चष्म्याचा नंबर घालवा ? हे उपाय आजच चालू करा डॉ रामेश्वर रावराणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 2,5 тис.

  • @Exp10re
    @Exp10re Рік тому +261

    सारांश -
    १. पादाभ्यांग
    २. थंड पाण्यात डोळे बुडवणे
    ३. त्राटक
    ४. पेन च्या टोकाकडे एकटक बघणे
    ५. आहारात गायीचे दूध, तूप, लोणी, ताक व तसेच हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या असू द्या.
    ६. त्रिफळा चूर्ण
    ७. नस्य
    ८. पंचकर्म - तर्पण आणि रक्तमोक्षण
    ९. जळू
    १०. सप्तामृत लोह (आयुर्वेदाचार्य यांच्या सल्ल्याने घेणे)
    खूप खूप धन्यवाद, डॉक्टरसाहेब! 🙏

  • @narayanwaghmare295
    @narayanwaghmare295 2 роки тому +12

    व्हिडिओ एकदम सर्वांच्या उपयोगी असाच आहे सगळ्यांनी हे उपाय डोळ्यासाठी करणे फायद्याचेच आहे त्यात एक भर म्हणून डोळ्यांच्या मसल साठी डोळे सकाळी घडीच्या सुप्रभात फिरवणे व उलट दिशेने फिरवणे हाही एक उपाय डोळ्याच्या पासून साठी चांगला आहे म्हणून मी इथे मांडला बाकी व्हिडिओ तर छानच आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +2

      Dhanyawad

    • @indirapatil6897
      @indirapatil6897 7 місяців тому +2

      खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @monaligajare1541
    @monaligajare1541 Рік тому +10

    खूपच छान आणी सर्वना समजेल अशि महिति आहे thanks a lot

    • @Ravi-i4b
      @Ravi-i4b 2 місяці тому

      Mulicha moti Bindu baher ala tya sathi kahi upay sanga

  • @SanjayPatil-in2is
    @SanjayPatil-in2is 2 роки тому +5

    डाॕक्टरसाहेब , फारच उपयुक्त माहीती.धन्यवाद .

    • @ratnaprabhapatil3776
      @ratnaprabhapatil3776 2 роки тому

      तसेच डॉक्टर म्हणाले डोळयावरची कातडी खाली वगळली पण एकाच डोळ्याची कशी म्हणाले जरुर आपण सांगा

  • @balasahebkad6014
    @balasahebkad6014 Рік тому +1

    खूप छान डॉक्टर डोळ्यांसाठीव्हिडीओ आहे हा,

  • @GovindNaik-zz8rx
    @GovindNaik-zz8rx Рік тому +6

    आयुवेर्दिक माहिती,आपण खुप चांगली देता मी तुमचे सगळे विंडोज ऐकतो असतो

  • @Iconicknowledge-ui9lk
    @Iconicknowledge-ui9lk Рік тому +5

    अतिशय उपयुक्त माहिती आहे माझं रेटिना चे ऑपरेशन ह्या उपयांमुळ टळले आहे. आता माझी नजर खूप चांगली आहे ज्या डॉ नी सांगितलं होत की तुम्हाला डोळ्यांच्या रेटीना च ऑपरेशन करावं लागेल वर्ष भर हे उपाय केल्यानंतर त्यांनीच सांगितलं आता ऑपरेशन ची गरज नाही मी तर देवाचे आणि आमच्या आयुर्वेदिक डॉ चे वारंवार धन्यवाद मानते.

