Kokanchi Safari
Kokanchi Safari
  • 134
  • 416 139
महाराष्ट्रातील दहा हात असलेली एकमेव देवी नवसाला पावणारी सड्यावरची माऊली #माऊली #mauli
महाराष्ट्रातील दहा हात असलेली एकमेव देवी नवसाला पावणारी सड्यावरची माऊली
#महाराष्ट्रातीलदहाहातअसलेली एकमेवदेवीनवसालापावणारीसड्यावरचीमाऊली
दहा हात असलेली महाराष्ट्रातील एकमेव देवी नवसाला पावणारी सड्यावरची माऊली
Переглядів: 913

Відео

छत्रपतीनी पूजन केलेला इतिहासात अजरामर झालेला मोरयाचा धोंडा #मोरयाचाधोंडा #moryachadhonda
Переглядів 245Місяць тому
छत्रपतीनी पूजन केलेला इतिहासात अजरामर झालेला मोरयाचा धोंडा #छत्रपतीनीपूजनकेलेलाइतिहासातअजरामरझालेलामोरयाचाधोंडा तुम्ही जर मोरयाच्या धोंड्याला भेट देण्यासाठी येत असाल तर कोकण रेल्वेच्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडी ह्या स्टेशन वर उतरू शकता.तिथून साधारण 30 ते 35 किमी अंतरावर मालवण शहर आहे. मालवण पासून ऑटोरिक्षा किंवा खाजगी वाहनाने मोरयाच्या धोंड्यापर्यत पोहचू शकता. तसेच सर्व शहरातून खाजगी बस किंवा का...
राजापूर गंगेच्या नंतर कोकणात अजून एका ठिकाणी येत गंगा#गंगा
Переглядів 30 тис.2 місяці тому
राजापूर गंगेच्या नंतर कोकणात अजून एका ठिकाणी येत गंगा #राजापूरगंगेच्यानंतरकोकणातअजूनएकाठिकाणीयेतगंगा
कोकणातील वॉटरस्पोर्ट्स साठी प्रसिद्ध बीच Famous beach for water sports in Konkan #कोकण
Переглядів 2293 місяці тому
कोकणातील वॉटरस्पोर्ट्स साठी प्रसिद्ध बीच Famous beach for water sports in Konkan #कोकणातीलवॉटरस्पोर्ट्ससाठीप्रसिद्धबीचFamousbeachforwatersportsinKonkan
360 चाळ्याचा अधिपती दक्षिण कोकणातील कोंब्याच्या जत्रेसाठी प्रसिद्ध देवस्थान #ghodemukh #vengurla
Переглядів 2,2 тис.3 місяці тому
360 चाळ्याचा अधिपती दक्षिण कोकणातील कोंब्याच्या जत्रेसाठी प्रसिद्ध देवस्थान #360चाळ्याचाअधिपतीदक्षिणकोकणातीलकोंब्याच्याजत्रेसाठीप्रसिद्धदेवस्थान
कोकण भूमीच्या शिल्पकार चिरंजीवी महात्म्याचे मंदिर #chiplun #ratnagiri
Переглядів 5184 місяці тому
कोकण भूमीच्या शिल्पकार चिरंजीवी महात्म्याचे मंदिर #कोकणभूमीच्याशिल्पकारचिरंजीवीमहात्म्याचेमंदिर
वर्षभर शिवलिंग पाण्याखाली चारी बाजूंनी पाण्यात असलेले कोकणातील अदभूत मंदिर #ratnagiri #mallikarjun
Переглядів 166 тис.4 місяці тому
वर्षभर शिवलिंग पाण्याखाली चारी बाजूंनी पाण्यात असलेले कोकणातील अदभूत मंदिर #वर्षभरशिवलिंगपाण्याखालीचारीबाजूंनीपाण्यातअसलेलेकोकणातीलअदभूतमंदिर नमस्कार मंडळी मित्रांनो kokanchi safari या युट्युब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत कोकणची सफारी युट्युब चॅनेल आपल्यापर्यंत नेहमीच अपरिचित कोकण पोहचविण्याचा प्रयत्न करत असते.अपरिचित कोकण म्हणजे जे कोकण काही मोजक्याच लोकाना माहित आहे ते तुमच्या पर्यंत पोहचविणे. आजच...
दोन हात असलेला स्वयंभू नवसाला पावणारा कोकणातील गणपती बाप्पा #redignapti
Переглядів 3625 місяців тому
स्वयंभू नवसाला पावणारा दोन हात असलेला कोकणातील गणपती बापा #स्वयंभूनवसालापावणारादोनहातअसलेलाकोकणातीलगणपतीबापा ua-cam.com/video/1_dBQ-Twki8/v-deo.html
500 वर्षांपूवीचे अदभूत प्राचिन कोकण @prachin kokan #prachinkokan #प्राचिनकोकण
Переглядів 6295 місяців тому
500 वर्षांपूवीचे अदभूत प्राचिन कोकण #500वर्षांपूवीचेअदभूतप्राचिनकोकण नमस्कार मंडळी, मी उत्तम नार्वेकर आपल्या सर्वांचे कोकणची सफारी (kokanchi safari)) युट्युब चॅनेल वरती स्वागत.मंडळी आपले पुर्वजाची संस्कृती कशी होती.त्यांचं राहणीमान कसं होत आणि अजूनही बरंच काही आज आपण बघणार आहोत प्राचीन कोकण मध्ये. प्राचीन कोकण हे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे गणेश मंदिरापासून साधारण दिड कि.मी.अंतरावर आहे.एकदा...
कोकणच्या राखणदाराची विशेष वैशिष्ट्ये vetoba aravli vengurle #vetoba #rakhandar
Переглядів 1,3 тис.6 місяців тому
कोकणच्या राखणदाराची विशेष वैशिष्ट्ये vetoba aravli vengurle #vetoba #rakhandar
छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्र बांधलेले रामेश्वर मंदिर #रामेश्वरमंदिर #rameshwarmandir
Переглядів 3336 місяців тому
छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्र बांधलेले रामेश्वर मंदिर #रामेश्वरमंदिर #rameshwarmandir
कोकणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पूर्णआकृती पुतळा #shivajimaharaj
Переглядів 1706 місяців тому
कोकणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पूर्णआकृती पुतळा #shivajimaharaj
NSS कॅम्प मधील अविस्मरणीय दिवस बुरसुंगे व्हिलेज
Переглядів 4806 місяців тому
NSS कॅम्प मधील अविस्मरणीय दिवस बुरसुंगे व्हिलेज
मालवण दांडी मासे लिलाव आणि झाशीच्या 70 वर्षीय व्यापारी चाच्याशी बातचीत #malvan
Переглядів 2626 місяців тому
मालवण दांडी मासे लिलाव आणि झाशीच्या 70 वर्षीय व्यापारी चाच्याशी बातचीत #malvan
koknatle bramhan bhojan कोकणातले ब्राम्हणभोजन
Переглядів 1,8 тис.7 місяців тому
koknatle bramhan bhojan कोकणातले ब्राम्हणभोजन
राजू त्रिम्बकर बुवांचे वर्धापन दिनानिमित्त ब्राम्हणदेव मंदिर बांदिवडे खुर्द सुमधुर भजन #भजन
Переглядів 2947 місяців тому
राजू त्रिम्बकर बुवांचे वर्धापन दिनानिमित्त ब्राम्हणदेव मंदिर बांदिवडे खुर्द सुमधुर भजन #भजन
Hiranykeshi mandir amboli हिरण्यकेशी मंदिर आंबोली #hiranykeshi
Переглядів 40 тис.8 місяців тому
Hiranykeshi mandir amboli हिरण्यकेशी मंदिर आंबोली #hiranykeshi
नामसप्ताह बांदिवडे खुर्द 2023 Namasaptah
Переглядів 2188 місяців тому
नामसप्ताह बांदिवडे खुर्द 2023 Namasaptah
ऑफिस मधील शारदीय नवरात्रोत्सव आणि गरबा नाईट
Переглядів 999 місяців тому
ऑफिस मधील शारदीय नवरात्रोत्सव आणि गरबा नाईट
डोंगराला अक्षरशः चिरून वर्षभर वाहणारा धबधबा Nangrtas dhabdhba #नांगरतासधबधबा
Переглядів 1,8 тис.9 місяців тому
डोंगराला अक्षरशः चिरून वर्षभर वाहणारा धबधबा Nangrtas dhabdhba #नांगरतासधबधबा
कावळेसाद धबधबा Kawlesad Dhbdhba #kawlesad #amboliwaterfall
Переглядів 27210 місяців тому
कावळेसाद धबधबा Kawlesad Dhbdhba #kawlesad #amboliwaterfall
कैलासपती महादेवला प्रिय असलेलं फुलं आता इतिहास जमा होवू लागलंय. Kailaspati
Переглядів 43510 місяців тому
कैलासपती महादेवला प्रिय असलेलं फुलं आता इतिहास जमा होवू लागलंय. Kailaspati
आंबोली धबधबा एक स्वर्गीय सुख Amboli Falls is a heavenly delight #Amboli waterfall
Переглядів 15211 місяців тому
आंबोली धबधबा एक स्वर्गीय सु Amboli Falls is a heavenly delight #Amboli waterfall
जंगलात केला स्वातंत्र्यदिन साजरा Celebrating Independence Day in the forest #स्वातंत्रदिन
Переглядів 26311 місяців тому
जंगलात केला स्वातंत्र्यदिन साजरा Celebrating Independence Day in the forest #स्वातंत्रदिन
बाबासिध्दनाथ शिव मंदिर नेपाळ डोंगराच्या कुशीत असलेलं मंदिर Baba Sidhnath Shiv Mandir Nepal #nepal
Переглядів 134Рік тому
बाबासिध्दनाथ शिव मंदिर नेपाळ डोंगराच्या कुशीत असलेलं मंदिर Baba Sidhnath Shiv Mandir Nepal #nepal
तालबराई मंदिर फेवा लेक पोखरा नेपाळ Historic Talbarai Temple Phewa Lake Pokhara Nepal #nepal #pokhra
Переглядів 237Рік тому
तालबराई मंदिर फेवा लेक पोखरा नेपाळ Historic Talbarai Temple Phewa Lake Pokhara Nepal #nepal #pokhra
दोन डोंगरांना जोडणारा झुलता पुल नेपाळ A suspension bridge connecting two mountains, Nepal #झुलतापूल
Переглядів 171Рік тому
दोन डोंगरांना जोडणारा झुलता पुल नेपाळ A suspension bridge connecting two mountains, Nepal #झुलतापूल
मनाची कामना पूर्ण करणारी देवी मनोकामना देवी नेपाळ Manokamana Goddess Nepal #manokamnatemple
Переглядів 170Рік тому
मनाची कामना पूर्ण करणारी देवी मनोकामना देवी नेपाळ Manokamana Goddess Nepal #manokamnatemple
पशुपतीनाथ मंदिर नेपाळ आमची नेपाळ सफारी पशुपतीनाथ मंदिर संपूर्ण माहिती #pashupatinath #पशुपतीनाथमंदिर
Переглядів 261Рік тому
पशुपतीनाथ मंदिर नेपाळ आमची नेपाळ सफारी पशुपतीनाथ मंदिर संपूर्ण माहिती #pashupatinath #पशुपतीनाथमंदिर
मथुरा ते गौरीफटा नेपाळ बॉर्डर प्रवास Mathura to Gauriphata Nepal Border Travel #nepal #nepalborder
Переглядів 790Рік тому
मथुरा ते गौरीफटा नेपाळ बॉर्डर प्रवास Mathura to Gauriphata Nepal Border Travel #nepal #nepalborder

