छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचाराप्रमाणे जनतेला फक्त शिक्षण आरोग्य रस्ते पाणी एवढंच जर दिलं तरी शासनाकडून पुरेसा आहे लाडका लाडकी हे फक्त कडकी आहे
आजची मुलगी ही डॉक्टर, वकील, आमदार, खासदार, राष्ट्रपती होते ही सगळी फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे. हे मान्यच करावे लागेल. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वात सुंदर असे संविधान बहाल केले, आणि येथे जगणाऱ्या सर्व जीवसृष्टीला आपापले अधिकार प्राप्त करून दिले, .....
स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार सावित्रीबाई ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळाला आहे महाराज......!💐💯 सावित्रीबाई शिकल्या नसत्या तर मुलींसाठी पहिली शाळा काढली नसती.....! आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली नसती तर आज मुली राष्ट्रपती ,मुख्यमंत्री ,झाल्याचं नसत्या....!🙏 सरकारला सुधा हक्क डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी च देला...!😌🙏💯💐
इंदुरीकर महाराज फुले, शाहू ,आंबेडकर , सावित्रीबाई फुले , यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचे अधिकार मिळाल्या मुळे .. महिला ह्या सर्वच पदावर कार्यरत आहेत.. हे लक्षात घ्या ..
हा इंदूरीकर पक्का मनुवादी आहे . याचा अभ्यास तर कांहीच नाही परंतू किर्तनात फालतू जोक मारतो आणि श्रोते मुर्खा सारखे हसतात याला वाटते मी खूप छान किर्तन करतो . याची Action ,बोलण्याची पद्धत एकसारखीच असते . याच किर्तन म्हणजे प्रबोधन शून्य आणि फालतू जोक जास्त .
टीका टिपण्या करणाऱ्यांना एकच विनंती आहे की त्यांनी कीर्तन नीट ऐकावे...बाकीचं काही असूद्या कीर्तन नीट येईक्या महाराजांनी पण अभ्यास केला आहे म्हणून ते तिथे उभे आहेत...तुम्ही आहेत का तिथे उभे...इंदुरिकर महाराजांचा विजय असो...जय भवानी जय शिवाजी...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराजांना महापुरूषांचे नाव घ्यायला लाज वाटली तर सत्य सांगणे म्हणजे टिका टिपणी होऊच शकत नाही.हे इतिहास विसरलेल्या बिनडोक भावनिक मनुवादी जातीवादी पक्षपाती अंधभक्तानी ध्यानात असू द्यावे".सत्यमेव जयते" असते म्हणून असत्याची बाजू घेणा-या बुद्धीकता संकुचित असणा-या माणसांना, खालून वरून, झणझणीत मिरच्या झोंबतात.
महाराज महिला उच्च पदावर आसनस्थ झाल्या हे या सरकारमुळे नव्हे तर सावित्रीमाई फुले ,महात्मा फुले ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे, संविधानाने संधी दिल्यामुळे ,हे न सांगता आपण फक्त वरवर चोपडे पणा दाखवत आहात.
माता सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर सर्व पुरुष मुलींना चांगले दिवस येण्यासाठी कारणीभूत आहे आपल्या कीर्तनामध्ये त्यांची नावे घ्या लोकांना समजू दे की हे कोणामुळे झालेला आहे आई-वडिलांनी जन्म दिला त्यांना शिकवलं त्यांना शिक्षणाची संधी घेण्याचे कामशिक्षणाची संधी घेण्याचं काम आणखीपरिस्थिती या सर्व थोर पुरुषांनी केलेला आहे
महाराज माणसाला एवढे ज्ञान पाजळवता पण एक गोष्ट मात्र विसरता महीलाना आधिकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळें आहे हे तुम्ही विसरता बाकी तुमचे किर्तन शुन्य आहे.
हे महाराज महापुरुषांचे विचार मुळे मुलींची प्रगती झाली आहे, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपति शाहूराजे महाराज, आणि हे सर्व संविधान मध्ये Dr बाबसाहेब आंबेडकर यांनी लागू करुन दिली, आणि त्यामुळे आजच्या काळात स्त्रिया शिकल्या आणि प्रगती केली जय मूलनिवासी
6:16 महाराज तुम्हाला महामानव,कायदे पंडीत, भारतीय घटनेचे शिल्पकार. डॉ, बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते आहे , आज यांच्या संविधानाच्या अधिपत्याखाली सर्व सरकारी काम काज चलतय. इलेक्शन कमिशन, शिक्षण मंत्रालय, सौरंक्षण मंत्रालय सर्वांना अधिकार दिलेत आणि तुम्हाला कीर्तनात. डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घ्यायला तुमची दातखिळी बसतते काय.... जयभीम. जय शिवराय जय संविधान 🌹🌹
@@deepakkadam7791 कीर्तन सांगणे त्यांचा व्यवसाय आहे. तो सोडून इतिहास सांगत बसावे लागेल. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या महापुरुषांचे पण योगदान थोर आहेत. ते महापुरुष नसते तर संविधान आजही नसते.
