कोकणातील एक अद्भुत घर आणि जलमंदिर बिळवस । घरात आहे भलंमोठं वारूळ🐍। पाण्यावरील मंदिर आणि सुंदर गाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 тра 2021
  • कोकणातील एक अद्भुत घर आणि जलमंदिर बिळवस । घरात आहे भलंमोठं वारूळ । पाण्यावरील मंदिर आणि सुंदर गाव
    गाव - बिळवस
    तालुका - मालवण
    जिल्हा - सिंधुदुर्ग
    बिळवस गावातील जलमंदिर आणि एक घर ज्या घरात आहे एक भलंमोठं वारूळ
    My vlogging setup -
    Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
    Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
    Mic1 - amzn.to/3kONhz3
    Mic 2 - amzn.to/3bibBpU
    Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
    Tripod - amzn.to/2O5aRf1
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    #kokanatilgav #kokan #bilwas #jalmandirbilvas #kokangav #गाव #कोकणगाव #जलमंदिर #बिळवस #कोकण #कोकणातीलगाव

КОМЕНТАРІ • 998

  • @purvavlogs8478
    @purvavlogs8478 3 роки тому +8

    सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये मागील दोन वर्ष गावाला जाता आले नाही; परंतु आपली व्हिडिओ बघून प्रत्यक्ष गावाकडे गेल्याचे समाधान मिळाले...खरच खूपच अप्रतिम व्हिडिओ...😍❤️😍

  • @madhuritawade67
    @madhuritawade67 3 роки тому +6

    तुझ्या मुळे सातेरी देवीचे दर्शन झाले.
    खुप धन्यवाद .असेच आम्हाला वेगवेगळ्या अद्भुत
    देवतांचे दर्शन मिळु देत. अशिच तुला ताकत देऊ देत हिच इच्छा 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @prashanttadadikar438
    @prashanttadadikar438 3 роки тому +5

    मी खूपवेळा बिलवास श्री सातेरी देवीचे मंदिर येथे दर्शनासाठी गेलो आहे पण घरातील वारूळ दर्शन देवीच्या कृपेने आज प्रथमच पाहत आहे.🙏🙏🙏🙏 धन्यवाद

  • @smitasawant7891
    @smitasawant7891 3 роки тому +9

    वा संचित तुझे व्हिडिओ बघतना लय बरा वाटता रे ह्या व्हिडिओत तर मस्त जलमंदिर सातेरीचा दर्शन आणि घरातला वारूळ कीती छान आमका घरातसून दर्शन घेवका गावला असेच वेगवेगळ्या देवांची दर्शना देतजा बरा वाटला धन्यवाद संचित😘 🙏🙏

  • @sunilpalav5123
    @sunilpalav5123 3 роки тому +10

    अरे व्वा खुप छान !! जलमंदीरात यापेक्षा मोठे वारुळ होते.पण.....घरात मोठे वारुळ ऐकिवात नव्हते.दर्शन झाले धन्य झालो. धन्यवाद संचित 👌🙏

  • @geetasatam1365
    @geetasatam1365 3 роки тому +4

    संचित खुपच छान, तुझ्यामुळे या जलमंदिराचे दर्शन आज झाले. आमच्या शाळेची सहल या मंदिरात आली होती तेव्हा हे मंदिर मी प्रथम पाहीले होते, त्यानंतर आज पाहीले. तुझ्यामुळे दर्शन झाले. खूप सुंदर, God bless you.

  • @vaishaliparab9881
    @vaishaliparab9881 3 роки тому +2

    गावी येऊन सातेरी आईचं दर्शन नाही घेता आलं.या कोरोनामुळे आम्ही मुंबईतच आहोत.पण संचित आज तुझ्यामुळे मला आईचं दर्शन झाले.मन प्रसन्न झाले.मनापासून धन्यवाद संचित.🙏

  • @anujahadkar7994
    @anujahadkar7994 3 роки тому +6

    अप्रतिम व्हिडिओ आहे 👍

  • @milindmungekar4723
    @milindmungekar4723 3 роки тому +3

    छान माहिती सुंदर दर्शन धन्यवाद

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 роки тому +3

    वाव,वारूळाचा अनुभव खूप सुंदर.

  • @samitadhuri9052
    @samitadhuri9052 17 днів тому +1

    दरवर्षी सातेरी देवीचे आणि ह्या घरातल्या देवस्थानचे दर्शन घेतो आम्ही... 🙏🙏🙏

  • @alakasawant730
    @alakasawant730 3 роки тому +6

    मार्च 2020 पासून गावाला जाता आले नाही पण तुमच्या मुळे सातेरी देवीचे दर्शन मिळाले.

