महिन्याला मिळणार 3000! Ladki Bahin Yojana|Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana New Update Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • महिन्याला मिळणार 3000! Ladki Bahin Yojana|Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana New Update Marathi
    Hi,
    Namaste
    About This Video
    Well come to Tech San Marathi youtube channel
    We have told through this video that what are the important points of the scheme which has been announced by the Government of Maharashtra in the state of Maharashtra as the Chief Minister Former Beloved Sister Yojana and what ten important changes have been made in this scheme and also three thousand rupees per month in this scheme. Detailed information is given in Marathi language about how to get what and who will get three thousand rupees. If you like the video, please like the video
    Mukhyamantri Money-Making ideas in Marathi
    Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Marathi
    New Income Ideas In Marathi
    महिन्याला मिळणार 3000!
    Mazi Bahin Ladki Yojana Maharashtra
    #Mukhyamantri_Yojana_Maharashtra
    #Maharashtra_New_Income_Schime
    Thanks for watching Tech San Marathi Maharashtra india
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 730

  • @AdarshBhagat-pt9hv
    @AdarshBhagat-pt9hv 2 дні тому +28

    सर या योजने मधे चार चाकी गाडी असेल त्याला लाभ नाही जे लोक ड्रायवर आहे कोणाकडे ऐक लाख दोन लाखाची गाडी आहे त्याचा उदरनिर्वाह तो गाडी चालून भागवितो कोणाकडे तर साठ हजाराचे आत गाडी आहे त्याचा या योजने मधे काहीच विचार केला नाही त्याचे पत्नीला ही योजना लागू होणार नाही मग ड्रायव्हर स्वतः चालक मालक आहेत पण खूप गरीब आहेत याचा विचार सरकारने करायला हवा या वरती ऐक व्हिडीओ करायला पाहिजे 🙏🙏

    • @surekhaingale4833
      @surekhaingale4833 День тому

      या योजनेमध्ये चार चाकी गाडी ज्यांच्याकडे आहे त्यांचा विचार केला जाणार नाही ती चार चाकी गाडी 50 हजाराची सुद्धा असू शकते सध्या लोक सेकंड टेम्पो घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात शिवाय काही लोकांनी कर्ज घेऊन चार चाकी गाडी खरेदी केलेली आहे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा भोज आहे कुटुंबातील महिलांना लाभ मिळाला पाहिजे ही गोष्ट सरकारने विचारात घेतली पाहिजे

  • @IndianMarathiRecipe
    @IndianMarathiRecipe 2 дні тому +216

    खरं म्हणजे म्हातारपणासाठीच अशा योजना योग्य राहतील वृद्धांना वयाची मर्यादा नसावी.. खरी गरज त्यांना आहे.

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 дні тому +119

    . देश विकु नका फुकट कोनीच मागत नाही महागाई कमी करा बेरोजगाराना रोजगार द्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव घ्या

  • @WonderWithWheels24
    @WonderWithWheels24 2 дні тому +7

    माझे खाते जनधन योजनेचे आहे त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील का

  • @user-pf6je7km9w
    @user-pf6je7km9w 2 дні тому +14

    वयस्कर महिला हा लाभ दयावा.
    ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना चा लाभ मिळत नाही याचाही विचार करावा.

  • @subhashchandanshiv
    @subhashchandanshiv 2 дні тому +32

    चुकीचे शीर्षक देऊन लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवत आहात. ते शीर्षक हेडिंग त्वरित बदल करा. 3000 नाही 1500 च आहेत प्रत्येक पात्र महिलेला हे लक्षात घ्या आणि व्यवस्थित बातमी प्रसारित करा चूक सुधारा 🙏

  • @mrunmayeebhedasgaonkar4623
    @mrunmayeebhedasgaonkar4623 2 дні тому +81

    या योजनेची खरी गरज 65 वर्षांपुढील महिलांना आहे. 65 वर्षांपुढील सर्व महिलांना 1500 रु.द्यावेत.तरुण महिलानी काम करुन पैसे मिळवले पाहिजेत.

