Narendra Modi च पंतप्रधान होतील,त्यासाठी ते ठाकरेंचे पायही धरतील | बोल भिडू चर्चा विथ रोहित चंदावरकर
Вставка
- Опубліковано 19 чер 2024
- #BolBhidu #NarendraModi #uddhavthackeray
बोल भिडू चर्चेच्या आजच्या भागातून आपण ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांच्यासोबत लोकसभा निवडणुकांनंतरचा आढावा घेणार आहोत. महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणात पुढे काय होणार, भाजपच्या जागा कमी झाल्या तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का, इंडिया आघाडी बहुमतात आली तर शरद पवार, राहुल गांधी की अरविंद केजरीवाल, यांच्यापैकी पंतप्रधान कोण होणार ? india alliance या गोष्टींवर चर्चा केली आहे.
00:00 - ट्रेलर
02:13 - लोकसभेची 80% निवडणूक पार पडल्यानंतर मतदारांचा कौल काय वाटतोय?
06:19 - दक्षिणेकडील राज्यं भाजपला साथ देतील का?
10:28 - महाराष्ट्रातील मतदानाच्या टक्केवारीबद्दल तुमचं काय मत आहे ?
17:27 - शहरी मतदार किंवा सायलेंट वोटर कुणाच्या बाजूने झुकलाय ?
22:19 - कॉंग्रेसचा मॅनीफॅस्टो लोकापर्यंत पोहचलाय का?
28:14 - राहुल गांधीचं नेतृत्व लोक पंतप्रधानाचा चेहरा म्हणून स्वीकारतील का?
35:06 - इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर पंतप्रधानपदाचा चेहरा शरद पवार असतील का?
38:47 - भाजपला बहुमत नाही मिळाल तर मोदी पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का?
43:55 - अमेठीमधून न लढणं भाजपला बॅकफुटवर नेणारं आहे का?
49:29 - अरविंद केजरीवाल फॅक्टर नरेंद्र मोदींना डॅमेज करेल का?
57:25 - प्रकाश आंबेकडर यांच्या नेतृत्वाबद्दल काय वाटत?
01:03:10 - दलित आणि मुस्लिम मतदार या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडे झुकेल?
01:10:21 - 4 जूननंतर महाराष्ट्राचे राजकारण बदलेल का?
01:12:09 - शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
ही मुलाखत ऐकून खात्री पटली की मोदीच पंतप्रधान होणार
4 तारखेनंतर evm chya नावाने बोंब मारू नको म्हणजे झालं
तेच होणार आहे, दुसरं काही नाही करू शकत हे
कोणत्याही प्राण्याला विश्लेषक म्हणून आणायचं बंद करा भिडू. याला गल्लीत तरी ओळखतो का कोण??
😂😂😂😂😂😂😂😂
Ata bol😂😂😂
@@DisNews-io5wdअरे @Fakt_hindu आता कळाल का फक्त गल्लीत नाही तर दिल्लीत काय होणार हे सुद्धा ह्या प्राण्याला माहीत होतं.
आणि हो आता तु उंदरासारखा कुठल्या बिळात जावून लपला असशील तर प्लीज बाहेर ये आणि उत्तर दे.
😂😂😂
@@DisNews-io5wd@DisNews हा मेसेज बाइ मिस्टेक तुम्हाला टॅग झाला आहे.
🙏🏾
ह्याला राजकीय विश्लेषक कोणी केलं 😂😂
😂😂😂😂😂
Bhaaat nav Shobhata haaa
कळाल का आता?
😂
हा माणूस सकाळ पेपर शी संबंधित होता यान इंडिया आघडी बरोबर मधुर संबंध ठेवले तर कुणी जळू नये .🎉
Only india.
barobar boltoy to
Llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
यांना ४ तारखेनंतर बोलवा व त्यावेळच्या परिस्थितीवर बोलायला सांगा.