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 3 роки тому +4

    जलमंदिर, मोठे वारूळ ....याचे दर्शन 🙏🙏🙏
    माहितीपूर्ण..... छान व्हिडिओ👏✊👍
    धन्यवाद... संचित🙏😘💕.....

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 роки тому +23

    श्री सातेरी देवीमाते नमो नमः तुझे अखंड आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू दे 🌹👏👏

  • @supriyavengurlekar6832
    @supriyavengurlekar6832 2 роки тому +2

    संचित दा, खूप खूप आभार आणि धन्यवाद, ही माझी माहेरची देवी, कोरोना मुळे गावी जाता नाही आलं पण तुमच्यामुळे दर्शन शक्य झालं, डोळे बंद करून मनापासून आई सातेरीला आवाज दिला की ती लगेच मदतीला येते🙏🙏, माझे अनेक अनुभव आहेत😊

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 3 роки тому +3

    खूप छान माहिती मिळाली.

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 3 роки тому +9

    मंदिर खूपच सुंदर आहे. आणि घरात एवढे मोठे वारुळ. बापरे. कोकण म्हणजे खरंच एक गूढ आहे.

  • @vaibhavshimpi2313
    @vaibhavshimpi2313 3 роки тому +10

    मनपूर्वक आभार, भावा तुझ्या मुळे कोकणातील पावित्र्य आणि समृद्धी एकावेळी बघावयास मिळाली

  • @chhayabagdey2311
    @chhayabagdey2311 3 роки тому +2

    Khup sundar varul 🙏🙏🙏chhan ghar gharacya bajula ndi mastch 👍👍

  • @nirmalsawant6464
    @nirmalsawant6464 3 роки тому +6

    किती सुंदर

  • @kavitabagwe7107
    @kavitabagwe7107 3 роки тому +3

    khup chan, Sateri darshan Dhany awad ,amchce gaon Masure

  • @deepikajadhav3570
    @deepikajadhav3570 3 роки тому +8

    तुझ्यामुळे आम्हाला पण दशॕन मिळालं सचित खुप खूप धन्यवाद तुझे

    • @uday801-
      @uday801- 3 роки тому

      ua-cam.com/video/tBSGt4AmmIw/v-deo.html

  • @shubhamshitole9886
    @shubhamshitole9886 2 роки тому

    Khup sundar video

  • @nilkanthalingayat3687
    @nilkanthalingayat3687 3 роки тому +1

    खूपच मस्त धन्यवाद।छान विडिओ व महिती।

    • @uday801-
      @uday801- 3 роки тому

      ua-cam.com/video/tBSGt4AmmIw/v-deo.html

  • @pradnyaprabhu3730
    @pradnyaprabhu3730 3 роки тому +10

    हे माझे माहेर आहे गुलाबी घर हे
    आमचे घर आहे वारुळ असलेले घर काका चुलते आहेत धन्यवाद 🙏🙏👌👌👌

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 3 роки тому +7

    खूप छान सचित तुझ्या मुळे सातेरी देवीच दर्शन झालं 🙏🙏🌹

  • @konkanRanatalyaAdbhutShakti
    @konkanRanatalyaAdbhutShakti 2 роки тому

    अति सुंदर खूप छान.

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 роки тому +2

    मस्त मस्त वीडियो

  • @ulkagaonkar5266
    @ulkagaonkar5266 3 роки тому +4

    मी दरवर्षी दर्शन घेते पण हे घर मी तुमच्या मुळे प्रथमच पहाते आहे धन्यवाद 😢

  • @guruchanakya8513
    @guruchanakya8513 3 роки тому +10

    डोंगरात वसलेले म्हणजे बिळवस गाव अतिशय सुदंर जलमंदिर श्री सातेरी देवी🙏

    • @uday801-
      @uday801- 3 роки тому

      ua-cam.com/video/tBSGt4AmmIw/v-deo.html

  • @vinodmungekar1003
    @vinodmungekar1003 3 роки тому +1

    खूप छान खूप आनंद वाटला

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 3 роки тому +1

    खूब छान बिलवस गावच निसर्ग सौंदर्य व त्या घरातले वारूळ. तुझ्यामुळे दर्शन झाले. Thanks.

