मस्तानी महाल 😍 बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे प्रतीक ❤️ Mastani Mahal Pune राजा दिनकर केळकर म्युझियम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 324

  • @deshmukhranjana8412
    @deshmukhranjana8412 10 місяців тому +26

    मला अशा ऐतिहासिक, प्राचीन गोष्टी बघायला खूप आवडतात

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 роки тому +7

    मस्तानी महल आणि केळकर संग्रहालय खुपच छान आहेत संग्रहालया तिल वस्तू अप्रतिम आहेत धन्यवाद हर हर महादेव

  • @akshaysathe1457
    @akshaysathe1457 2 роки тому +78

    सागर भाऊ तुम्ही जवळपास बराचसा महाराष्ट्र फिरवून आणलात आम्हाला... धन्यवाद...

  • @drdipak1
    @drdipak1 2 роки тому +3

    Raduch yete sarv baghun... Tyanchi karatabgari... Tyanchi kalasakti... Tyanchi awad... Sarv ch adbhut ahe.. Sarv milavnyasathi kelele sourcing.... Design... Technology... Planning... Execution... No words....

  • @PadmaThoke
    @PadmaThoke 7 місяців тому +4

    🙏नमस्कार दादा तू जे समजवून सांगतो तया आवाजात प्रेम लकश आणी खरोखर आतमियतेचे भाव ओठावर येतात बोलण्याची पध्दत एक नंबर

  • @artikadam6722
    @artikadam6722 3 місяці тому +5

    या गोष्टी मी कधीच पाहिल्या नव्हत्या त्या आज मला घर बसल्या पाहण्यास मिळतात धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 7 місяців тому +6

    आम्ही 15 वर्ष सदाशिव पेठेत राहिलो. अनेक वेळा हे म्युझिअम बघितले आहे. मस्तानी महाल खरंच खूप सुंदर आहे. अक्षरशः पेश्व्यांच्या काळात गेल्याचा फील येतो.❤

  • @kalpana1
    @kalpana1 Рік тому +7

    सागर भाऊ केळकर संग्रहालय घरी बसून बघायला मिळाले तुमच्या मुळे

  • @krantikhapare4942
    @krantikhapare4942 2 роки тому +12

    अप्रतिम दादा...खूप अनमोल ठेवा आहे आपला इतिहास...मला असे वाटते की मि त्याकाळी का नाही जन्म घेतला ..त्या वीरांची ...योद्ध्यांची सेवा करता आली असती ....खूप छान माहिती दादा...धन्यवाद 🙏🙏

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 2 роки тому +4

    मस्त च पण खूप छान माहिती सांगन सगले संग्रहालय दाखवले खूप खूप धन्यवाद

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 2 роки тому +16

    दादा तुला मनापासून धन्यवाद घरी बसल्या महाराष्ट्र दर्शन जय शिवराय जय शंभु राजे 🌹🙏

  • @jyotideshmukh6725
    @jyotideshmukh6725 10 місяців тому +3

    धन्यवाद सागर भाऊ केळकर म्युझियम आणि मस्तानी महाल घरी बसून पहायला मिळला

  • @abhisheksalunke4113
    @abhisheksalunke4113 2 роки тому +19

    मस्तानी महाल खुपच अप्रतिम आहेत दादा आणि व्हिडिओ बद्दल तर बोलायची काय गरज च नाहीये कारण तुझे व्हिडिओ पण खुपच सुंदर आणि अप्रतिम असतात 👌🔥🎉🎉🎊🎊

  • @Gatha_sawarajyachi
    @Gatha_sawarajyachi 9 місяців тому +2

    Khup chan mahiti dilit dada . Jay jijau 🚩 Jay shivray 🚩 Jay shambhuraje 🚩🙇‍♂️

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 Рік тому +3

    फारच छान.सागर दादा तुमच्या मुळे मस्तानी महाल पाहायला मिळाला.धन्यवाद.अप्रतिम चित्रीकरण, स्पष्ट माहिती आपले कार्यास शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 10 місяців тому +5

    1975 la j j school of art chi student team geli hoti Mahal chi miniachers painting la.i was one of them. Shri Raja kelkar and his family .thanks for there athithi dew bhav.great people.

