे .
@@dns740 देश धर्म काय 2014 नंतर निर्माण झालेत काय? विखेंच्या दहशतीच्या राजकारणाला कंटाळली आहेत भाजपचीच लोक पाडणार आहेत त्यांना
गड भेदणे अवघड पण गडाचे बुरुज नक्कीच खिळखिळे होतील .नुकतंच हातून निसटलेला गणेश कारखाना , लोणी ग्रामपंचायत हि त्याचीच नांदी आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या चॅनेल नी दखल घ्यावी त्यामुळे हि निवडणूक सरळ राहणार नाही याची थेट खात्री देते .
आमचा ऊस प्रवरा नगरला नाही जात आमचा ऊस संगमनेरला जातो ओन्ली वन बाळासाहेब थोरात
हिहिहीही
राहुल गांधींचा चाट्या
आम्हाला उसच नाही.....
@@dhananjaypathadepatil9905
जाऊदे भाऊ उसनेत आपण कांदे लाव मग
भाऊ आपण सगळे मिळून कांदा लावू
कट्टर विखे पाटील समर्थक❤आम्हा जनसामान्यांचा नेता नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब❤❤
नगर जिल्हा विखेंचाच आहे ना...मग नगर ते कोपरगाव प्रवास करून बघा...विकास कळून जाईल काय झालाय 50 वर्षांत
बरोबर
त्या नगर मनमाड ठेकेदाराने त्यावेळी पत्र लिहून त्यात प्राजक्त तनपुरे आणि इतर राष्ट्रवादी नेत्यांवर १८ टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करुन काम बंद केले होते.
@@sunildabhade1138 विखे पाटील आताच मंत्री नाहीत. अगोदर पण बरेच वर्षे मंत्री आहेत, एवढे वर्षे काय केले? फक्त याचे त्याचे नाव सांगून होत नाही.
मस्त माहिती दिलीत 4 जून नंतर व्हिडिओ बनवायचा विसरू नको #निलेश लंके 👑💥
1 correction : शरद पवार विखेच्या संस्थेत नव्हे तर रयत च्या शाळेत शिकले ... कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेत
Rayat chi shalach vikheni kadhali hoti na....😂😂😂
शरूददीन खान पवार विखे पाटील यांच्या नादी लागून काहीही होणार नाही🙅,,,, फिक्स खासदार डॉ सुजयदादा विखे❤✌
@@tushartambe8818अय संपला ना विषय तुझा आता ,आता भूकायच बंद करायचं!
@@Nayak12396 गांडीत पाय घालीन बोल कुठ भेटायच
बोलभिडू ने चिंता करू नये,या वेळेस विखे नक्कीच पडतील
हे बाकी बरोबर बोललात...
त्या प्रवरा नगर कारखान्यात विख्यांच नियोजन नाममात्र आहे... खरा चेहरा धनंजयराव गाडगीळ यांचा आहे... त्यांचं नाव पण खाल्ल विख्यांनी
बोल भिडू कदाचित झोपेत व्हिडिओ बनवत असावेत, जरा ग्राउंड रिपोर्ट घ्या.
Maratha mat vibhagon janar aahe OBC purn BJP chya maage yenar ani muslim congress chya mage..
त्यांनी पूर्ण ground reality सांगितली आहे . शेवटी सत्य मान्य करायला कठीण जाते.
हो दिसतं ते...
विखे ने फक्त स्वत:चा भरमसाठ विकास केला पक्ष बदलून अन सत्ता भोगून...
80 % पोरं रोजगारासाठी बाहेरच्या मोठ्या शहरामध्ये जातात....
चारही पिढ्यांची शिक्षण यांच्या संस्थेत झाली, चारही पिढ्यांच्या बायकांची बाळंतपण यांचा हॉस्पिटलमधे झाली याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊन पाच वर्ष आमच्या बोकांडी बसा.
🔥लोकनेते निलेश लंके🔥
Unemployment crisis var video banawa ya peksya
अहमदनगर नव्हे. पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर म्हणा.
सरळसरळ मी विखेचं प्रमोशन करायला हा व्हिडिओ बनवला आहे असं सांग की भाऊ...
नगर जिल्ह्याची अवस्था किती वाईट हे आधी येऊन पहा.
