मराठा समाजाची जिल्हानिहाय लोकसंख्या टक्केवारी District wise Maratha Population
Вставка
- Опубліковано 22 жов 2024
- मराठा समाजाची जिल्हानिहाय लोकसंख्या टक्केवारी District wise Maratha Population
संबंधित आकडेवारी सोशल मीडिया वरून घेतली आहे त्यामुळे ही माहिती खरी असेलच याची आम्ही शाश्वती देऊ शकत नाही, त्यामुळे व्हिडीओ मधे अंदाजे, संभाव्य असे शब्दप्रयोग दिसतील कृपया याची नोंद घ्यावी. काही चुका असतील तर कमेंट करून दुरूस्त कराव्या, आपली कमेंट पिन केली जाईल !
District Nandurbar Maratha Population Percentage
District Gadchiroli Maratha Population Percentage
District Chandrapur Maratha Population Percentage
District Bhandara Maratha Population Percentage
District Gondia Maratha Population Percentage
District Nagpur Maratha Population Percentage
District Dhule Maratha Population Percentage
District Wardha Maratha Population Percentage
District Amravati Maratha Population Percentage
District Jalna Maratha Population Percentage
District Akola Maratha Population Percentage
District Parbhani Maratha Population Percentage
District Nanded Maratha Population Percentage
District Beed Maratha Population Percentage
District Buldana Maratha Population Percentage
District Sambhajinagar Maratha Population Percentage
District Washim Maratha Population Percentage
District Yavatmal Maratha Population Percentage
District Jalgaon Maratha Population Percentage
District Nashik Maratha Population Percentage
District Thane Maratha Population Percentage
District Palghar Maratha Population Percentage
District Latur Maratha Population Percentage
District Hingoli Maratha Population Percentage
District Ratnagiri Maratha Population Percentage
District Solapur District Maratha Population Percentage
District Dharashiv Maratha Population Percentage
District Sindhudurg Maratha Population Percentage
District Pune Maratha Population Percentage
District Ahmednagar Maratha Population Percentage
District Sanglit Maratha Population Percentage
District Raigad Maratha Population Percentage
District Kolhapur Maratha Population Percentage
District Satara Maratha Population Percentage
District Mumbai City Maratha Population Percentage
District Mumbai Suburbs Maratha Population Percentage
maratha population in beed district
How many Marathas are in Maharashtra?
Which caste is majority in Maharashtra?
Which caste is Maratha in Maharashtra?
महाराष्ट्रात किती मराठा आहेत?
What exactly is Maratha's population in Maharashtra
What is the Maratha caste population district-wise in
What are the caste-wise populations in Maharashtra?
Which caste is more powerful in the politics of Maharashtra
Maratha caste population in maharashtra wikipedia
Maratha caste population in maharashtra state wise
Maharashtra Maratha population 2023
Maratha population in world
Maratha population in Maharashtra district wise
Maratha population in Maharashtra in crores
Maharashtra caste wise population
Maratha caste OBC
What percent of Maharashtra is Maratha?
Maratha population in Maharashtra in number
Maratha caste
Maratha population in Maharashtra district wise
Maratha caste population in India
Maratha population in Maharashtra in crores
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #MarathaPopulation #marathareservation #jarangepatil #manojjarangepatil
जगातील सर्वात प्रामाणिक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
O b c किती आहे ते सागग
😂😂
What a joke😂
मराठ्यांनो,मुस्लीम बांधवांनो
,दलीत बांधवांनो, आदिवासी बांधवांनो,धनगर बांधवांनो, लिंगायत बांधवांनो, वडारीसमाज बांधवांनो, माळी बांधवांनो, खरच सगळे आपण एकत्र येवून मनोज दादाला सपोट करा, खरच सगळ्यांचे आठरा पगड जातींचे दिवस चांगले येतील. आपण सगळे एकच आहोत.
Hya saglya bandhwanchi marathyana ka bar garaj aahe...?
