मामाने बनवले मोरी माशांची चटणी टोळ माशांच तिखल आणि मांदेली।fish recipe |भूईमुगाच्या शेतात घातली भर❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • Thank you for watching this video

КОМЕНТАРІ • 308

  • @ankitapandere5785
    @ankitapandere5785 Рік тому +26

    असा मामा सगळ्यांना भेटो मामा भच्याच प्रेम 1 नंबर❤👌

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +9

    सगळा व्हिडिओ मस्तच पण शेवट गोड व अनमोल होता मामांचा अभिमान वाटतो मामा लग्नाच्या वेळी जी सप्त पदी घेतात ती सगळी मनापासून प्रेमाने पाळली बायकोची काळजी घेवून तिची चांगली जबाबदारीने करून एक मिञही झाले मामीसाठी वेळ काढून तिच्याशी गप्पा मारणे तिचे मन प्रसन्न आनंदी ठेवणे हे खूप महत्वाचे आहे यावयात एकटेपणा खूप जाणवतो तो मामा तुम्ही दूर करता आदर्श नवरा बायको आहे तुमच्याकडून शहरातील मुलांनी समजून घेण्यासारखे आहे आता लग्न तर करतात तेही प्रेम विवाह व पटले नाही तर इगो मध्ये येतो व महिन्यात डिव्होर्स होतो काही वेळा तर लहान मुले असतील तरी त्यांचाही विचार करत नाही मामी खरच खुप खुप नशीबवान आहात पैसा धन पॉप्रटी ह्या पेक्षाही सगळ्यात मौल्यवान दौलत तुमच्याकडे आहे ती म्हणजे मामांची प्रेमळ साथ व विश्वास व ही कायम अशीच राहणार ह्या शिवाय एका स्ञीला काही नको असते मामा तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏व रेसिपी खूप खूप छान व सुंदर 👌👌👌 मामाच स्वभावाने अत्यंत प्रेमळ व आपलेपणा जिवाभावाची माणसे जोडणे हे सगळे सर्वगुणसंपन्न आहे तर त्यांची बहिणही तशीच असणार म्हणून आई व पप्पा एकमेकांचे लव बर्ड आहे आई माहेरी काहीच काम करत नव्हती पण सासरी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जशी श्यामची आई माहेरी सगळ्यांची लाडकी बयो होती पण सासरी एवढे कष्ट होते तरी नवर्‍याची प्रेमळ साथ याने तिने भरपूर कष्टाने संसार करूनही नेहमीच सुखी आनंदी राहून मुलांना उत्तम संस्कार आणि मानाने जगायला शिकवले अनिकेत खरच मामांनी किती प्रेमाने तुमच्यासाठी जेवन केले ते प्रेम आईच्या डोळ्यात दिसत होते तिला ह्या प्रेमानेच पोट भरले एका मुलीसाठी माहेरचे सुख लाख मोलाचे असते मग ती शिळी भाकरी असली तरी अमृताहूनही गोड आहे आई पप्पांनी शेतात काम करतानाही खूप मजा करत असून जराही चिडचिड केली नाही उलट तु पप्पांनी रावणावतार केला असे काही तरी बोलला तेंव्हा छान एँक्शन करून हसून दाखवलेही खरच तुझ्यासाठी ते तुझा ताकद आहे
    त्यांच्यामुळे तुला कुठल्याही कामात यश प्रेरणा नक्कीच मिळते शेती मस्तच दिसत आहे पण त्यामागे कष्ट किती घ्यावे लागतात हे जो कष्ट करतो त्यांनाच कळते व ह्याच प्रत्येक शेतकरी बांधवांना त्यांच्या मेहनतीला कष्टाला मनापासून नमस्कार 🙏🙏🙏आज तो पिकवतो म्हणूनच आम्ही चार घास पोट भरून जेवतो व तु सगळ्यांशी आपलेपणा माणूसकी प्रेमळ वागतो म्हणून चार मांदेली त्या ताईंनी तशीच दिली व तुही ते किती प्रेमाने सांगतो 👏👏👏सुंदर व्हिडिओ मामा मामी असेच खूप खूप आनंदी सुखी रहा तुम्हाला पाहून आनंद झाला 😊

  • @nemitadali4235
    @nemitadali4235 Рік тому +7

    असे भावाबहिण चे माया प्रेम आपुलकी जिव्हाळा सगळ्यांना मिळो व्हिडिओ पहायला मीळाला खूप धन्य झालो एक नंबर

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +3

    मामांनी खूप भारी माश्यांची रेसिपी बनवली😋😋 👌👌👍मामांच्या हातची रेसीपी 1 नंबर👌👍भुईमूग शेती खूप छान आले आहे. अनिकेत हरभरा रोप काढून टाकली 😊😊🙆‍♀️🙆‍♀️video खूप छान वाटला 👌👌👍

  • @ambikajadhav4991
    @ambikajadhav4991 Рік тому +1

    अनिकेत तुझी खूप छान कोकणी भाषा , मस्त रेसिपीज. आम्हाला सगळ्यांनाच घरी यायचंय तुझ्या.

