टाचदुखी सहज बरे करणारे उपाय । tach dukhi var upay I Ayurvedic remedy for heel pain
Вставка
- Опубліковано 25 вер 2022
- टाच दुखीचा त्रास अनेक जणांना असतो .बऱ्याच वेळा संधिवाताचा त्रास टाच दुखी पासून चालू होतो .या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला टाच दुखी असेल तर घरच्या घरी कोणते उपाय करू शकता ?याबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. तसेच आयुर्वेदिक वैद्य टाच दुखी च्या पेशंटची आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी करतात ?याबद्दल देखील माहिती देण्यात आलेली आहे.
#टाच_दुखीवर_आयुर्वेदिक_उपाय
टाचदुखी बरी करण्यासाठी बेस्ट आयुर्वेदिक तेल amzn.to/3RjdggF
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
टाच दुखीवर खुप चांगली माहिती सांगितली आहे.
धन्यवाद डॉकटर 🙏
खूपच छान माहिती मिळाली सर धन्यवाद सर
सर खूप खूप उपयुक्त माहिती आहे उपयोग होईल धन्यवाद..
छान माहिती.thx docter
छान माहीती सांगीतली सर तूम्ही धन्यवाद👌👌👌
उपयुक्त माहिती .thanks सर..🙏
खूप छान माहीती। धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली सर
खूप छान माहिती सांगितली
Khupach chan mahiti dili Thanks
सर अतिशय महत्वाची माहिती दिली 👌👌 मला खुप खुप उपयोग होईल या माहितीचा...... धन्यवाद सर
@@deepapandhare3057 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
सर खुपच छान माहिती सांगितली , धन्य वाद
Atishay upayukta mahiti dili aahe. Thanku sir
Khupch chan mahiti dili
Sar khup Chan mahiti dili
Khup chan mahiti Thank you so much 😊
आतापर्यंत खूप व्हिडिओ बघितले पण अशी माहिती अजून कोणी सांगितलेली नाही धन्यवाद डॉक्टर साहेब माहिती सांगितल्याबद्दल
अशीच माहिती सांगत जा
Very nice mahiti
आपण सांगितलेले सर्व लक्षणे अगदी बरोबर आहेत खूप खूप धन्यवाद
खूप छान माहीती दिली सर
छान माहिती दिली
खूपच छान माहीती दिली
पटकन छान समजयल
खूप खूप धन्यवाद 🙏💐
खुप छान माहिती
Waaaaaaaa great sir
Kupach Chan margdarshan. Me karnar. 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान माहिती दिली सर धन्यवाद
खुप छान
धन्यवाद साहेब
Atishy chan
धन्यवाद
धन्यवाद सर
Very good information,thanks
सर तूमचा दवाखान्याचा पत्ता पाठवा मला खूपच त्रास होतोय
चांगली माहीती मिळाली
सर आपण टाचदुःखीवर उत्कृष्ट माहिती सोप्या भाषेंत सादर केली आहे. धन्यवाद.
Thank you so much
Chhan mahiti dili sir
Sir खूप छान सांगीतले
Very practical
Thank you very much
Me try karun baghte
Thank you sir ahmednagar karjat
धन्यवाद सर. हा उपाय अतिशय चांगला आहे.
सर खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मला आता थोड्याच दिवसांपासून टाचेचे दूखणे सुरू झाले आहे
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Thank you dr.Nice information
Very nice
Thank you Sir for this helpful information. 🙏
थँक्यू सर सांगली माहिती दिल्याबद्दल
Best video
🙏👌🏻
अतिशय सुंदर माहिती दिली...मला खूप त्रास आहे उपचार जरूर करून बघेल
हे सगळे उपाय मी केलेत पण टाच दुःखी नाही थांबलो
ऊपाय करून पाहतो
Good information Thank you sir
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
सर खूप जांच माहिती सांगितली
Khup chhan mahiti sangitali
छान विश्लेषण केले
धन्यवाद आमचे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
ua-cam.com/play/PLZwGpPxdDg4H1uKcpvVonJAuqYouVcM3d.html
Good inf
Thanks
Welcome
नमसते डॉ माझा गुडघा वर खुप सुज येते तयबदल माहिती देणे 🙏🏻🙏🏻
Feet corn var upay sanga sir - khup jasta tras hoto.
Clearly samjavun saanga ani tyavar upay pun saanga
Best 👌 👍
Thanks 😊
छान माहिती मिळाली.गुडघेदुखीवर विडिओ बनवा
गुडघेदुखीवर बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत गुडघेदुखी डॉक्टर रावराणे असं सर्च करा तुम्हाला व्हिडिओ मिळतील
😊
Majya gudgyachi jhij jali aahe Dr. Mhanale sandhivaat aahe kahitri ghrguti upay sanga tyavar please
Morevena🎉
Its important manhit
धन्यवाद डाॅक्टर🙏
Ha video khup chan vatla 😂
खूपच छान माहिती दिली आपण सर . मी हा उपाय करुन बघते. एक दोन महिन्यांपासून मला टाचदुखी सुरू आहे.