पूर्ण महाराष्टात मराठा आणि कुणबी 50% ते 55% आहे 🔥🔥
🍌🍌🍌🍌
KUNBI MARATHA EKTA ZINDABAAD
मराठा क्षत्रिय वर्ना मध्ये येतात भावा जे 96 कुळामध्ये येतात ते आणि कुणबी वैश्य वर्णा मध्ये येतात
@@Aakash_2222 Abe MARATHA Ani kumbi ekach aahe
दोघीही आम्ही एकच आहे भावा @@Aakash_2222
मराठवाड्यात 50% मराठा समाज आहे.🙏
अरे भाड्या ३१ टक्के आहेत मराठे
जास्त आहे
88
बुल्ल्याच्या बाला महाराष्ट्रात मराठची संख्या एक-दोन टक्के फार फार असेल
भाजपाचे सर्वात जास्त मराठा उमेदार असणार आणी त्यांना निवडून देणारे घराघरातले अजित आणी एकनाथ +लाडली बहेना +ओबीसी + आठवले गट =225+ भाजपा.. 😂😂😂😂
आरे कुणबी आणि मराठा एकत्र करून सांग ५५% सहज भरणार ❤🚩😍
Mala fakt eak vichrach hahe Maratha aarkshanla virodh nahi tari pan Marathe hindutva sathi matdan denar ki mugalan sobat
Ektr karunch sangitle aahe tyanni
😂😂😂
@@dipakjadhav5012 नाही अर्धा विदर्भ मराठा आहेत दोघे मिळून
right
मी ओबीसी पण मनोज दादा समर्थक कारण या प्रस्तापित ओबीसी मराठा नेते ना घोडा लावयच काम केल 6गण म्हणतो मी ओबीसी प्रॉपर्टी कमावली हजारो कोटी पण ओबीसी ना काय दिल.
*💥 जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी मिळाल्या यावर एक विडीओ बनवा...🙏 कोणत्या जिल्ह्यात किती मराठा आहे यापेक्षा शिक्षण, नोकरी मध्ये किती टक्के मराठा आहे हे जास्त महत्त्वाचे...🙏🚩 जय मराठा*
हा चॅनल वाला तेव्हाच गंडला.. जेव्हा याने.. गोंदिया, गडचिरोली, भंडारा, गोंदियात.. मराठ्यांची लोकसंख्या सांगितली.. तिथे या जिल्ह्यात मराठाच नाहीतच.. views साठी काहीही बिनमहत्त्वाचे बोलतात
टक्केवारी कमी दाखवून दिशाभूल करणारी टोळी सक्रिय आहेत पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मराठा समाज आहे
खरोखर जनगणना घेतली तर मराठा समाजात 55% प्रत्येक जिल्ह्यावर जनगणना घेतली तर 55% मराठा समाज आहे
Sagle separate karun moja na Tumchi loksankhya tumhi 96 kuli maratha,kunbi maratha,maratha kunbi,leva patil he sagle milun loksankhya sangta tshi eki ahe ka tumchat???
@@swapnilsatpute007😂 are bala tya potjaticha khel sampla. Aata amhi ek aahot .bare te marathyanche adnav ka lavlay .
@@kushaq1173 Satpute brand he Marathi Buddhist madhe ahe pure Marathi surname
@@kushaq1173 Ksla khela sampla kunbi tumcha virodhat ahet nit bagha jara aani 96 kuli vale suddha virodh karat ahet
@@swapnilsatpute007tumhala mojat nahi aamhi tu ka gyaan pazrat ahe😂😂
मनोज आगे बढो हम लाडक्या बहीनी शिंदे साहेबा बरोबर पूर्ण महाराष्ट्र आम्ही पुर्ण मतदान कमळालाच. तु आगे बढे वक्फ बोर्डाच्या अध्यक्ष होय आणि मातीत जा
🤗🤗🤗
आम्ही सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
पुणे जिल्हा आहे
Ek bewda lakh bewde😂
@@dnyaneshshelar3263😂😂 एक झुणका चकी कोटी झुणका
@@dnyaneshshelar3263तो बेवडा तुझ्या आईकडे आला होता का?
Gavthi mithun 🎉🎉🎉
एक मराठा लाख मराठा.. मनोज दादा तुम आगे बडो... हम तुमारे साथ है.....
मराठा समाज 60ते65%आहे तरी राजकारण्यांनी लक्षात घेऊन विरोध करत असाल मराठा समाज कमी तो तूमचे सर्वांचं वाटोळे करणारच आता हक्कासाठी मराठा समाज तयारीला लागले आहेत 🚩हर हर महादेव गर्जना करून कामाला सुरुवात केली आहे 🚩🌹🌹🚩🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🌹🚩🌹🌹🚩🚩🌹🚩🚩🌹🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी बघाआता
अरे भाड्या ३१ टक्के मराठे आहेत महाराष्ट्रात
Maratha umedwarala padala pahije tarach te dakhal ghetil samajachi
Pan beed madhe ulat zal maratha la jarangeni support kela..