म्हणून काय संविधानाचे महत्त्व कमी होत नाही आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर संविधान नसते लोकशाहीच नसते हुकूमशाही राज्य असतं त्या राज्यात खून खराबा मारामारी लुटा लुटी बलात्कार गरीब लोक अक्षरशः मेले असते
ज्या मुली शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर जात आहे हे फक्त माझ्या बापाची पुण्याई आहे शिक्षक , जिल्हाधिकारी, तहसीलदार, सचिव, आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपती,होत आहे हे फक्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे ✍️भिमा तुझ्या जन्मामुळे ✍️ जय संविधान जय भिम जय शिवराय
आरक्षणामुळे किती जण पुढे गेले. महामानवाने सांगितले होते की, काही काळानंतर आरक्षण बंद करावे. पण आंबेडकरांना मानणारे सर्व भारतीय आरक्षण सोडायला तयार नाहीत.
मा.निवृत्तीमहाराज , मुली शिकवल्यात फक्त आणि फक्त महाराज.ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी आणि अधिकार दिलेत ते फक्त आणि फक्त परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी . या महामानवाने नाव घेणे कमी पणा वाटतो का?
इंदुरीकर महाराज तुम्ही विसरलात की आजच्या काळात मुलगी सर्व ठिकाणी अग्रेसर आहेत आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी उभे राहून कीर्तन, प्रवचन, व्याख्यान देता ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे याचे भान ठेवा .फक्त माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्म,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विसरू नका.
@@chandrakantjadhav9743 काही पुण्याई वगैरे नाही .त्याआधी किर्तन प्रवचन होत नव्हतं का?कि फक्त बाबासाहेबांच्या कृपेनेच ही किर्तन चालू झाली... नामदेव महाराजांच्या आधीपासून किर्तन प्रवचन चालू आहेत...
छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात सर्वांना हिंदुत्वाचा अधिकार दिला त्यामुळे सर्व हिंदू आहेत उगाचच काही गोष्टी वरती आपले मत व्यक्त करू नये नाहीतर कोणीही अस्तित्वात राहिलं नसतं
महाराज ,आजच्या मुलीला जे अधिकार दिलेत ते फक्त आण फक्त भारत रत्न डा बाबासाहेब आंबेडकर जी व त्यानी लिहिल्या संविधाना ने ईदुरी कर महाराज..उगच समाज बांधवा ना खोट सांगु नका ...
भारतीय संविधान - २६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ; (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ; (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल. भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ; (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ; (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत. मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत. मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत. मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ? मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?
मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे. हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.
नाक हे जन्मता येते. इंदुरीकर ऐकलं होत की तुम्ही शिकलेले आहात. संस्कारावर बोला शारीरिक वाईट बोलू नये. आपण समाजाला चुकीचे सांगितले तर काय होईल याचा विचार करा.

शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे , ते पिल्यानंतर गुरगुरळल्या शिवाय राहणार नाही.... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले....जय भीम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र
@@shashikantmane4050 त्याच्या कामाचा दर्जा बघा अख्खी अनाथ मुलांची शाळा सांभाळतात ते आणि शाहू महाराज पण मराठा होते त्यांनी सुद्धा सर्व धर्मासाठी खूप काही केल आहे... मराठा आणि इतर जाती मध्ये भेदभाव न करता माणूस म्हणून पहा.
निवृत्ती महाराज तुम्ही एवढे शिकलेले सवरलेले माणस आहेत तुम्ही आणि तुम्ही बोलता सरकारने दिले बायांना ❤ तुम्ही स्वतः एवढा प्रवचन देता तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करता की हे प्राधान्य कोणामुळे भेटले लेडीज ला तुम्हाला अजून पर्यंत माहित नाही का महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बायांना सगळ्या गोष्टींचा प्राधान्य भेटले
बहुतेक महाराजांना शिक्षणाविषयी अभ्यास नसेल, कोण कोणाला अधिकार दिले बहुतेक माहीत नसेल, आज जे तुम्ही सांगत आहे लोकं ऐकत आहे हे पण अधिकार बाबासाहेबांनी दिलेले आहे
क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले, छत्रपती शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट कार्यामुळे खऱ्या अर्थाने स्त्रीयांना तसेच सर्वांनाच शिक्षणाचा खरा अधिकार मिळाला
खरच इंदुरकर महाराज विसरलात आज महिला शिकल्या आमदार खासदार कलेक्टर तहसीलदार या सर्व झाल्यात ते फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळे व सावित्रीबाई यांच्या पुण्याईमुळे झाल्यात देव दगडाच्या नात्याला लागून नाही
महाराज आपन एक उच्च शिक्षित आहेत पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही ती म्हणजे महिलांना शासनाने अधिकार नाही दिलेत,तर ते अधिकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेले आहेत.
महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आजच्या मुली पंतप्रधान आमदार खासदार डॉक्टर इंजिनियर झाल्या आहे आणि होत राहतील पण तुम्हाला है सांगायला कमी पणा वाटतो
महाराज आई बहीणींना शिक्षण महात्मा फुले यांनी दिले आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संवैधानिक अधिकार दिले. म्हणून आज आपल्या आई बहीणी चंद्रावर पोहोचल्या. पण काही कर्मठ विचारवंतांना महीला शिकलेल्या पूढे गेलेल्या जमत नाही म्हणून कर्मकांडात फसवणूक करत आहेत. कोणाला माझे मत पटले नाहीत तर क्षमस्व.🙏🙏🙏
महाराज तुमी जे कीर्तन करता पण त्यात सत्यता सांगत नाहीं भारतीय संविधान मुळे तुमाला सुद्धा कीर्तन करण्याची परवानगी मिळाली आहे पण तुमाला फुले शाहू आंबेडकर सांगत नाहीं
Mee Muslim aahe pan tumch kirtan pahato mala faar aawadt an mala aanand hoto
Kay avadate tula tyatala
Beautiful 🌹👌🤲👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ए❤
@@farukhpatel9578 इंदुरीकर महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घायला लाज वाटते का
😢😢😢🎉😢य🎉र😂🎉ुज🎉ुज😂जतजजक😮जज😢😂😂🎉😂जि😮ततरुत🎉जहाँ जतग😂गज😢ज😂🎉ज😢ज😂😂र🎉ज😢🎉ज🎉🎉😂😂🎉😂 जहाँ🎉😢😢तजत😂 1:48 😂
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचाराप्रमाणे जनतेला फक्त शिक्षण आरोग्य रस्ते पाणी एवढंच जर दिलं तरी शासनाकडून पुरेसा आहे
लाडका लाडकी हे फक्त कडकी आहे
@@sanjaysonkamble779 अहिल्याबाई होळकरांचे नाव विसरून चालणार नाही
उपकार सावित्रीबाई फुले यांचे आहेत 🙏🙏
मुलीला शिक्षण मिळाला ही सावित्रीबाईची देण आहे आणि दुसरी गोष्ट बाबासाहेबांची उपकार खरोखर महाराज तुम्हाला खरं बोलायची लाज वाटते का
मुलगी शिकली हे जरी खरे असले तरी त्यासाठी त्याग करणारे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ज्यांना मानवंदना देण्यासाठी इंदुरीकर महाराज तुम्ही विसरले
आजची मुलगी ही डॉक्टर, वकील, आमदार, खासदार, राष्ट्रपती होते ही सगळी फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे. हे मान्यच करावे लागेल. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वात सुंदर असे संविधान बहाल केले, आणि येथे जगणाऱ्या सर्व जीवसृष्टीला आपापले अधिकार प्राप्त करून दिले, .....
अगदी बरोबर
@@sachinjogdand5690 t m
जय भीम
बाबासाहेबांचे उपकार भुलल्यांसाठी हे कडक भाषण आहे!
@@sachinjogdand5690 पन चोरला पन सूट आहे kala nusur संविधान badlayla पाहिजे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहेच!
एकोणिसाव्या शतकात स्त्रीशिक्षणाची मुहूर्त मेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे योगदान विसरुन चालणार नाही.
महाराज बाबासाहेबाच्या लोकशाही मुळे हे पण सत्य आहे भारत संविधान
सरकारने अधिकार दिला तो फक्त डाॅ बाबासाहेब आंबेडकरामुळे
महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींना शिक्षण दिले म्हणून हे दिवस आहे
एकदम बरोबर
Migraine so I'm raje 9:40 9:40 9:40 gerejwege😅😅😅😅😅
@@santoshhole2048 अहो जनाबाई चा इतिहास 800 वर्षांपूर्वीचा आहे. तुम्ही कुठे 50 वर्षांपूर्वीच घेऊन बसले
@@KrushnaraoDeshmekh nnnnnbojjjjjjjjjnjn
. nalaeka maharaj
Vittala vittla mhadew🎉🎉🎉
स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार सावित्रीबाई ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळाला आहे महाराज......!💐💯
सावित्रीबाई शिकल्या नसत्या तर मुलींसाठी पहिली शाळा काढली नसती.....!
आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली नसती तर आज मुली राष्ट्रपती ,मुख्यमंत्री ,झाल्याचं नसत्या....!🙏
सरकारला सुधा हक्क डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी च देला...!😌🙏💯💐
जय भीम
इंदुरीकर महाराज फुले, शाहू ,आंबेडकर , सावित्रीबाई फुले , यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचे अधिकार मिळाल्या मुळे .. महिला ह्या सर्वच पदावर कार्यरत आहेत.. हे लक्षात घ्या ..
@@BalasabGaikwad अगदी बरोबर
हा इंदूरीकर पक्का मनुवादी आहे . याचा अभ्यास तर कांहीच नाही परंतू किर्तनात फालतू जोक मारतो आणि श्रोते मुर्खा सारखे हसतात याला वाटते मी खूप छान किर्तन करतो . याची Action ,बोलण्याची पद्धत एकसारखीच असते . याच किर्तन म्हणजे प्रबोधन शून्य आणि फालतू जोक जास्त .