थोडं विखे च्या तलाठी घोटाळ्यातील हातभाराबद्दल पण सांगा की ..
विखेंनी मोठी संपत्ती गोळा केली,,,नेहमी सत्तेत मोठमोठ्या पदांवर राहून,, मुंबई-पुणे शहरांच्या जवळचे असणारे नगर जिल्ह्याचा पाहिजे तसा विकास केला नाही... फक्त त्यांच्या वैयक्तिक संस्थांचा सत्तेच्या माध्यमातून चांगला विकास करून घेतला....
बरोबर सर 😊
एक दम बरोबर साहेब
विखे पाटील हे amartvaacha आशीर्वाद घेऊन आले नाही बाळासाहेब 8:24 विखे ह्यांच्या वडिलांना मदतइंदिरा गांधी ह्यांनी केली होती हा इतिहास आहे विखे पाटील ह्यांनी काँग्रेस शिवसेना भाजपा असा प्रवास केला जनतेला कमी लेखू नका आज सुजय व वडील ह्यांचा अनुभव मतदारांना आला आहे समाज सेवा की व्यापार ह्या मधील लोकांना समजतोय वडील व आजोबा ह्यांच्या पुण्याई वर किती दिवस राजकारण करणार अशोक विखे ह्यांना फसविले कुणी सुजय विखे ह्यांचे परीक्षा केंद्र कुठे होते आता राजकारण व्यवसाय व्यापार म्हणून पहात आहे
विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1950 साली कारखाना काढला तेव्हा ही इंदिरा बिन लग्नाची आई झाली होती. तुला मेंदूचा मुडदूस झालाय
नगर मद्ये...कंपन्यांसाठी भरपूर जागा आहे पण काहीच करत नाही पुढारी लोक...चांगला vision nahi...iT कंपन्या, उद्योग कंपन्या मद्ये खूप मागास आहे नगर ....भांगरपणा सगळा...मतदान करूच नका...नोटा मारा
मी नगर दक्षिण येथून...तुम्ही वीखे कडून पैसे घेतले असावेत अस वाटत आहे
राजकारणाशिवाय विषय नाही वाटतं!!😴
Pakit patrakar channel ahe
दादा तुम्ही सांगितलं ते शंभर टक्के बरोबर आहे पण हे सगळं शिर्डी मतदारसंघातल आहे आणि तो नगर दक्षिण मध्य उभा तुम्ही जसं सांगितले तेवढी सोपी लढाई नाही
भाऊ इंदिरा गांधी गेल्या तेव्हा काँग्रेस चे 400+ खाजदार आले तेव्हा विखे फक्त 5000 च्या फरकणी पडले जेव्हा काँग्रेस फुल पॉवर मध्ये होती आता सोडा 2 लाखानी विखे येतील 4 जून ला bagha🙏🏻
@@Mulapravara
भ्रष्टाचारी hatao
या विखेनी फक्त त्याचा गोतावळा मोठा केला.स्वतःच्या पाहुणे पाहुण्यांचे पाहुणे परत त्या पाहुण्यांचे पाहुणे यापलीकडे याचा विकास गेला नाही.
निलेश लंके साहेबांनी, कोरोना या भयंकर रोगाकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णाशी जे नातं नाळ जोडली ती खरेच अभेद्य आहे. या काळात घरातील माणसेही सोडून जात होती, तिथे लंके साहेब उभे राहिले हे फार मोठे महान कार्य आहे विखे पेक्षा त्यामुळे निलेश लंके हेच या भागाचे खासदार होणार यामध्ये शंकाच नाही
लोकांची स्मरण शक्ती खूप कमी आहे. ..त्या मुळे हे फॅक्टर चां तसा परिणाम होणार नाही. निकाल सर्वांना माहिती आहे काय होणार आहे ते.
@@dns7403ते 4लाख च्या लीड ने विखे पाटील निवडून येतील असं वाटत.