या आधी बीड मध्ये कुणाचे खासदार होते??? त्यांनी विरोध केला मराठा समाजाला.... त्यामुळेच त्यांचा टांगा पलटी झाला 😂😂😂@@lpgdaduvlogs5464
@@lpgdaduvlogs5464te barobar kel
जात जात काय घेऊन बसलेत, जी कधी जात नाही, फक्त मानव जात समजा म्हणजे सगळे खूळ निघून जाईल. श्रेष्ठ हिंदुस्थान भारत माता आहे.
Aarkshan sod na bhau
मग तुला आरक्षण ते घ्यायचं सोडून दे आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागितलं की बोंबा मारतात मारतात जशी काय एखाद्यानं डांग मारली
ओबिसिचिपणाकडडेवारिहासागासलर.छानमाहिती
mg maratha samaj obc magto tr kayla aaighalya yeta sabha ghetat nantr nivadnuk hartat
@@murlidharrakh4173 जातीचे प्रमाणपत्र कशाला काढता
कुणबी मराठा आणि मराठा एकाच आहे ❤🚩 जय शिवराय
जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत . या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो .
याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
१) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
२) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
घ्या लिहुन ...
😀
@@shubha510-_ Pan Kunbi he OBC ahet tumhala tar lay garv ahe swatah cha mag ek kase???
@@swapnilsatpute007 चुत्या माहीत नाही तर बोलू नको माझे सख्खे मामा आणि आत्या कुणबी मराठा आहेत 🚩 मराठवाड्याचा इतिहास माहीत नसेल कदाचित तुला
@swटाapnilsatpute007 आकरा बारा देशमुख राजे त्या पैकी देशमुख व राजे सातारा, कोल्हापूर याच्याकडे गडगंज संपती आहे मनात आणले तर मराठा जातच नाही तर राज्यातील इतर धर्म व जातींची सर्वांची गरिबी दुर करु शक्तात देशमुख व राजे लोक
Ha bhau ekach
जगामध्ये आदर्श असा समाज मराठा आहे....
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏⛳
96 कुळी मराठा, मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी, राव मराठा, नाईक मराठा, ठाकर मराठा हे सगळे मराठे , आणि यांची एकत्र टक्केवारी महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 51% आहे
आणि विदर्भ वगळता, संपूर्ण महाराष्ट्रात एकूण टक्केवारी 64% आहे.... आणि हे ऑफिशियल आहे, खूप वेबसाईट नुसार 👍🏻
Bhau tu kanada ahe na ? Me pn ek 96k Maratha ahe.. Jay shivray Jay shambhuraje Jay hind Jay Maharashtra 🚩
Nusta loksankya vor takat milwali aasti tarr aata paryant kaa magas jahala ha samaj 😢
Kontya website vr
@@shrinidhikowtal9796महार मांगणा देत राहिलो
🤣🤣🤣🤣🤣 dalit 13%+muslim 15%+brhman3%+obc32%(kunbi vaglun)+8% st bandhav hech milun 71 % zale ani urlele marathe aahet mg 64% aakda kuthun tayar kelas 🤣🤣🤣
एकदा तालुका वाईज सांगा म्हणजे विधानसभेचा निकाल आजच सांगुन टाकता येईल.
जोपर्यंत जातगणना होत नाही तोपर्यंत खरी आकडेवारी समोर येणारच नाही,म्हणुन जातगणना व्हायला पाहिजे.अंदाज अंदाजच असतात.
कोकणात जास्त मराठी समाज आहे.
सातारा
आकडा ऐकूनच काही जणांचा dangila काटा आला आहे 😂😂😂😂
😂😂jalu nako amhala marathyana pakke mahit aahe kon kuthe kiti aahe. Ugach 31 khasdar nahi aale.