    • @Iconicknowledge-ui9lk
      @Iconicknowledge-ui9lk 7 днів тому +1

      @anilsonawane1111 आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या वेळ लागतो पण आजार बरा होतो

  • @ganeshgosavi6474
    @ganeshgosavi6474 Рік тому +24

    सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती देता तुमचा आवाज खूप सुरेल आहे आणि अतिशय मोलाची माहिती तुम्ही दिलेली आहे

  • @prabhavatipendse6851
    @prabhavatipendse6851 2 роки тому +4

    🙏अतिशय उपयुक्त माहिती उपाय. औषध . धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/JkxM3gpM_nE/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @jagdeomali9194
    @jagdeomali9194 2 роки тому +31

    डॉक्टर साहेब धन्यवाद आपण दिलेली माहिती खरंच प्रत्येकाच्या उपयोगी पडणारी आहे धन्यवाद सर

  • @sanjuerande4683
    @sanjuerande4683 2 роки тому

    खूपच छान माहिती. माधवबागेची ट्रिटमेंट चालू असतानाच मस्त माहिती मिळाली.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shailapandharkar2787
    @shailapandharkar2787 2 роки тому +17

    खूपच छान माहिती सांगितलीय.सांगण्याची
    कला पण उत्तम आहे. 👍 धन्यवाद 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sandipgudle6714
    @sandipgudle6714 Рік тому

    खुप छान माहिती दिलात यामधील कांहीं प्रयोग मी सध्या करतोय या व्हिडिओमुळे अधिक उपयुक्त माहिती मिळाली.
    धन्यवाद डॉक्टर 🙏🏻

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 Рік тому +2

    🙏🙏धन्यवाद सर्, आपण खुप उपयुक्त माहिती दिली आहे,🙏🙏💐💐आभार,आपले माऊली कल्याण करोत 🌹🙏श्री गुरुदेव🙏🌹

    • @gopalmalik1982
      @gopalmalik1982 Рік тому

      सर, आपण डोळ्यांच्या विकारांबाबत फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @lalitaraghupate8077
    @lalitaraghupate8077 Рік тому +4

    खूप उपयूक्त माहीती डॉ साहेब धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sandeepdamle2030
    @sandeepdamle2030 3 роки тому +5

    अतिशय छान माहिती. सहज करता येण्यासारखे उपाय आणि व्यायाम . धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rishabhahirepatil347
    @rishabhahirepatil347 2 роки тому +4

    खुपच सुंदर माहिती दिली आहे डाॅक्टर, धन्यवाद!!!
    राजन अहिरे पाटील

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 6 місяців тому

    अभिनंदन डॉक्टर साहेब अभिनंदन माहिती चांगली वाटली स्वस्त आणि मस्त वाटली अशीच लोकांना माहिती पुरवतो इ पूर्वत रहा एवढीच विनंती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 місяців тому

      @@gorakhtakankhar720
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @rajaramshinde1873
    @rajaramshinde1873 Рік тому +1

    राजाराम शंकर शिंदे खुपच छान माहितीपूर्ण दिली

  • @ghansyammore239
    @ghansyammore239 Рік тому +11

    आदरणीय सर !!
    अप्रतिम !!
    मार्गदर्शन !!
    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
    🙏🙏

  • @vaibhavahire5458
    @vaibhavahire5458 Рік тому +10

    अतिशय उपयुक्त अशी महत्वाची माहिती तुम्ही येथे सांगितली...... Thank you sir ❤

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 Рік тому +4

    शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव असलेल्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी सुचवलेली अत्यंत महत्वाची व मोलाची माहिती.. धन्यवाद आपले..👍🙏

  • @sureshpatil9787
    @sureshpatil9787 2 роки тому

    खूपच छान माहिती दिली आपण डॉक्टर साहेब आपले सर्व व्हिडिओ पाहतो आम्ही आपल्या प्रत्येक व्हिडिओतून नवीन नवीन माहिती मिळते आम्हाला धन्यवाद.
    खूप इच्छा आहे आपल्याला एक वेळ जरूर भेट देणार 🙏

  • @yashwantjadhav7341
    @yashwantjadhav7341 Рік тому +17

    Thanks a lot for valuable information and good explaining way .