    • @user-ve3go8cc8t
      @user-ve3go8cc8t День тому

      @@mrunmayeebhedasgaonkar4623 निराधार पेंशन योजना वयोवृद्ध महिला साठी आहेत

  • @ShraddhaWalve
    @ShraddhaWalve 2 дні тому +12

    वयाचि अट नसावी वृद्ध महिलांना या योजनेची खरी गरज आहे

  • @user-dl2pe9rr9s
    @user-dl2pe9rr9s 2 дні тому +54

    ६५ वर्षावरील नीराधार महीला मुख्यमंत्र्यांना आवडत नाहीत काय? त्यांना मदतीची गरज नाही काय? शसनाने यावर पुर्नवीचार करावा?...

    • @user-ve3go8cc8t
      @user-ve3go8cc8t День тому

      @@user-dl2pe9rr9s त्या योजना आधीच चालू आहेत

  • @radhikaawate2706
    @radhikaawate2706 2 дні тому +368

    लाडकी बहिण योजना पेक्षा घरगुती वस्तू उदा गॅस किराणा पेट्रोल घरगुती सगळ्या वस्तूच्या किंमत कमी करा

  • @IndianMarathiRecipe
    @IndianMarathiRecipe 2 дні тому +123

    वयोमर्यादा वाढवा.. वयोवृद्ध महिलांना उतारवयात आधार म्हणून या योजनेची गरज आहे.

  • @rutujamane1342
    @rutujamane1342 2 дні тому +65

    चारचाकी वाहनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असेल तर ही अट रद्द करावी

    • @user-ve3go8cc8t
      @user-ve3go8cc8t 2 дні тому +2

      चार चाकी वाहन वाले साठी ही योजना नाही

    • @rutujamane1342
      @rutujamane1342 2 дні тому

      @@user-ve3go8cc8t ज्यांना एकही गुंठा जमीन नाही अशी लोक कर्जावर चार चाकी घेवुन आपल्या कुटुंबाचा खर्च भागवतात हे अर्थिक दुर्बल घटकतर ही लोक आहेत त्यांना का नाही🙅 किती अभ्यासु सरकार आहे🤭

  • @user-yk4yk3qe4w
    @user-yk4yk3qe4w День тому +52

    देशात आश्या योजनांमुळे लोक आळशी होतील .जनतेचे हाताला काम द्या

    • @rohiniblog8360
      @rohiniblog8360 18 годин тому

      बरोबर लोकाचे आजार वाढण्याचे लक्षण आहे फुकट खाणे म्हणजे

  • @angelingle3940
    @angelingle3940 День тому +16

    65 वर्षे वयाची अट काढून टाकण्यात यावी खरी गरज म्हणजे अत्यंत म्हाताऱ्या लोकांना आहे

  • @swatisawant8406
    @swatisawant8406 2 дні тому +56

    असे कोटी रुपए फुकट वाटण्यापेक्षा त्याच पैशात काही गृहोद्योग उभारावेत.
    महिलांना शेतीसाठी प्रोत्साहन द्यावे.

    • @archananalawade1890
      @archananalawade1890 2 дні тому +3

      बरोबर

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 дні тому +1

      देतील देतील वाट बघा

    • @hemantshinde1789
      @hemantshinde1789 День тому +2

      शेतीमालाला हमीभाव द्या
      दुधाला रास्त दर द्या .

  • @amolgundale8021
    @amolgundale8021 2 дні тому +8

    मुलींना उच्च शिक्षण मोफत करा.

  • @ganeshkhilari1617
    @ganeshkhilari1617 2 дні тому +43

    🚗For व्हीलर यांना पन द्या काही लोकांना गाडी चे भाडे करून घर चालवायला लागते, गाडी पन लोन काढून घेतलेली असते 🙏

    • @poonam.s.kamble77
      @poonam.s.kamble77 2 дні тому

      @@ganeshkhilari1617 अहो फोर व्हिलर नवर्याच्या नावावर बायकोला पैसे नाहित पाच दहा एकर शेत असणाऱ्या प्रत्येक कुटुंबात चार चाकि आहे

    • @SuraiyyaShaikh-bl8qf
      @SuraiyyaShaikh-bl8qf 2 дні тому +1

      Right

    • @vinitamate2376
      @vinitamate2376 2 дні тому +1

      हो

    • @anilkalebag2175
      @anilkalebag2175 2 дні тому +2

      मी गाडी विकली

    • @shamshinde6133
      @shamshinde6133 День тому +3

      शहरात कॕब दिवसभर उभ्या असतात एक रुपया मिळत नाही .