Muslim mata var ani dalit matavar ale marathyani kahi upat la nhi
धन्यवाद जय शिवराय मराठ्यांचा देवदत्त इतिहास पुन्हा उजळायला सुरुवात झाली देवासारखे महान त्याग समाजासाठी केलेले अण्णासाहेब पाटील विनायक राव जी मेटे पाटील आणि धगधगती तलवार मनोज जी जरांगे पाटील कायमस्वरूपी समाज संघटित असावा हे ध्यानात ठेवा 70 वर्षात मराठा अस्तित्व बुद्धास काढलेल्या सरकारला नेसताना बोध करण्याची वेळ आलेली आहे फक्त एकच दैवत छत्रपती शिवाजी महाराज अशीच गर्दी आपल्या दैवता शिवनेरीवर करावी यावी घरामध्ये महाराजांच्या तस्वीरी शिवाय मराठा हा समजला न जावा समाज दर गावा गणी संघटित असावा प्रत्येक गावात मराठ्यांचा संघटन असावे जर मराठा एवढा आहे त्याच्यात सगे सोयरे कुणबी म्हणून समाविष्ट झाली तर किती संख्या होईल वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून जागतिक मराठा संघटन करावे प्रत्येक कुटुंबाला समाविष्ट करून सभासद करून त्याला सर्व अहवाल प्राप्त द्यावा वार्षिक वर्गणी घेण्यात यावी समाजाचे संघटन हे एक संघ कायम कसं राहील हे प्रथमता ध्यानात घ्यावे ज्याप्रमाणे आरएसएस 100 वर्षे संघटित आहे काँग्रेस संघटित आहे बीजेपी संघटित आहे म्हणून मराठा संघटित असायला पाहिजे महाराष्ट्रात जगामध्ये सर्वात मोठी जमात असेल तर मराठा आहे म्हणून मराठ्यांनो संघटित कायम राहा मराठ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या संदर्भात जागृत राम जागोजागी लग्न सोहळे जिल्हा राज्यामध्ये तसेच गावांमध्ये तालुका मध्ये निर्माण करा एकमेकांना बांधून राहा फक्त मराठ्यांच्याच लग्न सोहळे कसे पार पाडता येतील हे ध्यानात घ्यावे रोजगार आसन संदर्भात जागरूकता असावी शेती संदर्भात जागरूकता असावी मराठ्यांनी शेती कधी विकू नये संपूर्ण जा त्यामुळे धोक्यात येत चालली आहे कुठल्याही प्रकारे इतरांसोबत समाज सोडून काम करू नये मराठ्यांना कळून चुकले आता आपले खरे दुश्मन कोण मराठ्यांचे दैवत शंभू महादेव आई तुळजाभवानी खंडेराया महाराज यांनाच पूजन पठण करावे समाजामध्ये संघटित व्हावे समाजासाठी त्याग करावा एक मराठा लाख मराठा आपले मराठ्यांच्या बँका वृत्तपत्रे पुन्हा निर्माण करा प्रत्येक कुटुंबाकडून वर्षाला ₹100 घेतले तरी फार मोठे संघटन होईल भ्रष्टाचारमुक्त असे संघटन करावे फार वापर केला मराठ्यांचा चुराडा करण्याचा प्रयत्न झाला सगळ्यात जास्त हाल-अपेष्टा देशासाठी समाजासाठी मराठाच घेत आहे ज्यांनी जाती विरोधी निर्णय घेतले जाते बाहेर काळा किंवा त्यांचा अंत घडवा दुश्मन दुश्मनाचा असतो जय शिवराय
टक्केवारीच्या द्रुष्टीने सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.तर लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
@Ganeshkesarkar003तुम्ही कुठले. केसरकर ttavejs तुमची का.
बरोबर
कुठलाही आधार नसलेली अंदाजे लोकसंख्या . या अश्या बातम्या टाकून का व्यर्थ दिशाभूल करता .
Asach obc cha ahe kahipan boltat 60 takke ahe ..pan ahet 30 takke
Tu kuty. Sang shanpana nkoy kute. Rahto tu
उगाच खोटी माहिती पसरून आमची लोकसंख्या कमी दाखवायचा प्रयत्न करू नका..... आम्ही महाराष्ट्रात 50% च्या आसपास आहोत
Are dada te kunbi , kunbi maratha ,tirale kunbi minus karun sangat aahet. Sagle milun kharach 50 takke ahot aapan. 🙏
नाही रे बाबा
Bhau mag Manoj Jarange dada yana sanga.. reservation Jatiy janganana houn lok sankhe nusar dyayla.. Maratha samajala 50% reservation milel..Jyachya tyachya sankhe pramane reservation pahije,mhanje bhandan Tanta honecha prashnach nahi.
अरे भाऊ गाफिल राहू नको सत्य माहिती समोर आली पाहिजे
मराठा-कुनबी कुनबी-मराठा एकचं आहे
Tuzi akkal tuzya sobat thev
Are maratha hi jat nasun kunabi hi jat aahe ata tari accept kara.
