लग्नानंतरच पहिल हळदी कुंकू❤️ आजी चा डान्स 😂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 482

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +6

    व्हिडिओ पाहून खरच खुप खुप छान व आनंद झाला श्वेता खूप खूप छान व सुंदर दिसत होती ब्लाऊज ची फॅशन खूप सुंदर होती जसे काही राजे महाराजेच्या काळात राण्या घालत असे जुनी पण नवी फॅशन 👌👌👌तरीही हळदी कुंकू करताना दोन्ही खांद्यावर पदर घेऊन परंपरा संस्कृती चालीरिती छान जपली इतके शिकूनही कुठेही परंपरेला सोडून रहात नाही हे संस्कार जपणे अनमोल आहे 👏👏👏व तु जरी उशीरा पोहचला तरी जबाबदारीने सगळ्या वस्तु सामान व्यवस्थित घेतल्या सगळ्या महिला खूप खूप छान व सुंदर दिसत होत्या विशेष म्हणजे सगळ्यांनी फुले डोक्यात घातली तरी श्वेताने दिलेले फुल आवडीने डोक्यात घातले वरच्या आळीतली सगळे इतक्या प्रेमाने आली तेंव्हा ह्या प्रेमाला पाहून डोळे आनंदाने भरून आले हे प्रेम आपलेपणा माणूसकी यांमुळे तुमचे नाते गोडवा अजून घट्ट होत जातो नावे खूप छान घेतली काकीने तुझ्या मनातले नाव अगदी बरोबर घेतले आजसुद्धा खूप खुश होती खूप दिवसांनी सगळ्यांनबरोबर गप्पा मारताना मन आनंदी झाले आजी सँन्डीच्या मागे का पळत होती सँन्डी आजीला प्रेमाने ञास देतो व अनिकेत विचारतो तर उत्तरही नाही दिले मनमौजी आहे थोडासा खट्याळ पण त्याशिवाय मजा येत नाही हो ना सँन्डी पण असाच छान वाटतो पत्याभाई तुम्हाला पाहून आनंद झाला तुम्ही सुद्धा हे सगळं शिकून घ्या ऩंतर अनिकेत सारखे धावपळ करावी लागेल कारण आता तुमचा नंबर आहे हो ना सँन्डी कारण तु अनिकेत बोलला तुझे लग्न झाले की तुला कळेल तर तू खूप गोड हसला सगळ्यांनीच घाई करू नका नाहीतर मिञ्याच्या लग्नात मजा करायला मिळणार नाही असो आजी डान्स लय भारी हसरी आजीने आज जास्त बोलली नाही तु रिक्षाही सुंदर चालवतो व तुला पॅसेंजरने भाडे दिले का काय श्वेता बिचाऱ्या अनिकेतची किती शाळा घेते पण मजा येते 😅😅😅पत्याभाई व आजी छान व मस्तच गप्पा मारत होते पण अनिकेत तु का हसला बिचारा आमचा लाडका पत्याभाई रागवेल हो एकतर व्हिडिओ मध्ये जास्त येत नाही व आला तर तु त्याला प्रेमाने चिडवतो 😊😊😊😂😂😂व त्यालाही ते आवडते ह्या प्रेमाला कुणाची नजर नको लागायला पत्याभाई खरच व्हिडिओ मध्ये आला आनंद झाला आई व पप्पांनी श्वेताला थोडे पंरपरा समजून सांगितली व तिनेही मन लावून व प्रेमाने आनंदाने केली जराही मी नाही करणार असे काही न बोलता आवडीने मान देऊन ऐकले हाच श्वेताचा मनाचा मोठेपणा व सुंदर आहे चिन्नुला किती प्रेमाने कुंकू लावून तू अनिकेत काळजीने प्रेमाने श्वेताला अग बाजूने जा तिला लागेल हे लक्षात घेऊन बोलला खरच ह्या प्रेमासाठी तुला आमचा मानाचा मुजरा व नमस्कार 🙏🙏🙏👍👍👍