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 2 дні тому +98

    तस करण्या पेक्षा सरळ नवरा बायकोच्या कुठूंबाला 50000 महिन्याला खात्यावर जमा
    करा सरकार पण निवांत होईल आणि जनता पण निवांत होईल नोकरी नको धंदा नको फक्त घरात बसून मतदान करण्याची सवलत
    द्या म्हणजे सगळीच निवांत

    • @NIKHILPATIL-wd6ph
      @NIKHILPATIL-wd6ph 2 дні тому +11

      Bawa next cm tuch pahijes😅

    • @SupriyaDurgam-jp7hh
      @SupriyaDurgam-jp7hh 2 дні тому

      Right😂​@@NIKHILPATIL-wd6ph

    • @AryaArunMusic
      @AryaArunMusic 2 дні тому +6

      Paisa khaun jagaycha ka mg ,seti🌾 kelyasivay jivan jagta nay yenar 🌾

    • @AryaArunMusic
      @AryaArunMusic 2 дні тому +3

      Paisa khaun jagaycha ka mg, 🌾seti kelyashivay jivan jagata nay yenar

    • @zys951
      @zys951 2 дні тому +4

      Khara bola bhau🎉😂

  • @mathewvarghese3911
    @mathewvarghese3911 2 дні тому +10

    ६ ५ वय चा नंतर चा म्हाताराण्या साठी काय है का? ६५ वया नंतर जागणार कसे ? त्याना काय देणार आहे?

  • @mahadevkilledar3663
    @mahadevkilledar3663 2 дні тому +16

    महिला स्वतः नोकरी करीत असेलतर लाभा देऊ नये पण पती नोकरीला महिला घरी असेल तर लाभ द्यावा पती शिपाई पगार कमी.या मध्ये जमिनदार सधन शेतकरी या महिला लाभ घेणार शिपायाची बायको बघत बसणार लाभ नाही हा अन्याय नाही का?

  • @kedarshinde0753
    @kedarshinde0753 2 дні тому +45

    सर, आणखी एक बदल करणेस सुचवावा कि आता प्रत्येक घरी सेकंड ह्यांड फोर ह्विलर असतेच आणी ती आता आवश्यकता व गरज झाली आहे. त्यामुळे सेकंड ह्यांड फोर व्हीलर असल्यास त्या कुटूंबाला पात्र करावे

    • @dattatrayingale7230
      @dattatrayingale7230 День тому +1

      वाह सेकंड हॅण्ड गाडीत पेट्रोल डिझेल भरायला पैसे देता आणि न्हणे गरीब वाह रे

  • @shobhakambli0515
    @shobhakambli0515 2 дні тому +41

    65 वयाच्या वरील बहिणी मुख्यमंत्र्यांना नाही आवडत का

    • @manojpatil3382
      @manojpatil3382 2 дні тому +12

      खर गरज म्हातारपणीच आहे

    • @IndianMarathiRecipe
      @IndianMarathiRecipe 2 дні тому +11

      म्हातारपणासाठीच अशा योजना योग्य राहतील वृद्धांना वयाची मर्यादा नसावी.. खरी गरज त्यांना आहे.

    • @khatwar123
      @khatwar123 2 дні тому +1

      Tyana milat ahe na 1500rs

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 дні тому

      बरोबर

    • @pradip6693
      @pradip6693 День тому

      Nhi 65 varshavaril bahinina mitloy already pagar shravan bal yojna, vidhavana pagar, Sanjay gandhi niradhar yojna.

  • @chandrabhagasapkal965
    @chandrabhagasapkal965 2 дні тому +21

    जर ऐखादया महीलेकडे रेशनकाड नसेल तर काय करायचे

    • @syed0381
      @syed0381 День тому +2

      Income certificate paahije

  • @statusking-cl1wg
    @statusking-cl1wg 2 дні тому +19

    याची खरी गरज विधवा महिलांना व म्हातार्‍यानां आहे

  • @sudeshbhuvad9571
    @sudeshbhuvad9571 2 дні тому +37

    4 चाकी गाडी अट रद्द करण्यात आली पाहिजे 1 गाडी कुटुंबात असेल तर अट रद्द करण्यात यावी