  • @ruchii8613
    @ruchii8613 Рік тому +3

    अनिकेतचे मामा सुगरण आहेत खूपच अप्रतिम पाककृती 👌👌😍😍

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 Рік тому +2

    मामांची रेसिपी लाजवाब. परफेक्ट बनवली आहे

  • @spnikam5307
    @spnikam5307 Рік тому +15

    Hats off to Mama for excellent cooking.

  • @shivangijoshi6075
    @shivangijoshi6075 Рік тому +3

    भाई मामाच्या रेसिपीज मस्त, संसाराची definition छान दिलीस अनिकेत, तु पण असाच छान संसार कर

  • @AmolPatil-te1rp
    @AmolPatil-te1rp Рік тому +8

    Ultimate mama 💘 bai chya jevanala lajvel asa स्वयंपाक ...hats off 👍

  • @ushaguttedar4260
    @ushaguttedar4260 Рік тому +2

    Khup chhan video...sahkutub kashe rahave he video madhun samjata...khup chhan aniket dada video sathi....😊😊🙏🙏🙏🙏

  • @mangeshbane4690
    @mangeshbane4690 Рік тому

    काहीही म्हणा पण अन्नदेवतेची तुझ्यावर भारीच कृपा आहे भावा. आईपप्पा, आजी, श्वेता, मामा आणि तु स्वतापण जेवण बनवण्यात पारंगत आहात. याला नशीबपण तसेच लागते. खुप भारी👍☝👏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому +8

    Lai Bhari Fish Curry Fry
    Mama Hats off
    👌👌👌👌👌👌

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Рік тому

    Mama lay bhari resipi .कोणत्याही गोष्टीची आवड पाहिजे. वयाच काय घेऊन बसलात yekadam kadakk.

  • @sudhirnaik1705
    @sudhirnaik1705 Рік тому +5

    मामाने खूप छान रेसिपी बनवली 🙏👌

  • @abhijeetsawant2964
    @abhijeetsawant2964 Рік тому +10

    लयभारी मामा भाचे अशेच आनंदी रहा

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Рік тому +2

    Hiii अनिकेत, खुप मस्त होता व्हिडीओ…मामानी मस्त बनवली रेसिपी…pro आहेत मामा …मामा mamina इतकं सांभाळुन घेतात यावरुनच कळत की त्यांच किती प्रेम आहे मामींवर…आणि आई पपा तर ग्रेटच अहेत या बद्दल काही शंकाच नाही या सगळ्यांकडून खूप काही शिकण्या सारखं आहे….

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Рік тому +3

    मामाची लय भारी मच्छीची recipe . एक नंबर .

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Рік тому +3

    खूप छान रेसिपी मामांनी बनवली 👌🏻👍🏻

  • @dishapoyrekar2898
    @dishapoyrekar2898 Рік тому +1

    खूप छान रेसिपी करून दाखवल्या मामांनी 👌👌
    मामांना मनापासून धन्यवाद"👏 आणि शेतातील तुमच्या मेहनतीला खूप छान यश मिळेल. बाकी विडिओ खूप मस्त👌

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Рік тому +1

    पाणी म्हणजे जीवन.... कोकण आणि खळगळणार पाणी , डौलाने हीरवीगार सजलेली शेती , ताजीतवानी भाजी ....वाह क्या बात है

  • @sheelapravin1575
    @sheelapravin1575 Рік тому +1

    Apratim fish recipe for 👌

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 Рік тому +5

    लय भारी मामा भाचे असेच मजेत राहा

  • @kavitatemkar2727
    @kavitatemkar2727 Рік тому +6

    मामा भाचा प्रेम 👌

  • @akshatasawant9548
    @akshatasawant9548 Рік тому +33

    Aamhi video chya survatila ch like karato

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому

    Mamani chhan masenchi recipe keli mast laybhari aahe

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 Рік тому +1

    सराईत आहेत मामा जेवण बनवायला. मस्त

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Рік тому +3

    Chan recipe 👌👌 ekdam nit netkepana baghayla milala tumche mama Jevan kartana, khoop chan 👌👍