जाती वादी चे बुजगावणे कर्कश आवाजातले कावळा ....पोटभरु .
बरोबर आहे
टीका टिपण्या करणाऱ्यांना एकच विनंती आहे की त्यांनी कीर्तन नीट ऐकावे...बाकीचं काही असूद्या कीर्तन नीट येईक्या महाराजांनी पण अभ्यास केला आहे म्हणून ते तिथे उभे आहेत...तुम्ही आहेत का तिथे उभे...इंदुरिकर महाराजांचा विजय असो...जय भवानी जय शिवाजी...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराजांना महापुरूषांचे नाव घ्यायला लाज वाटली तर सत्य सांगणे म्हणजे टिका टिपणी होऊच शकत नाही.हे इतिहास विसरलेल्या बिनडोक भावनिक मनुवादी जातीवादी पक्षपाती अंधभक्तानी ध्यानात असू द्यावे".सत्यमेव जयते" असते म्हणून असत्याची बाजू घेणा-या बुद्धीकता संकुचित असणा-या माणसांना, खालून वरून, झणझणीत मिरच्या झोंबतात.
अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळाले
या गोष्टीच सर्व श्रेय म्हणजे जोतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि डॉ बाबासाहे आंबेडकर याच्या व्यतिरिक्त कोण्ही असू शकत नाही
महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले व भारताचे संविधान यामुळेच श्रिया आमदार खासदार मंत्री झाल्या याचा विसर महाराज आपणाला पडला आहे.
आणि अहिल्याबाई होलकर
@@masuwaghmare9339 एकच नंबर भाऊ
He meng kadhich yanch nav nahi ghenar😢
अगदीं खर आहे.✍️🙏
Agadi barobar
इंदउरईखर महाराज हे फक्त विनोदीकिर्ततकार आहेत
महाराज महिला उच्च पदावर आसनस्थ झाल्या हे या सरकारमुळे नव्हे तर सावित्रीमाई फुले ,महात्मा फुले ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे, संविधानाने संधी दिल्यामुळे ,हे न सांगता आपण फक्त वरवर चोपडे पणा दाखवत आहात.
माता सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर सर्व पुरुष मुलींना चांगले दिवस येण्यासाठी कारणीभूत आहे आपल्या कीर्तनामध्ये त्यांची नावे घ्या लोकांना समजू दे की हे कोणामुळे झालेला आहे आई-वडिलांनी जन्म दिला त्यांना शिकवलं त्यांना शिक्षणाची संधी घेण्याचे कामशिक्षणाची संधी घेण्याचं काम आणखीपरिस्थिती या सर्व थोर पुरुषांनी केलेला आहे
फुले आंबेडकरांना, शाहू चे नाव घ्यायला लाजू, नका.