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 дні тому

      मग चार चाकी वाले फुकट रुबाब करायला मोकळे😅 चार चाकी वाल्याणा लाजा वाटले पाहिजे गरिबांच्या पोटावर पाय आणणारे हे चार चाकी वालेच आहेत

    • @Saiprasad-jr2vw
      @Saiprasad-jr2vw 2 дні тому

      @@sudeshbhuvad9571 गाडी म्हणजे पांढरा हत्ती. तो पोसू शकण्याची ताकद आहे त्याला १००% १५०० रू ची गरज नाही

    • @gaurigawande9513
      @gaurigawande9513 2 дні тому +1

      Maze mate char chaki gadichi ath hi dadda karnyat gavi

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 дні тому

      @@gaurigawande9513 बर् बर् 😀😀

  • @rajendrabankar9241
    @rajendrabankar9241 2 дні тому +19

    Duniyabhar योजना राबवण्यात काही अर्थ नाही घरगुती सिलेंडर, पेट्रोल, शिकसंन, आरोग्य,सरकारी हॉस्पिटल सुविधा कंट्रोल चे रासन ह्या सुविधा द्या सर्व शांत होतात

    • @poonam.s.kamble77
      @poonam.s.kamble77 День тому

      @@rajendrabankar9241 तुमचं बरोबर आहे

  • @shilabarsagade3355
    @shilabarsagade3355 2 дні тому +7

    संजय गांधी निराधार योजना चे लाभ मिळत आहे तर या योजना चे लाभ घेता येईल का सर

  • @SNCTZNGROUP
    @SNCTZNGROUP 2 дні тому +51

    तुम्ही तुमच्या मतासाठी सगळी तिझोरी खाली करा.. आम्ही टॅक्स भरतो

  • @manishapote6460
    @manishapote6460 2 дні тому +18

    शिंदे भाऊ खूप खूप आभार आहे गरीब कीवृवा आजरी महीला घरत आसतात दवा गोली मूलबाल बघत नाही कटालून गले दवा घेऊन चीरचीर करतात 😢 थोरा सोपोट करा पाच हजार देने मूल लश देती बोज नाही बनार भाऊ बनून आई जागी आसतो महरचा आदर आशतो योजना कारली खूप आनद गरीब महीलेला आदर शिंदे भाऊ पूनेच काम करतात

  • @pramodraut9980
    @pramodraut9980 2 дні тому +13

    नोकरीवर नसलेल्या सर्व महिलांना ध्या.बदल करता येईल ना.नवऱ्याचे उत्पन्न कितीही असो.जी गृहिणी आहे व i t r Bharat nahi ashya sarvana ध्या.आपल्या खिशातून थोडीच जाते.वाढवून देवू एखादी अत्यावश्यक वस्तूची किंमत.

  • @manikjunghare3978
    @manikjunghare3978 2 дні тому +26

    कागदपत्रे आणि बदल एकदाच करा ना. काय करायचं ते. सरकार बदलते तशी तुमची कागदपत्र बदलायला लागलेत.

  • @asmimondkar6286
    @asmimondkar6286 2 дні тому +24

    महिलांना आळशी बनवता. 50 wai असणारे पुढचे ghya😊

    • @panchbagale7212
      @panchbagale7212 День тому

      बायकांना आत्ता नवरा सोडण्याची भीती नाही 1500वर घर चालतो....

    • @mohan12
      @mohan12 День тому

      Aata ya mahila sonarya kade paise lavnar... Jugar khelnar..

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 2 дні тому +23

    जे द्यायचे आहे ते शेतकऱ्यांना द्या आणि सर्वांना सर्व स्तरांवरील निःशुल्क शिक्षण दिले पाहिजे.
    असे फुकट पैसे वाटले तर शेतकऱ्यांना शेतीसाठी मजूर मिळणार नाही.