चेहरे बघण्यासारखे होतील यांचे 😅
Hn😂
Godhadat lapun evm chya navane radtil😂
त्यावेळी बोल भिडू चा मालक मित्र सहकारी 180 मारून अस कस zhal म्हणून मालकानं बरोबर रडत असतील
@@HomoSapien-qb5qtतेंव्हा गांदित पाय घालून पांघरून घेऊन बसतील
कोणी खर बोलल की अंधभक्तांची लगेच जळायला सुरुवात होते😂
आज कॉमेंट करतोय,, ४ जून ला भेटू दादा. नक्की रिप्लाय कर. 😊
Tu 4 junela bhet
मला रिप्लाय दे. स्क्रीन shot जपून ठेव.👍👍👍👍👍@@dattatraypawar3120
खरंच रे डोळसा!
Rahul Gandhi ne tikat katwaya hai Itali ka 6 mahine holiday jaane ka hai
जिकडे पैसा तिकडे प्रशांत किशोर असतो . इंडिया आघाडीने प्रशांत किशोरला पैसे देण्याची ऑफर दयावी तिकडून बोलायला चालू करेल . तेव्हा त्याच्या कडे लक्ष देऊ नका .
तू 4 तारखेला EVM च्या नावाने रडायची तयारी कर 🤣🤣🤣
BJP चे voter silent असतो त्यामुळे काही बोलता येणार नाही...
Right, baryanch janana ajun he kalale nahi..
@@prashanthande5BJP cha voter ordun ordun bolto, mi Modi bhakta.😂😂😂
Silent voter haa opposition cha asto.
@@Rit799 yache actually 2 sides ahet. Khup sare ase jan ahet ki silently vote krtat. Mi punyat rahto. Ithe baryach high profile socities madhe rahnarya lokani bjp la vote kelete, te kuthehi bolat nahi na social media var na kuthehi..
चूप चाप कमल छाप
Tuzya silent voter mule akhya deshache vatole honar.
४ जून नंतर पुन्हा व्हिडिओ टाका.
Parat bagh aj
बघितला का?
दुटप्पी भूमिका अशी असावी..११ व्या मिनिटाला म्हणायचे की जास्त व्होटिंग म्हणजे Anti Incumbency आणि लगेच पुढच्या मिनिटाला उलटी उदाहरणं द्यायची एकदम ठोकून ! इंग्रजी आणि हिंदी मधून राष्ट्रीय निवडणुकांचं वार्तांकन ऐकताना मनात कुठेतरी मराठी साठी कणव असल्यामुळे ह्यांना ऐकायला यावं आणि आपल्याच कुपमंडुक वृत्तीचा अंधार दिसावा अशी गत झाली आहे... महाराष्ट्रात जरी एक वेळ मोदींची लाट नसली असं आपण पकडून चाललो तरी फक्त महाराष्ट्रावरून आपण अख्ख्या देशाची परिस्थिती ठरवणार का? थिंक बँक वर तेच कुबेर, इतर दावे पत्रकार सगळे फक्त तिच री ओढणार ..मस्त चाललं आहे
रिल्स शॉर्ट्स सारखे झाली आहे अवस्था पत्रकार आणि राजकीय विश्लेषक यांची. एक व्हिडिओ चालला म्हणजे लाईक व्ह्यूज मिळाले की सरसकट सगळे grade a पासून ते grade z पर्यंत चे सगळे तोच कंटेंट चालवतात 😂😂😂
Barobar bollay, UBT contested for 18 seats, On that basis he is dreaming of becoming PM..😅
कसली मोदी लाट... काय दिवे लावले मोदी ने
2014 ला देशावर असलेले 54 लाख कोटीचे कर्ज 205 लाख कोटी केले... गॅस 300% वाढवला... पेट्रोल diesel वर 300% टॅक्स वाढवला..
प्रचंड भ्रस्टाचार...
बरोबर. हा चाय बिस्कुट पत्रकार आहे. सकाळ वाला
ह्याचा मोये-मोये होणार. फक्त 4 जूनला नक्की बोलवा.
महाविकास आघाडी निवडून आली कि निवडणूक जनतेने हातात घेतली भाजपा निवडून आली का EVM Evm वारे चाय बिस्कुट
INDIA 🇮🇳
पाठ्य पुस्तकाच्या भाषेत म्हणजे .... रंग बदलू सारडा 😮
45:45 पृथ्वीराज चव्हाण यांचाही मतदारसंघ बघा -
"कराड दक्षिण" - बातामतीनंतर महाराष्ट्रातील सर्वात विकसित तालुका ❤
पाय धरतील नाही, पाय धुतील सुद्धा...
