एकदम जबरदस्त व्हिडिओ ! एकदम आवडला ! छोट्या मुलाने अगदी हुबेहूब आवाज काढले हर्षदचे अभिनंदन करावे तेवढे कमी होईल , हर्षदला भावी आयुष्याच्या अनेक मंगल कामना !
God gifted child, future is bright please don't spoil it 🙏 work hard on your talent . One day your parents, families , neighbours, Village people, your friends every body will proud of you
खूप गुणी पोर आहे
तुझ्या उज्ज्वल भविष्याची मनोकामना
❤❤❤❤
खूप छान एवढ्या प्राण्यांचा आवाज काढणे म्हणजे सोपे नाही अप्रतिम काम❤
अभिनंदन हर्षल सर्व प्राण्यांचे आवाज रियल काढले
जबरदस्त बेटा
जय हरी लय भारी खूप छान आवाज आहे
खुप छान हुशार मुलींना पुढे जाऊन मदत करावी 👌👌👌👌👌
खूपच छान बेटा प्ल्याट फॉर्म या मुळाला मिळायला पाहिजे ❤💐💐
अतीशय सुंदर एक नंबर कलाकार कोकणातील राज्या मानाचा मुजरा आपणास मानसा परीस हा कलाकार बरा एक नंबर राज्या
अतिशय सुंदर कलाकरी
वा बेटा अभिनंदन तुझं कोणत्याही प्राण्याचे पक्ष्यांचे आवाज तू हुबे हुब काढले आहेत. विश यू बेस्ट लक हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस
सुंदर अप्रतिम आवाज
तु खरा पक्षी मित्र आहेस.तुझं पक्षी आणी निसर्ग प्रेम खूप कौतुकास्पद आहे.तुझी ही कला वृध्दींगत होवो तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Thanks you
खूप चांगल
Great Great 👍
जबरदस्त! आपल्या कोकणात काय छान talent आहे.
अप्रतिम कलाकारी नक्कीच जुनी कला जोपासण्याचा प्रयत्न केला गेलाय हीच कला त्याचा व्यवसाय बनू शकेल
हर्षदचे आणि तुझे सुद्धा मनापासुन अभिनंदन
कलाकार आहे, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
अतिशय सुन्दर कला, कमी वयात प्राण्याच्या आवाजाचे प्रतिआवाज़ काढलेत, निरिक्षण बुद्धिचे इश्वरी वरदान, प्रचंड कौतुक!
शाब्बास बाळा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🥳
Thanks
खरच हर्षद खूप अप्रतिम टॅलेंट आहे तुझाच 👌👌👌
अभिनंदन. अतिशय सुरेख, सुंदर
👌👌👌खूपच सुंदर 👌अगदी हुबेहूब आवाज आहे
Balu
खूप सुंदर आवाज काढले आहे कोकणचा अभिमान वाटतो असे बाल कलाकार आहेत👌👌
Thanks
खूप छान हुबेहूब आवाज कढतो हर्षद तुला खूप खूप अभिनंदन 👌👌👍👍
अतिशय सुंदर आवाज आहे बाळा तुझा पुढच्या प्रगती साठी खुप खुप शुभेच्छा
अतिशय छान आहे
Superb 👏👏👏
ह्याला मुंबईला आणून मोठ्या मंचावर सादर केलं पाहिजे
खूप छान आवाज त्याला पुढे येण्यासाठी सहकार्य करावे.
खुप खुप छान आहे आवाजाचा जादुगार आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
मित्रांनी कोकण ही छान दाखवत आहात । हर्स ल छान बेटा!
Best video ❤🎉
खूपच छान, उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
हर्षद दादा खूप छान लाजतोस, चेहरा एकदम निरागस आणी आवाज तर अप्रतिम मनःपुर्वक शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन 🎉👍👍
अतिशय जबरदस्त आवाज काढत आहे
Thanks
अतिशय छान बाळा,एक दिवस खुप मोठा कलाकार निश्चितच होणार
हरशल खुप सुंदर, तुझे अभिनंदन
खुप छान 👌 सुंदर खुप मोठा होणार अभिनंदन 💐 तुझं
रत्नागिरी च्या कोंबडी पक्षांचा आवाज काढला खुप छान आहे
शेवटचो ढोकाचो आवाज काढल्यानं खूप मस्त अजून mhasda, टिटवी, गरुड, बेडक्या,कुवा कोमडी, हे आवाज काढू शकेल तो सराव केला तर खूप खूप शुभेच्छा हर्षद ला..