  • @vaibhavbreed3696
    @vaibhavbreed3696 3 роки тому +12

    Mast video Mitra, big thumbs-up for you..
    I have been to this house, it's our neighbour's native place...it was just amazing experience..
    Thank you for Sateri Devi Darshan 🙏

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 роки тому +16

    खुप छान आहे बिळवस गाव 👌🏻👌🏻😍रोज नवीन विषय घेऊन येतोस छान वाटतच पण म्हणून आम्ही तुझ्या विडिओ ची वाट बघत असतो 👍👍all the best 👍💯keep it up💖💖

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 роки тому +2

    👌👌👌...अतिशय सुंदर....👍👍

  • @ashwinighadage4170
    @ashwinighadage4170 3 роки тому +2

    Atishay sundar bilavas gaon

  • @user-cp2gx7gj5b
    @user-cp2gx7gj5b 3 роки тому +3

    खुप सुंदर 👌🙏

  • @savitasawant1382
    @savitasawant1382 3 роки тому +9

    सातेरी देवी कृपा ठेव🙏🙏

  • @sulochanalomte2052
    @sulochanalomte2052 2 роки тому +2

    कोकणावर मन भरून प्रेम करावे.

  • @soniyathakur1739
    @soniyathakur1739 2 роки тому +1

    Khup Chan mahiti
    Khupach Chan kokanach darshan ghadvtai tumhi

  • @pankajsuryawanshi1697
    @pankajsuryawanshi1697 3 роки тому +4

    Very nice 👌👌😊

  • @rutujapalav7810
    @rutujapalav7810 3 роки тому +6

    Beauty of kokan boltata tr hyalach malvan madhil bilwas he maza gav ani tya madhil jala mandir he maza khup avdta ahe tikdcha सौंदर्य he baghnya sarkhe ahe .mana la shantat Bhasel asa mandir ahe .Thank you soo much tumhi amcha gav ani jala mandircha khup chan vlog kelya baddal👌👍❣🙂😍 asech chan vlog kara aplya kokan che ani kalji ghya 👌👍

  • @sachinkotian5132
    @sachinkotian5132 3 роки тому +1

    Khup chan prasann

  • @deepalitathe5416
    @deepalitathe5416 3 роки тому +2

    खुप खुप सुंदर आहे घर व वाळूर नशीब वान
    आहे काकू की नाग देवची कृपा आहे 👍
    थँक्स दादा तुमच्या मूळे सूंदर घर पहिला
    मिळाली ☺️ कोकण ची माणसं प्रेमळ
    आहे 😊😊😊

  • @hrishikeshpalav2649
    @hrishikeshpalav2649 3 роки тому +13

    आमच्या सुंदर गावाचा इतका सुंदर vlog बनवल्याबद्दल अभिनंदन. मस्त व्हिडिओ

    • @ankitasalkar201
      @ankitasalkar201 3 роки тому

      आमच्या सुंदर गावचे आणि मंदिराचे दर्शन दिल्याबदद्ल तुमचे धन्यवाद 👌🙏🙏🙏

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 3 роки тому +3

    वाह्ह किती देवाची किमया आहे. हे वारूळ बगुन वाटते 🙏👌 अप्रतिम विडिओ

  • @swatikamble4935
    @swatikamble4935 Рік тому +2

    Khop Soundar video ahiii very nice 👌💐

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 3 роки тому

    छान कथा श्री स्वामी समर्थ

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 роки тому +7

    Very beautiful, cool place feeling divine aftermath of Storm n rain 😘💗😘😘😘😘😘💗😘😘😘😘😘😘

  • @Virat-xf5bs
    @Virat-xf5bs 3 роки тому +11

    तुमच्यामुळे आम्हाला पण दर्शन मिळाले खूप छान वाटलं इथुनच आमचा नमस्कार. माफ करा

    • @uday801-
      @uday801- 3 роки тому

      ua-cam.com/video/tBSGt4AmmIw/v-deo.html

  • @vaishalimarathitadka4067
    @vaishalimarathitadka4067 2 роки тому +1

    खूप छान व्हिडीओ👍👌

  • @sakhikambli7659
    @sakhikambli7659 3 роки тому +1

    निसर्ग सौदर्याने नटलेले अतिशय सुदर गाव बिळवस. आश्यर्यचकीत करणारी माहिती अद्भुत रहस्य. जलमंदिरसातेरीमंदीर मस्त.

  • @aparnapotdar1455
    @aparnapotdar1455 3 роки тому +20

    आम्हाला वारूळाचे दर्शन दिल्या बद्दल धन्यवाद . असेच छान छान video करत जा व स्वताची काळजी पण घे.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 роки тому +7

    यांच्या वाडीतला स्वच्छता पुरस्कार मिळाला हवा खरं तर, कदाचित मिळालाही असेल.