तुझी बुल्ली काप डोक्यावर जाळीची टोपी घाल तेच तुला शोभेल
मोदींना उबाठाची वेळ येईलच का.भाजप निर्विवाद जिंकणार आहे.👍
४ जून ला याच कॉमेंट खाली ये आणि मला रिप्लाय कर दादा 😊 आणि जर असं झालं नाही तर तू बाराचा. 👍
Chaddit mut re😂😂😂
dhutil....... aho chattil pan
मुस्लिम समाज कधीच भाजपला मतदान करत नाहीत
अहो चंदावरकर साहेब, महाराष्ट्रात भाजपला 23 व उप्र मधे 62 होत्या. 41 व 74 नव्हे. काही आकडे देताय आपण. 18 जागा उबाठा ना इथे मिळाल्या होत्या.
Muddamun karta aahe sadhya trp uddhav samarthankanchi aahe mhanun, majority voter jo Bjp cha voter khup silent zala aahe , karan to celebration mode madhe aahe.
NDA चे आकडे आहेत ते
उबाठा ला 18 जागा यासाठी मिळाल्या कारण तेव्हा ते भाजप सोबत युती मध्ये लढले त्यामुळे उबाठाला मिळालेल्या जागा ह्या मोदी साठी मिळाल्या होत्या.
जय श्रीराम
BJP म्हणजे NDA म्हणायचं आहे त्यांना...तुम्हाला common sence नसेल तर तो त्यांचा problem नाही
आदिवासी विकास बदल बोला..राजकीय आदिवासींची भूमिका काय आहे ह्याच कधीतरी व्हिडिओ बनवा..पत्रकार म्हणून थोड्या मनाची ठेवा..फक्त एकच नेरेटिव चालऊ नका...😠😠😠😠😠
Ha channel BJP भिडू आहे
आदिवासी mnun 75 years सर्व फुकट खातोय.. स्वतःचा विकास स्वतः कर फुकट्या
@@rjadhav4269 भिकर्या तुझ्या घरी नाही आलो.मागायला उपर्या..मूळ निवासी आदिवासींच्या हकाच बोलतोय.उपटसुंभ कुटला..आमचीही करोडोंनची संख्या आहे देशात ..मतदान आम्हीही देतोच ना.. चुतीया आवलाडीचा.....
Correct
आदिवासी समाजाच नुकसान आदिवासी समाजातील लोकांनिच केल
फार छान मुलाखत.
अहो सव्वा तासाचा व्हिडिओ असतो का ? इंग्लिश मूव्ही पाहून होईल इतक्या वेळात.
स्टँडर्ड व्हिडिओ दहा मिनिटे ठेवा...
एक अकेला सबपे भारी पडेगा 4 तारखेला बघ 🚩
Bhari jarur padega ye mai manta hu magar vo akela nahi he Ed,cbi,it, and money power ye sab usake sath he. 😂😂😂
@@RajendranKangude 60 वर्ष पावर कुणाकडे हुती मग
अहो महाराष्ट्रात मानलं मोदी विरोध असला तरीही केंद्रात नाही , महाराष्ट्रात नाही येणार पण केंद्रात येईल त्यासाठी पाय धरावे लागतील हे हास्यास्पद आहे.
या सर्व जर तर चा गोष्टी आहेत आणि विरोध हा फक्त महाराष्ट्रातच आहे असाही नाही, BJP च राजकारण तर संपूर्ण देश तर बघतच आहे.
Maharashtra madhe pan swatah Bjp la 2 te 3 seat peksha jast fatka nhi basnar. He patrakar lok mumbai madhe marathi virudhh gujrati khoti ladhat lavat aahe.
@@Pkulkarni9054B.J.P SHINDE AJIT PAWAR 8-10 SEATS MAHAVIKAS AGHADI 38-40 SEATS
@@Pkulkarni9054Hao re bamnya
नक्कीच
100% शुद्ध अभ्यास आणि उत्तम माहिती 🤞
स्वतः चा गैरसमजुतीत वावरणारे विश्लेषक...