@@vikky847
Tuch accept kar
Bhamatua
@@prakashmane5027 जातीने कोणीही श्रेष्ठ होत नसते आणी जातीचा माज करण्यापेक्ष्या या मातीचा माज कर आपल्याच चांगल्या कर्माचा माज कर.
@@vikky847
Tumhi kay pan faltu giri chalawalya mag gapp basayache kay???
Mala shahanpan shikawanyapeksha je Amachya Jati baddal chukiche prasar karatyat tya haramkhorana pahila bol .
महाराष्ट्राची जातींच्या आधारावर आणखीन वाट लागणार ...😊😊
आदरणीय सर सप्रेम नमस्कार विनंती विशेष व्हिडिओ उत्तम आहे. मला एक प्रश्न पडलाय की किती मराठा जणांना सरकारी नोकरी मिळणार आहे..... तीही आकडेवारी द्या
जात पात सोडा, शेजारील देशात स्वतः चा जीव वाचवण मुश्किल झालंय.
😂😂 soyinusar obc soyinusar hindu . Andhbhakt
लाखात एक बोललात भाऊ.
थोडा वेळ आहे. पोळी भाजून घ्या म्हणावं. पुन्हा 10 ,20 वर्षा नंतर जातीचा आग्रह करायचं कामच नाही....
भाऊ
तू जातीच्या सवलती घे 😂
Apli mahiti sampurn Chukchi
एक मराठा कोटी कोटी प्रणाम
धनगर समाजाचे बी असे सांगावे जिल्ह्यात प्रत्येक किती आहे ते
No of Maratha (96 Kuli) in Karnataka Districtwise
1) Belgaum 1245000
2) Bagalkot 154000
3) Bijapur 88000
4) Gulbarga 71000
5) Bidar 151000
6) Raichur 53000
7) koppal 68000
8) Gadag 61000
9) Dharwad 153000
10) Karwar ( N.K) 293000
11) Haveri 86000
12) Ballari 64000
13) Chitradurga 48000
14) Shimoga 82000
15) Udupi 33000
16) Chikmagalore 36000
17) Tumkur, 82000
18) Kolar 45000
19) Bangalore City & Rural 716000
20) Mandya 54000
21) Hasan 55000
22) Mangalore (D. K) 63000
23) Kodagu Mercare 17000
24) Chamrajnagar 30000
25) Mysore 84000
26) Ramnagar 33000
27) Chikkaballapur 35000
28) Yadgir 38000
Total 29 Districts. Ref no 19 Bangalore City & Bangalore Rural Clubbed as One.
Blore City Ruled by Shahji Raje Maratha population 490000
&
Blore Rural 226000
Maratha 96 Kuli in Karnataka 41 Lakhs
Marathino aanaki lokasankhya vadhava etaran pekasha jasat maratha jhala payaj purn bharatata 🚩🚩🚩🚩🚩jay maratha 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🙏
@@Vaishu2013offBaap re ! Aanakhi loksankhya vadhava .. mag aanakhi jast reservation !
इतर व विशेषतः संख्या किती आहे ते सांगा की ओबीसी ची लोकसंख्या किती आहे सांगा की
मराठवाड्यात 60% मराठा समाज आहे 🚩🚩
Nahi re 80% ahe yedya😂😂
आपला चेनाल भारी काम करतोय ❤❤जिल्ह्याची तक्केवरी ठीक पण पूर्ण लोकसंख्या किती जिल्हा निहाय ते बोलले तर गणित सोपो होईल ,सातारा जिल्हा एकच नंबर ❤
देवा सर्वाचें भले कर,
सर्वाचें या शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे, त्यात मी, माझे सगे सोयरे, माझा समाज, माझे मित्र, इतर सर्व व्यक्ति सर्व आले ।
Pune
लोक संख्या कशी काढली अंदाजे आहे जनगणना शिवाय कसं माहीत
British Kalin ,Nizam Kalinga proof aahet .percentage che . Ja check kara
दम असेल तर मराठा उमेदवार उभे करा!!
आमचा दम बघू नका मराठ्यांना मर्द मराठा म्हटले जाते.