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +31

    आई, श्वेता खूप छान सुंदर दिसत होत्या हळदी कुंकू खूप छान उखाणे तर लय भारी 😊👌👍
    पत्या आणि आजीच्या गप्पा 😀👌👌👍
    आजीचा डान्स खूप छान 🤣🤣👌👌👍
    Video खूप छान वाटला❤️👍

  • @kanansawant9552
    @kanansawant9552 Рік тому +8

    आजी सगळ्यात जास्त खूष होती....अनिकेत तु खुप luky aahes shweta खूप जास्त समंजस आहे सर्वांना सांभाळून राहते.. असेच हसत खेळत राहा आणि वेड लागलं वर आजी चा डान्स मस्त😍😘 सगळ्यात भारी..

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 Рік тому +10

    तुझी आजी लय भारी रे...😍.... हळदीकुंकू समारंभ खुप छान.... श्वेता आणि तु छान दिसत होतात .... बाकी आजचा व्हिडिओ नेहमी सारखाच एक नंबर 🤩🤗😊

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Рік тому +3

    अरे काय सॉलिड मज्जा आली व्हीडीओ बघून….आजी आल्या पासून तर खूप मज्जा येते व्हिडीओ बघायला… एक नंबर आहे आजी…काय मस्त डांस करते आजी…लई भारी…आणि आई आणि श्वेता खूप छान दिसत होत्या….एकूण हळदीकुंकू चा कार्यक्रम मस्त झाला….आणि अनिकेत तू जिथे असणार तिथे मज्जा ही येणारच….तू आहेसच तसा गोड मुलगा सगळ्यांची काळजी घेणारा…त्यामुळे कुठलाही प्रोग्राम हा सुपर्ब होतो…असेच हसत खेळत मजेत रहा…आणि असेच मस्त मस्त व्हिडीओस रोज येऊ दे…👌👌

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Рік тому

      Thank u

    • @sureshpatel8124
      @sureshpatel8124 Рік тому

      @@goshtakokanatli ajila cha danesh bagun khub Chan hota ved lagele veri naic sureshpatel Mumbai Malad West

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Рік тому +44

    स्वामी समर्थ छान आजीचा डान्स

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Рік тому +4

    हळदी कुंकू कार्यक्रम खूप छान.श्वेता kalya साडीत खूप गोड दिसत होती.आई नेहमप्रमाणेच सुंदर.आजी सगळ्यात जास्त मजा करते मला तर आजीच खूप जास्त आवडली ह्या वयात सुद्धा खूप उत्साही .मस्त.👍👍🌹🌹

  • @ruchashetye6164
    @ruchashetye6164 Рік тому +10

    Khup chaan vlog!!! Shweta & Kaku chaan disat hotya.… specially Aajicha dance performance KAMAL hota

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Рік тому +8

    खुप छान केलात पहिले हळदी कुंकू वाचा कार्यक्रम दादा छान व्हिडिओ आणि आजीची फुल कॉमेट्री असते मस्त ब्लॉक 👌❤️🙏

  • @vinaysalve3780
    @vinaysalve3780 Рік тому +2

    Best dialogue of the day ....
    Sagli kama Karta paay n apatta...😘🤪
    वेड लावलाय आजी ने वेड लावलाय...लव्ह यू आजी..