आपल्या डबक्या (Ofc cabinet ) मध्ये बसून अकलेचे तारे तोडणारी #क प्रति ची मुलाखत..
Agree
वक्ते मुळातले इंजिनियर असावेत. त्यामुळे आधीच भाजप हरणार आहे हे उत्तर काढून त्या अनुषंगाने पुरावे शोधत आहेत 😂😂
परत जोकर आला तर सम्पूर्ण देशाला जोकर बनवेल सावधान!
Joker of the year Pappu Gandhi😂
चंदावरकर साहेब..महाराष्ट्रात भाजपा २३ सीट वर होती..४१ नाही..ह्यांची ५ जूनला एक मुलाखत घ्या..हे तोंडावर पडलेले असतील
Only मोदी
Wishful journalism. This are chai biscuit journalist on congress rolls😂😂😂
सुपारी😂😂
HMV
Modi ne Indian media cha Hijada Chodala aahe... He satya swikarayala tumhi tayar aahat ka?
India
बोलभिडू 4 जुन ला इंटरव्ह्यू डिलीट नका करू 🤣🤣🤭🤭
४ जून नंतर यांना नक्की बोलवा.. यांचा चेहरा बघू त्या नंतर पण.
Bolavli ahe, ata tumcha chehra baghnya sarkha zala asel
Living in wonderland 😂😂😂😂😂😂😂😂😂
Living in la la land asa mhntat
India ❤ इंडिया
अगदी बरोबर !तुम्ही मोदी ना बरोबर ओळखलंत,भाजप सत्तेवर येण्यासाठी काहीही करु शकते ,सत्तेपासुन जवळपास असेल कधीच सोडणार नाही उद्धव ठाकरेंनि मात्रं या जाळ्यात अडकु नये त्यामुळे त्यांचं असलेलं अस्तीत्व संपुस्ठात येईल .
तुम्हाला सायलेंट व्होटर काय असतो आणि मोदी नावाची जादू काय आहे
फक्त 4 जुन पर्यंत थांबा
मी स्वतः मराठा आहे आणि माझ्या घरातील 4 मतदान पंकजा मुंडे यांना गेले
आम्ही सगळ्यांना सांगताना तुतारी सांगतो
जाती ची निवडणूक झाल्या मुळे
काही जागा नक्कीच कमी होणार पण जी लाट विरोधी पक्षाची दाखवली जात आहे तशी नाहीये
30 18 अस राहील
Only I.N.D.I.A❤
मोदी नको हे महाराष्ट्रातले च केंद्र सरकार निवडताना कांदा येतो मराठा आरक्षन हे मुद्दे येतात. केंद्र म्हणजे भारत सुरक्षित ठेवणे. भारत माता आज एकदमच आज रोजी सुरक्षित आहे.
आरती, ह्या जोकरला निकाल लागल्यावर पुन्हा बोलवा, नंतर ह्याचा चेहेरा बघायचा आहे😅
Very good analysis
मस्त विशलेशन केल सरांनी
कोण हा ठाकरेंचा भाट? ठाकरेनेच मोदींचे पाय धरले होते मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी
आज 5 मे 2024 नंतर,
ही मुलाखत खूपच यथार्थ झाल्याचे स्पष्ट झालेय..!!
2024 च्या निकालात
भाजपा प्रत्यक्ष अयोद्धेत पडलीय आणि
मोदी सरकार जर परत अस्तित्वात आले
तर नायडू,नितीश यांच्या कुबड्यांवर
अवलंबून असणार आहै....!!
😎😎
जय श्रीराम
Karad was also developed by Yashwantrao chawhan .
All govt colleges were brought.
सुंदर विश्लेषण खुप छान
भास्कर चंदावरकर खूप प्रसिद्ध संगीतकार होते!
आपली टॉपिक अगदी उलट आहे, ठाकरे चे पाय धरतील हे शक्य नाही
ठाकरे किंग❤🎉
😂😂😂 घरगुती मुख्यमंत्री च काम घरगुती पत्रकारांचे विश्लेषण महाराष्ट्राला नवीन नाही
गोदी नको.. जनता परेशान
अत्यंत भिकारी विश्लेषण.
तुमचे हे विषफुल थिंकिंग आहे.
4 जून नंतर याच चॅनेल वर येऊन माफी मागणार का?
