वर्षभर शिवलिंग पाण्याखाली चारी बाजूंनी पाण्यात असलेले कोकणातील अदभूत मंदिर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 бер 2024
  • वर्षभर शिवलिंग पाण्याखाली चारी बाजूंनी पाण्यात असलेले कोकणातील अदभूत मंदिर
    #वर्षभरशिवलिंगपाण्याखालीचारीबाजूंनीपाण्यातअसलेलेकोकणातीलअदभूतमंदिर
    नमस्कार मंडळी
    मित्रांनो kokanchi safari या युट्युब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत कोकणची सफारी युट्युब चॅनेल आपल्यापर्यंत नेहमीच अपरिचित कोकण पोहचविण्याचा प्रयत्न करत असते.अपरिचित कोकण म्हणजे जे कोकण काही मोजक्याच लोकाना माहित आहे ते तुमच्या पर्यंत पोहचविणे.
    आजच्या ह्या भागात आपण निसर्ग रम्य अश्या कोकणातील शिरंबे ह्या सुंदर अश्या गावात आहोत आणि तिथे सुमारे 3 दशके जून असलेलं पाण्यानं वेढलेलं शिवलिंग 24 तास पाण्यात असलेलं मंदिर बघायला आलो आहोत.तुम्हाला आजच हे अपरिचित कोकण नक्कीच आवडेल. आमचे हे अपरिचित कोकण दाखविण्याचे प्रयत्न तुम्हाला आवडत असतील तर आमच्या ह्या मोहिमेत तुम्हीही लाईक कमेंट शेअर तुमच्या सूचना कळवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अपरिचित कोकण पोहचवू शकता आणि अधिक ऊर्जा देऊ शकता.तसच चॅनेल वर नविन असाल तर अस अपरिचित कोकण बघण्यासाठी आणि व्हिडीओ च नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनेल सबसक्रआय करून ठेवा.
    धन्यवाद.
    You're quire:
    Friends welcome to kokanchi safari youtube channel kokanchi safari youtube channel is always trying to bring you the unknown kokan. unknown kokan means to bring you the kokan which few people know.
    In today's part, we are in the beautiful village of Shirambe in Konkan, where the nature is beautiful and we have come to see the temple surrounded by water for 3 decades. If you like our efforts to show this unfamiliar Konkan, in this campaign you can also like, comment, share your suggestions to reach as many people as possible and give more energy. Subscribe

КОМЕНТАРІ • 226

  • @SuvarnaS-wf5br
    @SuvarnaS-wf5br 4 місяці тому +11

    मी पण दापोलीची आहे व रत्नागीरीला गुहागरला चिपळूणला अगदी साखरपा देवरूख सगळीकडे नातेवाईक आहेत पण हे मंदीर पाहीलेल नाही वा ऐकलं पण नाही याची खंत वाटते.आता गावी गेल्यावर नक्की जाईन.व सगळ्यांना ही माहीती शेअर करीन जेणेकरून खुप जणांना जाण्याचं भाग्य लाभेल.धंन्यवाद.

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому +1

      🙏खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या सारख्या प्रेक्षकांन मुळे अपरिचित कोकण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी नक्कीच मदत मिलेलं आणि आमच्या ह्या प्रयत्नांना अधिक ऊर्जा मिळेल 🙏🙏

  • @ashokchitre1660
    @ashokchitre1660 8 днів тому +1

    अत्यंत प्रसन्न वाटले. जय महाराष्ट्र जय शंभु.