@@dns740 evm mdhe ghotala krta yeto fkt
आम्ही पारनेर तालुक्यातलेच आहोत निलेश लंके साहेबांनी पारनेर तालुक्यात कोणत्याही प्रकारची विकास कामे झालेली नाही तसेच एमआयडीसीतील हफ्ते खोरी मुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे
चिन्मय भाऊ, एकदा comments वाच,तुझा विषय गंडलाय भाऊ
नगर म्हणजे विखे पाटील... सर्व महाराष्ट्र राज्यातील शिक्षित माणसाला माहिती करून दिली विखे पाटलांनी... त्यांचा प्रवरानगर सहकारी साखर कारखाना... 👌👌एकमेव याच कारणाने नगर आम्ही ओळखतो
रयत शिक्षण संस्था मध्ये जाणता राजेचे योगदान काय फक्त आर्थिक उलाढाल पाहिली कर्मवीर अण्णा शी बरोबरी होऊ शकत नाही
यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखेंचा पराभव केला होता विसरले का??
Well Said Sirjee
लंके साहिबांच काम बघा फक्त मग बोला....🙏🙏🙏❤❤❤🫡🫡🫡
आता पुन्हा खासदार डॉ सुजय विखे पाटील ✌🏻💛🧡 कारण विखे मुळें आज प्रत्येक अहिल्यानगर कर सुखी आहे व पाट पाणी आहे , त्यामुळे विजय फक्त विघे लंके च आम्ही अहिल्यानगरकर दहन करनार 🧡
😂😂😂
Sagle jatat Pune Mumbaila shikayla
Kay pat pani ??
Pathardi shevgaon wale kay dile ??
Vikhe dahan honar karan nusti bol bacchan aani 5 varshat fait 4 kilo sakhar ani 1 kilo dal dili...
Mhanje satta attach aali
या लंकेचे नगर करिता काय योगदान आहे
फुकट दवाखान्यात काम होत नाही पैसा.द्यावा लागतो
@bol bhidu tumhi Politics sodun dusre videos karne band kele ahe ka 😢
विखे च्या कॉलेज मध्ये गरीब पोर डॉक्टर नाय होत.. ती डिम युनिव्हर्सिटी आहे उद्योगपती चे पोर शिकता तिथं
Marketing challiye eth trrr bhaai
❤
साहेब नगर दक्षिणला साखर कारखान्याचा काही एक फायदा होत नाही त्याचा सगळा विषय उत्तर नगर ला आहे ते कामगार आणि सगळेच
दक्षिण मध्ये आवघाड आहे
आता घरानेशाही नक्कीच संपनार
हा प्रचाराचा भाग आहे का
सगळ घरातच पाहिजे यांना....
एखादया पुणे repoter no.चा पाठवा मला मदत हवी आहे.😢 Journalist kiwa बातमीदार
Bhau mala ek patsanstha phaswat aahe plz no. Dya me details dein plz
एक व्हिडीओ राजेश टोपे यांच्या संस्थात्मक राजकारण यावर पण बनवा. 🙏
बोल भिडू चिंता नसावी या वेळेस लंके साहेबच
नगर दक्षिण साठी विखे नी काय केल ते सांगा
Bhashne dili ho...aani 4 kilo sakhar aani 1 kilo dal dili...
Ajun kay pahije...
Vikas vgaire ase kahi magu naye
🎉चिन्मय भाऊ भुतांचा Paranormal activity horror video कधी येईल😅
तुमचा राजकीय Analysis चुकत आहे ,शरद पवारांना विखेंच राजकारण संपवायचं नव्हतं तर बाळासाहेब विखे यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवायचं होत ! फक्त video काढायचा म्हणून काढू नका त्याच नीट Analysis पण करत जा !!!
एवढ्या सगळ्या संस्था असताना नगर जिल्हा मागास का राहिला याचे उत्तर विखेना द्यावे लागेल.
ह्या संस्थांचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी केला.
😢😢😢😢😢
कुठल्या पक्षात आहे सध्या आयाराम गयाराम
नगर दक्षिण साठी काही योगदान नाय यांच
लोकांचा मूर्खपणा...बाकी काही नाही
या वर्षी ब्रेक लागेल असे वाटतंय
1 Man Aarmi Nikesh Lanke❤❤❤❤❤
निकालानंतर सर्व कॉमेंट्स पुन्हा बघाव्या
Khup mast mahiti.....Sir, Ashi mahiti थोरात घरण्याविषयी सांगा ना
❤❤
लंके साहेब विषय खोल ❤
साहेब इतिहासा मध्ये जयचंद ही व्यक्ती कोण होती हे तपासा . आपण काय base धरून मत्तदान करतोय याचा पण विचार करा.देश धर्म महत्वचा आहे .