सर्व विश्लेषक हेच बोलतात. MVA चया 35 येणार...
Correct analysis 👍
आता माफी मागायची वेळ तुमच्यावरती आली आहे,
जस्ट लाइक माफीवीर साव..कर.
त्यामुळं लगेच मागून घ्या
म्हणजे पेन्शन सुद्धा चालु होईल
😂
Ata kas vattay bar bar vattay ... correct mahiti dileli siranni
@@tusharpaigude2504 आल्या का 35?
चला, चटकन माफी मागा बरं!
हे सरकार नको हा मुद्दा आहे नक्की
Rahul you are not fair .
For Modi you feel FLEXIBLE.
For Kejriwal you feel TRUST..😅
This shows you have NO Spine. You play SAFE..
Really balancing discussion sir
यांना माहीत नाही यूपी मध्ये 74 सीट की 64
महोदय 74 नाही तर सध्या 64 सीट आहेत..
इतकं संतुलित आणि निपक्षपाती विश्लेषण दुर्मिळ आहे... खूप च सुंदर 👍🏻👍🏻👍🏻
हा माणूस तुम्हाला निष्पक्षपाती वाटला? 😂😂😂
बोलभिडूचा या आधीचा 50 मिनिटे चा व्हिडिओ बघा.
फक्त INDIA 🌹🌹🌹
Very insightful interview ❤
आपल्या कडच्या राजकारणाची
झालीय अशी गत ...
चांगल्या मुद्द्यांवर बोलणाऱ्याला,
मिळत नाही मत...
हाथावर मोजण्या इतकीच,
चांगली माणसं उरली...
बहुतेकांनी फक्त,
स्वतःचीच घरं भरली ...
लोकांच्या खऱ्या समस्यांवर,
सर्वांचेच लक्ष कमी...
फक्त दिलीत खोटी आश्वासने,
आणि खोट्या हमी...
जर अशी वेळीच आलीच NDA वर की suport घ्यावा लागेल कोणाचं तरी, तर लिहून घ्या मोदी suport घेणारच नाही ... विरोधी बकावरच बसणार.
मग कळेल ...जाती पाती पासून नाराज असेल तर सरकार कसं काम करते..लोकच म्हणतील बिघाडमुळे देश कसा बिघडेल.
काळजी नसावी ...३३०-३४५ NDA येईल अंदाज आहे.
Ha boltoy 58 vya varashi mature jhala tr rahul gandhi pradhan mantri banel😂😂😂 are yedzavya lok 58 varshi retire hotat mature nahi😂😂
Are vedya political maturity ha pan prakar asto. Modi suddha 65 varshi PM zale 48 vya varshi nahi😂
मुस्लिमवादी भूमिकेमुळे उद्धव ठाकरेच्या विरोधात हिंदू मते बीजेपी कडे गेले. उद्धव ठाकरे गट पूर्ण पराभूत होईल.
हा राजकीय विश्लेषक कमी महविकास आघाडीचा प्रवक्ता वाटतो
एक गृहितक धरून पूर्वग्रह दूषीत विश्लेषण
भा ज प च्या नेत्याशी ह्यांचे फारच जवळचे समंध दिसताहेत आणि ह्यांना ते आपण हरणार असं सांगताहेत . .... किती मजेशीर माणूस आहे ना हा?
Only Modi for strong Bharat
जो माणूस स्वतःचे मुख्यमंत्रीपद राखण्यासाठी विधानपरिषदेवर निवडून यायला मोदींचे पाय धरतो..तो मोदींना पंतप्रधान करणार ?!?
दिल्लीत मोदीच...
विरोधक ही मानू लागले आहेत...
ह्याच विश्लेषण ऐकून हसावं की रडाव...
यांना 4 तारखेला बोलवा..😂
खाली टाईम पास 😂😂 6:40
मोदीराम 🚩मोदीश्याम 🚩जय सनातन 🚩
आपला चॅनल हा "खुप गोड भिडू" आहे फार छान विश्लेषण 🎉
चुलिपाशी बसून 'pan india' काय चाल्लय हे सांगणारे विचारवंत 😃
I'm here to read comments only😅😅😅
पंधरा लाख रुपये बोलले नसते तर गरीबांचे खाते खुलली नसती व जे डायरेक्ट पैसे जातात ते गेले नसते.