  • @diptiwadekar8774
    @diptiwadekar8774 Місяць тому +2

    ओम् नमः शिवाय

  • @RanjanaDhamanskar-jf9cw
    @RanjanaDhamanskar-jf9cw 2 дні тому +2

    हा मंदिर आम्ही पाहिला आहे चिपळूण तालुक्यातील आहे व शिव लीग आहे आणि चार बाजूंन पाणी पणं आहे आम्हीं दर्शन घेतले आणि गावं देवीचे मंदिर आहे 🙏🙏🌹🌹🚩🚩 जय महाराष्ट्र 🇳🇪🇳🇪

  • @shriramthakurdesai5310
    @shriramthakurdesai5310 Місяць тому +1

    मी चिपळूण संगमेश्वर गेलोय पण कधी ऐकले नाही पण आपण छानच माहिती सांगितली मी जाऊन पहाणार आहे 🙏

  • @leenakotkar5888
    @leenakotkar5888 Місяць тому

    Om nmh shiya her her; mahadev far anand zala

  • @pundalikpatane4112
    @pundalikpatane4112 4 місяці тому +7

    अप्रतिम सुंदर👍

  • @anantkalgutkar5103
    @anantkalgutkar5103 4 місяці тому +5

    Khoopch chhan mandir.

  • @anitahegishte4743
    @anitahegishte4743 3 місяці тому +1

    हरहरमहादेव ओंम नमः शिवाय हे देवा आम्हाला पण तुझं दर्शन होऊदेहरहरपार्वतीपते‌शिव‌शंभू की जय ❤❤❤

  • @AmolPatil-ji7fs
    @AmolPatil-ji7fs 4 місяці тому +6

    हर हर महादेव 🙏

  • @arunathakare8480
    @arunathakare8480 4 місяці тому +1

    खूप खूप छान मस्तच

  • @manalisalvi6443
    @manalisalvi6443 4 місяці тому +4

    ॐ नमः शिवाय 🙏🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 місяці тому +1

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @saritakondurkar2036
    @saritakondurkar2036 4 місяці тому +2

    हर हर महादेव

  • @arpanasarvankar4204
    @arpanasarvankar4204 4 місяці тому +4

    मन प्रसन्न झाल ❤

  • @shitalsawant6225
    @shitalsawant6225 4 місяці тому +3

    ओम नमो नमः शिवाय

  • @vijaypanchal1207
    @vijaypanchal1207 4 місяці тому +2

    ॐ नमः शिवाय

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 4 місяці тому +1

    Khup mast her her mahadav

  • @manishadeorukhkar8630
    @manishadeorukhkar8630 4 місяці тому +1

    Om namah shivay man prfullit zale khoop aabhari darshan dilyabaddal.🙏🙏

  • @rajendragaikwad2218
    @rajendragaikwad2218 4 місяці тому +2

    हर हर महादेव 🌺 ओम् नमः शिवाय 🌺 हर हर महादेव 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @user-wn7gc3rm8j
    @user-wn7gc3rm8j 4 місяці тому +3

    Khup chan

  • @sandeeppatil6035
    @sandeeppatil6035 4 місяці тому +2

    खूप छान 👌

  • @samikshawalam9836
    @samikshawalam9836 4 місяці тому +1

    खूप छान माहिती आहे

  • @rameshsave949
    @rameshsave949 4 місяці тому +2

    हर हर महादेव !

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 4 місяці тому +2

    अप्रतीम माहिती दिली आहे.
    धन्यवाद

  • @krishnabujji5612
    @krishnabujji5612 4 місяці тому +2

    धन्यवाद ॐ नमो शिवाय खुप छान माहिती

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 4 місяці тому +1

    Khoopch Sundar mandir

  • @kamleshsawant6443
    @kamleshsawant6443 4 місяці тому +4

    🙏🙏 हर हर महादेव 🙏🙏

  • @geetaindulkar5769
    @geetaindulkar5769 4 місяці тому +1

    खुप सुंदर

  • @mayurpatwardhan8444
    @mayurpatwardhan8444 Місяць тому +1

    खुपच सुंदर मंदिर आहे ऑम नम शिवाय

  • @user-gp8sv4em9w
    @user-gp8sv4em9w 4 місяці тому +1

    Ek number mandir ahe

  • @santoshsatam2789
    @santoshsatam2789 4 місяці тому +3

    जय शंभु नारायण.....

