हवा_कुणाची | Baramati Loksabha 01 | सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार; बारामतीकरांचा कौल कुणाला ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 тра 2024
  • #BolBhidu #हवा_कुणाची #BaramatiLoksabha
    प्रत्येक निवडणुकीत निकाल निश्चित असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा काटे की टक्कर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत आहे. शरद पवार गटातर्फे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर, अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं आहे. पण, सर्वांना माहिती आहे खरी लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातच आहे. मात्र, बारामतीकर नक्की काय विचार करतायेत? त्यांचा कौल कुणाच्या बाजूने आहे? पहा हवा कुणाची या बोल भिडूच्या स्पेशल सेगमेंटमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 263

  • @swarajya7848
    @swarajya7848 14 днів тому +55

    रोहित swatahache राजकारण सेट करण्यासाठी सुप्रिया सुळे यांचा बळी देत आहे

  • @prashantshelke8132
    @prashantshelke8132 14 днів тому +20

    अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारून ते सत्य सांगतील हा भोळा आशावाद बोलभिडूने दाखविल्याबद्दल खूप खूप अभिनंदन !!!!!!

    • @bharatbhadale4031
      @bharatbhadale4031 13 днів тому

      Right hyala vicharale pan nahi ta sangtoy paise deun loke anali supriya tai 250000 plus yenar

  • @sushant1776
    @sushant1776 14 днів тому +76

    शरद पवारांना अजित पवारांनी cm केल असही हे दादाचे बिंडोक लोक म्हनु शकतात 😂

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 13 днів тому +7

      रडु नको येणार तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार ⏰⏰

    • @vinodshete946
      @vinodshete946 13 днів тому

      ​@@tusharkakade5072🍌 ghe

    • @ZoomMovies.
      @ZoomMovies. 13 днів тому +1

      Aani Ekhi da CM che 5 Varsha nahi purna kele tyane 😂😂😂

    • @sushant1776
      @sushant1776 13 днів тому

      @@tusharkakade5072 रडत नाही हसु येतय बिंडोक पनावर तुमच्या

    • @abhijitmendhe7570
      @abhijitmendhe7570 11 днів тому

      ​@@ZoomMovies.५ वर्ष पुर्ण केल्याने जास्तं पेन्शन मिळते काय?

  • @Hindu-maratha002
    @Hindu-maratha002 14 днів тому +56

    दीदी तुम्हीच सगळ्या मतदासंघात जाऊन 'हवा कुणाची' हे कार्यक्रम घेत जा..😊❤
    त्या सरांना ऐकू वाटत नाही...😅🤫🙏

    • @omkarkadam3581
      @omkarkadam3581 14 днів тому +3

      True aarti mam...is just awesome at explaining...political vishay mamnich ghetlya pahije

  • @Ram_Sargar_Official
    @Ram_Sargar_Official 14 днів тому +55

    राजकारण हे सहानभुतीच्या जोरावर न करता विकासाच्या जोरावर करायला पाहिजे
    कारण
    सहानभुतीने कोणाचं पोट भरत नसतं

    • @ashishgawande6477
      @ashishgawande6477 14 днів тому +3

      तू सांग आता शरद पवार साहेबांना ❤❤

    • @dhananjaysingh383
      @dhananjaysingh383 13 днів тому +1

      @ram_sargar_official ekdum barobar ani radnaryancya correct karykram

    • @vikasshinde5384
      @vikasshinde5384 13 днів тому +1

      💯

    • @abhijitmendhe7570
      @abhijitmendhe7570 11 днів тому

      ​@@dhananjaysingh383मोदी सुद्धा प्रत्येक वेळी रडतो

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 14 днів тому +29

    वेळेत निवृत्ती नाही घेतली की
    हेच दिसते अजिदादांनी बाजी मारली आहे 🎉❤

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 14 днів тому +22

    🚩🚩Ajyachi baybo padnaar🚩🚩

    • @dushyantjagtap4002
      @dushyantjagtap4002 11 днів тому

      tu kut pn aasto commnet karyala😂😂😂

    • @you_know_who_iam
      @you_know_who_iam 3 дні тому

      आणि तुझी आई निवडून येणार

  • @bhagyashrimudbe965
    @bhagyashrimudbe965 13 днів тому +5

    Only Dada 👍

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 13 днів тому +6

    Ekch No Ajit Dada...Abki Baar 400 paar 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 13 днів тому +22