  • @prakashbujad4046
    @prakashbujad4046 3 роки тому +5

    खुप छान मायथी दिल्या बद्दल धन्यवाद 🌹👌👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @mandarnagwekar7043
    @mandarnagwekar7043 2 роки тому +19

    डॉ. साहेब तुम्ही दिलेली माहिती खूपच महत्त्वपूर्ण आहे.

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 9 місяців тому +2

    जय श्रीकृष्ण🙏🙏

  • @maasahebjijauclassespachor7681

    ही माहिती सत्य आहे, असे अनुभवावरून वाटते.

  • @animelover-rg5mj
    @animelover-rg5mj 11 місяців тому +2

    Thank you much Dr.aajvar itki sunder anni useful information aikali nhavati🙏🙏🙏🙏

  • @asmitajambhekar4695
    @asmitajambhekar4695 2 роки тому +4

    अत्यंत उपयुक्त माहिती! धन्यवाद डाॅक्टर!

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @nirmlakadam721
    @nirmlakadam721 2 роки тому +15

    खूप खूप छान 👌👌👌 माहिती दिली डॉक्टर साहेब 🙏🙏🙏🙏

  • @SambhajiNaik-p6v
    @SambhajiNaik-p6v 3 місяці тому

    आपलं ज्ञान समाज उपयोगी आहे नमस्कार सर

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 3 роки тому +4

    डॉ . तुम्ही खूप छान माहिती दिली आहे मी नक्की हे सर्व करीन 👍👍🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @vaishalilad907
    @vaishalilad907 Рік тому +6

    खूप मह्वपूर्ण महिती सांगितली आहे खूप आभार 🙏👍

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede2431 Рік тому +4

    Very nice to hear from you and I congratulate you on your wonderful comment about it

  • @uttambhosale983
    @uttambhosale983 2 роки тому

    Doctor Ravrane sir, tumhi video chya madhyamatun lokana khupach chan mahiti deta tyabadal tumche khup khup aabhar.Tumche video's mi pahat asato, khup khup chan video asatat aani te mandnyachi padhate khupach sundar aahe. sir lokanchya coment vegveglya aajaravar aahet tar mazi tumhala ek request aahe ki jar tumhala shakya zale tar tyavar video's tayar karun lokana tyaci mahiti dhya . Punha ekda tumche khup khup aabhar 🙏

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 3 роки тому +5

    सर खुप छान माहिती दिली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @pradeepchavan7627
    @pradeepchavan7627 9 місяців тому

    धन्यवाद डॉक्टर
    डोळे निरोगी ठेवण्यासाठी योग्य माहिती दिली

  • @motiramdiwate3055
    @motiramdiwate3055 Рік тому +25

    डोळ्यांच्या आरोग्याबाबत खुपचं छान आणि महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

  • @uddhavshinde2576
    @uddhavshinde2576 Рік тому +10

    खुप छान विश्लेषण करून महिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @AshokB-qg4zs
    @AshokB-qg4zs Рік тому +4

    Thank🌹🙏🌹 you Dr saheb for important information given to me 👍👏

  • @mandhamadhukarsangle7861
    @mandhamadhukarsangle7861 5 місяців тому

    धन्यवाद उपाय सांगीतल्या बदल सर तुमचे खुप खुप अभार

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Рік тому +4

    Very well explained dr.👌🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому

      धन्यवाद आमचे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
      ua-cam.com/play/PLZwGpPxdDg4H1uKcpvVonJAuqYouVcM3d.html

  • @balasahebisal4851
    @balasahebisal4851 Рік тому +5

    सर ईश्वराने आपल्याला खरच खूप गोड आवाज दिला हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤️❤️

  • @abhishinde15
    @abhishinde15 3 роки тому +9

    Khup chan

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @meeraben3724
    @meeraben3724 Рік тому