  • @swarupagandhi9463
    @swarupagandhi9463 2 роки тому +1

    अप्रतिम महाल मुजियम आहे n तुम्ही ज्या पध्दतीने माहिती दिली ती अगदी peswynchy काळात जाऊन पहिल्या सारखा फील आला thanku dada खूप छान 👍👌

  • @vrushaliingle6232
    @vrushaliingle6232 Рік тому +4

    धन्यवाद खूप छान वाटले कारण कितीतरी वेळा ठरविले आणि केळकर संग्रहालय पाहूच शकले नाही. पण तुम्ही खूप छान माहिती दिली आहे आणि हे संग्रहालय पाहायला मिळाले. माझी इच्छा पूर्ण झाली, मला आनंद झाला धन्यवाद. असे व्हिडिओ बनवून पाहायला मिळतात. हि तुम्ही लोकांनची सेवा करत आहात, ती तशीच करत राहा लोकांना त्याचा उपयोग होतो आणि आनंद मिळतो, तुमच्या सर्वच टिमला मनापासून आभार मानले आणि धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏.

  • @balajijadhav6218
    @balajijadhav6218 Рік тому +1

    So amazing bhaiya ......mala khup ichha hoti mastani Mahal Pahnyachi

  • @vidyaparte6565
    @vidyaparte6565 2 роки тому +1

    Kuup chan sunder mastani mahal & kelkar museum sager tuja mule bagayla milala u r Great

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 роки тому +2

    Mastani Mahal khupach sundar ahe ani video pan 1no. Sagar tula manapasun Dhanyavad 🙏🙏 ghrbaslya amhala khup kahi pahayla ani tyabaddhalchi mahiti aikaylahi milte 🙏🙏🚩🚩 Jay Shivray 👏👏👏🚩🚩🚩

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 10 місяців тому

    खुप छान. एकेक वस्तू पाहताना हळूच त्या काळात फिरून आलो. मस्तानी महाल तर भारी. राजा दिनकर केळकर म्युझियमचे खुप खुप आभार. धन्यवाद. 💓

  • @zafarbalani934
    @zafarbalani934 2 місяці тому

    It is heart warming effort that shows love for our Heritage in younger generation.They also must put their genuine effort to help people who save History through various effortsinorder to keep our love for Heritage,alive through private or public collection.Keep going.Thanks.

  • @YashwantJoshi-i2r
    @YashwantJoshi-i2r 10 місяців тому +1

    व्हिडिओ छान आहे. मस्तानी महाल, व म्युझियम पाहून छान वाटले.

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 2 роки тому +23

    सागर मदने ,मी काशिद सर पुणे येथे नोकरी निमित्त १९७९ ते १९८३ होतो तेव्हा केळकर संगाहाल पाहिले होते,परंतु आज तुमच्या ह्या व्हिडिओ मध्मातून आज समजले की केळकर संग्रहालय मद्ये मस्तानी महाल आहे ,कदाचित पहिला असेल परंतु तुमच्या ह्या व्हिडिओ माध्यमातून येथे मस्तानी महाल आहे,त्या बद्दल अभिनंदन करतो.

  • @sachinSutar-pg5dh
    @sachinSutar-pg5dh Рік тому

    Chan chitrikaran. Utkrisht varnan. Mastani mahal sundarch, dhanyavaad sagar bhay,

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 2 роки тому +1

    अप्रतिम ,सुंदर विडीयो . धन्यवाद
    Mrs. Chavan

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 9 місяців тому +2

    राजा दिनकर केळकर म्युझियम अतिशय सुंदर आहे. तेथील पुरातन काळातील सुंदर सुंदर वस्तू पहायला मिळाल्या. बाजीराव मस्तानी महाल खूप सुंदर आहे. पण आम्हाला खरा मस्तानी महल पहायला मिळेल का? 👌👌👌🙏

  • @nilimakulkarni8129
    @nilimakulkarni8129 Рік тому +1

    Thank u so much tuza mule phayla miltay good job

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 13 днів тому +1

    अप्रतिम व्हिडिओ ❤

  • @amitapatil5344
    @amitapatil5344 3 місяці тому +2

    तू खूप छान माहिती सांगतो.

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 3 місяці тому

    सागर जि तुमचं विडिओ सुंदर.. माहिती योग्य 👌🏽👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽

  • @deshmukhranjana8412
    @deshmukhranjana8412 10 місяців тому +1

    मी खूप वेळा पुण्याला गेले,पण मस्तानी महाल नाही पाहिला.आता आवर्जून पाहणार.