  • @geetamayekar1435
    @geetamayekar1435 3 роки тому +1

    खूपच सुंदर!

  • @gauripujare7375
    @gauripujare7375 3 роки тому +1

    Kiti sunder mandir aahe. Mast video

  • @babasawant1983
    @babasawant1983 3 роки тому +3

    आई सातेरी तुझी कृपा अशीच राहूदे
    श्री स्वामी समर्थ

  • @truptighogale3352
    @truptighogale3352 3 роки тому +5

    Tumche khup khup aabhaar Bilwas gav aani mazya maherchya deviche darshan ghadavlat tyabaddal manapasun dhanywad aani khup sarya shubhechrchha asech video banavt raha. Mla maheri jaun aalyasarkhe watle. Maherch ghar pan disal 🙏🙏👌

  • @reenaghag3631
    @reenaghag3631 3 роки тому +1

    thankyou yevda chhan video dakhvnya sathi🙏

  • @smitamore7999
    @smitamore7999 3 роки тому

    मस्तच खूपच छान मंदिर वारूळ परिसर

  • @sameepparab
    @sameepparab 3 роки тому +4

    चांगली माहिती घेतलंस आणि तुझ्या ह्या युट्यूब च्या माध्यमातून बाकीच्या लोकांका दाखवलस.......🙏🙏🙏

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 3 роки тому +3

    Mi aajach pahilyanda tuza video baghitla dada. Khup chan aahe. Nisargaramya ni shant. Nice. 👍🙌🌷🙏

  • @karanmogre2738
    @karanmogre2738 Рік тому

    Chan.darshan.jale. 🌹

  • @kalpeshbhoir185
    @kalpeshbhoir185 2 роки тому +1

    Khup chhan video

  • @umasawant3015
    @umasawant3015 3 роки тому +3

    Amazing location .🙏🙏🙏 सुंदर दर्शन . प्रथेच पावित्र्य

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +3

    मित्रा त्या कुटुंबातल्या सर्व लोकांला मनापासून सलाम आणि त्यांनी निसर्गाबरोबर जैवविविधतेला जपले आहे तसेच टिकून ठेवले आहे आणि मित्रा तुपण कोकणातल्या प्रत्येक गावाने कोकणातला निसर्ग , जैवविविधता जपा , टिकूनठेवा हा संदेश तू प्रत्येक भागात आवर्जून देत जा मित्रा तुला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 роки тому +2

    खूप सुंदर गाव.

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 3 роки тому +1

    Khupach chan. 👍🙏🌷

  • @harshal_21
    @harshal_21 3 роки тому +16

    अश्या चांगल्या विडिओ लाईक झालाच पाहिजे़.. ❤❤❤🛶
    Keep growing 😇
    देवाक काळजी 😇

  • @mrunalparab1624
    @mrunalparab1624 3 роки тому +4

    श्री देवी सातेरी मातेय नमः 🙏🙏🙏🙏🙏

    • @uday801-
      @uday801- 3 роки тому

      ua-cam.com/video/tBSGt4AmmIw/v-deo.html

  • @udaykhire1308
    @udaykhire1308 3 роки тому +1

    Khup sundar aahe gav

  • @suryakantvapilkar3196
    @suryakantvapilkar3196 3 роки тому +1

    सुंदर......तुझे सर्व व्हिडिओ मी अगदी आवर्जून बघतो. एक तर गावाला गेल्यासारखे वाटते आणि कोकणातील गूढ आणि दुर्लक्षित अशी ठिकाणे पाहायला मिळतात. तुझी बोलण्याची स्टाईल खुप छान आहे. असेच चांगले, गूढ, रहस्यमय व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому

      हो नक्कीच☺️💐
      धन्यवाद☺️💐

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 роки тому +21

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 3 роки тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏मदिरखूप👌👍

    • @athashrees9337
      @athashrees9337 3 роки тому

      श्री स्वामी समर्थ

    • @sarikalshinde7830
      @sarikalshinde7830 3 роки тому

      Shree Swami Samarth 🙏🏻

    • @sayaliyadav2488
      @sayaliyadav2488 3 роки тому

      Shree swami samarth

  • @anaghapalav9800
    @anaghapalav9800 3 роки тому +3

    माझं गाव बिळवस, धन्यवाद आमच्या गावातील सुंदर सातेरी देवी च जलमंदिर दाखवल्या बद्दल. मी हा video तीन वेळा बघीतला आणि दर चार पाच दिवसांनी बघणार.आमच्या पालव gr. वर पण पाठवला video.🙏🙏