  • @KUNAL-lw8oc
    @KUNAL-lw8oc Рік тому +1

    खूपच छान व्हिडिओ आणि कारेक्रम हळदी कुंकू चा आई श्वेता खूप छान दिसत होते आणि आजी चा डान्स खूपच छान लय भारी

  • @pramilapatil4555
    @pramilapatil4555 Рік тому +2

    हळदी कुंकू छान झाले आणि सगळ्यात महत्वाचं आजीचा डान्स mind blowing ,🤗👏😘

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +6

    मस्तच विडियो दाखवला अगदी मनापासून आनंद घेताय छान👏✊👍 कोकण समृद्ध आहे येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @mahendrashirke756
    @mahendrashirke756 Рік тому +2

    आजचा, विडिओ मस्त होता आपल्याला स्वेताचा लग्नानंतर पहिला हळदीकुंकू समारंभ छान शूट केला होता. उखाण्याचा कार्यक्रम छान झाला. आजच चला हवा येऊ दया कार्यक्रम पहिला. अनिकेत रासम हवा होता. गोष्ट कोकणातली मधून मातीला जोडणारा माणूस हवा होता. त्याची कमी जाणवली. तू असाच पुढे जा तूला आमच्या खुप खुप शुभेच्छा

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 Рік тому +1

    हळदी कुंकु छान झाले श्वेता आणि आई खुप छान दीसत होत्या. आजीचा डान्स एकच नंबर. खुप हसले. आजी ❤❤❤❤

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 Рік тому +7

    श्वेता खूप सुंदर दिसतेय 😍😘 आणि श्वेताने आज्जीला जिंकले बस्स अजून काय पाहिजे 👍👍🤘☺️ आज्जीच्या नॉनस्टॉप गप्पा 😆😆😆👌👌👌

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Рік тому

      Thank u

    • @sundarvanpankaj880
      @sundarvanpankaj880 Рік тому

      s.k mahurgad 2023

    • @truptiwadekarkambli619
      @truptiwadekarkambli619 Рік тому

      श्वेता आणि आई खूप गोड दिसत होत्या आणि आजी खूप छान डान्स आणि आजी नेहमी मस्तच खूप खूप प्रेम आजी आणि सर्वांना

    • @dynamicswara
      @dynamicswara Рік тому

      Shweta Looking Gorgeous❤

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Рік тому +1

    सगळ्या महिला छान दिसत आहेत 👌🏻👍🏻आई श्वेता फार छान दिसत आहेत 👌🏻👌🏻आजी मस्त आणि डान्स तर फारच छान 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻

  • @mayurimore1907
    @mayurimore1907 Рік тому +1

    खूप सुंदर हळदी कुंकू झालं आजीला पाहून खूप हसलो आम्ही आणि तुमच्या कोकणातील खूप छान सण साजरे करतात खरंच तुमचं कोकण एक नंबर👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Рік тому +1

    वा अनिकेत बाळा श्वेताचा हळदी कुंकूचा कार्यक्रम छान झाला सगळ्या गावच्या बायका छान नटून आल्या होत्या सगळ्यांनी मस्त नाव घेतले आणि मस्त मजा केली तुझी आई व बायको सुंदर दिसत होत्या एकदम भारी विडिओ एक नंबर विडिओ बाळा देव बरे करो

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 Рік тому +12

    Rasam family is Awesome 👌
    And women are Gorgeous 😍
    Aaji is my favorite 😍 ❤ 💕
    And Aniket tu tar A1 comedian...
    Swami Blessings are with you all 👐👐👐

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 Рік тому +3

    Tuzi aaji kiti funny ahe. Sarvani Chan nave ghetali.mast maja vatali.👌👌😍😍

  • @vandanajadhav1631
    @vandanajadhav1631 Рік тому +1

    श्वेता वाहिनीचा पहिला हळदीकुंकू छान झाला उखाणे ,मजा मस्ती छान होता व्हिडीओ, आणि ती ही छान एन्जॉय करत होती, आजीही नात सुनेचे गोडवे गात होती छान वाटलं असेच आनंदी हसत खेळत रहा आजीचा वेड लागलं डान्स ही छान होता😊

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 Рік тому +1

    खुप अप्रतिम छान कारण आज आजी आली आणि श्वेता ने खूप मस्त केल खुप लहांन आहात म्हणून श्वेता म्हणतोय सॉरी खुप छान केल अनिकेत ऐक तुला काय बोलू शब्द नाही