Nadya khol kelyat valu upasun
@@dns740copy paste krto ka lavdya comments
आओ पाटील आहेत ते..
निलेश लंकेच अहमदनगर साठी योगदान काय?
विखे पाटील जिंदाबाद 👌👌✌️✌️💪💪🚩🚩
खोट आहे तो कारखाना धनंजय गाडगीळ यांनी काढला आहे असा अंदाज आहे
Bhau aata bag Nilesh lanke Saheb Kas Padnar Vike la 🎉🎉🎉
Only Nilesh lanke Saheb 🎉🎉🎉
प्रत्येक वेळी पक्ष बदलतात
हो नक्की जमेल
विखे पाटील यांनी सर्वाची शिक्षण रोजगार आरोग्य याची काळजी घेतली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांना आधीच विसरत नाही . आम्ही विखे पाटील समर्थक ❤️✌️💯
विनाकारण उदात्तीकरण करू नका, संघर्ष करायला घेतलेली भूमिका टिकवून ठेवावी लागते. इकडून तिकडे, तिकडून दुसरीकडे नाही.
यावेळी जिल्ह्याच्या नावासोबत खासदार सुध्दा बदलणार आहेत.
2024 lkshat rahil bcz Nikesh bhau lanke🫡❤️
तरी पण लंकेच निवडून येणार ✌️✌️
❤❤❤
Nahi
rajasthani multi state bank ghotala var video banva 😢😢
मी पारनेरचा रहिवासी आहे .पारनेर मध्ये झालेला विकास बघूनच नगर लोकसभेला मतदान करणार😊
@Bol Bhidu kadhi pasun paid promotion karayla lagale??????
Ho ekdum barobar boltay tumhi... Purn paid video wattoy ha
MIDC,changlya company aanun konich yevu dilya nahi karan sarvana karkhane,dud Sangh ya sathi sarv khata top
Ata avaghad ahe
जनता हुशार आहे त्यांना माहिती आहे जो आपला आपण त्यांचे कोणीपन स्वतचं स्वार्थच बघते 🙏
निलेशपर्व ✌️
साधारांगडा ग्रामीण भागातील राजकारणी जो लढतो फक्त अन् फक्त सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी 💯💥✌️
यंदा वातावरण फिरलय ...
येऊन पाहा साहेब थोड पारनेर मध्ये मग समजल कसे आहे साधं माणूस फक्त मानायला आहे.....
@@navnathgawade6931पारनेर लीड देऊन मोकळं झालंय,तु लागला शिकवायला😂
यावेळी विखे संपणार पहा एक सामन्य घरातल पोरग त्यांना पाडणार आणि ते पोरग म्हणजे नीलेश लंके
सत्ते बरोबर जात राहा
लंके साहेब 🎉
विखें परिवाराचं खूप मोठं सामाजिक कार्य आहे.. ग्रामीण भागात अभियांत्रिकी आणि वैद्यकिय उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत विखेंनी.. PMT लोणी,विळद अहमदनगर, शेवगाव या सारख्या ग्रामीण भागातील विखेंच्या धर्मार्थ रुग्णालयात अत्यल्प खर्चात गंभीर आजारांवर उपचार केले जातात... विखें मुळे अनेकांना रोजगार नोकऱ्या मिळालेल्या आहेत...विखें पाटील कटुंबामुळे सर्व सामान्य जनतेचा कायम फायदा झाला आहे...
पण यंदा विखे घरांना थांबणार कारण येत आहे श्री निलेश लंके साहेब..💯✌️💪
शरद पवार प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय येथे शिकले. प्रवरा शिक्षण संस्थेचा काहीच संबंध नाही.
मला आधी पटत नव्हतं.,
पण आता काही एपिसोड ची सिरीज बघितली की वाटाय लागलयं.,
अशा न तशा पद्धतीने बोल भिडू चॅनेल BJP चे उमेदवार कसे चांगले आहेत., त्यांना कोणीचं कस हरवू शकत नाही., असा नरेंटिव्ह सेट करायचा प्रयत्नात आहे...