  • @jitendrasonar8888
    @jitendrasonar8888 4 місяці тому +1

    मस्त माहिती

  • @rajanikhot8636
    @rajanikhot8636 4 місяці тому

    ओमःनमशिवाय खूप सुंदर नमस्कार 🙏

  • @akshayachavan3349
    @akshayachavan3349 4 місяці тому +1

    खुपच चान महिती दिलित

  • @Shardapandaye
    @Shardapandaye 4 місяці тому +1

    Har har mahadev

  • @shripadmukadam3102
    @shripadmukadam3102 4 місяці тому +7

    आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात राहून आम्हाला माहित नाही. खरोखर छान माहिती दिली आपण, धन्यवाद 🙏👍🏼👍🏼👌👌

  • @sonalhutke3477
    @sonalhutke3477 4 місяці тому +2

    🙏🙏👌👌

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 4 місяці тому +1

    Har Har Mahadev..🙏🌹♥️🌹🙏

  • @amitghule2152
    @amitghule2152 4 місяці тому +1

    Har Har Mahadev.

  • @M.R.1988
    @M.R.1988 4 місяці тому +1

    🌹🙏🏻ॐ नमः शिवाय, हर हर महादेव 🌹🙏🏻

  • @user-qi2vn8nz5b
    @user-qi2vn8nz5b 4 місяці тому +1

    Farach sunder mandir n dekhava

  • @smrutighag7952
    @smrutighag7952 4 місяці тому +1

    Har had mahadeva.

  • @sandeshveer7910
    @sandeshveer7910 4 місяці тому +1

    Om namah shivay

  • @crazylali5842
    @crazylali5842 4 місяці тому +1

    Har har mahadev🙏

  • @sandhyakabra8184
    @sandhyakabra8184 4 місяці тому +2

    हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव

  • @kashinathrangle1437
    @kashinathrangle1437 4 місяці тому +1

    Har Har Mahadev 🙏

  • @SHIVANSHBHAIOP
    @SHIVANSHBHAIOP 4 місяці тому +1

    Om namah Shivay

  • @omnamasshivaye3282
    @omnamasshivaye3282 4 місяці тому +2

    🙏🌹🌿 Har Har Mahadev 🌿🌹🙏

  • @devendrapawse6578
    @devendrapawse6578 3 місяці тому +1

    मी सुद्धा पहिल्यांदा ऐकत आहे.मी सुद्धा हर्णै चा आहे.हर्णै रत्नागिरी खूप फेऱ्या होतात पण कधी ऐकलं नाही पण आता नक्की जाणार.

  • @udaynarvekar4695
    @udaynarvekar4695 4 місяці тому +1

    👌

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 4 місяці тому +1

    🙏🌸🙏🌿🌿

  • @deepakchavan7515
    @deepakchavan7515 4 місяці тому +2

    श्रावणी सोमवारी आम्हि येथे दर्शनासाठी जातो.

  • @harishchandragavanang4354
    @harishchandragavanang4354 4 місяці тому +1

    आम्ही गुहागरचे
    खूप छान माहिती

  • @poojadhuri9618
    @poojadhuri9618 4 місяці тому +1

    🙏🙏🌷🌷

  • @Mahesh__Patil
    @Mahesh__Patil 4 місяці тому +4

    दादा व्हिडिओ नंबर १२३ तो पण हर हर महादेव 🙏🙏🙏

  • @deepalishinde8511
    @deepalishinde8511 4 місяці тому +1

    Om namah shivaya

  • @bhaktidesai9064
    @bhaktidesai9064 4 місяці тому +2

    छान मंदिर ❤ माहिती खूप छान सांगितली ❤ मी एप्रिल 2024 मध्ये कोकणात जाणार आहे तेव्हा नक्की मल्लिकार्जुन चे दर्शन घेईन ❤