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 роки тому +1

    भारीच.. देवाची कृपा आहे

  • @bebitaiwankhade9402
    @bebitaiwankhade9402 2 роки тому +1

    Khupc sunder

  • @supriyapalav3874
    @supriyapalav3874 3 роки тому +5

    Maz gaon bilwas ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому

      ☺️☺️💐💐
      Share kara sarvana☺️

    • @supriyapalav3874
      @supriyapalav3874 3 роки тому +1

      @@SanchitThakurVlogs ho jevde group aahet what's app la 👍 keep it up

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 3 роки тому +7

    🙏 खूप छान दर्शन झाला🙏❤️ वाळूर . म्हणजे सातेरी देवी छान सातेरी आईच दर्शन केलत🙏👍

  • @varshakulkarni2354
    @varshakulkarni2354 3 роки тому +1

    Sunder

  • @jrk3689
    @jrk3689 3 роки тому +1

    छान माहिती दिली काकीं नी, सुंदर ब्लॉग.

  • @shrutipalav5627
    @shrutipalav5627 3 роки тому +7

    अरे ह्या तर माझाच घर असा☺️

  • @AmchaNewZealand
    @AmchaNewZealand 3 роки тому +4

    Ek number 👌

  • @kiransalvi6443
    @kiransalvi6443 3 роки тому +2

    khup sundar ❤❤❤❤

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 роки тому +1

    खूप सुंदर मंदिर

  • @balkrishnachavan4681
    @balkrishnachavan4681 3 роки тому +3

    ॥ॐ॥श्री.कुलदेवता सातेरी प्रसन्न ॥

  • @rachanav2856
    @rachanav2856 3 роки тому +3

    खूप सुंदर गाव आहे.मी सातेरी जल मंदिर पाहिले होते पण आजुबाजूचा परिसर,वाहाळ वारुळ पाहीले नव्हते.ते सर्व पाहून खूप आनंद झाला.असेच कोकणातले छान छान व्हिडिओ टाकत जा.

  • @kokan_ek_swarga
    @kokan_ek_swarga 3 роки тому +1

    खूप छान आहे सातेरी देवीचे मंदिर 🙏आणि घर पण सुंदर आहे .अप्रतिम ☺

  • @vaishalipatil3017
    @vaishalipatil3017 3 роки тому +1

    Khup chhan

  • @snehalpalav6233
    @snehalpalav6233 3 роки тому +6

    Maz gaon Bilwas thanks evdha Sundar vlog kela mhanun

  • @rupeshpalav2118
    @rupeshpalav2118 3 роки тому +3

    माझा गाव बिळवस 😍❤️

  • @rao8582
    @rao8582 3 роки тому +1

    Khup Chan

  • @sangitagaonkar8830
    @sangitagaonkar8830 3 роки тому +1

    खुपच सुंदर🙏

  • @nivrutinaik8130
    @nivrutinaik8130 3 роки тому +4

    Chan mahiti milali,mala fakt mandira baddal mahiti hoti.

  • @deepakparab1441
    @deepakparab1441 3 роки тому +4

    नमोनमा

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 3 роки тому +2

    Kharecha khup chhan vatle apratim nisarga sundary dhanywad 🙏

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 2 роки тому +1

    वाव छान माझ्या बहिणीचे घर सुद्धा पाहिल.

  • @madhukarchavan4020
    @madhukarchavan4020 3 роки тому +3

    Hi sanchit , asach tu kadhitari maldi aani viran hay Don gawa made ek gaw aahe nav mahit nahi mala tithe sataynaraynache dewool bandhale aahe . Ajun kam chalu aahe .te dewool saglayna dakhv.aani jarase poodhe gelas tar tithe ek khoop June warul aahe te jaun paha tithe 2 whilar jate aani Ray koni gramast jar ka bhetla tar tay baddal kahi mahite milte ka baugh

  • @namratabhatda2488
    @namratabhatda2488 3 роки тому +3

    🙏👍🌺🌺🌺🌺

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 роки тому +1

    मंदिर अतिशय सुंदर. खूपच छान.

  • @sanrosetta4390
    @sanrosetta4390 3 роки тому +2

    Kiti mast ghare ahet kaularu kiti chan vatate pahun khupch bhari ahe