    खुपच चांगली सुचना दिली धन्यवाद

  • @varshapatil35
    @varshapatil35 3 роки тому +4

    🙏धन्यवाद सर आपणास शतकोटी प्रणाम खुपच सुंदर माहिती दिली खुप खुप आभार

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @anilkhairnar7168
    @anilkhairnar7168 3 роки тому +10

    अतिशय उपयुक्त माहीती.👌👌💐💐

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @meenaneware5866
      @meenaneware5866 2 роки тому +1

      P छान माहिती दिली सर

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 роки тому +7

    Good social work dr.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/JkxM3gpM_nE/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @अन्नपूर्णाकिचन-ड8ण

    Thank you sir khupch upyuct mahiti dilit🙏🙏

  • @arunsoanwane1393
    @arunsoanwane1393 10 місяців тому

    Dr सर खुप छान माहीति सागीतली बद्दल अभरी आहो🙏🙏🙏

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 3 роки тому +12

    खूपच छान माहिती दिली आहे🙏🙏🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @su.ramchandra7843
      @su.ramchandra7843 3 роки тому

      Nice

    • @mahendranandanwar3355
      @mahendranandanwar3355 3 роки тому

      @@ayurvedshastra5705 ffff GF 4 ft ggggytgggugtfytytfyttyyytyyfgyyfyyfyfyyyggyyyfyyyggggggggguggyyyyfyggggggggfgggfygggfygfggfgyyfyygfffyfyffyyfyygyfgfyyfyggfyfgggfyggfyfggfyfggfyfgyyyfyfyyfyffgfgtr6hhhhhhhhhhhhhhhhhhhhh

    • @svolg8973
      @svolg8973 Рік тому

      ​@@ayurvedshastra5705respected doctor shaheb meri bachi ko glucoma
      Hai aap ayurveda sey sahi kar saktey hai
      Dhanywad

    • @bhalchandramanjre405
      @bhalchandramanjre405 Рік тому

  • @v.s.7908
    @v.s.7908 Рік тому +5

    *धन्यवाद डॉक्टर,*
    *कळतंय पण वळत नाही*

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 Рік тому

    खूप खूप छान डाॅक्टर चांगली माहिती दिलीत.धन्यवाद.🙏🏻🌹

  • @dhanajibhosale5194
    @dhanajibhosale5194 Рік тому +4

    सर माझे डोळे अलिकडे खुप बारीक होतात ते कशामुळे सांग व काय

  • @nilimapatilpatil3410
    @nilimapatilpatil3410 Рік тому +15

    अतिशय मोलाची माहीती दिलीत आपण

  • @ushanalawade9141
    @ushanalawade9141 Рік тому

    धन्यवाद,डॉ, छान महीती दिली ,मला डोळ्यांना कोरडेपणा आला आहे,डॉप टाकावे लागतात,
    हे उपाय अमलात आणू,

  • @harshvardhanshelke5414
    @harshvardhanshelke5414 2 роки тому

    अतीशय शूदर माहीती दिली धन्यवाद डॉक्टर अशीच माहीती वार वार सागणे

  • @sanjaytalekar2675
    @sanjaytalekar2675 Рік тому +3

    आभार डॉक्टर ,,,, उपयुक्त माहिती

  • @shobha2984
    @shobha2984 Рік тому +20

    I liked ur style of narrating. Thanks for reminding us to take care of eyes.

  • @preshantmohurle6943
    @preshantmohurle6943 Рік тому +1

    धन्यवाद सर जी कमालची माहीती आहे. .

