टाच दुखणे वर व्यायाम आणि घरगुती उपचार | Exercise and Home Remedy on Heel Pain
Вставка
- Опубліковано 24 тра 2020
- #heelpain #taachdhukhne #homeexercise
In English...........
1) Do this Exercise on Monday Wednesday Friday : • वजन कमी करण्यासाठी साध...
2) Do this Exercise on Tuesday Thursday Saturday : • हे १० व्यायाम करून तंद...
3) If You have Back Pain Do this Exercises : • जास्त उभं राहून आणि का...
4) If You have Knee Pain Do this Exercise Part 1 : • ३ घरगुती व्यायाम गुडघा...
4) If You have Knee Pain Do this Exercise Part 2 : • हे 9 व्यायाम तुमचे गुड...
5) If You have Heel Pain Do this Exercise : • टाच दुखणे वर व्यायाम आ... (Present Video)
मराठी मध्ये.......
वजन कमी करण्या साठी :
1) हे व्यायाम सोमवार बुधवार आणि शुक्रवारी करा : • वजन कमी करण्यासाठी साध...
2) हे व्यायाम मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी करा : • हे १० व्यायाम करून तंद...
3) पाठ आणि कंबर धुखत असेल तर हा विडिओ पहा : • जास्त उभं राहून आणि का...
4) गुदगे दुखी : भाग 1 : • ३ घरगुती व्यायाम गुडघा...
भाग २ : • हे 9 व्यायाम तुमचे गुड... - Навчання та стиль
किती छान समजून सांगतोस बाळा आई मुलाचे रिलेशन खुप छान तुला अनेक आशीर्वाद ❤️🌹
आईची गोड स्माईल केवळ तुझ्या मुळेच पप्पू👍👍. बाकी एक्झरसाईझ तर तू छान शिकवलेस. निश्चित फायदा होईल सर्वांनाच.
सगळ्या एक्सरसाइज तुम्ही अतिशय छान पद्धतीने समजावून सांगता त्यां बदल खूप खूप धन्यवाद मी सुद्धा तुमचे बरोबर करून बघत असते काकू खूप छान हसतात असेच आनंदी रहा 😘😘🙏
Are wahh , Thank You very very much :)
खुप छान विडीओ आहे मला हा त्रास होतो
खूप छान माहिती दिलीत तुम्ही दोघांनी. आई आणि मुलगा interaction फार गोड आहे. All The Best 👍👍
Namsakar keer family, mi aapla gudaghe dukhi sathi upay ha video pahun tyapramane vyayam kela v mala khup aaram milala khup dhanyawad, aaplya karyas khup shubhechhya 🙏🙏
मुलगा खुप गुणी आहे शुभांगी ताई सदा सर्वदा सुखी राहो आई आणि मुलाची जोडी मनपूर्वक शुभेच्छा
Thnku
@@asmitasathe7146 Eye exercise plese send
छान माहीती दील्या बद्दल धन्यवाद डाॅक्टरसाहेब आणी आदरणीय आईंना पण धन्यवाद🌹🙏🌹आपल्याला संगीत साधनेची पण आवड दीसते व्हिडीओ मधे तबला दीसतो आहे खुपच छान जिथे संगीत साधना त्या घरात आनंदी वातावरण असते खुपच छान सर
🙏 खूपच छान आणि उपयोगी विडिओ आहे, धन्यवाद. 🙏 कृपया vericose veain वर पण असा विडिओ बनवा.🙏
Khup khup khup sundar aani thank you
Khupch chan video ahe.. Ekdam helpful.. Thank you so much 🙏
Khup chan mahiti dili....
Thanks 👍👍
फारच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद भाऊ
खूप छान माहित मिळाली 👍🏽👍🏽
माय लेकराच्या नात्याला सर्वात आधी सलाम. खूप छान बाळा . टाच दूखीचा उपाय अगदी रामबाण उपाय आहे. Thanks, मी स्वत प्रयोग केला आहे.
शुभांगी
Thanks a lot, Shubhangitai. Very helpful exercises. Take care GOD bless.
Wow, Thanks for your nice information!
Very familiar video... किती सुंदर
खूप सुऺदर माहिती.... धन्यवाद🙏💕
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती. छान
Khup helpful thank you bro
Thank you ...khup chhan
Khoop chan.Abhari ahe May God bless you.