  • @harichandranavale3897
    @harichandranavale3897 2 дні тому +15

    धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री तुम्ही चांगले काम केले आहे लाडकी बहीण विसरणार नाही

  • @sanchitashinde3081
    @sanchitashinde3081 День тому +3

    गॅस सिलेंडर किंमत कमी करा. सगळ्यांना लाभ होईल. सर्व महिला खुश होतील.आणि मी खूप खूप अभर मानेल.😊😊

  • @sonikhadape6245
    @sonikhadape6245 2 дні тому +19

    IT return, आयटी रिटर्न करणारी व्यक्ती घरातील मुलगी असेल तर त्यामुळे तिच्या आईला किंवा तिच्या बहिणीला त्याचा लाभ घेता येणार नाही का

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 дні тому +2

      नाही मग तो मुलगा असो वा मुलगी, मी पन् तोच विचार करत आहे 🙏

    • @deepakmhatre2347
      @deepakmhatre2347 2 дні тому +1

      शिक्षण आणि ही योजना काय संबंध.
      जो पर्यंत त्यांचे उत्पन्न २५००००/ रुपये पेक्षा जास्त नाही त्यांना मिळायला पाहिजे

  • @SanchitaGosavi-bv4lw
    @SanchitaGosavi-bv4lw 2 дні тому +19

    हे आता. महायुतीच्या. सरकारने. फक्त. आधार कार्ड. व. रेशन कार्ड घेऊन. महिलांना. त्यांचे. पैसे. खात्यात जमा. केले. पाहिजे. बँकेचि झेरॉक्स. घेतली. पाहिजे. कायमस्वरूपी. पैसे हे खात्यात. आले. पाहिजे.

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 дні тому

      वाट बघा वाट मला नाही वाटत हे लोक पैसे देतील

    • @Saiprasad-jr2vw
      @Saiprasad-jr2vw 2 дні тому

      @@SanchitaGosavi-bv4lw अती अपेक्षा करु नका

  • @ShobhaGawai-je7ul
    @ShobhaGawai-je7ul 2 дні тому +21

    आमच्या कडे शेती नाही पण फोर व्हीलर आहे मग आम्हाला मिळाले पाहिजे त

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 2 дні тому +5

    अवघड आहे दिशाभुल तरी करत नाही जे काभ करतात तेना आणखी दिल नाही याना घरी बसून मिळणार काय

  • @Healingtarot630
    @Healingtarot630 2 дні тому +94

    Age 80 kara. 65 chya nantar aajar pan yetat ani doctor cha kharcha vadhato. Mula ani suna seva nahi karat asha vayaskar mahilanchi. Mhanun 80yrs age limit kara

    • @mitajambhulkar9592
      @mitajambhulkar9592 2 дні тому +18

      Agdi barober kharter ashi yojna tarunyat kay kamachi 21-50 vyachya mhila kam karun paise kma saktat pan 60-80 vyachya stiyache sharir thaktou aani tyannach Paisechi khari garaj aaste

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 2 дні тому +2

      मुख्यमंत्री शिंदे साहेबांना धन्यवाद

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 дні тому

      80 कशाला 100 करूया की म्हणजे तुझ्या घरादाराला पैसे मिलतिल

    • @pradeepmule6982
      @pradeepmule6982 2 дні тому

      Q​@@mitajambhulkar9592

    • @Healingtarot630
      @Healingtarot630 2 дні тому

      @@vijay1444P tujhya khishatun janar ahe ka re ...tula ka mirchi lagli...Think logically. Kahi pan bolaycha mhanun bolu nakos

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 День тому +3

    मोफत आम्हाला काहीच पाहिजे नाही शिक्षण हे व्यवसाय मुक्त करून शिक्षण घेणे अवघड न करता सोपे केले पाहिजे पूर्ण महाराष्ट्र अशिक्षित होत आहे शासनाच्या लोकांना मूर्ख बनवणाऱ्या योजना पासून लोकं सर्व समजतात

  • @MeenaKolte-fh1wt
    @MeenaKolte-fh1wt 2 дні тому +5

    राशन कार्ड वडिलांकडचं आणि बँक पासबुक नवर्याकडचं

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s 2 дні тому +3

    Good information😊😊😊😊

  • @Jayobc
    @Jayobc 2 дні тому +6

    महाराष्ट्रातील काही योजना आजपर्यंत ज्या चालू आहेत उदाहरणार्थ विधवा महिलांना मिळणाऱ्या योजना अपंग महिलांना मिळणाऱ्या योजना या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना सुद्धा या योजनेत भाग घेता येऊ शकतो का हा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री महोदयांना विचारावा

  • @surajgaikwad9176
    @surajgaikwad9176 2 дні тому +3

    अहो साहेब 4व्हिरल म्हणजे कोणती मालवाहू टेम्पो पण का?