Dufdyp😂😂🎉😢😅😊😊😊😊😊😅😅😮🎉,🐬🐬🐬🐋🐟🐳🐠🐟🐠🐙🐙🦜🦅🦅🦤😗🦉🦉🦪🦚🦩🦑🦚🦚🦚🦚🦈🦨🐄🤗😒🐔🐔🐔🐔🐔🐣🐔🌅🌅🐋🐬🐋🐋🐓🐿️🐓🐓🐓🐿️🐿️🦡🦍🦍🦍🐐🐐🦣🐐🦣🦣🐕🦺🦥🦥🐖🐖🐖😀😃😄😄😄😁😆😆😂😂🤣😭😭😅🥳😘😚😍😍🥰😚😙😗😉😉😛😝😝😜🤪🥴🥴😜😔🥺😬🥺😬😑🤗😠🥱🤭🥱🤫🤫🙄🤐🧐🤐🤔🤨🤨😐😶🌫️😶🌫️🤨😶😞😓😟😥😨🤬😥😥😥😟☹️☹️🙁😕🤢🥵🥵🤯🥵🤢🤢🤑🤮🤮🤮🤮🤮🤮🤮😴😴🤮🤮🤮🤮🤮👿👿😈😈👿😈😈😈🤖🤖🤖🤖🤖🤖👽👽👽👽👽🤖👽👾👾👾👾👾👾👾👾👻👻😇👻👻👻🤕🤕🤕🤕🤕🤕🤕🤕🤕🤧😻😻😻😻😻😻✨💥💥💥💥✨🎉⭐⭐🌟❤️💨💦💨💦💤🕳️🕳️🔥🔥👹👹👹👹👹☠️💀💀💀☠️☠️👹☠️☠️☠️☠️☠️☠️🌝👹👹🎉❤️💛💚💙💚💜🤎🤎💞💞💓💝💘💘💖🧡💛💛🧡🎉🖤🤍💯💯🗣️🦷🦴🦴👁️👄👄👀👃👂👅👅🦠🙌👎👍👍👏👏🦾🦵🦵🦶🦶✋✋✋🤟🤟🤟🖖✌️🤘✌️🤞🤞🤞🤙🤌🤏🤏🤌🦿🦾🤳✍️✍️🖕🖕👆👇👇🖕🖕🤙🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕👇👇👇👇👆👇👆👆👆☝️🤝🤝👈👉👌👌👌🙏💅💅🤝🙇🙋🙋💁💁💁🙆🙅🙅🤷🤷🤷🤷🤦🤦🙍🙍🙎🤸🧍🧍🧘🛌🛌🛌🛀🧖🧖💇💆💆💆🧏🧏🧎🧎🧑🦼🧑🦽🧑🦽🧑🦽🧑🦯🧑🦯🧑🦯🚶🏃🏃🏃🏃⛹️⛹️🤾🚴🚴🚴⛷️🤺🏇🏇🏌️🏌️🤹🤼🤼🏋️🏋️🚵🚵🚵🧗🏂🪂🪂🏄🚣🚣🚣🏊🏊🏊🤽🧜🏄🧜🧜🧚🧞👼🧑🎄🥷🦹🧟🧛🧛🧙🦸🧝💂👸👸🤵👰👰🧑🚀👷👷👮🧑✈️🧑✈️🧑✈️🧑🎓🧑🎓🧑🏫🧑🏫🧑💼🧑🎓🧑🏫🧑💼🧑🚒🧑🚒🧑🚒🧑🏭🧑🚒🧑🌾🧑🌾🧑🏭🧑🔧🧑🏭🧑🔧🧑⚕️🧑⚕️🧑🔬🧑🔬🧑⚖️🧑💻🧑💻🧑💻🧑🎨🧑🎨🧑🎨🧑🍳🧑🎤🧑🎤👳🧑🦱👲👶👶👳🧑🚒🧑🍳🧔👫👫🧑🦲🧑🦱🧑🦲🧑🦱🧑🦱👱👱🧑🦰🧑🦰🧑🦰🧑🦳🧑🦳🧓🧓🧑🧒🧒🕴️💃🕺🧑🤝🧑🧑🤝🧑🧑🤝🧑👭👭👬👫💏💏👯👯👩❤️💋👨👩❤️💋👨👨❤️💋👨👨❤️💋👨👩❤️💋👩💑💑💑👩❤️👨👨❤️👨👩❤️👩🤰🤰🤱🧑🍼💐🌹🥀🥀🌷🌺🌸🌸💮🏵️🏵️🌻🍃🌿🍃☘️🌱🌱🌾🌾🍄🍄🍁🍂🌼🌼🍀❄️🪴🌵🪴🌵🌵🌴🌳🌳🌳🌲🌲🪵🪨🪨⛰️❄️❄️☃️☃️🏔️☃️⛄⛄🌫️🌫️🌫️🌡️🌡️🔥🔥🌬️🌋🏜️🏜️🌀🌀🌬️🌊🌬️🌊🌈🌈🌄🌅🌅🏖️⚡🏝️🏝️🏞️⚡⚡☔☔💧☁️☁️🌨️🌧️🌧️🌩️🌩️⛈️⛈️🌪️🦧🦧🦍🦧🦍🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🐪🐪🪶🪶🐪🪶🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦇🦧🦧🦧🦧🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🐆🐅🐆🐆🐅🐆🐅🐆🐆🐅🐆🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐆🐅🐆🐆🦅🦅🦅🦅
अगदीबरोबर
महाराजांना, शाहू महाराज, फुले, सावित्रीबाई ई.आठवत नाहीत वाटत.
सरकार तुमचं धोतर पण राहुदेणार नाही महाराज, तुमच्या सारखे डोक्यावर पडेल महाराज लोकांची दिशाभूल करतात 🎉🎉
🙏इंदुरीकर महाराज खुप अभ्यासु आहेत सर्व विषयावर मनातुन व वस्तुस्थिती पटवून सांगतात खुप छान
महाराज माणसाला एवढे ज्ञान पाजळवता पण एक गोष्ट मात्र विसरता महीलाना आधिकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळें आहे हे तुम्ही विसरता बाकी तुमचे किर्तन शुन्य आहे.
हे महाराज महापुरुषांचे विचार मुळे मुलींची प्रगती झाली आहे, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपति शाहूराजे महाराज, आणि हे सर्व संविधान मध्ये Dr बाबसाहेब आंबेडकर यांनी लागू करुन दिली, आणि त्यामुळे आजच्या काळात स्त्रिया शिकल्या आणि प्रगती केली जय मूलनिवासी
6:16 महाराज तुम्हाला महामानव,कायदे पंडीत, भारतीय घटनेचे शिल्पकार. डॉ, बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते आहे , आज यांच्या संविधानाच्या अधिपत्याखाली सर्व सरकारी काम काज चलतय. इलेक्शन कमिशन, शिक्षण मंत्रालय, सौरंक्षण मंत्रालय सर्वांना अधिकार दिलेत आणि तुम्हाला कीर्तनात. डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घ्यायला तुमची दातखिळी बसतते काय....