करतो की लवड्या तुला काय. करायचय
चुकून मुंबई मधून निवडून आले मराठे तर काय खर नाही सुधरा जरा भुरट्या नो
@@sunilmhatre9326 सारे मराठे च चढलेले आहे ना आजुन कशाला दम पहातो रे
गडचिरोली मध्ये 1 कही नोंद मराठा सापडली nhi😂 डाटा सांगतो गडचिरोली चा ....98,400 लोकसंख्या... आमी इतचे रहिवासी आहोत , कलेक्टर नी शासनाला तसे datapatvle आहे , इतके भांग पिऊन सांगू नये
चंद्रपूर मध्ये फक्त 7 नोंदी सापडल्या 😂😂😂😂
Only Maratha
Jarangela ha vdo patwa maag tya mahashyana kalel ki koon kunala padu shaktoy
सातारा ❤❤
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
आपण जनगणना केली आहे का शक्यतेला काही अर्थ नाही
आमची.जनगणना.झाली.रे.गाढवा.तीनच.महीने.झाले.आहेत.तुमची.मोजनी.नाही.झाली.तरी.तुमचे.उगच.बाता.मारतात.चोपणटक्के.कोणी.म्हणतो.साठटक्के.मग.आमदार.खासथदार.तुमचे.का.येत.नाहीत.
आकडा ऐकूनच काही जणांचा dangila काटा आला आहे 😂😂😂😂
❤❤❤
British lokanche proof aahe ja check kar
पुणे
फेक माहिती. पूर्व मध्य विदर्भात 2 टक्के पण नाही. पालघर, बीड, कोकण आकडे पूर्ण फेक . विदर्भात कुणबी जास्त आहेत व ते मराठा नाहीत.
😂😂 ghanta nustech maratha 12 te 15 takke aahet, kunbi maratha 8 takke Ani nuste kunbi 15 te 20 takke aahet . Tu gadchiroli che bolala tar tithe 5 takke marathe aahet 15 takke chya var kunbi aahet .
Beed cha aakda fake ch aahe Karan marathe jast aahet , Nizam kalatli population pan ahe 😂😂 8.5 lakh matdar aahet maratha mhanje bakiche Dharun 15 lakh bhar hotat sahaj
Kokanamadhe marathe 40 takke chya var aahet .engrajacha aakda aahe .
😂😂 majach maja .gand fatli rao tumchi .
@kus😂🍌🍌🍌🍌🍌 ghehaq1173
तूम्ही कोठून आणली आकडे वरी जनगणना कधी झाली तुम्ही ते सांगा साहेब
ठाण्यात आणि पालघर मध्ये चुकीची आकडेवारी सांगितली.इथे ९६ कुळी मराठा माझ्या माहिती प्रमाणे ०% असेल. कारण इथे शेतकरी कुणबी आणि आगरी समाजाचे आहेत.
कुणबी जरी असले तरी कुणबी हिंदू मराठाच आहे मित्रा तुझी कमाल आहे दादा
@@ranjitgaikwad5615 नाही दादा ९६ कुळी वाले आमच्या सोबत सोयरिक नाही करत. ९६ कुळी मांढर च्या आई चे करतात. आम्ही एकविरा आणि तुळजाभवानी चे.🙏
@@avishkarchaudhari3944 स्थानिक शेतकरी नसाल तुम्ही. I am talking about natives of Thane District.
@@balaknathpatil8306 murbad che
भंडारी, GSB, सुरुवंशी छत्रीय, CKP मोठ्या प्रमाणावर आहेतं.. मुंबई कोकणतील जाती महाराष्ट्रातील इतर जाती पेक्षा वेगळ्या आहेतं.. हो पण सर्व छत्रपती शिवरायांना मानणारे मावळे आहेतं
सातारा सर्वाधिक लोकसंख्या ✌💪🚩🚩
ओन्ली जरांगे पाटील साहेब✌ 💪🚩🚩
पालघर जिल्ह्यात 35.46% सांगता तुम्ही एवढी असती तर आमचा जिल्हा आदिवासी पेसा जिल्हा घोषित झाला नसता
St ची पण संख्या जास्त असेल ईतर जिल्हा पेक्ष्या म्हणहून असेल
@@Kunbi123 कुणबी + (obc) लोकसंख्या २५ते ३० %असेल त्यात आता ३५ % मराठा एकूण ५५% झाली
बाकीचं माहिती नाही पण पुण्यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त मराठा समाज आहे कारण छोट्या छोट्या मंडळांच्या अधक्ष्या पासून ते मोठं मोठ्या इंडस्ट्री चे मालक मराठा समजातून आहेत 🚩
ठाणे व रायगड जिल्ह्यात सर्वाधिक मराठा समाज आहे
बुद वबीशी तर यांसमाजाची किती लोक शंका आहे सर हेपण सांग 🌹
आसेल शक्यता आंदाजे हि भाषा वापरून संभ्रम निर्माण करून काय साध्य करायचे
संबंधित आकडेवारी सोशल मीडिया वरून घेतली आहे त्यामुळे ही माहिती खरी असेलच याची आम्ही शाश्वती देऊ शकत नाही, त्यामुळे व्हिडीओ मधे अंदाजे, संभाव्य असे शब्दप्रयोग दिसतील कृपया याची नोंद घ्यावी. काही चुका असतील तर कमेंट करून दुरूस्त कराव्या, आपली कमेंट पिन केली जाईल !