  • @prajaktapanchal6876
    @prajaktapanchal6876 3 місяці тому +1

    🌹🙏🙏🙏🙏🙏🍫🚩

  • @shubhamchavan7765
    @shubhamchavan7765 4 місяці тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 4 місяці тому +1

    खूप छान पत्ता पाठवलं तर बरं होईल दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम् नमो भगवते वासुदेवाय नमो नमः शिवाय हर हर महादेव गर्जना केली आहे 🌹

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      धन्यवाद
      गाव शिरंबे
      तालुका संगमेश्वर
      जिल्हा रत्नागिरी

    • @chhayarane9330
      @chhayarane9330 4 місяці тому

      @@KokanchiSafari धन्यवाद दादा नमस्कार

    • @ravindrapawar633
      @ravindrapawar633 2 місяці тому

      हे माझे गाव आहे. मुंबई - गोवा मार्गावर चिपळूण च्या पुढे सावर्डेच्या पुढे दीड किलोमीटर वर वहाळ फाटा आहे येथुन सरळ मार्ग शिरंबे गावी मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत गाडीने पोहोचता येते.

  • @sudhamoghe7657
    @sudhamoghe7657 4 місяці тому +1

    ओम naamsshiva yy

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 місяці тому

    Swargiy. Sundar. Konkan 💞

  • @saipainter.kaushikpandya2181
    @saipainter.kaushikpandya2181 4 місяці тому +1

    Jai bhole

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 4 місяці тому +1

    आम्ही नेहमी जातो ,खूप छान मंदिर आहे ,,आपण ही या,,,,,,हर हर महादेव

  • @vishalpawar2145
    @vishalpawar2145 2 місяці тому +1

    माझ्या गावचं आहे हे मंदिर, धन्यवाद हा व्हिडिओ बनवण्यासाठी

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 4 місяці тому +1

    नमस्कार, ओम् नमः शिवाय.धन्यवाद

  • @jayashrijoshijoshi4394
    @jayashrijoshijoshi4394 4 місяці тому +1

    🕉️नमः शिवाय
    हर हर महादेव
    🙏🙏🙏🙏🙏

  • @ajitkamat-6030
    @ajitkamat-6030 4 місяці тому +1

    JAI MHALSA JAI NAVDURGA SHRI SWAMI SAMARTH JAI SHANKER SAMARTH
    🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 4 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 4 місяці тому +1

    हे मंदिर मी लहानपणी पाहिले आहे.आमची ट्रिप गेली होती.(आजोळच गाव बुंरबाड)कांसे कंळबुशी येथून पुढे शिरंबे.देऊळ मस्तच आहे आता तर फार छान केलेले दिसतंय.खुप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.🙏🌷👍👌

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏🙏

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏धन्यवाद🙏

    • @damayantipawar7002
      @damayantipawar7002 3 місяці тому

      कसे जावे लागते ह्या ठिकाणी धन्यवाद

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 3 місяці тому

      @@damayantipawar7002 मला वाटतं आरवली येथुन रिक्षा करून जाता येईल.
      आरवली ता.संगमेशवर.जि.रत्नागिरी..👍

  • @ravindrapawar633
    @ravindrapawar633 2 місяці тому +1

    शिरंबे हे माझे गाव आहे. मुंबई-गोवा मार्गावर चिपळूणच्या पुढे सावर्डेच्या पुढे दीड किलोमीटर अंतरावर वहाळ फाट्यावरून सरळमार्गी शिरंबे गावी मल्लिकार्जुन मंदिरात वाहनाने जाता येते.श्रावणात प्रत्येक सोमवार आणि महाशिवरात्रीला मंदिरात खुप भाविक दर्शनास येतात. ब्लॉग करून माहिती दिल्याबद्दल नार्वेकरांना धन्यवाद

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  2 місяці тому

      🙏धन्यवाद🙏
      तुमच्या गावातील आणि मुंबईतील ग्रुप वर नक्की शेअर करा.
      धन्यवाद