    Rohitya चांगला शिखला आहे नाटके करायला 😂

    • @vikasshinde5384
      @vikasshinde5384 13 днів тому

      😂

    • @onlinedoctor2727
      @onlinedoctor2727 13 днів тому

      ७०००० कोटी मधून किती तुकडे फेकले तुझ्याकडे कुत्र्या

  • @motivational....1686
    @motivational....1686 14 днів тому +12

    Only dada

  • @rameshkarpe1614
    @rameshkarpe1614 13 днів тому +6

    Only Dada

  • @deepakjadhav5556
    @deepakjadhav5556 14 днів тому +29

    अजित पवार च्या सभेत आलेल्या लोकांना प्रश्न विचारले तर, ते दादा ला मत देणार.
    बारामती च्या लोकसभा मतदारसंघातून सगळे तालुक्यातील लोकांना विचारा... मग काय हवा आहे हे कळेल..
    शेवटी एकच, बाप हा बापच असतो. ❤

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 13 днів тому

      ​@gokulgawade2483 😂

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 13 днів тому +1

      अजित दादा पवार ⏰⏰✌️✌️

    • @kkshine8432
      @kkshine8432 12 днів тому

      मला विचार सांगतो तुला सतरंजी कुहल्या
      शिळा वडापाव किंग

  • @jayrajAuthor
    @jayrajAuthor 14 днів тому +21

    अजित दादा एक नंबर माणूस

    • @atharvdeshmukh7163
      @atharvdeshmukh7163 13 днів тому +1

      Gadar 😂

    • @onlinedoctor2727
      @onlinedoctor2727 13 днів тому

      ७०००० कोटी मधून किती तुकडे फेकले तुझ्याकडे कुत्र्या

  • @indiannj
    @indiannj 14 днів тому +55

    अस कोणाला वाटतं की बोल भिडू चॅनल आता निष्पक्ष राहिलेलं नाही.😂

    • @CRU5ADER373
      @CRU5ADER373 13 днів тому +1

      Nishpaksha kadhich navhta. Bol bhidu is funded by Rohit pawar and co.

    • @indiannj
      @indiannj 13 днів тому

      @@CRU5ADER373 mtlb kuch bhi😄😄

  • @darpanbhalerao
    @darpanbhalerao 14 днів тому +11

    Paid Journalism. Not expected from your team. Disappointed. सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घ्या.

  • @user-hm1gq3bg9v
    @user-hm1gq3bg9v 13 днів тому +5

    अजित दादा जमीनीवर उतरून काम करतात. ते खूप हुशार आहे. माणसाला जोडून ठेवतात ते.

  • @gpatilmh5533
    @gpatilmh5533 14 днів тому +10

    Tai fixed aahe ....4 june natar dada Vahini donhi gayab

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 13 днів тому +2

    हवा कोणाची यापेक्षा जनतेची कामे करण्यात कोणाची हवा हे पाहिलं पाहिजे आजही बारामती तालुक्यात मोरगाव भागात पाण्याची भीषण टंचाई आहे याची दखल कोण घेणार 🚩

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 14 днів тому +8

    🚩🚩sarv Malida Gang🚩🚩

  • @chinmaydhamdhere5860
    @chinmaydhamdhere5860 14 днів тому +28

    अरे नालायकानो काय दादा दादा करता त्याने काकाच्या पाठीत खूपसलेला खंजीर नाही दिसत,भ्रष्टाचार केलेला नाही दिसत,भाजपला दिलेला अनैसर्गिक पाठिंबा नाही दिसत,भुमिका तर पटली पाहिजे ना

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 14 днів тому +15

      Tumhala Sharad Pawar cha rajkaran disat nhi ka; tyani kiti lokanchya pathit khanjir khupasla; amchya marathwada ani vidharbha sobat nehmi partiality nhi keli ka Sharad pawarani?

    • @chinmaydhamdhere5860
      @chinmaydhamdhere5860 14 днів тому

      @@Pkulkarni9054 बाहेरचा कोणी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून निघुन गेला असता तर मी काहिच नसतो बोललो पण ज्या पुतण्याला काहीच कमी केल नाही त्याने हे कराव

    • @Tradeorb
      @Tradeorb 13 днів тому +3

      Yeda tu 😂 mhnun he mothe zale

    • @chetanmasterclass4513
      @chetanmasterclass4513 13 днів тому +4

      आता ज्याचं काम दिसेल त्यालाच मतदान

    • @STM96557
      @STM96557 13 днів тому

      आपलीच लोकं आपली वाट लावत असतात. म्हणून तर दुसऱ्या लोकांना फायदा घेता येतो आपल्या महाराजांपासून हेच चालू आहे नवीन काहीच नाही आपल्याला

  • @mahesh_98
    @mahesh_98 14 днів тому +6

    Dada💯💪🚩

  • @chetanmasterclass4513
    @chetanmasterclass4513 13 днів тому +3

    ज्याचं काम दिसेल त्यालाच मतदान

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 14 днів тому +3

    अजित पवारच्या सभास्थळी त्यांचेच कार्यकर्ते असणार आणि त्यांचे कार्यकर्ते अजित पवारांचाच उधो उधो करणार.