जयभीम. जय शिवराय जय संविधान 🌹🌹
@@deepakkadam7791 कीर्तन सांगणे त्यांचा व्यवसाय आहे. तो सोडून इतिहास सांगत बसावे लागेल. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या महापुरुषांचे पण योगदान थोर आहेत. ते महापुरुष नसते तर संविधान आजही नसते.
महामानवाने सांगितले होते काही काळानंतर आरक्षण बंद करावे. पण आंबेडकरांना मानणारे च आरक्षण सोडायला तयार नाहीत.
म्हणून काय संविधानाचे महत्त्व कमी होत नाही आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर संविधान नसते लोकशाहीच नसते हुकूमशाही राज्य असतं त्या राज्यात खून खराबा मारामारी लुटा लुटी बलात्कार गरीब लोक अक्षरशः मेले असते
शाहू फुले आंबेडकर या तिघांच्या अगोदर अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी ईत्यादी सर्वोच्च पदावर होत्या आणि त्यांनी संस्कृती जपली.
ज्या मुली शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर जात आहे हे फक्त माझ्या बापाची पुण्याई आहे शिक्षक , जिल्हाधिकारी, तहसीलदार, सचिव, आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपती,होत आहे हे फक्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे ✍️भिमा तुझ्या जन्मामुळे ✍️ जय संविधान जय भिम जय शिवराय
आणि अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी.
महाराज तूम्ही विसरलात आजीची स्त्री केवळ माहात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच स्त्री खासदार आमदार राष्ट्रपती
आरक्षणामुळे किती जण पुढे गेले.
महामानवाने सांगितले होते की, काही काळानंतर आरक्षण बंद करावे. पण आंबेडकरांना मानणारे सर्व भारतीय आरक्षण सोडायला तयार नाहीत.
@@AkshayingleIngle-p9b म्हणजे बाबासाहेब नसते तर आजपर्यंत संविधान निर्माण च झाले नसते का ?
तुम्ही छान समाज प्रबोधन करता हिंदू देवदेवतांचं विडंबन का करता ॽ लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आदर अभिमान निर्माण करा महाराज.... हीच विनंती आहे
❤❤❤❤❤ मुली आमदार खासदार झाल्या ही त्यांच्या आई-वडिलांची पुण्याई व भारतीय संसदेची कृपा संसदेमध्ये बसलेले महान सदस्यांची कृपा
हे फक्त भारतीय राज्य घटनेमुळे झाले
सावित्रीबाई फुले मुळेच महिलांना शिक्षण मिळाले
मा.निवृत्तीमहाराज , मुली शिकवल्यात फक्त आणि फक्त महाराज.ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी आणि अधिकार दिलेत ते फक्त आणि फक्त परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी . या महामानवाने नाव घेणे कमी पणा वाटतो का?
म. जोतिबा फुले , साविञीबाई फुले,छ.शाहू महाराज , डाॅ.आंबेडकर यांना विसरुन चालणार नाही महाराज.....
आकल नाही ईदुरीकर महाराजाला महिलांना अधीकार महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना अधीकार दिले बिन आकली महाराज
उद्या म्हणाल यांच्या अगोदर महिला जन्माला नव्हती मग काय बोलावे आता तुम्हाला जरा आपल्या बुद्धीची अक्कल बाहेर काढा
1916 ला शिवाजी महाराजांनी सर्व महिला आणि सर्व जातींचे सन्मानपूर्वक वागणूक दिली
@@officialsachinantarkar4222 त्यानी काय अर्धे कपडे घालून फिरा नाही शिकविले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे आज मंदिरात देव आहे
@@sharadshete2807 बरोबर भावा, छत्रपती नसते तर सगळे..... असते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळें मिळाले हे सगळे अधिकार...✒️📖🌍💙👑
इंदुरीकर महाराज तुम्ही विसरलात की आजच्या काळात मुलगी सर्व ठिकाणी अग्रेसर आहेत आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी उभे राहून कीर्तन, प्रवचन, व्याख्यान देता ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे याचे भान ठेवा .फक्त माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्म,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विसरू नका.
संत गाडगे महाराज कोणाच्या कृपेने कीर्तन करत होते
@@chandrakantjadhav9743 ek Pramanik pane mitra mhanun sanga , buddhanchi shikavan kiti buddh jopasatat , aani babasahebanche thode tari anukaran koni karatay ka? Buddha shanti priy hote, babasaheb savdhanwar chalayala saangatat kiti buddha tyanche anukaran karatat .. tumhich visaratay raag naka manu ...
@@chandrakantjadhav9743 काही पुण्याई वगैरे नाही .त्याआधी किर्तन प्रवचन होत नव्हतं का?कि फक्त बाबासाहेबांच्या कृपेनेच ही किर्तन चालू झाली...
नामदेव महाराजांच्या आधीपासून किर्तन प्रवचन चालू आहेत...