  • @rajeshkadam916
    @rajeshkadam916 4 місяці тому +1

    माझ्या आजोळी आहे ❤

  • @sandeepsawant1728
    @sandeepsawant1728 4 місяці тому +1

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @sushmapawar8565
    @sushmapawar8565 4 місяці тому +2

    🙏🏻माझं गाव

  • @manasithakur1335
    @manasithakur1335 4 місяці тому +1

    शिरंबे

  • @smitchavan7313
    @smitchavan7313 4 місяці тому +1

    माझ्या मामा च गाव शिरंबे❤

  • @dipitinalawade3015
    @dipitinalawade3015 4 місяці тому +1

    मी त्याच्या पुढे असलेल गाव पिलवली मधील आहे त्यामुळे आम्ही तेथे आंघोळीलाजातो

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏धन्यवाद🙏
      तुमच्या मित्रपरिवारात पाठवा

  • @latawadal6239
    @latawadal6239 3 місяці тому +1

    मला या mandirababat माहिती नाही मी पण संगमेश्वर la होते कोण बोले पण नाही पूर्ण पत्ता सांगा कसे जायचे मी नक्की जाईल

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  3 місяці тому

      संगमेश्वर वरून मुबाईकडे जाताना नेशनल हायवेला डाव्या बाजूला एक वहाळ फाटा हे ठिकाण लागते आंबिट गावात आल्यावर तिथे कुणालाही विचारा. तिथून शिरंबे गावात जाण्यासाठी रिक्षा असतात.संगमेश्वर वरून साधारण 1 तास लागतो साधारण 48 किलोमीटर
      शिरंबे गाव आहे त्या गावात हे सुंदर मंदिर आहे. चिपळूण एस टी डेपो पासून साधारण 20 किलोमीटर वर हे मल्लिकार्जुन मंदिर आहे थोडे आतमधल्यापट्ट्यातील ही गाव आहेत त्यामुळे ट्रान्सपोर्ट साठी कसरत करावी लागते
      धन्यवाद,🙏🙏

  • @pralhadmhaskar2621
    @pralhadmhaskar2621 4 місяці тому +2

    अशीच अपरिचित ठिकाणे दाखवा भाई.

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏नक्कीच धन्यवाद🙏

  • @vijayganu6518
    @vijayganu6518 4 місяці тому +1

    Narsimha mandir pun dakhva sagneshwarr che

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      ,💐🙏धन्यवाद🙏💐
      पुढच्या कोकण दौऱ्यात नक्कीच प्रयत्न करेन🙏🙏

  • @swaramore4217
    @swaramore4217 4 місяці тому +1

    he maz maher ahe ...shirambe

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏🙏
      खूपच निसर्ग सम्पन्न आहे तुमचं गाव

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 4 місяці тому +1

    मारळ गावाजवळ मार्लेश्वर मंदिर आहे मागे मोठा धबधबा आहे त्याची माहीत मिळु शकेल का?.

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      पावसाळ्यात तिथे जाण्याचा मानस आहे तुम्हाला तो ही व्हिडियो बघायला मिळेल चॅनेल वरती धन्यवाद.🙏🙏

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 3 місяці тому

      @@KokanchiSafari पावसाळ्यात जरा संभाळून जावं लागेल.पण पावसाळ्यात खुप छान वाटेल.🙏👍

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 4 місяці тому +1

    संगमेश्वर नृसिंह मंदिरापासून किती लांब आहे?