  • @sushant1776
    @sushant1776 14 днів тому +22

    बारामतीकर बोलनार एक आणि करनार दुसरच, बापाला घराबाहेर काढनार्याला समर्थन करनारे स्वताच्या बापाबद्दल हेच बोलनार का

    • @STM96557
      @STM96557 13 днів тому

      बोलू शकतील आपल्या त कधीच एकजूट नसते.

    • @Jadhav360
      @Jadhav360 13 днів тому +2

      Bapane kiti Ghar fodali ...Karama return 😢

    • @sushant1776
      @sushant1776 13 днів тому

      @@Jadhav360 बाप हा बापच असतो काहीही झाल तरी जगासमोर त्याला बोलायच नसत

    • @arjunneharkar9268
      @arjunneharkar9268 8 днів тому

      Lek maheri rahili ki ghar futnar100/.0😅😅😅😅😅😅

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 13 днів тому +12

    अब की बार मा.सुनेत्रावहीनी खासदार ✌🏻💯🚩✌🏻✌🏻

    • @onlinedoctor2727
      @onlinedoctor2727 13 днів тому

      ७०००० कोटी मधून किती तुकडे फेकले तुझ्याकडे कुत्र्या

  • @rahulbahir9123
    @rahulbahir9123 13 днів тому +2

    Supriya tai great

  • @pranavbhosle2775
    @pranavbhosle2775 9 днів тому +1

    एकीकडे काय काम केलं हे विचारल्या वर सांगायला काही नसतं इकडे मात्रअजितदादांनी विकासकामांची लिस्ट लावली आहे आणि ती संपतच नाही……कामाचा माणूस अजितदादा

  • @priyankabhamare9268
    @priyankabhamare9268 14 днів тому +4

    बिनबुडाचे कार्यकर्ते यांची गरज फक्त निवडणुकीपुरता मग दादा दादा करतील

  • @PoojaKadam-mg1sv
    @PoojaKadam-mg1sv 13 днів тому +1

    वादा अजितदादा जय राष्ट्रवादी

  • @sachinnavale3660
    @sachinnavale3660 14 днів тому +3

    22:58

  • @shreyaspatil7782
    @shreyaspatil7782 9 днів тому +1

    बारामती पाहून झाल तर समजून घ्या की दादा आणि साहेबांचा उपयोग फक्त बारामती पुरता आहे पण उपद्रव पूर्ण महाराष्ट्राला होतोय 😅

  • @SharadGawade-zn8bn
    @SharadGawade-zn8bn 14 днів тому +4

    माडा मध्ये कमळ फुलनार

  • @kishordhapkas4428
    @kishordhapkas4428 14 днів тому +5

    Only ताई

  • @milindkad4254
    @milindkad4254 14 днів тому +6

    Bol bhidu ...mara supari

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 14 днів тому +8

    एकच वादा अजितदादा

  • @sawantkiran9711
    @sawantkiran9711 14 днів тому +9

    Ekdam tukar reporting

  • @pankajchaudhari2017
    @pankajchaudhari2017 13 днів тому +5

    चमचे यांना वहिनी बद्दल चांगल आणि खरे एकच शकत नाही

  • @vishalraje_1
    @vishalraje_1 14 днів тому +15

    Akhy deshacha vikas kele dada ne😂😂😂 wa kaku wa.. kuthe hotat tumhi.

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 14 днів тому +5

    बोलू बिडू त्यांच्या सभेजवळ गेलं तर तेच सांगणार पण येणार तर सुप्रिया ताई येणार

  • @sunilbhosale7172
    @sunilbhosale7172 13 днів тому +2

    Ha channel Modi latch support kartoh , Godi media zalay

  • @realherosofworld
    @realherosofworld 14 днів тому +17

    Paid News Of Dada Pada
    Shame on bolbhidu
    #unsuscribed

  • @LEOKING1408
    @LEOKING1408 13 днів тому +2

    खरंच भारत घडवण्याची गोष्ट पवार साहेबांनी रोहित कडे केली असेल का ? जे कधीच आपल्या परिवारातुन बाहेर येऊ शकले नाही, जे एका अतृप्त आत्म्या सारखे फक्त सत्ता आणि खुर्चीचा विचार करत आहेत.. त्यांना देशाशी काही देणे घेणे असेल? प्रश्न आहे बुवा.. साहेबांना भटकत ठेवू नका. आराम द्या त्यांना 5 वर्ष..😂😂😂

