छान बोलताहेत दोन्ही ज्येष्ठ नागरिक महिला इंग्लीशमध्ये.ताई ,हा आश्रम कुठे आहे ? या वयात या ज्येष्ठ नागरिक स्त्री पुरुषांना छान सोयी सुविधा देताहात. त्यांची छान सेवा करताहात. बघून समाधान वाटलं. अगदी घरच्या सारखीच सर्वांची देखभाल करताहात. तुम्ही खूप पुण्याचं आणि समाजोपयोगी कार्य करताहात.🎉
वाव खूप भारी इंग्लीश बोलतात दोघी भारी काय त्यांची शिक्षण सांगा मला आधीच वाटलं होतं आनिताआजीच काहीतरी वेगळ आहे चांगली नोकरी केलेली असेल अभिनंदन सांगा दोघीँना 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
Ya aajinchya cheharyawarunach samjate ki tyani aapalya lifemadhye kiti bhosale aahe kharech dev tyana surakshit aanadatani sadha hasatmukh two god bless them jay Maharastra
अनिता आजी आणि मोना आजी छान इन्गलीश बोलता त्यानना सांगा दुसरे सवॆ आजी आजोबा ला लिव्हायला शिकवा आणि वाचायला शिकवा वेळ चांगला जाईल पाटी आणि पेम आनून द्या सर्वानना
Anita Tai,aani Mona Tai khup chhan English boltat,asech sarva Jan kahi tari karat rahave,jyanna je yete,te,tasech vinkam yet asel tar te pan karave,vel ghalavnyakarita,sarva Jan sukhi,aanandi raha.❤❤❤❤❤
ताई स्वयंपाक झाल्यावर गरम भाजी असेल किंवा भात वरण काही असुदे झालं की लगेच खाली उतरून ठेवायचं शेगडी बंद केल्यावर त्यावर गरम काहीच ठेवायचं नाही म्हणजे शेगडी अशी चिरत नाही

ज्योतीताई सगळ्या प्रकारचे लोक आहेत तुमच्याकडे मेरा भारत महान हम सब एक है❤
छान इंग्लिश बोलतात त्या दोघि
दोघी आजी खूप छान इंग्लिश बोलत होत्या ❤❤😊👌👌👍👍
दोन्ही आजी किती छान इग्लिश बोलतात आम्हालापन इतके येत नाही या आजी मुलांचा क्लास घेऊ शकतात😊❤❤
अगदी खरं आहे तुम्ही बोललात ते👍🎉 अनिता ताईंनी 15 ऑगस्ट ला इंग्लिश मधून भाषण केलं👌 बापरे मला तर खूप नवल वाटलं👍 आणि छान पण वाटलं अनिताची हुशारी बघून
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@shitaloak4362
वाव खूप भारी इंग्लीश बोलतात दोघी भारी काय त्यांची शिक्षण सांगा मला आधीच वाटलं होतं आनिताआजीच काहीतरी वेगळ आहे चांगली नोकरी केलेली असेल अभिनंदन सांगा दोघीँना 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉🎉❤🎉🎉
Khoop chan आजी
❤Tai Tumhi Khup Khup great aahet❤सर्व आजी आजोबा खूप छान आहेत आणि सर्व काळजी घ्या❤
Kiti Chan boltat English doghi pan khup Chan kiti great ahet tya
Ya aajinchya cheharyawarunach samjate ki tyani aapalya lifemadhye kiti bhosale aahe kharech dev tyana surakshit aanadatani sadha hasatmukh two god bless them jay Maharastra
Amhi telugu bhashik ahet tumhi khup chan kam karta🙏🙏👌👌
अनिता आजी आणि मोना आजी छान इन्गलीश बोलता त्यानना सांगा दुसरे सवॆ आजी आजोबा ला लिव्हायला शिकवा आणि वाचायला शिकवा वेळ चांगला जाईल पाटी आणि पेम आनून द्या सर्वानना
Anita Tai,aani Mona Tai khup chhan English boltat,asech sarva Jan kahi tari karat rahave,jyanna je yete,te,tasech vinkam yet asel tar te pan karave,vel ghalavnyakarita,sarva Jan sukhi,aanandi raha.❤❤❤❤❤
खूप छान सांभाळता 🙏🙏
किति हुषार आहेत किती स्पष्ट इंग्लिश बोलताय भारीच ❤
जय सीताराम 🌺🙏छान विङीओ
Chakuli Aaji khup God aahe❤
अनिता व मोना आजी अभिनंदन
❤❤❤❤❤ताई नमस्कार
Tai Thumala Maza Salam Great Ahe Thumhi ❤
Good inglish spiking siniear❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कुठे आहे हा आश्रम? छान वाटले सगळ्यांना बघून
अनिता.पण.बोलते.छान
खूप सुंदर मेहनत करता!🙏🙏🙏
छान
👌👌u
Kiti god aahe Mau
मी अहमदनगर ची आहे मोना आजीला विचारा अहमदनगर वरून कुठून आहे
मोना मी पण अहमदनगर ची आहे
.. तुमच्या येथे यावे वाटते येऊ का - मीनल खाडिलकर
Very good ,🤣🤣🤣🤣🤣👍👍👌👌
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree❤❤❤❤ Tai❤❤❤❤❤❤
पता पाठवा
Saglya mauli khup mast aahet
ताई शेगडीची दिशा बदला
कुठे आश्रम आहे परता पाठवा
इंग्लिश खूप छान बोलताय दोघीपण आजी
मोना आजी अहमदनगर चया कुठल्या आहेत मी अहमदनगर च आहे ताई
नगरच्या आहे नगरला कुठे राहतात
padgaonkar aji kuthy
अनिता आजीला विचार कोकणी येते का
खुप मस्त होत इंग्रजी😅
Wow.....kay chan english boltat doghi ❤
❤❤❤
ताई स्वयंपाक झाल्यावर गरम भाजी असेल किंवा भात वरण काही असुदे झालं की लगेच खाली उतरून ठेवायचं शेगडी बंद केल्यावर त्यावर गरम काहीच ठेवायचं नाही म्हणजे शेगडी अशी चिरत नाही
शेगडीवर खूप ओझं ठेवू नये जास्त वजन ठेवल्यामुळे चिरते
Electric shegdi bill khup yete Tari shock lageyl
ताई यांना ज्यांना येत नाही त्याना शकवा म्हना
शेपूचे देट खायचे ,असतात
दोघीजण पण छान इंग्लिश बोलतात
मोना आजी बरोबर इंग्लिश बोलतात ही अनिता आजी काही ही बरळत असते आणि स्वतःला अती शहानी समजते
Jitka tya doghi boltat,,, Tech khup ahe,, ya vayat sudha,,, Shahani asnar tya Karan tya hushar ahe,,,, tuzhya sarkhe nhi anpad
Tum Acha. Address. Dya. Mala pan madat karayechi ahe
Discription box madhe ahe
🌹🙏🌹👍💐💐💐💐💐
Lucu la ka bandhu thevale aahe ho
Patta naka bandhu tila
अनिता ताई खूप खराब झाली तब्बेत 😢
अनिता आजी खूप खूप खराब झाली
दुसरी आजी नाही दिसत खूप गोरीपान होती
शेगडीवर प्रमाणापेक्षा जास्त वजनाचे भांडी वापरू नये... लवकर खराब होते
दोघींची इंग्रजी भाषा छान ❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