खुप अभिमान वाटतो गौरव मोरे यांचा अत्यंत बिकट परिस्थिती आलेला आहे आणि कसलाही अहंम नाही मुंबई तकच आभार की सर्वसामान्य परिस्थितीतुन आलेल्या मुलाला तुम्ही बोलवलंत खुप शुभेच्छा
गौरव तू फार शून्यातून सुरुवात केली आहे. सतत मेहनत जिद्द आणि आशावादी राहून भविष्यासाठी स्तर प्रयत्न करत रहा. तू रंजल्या गांजल्या आणि शेवटच्या समाजाचा प्रतिनिधित्व करतोय त्यांच्यासाठी तू आदर्श आहे व त्यांचा अभिमान आहे. काही केल्या गर्व येऊ देऊ नको
मुलाखत पहाताना देखील खळखळून हसायला आले गौरव म्हणजे पाय जमीनीवर असलेला एक चांगला मुलगा आणि एक चांगला नट आणि मुलाखत देखील खुपच उत्तम प्रकारे झाली धन्यवाद
52: 45 ला जो प्रश्न आहे " मागच्या वर्षी गणेश चतुर्थी ला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर कसं वाटलं" हा काय प्रश्न झाला वा उत्तर काय अपेक्षित होते?? तो अश्या ओपन मुलाखतीत थोडाच म्हणणार की फार दुःखद अनुभव होता वगैरे वगैरे? काय बालिश प्रश्न. हवं तर विचारा की मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काय कार्यक्रम होता दर्शन झाल्यावर वगैरे वगैरे.
Mala Mumbai tak ek prashna vicharaycha ahe ki tumacya kade vegali room nahi ka lokancha interview gyayla aho tithe sagli nivant apali kam karat ahet kon laksh det nahi tya bicharya more kade rao
खुप अभिमान वाटतो गौरव मोरे यांचा
अत्यंत बिकट परिस्थिती आलेला आहे आणि कसलाही अहंम नाही
मुंबई तकच आभार की सर्वसामान्य परिस्थितीतुन आलेल्या मुलाला तुम्ही बोलवलंत
खुप शुभेच्छा
फारच सुंदर जमलीय मुलाखत !
आतापर्यंत चा सर्वात दिलखुलास interview आहे मुंबई तक वरचा ❤.
गौरव हा आपल्या महाराष्ट्राचा गौरव आहे त्याच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा
इथंही स्किट केलं रे तू हास्यसम्राटा 🤩
गौरव तू फार शून्यातून सुरुवात केली आहे. सतत मेहनत जिद्द आणि आशावादी राहून भविष्यासाठी स्तर प्रयत्न करत रहा. तू रंजल्या गांजल्या आणि शेवटच्या समाजाचा प्रतिनिधित्व करतोय त्यांच्यासाठी तू आदर्श आहे व त्यांचा अभिमान आहे. काही केल्या गर्व येऊ देऊ नको
हा येणाऱ्या दिवसाचा Johny lever होऊ शकतो 🎉
सॉलिड
गौरवने हास्यजत्रा सोडली आणि आम्ही कार्यक्रम बघण सोडून दिल .
Tasa kahi nahi.. tyache bakiche shows n movies flop zalet..
@@swapnilsurade7743flop asel Kiva nasel pn tyachi khup jast craze tya show madhe hoti he reality ahe
@@GJadhav1709 craze hoti pan panchat comedy kashi sahan karnar... quality content pahije lokana... mhj che jokes use karat hota to..
😂😂@@swapnilsurade7743
Jatra mule ha hota ...hyachha mule jatra nahi....show chalu ch ahe Ani changla ch chalu ahe ....
Gaurav More my favourite comedian
भाई हा पण पिंक शर्ट वाला जो प्रश्न विचारतो तो पण असतो जुईनगरच्या बार मध्ये दर रोज
त्याच्या थोबाडावरून समजतंय 🤭😂
Noticed 😂
To Tula olkhel ata...to pan Tula Roz bgahat asnar 😂😂😂😂😂
Khup chan interview.