ए फुकट्या, मेहनत करून पैसा कमव. कशाला फुकटची अपेक्षा करतो?
कशाला मागे music लावल, आवाज येत नाही
चाय बिस्कीट वर जगणाऱ्या लोकांची चर्चा😂😝🤣
एकदम बरोबर जे विश्लेषण केले आहे त्या मुद्द्यावर लोकांनी मतदान केले आहे बदल हा होणार
Only INDIA
आपल्या घरी काय वारे वाहत आहेत हे कळत नाही या विचार वताना पण भारतात काय चालले आहे हे एकदम पक्के समजते यांना..😜🤣
रोहित राव कांग्रेस सरकार न वक्फ बोर्ड केल त्याच बोला
इतिहास वाचा दादा
He is talking fact 👍 Not taking any parties side ❤
हा congressi आहे
To konihi aso. Barobar boltoy. Modila saglech olakhu laglet.khoke tayar kelech astil
Only ठाकरे
Lonely thakre on das jnpath Delhi for washing dishes . Karma returns
येणार तर हिंदुत्ववादी मोदीच 🇮🇳🚩
You are right sir
ते बघू 4 तारखेला कोण कुणाचं पाय धरतय. मोदी असा डिक्टेटर आहे ज्याला कोण पण येऊन काय पण बोलून जातंय😂 आम्हाला असाच dictator पाहिजे. जय श्री राम
😂
घरी घेऊन जा🤣🤣🤣🤣
४ जून ला यांचे चेहरे बघायचे 😅
जय श्रीराम
Mag Indira Gandhi chi emergency kay vait hoti? Any dictator is bad be it Indira Gandhi or Modi
👍👍👍👍
You are notified that you
कोण कोण विनोदी लोकांना घेऊन येता हो तुम्ही??
मोदींना पंतप्रधान व्हायचं असेल तर ते ठाकरे यांचे पाय पण धरतील ? काय महाराष्ट्राची हास्य जत्रा चालू आहे का काय ?
ठाकरे गटाचे उमेदवार किती ? त्यातले निवडून किती येणार लोकसभेत यांचा अंदाज तरी आहे का ?😂
सर नमस्कार आपण जे विश्लेषण विकासाचे करत आहे काम झाली भरपूर असे म्हणत आहे त्यातून स्थानिक माणसांना काडीचाही रोजगार मिळालेला नाही सगळे पैसे हे मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टर यांना गुजरातमध्येच घेऊन गेले कराड ते नागाचा रस्ता झाला रस्त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर होते सातारा आणि सांगली जिल्ह्यात न राहता आपल्या भागात घेऊन लागेल याचा काहीही फायदा होत नाही आपण खोटे बोलत आहात
Kadachit kejriwal la vatat asave ki yaveles jr bjp government aale tr aapla paksh nit thevnar nahit... Ek matr khar vataty Kumar vishwas, yogendra yadav sodun gelet...swathakde tr power pahije Tyanna🤓 bit kam khup bhari ahe👌
रोहित यांचे अंदाज पूर्णतः काल्पनिक आहेत. ते वास्तवापासून खूप लांब आहेत. स्वतःच्या मनातलं सांगत आहेत. ३०३ पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार हे नक्की.
Te start cha music kadha
Ugich kahi tari….. yeeee aaaaaaa yeeeee aaaaaa
I will see this interview on 4th June again :). He does not seems like so called Jeshta Patrakar.
On 4 th of jun Modi will be like Lav re to video 😂😂😂
प्रकाश आंबेडकर बुद्धीमान 😂😂😂😂
मोदी ने राजकरण chnge केल तर मोदी लवचिक
आणि केजरीवाल ने change केल तर u turn वा रे पत्रकार
कमल की आंधी,उड़ गए राहुल गांधी🤣🤣🤣
आएगा तो हिंदुत्ववादी मोदीही 🚩🇮🇳🇮🇳
Only thakre
Balanced discussion
ठाकरे ला नवीन जन्म घेतलेल तरी मोदी जी ना पा य पड़ाव लागनर अशी वेळयेणार नाही.