КОМЕНТАРІ

  • @harshathombare9938
    @harshathombare9938 18 годин тому

    Jai gagangiri Mauli ♥️

  • @ManoharKadam-gh4we
    @ManoharKadam-gh4we День тому

    हर हर महादेव पिंपळ गाव मोर नासिक

  • @RanjanaDhamanskar-jf9cw
    @RanjanaDhamanskar-jf9cw 2 дні тому

    हा मंदिर आम्ही पाहिला आहे चिपळूण तालुक्यातील आहे व शिव लीग आहे आणि चार बाजूंन पाणी पणं आहे आम्हीं दर्शन घेतले आणि गावं देवीचे मंदिर आहे 🙏🙏🌹🌹🚩🚩 जय महाराष्ट्र 🇳🇪🇳🇪

  • @ashokchitre1660
    @ashokchitre1660 8 днів тому

    अत्यंत प्रसन्न वाटले. जय महाराष्ट्र जय शंभु.

  • @user-kk4rt2cg4h
    @user-kk4rt2cg4h 12 днів тому

    खूप खूप छान 🙏

  • @ritusatam8935
    @ritusatam8935 22 дні тому

    ❤❤

  • @ritusatam8935
    @ritusatam8935 22 дні тому

    ❤❤

  • @udaynarvekar4695
    @udaynarvekar4695 26 днів тому

    🙏mast

  • @udaynarvekar4695
    @udaynarvekar4695 26 днів тому

    🙏

  • @AmolPatil-ji7fs
    @AmolPatil-ji7fs 28 днів тому

    आई माऊली च मंदिर खूप सुंदर आहे 👌🙏🚩

  • @AmolPatil-ji7fs
    @AmolPatil-ji7fs 28 днів тому

    🙏🙏🚩🚩

  • @leenakotkar5888
    @leenakotkar5888 Місяць тому

    Om nmh shiya her her; mahadev far anand zala

  • @shriramthakurdesai5310
    @shriramthakurdesai5310 Місяць тому

    मी चिपळूण संगमेश्वर गेलोय पण कधी ऐकले नाही पण आपण छानच माहिती सांगितली मी जाऊन पहाणार आहे 🙏