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      साधारण 50 ते 60 किमी

  • @pratikpawar422
    @pratikpawar422 4 місяці тому +1

    माझं गाव

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏🙏
      खूप सुंदर आहे तुमचं गाव आणि मंदिर

  • @dhairyadhruva303
    @dhairyadhruva303 4 місяці тому +1

    दादा हे माझं गाव आहे.मालिकर्जुन् मंदिर

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏🙏
      खुप निसर्गरम्य गाव आहे तुमचं खुप भाग्यवान आहात तुम्ही

  • @mahendrakolambe1305
    @mahendrakolambe1305 4 місяці тому +1

    दापोली तालुक्यात महादेवाचे खूप मंदिर आहेत ते खूप लोकांना माहिती नाही आहे काही समुद्र कीनारी असणाऱ्या गावांत तर काही डोगार भागात आहेत
    पांडव काळीन मंदिरे आहेत सर्व

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏धन्यवाद भाऊ🙏
      मी मुंबई नोकरी करतो आणि सुट्टीत आपलं कोकण लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत असतो.आपण सुचविलेली ठिकाण नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. शक्य झाल्यास पुढील ईमेल वर कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. uttamnarvekar01@gmail.com
      धन्यवाद🙏🙏

  • @user-jc6dd3gj1x
    @user-jc6dd3gj1x 4 місяці тому +1

    शिरंबे हे गाव माझा साखरवाडी आहे मि दिपक पवार

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏खूप सुंदर आणि निसर्गसंपन्न आहे तुमचा गाव🙏

  • @sanketjuvatkar9643
    @sanketjuvatkar9643 4 місяці тому +1

    या मंदिराचा पूर्ण ॲड्रेस जरा सांगा

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏🙏
      गाव शिरंबे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी

  • @samwar9358
    @samwar9358 4 місяці тому +1

    Amche gaav

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏🙏
      तुमच्या ग्रुपवर नक्की शेअर करा

  • @sunitabhagwate4036
    @sunitabhagwate4036 4 місяці тому +5

    माझ्या बहिणीच घर मंदिरापासून पाच मिनिटांवर आहे.

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏धन्यवाद🙏
      खूपच सुंदर आणि मनाला शांती देणारा परिसर आहे तिथून जावसं वाटत नव्हतं🙏🙏

    • @gauriambre5948
      @gauriambre5948 4 місяці тому

      माझ्या ताई चे गाव आणि गावचे घर इथेच आहे...आम्ही बऱ्याच वेळेस इथे गेलो आहोत... 2016 साली महाशिवरात्री दिवशी इथे जाण्याचे भाग्य लाभले. ओम् नमः शिवाय 🙏

  • @SwapnaliDike
    @SwapnaliDike 4 місяці тому +1

    हे मंदिर कुठे आहे

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      शिरंबे गाव संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी

  • @manojpatil366
    @manojpatil366 4 місяці тому +1

    Proper Adress patava Dada

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      गाव शिरंबे, तालुका संगमेश्वर जिल्हा सिंधुदुर्ग
      चिपळूण वरून साधारण 25 किमी जाताना वहाळ फाट्यावरू जावं लागतं आम्ही मुंबई वरून गेलो होतो माझं गाव मालवण

  • @dattaramnagarekar5502
    @dattaramnagarekar5502 4 місяці тому +1

    हे कोकनाध कूट आहे

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      शिरंबे गाव संगमेश्वर रत्नागिरी

    • @vijayjavir7170
      @vijayjavir7170 4 місяці тому

      सुरुवातीला पूर्ण पत्ता देऊन;जाण्या-येण्याची काय सोय आहे/कसं जाता येईल?जवळच मुख्य गाव इ.माहिती द्यावी.

  • @prakashshirke4646
    @prakashshirke4646 3 місяці тому +1

    Har Mahadev

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 4 місяці тому +1

    Mi he pahilyanda pahila 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @krishnakantphansekar6739
    @krishnakantphansekar6739 4 місяці тому +1

    ॐ नमः शिवाय 🙏🙏🌺🌺

  • @ashokchowkekar6881
    @ashokchowkekar6881 4 місяці тому +1

    हर हर महादेव

  • @user-rq8kd6om3w
    @user-rq8kd6om3w 4 місяці тому +1

    Om namah shivay

  • @ashokdhad
    @ashokdhad 4 місяці тому +1

    Om namah shivaya