@@sdaaryaसंविधान लिहिणारे बाकिचे विसरले हे.फक्त नाव कुणाचं मोठं झालं.हे संविधान लिहिणं एकट्याचं काम अजिबात नाही .पण मान्य करायच नाही .असो.
मुलींच्या नाक रंग यावर खोडी करणारा स्वतःला महाराज म्हणून घेतं धन्य हो 😢😢😢
छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात सर्वांना हिंदुत्वाचा अधिकार दिला त्यामुळे सर्व हिंदू आहेत उगाचच काही गोष्टी वरती आपले मत व्यक्त करू नये नाहीतर कोणीही अस्तित्वात राहिलं नसतं
महाराज ,आजच्या मुलीला जे अधिकार दिलेत ते फक्त आण फक्त भारत रत्न डा बाबासाहेब आंबेडकर जी व त्यानी लिहिल्या संविधाना ने ईदुरी कर महाराज..उगच समाज बांधवा ना खोट सांगु नका ...
भारतीय संविधान -
२६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
(क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;

मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?
मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.
नाक हे जन्मता येते. इंदुरीकर ऐकलं होत की तुम्ही शिकलेले आहात. संस्कारावर बोला शारीरिक वाईट बोलू नये. आपण समाजाला चुकीचे सांगितले तर काय होईल याचा विचार करा.
महात्मा फुले बाबासाहेब आबेडकर आणि संविधान याच्या मुळे महिला शिक्षण मिळते आहे साहेब
@@devrajsanade an he sarv shivaji maharaj an mul sarv jan ahet he vichar bapa la
भारतीय संविधान -
२६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
(क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?
मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.
ते नसते तरी पुढे प्रगती झालीच असती अजुन सुद्धा आपण 50 ते 60 वर्ष मागेच आहोत.
इंदुलकर ज्या मुली गोऱ्या आहेत तुम्ही म्हणताय तस नाक नसेल तर त्या आई बापान घरात ठेवायच्या काय काय कीर्तन करा कश्याला मुलींना नाव ठेवताय 🙏🙏
महाराज तुमच्या देवदेवता मुळे काहीच नाही झाले ही सर्व पुण्याई माझ्या डा.बाबासाहेबांची आहे
Jay bhim
महाराजांना महापुरुष च माहीती नाही..फक्त सरकार आणि सरकारवर आणि लोकांच्या संसारावर कॉमेडी एवढेच ज्ञान😂😂😂 आहे..
शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे , ते पिल्यानंतर गुरगुरळल्या शिवाय राहणार नाही.... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले....जय भीम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र
महाराज हे फक्त babasahebanchi पुण्यई
महाराज यांच्या कीर्तन प्रवचन ऐकायला खुप भारी वाटते ❤
महाराज ...शिव,शाहु,फुले,अंबेडकर ...व संविधानाची कृपा आहे.....
साहेब महिलाना सगळे अधिकार बाबासाहेब आंबेडकर साहेबानी दिले हे तुम्ही विसरलात कारण तुम्ही मराठा आहात
@@shashikantmane4050 त्याच्या कामाचा दर्जा बघा अख्खी अनाथ मुलांची शाळा सांभाळतात ते आणि शाहू महाराज पण मराठा होते त्यांनी सुद्धा सर्व धर्मासाठी खूप काही केल आहे... मराठा आणि इतर जाती मध्ये भेदभाव न करता माणूस म्हणून पहा.
Barabar bolta tumhi
तुमच्या डोळ्याचा नंबर बदला तुम्ही जे चश्मा वापरता त्यातून दुसरं कोणी दिसतच नाही.
अगदीच बरोबर जय भिम👍
महाराज जय भारतीय संविधान
मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार माना
माहात्मा जोतिबा फुले यांनी मुलींना शिक्षण दिले आंबेडकर नावालाच
इंदुरीकर हे फक्त विनोदवीर आहेत,खरे अभ्यासू व्यक्ती नाहित.