  • @madanragade-mb4qg
    @madanragade-mb4qg 2 дні тому +4

    हमीं पत्र कस भरायचा ?
    त्यात काय आहे ? पुर्ण समजुन सांगावे .

  • @savitasalunkhe6348
    @savitasalunkhe6348 2 дні тому +3

    कर्जमाफी शेतकऱ्यांची करा बास झालं सरकार

  • @seemaparundekar1025
    @seemaparundekar1025 2 дні тому +10

    Agdi barobar ahe 65 vay tyani sangitle ahe tyachya aiveji 80 vay karave karan60 vaya nanter khoop dukhi mage lagtat ani medical sathi paise nastat

    • @IndianMarathiRecipe
      @IndianMarathiRecipe 2 дні тому +2

      अगदी सत्य बोलला भाउ.. वय वर्षे 80 पाहिजे कमीत कमी

  • @ashleshadeshmukh149
    @ashleshadeshmukh149 2 дні тому +4

    1 charchaki gadi asel tr at raddh kravi

  • @avinashshinde7439
    @avinashshinde7439 2 дні тому +3

    पती पत्नी चे Joint account चालते काय?

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 2 дні тому +7

    अहो यानांच द्या नाहीतर कमी पडतील जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @vibhutisutar9908
    @vibhutisutar9908 2 дні тому +6

    Gadi valyana pn dya na tyana nahi ka muli , tyana nahi ka bayka

  • @sanjiv-ph3ro
    @sanjiv-ph3ro 2 дні тому +1

    स्त्री शासकीय सेवेत अर्धवेळ परिचारिका चे काम करून 3000रुपये मासिक मिळत आसेल तर त्याला अर्ज करता येईल का कृपया सांगा

  • @neelamchaudhari426
    @neelamchaudhari426 День тому +2

    ६० ते ६५ वर्षांवरील महिलांना ह्याची जास्त गरज आहे.व तसेच वृद्ध महिला.कारण वयानुसार त्या काम करू शकत नाहीत.
    महिला ना काम द्या जेणेकरून त्या आपला संसार चालू शकतात.
    पैसा वाटून महिलांना परावलंबी करता आहेत.

  • @yogeshmandhare2882
    @yogeshmandhare2882 2 дні тому +15

    खरी गरज वृद्ध महिलांना व पुरुषांना

  • @sparetimeadventures355
    @sparetimeadventures355 День тому

    अतिशय सुंदर माहिती दिली आपण, धन्यवाद🙏

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 2 дні тому +2

    धन्यवाद सर जी

  • @AshokSarvekar
    @AshokSarvekar День тому +1

    मी तर म्हणेन हा सर्व काळा बाजार आहे
    त्यांच्या पेक्षा खरोखरच कोण गरीब आहे.
    त्यांचा आपण पाठ पुरावा करून त्या गरीबांना द्या.
    आता जी महागाई वाढली आहे ती कमी करा
    गावातील रस्ते बघा.
    मु पो. तेडोंली तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग
    मधील ताबांडगेवाडी येते जाण्यासाठी मार्ग नाही
    कारण पाऊसामुळे नदी ला पाणी आहे.
    त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मार्ग नाही साकव होता तो मोडला.
    तेव्हा आपण जरा त्या वाडीवर लक्ष द्यावे

  • @user-vj8mr8ss4c
    @user-vj8mr8ss4c 2 дні тому +10

    दादा जी बाई विधवा आहे त्या बाईला संजय गांधि योजना चे 1500 रुपये महिना मिड़तात ती बाई हा फार्म भरु सकते की नाहि ते सांगा माझी लाडकी बहिन योजनाच🎉🎉

  • @shilabarsagade3355
    @shilabarsagade3355 2 дні тому +6

    विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार चे पैसे मिळत आहे पण या ही योजना च लाभ घेता यायला पाहिजे होते कारण की ते आधीपासून मिळते आता तीच जीवन सर्वसामान्य बायका सारखं च झाल आहे

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 дні тому +6

    शीदें साहेब आभार।। जय महाराष्ट्र।।

  • @snehapatilpatil954
    @snehapatilpatil954 2 дні тому +7

    Sir Sanjay gandhi niradhar yojane cha labh milat asnarya mahilanna yacha labh gheta yeto kay sanga .