  • @shushankpawar3594
    @shushankpawar3594 Рік тому

    गावाकडची संस्कृती च आहे . कोणताही कार्यक्रम सोबत सगळे मिळून साजरी करण्याची. खूप छान 🖤 दादा . खूप छान वाटत तूम्ही असे सगळे हसून मिसळून राहतात तेव्हा .🖤 लव्ह फ्रॉम सप्तशृंगी गड ( नाशिक) . आणी मी आई सप्तशृंगी देवी 🕉️ कडे प्रार्थना 🙏🕉️ करतो की . आपल्या सगळ्या कोकण 🖤 फॅमिली ला चांगलं आरोग्य दे .आणि सुखी आनंदी ठेव .

  • @pawar1234
    @pawar1234 Рік тому +1

    सुलक्षणा पवार हळदी कुंकू खूप छान झाल मजा आली श्वेता खूप छान दिसत होती असेच आनंदी राहा ❤🌹👌✌ Love u so much 🥰

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 Рік тому

    श्वेता आई छान तयार झाल्या आणि आजीचा डांन्स मस्त आहे हळदी कुंकू पण छान झाले👌👍नाव मस्त घेतली विडीओ छान आहे

  • @janhavichavan3430
    @janhavichavan3430 Рік тому

    Chan zhala Haldikumkum cha program. Shweta ani mummy chan dist hotya. Aniket tu ter best ahes. Tujhe vedios me nehami pahte. Donhi Aaji pen chan ahet.😊👌👌👌👌👌

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Рік тому

    Aniket video cya end la tu Rasika che kavtuk kele he chhan keles mee pan comment madhe he bolnarach hote pan tu bollas chhan. Kharokhar rasika chi khup madat zali.
    Baaki aai aani Shweta khup bhari disat hotya mast. chhan kele tumhi Haladikuku mast
    Vishesh mhanje Aaplya aaji khupach Ved lavale. 😄 yaa vayat pan aaji kiti uchhyai aahe. khupch aanandi hoti aaji yaa sathi aaji la mazya kadun 1👍aani🙏.
    Aaji ashich kayam aanandi rha. hich Shree Swami charani prathana karte.
    Aniket aai pan video madhe sadankada Hasmukh aste tyamule aaicha cehara khup chhan vatato.
    Tumhi kayam asech aanandi,, khush rha. Shree Swami Samarth. 🙏❤🌹

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Рік тому +1

    Aajinna 🙏 🙏
    Halad/ kumkum jaam bhari zale.. bharpur mahila mandali aali hoti aani tai va Sweta chhan disat hotya aani aajincha dance 👌👌 भरगच्च कार्यक्रम झाला 👍👍

  • @anushkabait8861
    @anushkabait8861 Рік тому

    दोघी पण छान दिसत होत्या आजीचा डान्स सुंदर

  • @ishantdeshmukh8711
    @ishantdeshmukh8711 Рік тому +4

    Sukhi Aatma.....bhari Tag Line

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 Рік тому +3

    आजी खूप च गोड आहे❤️😘... श्वेता खूप छान दिसत होती.... हळदी कुंकू खूप मस्त... सर्व महिलांनी उखाणे खूप छान घेतले🌹

  • @dishapoyrekar2898
    @dishapoyrekar2898 Рік тому +2

    श्वेताला तिच्या पहिल्या हळदीकुंकू समारंभाच्या खूप गोड सदिच्छा. तुम्ही सर्व खरंच खूप गोड माणसं आहात कायम असेच हसत खेळत रहा आणि आजीला नमस्कार"👏 खूप सुंदर दिसत होत्या सगळ्याजणी 😊😊

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Рік тому +7

    Wow I'm so happy .nicely celebration for haldi kumkum. N swetha is wo much happy. N she is tried too.n Aniket brother ur hair cut looking nice

  • @hemasagvekar2000
    @hemasagvekar2000 Рік тому +1

    श्वेता लाजवाब छान किसी मे कम नहीं.. शब्द नाही आहेत काय सांगू...