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 5 місяців тому +2

    फार वर्षापुर्वी मी हे संग्रहालय पाहिले होते . परंतु मदने सरामुळे परत हे संग्रहालय पाहिल्यामुळे समाधान वाटले .

  • @NirmalaSuvarnakar
    @NirmalaSuvarnakar Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभारी आहोत

  • @sangitakamble981
    @sangitakamble981 2 місяці тому

    खूपच छान माहिती दिली आता तर प्रबळ इच्छा आहे मस्तानी महाल बघण्याची.

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 Рік тому +2

    खुपच अप्रतिम आज आम्ही महाल पहात आहे हे सर्व तुझ्या मुळेच सागर खुप छान माहिती दिली आहे तुझे खुप खुप धन्यवाद 👍👌🙏

  • @avishkarkadam8423
    @avishkarkadam8423 3 місяці тому +2

    मी नांदेड वरुन पुण्याला बर्याच वेळेस आलोय,मला ऐॆत्यासिक स्थळा विषयी खूप आदर आहे.मी बरेच स्थळ पाहिले पण हा मस्तानी महाल पाहिला नव्हता.खुपच अप्रतिम...
    अंतःकरण पुर्वक धन्यवाद मदने भाऊ..❤❤

  • @ushasalvi809
    @ushasalvi809 2 роки тому +9

    मी व माझे पती १९७८ मध्ये पुण्यास गेलो होतो तेंव्हा माननीय केळकर साहेब भेटले होते व स्वतः आमच्या बरोबर फिरून त्यांनी हा संग्रह आम्हाला दाखवला होता. अप्रतिम , अतिसुंदर, अचंबित करणारा संग्रह.... मस्तानी महालाची देखभाल तर अतिउत्तम ठेवली गेली आहे. अभिमान वाटतो.... केळकर साहेबांच्या स्मृतीस त्रिवार वंदन🙏🙏🙏

  • @manjirjoshi462
    @manjirjoshi462 2 роки тому +5

    मस्त आहे मस्तानी वाडा व केळकर म्युझियम सुंदर अवर्णनीय पुण्यातील एक उत्कृष्ट स्थळ प्रत्येकाने बघावे आयुष्यात एकदातरी धन्यवाद

  • @RituSardar-cb1my
    @RituSardar-cb1my 6 місяців тому +2

    Khup sundar video banvla dada

  • @pushpagavde5541
    @pushpagavde5541 2 роки тому +1

    खुप छान सागर तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @meenusonuomkar108
    @meenusonuomkar108 7 місяців тому +1

    Kup chan 👍👌 me naki visit Karan me punala hothi pan now me Uk madhe Tathe 31 years fist I know about this plac next time when visit india (Pune I am visiting this place 👏👌👍🙏❤️

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 2 роки тому +6

    अतिशय सुंदर माहिती. मस्तानी तलाव माहित होता पण मस्तानी महाल आहे हे माहीत नव्हते.खेड जवळ पाबळ येथेही वाडा आहे असं सांगतात.धन्यवाद सागर भाऊ.

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 2 роки тому +6

    मस्तानी महाल अप्रतिम 👌👌 सागर भाऊ तुमच्या मुळे इतिहासात हरवून जायला होतं. तुमच्या कार्याला सलाम आणि मनापासून शुभेच्छा 🙏

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 роки тому +1

    Tyavelchya kalakarana khup khuup salam...apratim kalakruti.

  • @SunandaMathkari
    @SunandaMathkari 9 місяців тому

    सागर. खरोखर अप्रतिम मीजयूयम व महाल वा खूप आम्ही लवकरच पाहण्यासाठी जात दाखवल्या बद्दल धन्यवाद सुनंदा वसंत मठकरी पिसोळी धर्मावत पेट्रोल पंप कांचन ओनेकस बी‌ बिल्डिंग पुणे ‌पिसोळी

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 2 роки тому +3

    Khup khup chaan Dada Thanks ❤😊😊

  • @AneeshJoshi-pe6le
    @AneeshJoshi-pe6le Місяць тому +1

    खुपच छान👌👌

  • @शिवकन्या96-स4छ

    खुप छान वाटलं दादा हे सर्व पाहून 🚩🚩🚩🚩

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 2 роки тому +1

    खूप छान सागर. निवेदन खूप सुंदर आहे. अशेच चांगले व्हिडिओ बनवा.