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Рік тому

    Aniket mamane machhyi aani mori mashache kalvan khup chhan aani tehi vishesh mhanje zatpat aani uchhahane banavale.
    Aani jevatana tuzya mamini hi khup premane aamhala jevayla bolavle. chhan aani samadhan vatale gharcha premal pana baghun.
    Aniket tumhi shetat harbara perlay na tyachi varchi shende khudun bhaji kartat chhan lagte karun bagha.
    Baki video chhan vatala. 🙏👌👍👍

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 Рік тому +2

    No . 1 Bhawa

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 Рік тому +2

    Ek no Dist hote masaychi receipe😍😋😋👌🏻👍🏻. Bhai Mama pan excellent cook ahet😋😋👌🏻

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 Рік тому

    Hi Aniket khup chaan video anhi ayi papana big 👍

  • @minaxikumbhar8241
    @minaxikumbhar8241 Рік тому +2

    मामांनी फिश छान बनवले👌🏻👌🏻

  • @komalghule719
    @komalghule719 Рік тому +2

    Mamanchi recipe 1 no.Aniket Aai pappan barobar maba maminkade pan laksha aasude. Ani donhi sansara barobar tumcha savsar fulu dya. 👍👍

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 Рік тому +1

    Khup bhari mama 👌resepi😊
    Chan Aai😊

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 Рік тому +1

    मामा कुक आहेत वाटतं मस्त रेशीपी 👌👌👍

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 Рік тому +1

    मामांसाठी 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Рік тому +1

    Khup Chan video bhava ❤️👌

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Рік тому

    खुपच सुंदर. धन्यवाद. जय गजानन.

  • @swapnalibane6831
    @swapnalibane6831 Рік тому

    मामाची कमाल .... मामीची धमाल .....👌👌👍👍

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Рік тому

    Mamani 1no banvali machhi recipe

  • @mandarredkar5765
    @mandarredkar5765 Рік тому +2

    Nice recipe. Authentic malvani

  • @prashal7419
    @prashal7419 Рік тому

    Ek number hota vlog Ani mama chi recipes

  • @seemasamant9371
    @seemasamant9371 Рік тому

    Khup chan recipe

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 Рік тому

    Mama tumhi chaan Jevan banavta..pan mith thod jaast zhal vatey.mushi madhe. Ani lasun checun takavi.mase fry 1 no
    Todala Pani sutal.

  • @vaishalinaikwadi5258
    @vaishalinaikwadi5258 Рік тому +2

    Bhai mamachya Recepy mstchhhhhh....

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 Рік тому

    Mastach asa vatai ke lagech jaun khauya

  • @pradnyatambe9685
    @pradnyatambe9685 Рік тому +1

    1 no video
    मामी नशीबवान😊👍👌💐

  • @sachinsambre1498
    @sachinsambre1498 Рік тому +1

    Khupach chaan Recipe hoti Mama chya haatachi 😋😋😋

  • @roshanibhoir8087
    @roshanibhoir8087 Рік тому

    Bharich mama j1 khup bhari banvlay
    Pan mala bhiti vatat hoti mith thod jast ghatl ka mamani

  • @vishalyadav-wb9vs
    @vishalyadav-wb9vs Рік тому +1

    Bro sheti sathi tu soil charger technology che video paha ani te product use kar te puran organic ahet tya products chi distribution ship ghe tyatun tula khup arthik fayda hoil. Ani tuzi sheti pan chan hoil

  • @vilastawde5931
    @vilastawde5931 Рік тому

    मामांना सलाम

  • @shrutikasawant8004
    @shrutikasawant8004 Рік тому +1

    खूप मस्त रेसिपी झाली भावोजी

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600 Рік тому +1

    अनिकेत मामा ची रेसिपी 1नबर🙏🙏

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 Рік тому +2

    Mama che cooking chan bhache prem, nice video

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 Рік тому +2

    खूप छान रेसिपी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 6 місяців тому

    खूप छान व्हिडिओ झाला खूप बर वाटलं

  • @eknathghadigavkar6341
    @eknathghadigavkar6341 Рік тому +3

    Video mast aane Aniket tu khup lucky aahes Tula ase aai baba labhalet tu ❤️❤️ form Aai baba ,😘

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Рік тому +1

    स्वामी समर्थ मस्त मच्छी रेसिपी

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Рік тому

    मस्त मामा एक namber superb

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 Рік тому +1

    खूप छान रेसीपी. मासेही छान

  • @priyankakadam1591
    @priyankakadam1591 Рік тому

    Khup mast kartos. Ani dusar mhanje Mumbai mulgi gavi rahte ani aavdine shetichi kam karte. Baki tuja mammy pappa mastach