  • @kavitakashelkar696
    @kavitakashelkar696 Рік тому +1

    खुप छान हळदीकुंकू आणि आजीच्या डान्स चे आम्हाला वेड लागले लागले......

  • @maheshsaldurkar1805
    @maheshsaldurkar1805 Рік тому +1

    अनिकेत खुप छान नाव घेण.खुप छान मजा आली एक नंबर

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 Рік тому +1

    Khup sundar Aai Sunbai chan disat hote sagale far mast 👌👌😊

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 Рік тому +2

    मस्त हळदी कुंकू एकदम झक्कास.खुप छान दिसतोच तुमचा जोडा.मज्जा आली.आजी love you

  • @RajeshYadav-hv8rm
    @RajeshYadav-hv8rm Рік тому

    आजी म्हनली ना तरि बरा हा हात पाय आप्टित नाय तेव्हा माका पन लय हसुक ईला ।।।।।मस्त अनीकेत भाऊ तुमचे vlog लय भारि असतत ।।।पन मज्या असते सर्व आजी बरोबर मज्जा एता मी पन गावाक गेलय कि अशीच मज्जा करतय ।।।।।

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Рік тому

    आजीचा डान्स छान होता श्वेता च हळदी कुंकू पण छान झालं सुंदर व्हीडिओ बनवलास

  • @neenabhatkar2008
    @neenabhatkar2008 Рік тому +1

    आजचा vlog एकदम मस्त.
    तुझा vlog बघताना दिवसाचे टेंशन दूर होते.
    मस्त वाटते.

  • @NamrataNK
    @NamrataNK Рік тому

    Kupach chan itkya baykana hasat khelat sambalun ghena ani sagla enjoy karat nibhavna apratim

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 Рік тому +5

    लाडू गोड आहे 🤗 खूप खूप आशीर्वाद 🙌🙌🙌

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 Рік тому +4

    Shweta che haldikunku chan zale.👌👌😍😍

  • @bapupatil981
    @bapupatil981 Рік тому +2

    My Fevret cupple बाप्पा तुम्हा दोघांना सतत आनंदी आणि सुखी ठेवो हीच प्रार्थना

  • @sheetalsoni4683
    @sheetalsoni4683 Рік тому +1

    Aaji bhari a khup...ani tu jast bhari aajila kahi pan sangto😃😃😃khup bhari disat hote tumi dogh sobat aniket and shweta

  • @varshanaik237
    @varshanaik237 Рік тому +1

    Sweta ayii chan disat hotya, tumhi saglech mast ahet,Shree Swami Samarth maharajanchi krupa tumchavarti sadach rahu de🙏

  • @sangeetakadam6063
    @sangeetakadam6063 Рік тому +1

    Tu sweta aai khup cute beautiful disat hota aamchi aajj Rock ahe ❤️❤️

  • @Decide26607
    @Decide26607 Рік тому +1

    Chan re अन्या 💕💞😀❤️

  • @shreyarane2731
    @shreyarane2731 Рік тому +1

    Khup chhan zale functions. Sagale chaan disat hotya

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Рік тому

    Nice volg ajicha dance lay bhari kaku shweta chan disath hotaya haldi programme khup chan zala

  • @harshadasawant8571
    @harshadasawant8571 Рік тому

    Ek number Aniket aajii asli ki majjja yete...majjja aliii video bghtana

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Рік тому +1

    दोघे खूप छान दिसताय.. आजी खूपच गोड आहे 👍 मानसी मंदार जोशी पुणे

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Рік тому +1

    Sarv Chan disat hotya mast aajii lay bhari

  • @vishalgholap5818
    @vishalgholap5818 Рік тому +4

    Aniket you are so lucky to get so understanding wife

  • @rajanchavan6477
    @rajanchavan6477 Рік тому

    🙏🏻Khup chan sunder video. Aaji mast aahe sweta aani aai khup chhan diste always be happy. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय.