  • @geethar405
    @geethar405 2 роки тому +2

    Tku for the very informative video pl continue yr contribution to history

  • @shabanashaikh1101
    @shabanashaikh1101 2 роки тому +1

    Dada khupch chaan infromation aapn det aahat 👌👌👌

  • @ananyasvedantsomnache3689
    @ananyasvedantsomnache3689 2 роки тому +1

    Fharach chhaan Mustach video very nice

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 роки тому +4

    सागर खूप छान व्हिडिओ आहे नेहमीप्रमाणे. श्री. केळकर. यांनी म्युझियम उभे करून फारच अनमोल कार्य केले आहे. या म्युझियम प्रमाणेच सातारा जिल्ह्यातील औंध संस्थान येथील गडावर खूप सुंदर म्युझियम आहे, ते पण आपल्या दर्शकांना दाखवा. तसेच वीर,ता.खंडाळा .( असावा ) जवळील परिंचे.या गावाजवळ हर्णेश्र्वर येथील महादेव मंदिरपण छान आहे.तुम्ही या परिसरात जातायेता थांबुन अवश्य पहा.ऑल द बेस्ट.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      हो 😍🙏
      मनापासून धन्यवाद 🙏

  • @NSPATIL-bx5bo
    @NSPATIL-bx5bo 5 місяців тому +1

    सागर जी,,,,,खुप छान माहिती मिळाली

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  5 місяців тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @धाडस-एक-आव्हान

    Sagar saheb खूपच छान 🙏👌

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 10 місяців тому +1

    सागर दादा तुझे मन: पूर्वक आभार.

  • @2m561
    @2m561 Рік тому +2

    खूपच छान सागरजी

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 роки тому

    Ekdam mast vdo kela ahe dada. Mahal tar chan ch. Tya kalat gelyapramane ch watal.

  • @nalinikshirsagar7942
    @nalinikshirsagar7942 2 роки тому +18

    दादा सातारा जिल्ह्यातील औंध येथील म्युझियम दाखवा छान आहे

  • @vidyavaidya9443
    @vidyavaidya9443 2 роки тому +4

    सागर दादा तुमचे ब्लाँग खुप खुप भारी असतात,अस वाटत की तिथे प्रत्येक्षात तुम्हच्यासोबत असून बघत आहे सर्व धन्यवाद दादा खूप माहिती आणि बघायला मिळत

  • @adyahconstruction9
    @adyahconstruction9 Рік тому +7

    मस्तानी महल मध्ये जो पाळणा आहे तो भगवान क्रिष्णाची मुर्ती ठेवण्याचा पाळणा आहे.

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 10 місяців тому

      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. 🙏🏻

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 6 місяців тому +1

    I have not seen still Pune 😢. I m from South Mumbai

  • @godavarigaikwad6453
    @godavarigaikwad6453 2 роки тому +1

    आपला उपक्रम छान आहे धन्यवाद

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 8 місяців тому +1

    खुपच सुंदर मला पण बघायला जायचे आहे

  • @BalasahebGirigosavi...
    @BalasahebGirigosavi... 2 роки тому +1

    मला आपले सर्व व्हिडिओ खूप आवडले..... सागर खूप छान....
    Keep it on.... 👌👍🙏

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 Рік тому

    Chan maintain keley. Hats off. Sagaji tumhi Chan.mahit pan dilit .thanks

  • @manalisawant196
    @manalisawant196 2 роки тому +1

    पुर्वी इतक सुंदर नव्हते आता खूप छान आहे

  • @ranjitamundhandra3674
    @ranjitamundhandra3674 2 роки тому +2

    Khup chhan video aahe 🙏🏻🙏🏻

  • @mohansangvikar8011
    @mohansangvikar8011 Рік тому +1

    Tumche vlog sunder astat

  • @vaijayantimankar
    @vaijayantimankar 10 місяців тому +1

    कित्ती सुंदर👌👌👌❤

  • @AjayGanjare-u5k
    @AjayGanjare-u5k 9 місяців тому +2

    Sagar paristhiti kivva itar karnanmude aamhi tar gad kille rajwade pahayla jaau shakat nahi pan tu kelelya parishramane aamhala he sarw pahayla midate aahe khup khup dhanyawad

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Рік тому +1

    Very good vere vere thanks 😅😅

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 8 місяців тому +1

    Hii Sagar Nice video Bala.c u in Next video.