@@MarathiMandali मराठा कुणबी नोंदी लोक संख्या मिळालेली प्रमाणात याची बिनचुकपणे माहिती दिली तर फारच उपयोगी पडेल विनंती आहे प्रयत्न केले तर फारच उत्तम होईल
जय जिजाऊ जय शिवराय
बरोबर आहे यांचा हेतू समजतोय
आकडा ऐकूनच काही जणांचा dangila काटा आला आहे 😂😂😂😂
Rally la 20 te 30 takke maratha yetat .70 takke ghari kinva Kamat astat. Tasech kunbi maratha add kelyawar bhayanak wadhte sankhya
Correct information ahe
मराठा समाज महाराष्ट्रात फक्त 15% आहे..... जात गणना लवकरात लवकर व्हावी
Ho ka ? mag mi mhanto 70 %ahe ata bol
Abe pagal jhala ka tu Maratha Caste cha aatach survey kela Aani loksankhya 34% midali Eknath Shinde la
Tu Pagal jhala watat aahe mala😅
आकडा ऐकूनच काही जणांचा dangila काटा आला आहे 😂😂😂😂
भुरट्या
😂
कधी व कशी केली जनगणना?
आरे भाऊ पण मतदान करताना
शरद पवार ला करायच का ऊध्दव ला कॉग्रेस, का एकनाथ शिंदे ला का जंरागे पाटील च्या पक्षाला। मत विभागणी झाली तर। सहकारी संस्था पवार कॉग्रेस च्या ताब्यात आहे। काटा काढतील ते??
काटा काढतील म्हणून त्यांना आत्ताच फाटा मारू
लेकरांना वरवर सोडायचे का
❤❤
सपशेल खोटी माहिती..
जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केल्यास कोणत्या जिल्ह्यात किती आमदार निवडून येऊ शकतात....
Palghar 35% ? Impossible 😂😂
येडा आहे हा.. पालघर, गोंदिया, गडचिोली,भंडाऱ्यात.. मराठा नाहीच..
(नोट- मी स्वतः मराठा आहे)
Paghar wrong
माहिती कुठून घेतली..?
कुणबी त्यात समाविष्ट आहेत का..?
100%
🚩छत्रपती संभाजीनगर 🚩
छान आहे की. जरांगेने विधानसभेच्या सर्व जागा लढवाव्यात आणि आपला मुख्यमंत्री करावा. त्यापेक्षा कमी काही घेऊ नये. होऊन जाऊद्या
लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांना रिझर्व्हेशन द्या.
५०% ना ५०% रिझर्व्हेशन द्या. पण त्यासाठी जनगणना करा
ही आकडेवारी अधिकृत नाही.
एका तालुक्यातील शेळ्या मेंढ्या मोजता येत नाहीत, तर मग हे कोणी मोजले अन कधी झाली मोजणी?
अधिकृत आकडेव्वारी दाखवली पाहिजे
Khoti mahiti
घंटा रायगड मध्ये ५५टक्के मराठा समाज?रायगडमधील आग्रीकोळी मेले काय?
Jhatbhar
Mhatre marathyanche adnav aahe. Marathyanche adnav lawne soda
विधानसभा मतदार संघानुसार पण सांगा माहिती
महाराष्ट्रातील मराठा समाज सरासरी प्रत्येक जिल्ह्यात पन्नास टक्के आहे.म्हणून बारा कोटी पैकी सहा कोटी आहे.
आकडेवारी कुठून आनली हे प्रथम सांगा
काही पण फेक्या मारतो हा, फेब्रुवारी मध्ये राज्य सरकारने केलेल्या शासकीय सर्वेक्षणात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ही 28 टक्के मोजली गेली आणि त्यावर 10 टक्के SEBC आरक्षण दिले व राज्य शासनाचने ह्या आकडेवारी चे न्यायालयात शपतपत्र सादर केले आहे.