  • @mayurpatwardhan8444
    @mayurpatwardhan8444 Місяць тому

    खुपच सुंदर मंदिर आहे ऑम नम शिवाय

  • @indrabahadursingh2045
    @indrabahadursingh2045 Місяць тому

    Jay shivray

  • @shubhamchavan7765
    @shubhamchavan7765 Місяць тому

    🙏🚩जय भवानी🚩🙏 🙏🚩 जय शिवराय🚩🙏

  • @AmolPatil-ji7fs
    @AmolPatil-ji7fs Місяць тому

    खुप माहितीपुर्ण चित्रफीत👍👌 जय भवानी जय शिवाजी🚩🚩

  • @rameshrane6729
    @rameshrane6729 Місяць тому

    हरहरहर गंगे नममी गंगे

  • @diptiwadekar8774
    @diptiwadekar8774 Місяць тому

    ओम् नमः शिवाय

  • @AmolPatil-ji7fs
    @AmolPatil-ji7fs Місяць тому

    गणपती बाप्पा मोरया🌺❤

  • @Mahesh__Patil
    @Mahesh__Patil Місяць тому

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏🙏

  • @vijaychikane-eg2vi
    @vijaychikane-eg2vi Місяць тому

    Mast Har Har mahadev

  • @arvindbavkar2951
    @arvindbavkar2951 2 місяці тому

    हर हर गंगा माता 🙏🙏🌹🌹🙏🙏 हर हर महादेव आमचे ग्रामदैवत दहिबाव 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 місяці тому

    Swargiy. Sundar. Konkan 💓

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 місяці тому

    Swargiy. Sundar. Konkan 💓

  • @adityabane8687
    @adityabane8687 2 місяці тому

    😊आमची राजापूरची गंगा ही साता समुद्रापार गेली आहे,अनेक भाविक या ठिकाणी येतात,विशेष म्हणजे आम्ही बाणे कुटुंबीय,आमचं मूळ गाव हे देवगड मधील पाटगाव येथील आहे,इथल्या वाडीतील माणस खूप मनमिळावू आहेत,त्यामुळे पाटगाव हे गाव खऱ्या अर्थानं समृध्द संपन्न आहे.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 місяці тому

    जय गंगा माता!🌹🙏🙏🌹

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 2 місяці тому

    खुप छान विडियो ❤❤

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 2 місяці тому

    जयगडला कर्हाटेश्वर मंदिर आहे, तेथे वर्षानुवर्षे, 365 दिवस 24 तास गंगा सतत वाहत असते! ती गंगा बाटलीत वर्षभर ठेवलीत तरी खराब होत नाही!

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari 2 місяці тому

      🙏धन्यवाद🙏 वाह खूप सुंदर नक्कीच तिथे जाण्याचा प्रयत्न करेन

  • @vishalpawar2145
    @vishalpawar2145 2 місяці тому

    माझ्या गावचं आहे हे मंदिर, धन्यवाद हा व्हिडिओ बनवण्यासाठी

  • @ravindrapawar633
    @ravindrapawar633 2 місяці тому

    शिरंबे हे माझे गाव आहे. मुंबई-गोवा मार्गावर चिपळूणच्या पुढे सावर्डेच्या पुढे दीड किलोमीटर अंतरावर वहाळ फाट्यावरून सरळमार्गी शिरंबे गावी मल्लिकार्जुन मंदिरात वाहनाने जाता येते.श्रावणात प्रत्येक सोमवार आणि महाशिवरात्रीला मंदिरात खुप भाविक दर्शनास येतात. ब्लॉग करून माहिती दिल्याबद्दल नार्वेकरांना धन्यवाद

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari 2 місяці тому

      🙏धन्यवाद🙏 तुमच्या गावातील आणि मुंबईतील ग्रुप वर नक्की शेअर करा. धन्यवाद

  • @udaywadadekar6814
    @udaywadadekar6814 2 місяці тому

    राजापुर रोड पासून उन्हाळे गाव गरम झरा पाणी आणि उन्हाळे गाव पासून राजापुर गंगा पर्यंत दोन किलोमीटर

  • @user-pe4fo2lm8d
    @user-pe4fo2lm8d 2 місяці тому

    दहीबाव बरोबर का.?

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h 2 місяці тому

    Contd. Ya. Gange che. Pani ne. Kalashi. Bharun. Sovalyat kinva. Oletyane. Shri. Karhateshwar na. Abhishek. Karata yeto. Pure. Water. We can also drink it as. Tirth.