  • @user-nn3rc8yv7o
    @user-nn3rc8yv7o 2 дні тому +2

    Dhanyawad government c m

  • @user-tp6zb1xx5i
    @user-tp6zb1xx5i 2 дні тому +1

    शेतकरी कामा करीता मंजुर यामुळे मिळने नाही, शेती करने करिन होईल,

  • @Aapli_manas
    @Aapli_manas 2 дні тому +2

    ही अतीशय छान योजना आहे, किती मोठे पाऊल उचलले आहे त्या बद्दल मनस्वी अभिनंदन व शुभेच्छा!!!

  • @shraddhasmusic
    @shraddhasmusic День тому +2

    EPS 95 Jeshth Nagrik geli barich varsh pension vadhnay sathi praytna karta ahet tayna fukt 1500 rs ani 2OOO rs pension milte taynchi pension vadhva ...

  • @rakhinhalve4549
    @rakhinhalve4549 День тому +9

    खरं तर सगळ्याच महिलांना फायदा दिला पाहिजे मत घेताना कुठलीही अट ठेवत नाहीत मग फायदा देताना अट का ठेवावी

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 2 дні тому +16

    माझी लाडकी बहिण व माझा लाडका भाऊ काम करण्याची गरजच राहिली नाही.

    • @shamshinde6133
      @shamshinde6133 День тому

      माझे लाडका बाप .आई यांना पण द्या.

  • @prakashkuwar5900
    @prakashkuwar5900 День тому +1

    Gas सिलेंडर आणि स्कूल फी कमी करा त्यामुळे मुले शिक्षण घेऊ पूर्ण करू शिकतील

  • @dadasolandge
    @dadasolandge 2 дні тому

    छान माहिती

  • @kalpanakhandate
    @kalpanakhandate День тому +1

    जर आपलं कोणतेही योजना मिळत असतील त्याला पण मिळतात का

  • @user-cj9iv9ei9b
    @user-cj9iv9ei9b 2 дні тому +11

    Char chaki cha nirnay kadhun taka

  • @priyankakhaire1300
    @priyankakhaire1300 2 дні тому

    Bhau me hamipatra fakta nai takla tar reject honar ka kiva mi form parat fill karu shakte ka

  • @subhashbagle8757
    @subhashbagle8757 21 годину тому

    खुप खुप आभार आपले....""" नारी शक्ती"""' अॅप चोविस तास आणि सात ही दिवस चालेल अशी अपेक्षा करतो...

  • @ArchanaThakare-xf7ck
    @ArchanaThakare-xf7ck День тому +1

    Sir my husband expired n I don't have adhar by his name..maherche sagle documents ahet...wadil hi expired zalet....mazi mothi bahin awiwahit ahe....amhi doghi bhawakde rahto.....amche utpann adich lakh peksksha kami ahe.....mag amhala doghina milel ka ĺabh

  • @priyadarshipagare708
    @priyadarshipagare708 2 дні тому

    Restion card sasuche navache asunder tyat majhe nav add aahet tar me hya yojane cha labh gheu shakte ka please 🙏 reply dhya

  • @user-ex1gs9wh8p
    @user-ex1gs9wh8p 2 дні тому

    Sir maji vidhva niradhar penshn chalu aahe. Mg aata ya yojnecha labh milel ka

  • @MandaSonavane-jf3zk
    @MandaSonavane-jf3zk 2 дні тому

    कागदपत्रे कोणाकडे जमा करायचे तेवढे सांगा दादा😊

  • @user-op7ny8dh9r
    @user-op7ny8dh9r 2 дні тому +5

    Danywad.

  • @PratibhaDhote-h4z
    @PratibhaDhote-h4z 2 дні тому +3

    Bank passbook singal ki joint lagate

  • @GeetaMokal-u4i
    @GeetaMokal-u4i 2 дні тому +1

    भाऊ माझ्याकडे राशन कार्ड नाही .उतपंनाचा दाखला पण नाही. लग्नाला 23 वर्षे झालीत.काय करायचं.

  • @shilapatil769
    @shilapatil769 День тому +1

    सर माज्या कडे रेशेन कार्ड नाही ओळक पत्र पॅन कार्ड आदार कार्ड आहे मला या योजनेचा लाब मीळेल का

  • @user-mz6pd4tg1l
    @user-mz6pd4tg1l 2 дні тому

    You give total long sum money in one date.so we will proud of you.