  • @sakshimahadik9214
    @sakshimahadik9214 Рік тому

    End mast Hota 😂 Aaji ani Patay cha conversation 💯❤️enjoyed

  • @sanikakhade3928
    @sanikakhade3928 Рік тому

    लय भारी भावा श्वेता खुप छान दिसत होती

  • @tejasghatkar4510
    @tejasghatkar4510 Рік тому +5

    Aaji jomat aniket dada komat😂😂😂 khup haslo

  • @shrikantbhayje8377
    @shrikantbhayje8377 Рік тому +3

    वा....हा......आजी..... गावी हाये

  • @ushakuwalekar7573
    @ushakuwalekar7573 Рік тому +3

    सगळं एकदम मस्त खूप मजा आली

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому

    Apratim Haldi Kunku Bhari mast chan 👌👌👌👌

  • @sama682
    @sama682 Рік тому +1

    Shweta Aai...and sagech khupach sundar disat hotya...I loved Shweta sarees she has lovely collection and choice

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 Рік тому +4

    आजीचा डान्स खूप च छान. लव यू ❤❤

  • @antimakadam
    @antimakadam Рік тому +1

    Shweta tu khup khup chan ahes disaila...
    Mast disth hoti tu .. 🧿✨
    Aani end la jevha tu chivdht Aniket la hasli te khup cute vatl 😅😅

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 Рік тому +1

    हळदी कुंकू छान झाले.

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 Рік тому +1

    Aaji tumhi khup chaan hasta Ani bolta suddha

  • @prabhakargawde228
    @prabhakargawde228 Рік тому +1

    Sarva khup chan.
    Enjoy kele

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Рік тому +1

    Aaji cha dance khoop aavadla 👌👌 ekdam mast video 👌👌👍aaji aami pan te Ved picture baghun vede zalo 😂😂

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Рік тому +1

    अनिकेत शेव्ता ❤❤खूप छान.... हळदीकुंकवाचा
    कार्यक्रम🌹🌹 शेव्ता खूप सुंदर😍💓 दिसतेय.
    आजी नाच करताना आणि छान हसताना पाहून बरं वाटलं. खूप छान 👌👌👍

  • @pravingawade9884
    @pravingawade9884 Рік тому +9

    Aajji rocks 🔥🔥🔥

  • @atharvakale1803
    @atharvakale1803 Рік тому

    Aaji dance Bhari 👌🏻👌🏻👌🏻👍🏻😍

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm Рік тому +1

    Aaji gharche aayushbhar sobat asavech lagtat mansa aapli nati aayushyat asavech lagtat shweta tai mhanje great ch sagle houshine karte bharich

  • @safarwithsiddhu
    @safarwithsiddhu Рік тому +2

    Tumhi dogh pn aj khup chan disat hotat ❤ ani ajcha vlog tr ekch no, aaji tr bharich

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 Рік тому +2

    अनिकेत नशीबवान आहेस श्वेता सारखी गुणी बायको आहे श्वेता छान नाव घेतले स खूप गोड आहेस 😘

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 Рік тому +1

    Khup chan ani Full of Laughter hota Shweta cha 1st Haldi kumkum, ani tyache reason Tu ahes Aniket coz tuza nature khup hasara ahai sarvan sobat haste khelet puran kela program 👌🏻👌🏻😃.
    Aaji Too Good 🥰🥰😘
    Shweta is overall Beautiful ❤️

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 Рік тому +1

    Mast zala haldi kukucha karyakram Shweta aani tu mast Couple aahat aaji khupch God mast video 👌👌👌👌😘💖🥰

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +1

    श्वेता वाहिनी & आई खूप सुंदर दिसत होत्या, आजीचा dance खूप भारी होता, हळदी कुंकू कार्यक्रम खूप छान झाला, आजचा ब्लॉग खूप छान होता