  • @aartishirsat3957
    @aartishirsat3957 Рік тому +1

    Kup chan vido mamachi recipi khup chan

  • @sagar41986
    @sagar41986 Рік тому

    Mama mast cook aahet...ajun recipies baghyala aavdatil

  • @nageshraorane8286
    @nageshraorane8286 Рік тому +1

    मस्तच

  • @manishachavan8865
    @manishachavan8865 Рік тому +1

    🌟🌟🌟🌟🌟 मामा मस्त अनिकेत मजा आहे

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +3

    Mast Cooking by Mama , Superb , Delicious

  • @geetakamble6030
    @geetakamble6030 Рік тому

    Khupch chan recipy

  • @gangsteraditya8706
    @gangsteraditya8706 Рік тому +2

    छान रेशीपी होती

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Рік тому +1

    KHUP CHHAN RECIPI

  • @rajeshreerikame3692
    @rajeshreerikame3692 Рік тому +2

    खुप मस्त मामा

  • @kavitatemkar2727
    @kavitatemkar2727 Рік тому +1

    माशे मस्तच. सुंदर व्हिडिओ

  • @vishwashbhelose3537
    @vishwashbhelose3537 Рік тому +1

    मामा 1 नंबर लय भारी

  • @yogeshpatil7451
    @yogeshpatil7451 Рік тому

    खुप छान वलॉग अनिकेत.

  • @ceciliaelizabethjoao4306
    @ceciliaelizabethjoao4306 Рік тому

    Ur mama is an excellent cook, liked d way he sauted d shark fish,dats d right way. D tikla,was amazing n he fried d fish so well. God bless him.🙏

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Рік тому +1

    Mama chi recipe mast

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 Рік тому +1

    आजचा व्हिडीओ पाहून
    एक गाण आठवल, तूझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे, दिस जातील, दिस येतील
    खूपच छान व्हीडिओ

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 Рік тому +1

    Superb video and i like the unity in the family.

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 Рік тому

    अरे अनिकेत सगळ्या प्रकारचे मासे खायचेच आपण कोकणातले आहोत.

  • @dsouzadavid80
    @dsouzadavid80 Рік тому +1

    Mama is cute. Lucky Aniket

  • @dayananddhalvalkar3399
    @dayananddhalvalkar3399 Рік тому

    Nice videos bhava ❤️

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 Рік тому +1

    Superb..fish.. nice vlog 👍👌👌🙏

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 Рік тому +1

    रेसिपी ऐक नबंर ब्लॉग तुझे खुप छान असतात 😋😍

  • @nileshbuchade1032
    @nileshbuchade1032 Рік тому +1

    Mama cha look killer ahe 😂😂😂
    Nice look mama 👏🏻👏🏻👌🏻👌🏻

  • @sarikarasal2901
    @sarikarasal2901 Рік тому

    Mast ahe video 📸

  • @pratibharasam652
    @pratibharasam652 Рік тому

    मामा ची रेसिपी लय भारी

  • @manishabhagat1196
    @manishabhagat1196 Рік тому +1

    आई ने एक कोपरा मी करणार मी करणार म्हणून जास्त कराड जाळलं होतं तो कोपरा किती जास्त बहरला ते दाखव

  • @rajendrakasare1025
    @rajendrakasare1025 Рік тому

    Very nice video teck care

  • @sameerbhandari1313
    @sameerbhandari1313 Рік тому +1

    1 number mama 👌👌👌👌

  • @sumatishinde3015
    @sumatishinde3015 Рік тому +1

    Khupch chhan aniket

  • @namitakasbekar7572
    @namitakasbekar7572 Рік тому

    hats off to your positive attitude and hard work, you guys rock :)

  • @rajendrasurve4513
    @rajendrasurve4513 Рік тому

    Very nice bro 👌

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Рік тому +2

    gr8 chef 👍🐟😋

  • @abhijeetsalvekar
    @abhijeetsalvekar Рік тому

    Khup Chan....mazya Mama chi athavan aali 🤗

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Рік тому

    Aniket brother ur mumma is great cook n yummy tasty recipe

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Рік тому +1

    Chan Recipe bhari mama

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Рік тому +2

    ज्याम भारी👌👌

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 Рік тому

    He ghar vegle ahe ka mama che

  • @juliafernandes8320
    @juliafernandes8320 Рік тому +1

    Very nice super mama God bless him 🤝💐👍🤗

  • @arundhatimaidkar379
    @arundhatimaidkar379 Рік тому

    छान