Gaurav More tumhi interview madhe pan hasavtat 👍❤❤❤
तुमची चावडी आज खूप छान वाटली
अतिशय खडतर प्रवास करुन यश संपादन केलं सलाम गौरव
Khup chan ❤
आम्हाला गौरव मोरे ह्यांचे काम खूप आवडत होते विशाखा अणि गौरव दोघेही hasyajatra che खूप मोठे कलाकार होते गौरव ne परत यावे
हे जे हसत आहेत .. त्यांना माहीत नाही रियलिटी … 😢
Very nice
गौरव tula नॅशनल award मिळेल जरूर
गौरव मोरे❤❤❤❤😂🎉🎉🎉😢😢🎉
फिल्टरपाडा हा स्पर्धापरीक्षा देणाऱ्यांमध्येही प्रसिद्ध आहे... मोरारजीनगरची बस पकडून रामदा स्टॉपला उतरतो 😆
मुलाखत पहाताना देखील खळखळून हसायला आले गौरव म्हणजे पाय जमीनीवर असलेला एक चांगला मुलगा आणि एक चांगला नट आणि मुलाखत देखील खुपच उत्तम प्रकारे झाली धन्यवाद
अत्यंत सुखदायक मुलाखत ❤
गौरव, ओम्कार vishakha shivaay nahi re MHJ.. Tyat Paddy dada pan nahi
Gaurav more is the best
A very big thanks to Mumbai Tak and its team for a lovely interview with humble Gaurav More. ....
शुभेच्छा गौरव ❤
गौरव मोरे मस्त अभिनेता आहे
असेच कलाकार नेहमी बोलवत जा....💐
Dada God bless you ❤❤❤❤
Miss karto hai tumala Maharashtra chi hasya jatra made gaurav kade yanar hasya jatra made
Very very nice Gaurav
Gourav mast bhawa🙏🙏🙏
Khupach dilkhulas n pramanik mulakhat
Love you ❤❤❤
कोण सोडून गेला म्हणून कुटला शो बंद पडत नाही त्याची जागा दुसर कोणीतरी भरून काडील
Come back in MHJ❤😢
❤❤❤
भाईईई एक नं
Ha bollywood movies deserve karto.. Johnny lever pan marathi bhashecha hota.
गौरव तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होओ
🎉🎉
ग्रेट गौरव
MHJ ata ardha jhalya sarkh vaatat.
Omkar gela Gaurav gela Vishakha.. 😮
CHAVDI IS THE BEST
52: 45 ला जो प्रश्न आहे " मागच्या वर्षी गणेश चतुर्थी ला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर कसं वाटलं" हा काय प्रश्न झाला वा उत्तर काय अपेक्षित होते?? तो अश्या ओपन मुलाखतीत थोडाच म्हणणार की फार दुःखद अनुभव होता वगैरे वगैरे? काय बालिश प्रश्न. हवं तर विचारा की मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काय कार्यक्रम होता दर्शन झाल्यावर वगैरे वगैरे.
गौरव मोरे आपल्या लक्ष्याची जागा भरून काढू शकतो खुप टॅलेंट आहे त्याच्यात
गौरव, हास्य जत्रा संपली रे.
❤❤
एव्हड्यात हास्यजत्रा सोडणे चुकीचे आहे,..... अजून भविष्य काहीच नाही...
comedy king aahe haa bhau
Sagda Chan kartos
Je sodvayla gelet tech hospital madhe gelet 😂
very honest great , lambi race ka ghoda hai tu Gaurav
Shalechi avastha nahi sangitali tu, as ast ka kuth? Bhiu nako bhava khari parishtiti sangayla shik
मी पण झोपडपट्टी मधून आहे .. i can relate these things.. its hard to be poor and successful 😂
Garibi na viknara celebrity...
Gourav bhAi😂
To be frank I too have stopped watching Hasya jatra after Gaurav More left the show.
Mala Mumbai tak ek prashna vicharaycha ahe ki tumacya kade vegali room nahi ka lokancha interview gyayla aho tithe sagli nivant apali kam karat ahet kon laksh det nahi tya bicharya more kade rao
😂😂
Very very nice Gaurav More. MAKING MARATHI Prowd....
खुप छान 😂
❤❤
❤