सतत उभं राहून रोजच्या कामापेक्षा जास्त काम केल्यामुळे दुखते असं family doctor म्हणाले . ते बरोबर आहे. पण अजुनही दुखते.
Sir maghe payachy pudhil botyche mage dukhate
कोड यावर उपाय सांगा
Same same here😮😢
तुमचा व्हिडिओ आज पहिला आहे उपाय करून तुम्हाला सगेल ताच फार दुखते चालवत नाही
Good information Thanks.
Welcome
सर अतिशय उत्कृष्ट माहिती मला फार उपयोग होईल या माहितीचा धन्यवाद सर
खुप छान माहीती सागीतली
0pllllp
Khup chan video sir
Thank u sir mala 1mahinyapasun tach dukhat ahe mi apan sangitalyapramane upchar karun baghen khup dhanyawad
Hello @varshadatar8096 tach dukhi thambli ka tumchi
@@samadhankadam4332 nahi ajun nahi thambli tumhala pan ahe ka tachdukhi
@@varshadatar8096 wife la tach dukhi ahe but vitene shek gheun 80% farak padla ahe
Maza left ankle madhun adhun dukhat asato. 2-3 varsh zale. Aata left knee pan dukhayla laglay. Pan he joints ratri zoptana dukhtat. Sakali uthalyavar nahi. Yalasyddha same treatment karavi Kay?
very useful video thanks sir🙏
सरमाझीटाजदुकतेआआहेहाडवडल आहेतूमचेफोटोतजसहाडदखवल.आहेतसचहाडवाडल आहेसरबाकचेकाहि.दकतनाहीमुरीवीनीतेलमेडिककलमधेमीळतेतेपहतोसरछानसागीतलधनेवाद आगनिर्कमसर ऊदेपाससूनसूरचकरतोसर
Very useful information
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
है आसच मला पण आसच होता साहेब
Nice information
Thanks
Sir maza job cha salemen cha ahe 7 kg chalav lagta mala tch dukhicha tras ahe
Siraagni karm Keli tri tach Kami hotnahi
Dr.आपले क्लिनिक कुठे आहे . आपल्या क्लिनिक मध्ये पेशन्ट कधी भेटू शकतो.
Payachya ghotachya opposite side la suj aahe mhnun mulga lngdto yavr kay upay
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांकडे चेक करून औषध घ्या
सर दाढीच्या दुखण्यावर इलाज सांगा व हिरडे जवळ गाठ पडे व ती रात्री फुटते व पंस जाते तर उपाय सांगा
किंवा कोड होऊ नये यासाठी पण् इलाज सांगा मी वाट पाहाते
मी आजच दवाखान्यात जाऊन टाचेला इंजेक्शन घेतलं खूप त्रास होतो सर मला वाताचा रंजीता सावंत धुळे
सर आपला दवाखाना कुठे आहे त्याची माहिती सांगणे
डायबेटिस असेल तर शेक घेऊन चालणार आहे का
oil online
Dya
Doctor please repeat the oil i.e 200 ml in English or even Marathi as I cant get the name properly and I suffer frm herl pain
Sir mazhi pan tach dukhat hoti tar mi Agni karm Kel hoth pan mala tithe foot corn zhala.......
कुठे केले कोणी केले असे होत नाही
अग्निकर्म मुले कॉर्न होत नाही पायात काही जाते काटा वैगरे ते तिथेच राहते त्याने होते
Sir tacheche had watle asel tar konte tail payala lawawe.
दशमूल तेल
टाचेवर मांस वाडणेवर उपाय सांगा
शेवग्याची साल पायाला बांधू शकता
Had vadhle tr may karave
सर मला डायबिटीज आहे माझ्या पायचे पजे खूप दुखतात
औषध पाहिजे
सकाळी उठल्यावर व नंतर बराच वेळ कंबर दुखते वाकताही येत नाही दिवसभर कष्टाची काम असते शेतात कधी घरी वय35 स्त्री
काही योग्य उपाय सांगा सर🙏
एरंड पानाने शेक घ्या
04:35
06:13
माझी पाच जादा दुखत आहे
sir माझ्या टाचेचे हाड वाढलेले आहे. खूप दुखते. pl घरगुती उपाय सांगा
हा व्हिडिओ पुन्हा पहा घरगुती उपाय सांगितले आहे