  • @reshmabapat6886
    @reshmabapat6886 2 роки тому

    Sagar Dada mast mastni Mahal dskhvla mast Thank you

  • @snehalkamble639
    @snehalkamble639 2 роки тому +3

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @devyanigumbadevlog675
    @devyanigumbadevlog675 10 місяців тому +1

    Sir महाराजांचा रायगड किती भव्यदिव्य असेल...

  • @रेखापवार-ष5ध
    @रेखापवार-ष5ध 2 роки тому +2

    खूप छान माहिती देता 👌👌👌

  • @ashwinisahcinkaley7749
    @ashwinisahcinkaley7749 8 місяців тому +2

    खुप छान आहे 😊

  • @satisfactorywale
    @satisfactorywale 2 роки тому +1

    Thanks for video.

  • @raninisargachi
    @raninisargachi Рік тому +3

    Khup chhan

  • @nishapatil5841
    @nishapatil5841 2 роки тому +2

    Khup chan Dada👌👌

  • @Sarthak_bhondave
    @Sarthak_bhondave 7 місяців тому +1

    सागर दादा नागाताई वाड्याची माहिती घ्या श्रीगोंदा यावेळी वाड्यात भूत दिसतात 250 वर्षात कोणीही हा वाडा विकत घ्यायचा प्रयत्न करत नाही

  • @vincentmax4571
    @vincentmax4571 2 роки тому +1

    Khup chhaan. Thanks Sagar Dada!!

  • @ashajolson9791
    @ashajolson9791 2 роки тому +2

    I'm great fan of olden times of history

  • @narendrashinde3021
    @narendrashinde3021 2 роки тому +1

    अप्रतिम सागर भाऊ

  • @vijayawadate7209
    @vijayawadate7209 2 роки тому +6

    काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे आम्ही बाहेर फिरतो परंतु आमच्या शेजारील आम्हाला माहीत नसते पुण्याला बऱ्याच वेळा गेलो तर कधीही हे माहीतच नव्हते की तो महाल आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला इतकी सुंदर माहिती दिली

    • @pandurangmunje6028
      @pandurangmunje6028 2 роки тому

      तुम्ही बरेच वेळा पुण्याला गेले पण मी 1998 ते 2013 पर्यंत पुण्यात होतो तरीही मला माहीत नाही व बघणे सुध्दा झाले नाही

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 2 роки тому +1

    अप्रतिम खूप छान👌👌

  • @shraddhajadhavsdj6386
    @shraddhajadhavsdj6386 2 роки тому +1

    Khupch chan video..

  • @abcdsanana5656
    @abcdsanana5656 8 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @aniruddhapatil1182
    @aniruddhapatil1182 2 роки тому +3

    जय शिवराय♥️🚩

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 7 місяців тому +1

    फारच छान इतिहासाची आठवण कुठे गेली ती माणसं ..

  • @rohinishewale5027
    @rohinishewale5027 10 місяців тому

    भारी,अप्रतिम👌👌

  • @rohinishinde1704
    @rohinishinde1704 2 роки тому +1

    Katarnak video ahe 👌🚩

  • @panditmokal6787
    @panditmokal6787 2 роки тому +4

    बाजीराव मस्तानी महाल चा व्हिडिओ खूप आवडला.
    सागर तू माहिती चांगली सांगतोस
    तुझी तळमळ लागल्यासारखी आहे.ऐतिहासिक व्हिडिओ तयार करण्याकरिता तू शतायुषी व्हावा ही देवास प्रार्थना!

  • @latapethe8047
    @latapethe8047 10 місяців тому

    Khup chan👍 thanks to you❤❤

  • @shilaphansekar2358
    @shilaphansekar2358 2 роки тому +1

    Thanku Aawinash mastani mhal dakhwilyabadl

  • @sandhyaparkhi5944
    @sandhyaparkhi5944 2 роки тому +3

    Jay peshava bajirao

  • @mandar1120
    @mandar1120 2 роки тому

    Apratim!!
    Camera ekdam prfect handle kelay..ani background music, khaskarun Mastani mahalchya vellach ekdam Fit..