मांजर वारल्यामुळे आजी खूप रडायला लागल्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 47

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh1046 22 дні тому +3

    😢😢
    ज्योती , एवढ्या सर्व मोठ्या जीवांचा तु प्रेमाने ,जीव लावून सांभाळ करते. शेवटी. लळा हा लागतोच.
    एक लक्षात ठेव , जन्म ,मरणाचा फेरा कुणीच चुकवू शकत नाही. माणूस ,पशु,पक्षी ,झाड ,ई. सर्वांचाच मृत्यू हा काळानुसार ठरलेलाच असतो.
    शांत हो . मन पक्कं कर. इतरांना सांभाळायचे आहे .
    ईश्वर तुला शक्ती देवो .😢

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 22 дні тому +6

    ताई खूप वाईट वाटलं मांजर गेलं किती जीव लावला होता सर्वांनी😢😢🙏

  • @madhurajoshi7303
    @madhurajoshi7303 22 дні тому +18

    ताई खूप वाईट वाटलं तुम्ही मांजरा बद्दल सांगत होता मलापण रडू येत होतं ह्याला म्हणतात मुक्या प्राण्यांबददलची भूतदया म्हणतात तुम्ही घरी आणून चांगलं काम केल होत मी त्याला लंगडत चालताना बघितल होत मला पण खूप वाईट वाटलं

  • @bhavanaborse2033
    @bhavanaborse2033 21 день тому

    राम कृष्ण हरी.ओम शांती.

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 21 день тому

    🕉 shanti

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 22 дні тому +1

    खूप वाईट झाल ताई तुम्ही खूप छान सांभाळलं त्याला नका रडू

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 22 дні тому +2

    ताई तुम्हांला रडताना पाहिल्यावर आणि सर्वाना पहिल्यावर खूप वाईट वाटलं 😢

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 22 дні тому +1

    फार वाईट वाटते आहे

  • @RanjanaBagde-dd4pp
    @RanjanaBagde-dd4pp 22 дні тому +1

    Mazi pn golden lab Sherri galay mala khup duk zale😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @dj12ka442
    @dj12ka442 22 дні тому +1

    राम कृष्ण हरी 🙏🏻🌹

  • @pranitaanerao7685
    @pranitaanerao7685 22 дні тому

    👏👏👏

  • @anjanaghatage9015
    @anjanaghatage9015 22 дні тому

    ❤😢😢

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 22 дні тому +1

    हो खूप वाईट वाटत, मुके प्राणी गेले की,, आमचे पण असच आहे, आम्हाला पण कुत्रे मांजर आवडतात, पण अस काय झालं मग खूप रडतो आम्ही,, म्हणून नको वाटते ,पण जीव नाही रहात, नका रडू,, त्याला शांती मिळू दे, 🙏💐

  • @savitakitchens7158
    @savitakitchens7158 22 дні тому +3

    ज्याच्याकडे प्राणी असतात त्यांनाच कळते आमचा पण डॉगी 10 दिवस झाले कुठे निघून गेला आम्हाला पण खूप रडायला येतं

  • @Sonali-ed5hi
    @Sonali-ed5hi 22 дні тому +2

    आम्हाला पण मांजर खूप आवडते

  • @KavitaFulpagar
    @KavitaFulpagar 18 днів тому

    Kiti Mich lok ahet kashi chalvat gadi

  • @SanikaKondakeOfficial
    @SanikaKondakeOfficial 22 дні тому +1

    Amchya pn gharatle avad ahe mhanun nahi sambhalat. Tr te kay khatil, kon sambhalel ya vicharane amhi sambhalto. 🥺🐈😭
    Kaki amche pn tin manjare varlyati ata rahilet 10 manjre 🙏🐈😭😭😭😭

  • @anjanaghatage9015
    @anjanaghatage9015 22 дні тому

    Tai tumhi kiti premal ahat

  • @SanikaKondakeOfficial
    @SanikaKondakeOfficial 22 дні тому +1

    😭😭😭😭😭😭🐈🐈🐈

  • @SwatiPanmalkar-ct3sr
    @SwatiPanmalkar-ct3sr 22 дні тому

    😢😢😢😢❤

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 22 дні тому +5

    खरंच तुमचा त्या मांजरावर जीव होता पाय गेलेले असताना तुमच्याबरोबर जिना उतरण्याचा व्हिडिओ पाहिला मी हुशार होते मांजर