  • @MandakiniMasgounde
    @MandakiniMasgounde 2 дні тому +5

    Vidhavana sudha yach labh milala pahije

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 дні тому

      तुमच वय किती आहे सांगा

    • @ssfashion4639
      @ssfashion4639 2 дні тому

      Ho tumhi hi ha form.bharu shkata

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 2 дні тому +1

    तरूणाना रोजगार शेतकरी करीत मुक्त होणे महत्वाचे हे खोटे वाटते कारण सरकारला अगोदर का सुचले नाही सर्व अर्जातून सरकार लाखो कोटी मिळविणार जनतेला ना रोजगार पैसा मिळणार

  • @ADMINPRASHIK143
    @ADMINPRASHIK143 2 дні тому +1

    ह्या पैशात काही शाळा चालवा कंपन्या चालू करा

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 День тому +1

    महागाई लाईट बिल औषधे किराणा बस भाडे रिक्षा भाडे पेट्रोल हे सर्व कमी भाव केला पाहिजे
    नको तुमचे बाकी चे आमीष😢😢😢

  • @poonamchaudhari1909
    @poonamchaudhari1909 2 дні тому

    White ration card asle tari ya yojanet apply karu sakta ka?

  • @santoshsalunke4757
    @santoshsalunke4757 2 дні тому +3

    या पेक्षा शिक्षण आणि 60 वर्ष पुढील सर्व व्यकतीना दवाखाना खर्च माफ करा ध्याची खरी गरज अ हे

  • @shashishekharshinde3211
    @shashishekharshinde3211 День тому +1

    अरे पण दरमहा सुमारे ४० हजार कोटी येणार कोठून ? बाजारात तुरी . . . .

  • @archanaubale9471
    @archanaubale9471 2 дні тому

    Majhe marriage certificate nahi banla sir tar mi je laganachy adhichy navavari fom bharala tar chalel sir

  • @beradraju9999
    @beradraju9999 2 дні тому +4

    खरी योजना घ्या शेट्ट आणि बसा मोजीत अशी आहे,

  • @nagendrathakkar4601
    @nagendrathakkar4601 2 дні тому +1

    काम दया आणि कामाचा मोबदला महणुन 1500 द्या
    फुकट का देता ?
    कीती लोक याचा गैर फायदा घेणार
    खर गरजवंताला मिळेल का मोठी शंका आहे .घरोघरी जाऊन माहिती काढावी.
    मुख्यमंत्री किंवा कुठलाही मंत्री स्वतः च्या खिशातून का देत नाही ?
    प्रतेक मंत्री यांनी आपले भत्ते आणी सहा महीन्याचा पगार या साठी द्या वा .

  • @user-ws2yf1oj2t
    @user-ws2yf1oj2t 2 дні тому +1

    Mahinyala 1500/-- denar .
    Aata tar mahinyala 15000/-- peksha jast paise tyana dyave lagat aahet.
    Gas, Petrol, Diesel, light bill, kirana mala, gharachya vastu, motor culyc, Shetichi avjare, kitaknashake, bi-- biyane , khate aani asha anek gostinchya vadhalelya kimti Kami Kara.

  • @ShobhaGawai-je7ul
    @ShobhaGawai-je7ul 2 дні тому +2

    सर ज्याच्या कडे फोर व्हीलर आहे व शेती नाही यांना मिळेल का

  • @sunitagore5665
    @sunitagore5665 День тому

    Sir ration card ch nav he maherch asel tr chalel ka

  • @firegaming-ft8no
    @firegaming-ft8no День тому

    Sir maze adhar card ani bank passbook mahercha navane ahe ani gazzet sasarchya navane asel tr chalu sakat ka ? ki adhar card change karava lagel

  • @sunitichothe1469
    @sunitichothe1469 2 дні тому

    एका कुटुंबातील 2 विवाहित स्त्रिया या योजनेत सहभागी होऊ शकतात काय?

  • @rajnadhatrak7467
    @rajnadhatrak7467 2 дні тому

    Dada. Mazhi. Aai. Vichart hoti. Ki amhi mhatrya baykani. Sarkarch ky bighadval ahe amhla ka nahi yojnot ghatl.

  • @manojkankhare5114
    @manojkankhare5114 2 дні тому +2

    Utpann dakhala langto ka