  • @Muntusayyed3877
    @Muntusayyed3877 13 днів тому +2

    मलिदा गँग

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 13 днів тому +1

    *सुनेत्रा पवार ह्या कधीही ❤ राजकारणात कोणत्याही अपेक्षा न ठेवता राजकारणात आल्या ❤ त्यांना माझ्या शुभेच्छा ❤

  • @rahulshete7373
    @rahulshete7373 14 днів тому +2

    तेंचा सभा ठिकणी तेंचिच मानसे असणार ना येवढे समजत नाही तुम्हाला

  • @rahulbahir9123
    @rahulbahir9123 13 днів тому +1

    Sharad Pawar 💯

  • @sharadchandrapatil5541
    @sharadchandrapatil5541 14 днів тому +2

    Only Dada....

  • @MyRaddi
    @MyRaddi 14 днів тому +3

    Now I am unsubscribe this how UA-cam channel become godi media 😂

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 13 днів тому +1

    Only ajit dada

  • @vishalpunekar783
    @vishalpunekar783 13 днів тому +1

    आजूबाजूला कार्यकर्ते असताना लोक कस खर सांगतील.. 😂😂😂

  • @pranilnigade9073
    @pranilnigade9073 14 днів тому +28

    महाराष्ट्रचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार........🎉🎉

    • @mr.xyz1924
      @mr.xyz1924 13 днів тому +3

      3.5 jilhyachya baher kon vichatay re kahi pan bolta ka rao 😂aamdar khasdar bagha kontya baghata nivdun yetat mg kalel

    • @pranilnigade9073
      @pranilnigade9073 13 днів тому

      @@mr.xyz1924 अंधभक्त

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 13 днів тому

      ​@@pranilnigade9073चमचा

    • @pradyumnapawar2902
      @pradyumnapawar2902 12 днів тому

      ​@@pranilnigade9073 khara bolla ki lgech andhbhakt 😂

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 13 днів тому +2

    Abki Baar Supriya Sule Nakki Padnaar 😂😂😂

  • @pranilnigade9073
    @pranilnigade9073 14 днів тому +19

    येणार तर ताईच फक्त.......मोजा लीड....

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 7 днів тому

    भाऊ बरोबर बोलतात खरे आहे.वहिणी काम करतात

  • @user-jv9mu2jc9r
    @user-jv9mu2jc9r 9 днів тому

    मॅडम आपण छान उत्तरे घेतात.

  • @santoshgalande6099
    @santoshgalande6099 12 днів тому

    Only Ajit dada 1number 100 persant yenar ahe 😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @maheshnibe8227
    @maheshnibe8227 13 днів тому +1

    कार्यकर्त्यांना विचारल्यावर काय उत्तर मिळणार बाई जनसामान्य लोकांना प्रश्न करा

  • @hemmagaikwad3248
    @hemmagaikwad3248 14 днів тому

    Preplan

  • @user-vu7qs2xh4r
    @user-vu7qs2xh4r 13 днів тому +1

    दादा ची समान 3
    मज्जाच मज्जा

  • @rajendraundale997
    @rajendraundale997 13 днів тому +5

    बैल म्हातारा झाला आहे त्याला बारामती जनतेने बाजार दाखवला पाहिजेच.

  • @aniruddha005s
    @aniruddha005s 14 днів тому +2

    Simple vishay ahe.. Baramati loksabha madhe indapur, baramati, bhor, velha, mulshi, purandar, daund, khadakvasala he vidhansabha matdar sangh yetat.. Baramati mdhunach jast lead hota magachya veles te pn jael ya veles.. ekun kay Sunetravahini vijayi honar 2 te 3 lakh matadhikyane✌️🤘🙂🤓😎

  • @akshayjadhav2608
    @akshayjadhav2608 3 дні тому

    आहो सभेत समर्थक च असणार ना

  • @ajitraje1
    @ajitraje1 8 днів тому

    जोरदार पेड न्यूज...मुलाखती...