  • @seemabagul7509
    @seemabagul7509 22 дні тому +3

    😢😢.. मि बघितल होत ते मांजर.. ताई आमचा पन खूप जिव आहे मांजर कुत्र्या मध्ये😢

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 22 дні тому +1

    आमचं पण दहा दिवस झाले राणी नावाची कुत्री मेली माझा भाऊ आणि भचचा आम्ही सर्वजण खूप रडलो माहेरी ही घटना घडली खूप जीव लावला होता मी गेले की अंगावर चढवून काय आणले खायला पिशवीत बघत. होतं

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 22 дні тому

    Ekhadyacha janm khup vait Tai....
    Kay karnar apan jevhad aplya hatat aahe tevhad apan karyach
    Baki sagal devavar sodaych 😢

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x 22 дні тому

    ताई मी पन अश्या च मांजरी पाळल्या होत्या लोकांनी गाडी घातल्या मूळे मेल्या मी मांजर पाळत नाही

  • @sunitamajetiya933
    @sunitamajetiya933 22 дні тому

    ज्योती तुमच्या आश्रमला भेटायला यायचे असेल तर कसं यावं लागेल

  • @haridaspotdar3458
    @haridaspotdar3458 22 дні тому

    Tai khup vait jhale 😢😢 amhala he baghun radu yet ahe

  • @haridaspotdar3458
    @haridaspotdar3458 22 дні тому +1

    ताई तिथे झाड लावा कायम आठवन राहील😢

  • @KaranPisal-y2s
    @KaranPisal-y2s 22 дні тому +1

    हॉस्पिटलमध्ये घेऊन नव्हता गेला का ??

  • @megha4049
    @megha4049 22 дні тому

    😢😭😭

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 22 дні тому

    ताई कशाने मेल ते😢😢

  • @swapnilakundanraut7688
    @swapnilakundanraut7688 22 дні тому +5

    ताई खुप वाईट वाटल मांजर गेल 💐💐😢😭😭 आमचा कडे कुत्रे व मांजर आहेत ती पण बाहेरचे मांजरी जेवायला येतात मस्ती करतात व रात्री बाहेर झोपायला जातात.

  • @NeelamGaikwad-eq8dc
    @NeelamGaikwad-eq8dc 22 дні тому

    Mla pn tai manjar var khup Prem he khup vait vatal majykade pn 3 manjar ahet mi pn khup jiv lavte manjar la

  • @godisgreat644
    @godisgreat644 21 день тому

    माझी dogi गेली त्यावेळेस आम्हाला खूप रडायला आले.

  • @Deepalirodpalkar
    @Deepalirodpalkar 22 дні тому

    अंती होतेय ताई

  • @sachinupadhyay73
    @sachinupadhyay73 22 дні тому +1

    ताई तुमी त्रास नका घेऊ तुम्हांला सर्व परिवार ला सांभाळता सर्व बाकीचे तूट तील

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 22 дні тому

    आम्हला पण मांजर आणि कुत्रा खूप याबद्दल खूप वाईट वाटत दुःख होत.

  • @anjanaghatage9015
    @anjanaghatage9015 22 дні тому

    Tai radu naka माणसापेक्षा प्राणी प्रामाणिक असतात

  • @nirmalapatil7826
    @nirmalapatil7826 22 дні тому +1

    Parmeshwara ne tyala mukta kela dukha tun.

  • @StrongRaj117
    @StrongRaj117 22 дні тому

    Tai khup dukha hote ase pahilya varati .tumhi khup chan kam karata mukya pranyana jiv laun .😢

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 22 дні тому

    Farch dhukhmay ghatna

  • @AlkaBodas
    @AlkaBodas 22 дні тому

    😢

  • @preetigosavi277
    @preetigosavi277 22 дні тому

    😢😢😢