खरंच आई वडिल हयात असताना आपण पाहिजे तितकी कदर करू शकलो नाही याचं वाईट वाटत हो 😢
महाराज हे पुण्याई डॉ बाबासाहेब आंबेडकरा मुळे आहे या च भान ठेवाजरा आज तुम्ही किरण करताना ते फक्त जाझा बाबासाहेबा मुळेच नसता कळेल का
निवृत्ती महाराज तुम्ही एवढे शिकलेले सवरलेले माणस आहेत तुम्ही आणि तुम्ही बोलता सरकारने दिले बायांना ❤ तुम्ही स्वतः एवढा प्रवचन देता तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करता की हे प्राधान्य कोणामुळे भेटले लेडीज ला तुम्हाला अजून पर्यंत माहित नाही का महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बायांना सगळ्या गोष्टींचा प्राधान्य भेटले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे महिलांना हे अधिकार प्राप्त झाले आहेत
बहुतेक महाराजांना शिक्षणाविषयी अभ्यास नसेल, कोण कोणाला अधिकार दिले बहुतेक माहीत नसेल, आज जे तुम्ही सांगत आहे लोकं ऐकत आहे हे पण अधिकार बाबासाहेबांनी दिलेले आहे
सावित्रीबाई फूले
क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले, छत्रपती शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट कार्यामुळे खऱ्या अर्थाने स्त्रीयांना तसेच सर्वांनाच शिक्षणाचा खरा अधिकार मिळाला
खरच लाज वाटतेय ते केवळ अंध श्रद्धेवर च कीर्तन करू शकतात
महाराज... तुम्ही खुप महान आहत तुम्ही बोलाल तेच लोक करतात . तेवा महापुरुषच नाव घेत जा ! सरकारचे योगदान नही तर महापुरुष चे योगदान आहे स्त्री शिक्षण साठी
बरोबर आहे महाराजांनी नाव घ्यायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचे
खरच इंदुरकर महाराज विसरलात आज महिला शिकल्या आमदार खासदार कलेक्टर तहसीलदार या सर्व झाल्यात ते फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळे व सावित्रीबाई यांच्या पुण्याईमुळे झाल्यात देव दगडाच्या नात्याला लागून नाही
महाराज आपन एक उच्च शिक्षित आहेत पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही ती म्हणजे महिलांना शासनाने अधिकार नाही दिलेत,तर ते अधिकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेले आहेत.
@@TulshiramKamble-zs2xj जातीला आरक्षण दिले होते महिलांसाठी नाही
खरं महिलांना आरक्षण पवार साहेब यांनी दिले..पायलट...आर्मीत...शिक्षणात नोकरीत व राजकिय आरक्षण पवार साहेब यांनी च दिले...
कीर्तनकार महाराज हे महिलांना अधिकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले हे सांगा.अंधश्रद्धा नाहिसी झाली पाहिजे. जय शिवराय.
Ho
हा एक नंबर चा घानेरडा आहे
Savidhanane adhikar dila re baba sarkarni nahi😢😅😂
फक्त भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याचे महात्मा जोतिराव फुले सावित्रीबाई फुले
खूप छान❤
हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहे.
महाराजांनीं महापुरुष यांना कधीच मोठेपणा दिला नाही, जय मूलनिवासी
महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला विसरले की नाव घ्यायला लाज वाटते महाराजांना
महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आजच्या मुली पंतप्रधान आमदार खासदार डॉक्टर इंजिनियर झाल्या आहे आणि होत राहतील पण तुम्हाला है सांगायला कमी पणा वाटतो
कीर्तन छान आहे. पण महीलांबद्दल काही शब्द चुकीचे आहेत. सुधारणा व्हावी हीच इच्छा
महाराज आपण वरील बांधवांनी सुचवलेल्या सर्व महापुरुष सावित्रीबाई सारख्या क्रांतिकारी लोकांचे नाव अवश्य घेत चला.
Khoop Bhari Maharaj
महाराज संविधानामुळे महिला राष्ट्रपती झाली
जय ईंदुरकर महाराज
डॉ बाबासाहेब आंबेडकर कळले त्यांना सगळं कळलं
जय जय राम कृष्ण हरी ओम माऊली ❤❤❤❤❤❤❤❤❤
महाराज या वरून तुम्ही फार अडाणी व अशिक्षित वाटत आहे. ज्यांनी शिक्षणाची दार उघडली त्याच्या बद्दल तुम्ही अज्ञानी आहात.
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
माऊली इंदूरीकर महाराज आपल्या किर्तनाने ज्ञानात एवढी भर पडते आणि मन खूप शांत होते टेन्शन राहूच शकत नाही
Ha maharaj jati vachak aahe baman aahe
सासुसासर्याना जपा हेच ऐकून तुम्हाला वंदन करते नमस्कार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुनाई मनः महाराज
महीला साठी शिक्षण ची दारे उघडी केली त्या सावित्रीबाई फुले
फक्त महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले
बाबासाहेब यांचे योगदान महान पण ते त्यावेळच्या सरकारातील एक होते सरकार उल्लेख फक्त आताचे नाही
महाराज इतिहास विसरताय
मुलीला शिक्षण देणारे फक्त सावित्रीबाई फुले तीच खरी विद्येची देवता आहे
महाराज आई बहीणींना शिक्षण महात्मा फुले यांनी दिले आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संवैधानिक अधिकार दिले. म्हणून आज आपल्या आई बहीणी चंद्रावर पोहोचल्या. पण काही कर्मठ विचारवंतांना महीला शिकलेल्या पूढे गेलेल्या जमत नाही म्हणून कर्मकांडात फसवणूक करत आहेत. कोणाला माझे मत पटले नाहीत तर क्षमस्व.🙏🙏🙏
महाराज तुमी जे कीर्तन करता पण त्यात सत्यता सांगत नाहीं भारतीय संविधान मुळे तुमाला सुद्धा कीर्तन करण्याची परवानगी मिळाली आहे पण तुमाला फुले शाहू आंबेडकर सांगत नाहीं
हे सर्व देणगी डॉ बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच योगदान आहे भाऊ