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 Рік тому +1

    व्हिडिओ छान होता आई आणि श्वेता खूप छान दिसत होती आजीचा डांस छान होता

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Рік тому +1

    Aaji gavi aalyavar ghar barlya sarkh vatat Shweta Aai Chan disat hotya masat zal Haldikunku

  • @rameshpaste5344
    @rameshpaste5344 Рік тому +1

    Laych bhari baba aaji aani haldi kunku
    Mastch

  • @prathameshhaldankar1873
    @prathameshhaldankar1873 Рік тому +1

    "Aaji on fir" एकच नंबर डान्स आणी वाहिनी दमल्या असतील रे जरा कंबर चेपून दे त्यांची आणी तळ्यात मळ्यात नाव पण भारी मज्जा आली...😂😂

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 Рік тому +2

    स्वेता छानच दिसते आणी गात सर्वाशी प्रेमाने वागते आवडिने करते हेच पाहिजे

  • @atharvakale1803
    @atharvakale1803 Рік тому

    Aai,aani shweta chan disat hotya👌🏻👌🏻👌🏻

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 Рік тому +2

    आजी लय भारी
    श्वेता खुप छान दिसत होती

  • @sureshpatel8124
    @sureshpatel8124 Рік тому

    Aaji cha dance khub chaan hota ved lagle Mumbai Malad Suresh Patel

  • @abhishekchavan25
    @abhishekchavan25 Рік тому

    Aaji mastach ahe! Lucky bro😀

  • @prathameshrawool2041
    @prathameshrawool2041 Рік тому +1

    New home band bhai sagla masta challay tevdhach rahila ahey

  • @rupalirane3279
    @rupalirane3279 Рік тому +1

    Aaji ne khup enjoy keli

  • @vinudegvekar3925
    @vinudegvekar3925 Рік тому +1

    Majja ali .ani vahininchi kay news re akshay ne call vagere kela nahi ka

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 Рік тому +2

    हरकुळातला रासमांचा पोरगा लहानाचा मोठा झाला मुंबईत पण जीव रमेना सदानकदा गावच्या आठवणीत व्लॉग करताकरता झाला शेतकरी तरुण पिढीला शेतीचे महत्व पटवून देत करतो प्रोत्साहित सगळ्याची मन सांभाळत सगळ्यांना आनंद देत वाटचाल करीत प्रेमात पडला पठया घेऊन आला मुंबईतून श्वेता सारखा सुरेख सुंदर हसरा लाडू किती सुनेचे कौतुक करु शब्द लागतात कमी पडू👌👍💐

  • @jyotinagpurkar333
    @jyotinagpurkar333 Рік тому

    Aajji la pan kathpadari chhan sadi nesayala sangat ja asha veli, Aniket

  • @madhukarchavan4020
    @madhukarchavan4020 Рік тому +1

    Mastch vidio
    Tumhi gavi aahat ase watacht nahi
    Khoop maja karta
    Khoop chan

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 Рік тому

    खुप छान मजा आली नविन नाव पाठ करुन ठेवा आजचा विडिओ लय भारी

  • @balubabare8297
    @balubabare8297 Рік тому +3

    मस्त व्हिडिओ.....
    छान नावं घेतलीत श्वेताताई ने

  • @shilpa37pathak
    @shilpa37pathak Рік тому

    Mast video zala khup chaan haldi kukum zala

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Рік тому

    छानच उखाणा श्वेता 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🌹🌹 श्वेता ,आई आणि सगळ्या खूप छान दिसत होत्या 👌🏻😍आजी,😃😍

  • @gaureshjambhale2470
    @gaureshjambhale2470 Рік тому

    आजीने मस्त डान्स केला.👍

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 Рік тому +1

    Khup chaan diste Shweta and kaki too 🙏 🌹