  • @chandrakantparab7862
    @chandrakantparab7862 3 роки тому +7

    very many thanks
    Sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत धन्यवाद

    • @madhukarnazare897
      @madhukarnazare897 3 роки тому +1

      @@ayurvedshastra5705 lllllllllllllllllll.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 3 роки тому +6

    Very nice information. Thank you sir.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +5

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @shobhatribhuvan9290
      @shobhatribhuvan9290 2 роки тому +1

      Thanku. Sir

  • @bhimraogaware6610
    @bhimraogaware6610 3 роки тому +4

    डॉ. अप्रतिम माहिती 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 2 роки тому

    अति. उत्तम. उपाय. आणि माहिती. दिली. धन्यवाद. आम्ही. नक्की. करु

  • @nirmalalipare6076
    @nirmalalipare6076 2 роки тому

    खूपच चांगली माहिती सांगता.
    धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/JkxM3gpM_nE/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @arunaher7756
    @arunaher7756 2 роки тому +4

    Very good information Doctor saheb, is it possible what you 😀 saying 👏 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @arvindkamble738
      @arvindkamble738 2 роки тому

      फार मोलाची माहिती दिली साहेब. 🙏🙏

  • @mandathopate8426
    @mandathopate8426 3 роки тому +4

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @हनुमंतकवितके

    खूप छान

  • @anandsinggirase5950
    @anandsinggirase5950 3 роки тому +4

    Good information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vijayshinde6257
    @vijayshinde6257 3 роки тому +10

    Nice Information, Sir.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @sangitabhandare4140
      @sangitabhandare4140 3 роки тому

      खूपच छान माहिती दिली सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      @@sangitabhandare4140 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      @@sangitabhandare4140 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @prakashjawle3477
      @prakashjawle3477 3 роки тому

      Goodinformation

  • @vidhyaratnakakade6342
    @vidhyaratnakakade6342 Рік тому +21

    Thank you Doctor for your wonderful guidance...

  • @prathameshsawant6158
    @prathameshsawant6158 3 роки тому +5

    Very good information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sanjaygawale9265
    @sanjaygawale9265 2 роки тому +1

    साहेब अप्रतिम माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद 🌹🙏🙏

  • @kavitap9027
    @kavitap9027 3 роки тому +5

    खुप खुप धन्यवाद डॉक्टर♥️♥️🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @nirmalabochare8087
      @nirmalabochare8087 3 роки тому

      @@ayurvedshastra5705 hu

    • @nirmalabochare8087
      @nirmalabochare8087 3 роки тому

      @@ayurvedshastra5705 n hu

  • @jagdishsitawar754
    @jagdishsitawar754 Рік тому +7

    खूप छान माहीती दीलात सर माझ्या कडुन आपल्याला शत शत प्रनाम

  • @rohinishinde1212
    @rohinishinde1212 Рік тому +3

    Pls share testimonials of pt along with your videos. Also if you have conducted any research on this pls share the research article

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому

      केस स्टडी चॅनलवर आहेत बघा साडेतीनशे व्हिडिओ आपले या चॅनलवर आहेत

    • @sunitadhanle3167
      @sunitadhanle3167 Рік тому

      तुम्हाला जर डोळ्यांसाठी भेटायचे असेल तर आम्ही तुम्हाला कुठे प्लीज तुमचा ऍड्रेस पाठवा

  • @ratnamalamohite8316
    @ratnamalamohite8316 3 роки тому +6

    Thank you. Sir.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @jyotsnainamdar2331
      @jyotsnainamdar2331 2 роки тому

      उत्कृष्ट माहिती 👍

    • @anitanaik8432
      @anitanaik8432 2 роки тому

      Moti bundi any medicine

  • @deepakkoli645
    @deepakkoli645 3 роки тому +6

    Thanks Sir🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @YashwantJagale
    @YashwantJagale 5 місяців тому +1

    Doctar kupa chagali mHiti dili tyabadal kup kup abhari ahe

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 9 місяців тому

    One numberखुपछान दिली धन्यवाद आवडली💐🙏

  • @sandhyaparadkar6354
    @sandhyaparadkar6354 2 роки тому +3

    Thank you Dr. 🙏🙏

  • @chhayamulye2804
    @chhayamulye2804 Рік тому

    माहिती खूपच परिपूर्ण वाटली

  • @sukshantamore1429
    @sukshantamore1429 2 місяці тому

    Khup chhan mahiti sangitli Thanks 🙏

  • @nitinpradhan8814
    @nitinpradhan8814 3 роки тому +6

    Beautiful and most important information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @nishapatekar1305
    @nishapatekar1305 3 роки тому +5