चुकीचा सर्वे आहे 32%लोकसंख्या आहे
यांच्या.आधी.16%दिल.होत.म्हणजे.32%मराठे.आहेत.
@@balasahebbidwe3079 हो अगदी बरोबर, त्यातील 4 टक्के हे कुणबी मध्ये गेले
कुणबी सांगा
@@lthorat6404 कुणबी 15ते 20%दरम्यान आहे. मराठा व कुणबी मिळून 47 %च्या आसपास ही आकडेवारी जाते.
पुढच्या व्हिडिओमध्ये साखर खाणे साखर कारखाने कोणाकोणाचे किती आहे एवढा व्हिडिओ बनव
बीडचे मराठा मतदानच 832000आहे मग लोकसंख्या 650000कशी?
सहा लाख मतदान आहे
मतदान वेगळं आणि लोकसंख्या वेगळी
@@sandipdhavale8125तरी लोकसंख्या पेक्षा कमी मतदान असले पाहिजे
😂😂😂😂 मतदान 18 yr tya खालील लोक येतात येड्या
@@sandipdhavale8125marathyanche matdanch 835000 ahe loksabhela
Dada OBC community kiti ahe maharashtra madhye te pan sang❤❤❤
Nanded
Maratha ani kunbi milun aahe ki fakt maratha mhanun aahe he pan sanga
कोल्हापूर मध्ये लोक संख्या जास्त आहे
मनोज दादा jarange पाटील यांना कोणीतरी मराठा इंजिनियर ने application करून द्या. त्यामध्ये मराठे नाव, गाव, तालुका,जिल्हा, आधार नंबर भरतील, मोबाईल नंबर. यावर आपली जनगणना पण होईल आणि आपल्याला विधान सभेची तयारी पण करता येईल त्या आधारे.
पुणे
100/ खोटी माहिती आहे
सातारा
अहिल्यानगर
एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत 🚩
.
.
हृदयात फक्त पाटील ❤️
.
.
.
एकच मिशन मराठा आरक्षण 🚩
.
.
.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे सात हे 🚩🙏🚩🚩
यात कुणबी समाज धरला आहे का?
Nahi dharlyawar jast hote
Kanrti Surya fule gulamgiri book mdhe maharastra maharch sangtl ahe sir tr Aaj budha kiti asnar bodha population video banava na sir
Tu कोन आहेस भाऊ अंदाज सांगणारा.. परफेक्ट सांगना
लोकसंख्या कमी दाखवून काय सिद्ध करायचा आहे तुम्हाला...... उगाच आमच्या भानगडीत पडू नका....
आतापर्यंत महाराष्ट्र मध्ये मराठ्याची सत्ता आहे आतापर्यंत पारंपारिक पक्षातील सर्वच मराठा पुढाऱ्यांनी समाजाची वाट लावली त्यामुळे महाराष्ट्रातील 169 फॅमिली आतापर्यंत सत्तेत आहेत त्यांना शिव्या द्या बाकीच्यांना बोलून काय फायदा तुमच्या समाजाचे पुढारी कुऱ्हाडीचा दांडा ठरला आहे
सोलापूर
धाराशिव जिल्हा
सगळं सांगितलं पण एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येत मराठा किती percent आहे ते नाही सांगितलं
१००% चुकीची माहिती आहे?
जालना मध्ये 45% मराठा समाज आहे.
ताकद आणी फाटून येण्याचा इथे काय प्रश्न.... संख्या जास्त म्हणजे ताकद नव्हे.... ताकद आहे तर सत्कार्मी लावा... धमक्या देण्यासाठी विडिओ बनवून वातावरण खराब करू नका.... ताकद दिल्लीत दाखवा..... तिथे आपली किंमत राहिलेली नाही....
अंदाज सगळे चुकीचे आहे😂😂😂 !
आकडा ऐकूनच काही जणांचा dangila काटा आला आहे 😂😂😂😂
प्रत्येक जिल्ह्यात कोण कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे व प्रत्येक जिल्ह्यात एकूण किती लोकसंख्या आहे त्यावर लवकर व्हिडिओ दाखवा ❤ एक मराठा करोडो मराठा ❤
15 टक्केच्या वरती महाराष्ट्रात कोणताच समाज नाही...🙏
ही आकडेवारी आपल्याला कोणी सांगितले आहे
पालघर मध्ये 35% .. काहीही
Jay shivray❤
अंदाजे काहीही हा श्री😂😂😂
हा सर्वे कोणत्या संस्थेने केला आहे.