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h 2 місяці тому

    Kokan madhe barich. Swayambhu. V. Jagrut. Daivate aahet. Sagar. Tiravar. Karhateshwar (. Jaigad ) he aasech. Pavitra. Devalay aahe. 30. Payarya ( staircase). Khali utarun gele ki. Karhateshwar. Deol aahe. Approx. 60. Payarya utarun. Khali gelyawar 10 bye 10. Ubha. Kada aahe tyatun. Avyahatpane. Pani. Zirpat aasate. Te. Gomukh madhun. Avyahat ( 12. Months 24. Hours ). Vahat aasate. 8 _. 10. Feet. Samudra aahe tari. Sweet &. Pure. Water aahe. He. Aamache. Kuldaivat aahe. If possible visit it. Approx. 15. Kms from. Ganapatipule ).

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari 2 місяці тому

      नक्कीच कव्हर करेन मी मनपूर्वक धन्यवाद🙏🙏

  • @pragatipalekar5626
    @pragatipalekar5626 2 місяці тому

    माझा गाव आहे हे

  • @pragatipalekar5626
    @pragatipalekar5626 2 місяці тому

    माझे गाव आहे हे खूपच छान वाटले हा विडीओ पाहून

  • @hareshwarnaik4820
    @hareshwarnaik4820 2 місяці тому

    नमामी गंगे, खूप छान माहिती दिली, नक्कीच एकदा येथील सुंदरता अनुभवण्यासाठी व परम पवित्र गंगेचें देर्शन घेण्यास अवश्य येऊ, खूप खूप धन्यवाद 🌹

  • @user-jt2gv7pe9t
    @user-jt2gv7pe9t 2 місяці тому

    खुप छान आज तुज्यामूळे 60 वयं झाल्यावर हे कळाले आभारी आहे

  • @SuvarnaS-wf5br
    @SuvarnaS-wf5br 2 місяці тому

    अशीच दर सोमवारी गंगा येते ती म्हणजे आमच्या दापोली तालुक्यात फणसू या गावी.फणसू तीठ्ठा इथून उजव्या बाजूला वळायचं की 2/3 मिनीटात बोर्ड दिसतो तीथेच एका घरी गंगा येते व तिथूनच पुढे 15/20 मिनीटांवर प्रसिद्ध पन्हाळे दुर्ग येथील अशोक कालीन लेणी गुंफा आहेत 35 गुंफा एका ओळीत व बरोबर त्यांचं डोंगराच्या उलट बाजुला 2 लेणी डोंगर माथ्यावर सुंदर गाव देवीच मंदीर व खाली पाणी वरती जमिनीवर किल्ला देवळाला समांतर उंचीवर .परीसर व सर्वच बघण्या सारखं आहे.

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari 2 місяці тому

      🙏धन्यवाद माहिती साठी🙏 मी नक्कीच तिथे येऊन सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न नक्की माझ्या पुढच्या कोकण सफारी मध्ये करेन. मी मुंबईत जॉब करतो मात्र जशी सुट्टी मिळते तसं गावी येऊन आपलं हे अपरिचित सुंदर कोकण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे माझ्या ह्या प्रयत्नांना तुमच्या सारख्या कोकणप्रेमी लोकांकडून मिळणारा प्रतिसाद नक्कीच एक नवी ऊर्जा देऊन जातो धन्यवाद पुन्हा एकदा🙏🙏

  • @SanjayNikam-qb9mr
    @SanjayNikam-qb9mr 2 місяці тому

    Maze Sunder Gav

  • @sandeeppatil6035
    @sandeeppatil6035 2 місяці тому

    खूप छान, उपयुक्त माहिती..

  • @shabnamkazi9469
    @shabnamkazi9469 2 місяці тому

    Sundar

  • @indrabahadursingh2045
    @indrabahadursingh2045 2 місяці тому

    Jay ganga maiya

  • @MangalaGhanekar-nm7qc
    @MangalaGhanekar-nm7qc 2 місяці тому

    खूपच छान, नवीन माहिती मिळाली,😂

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 2 місяці тому

    🌺🕉🌺🚩🙏🌹

  • @dattaramnagarekar5502
    @dattaramnagarekar5502 2 місяці тому

    आमच्या गावची गंगा

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 2 місяці тому

    Har har gange bhagirathi.

  • @neelimapradhan3068
    @neelimapradhan3068 2 місяці тому

    जयगंगे भागिरथी🙏

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963 2 місяці тому

    खुप छान 😊