खूप गुणी मुलगा आहे अभिनंदन हर्षल
एकदम जबरदस्त व्हिडिओ ! एकदम आवडला ! छोट्या मुलाने अगदी हुबेहूब आवाज काढले हर्षदचे अभिनंदन करावे तेवढे कमी होईल , हर्षदला भावी आयुष्याच्या अनेक मंगल कामना !
खूपच सुंदर कलाकार आहे
अति. सुंदर. हार्दिक. किती. छान. आवाज. काडतोस. बेटा.
अभिनंदन. बेटा. 👍
Very nice amazing brother it's so excellent vlog lovely ❤❤😂🎉
Thank you so much
हर्षल पर्यंत तुमची संपूर्ण टीम पोहोचली त्याबद्दल धन्यवाद
खूप सुंदर मुलगा आहे best off luck बेटा ❤❤ खुप सुंदर आवाज कडतो ❤❤
खूपच छान इतक्या लहानपणी खूप हुशार आहे तर मोठा झाल्यावर तो खूप मोठा हिरो होईल अप्रतिम आवाज आहे
हर्षद तुझे खुप खुप अभिनंदन खुप छान आवाज काढतोस तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
अतिशय सुरेख
खूप चांगले फुढील वाटचाली साठी शुभेच्छा
हर्षद खूप छान, तुझं निरिक्षण खूपच चांगलं आहे,
Thanks
खूप छान ❤😊
छान पुढील वाटचाल शुभेच्छा
Thanks
Kukare pn mast waaa , sagle aawaz Apratim talent boy .
खूप छान आहे
आवाज एक्दम परफेक्ट काढतो. खरोखर खर टेलेंट आहे. त्याचे निरीक्षण किती अचूक आहे.
खूप सुंदर पुढील वाटचालीस शुभेच्छा
Wow very nice great talent 👏👏👏👏👌👌👌👌
आती. सुंदर 🎉🎉
खूप मेहनत खुप छान बारीक निरीक्षण ह्या वयात असे छंद very good!
खुप छान बेटा.
मस्त खूप छान आवाज प्राणी आणि पक्षी यांचा आवाज
लय भारी. खूप टॅलेन्ट आहे पोरा कडे. तुझ्या विडिओ मुळे हा पोरगा सर्वान prayant पोहचेल. एक दिवस हा मोठा कलाकार होईल.
Share kr कोकणातील Talent
Nice
अतिशय सुंदर आवाज
खुपच छान हर्षद बाळा हार्दिक अभिनंदन आणी शुभेच्छा 🍬💐
Congratulations, Harshal
God gifted child, future is bright please don't spoil it 🙏 work hard on your talent . One day your parents, families , neighbours, Village people, your friends every body will proud of you
खुप भारी टायलट आहे आवाजात मित्रा ❤❤
वा. छान.आधुनिक तंत्रज्ञानामुळे नविन पिढीला सुप्तगुणाला चालना मिळाली. धन्यवाद.
Thanks
Bahut hi badhiya harshit ji. God bless you forever.
Very good harhad
खूप छान पुढील शिक्षणासाठी
BEST FRIEND AND BEAUTIFUL SWEET VOICES OF HARSHAD BEST OF LUCK FROM MANMODE SIR T ELHARA
Talented V. Good Natural voíce of Birds
हर्षदं
तुझेअभिनदन😮❤😊😊
Nice... पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
अतिशय सुंदर, खूप छान, अभिनंदन
Good very nice super
Ty
खूपच सुंदर हर्षल😅😅
हर्षद जाधव अतिशय सुंदर आवाज आहे. खूप छान आहे. अभिनंदन 🙏🏼🙏🏼
Ty
Very nice congratulations Harshd
Khul.chan.avaaj.kadatos.Harshal.beta..Mast.🎉👌👌👌👌👌👍👍👍👍
Nice beta very good keep up🎉😮😅😢
Thanks a lot
हर्षदला पुढील वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा ❤.. खूप मोठा कलाकार आहे. Keep Going
खूपच छान व्हेरी गुड
थँक्स
छान आहे याला व्हायरल केले पाहिजे मस्त आहे कला आहे
अतिशय जबरदस्त हर्षद अभिनंदन बाळा
Thank you
अतिशय उत्तम काढून दाखविले.
Mast khup chaan 👌👌
खुप सुंदर गोड आवाज ❤❤❤
खूप खूप छान
Very nice 👍😊 brother God bless you 🥰
आती सुंदर बळा प्रॅक्टिस कर.तुला धन्यवाद.🎉
खूपच छान अप्रतिम 👍🏻
Thanks
Lay Bhari
एकदम जबरदस्त आवाज आहे बाळा
अभिनंदन खूप सुंदर आवाज काढतो
Congratulations harshad god bless you.your voice is very beautiful.thanks.