विशेष उपयोगी 👍👍
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती सुंदर विडीओ
Very useful video tai... thanks
खूपच छान माहिती दिली आभारी आहे
Excercise खूप छान दाखवली, thank you so much.
एकदम छान .उत्तम धन्यवाद
खूपच छान माहिती सांगीतलीत धन्यवाद
उपयुक्त माहिती
धन्यवाद या व्हिडिओ चा माला खूप फायदा झाला. टाच खूप दुखत होती. पण की exercise मुळे एका दिवसात खूप फरक पडला. रेगुलर केल्यावर पूर्ण थांबेल असे वाटते
घरगुती उपाय फारच उपयुक्त आहेत धन्यवाद
खूप छान आहे माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती भैय्या आणि ताई खूप खूप धन्यवाद
Khup Sundar mahiti dili
Khup chan,dhanyavad
स्तुत्य उपक्रम आहे आभारी आहोत
खूप उपयुक्त माहिती.god bless beta.
Khup ch chan thank you 😊
टाच दुखी वरचा उपाय मलासुद्धा चा उपयोग झाला धन्यवाद
Suberb thnx khup khup shubh kaamna share kelya baddal
धन्यवाद 🙏🙏खुप छान व्यायाम दाखवला 🙏🙏
अतिशय उपयुक्त
Thanks u r suggestions very important for me I will follow the same
खूप छान माहिती मिळाली
Khup mast exercise
खूप छान माहिती दिलीत 🙏🏻
विशेष उयुक्त 👍
खुप खुप छान रे दादा ताई खुप छान आहे हो तुमचा दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद दादा असाच खुश राहा आनंदी राहा दोघे ही
धन्यवाद 🙏👌
Khup chan information
खूप छान माहिती धन्यवाद
खूप छान माहिती 🙏
चेहरा वरचे काळे डाग जाण्यासाठी उपाय
Khoop chan exercise. Ghari sahaj karu shakato thankyou
Khup chhyan
Very good guidance for kee pain lot of thanks to both of you.
Best khup chan
You have explained very nice and easy way.I will really try👍
Farach chhan mahatwapurn mahiti dhanyawan
Khup chan exercise
Khupc chan mahiti
खूप छान व्यायाम Tips ... धन्यवाद ...
Ekdam best, thanks.
👍👍
Khub changli information
Thanks chan mahiti
Thankyou very much 👌👌
Your exercise simple& useful
Aai mast exercise karata Chan 👍 👍👍 tips
Khup Chan mahiti sir thank you 😊
You are Welcome :)
Thanks Bhai Jaan video ke liye👍👍
पप्पू खूप छान आणि उपयोगी माहिती सांगितली ,धन्यवाद,
Thanks. Aata karun pahto.
Khup must thank you
Khup mast information...👍
Thank You very much :)
Thanks very much this video
Thank u so much
Khoop chaan mahiti ahe. 🙏🙏
नमस्ते खूप छान माहीती दिलीत धन्यवाद
धन्यवाद फार उपयुक्त माहिती आणि ती सुद्धा प्रात्यक्षिकासह... खूप छान.
Chan माहीती Dili Dhanywad
खुप छान मार्गदर्शन केले .
Khup chhan mastch
khup chan mahiti deta tumhi doghe sarv vidivo khupch chan astat
Khupach chchan sangitale ahe agdi gharguti padhatine. Abhar.
खूप छान भाऊ धन्यवाद 🙏
मस्त आहे विडीओ छान.
Khup chan video
Thank you
ताई छानच माहिती व वर्क आऊट झाला
Khup chan vatel
खुप छान माहिती आहे
Chan mahiti dhanvad
चांगली माहिती दिली. मला फार च उपयुक्त वाटली.
खूप छान व्हिडिओ आहे
दादा छान माहिती दिलीस.
खूप छान आहे 👌👍
खूपचं छान माहिती मिळाली.. बरेच दिवस झाले माझा हा प्रोब्लेम आहे.. मस्तच अतिउत्तम
V nicely explained and demonstrated. Though I couldn’t understand the language.. will do all the recommended exercises and tips . Thanku both v much. 😊🙏