    Nice information 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @rekhajadhav9237
      @rekhajadhav9237 2 роки тому

      Very nice information..Thank you Sir

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 10 місяців тому +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार ❤

  • @rohang446
    @rohang446 5 місяців тому

    खूप छान महती दिली. खूप खूप धन्यवाद. 👌👌👌👍

  • @arvindsankhe9183
    @arvindsankhe9183 3 роки тому +4

    Any medicine for glucoma pl mak

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @हरिशरमणसावंत
      @हरिशरमणसावंत 3 роки тому

      मेरी मॉ को ७ साल पहिले " काय बिंन्दु " मोती बिंन्दु हुआ था और दिखता नही था ॥ (ऑपरेशन ऽuccesfull करता है )किया अभी बहुत अच्छा दिखता है जोगेश्वरी पूर्व मे हायवेके बाजू मे फेमस डॉ. आशिष हॉस्पील है ॥

  • @neelarao7249
    @neelarao7249 3 роки тому +4

    Cylindrical eyesight var tratak upugi aahe ka pls pls sanga

  • @vaibhavbaviskar139
    @vaibhavbaviskar139 3 роки тому +4

    Very nicely explain 👌👌👌

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @sadhanavithalkar5538
    @sadhanavithalkar5538 Рік тому +3

    Thank you very much Doctor🙏

  • @nileshoz4975
    @nileshoz4975 Рік тому +4

    Fantastic information Dr.
    Really thankful and will try few of them for me and my son.
    Just one request. Can you strictly emphasize and repeat the information of portion of Honey and Ghee, in the video? As I came to knew from Many Vaidyas that same portion of both is harmful. Ghee should be always double of honey. Is this correct? Thanks a lot.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому +2

      हो मध आणि तूप विषम मात्रेत सेवन करावे समप्रमाणात सेवन करू नये

    • @nileshoz4975
      @nileshoz4975 Рік тому

      @@ayurvedshastra5705 Dhanyawad. For your reply.

  • @marutipawar3125
    @marutipawar3125 2 роки тому

    फारच छान माहिती मिळाली डॉ. आपले आभार, धन्यवाद

  • @leelawatisonavane1046
    @leelawatisonavane1046 2 роки тому

    Eyes chya babat khup chan mahitidhili.Eyes.che.Arogy.cham.sangiale.Mi.abhari ahye 🙏🙏🙏🙏

  • @rekharaut952
    @rekharaut952 3 роки тому +6

    Nice 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @Nadim_mulani_07
    @Nadim_mulani_07 2 роки тому +11

    Thank you very very very very much Sir❤️🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vinaypradhan6041
    @vinaypradhan6041 Рік тому +16

    Excellent information and very well explained. I would like to ask you if there is an Ayurvedic remedy for eye diseases like pterygium and pengicula? Now that I am subscribed to your channel, I look forward to watching more of your informative videos. Thank you very much.

  • @surajkhedekar3005
    @surajkhedekar3005 22 дні тому

    खूप छान माहिती सांगितली नंदा खेडेकर कसबा पेठ

  • @arunab2402
    @arunab2402 3 роки тому +5

    How about Kajal used to make old traditional way made with cows ghee lamp black kali collected on Silver plate n mixed in cows ghee . Can this be applied in eyes?? What is the benefit?? Can you make video as new generation dont it..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      Its best for eyes

    • @pandurangbhapkar8870
      @pandurangbhapkar8870 2 роки тому

      खूप खूप छान माहिती सांगितली डोळ्यांची त्याबद्दल धन्यवाद सर