  • @vinodjaiswal6102
    @vinodjaiswal6102 13 днів тому

    आरती हा मागे मागे फिरणारा दादाचा चमचा दिसतोय

  • @Civic1
    @Civic1 14 днів тому +3

    Paid media

  • @maheshmungle9891
    @maheshmungle9891 12 днів тому

    Only tai

  • @setbackful
    @setbackful 13 днів тому +1

    Missed you mam
    Plz cover all remaining constituencies by yourself plz

  • @pratikkhandagale3498
    @pratikkhandagale3498 12 днів тому

    Ajit pawar ji ❤️👍

  • @gajananmore2953
    @gajananmore2953 13 днів тому +1

    1:21... 😂

  • @lifetravelerpg84
    @lifetravelerpg84 13 днів тому +1

    कामाचा कोण ? टेलिफोन ☝️☝️☝️

  • @milindkad4254
    @milindkad4254 14 днів тому +2

    Mara supari...

  • @navnathbhujbal144
    @navnathbhujbal144 13 днів тому +4

    एकच वादा अजित दादा साहेब,,,

  • @deepaksanap5964
    @deepaksanap5964 13 днів тому +5

    101% सुनेञा वहिनी बारामतीच्या खासदार होणार आहेत.

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 13 днів тому +1

    Aho.. Vahinina sadhya sabjet bolta yet nahi.. Parliament madhi kay head phone var gani aaiknar ka😂.. Matadar sanghatle prashna mandaila abhyasu vyaktimatva lagta hoo.. Only suriya tai yenar 150000 lead ni

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 13 днів тому

    SUNETRA PAWAR ....Bhavi Khasdar

  • @sonwane1132
    @sonwane1132 12 днів тому

    Kay pradhn wicharyi dusrikd ja mhanje samjel tai tula

  • @vikramsatre9435
    @vikramsatre9435 14 днів тому +5

    पाकीट घेतलय

  • @officialabhisarowar
    @officialabhisarowar 14 днів тому +4

    WAQF BOARD वर एक वीडियो नक्की बनवा

  • @SleepyArcade-
    @SleepyArcade- 14 днів тому

    उत्तर महाराष्ट्रात कधी येणार?

  • @user-ez2jv8pd5x
    @user-ez2jv8pd5x 13 днів тому +1

    Pawar ni ghotale kele ani dusryla pudhe kela , dada n cha pn toch vishy ahe ghotla cha main mastermind ha pawar ahe.

  • @mayurkoli4722
    @mayurkoli4722 14 днів тому +1

    Finally Aarti ali 😅😊❤
    Adhi to advait mehta dokyat jat hota nustaa Congress cha prachar 😂😂😂

  • @Abhinav4721
    @Abhinav4721 13 днів тому

    Vahini fix

  • @officialabhisarowar
    @officialabhisarowar 14 днів тому +3

    बोल भिडू एक विनती की वक्फ बोर्ड वर एक video नक्की बनवा❤❤❤

  • @user-fb5bn5fw8g
    @user-fb5bn5fw8g 14 днів тому +1

    Rajkakarn jaude tu lay bhari ahes arati ly avdti mla

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 14 днів тому +1

    🚩🚩Ajya Dadagiri karto 🚩🚩

  • @vinayakwarade2788
    @vinayakwarade2788 5 днів тому

    चार जून नंतर दादांनाच चाटायला जाणार हा ळोहीत.

  • @Jadhav360
    @Jadhav360 13 днів тому

    ❤ajit dada

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 13 днів тому

    Waqf Board var ek Video banva plss 🙏🙏🙏🙏

  • @user-hh5ps5il7u
    @user-hh5ps5il7u 13 днів тому

    Madhum खुप मस्त मुलाखती घेतल्या मस्त बोलता madum तुम्ही खुप नॅचरल मुलाखती घेता ❤

  • @S_Chandra503
    @S_Chandra503 13 днів тому

    दादांचा प्रश्न नाही पण सामान्य जनता शेतकरी विरोधी भाजपसोबत जे गेले त्या सर्व उमेदवारांना पाडणार आहे.

  • @shahunikam3711
    @shahunikam3711 14 днів тому

    Dada kunanamul

  • @atharvdeshmukh7163
    @atharvdeshmukh7163 13 днів тому

    Preplanned disat ahe

  • @shubhamkhilari2730
    @shubhamkhilari2730 14 днів тому +1

    Dada

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 13 днів тому

    Sunetra ajit dada pawar 5 lakh matani vijay honar

  • @sak5888
    @sak5888 13 днів тому

    Patrakar asavai tar Ashi...

  • @rajupandav5016
    @rajupandav5016 13 днів тому

    Delhi cha kharch 1 Divsacha 10 hajar waw

  • @adventurer2951
    @adventurer2951 14 днів тому

    Cute reportimg 😅

  • @yogeshjagdale3204
    @yogeshjagdale3204 13 днів тому

    Nice tai

  • @dipakpatil8204
    @dipakpatil8204 13 днів тому

    कळेल सगळे